Copy Not Allowed

Friday 25 February 2022

ग्राहकाची खुशी भाग ४ Marathi Gay Story

 “बस दादा……ग्राहकाची खुशी हेच आमचे समाधान…..” सुशांत बोलला…..

मी चमकून त्याच्याकडे बघितले….सुशांत डोळे मिटून माझ्या ताठल्या लवड्याची खुशी वाढवत होता….

आता पुढे

या पूर्वीचे भाग येथे वाचा

ग्राहकाची खुशी भाग १

ग्राहकाची खुशी भाग २

ग्राहकाची खुशी भाग ३

आम्ही दोघे एकमेकांच्या देहाचा आनंद घेऊ लागलो. माझ्या लवड्यावर बसून सुशांत माझा लंड रगडत होता. मधूनच त्याला कोरडे वाटू लागले. मी त्याच्या गांडीत माझ्या बोटाने तेल लावले, आणि लवडा तेलाने माखून परत त्याचा मसाज सुरू केला. माझे हात सुशांतच्या मांडीवर फिरत होते. एका हाताने मी त्याचा लंड चोळू लागलो आणि त्याने काही क्षणात त्याचा चिक माझ्या छातीवर उडवला.

मी माझी जीभ बाहेर काढली आणि सुशांतने आपली दोन बोटे त्या चिकात घालून मग माझ्या जिभेवर ती दोन्ही बोटे टेकवली. उम्म… खारट , गोड अशी मिश्र चव त्या चिकात होती. पण मला आता नवे काही तरी ट्राय करायचे होते. मी त्याला म्हटले…. “बोटांनी नको.. डायरेक्ट चिक चाटायचा आहे.”

मी असे म्हटल्यावर सुशांत गुडघे टेकवून उभा झाला आणि पुढे सरकत त्याने माझ्या तोंडात त्याचा चिकट लवडा घातला. माझ्या जिभेवरची लाळ आणि सुशांतच्या चिकाचा चिकटपणा मिक्स झाला होता.

लहानपणी फाइव्ह स्टार खाताना ती अर्धवट तोंडात घातलेली कॅडबरी तोंडातून बाहेर काढून परत तोंडात घालताना जसा नुसता चिकट चिकट फील यायचा तसेच हे सुद्धा वाटत होते. हात चिकट व्हायचे … जीभ, तोंड आणि ओठ अगदी त्या कॅडबरीने  बरबटून जायचे.तोंडातून कॅडबरी बाहेर काढली की चिकट चिकट लाळ धाग्यासारखी बाहेर यायची… फक्त या कॅडबरीचा कडकपणा जरा जास्तीच होता आणि ही विरघळणार सुद्धा नव्हती.

मला आता पडून राहायचा कंटाळा आला होता. सुशांतला म्हटले…आता तू झोप.. मी चढतो… मी उभा राहिलो…माझा लवडा ताठला की जरा खालच्या बाजूला वळलेला असतो.

“ये गादी वर चढ …” मी पलंगावर चढलो तसा सुशांतने त्याचे पाय वर केले आणि मग तोंडाजवळ आणले. आता त्याचे भोक अगदी वर आले होते. त्याने दोन्ही हातांनी आपले पाय दाबून धरले होते.

“हे कुठले आसन ?” मी हसत विचारले.

“पुच्चिठोकासन म्हणतो मी याला. ये घाल….ठोक माझी…”सुशांतने मला स्वतःच्या गांडीत बोट घालत आवाहन केले. 

पुच्चि – ठोका -सन – अशी स्वच्छ गांड मारायला खरी मजा येते.

सुशांतच्या मांड्या अगदी मापात असल्यामुळे त्याचे भोक माझ्यासाठी पूर्ण खुले होते. मग काय? घेतला बांबू आणि टोचला त्याला. मध्येच त्याने तोंड उघडले….,माझे बोट त्याच्या तोंडात दिले. खाली माझे घपा घप चालूच होते.

माझा चिक सोडूनच मग त्याच्यावरची सवारी सोडली.

दिवसभर ऑफिसचे काम आणि संध्याकाळ झाली की सुशांतला जवळ घेऊन महत्वाचे “काम” मी करत होतो. त्यालाही मजा येत होती. पण तिसर्‍या चौथ्या दिवशी सुशांतला नवे अडव्हेंचर हवे होते.

“सारंग दादा …. कुछ तुफानी करे क्या ?” त्याने विचारले…

बाल्कनीत करायचे का ? बी डी एस एम करायचे का ? रोल प्ले ? क्रॉस ड्रेसिंग ? असे बरेच ऑप्शन आम्ही विचारात घेतले. शेवटी मी त्याला विचारले …..” तिसरा कुणी हवा का ?” 

“दादा , म्हणजे थ्रिसम करायची असे म्हणतोस का ?” मी हो म्हटल्यावर सुशांत एकदम खुश झाला.

“अरे पण असा तिसरा मिळणार कुठे ?” सुशांतच्या या प्रश्नावर मी त्याला मिठीत घेतले आणि हळू हळू आमचा प्लान तयार झाला.

मी फिरोजला फोन लावला आणि सकाळी स्पेशल मसाजसाठी बोलावून घेतले. सुंदर सकाळ होती. मी तयार झालो होतो. दारावरची बेल वाजली . मी दार उघडले. अपेक्षेप्रमाणे फिरोज उभा होता. ओठावर हसू. तो आत आल्यावर मी दार लावून घेतले.

“क्या सरजी …आपण तो हमे भूल गये. मुझे लगा भाभीजी आ गई तो अब आपका लंड खुश है … ” फिरोज हळू आवाजात माझ्याशी बोलत होता. 

“नही रे मेरे राजा… तेरी च्युत बजाने के लिये मेरा लंड भी तो अच्छेसे खडा चाहीये ना “ मी त्याला बेडरूम मध्ये नेले. बाहेर टी व्ही मोठ्या आवाजात चालू करून दिला. म्हणजे कुणाला आवाज ऐकू जात नाहीत ना.

मी तर शॉर्ट घालूनच बसलो होतो. बेडरूममध्ये जाताच मी शॉर्ट काढून नग्न झालो आणि फिरोज सुद्धा आपले कपडे काढून माझ्या मसाजची तयारी करायला लागला. तेलाने तो माझे अंग रगडत होता.  माझा बाबुराव कडक ताठ झाला आणि फिरोजने माझ्या छातीवर बसून, माझ्याकडे पाठ करून , वाकून तो लंड चोखायला सुरू केले.त्याची गांड जशी वर झाली तसे मी माझे बोट त्याच्या भोकात सरकवून रिमिंग करायला लागलो.  

Two sexy marathi men fuck a bhayya

तेवढ्यात मोठा आवाज आला

“दादा , हे काय करतो आहेस ?” फिरोज गडबडून वर पाहू लागला. क्षणात ताडकन उभा राहिला… नागडा फिरोज भिंतीच्या बाजूला उभा होता . त्याची ताठी पूर्ण गायब झाली…तो बावचळून गेला होता. हाताने लवडा झाकत होता.

समोर सुशांत उभा राहून हसत होता. फिरोजची घाबरगुंडी उडल्याचे पाहून मलाही हसू आवरेना. आम्ही दोघेही हसत आहोत हे पाहून फिरोज जरा सैलावला….

“क्या सरजी… आपने  तो हमार गंडिया फाड दी…” फिरोज बोलला.

सुशांत हसत हसत माझ्या जवळ आला. त्याने अंगातला टी शर्ट काढून टाकला आणि जवळ येऊन मला मिठी मारली. मी हात फैलावून फिरोजला सुद्धा मिठीत बोलावले.

फिरोज जवळ आल्यावर मी सुशांत आणि फिरोज दोघांचा कीस घेतला.

“फिरोज… ये अपना दोस्त है … सुशांत… ईसे भी स्पेशल मसाज चाहीये…”मी बोललो.

“सर जी , एक साथ दो दो सांड तो मैने  कभी लिये नही . आप अकेले ही मेरी एसी बजाते हो की दूसरा दिन भी गांड दुखती है…. उपर से यह भाई भी तगडा है… पैसे ज्यादा लुंगा मै… “ फिरोज काही त्याचा धंदा विसरला नव्हता.

अर्थात आम्हाला याचा अंदाज होताच. जरा गम्मत यावी म्हणून मी सुशांतला बाहेर, जिन्यात लपायला सांगितले होते. आमचा गेम चालू झाल्यावर तो जवळच्या किल्लिने लॅच उघडून आता आला होता. आणि लहान मुलांना भोकाडी म्हणून घाबरवून टाकावे तसे त्याने फिरोजचे केले होते.

फिरोजचा लंड चोळत सुशांत बोलला….” चिंता मत कर… तेरे पैसे मिल जाएंगे बस… मजा आना चाहीये…” असे ऐकल्या बरोबर फिरोज खाली वाकला आणि त्याने सुशांतची शॉर्ट खेचून त्याच्या नागोबाचे विष प्यायला सुरू केले. मधूनच माझ्या गोट्या चोखायचा. मध्येच त्याचा लंड.

“यार तुम्ही दोघे माझ्या घरात आहात.. आता मला स्पेशल मजा हवी…” मी जाहीर केले.

“बोल ना … काय करू ?” सुशांतने विचारले.

मी बेडवर पडलो आणि परवा सुशांतने केले तसे पुच्चि–ठोका-सन करून पाय वर घेतले.

“एकाने माझा लवडा चोखायचा आणि दुसर्‍याने गांड….चला … करा चालू..” मी जाहीर केले. सुशांत माझा लवडा चोखायला लागला आणि फिरोजने माझ्या गांडीत जीभ घालून भोकाला मसाजची सुरुवात केली. आह आह … काय रॉयल कारभार वाटत होता. मधूनच त्यांनी जागा चेंज केली. आता सुशांत भोकात घुसला आणि फिरोज लवडा चोखू लागला.

“सारंग दादा … एक गेम खेळू यात….अजून मज्जा येईल…” असे म्हणत सुशांतने आम्हाला त्याचा गेम समजावून सांगितला. माझ्याशी बोलताना त्याने फिरोजला आवळून त्याचे बॉल कुस्करणे सुरू केले होते. आणि फिरोज त्याच्या हाताने माझी मांडी कुरवाळत होता. मोठा झवाड माहोल तयार झाला होता. 

“सुशांत…. साल्या तुझ्याकडे बघून वाटत नाही हा…की एवढा पोचलेला असशील म्हणून.. भेंडी … काय पण गेम काढतो…” मी कौतुकाने बोललो.

“सारंग दादा… आम्ही हॉस्टेलवर हा खेळ खेळायचो… मस्त ग्रुप होता आमचा….आता थोडा चेंज केला आहे मी गेम मध्ये…” सुशांत बोलला. शेवटी एकदाचा गेम सुरू केला.

फिरोज उभा राहिला…सुशांतने त्याचा लवडा तोंडात घेऊन चोखायला सुरू केले. मी घड्याळावर टायमर लावला. 30 सेकंड झाल्या बरोबर मी सांगितले आणि सुशांत थांबला. आता सुशांत उभा राहिला आणि मी त्याचा चोखायला लागलो. फिरोजने 30 सेकंड झाल्याबरोबर सांगितले आणि मी थांबलो. मग मी उभा राहिलो आणि फिरोजने माझा चोखायला सुरू केले. असे क्रमाने होत गेले.

ज्याचा स्टॅमिना जास्त त्याची जीत. सुशांतच्या हॉस्टेलवर सगळे जण एकमेकांचा चोखून गाळून द्यायचे. आणि जो शेवटपर्यंत टिकेल तो विनर असे जाहीर व्हायचे. इथे सुशांतने जो पहिला गळून जाईल त्याची बाकीच्यानी गांड मारायची असा बदल केला होता . आम्हा मित्रांमध्ये सुद्धा आम्ही हाताने गाळायचो ज्याचा पटकन गळेल तो लाजून जायचा .

आमचा चोको राऊंड सुरू झाला. आमच्या तिघांच्या दोन दोन राऊंड झाल्या. सुशांत फिरोजचा तोंडात घेताना खूप लाळ जिभेवर आणून चोखायचा. शिवाय फिरोजच्या गोट्या चोळल्या की तो लवकर झडतो हे मी सुशांतला बोलताना काल सांगितले होते. त्याने बरोबर याच महितीचा वापर केला. आणि फिरोजचा चोखताना एका हाताने तो त्याच्या गोट्या हळुवार चोळत होता. शेवटी एकदाचा फिरोज सुशांतच्या तोंडात झाडून मोकळा झाला आणि आम्ही त्याला चिडवू लागलो…

“यार फिरोज…. अब तो दोनो मिलके एक साथ तेरी बजाते है … नाही का रे सुशांत… मजा येईल ना…” मी बोललो तसा फिरोज घाबरल्याचे नाटक करायला लागला.

“नही नही मालिक … रहम करो.. मेरी गांड इतनी भी तय्यार नही की दोन दोन घेईल… “ फिरोजकडे बघून सुशांतला काय वाटले कुणास ठाऊक… त्याला म्हणाला

“चल रे… घाबरू नकोस… दोन्ही एकदम नही तर एकेक लवडा घे आता…” सुशांतने त्याचे पाय उचलले तसा मी बोललो…

“यार… घर मालक म्हणून माझा काही मान ठेवा…” मी बोललो..

“या मालक तुम्ही उद्घाटन करा…” सुशांत खोट्या नम्रतेने नाटकी पणे बोलला.

“काही नको नाटक.. ठोक तू मागून. पण त्याला आधी उभा कर ….” मी बोललो.

“काय सारंग दादा , मी मागून आणि तू पुढून ?” सुशांतच्या या प्रश्नावर मी मानेनेच होकार दिला.

फिरोजला  आमचे मराठी कळले. तो गुमान उभा राहिला आणि वाकून त्याने सुशांत समोर  गांड केली.

सुशांत तर तेल लावून तयारच होता. त्याने मागून टोचले तसा फिरोज पुढे ढकलला गेला आणि पुढे तर मी उभाच होतो. माझा सोटा फिरोजने तोंडात घेतला. मागून सुशांतने गचके सुरू केले तसा माझा लवडा खूप वेगाने चोखला जाऊ लागला. माझे हात मी फिरोजच्या केसातून फिरवत होतो. खूप मऊशार केस होते त्याचे.

मला नुसते उभे राहण्याचा कंटाळा आला तसा खाली बसलो आणि बैलाच्या लिंगा प्रमाणे हवेत लटकत असलेले फिरोजचे लिंग तोंडात घेऊ लागलो. सुशांत धक्के मारत होता त्यामुळे फिरोजच्या गोट्या माझ्या तोंडावर आदळत होत्या. त्यालाही माझ्या चोखण्याची मजा येत होती. मधूनच सुशांत त्याचा लंड बाहेर काढून माझ्या तोंडात भिजवून घेत होता.

फिरोज सकाळी गांड एकदम स्वच्छ करून आला होता. कदाचित एनिमा सुद्धा घेतला असेल त्याने. त्यामुळे सुशांतच्या बुल्ल्याला वास येत नव्हता. वासनेचा महा कल्लोळ आम्ही तिघांनी मांडला होता. फिरोजचा ऑल रेडी गळून गेला होता. त्यामुळे तो लवकर चिक सोडेल अशी अपेक्षा नव्हती.

तुम्हाला वाचण्यासाठी जेवढा वेळ लागतो आहे तेवढ्या  वेळात आम्ही बरेच काही करत होतो. त्या घडामोडी शब्दात कश्या मांडू?

मी फिरोजचे लिंग तोंडात घेतल्याचं परिणाम तर झालाच… त्याने अजून एकदा माझ्या तोंडातच गाळला . माझ्या जिभेवर त्याचा चिक होता तेवढ्यात सुशांतने त्याचा बुल्ला बाहेर काढून माझ्या तोंडात घुसवला. आता माझ्या जिभेवरचा चिकटपणा त्यालाही जाणवला . मी त्याच्या सुपड्यावरून माझी चिकट जीभ अशी काही फिरवली की बास.. 

 ज्या घाई घाईने सुशांतने माझ्या तोंडातून त्याचा बुल्ला बाहेर काढला ते बघता माझ्या लक्षात आले की भाऊ आता गळून जाणार. आणि झालेही तसेच . त्याच विजेच्या वेगाने त्याने तो रॉड फिरोजच्या भोकात सरकवून गच गच सुरू केले आणि काही क्षणात टिपेला पोहोचलेला त्याचा वेग हळूच कमी झाला.

मला सुशांतच्या चिक बाहेर फेकणार्‍या गोट्या आकुंचन पावताना दिसत होत्या. आपल्याला सुद्धा गोट्या लहान मोठ्या होत आहेत हे जाणवत असते पण आज मी पहिल्यांदाच हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. काही वेळाने सुशांतचा लवडा बाहेर आला. आणि मी उठून उभा राहिलो.

बराच वेळ झाला होता… फिरोज ओणव्या अवस्थेतच उभा होता. तो तश्या पोझिशन मध्ये असतानाच त्याची गांड मारण्याची माझी इच्छा होती. मी उभा राहिलो आणि दोन्ही बोटांनी त्याचे च्युतड फाकवून माझा तापलेला सोटा आता सरकवला ..

आह आह … पुच्चिमध्ये सुद्धा एवढा ओलावा नसणार. आतमध्ये चीकाचे तळे साचले होते. माझ्या तोंडात फिरोजने चिक गाळला . त्याच तोंडात सुशांतने त्याचा लवडा घातला आणि त्याच लवड्याने फिरोजची गांड मारली. म्हणजे आता फिरोजच्या भोकात त्याचा स्वतःचा आणि सुशांतचा चिक होता.

“सुश्या , फिरोजच्या गांडीतून लस्सी गळणार आहे… येतोस का प्यायला ?” मी विचारले

सुशांतला आयडिया आवडली.

“ए दादा, मी जीभ काढून उभा राहतो पण फार वेळ लावू नकोस. पटकन गाळ ना…. त्याच्या भोकातून डायरेक्ट तोंडात पडू दे…”

माझाही लंड खूप वेळ ताठ होता. आता मलाही लवकर गाळून मोकळे व्हायचे होते. मी त्या चीकाच्या तलावात गच गच फच फच करत मारायला सुरू केले. फिरोजचा बोचा एवढा बुळबुळीत झाला होता की मी लंड सहज लंड आत बाहेर करू शकत होतो.

मी बाबुराव बाहेर काढला की चीकाचे दोन चार थेंब बाहेर यायचे. लगेच घई घाईने सुशांत आपली जीभ ओली करून घायचा आणि ते थेंब चाटून साफ करायचा. शेवटी एकदाचा मी पण त्या लस्सीच्या तळ्यात माझी लस्सी सोडली. शेवटचे दोन चार थेंब मी सुशांतच्या जिभेवर सोडले.

आह … आज म्हणजे जणू फिरोजच्या बोच्यात मी दही घुसळून  लस्सीचा  महापूर आणला होता. माझ्या जोरदार मांड्या फिरोजच्या बोच्यावर आघात करून जणू भूकंप घडवत होत्या. मी थकून गेलो आणि बेडवर पडलो. फिरोज तर माझ्या अंगावर कोसळला.

“सारंग साब… बहुत चोदा … आज तक किसिने इतना गांड नही मारा..” फिरोजचा आवाज दमलेला होता. मी त्याच्याकडे बघितले . त्याच्या मांड्या अक्षरशः थरथरत होत्या. काही वेळाने मी उठून बसलो. आमच्यासारखे दोन दोन घोडे एकामागून एक झवल्यामुळे फिरोजची वाट लागली होती.

मी उठून बसलो आणि बाजूचे तेल घेऊन फिरोजच्या मांड्या चोळून देऊ लागलो.

“क्या कर रहे हो साबजी,” फिरोज संकोचला.

मी काही न बोलता माझ्या हातांनी त्याच्या मांड्यांना मसाज देऊ लागलो. फिरोजने मला आणि सुशांतला जे सुख दिले होते त्याची थोडी तरी भरपाई करायला हवी असे मला वाटत होते. पैसे तर तो घेणारच. तो त्याचा व्यवसाय आहे पण माणुसकी विसरून कसे चालेल ?

“अच्छा लग रहा है ना ?” मी त्याला विचारले. फिरोजने पण सुखाने डोळे मिटून मान डोलावली. माझे बघून सुशांतसुद्धा जवळ आणि त्याने सुद्धा फिरोजला मसाज करून द्यायला सुरू केले.

पाचेक मिनिटात फिरोजची अवस्था सुधारली.

“ठीक हू साबजी … अब घर जा के नहा लुंगा,” फिरोज बोलला.

माझ्या डोक्यात आयडिया आली.

“रुक जरा…” असे म्हणून मी उठलो आणि बायकोला उचलून घ्यावे तसे फिरोजला उचलून घेतले. मी बाथरूमच्या दिशेने गेलो तसा सुशांत पण माझ्या मागे आला. मी बाथरूममध्ये जाऊन फिरोजला जमिनीवर ठेवले. सुशांतने जेट वापरुन गरम पाण्याची धार फिरोजच्या अंगावर, गांडीत सोडायला सुरू केले. मी हाताने साबण लावून , बोट घालून  फिरोजची गांड साफ केली. अंगावर लागलेले तेल साफ केले. काही क्षणात फिरोज पुन्हा ताजा तवाना झाला.

आम्ही दोघांनी पण तिथेच आंघोळ केली आणि परत एकदा एकमेकांच्या लवड्याचा आस्वाद घेऊन बाहेर आलो.

“फिरोज …. तेरे पैसे कितने देने है ?” मी विचारल्यावर फिरोज बोलला

“साब … स्पेशल मालीशके, एक आदमीके पांचसोके हिसाब से एक हजार वो….और एक साथ दोनोने चोदा उसके दो सौ एक्सट्रा,” मी त्याचा पक्का हिशोब ओळखून होतो.

मी खिशातून पंधराशे रुपये काढले आणि त्याच्या हातात ठेवले.

“साब… बोहनी के टाइम पे छुट्टा नही है,” फिरोज बोलला.

“रख ले.. तेरी बक्षीश है … आज खुश कर दिया तूने ,” मी बोललो.

“थॅंक्यू साब…ग्राहकाची खुशी हाच आमचा संतोष ..” दिलेले पैसे डोक्याला आदराने लावून फिरोजने आपली बॅग उचलली आणि तो निघाला.

एकुणात कोव्हिड काळात सुद्धा माझी आणि सुशांतची ऐश चालू होती. आम्ही पण एकमेकांच्या खुशीची काळजी घेत होतो. शेवटी पार्टनरला खुश ठेवलेत तरच तो सुद्धा तुम्हाला खुश ठेवतो हेच खरे.

(समाप्त… आता खरेच समाप्त बरे का )

कोवळ्या मिलिंदने रशियन तरुणाला दिलेला पहिला ब्लो जॉब

लपवा छपवी भाग ६

स्वप्नीलला सापडला एक गबरू पंजाबी सैनिक

डोळे हे जुलमी गडे भाग १

या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.

प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

Friday 4 February 2022

ग्राहकाची खुशी भाग ३ Marathi Gay Sex Story

शेवटी तुमची खुशी हेच आमचे समाधान…” फिरोजने  त्याचे तत्वज्ञान पुन्हा एकदा ऐकवले आणि माझा बंडूला शांत करून तो निघून गेला…

आता पुढे

या पूर्वीचे भाग येथे वाचा

ग्राहकाची खुशी भाग १

ग्राहकाची खुशी भाग २

फिरोज गेल्यावर मी विचार करू लागलो. आम्ही कॉलेज मध्ये गेल्यावर गमतीत म्हणायचो “शट द फेस हीट द बेस”.  पोरगी कशी दिसते याचा विचार करत बसू नका. चेहरा आवडला नाही तर तोंड झाका आणि पुच्चि ठोका. आज फिरोजची गांड मारल्यावर मला त्या वाक्याची आठवण आली.

फिरोजच्या गांडीत माझा लंड सारून मी डोळे मिटले आणि माझ्या लवड्याला तशीच मजा यायला लागली…जशी माझ्या बायकोच्या पुच्चीत येत होती. आपली बायको सोडून दुसर्‍या बाईच्या नादी लागलेल्या पुरुषांची  कशी गांड लागते ते मी पाहिलेले होते. त्यापेक्षा फिरोजचा पर्याय चांगला होता की. मान्य आहे की पुच्चिचा ओलावा फिरोजच्या गांडीत नव्हता. पण एकदा छोट्या ताठला की मारायला भोक मिळाले म्हणजे झाले.. मग ते भोक पुरुषाचे असले तरी चालते की…  

मागे म्हटले तसे दर वेळी फिरोजवर एवढा खर्च करणे परवडणारे नव्हते. रोज लवडा ताठत असला तरी त्याला खुश करणे अवघड होते. रात्री पॉर्न हब वर निळ्या फिती , म्हणजे ब्लु फिल्म हो… बघणारा मी आता फेस बुक वर असणारे चिकणे चेहरे पण बघायला लागलो होतो. समोरच्या प्रशांतचीच प्रोफाइल “त्या” नजरेने बघताना बाबुराव ताठ ताठ ताठला. त्याचे फोटो बघतच लवडा बाहेर काढला आणि चोळून चोळून  चिक काढला तेव्हा कुठे शांत झालो.

Married man fucks unmarried young man

प्रशांतला पटवावे कसे ? या विचारात असतानाच तीन चार दिवस गेले आणि एक दिवस दरवाज्याची बेल वाजली. दार उघडले तर समोरचे काका, म्हणजे प्रशांतचे वडील उभे होते. जरा लांबवर उभे होते आणि तोंडावर मास्क पण होता.  

“काय म्हणता काका ? कसे आहात ? “ मी विचारले.

“अरे सारंग…आमच्याकडे थोडा प्रॉब्लेम झाला आहे . सकाळपासून आम्हाला तिघांना सर्दी होईल अशी लक्षणे दिसत आहेत. आत हे कोव्हिडची भीती वाटते आहे. आणि त्यात नेमका आमचा मोठा मुलगा सुशांत येतो आहे. तू भेटला आहेस ना सुशांतला ? ” त्यांनी विचारले. अच्छा म्हणजे कोव्हिडची शंका आहे म्हणून  काका लांब वर उभे होते तर !

“नाही काका… मागच्या वेळी सुशांत आला तेव्हा मी गावी गेलो होतो,” मी बोललो. अर्थात प्रशांतच्या प्रोफाइलवर मी सुशांतचे फोटो पाहिले होते. रत्नागिरीमध्ये एका कॉलेजात सुशांत लेक्चरर म्हणून नोकरी करत होता.

“अरे सुशांतचे कॉलेज सध्या बंद आहे आणि हॉस्टेलसुद्धा त्या लोकांनी बंद केले. त्यामुळे तो म्हणाला मी घरीच येतो. आता नेमका तो इकडे यायला निघाला आहे आणि आमची ही अशी अवस्था. तर रिक्वेस्ट अशी होती की सुशांत आल्यावर त्याला दोन चार दिवस तुझ्याकडे राहता येईल का ? म्हणजे कसं आमचं क्वारांटाईन पण होऊन जाईल आणि रिपोर्ट ठीक आले तर दोन तीन दिवसात आमच्या बरोबर राहता येईल,”

“अरे जरूर काका… काही काळजी करू नका. मी सुद्धा एकटाच आहे. मलाही कंपनी होईल आणि सुशांतला सुद्धा तुमच्या नजरेसमोर राहता येईल,” मी बोललो.

संध्याकाळी बेल वाजली आणि सुशांत माझ्या फ्लॅटवर दाखल झाला.

“ सारंग दादा… मी सुशांत. आपण पहिल्यांदाच भेटतो आहोत,” सुशांत म्हणजे एकदम प्रभावी व्यक्तिमत्वाचा पुरुष होता. माझ्या बरोबरीची म्हणजे साधारण पावणेसहा फुट ऊंची. सरळ खांदे, भरलेली छाती, गहिरे काळे डोळे . एकदम लग्नाचा मुलगा म्हणून फिट दिसेल असा. त्या मानाने प्रशांत लहानखुरा होता. कोवळा होता. 

मी सुशांतचे स्वागत केले. आमचा आवाज ऐकून प्रशांत, त्याचे आई बाबा , सगळेच बाहेर आले. लॉबी मध्ये उभे राहूनच त्यांच्या गप्पा झाल्या. मी त्यांना सांगितले की सर्दी मुळे का होईना ते सगळे क्वारंटाईन असल्यामुळे त्यांनी सारखे बाहेर येऊ नये आणि आमच्यासाठी जेवण सुद्धा पाठवू नये. मी जिथून डबा मागवत होतो त्यांनाच अजून एक टिफीन पाठवा म्हणून सांगितले होते.

सुशांत आणि मी आत आलो. आमच्या गप्पा सुरू झाल्या.

सुशांत कॉलेजमध्ये शिकवत होता आणि त्याचा शासकीय परीक्षांचा अभ्यास चालू होता. कॉलेजमध्ये एनसीसीचे यूनिट सुशांतकडे होते. ओहो… तरीच त्याची शरीरयष्टी इतकी कणखर वाटत होती. माझ्या मनात आले. सुशांतच्या मते त्याला काही कॉलेजमध्ये शिकवण्यात रस नव्हता.

आता पुढचे किमान दोन चार दिवस तरी आम्ही इथेच अडकलो होतो. सुशांतला मी त्याची बॅग माझ्या बेडरूममध्येच ठेवायला सांगितली. तसा माझा फ्लॅटसुद्धा वन बी एच के एवढाच होता. पण माझी बायको आणि  मुलगा घरी नसल्यामुळे आता आम्हा दोघांना पुरेसा होता.

मुंबईकर असणारे आम्ही दोघेही त्या उकाड्या मध्ये शॉर्ट घालूनच बसलो होतो. माझे काम संपले तसे नेटफ्लिक्स लावले आणि काहीबाही बघत टाइम पास केला. टिफिनवाल्या काकांनी एक्सट्रा डबा पाठवला होता . रात्री आम्ही दोघांनी जेवण झाल्यावर गप्पा मारत आणि एखादी फिल्म बघत वेळ घालवला.

रात्री झोपण्यासाठी सुशांत तर हॉलमधल्या सोफ्यावर झोपायला तयार झाला होता. कसे वाटते ना ?… आपण बेडवर तंगड्या पसरून झोपायचे आणि याने पाय आखडुन कसे बसे सोफ्यावर झोपायचे. मी आग्रहाने सुशांतला आमच्या बेडरूममध्येच झोपायला सांगितले.

“सारंग दादा… मला रात्री वाचायची सवय आहे रे. तुला डिस्टर्ब होईल…” सुशांत अवघडून बोलत होता.

तसा सुशांत माझ्यापेक्षा तीन चार वर्षानी लहान होता म्हणजे 27 , 28 वर्षांचा असेन. पण आता प्रशांत मला दादा म्हणायचा म्हणून याने पण तेच सुरू केले.

“डोन्ट वरी , राजा… तू पाहिजे तर रात्री हॉल मध्ये वाचत बस. आणि झोप आली की आत ये. खरं सांगायचे तर मला अशी बेदम झोप लागते की तू टीव्ही लावलास, किंवा बेडरूम मधला लाइट लावलास तरी मला काही फरक पडत नाही. ”

आमच्या बेडच्या एका बाजूला साईड लॅम्प होता. मी सुशांतला त्याच बाजूला झोपायला सांगितले.

“हॉल मध्ये तरी कशाला जातोस ? इथेच वाचत बस…. तुला झोप आली की सहज झोपता येईल,” मी बोललो

“अरे पण दादा… लॅम्पच्या प्रकाशाचा त्रास होईल की तुला,” सुशांत बोलला.

“नाही रे… मी डोक्यावरुन पांघरूण घेऊन झोपतो. मला तशीच सवय आहे. त्यामुळे तू लाइट लावलास तरी ओके आहे …” बोलता बोलता मी डोक्यावर चादर ओढली आणि झोपी गेलो. माझी ही सवय विचित्रच होती. मला झोपताना डोक्यावर पांघरूण लागायचे..उन्हाळा असला तरी एखादे हलके का होईना पण पांघरूण हवेच…. उन्हाळ्यात गरम होते म्हणून मी नुसता चड्डीवर झोपायचो आणि अंगावर चादर…. आणि एकदा झोप लागली की माझ्या अंगावरची चादर कुठे जाते हे सुद्धा कळायचे नाही.

प्रत्येकाची झोपण्याची स्टाइल असते…माझी ही अशी, कुणाला विचित्र वाटेल अशी स्टाइल होती.

रात्री मी झोपलो…आज सुशांत बाजूला असल्यामुळे पॉर्नहब नाही की एक्स व्हिडिओ नाही… गपगुमान डोळे मिटले आणि झोपलो.

सकाळी उठलो तर सुशांत माझ्या आधीच उठून व्यायाम करत होता. मी चहा बनवला आणि टेबल वर बसून चहा पित असताना मी सुशांतच्या व्यायामाकडे बघत होतो. पिळदार दंड…आणि एकदम सपाट पोट असल्यामुळे सुशांत एकदम माल दिसत होता. अंगात त्याने सायकलिंग करणारे लोक घालतात तशी स्पॅन्डेक्सची घट्ट शॉर्ट घातली होती. त्यामुळे त्याचा बोचा, लवडा एकदम उठून दिसत होता.

माझ्या छातीवर थोडे फार केस होते. माझ्या केसाळ छातीवरून हात फिरवायला बायकोला आवडायचे… आणि मला अंगावर असणारी लव आवडायची नाही. सुशांत मात्र मुळातच कमी केस असणारा होता.  त्याची एकदम क्लीन छाती बघून मला एकदम ताठायला झाले. जोर काढताना सुशांतचा बोचा वर होत होता. त्याची व्ही शेप पाठ आणि त्या खाली चड्डीतून डोकावणारे ते बन पाव बघून माझ्या तोंडाला पाणी सुटले… या पावाच्या लादीमध्ये लोणी लावून माझा लंड घुसळुन त्यात लस्सी सोडण्याची मजा किती भारी असेल असे मला वाटले.

अंगावर केस नसलेल्या पुरुषाला झवण्यात मला खरच खूप मजा येते.

फिरोजच्या अनुभवामुळे मला आता पुरुषांच्या भोकाचे आकर्षण तर वाटायलाच लागले होते. बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी….सुशांत तर सुशांत …. पटवावा का ? पण मग समोरच राहणार्‍या पुरुषाला, ओळखीच्या माणसाला असे कसे विचारायचे ? माझी काही हिम्मत नव्हती.

हाच विचार करत चहा पिऊन मी आंघोळीला गेलो. आंघोळ करताना साबण लावला आणि साबण लावता लावता बाबुराव हलवून घेतला. बाहेर टॉवेल गुंडाळून आलो तरी लवडोबा ताठलेलेच होते. माझ्या टॉवेल मधून त्याचे टोकेरी अस्तित्व जाणवत होते. … सुशांत माझ्या टोकाकडे बघत होता की माझा भास होता तो ?

घामाने थबथबलेला सुशांत आंघोळीला गेला आणि मी आतुरतेने त्याच्या बाहेर येण्याची वाट बघू लागलो. आंघोळ करून बाहेर आलेला सुशांत एकदम गाडीवर पाणी मारून ठेवलेल्या सफरचंदासारखा फ्रेश वाटत होता… जणू उचलून घ्यावा आणि तोंडात घालावा असा… एकदम पिकलेला आंबा… …. मी मनातले विचार बाजूला ठेवले आणि माझ्या कामाला लागलो. सुशांतने पण आवरून घेतले आणि अभ्यासाला सुरुवात केली.

दुपारी जेवताना आमच्या गप्पा सुरू झाल्या. आता सुशांत जरा मोकळा झाला होता. माझे काम, माझा प्रोजेक्ट याची माहिती तो विचारात होता. मी सुद्धा त्याची परीक्षा , अभ्यासाचे स्वरूप…आणि एवढी झव झव करून सरकारी अधिकारी बनल्यावर असे काय हाती लागणार ? म्हणून त्याला विचारत होतो. आमच्या गप्पा चालू होत्या.

प्रशांतच्या घरातल्या लोकांना कोव्हिड संसर्गाची लक्षणे दिसत होती. त्यांनी टेस्ट करण्यासाठी जायचे ठरवले होते. जर कोवहिद झाला असता तर सुशांतचा माझ्या घरचा मुक्काम अजून वाढला असता.

रात्री मी सुशांत बरोबर नेट्फ्लिक्स बघत बसलो. वेब सिरिज मध्ये तर प्रत्येक भागात सेक्स हवाच असा काही तरी नियम असावा. मी त्यातले सेक्स सीन निवांत बघत होतो. सुशांत जरा चुळबुळ करायला लागला.

“बघ रे…. दोघही पुरुषच आहोत. घरात पोरं असली किंवा आई बाबा असले की हे सीन पळवावे लागतात. कधी बघतच येत नाहीत. आज जरा निवांत , चवीचवीने बघू दे की…” बोलता बोलता मी सुशांतच्या मांडीवर हात ठेवला. सुशांत पण हसला आणि सीनची मजा घेऊ लागला. 

“काही म्हण सुश्या … हे हॉलीवूडचे लोक सेक्स इतका भारी दाखवतात ना की साला नल्ला असेल तरी लवडा ताठून जाईल… म्हणजे एकदम आर्टिस्टिक .. त्यात काही घाण वाटत नाही…” मी बोललो. दोन दिवसात आम्ही एवढे मोकळे तरी नक्कीच झालो होतो आणि काही करून गाडी मला सेक्सकडे न्यायची होती.

“ हो ना दादा… आपल्याकडे तसलि क्रिएटिव्हिटी दिसत नाही…” सुशांत बोलला. त्याच्या कडक मांडीचा स्पर्श मला पेटवत होता.

“अरे नुसते मॉडेल्स बघ… सगळे कसे चिकने ..एकदम स्मूथ नाही तर साला देसी सेक्स बघ.. भेंचोद … पूच्ची वरचे केस पण काढत नाहीत… तसेच जंगल घेऊन झवत असतात…” मी हसलो आणि सुशांतने पण साथ दिली.

“दादा आपल्याकडे घरेच इतकी लहान असतात की असले काही करायला जागाच मिळत नाही….”सुशांत बोलला.

“असले काही म्हणजे ? झवायला  जागा मिळत नाही की शेटं साफ करायला म्हणतोस ?” मी मुद्दाम विचारले.

“झवायचे सोड रे ..मला आता कुठे चान्स आहे ? मी आपलं जंगल साफ करण्याबद्दल बोलत होतो,” सुशांत हळू हळू खुलत होता. माझा हात अजूनही त्याच्या मांडीवर होता. मी जरा सोफ्यावर सावरून बसलो आणि तेवढ्यात हात थोडा वर , त्याच्या जांघेत सरकवला….

“ते ही खरच आहे…मी पण पहिल्यांदा बुल्ला साफ केला तेव्हा मी कॉलेजच्या लास्ट इयरला होतो. आई बाबा माझ्या धाकट्या भावाला घेऊन गावी गेले होते आणि घरी मी एकटाच होतो… तेवढ्यात चान्स मारून घेतला…आयुष्यात पहिल्यांदा शेटं भादरली . ” मी त्याला सांगायला लागलो…” पहिल्या वेळेला शेटं काढली…. आणि त्यावर आफ्टर शेव्ह लोशन लावले…. भेंचोद अशी आग झाली म्हणून सांगू…” मी हसत त्याला माझी फजिती सांगत होतो.

“दादा… तू तरी लकी आहेस..मला तर रत्नागिरीला जायला मिळाल्यावरच खाली शेव्हिंग करायला जमलं … तोवर या मुंबईत कधी वेळ आणि मोका मिळाला नव्हता,” सुशांत जरा पाय फाकवून बसला. आता मला त्याच्या लवड्यापाशी जाणे सोपे झाले होते. तो खरच रीलॅक्स झाला होता की त्याने मला वाट मोकळी करून दिली होती ? माझ्या डोक्यात त्याचे हे सिग्नल चमकू लागले होते. पण मला संवाद चालू ठेवणे भाग होते.

“ अरे साला हा देश म्हणजे ना खूप बुरसटलेला आहे. बघ ना … लग्न झाल्याशिवाय कुणी लावायला पण देत नाही…” मी संभाषण अजून पुढे नेले…. आणि माझा हात सुद्धा…

“हो रे.. पोरी तर पोरांना भाव देत नाहीत.. तर च्युत कसली देणार?” सुशांत

“ डोन्ट टेल मी… पोरी भाव देत नाही हा प्रॉब्लेम आमच्यासारख्या साधारण दिसणार्‍या लोकांना असतो… साल्या तू तर एवढा माल आहेस की काय सांगू… कुठलीही पोरगी तुला लाइन देईल. म्हणजे अगदी मी मुलगी असतो तर पाय फाकवून तुला म्हटलो असतो…..ये रे सुश्या…. झव ना मला….” बोलता बोलता मी त्याच्या माझा हात त्याच्या लवड्याकडे नेत होतो. माझ्या बोटांच्या हालचालीमुळे त्याचा बाबुराव उठत होता…तिथली वर खाली होणारी हालचाल मला जाणवत होती.

“सारंग दादा… तू म्हणजे पण ना… अरे खरच आम्ही इंजिनियरिंग कॉलेजवाले.. आधीच कॉलेजमध्ये मुलींचा दुष्काळ… कोण लाइन देणार…” अजूनही सुशांतने माझा हात हलवला नव्हता..त्याच्या जांघेतून बाजूला केला नव्हता. मी त्यालाच माझा सिग्नल समजलो..

“सुश्या…. मी जरी इंजिनियर नसलो तरी माझा एक मित्र मला त्यांच्या इंजिनियरिंग हॉस्टेलच्या स्टोर्‍या सांगायचा  बरं का ! कसे सिनियर्स परीक्षेच्या काळात फ्रेशीना रूमवर बोलावतात आणि एक्झामचं टेंशन मोकळे करण्यासाठी चोखायला लावतात…. आणि तू म्हणजे एकदम आंबा आहेस… दिसला की तोंडाला लावावा असा..” माझा हात आता हळू हळू सरकत सुशांतच्या मध्यावर पोहोचला होता. माझ्या हाताला आता सुशांतची ताठी लागत होती.

“म्हणजे?” सुशांतने काहीच समजले नाही असे विचारले….

“सोट्या ..तू बोलावले तर कुठला पुरुषसूदधा तुला लाइन देईल असे म्हणतो आहे मी…. आणि तसेही दोस्त दोस्ताला मदत करणार नाही तर कुणाला ? तू फक्त “दे” म्हटलं असतं तरी तुला सेक्स असा…अस्सा सहज मिळाला असता… बाईच काय पुरुषाने सुद्धा दिला असता. देवाने एवढी सुंदर बॉडी दिली आहे .. तू फक्त हो म्हण…नेट्फ्लिक्ससारखा सेक्स खर्‍या आयुष्यात एंजॉय करशील…” मी त्याला खुलवत होतो. खरं तर मी जे बोलत होतो ते मनापासून होते. खोटं बोलत नव्हतो मी…

“कुछ भी दादा… असं कुणी तयार होतं का ? तू तरी तयार होशील का ?” सुशांतने मला विचारले…. नेकी और पुछ पुछ … मी ह्याच बॉलवर सिक्सर मारला…. त्याच्या लवड्यावर मी माझा हात ठेवला आणि म्हणालो….

“सुशांत… बोलून तर बघ रे… तुला कल्पना येणार नाही असा अनुभव देतो तुला….” माझ्या पंजाने मी त्याचा ताठला लवडा चोळायला लागलो. सुशांत अजून जरा रीलॅक्स होऊन पाय पुढे करून बसला… आता त्याचा लवडा अजून मोकळा झाला आणि मी त्याच्या समोर गुडघे टेकवून बसलो.

तो काही बोलत नव्हता पण माझ्या हातांनी त्याचा लवडा चोळण्याला त्याची सम्मती होती. मी त्यालाच होकार समजलो आणि त्याच्या समोर बसून त्याच्या लंड चोळायला लागलो. त्याच्या शॉर्ट मध्ये तो लवडा मावेना….

“डोन्ट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ सारंग…. दोस्त के लिये आपुन कुछ भी करेगा…” मो बोललो आणि त्याची  शॉर्ट  खेचण्यासाठी हात पुढे नेला. सुशांतने पण कंबर वर उचलून मला शॉर्ट काढू दिली…. आता त्याचा फुललेला लवडा माझ्या समोर नाचत होता.

“सारंग दादा…. नुसता बघणार , चोळणार की चोखणार पण आहेस ?” सुशांत आता विश्वासाने बोलत होता. मी काही न बोलता पुढे सरकलो आणि तो गरम बांबू तोंडात घेतला. काही वेळा बडबड करण्यापेक्षा एक कृती जास्ती विश्वास निर्माण करते….

मी त्याचा लंड ओठात घेतला. दिवसभरच्या घामामुळे त्याच्या लिंगाला आणि अवती भवति घामट वास येत होता. मी दोन मिनिटे त्याचा लवडा चोखला आणि त्याला म्हटलो…

“सुश्या … यार धुवून ये ना…. लंड आणि हा बोच्याचा सगळाच भाग साबणाने धुवून घे…” माझे बोलणे ऐकून सुशांत उठला .

“दादा… तू पण ये ना …. मजा येईल अजूनच…” सुशांत बोलला.

अंगावरचे सर्व कपडे काढून आम्ही दोघे बाथरूममध्ये गेलो. मी नळ सोडला…सोलरचे गरम पाणी अंगावर घेत मी सुशांतचे लवडा , जांघा , बोचा साफ केला. हळूच सुपड्यावरची त्वचा मागे घेऊन तो गुलाबी मशरूम मोकळा केला. तो साफ करून घेतला ..आता परत अंग कोरडे करा , बेडवर जा … एवढा धीर मला धरवत नव्हता… मी तसाच तो सुपडा तोंडात घेतला आणि चोखायला लागलो.

दोन्ही हातांनी मी त्याचे च्युतड फाकवून  बोच्याच्या भोकाजवळ साबणाचा फेस केला. माझी उंगली जशी त्याच्या भोकात फिरायला लागली तसे ते मोकळे होऊ लागले..मी गुडघ्यावर बसून सुशांतचा लवडा तोंडात घेतला होता आणि तो सुद्धा एखाद्या नर्तकाप्रमाणे कंबर मागे पुढे करून माझे तोंड झवत होता. आह … तगडा लवडा तोंडात घेण्याची पण मजाच असते की. …. फिरोजचा लंड एकदा दोनदा मी पण चाखला होता . पण आता ह्याला पटवायचे म्हणजे मलाच पुढाकार घेणे आवश्यक होते. मी सुद्धा किळस बाजूला ठेवली आणि त्या कुल्फीचा आस्वाद घ्यायला लागलो. 

आमचे बाथरूम असे होते की तिथे काही बोलले की बाहेरच्या बाजूला आवाज घुमायचा. अगदी वरच्या खालच्या दोन चार मजल्यांना ऐकू जायचे. त्यामुळे कधी बायकोला आंघोळ करताना झवायचे असले तर मुक्यानेच ठोकायला लागायचे. सुशांतला पण आमच्या बिल्डिंगचा हा प्रॉब्लेम माहिती होता . त्यामुळे आम्ही दोघेही काही  न बोलताच एकमेकांच्या देहाचा आस्वाद घेत होतो.

अचानक सुशांतने त्याचा लंड माझ्या तोंडातून बाहेर काढला. म्हटलं हा येडा झाला की रागावला ? म्हणजे मलाही फिरोजला ठोकताना  आपण हे अयोग्य करतो आहोत असे वाटून झवणे थांबवावे असे वाटायचे. तसे काही याचे पण झाले की काय ?  मी मान वर करून बघितले तसे त्याने हातानेच मला “थांब”चा  इशारा केला.

पलीकडे दोरीवर वाळत असलेला टॉवेल उचलून अंग कोरडे करायला सुरू केले. स्वतःचे अंग कोरडे झाल्यावर माझ्याही  अंगावरून त्याने टॉवेल फिरवला आणि बाहेर बेडवर चल म्हणून खूण केली….

मी बेडवर आडवा झालो. सुशांतने माझे डोके गादीवरून खाली येईल असे घेतले आणि स्वतः जमिनीवर उभे राहून माझ्या तोंडात त्याचा मोठा सोटा घातला. माझ्या घश्यापर्यंत त्याचा सोटा गेला होता. मला सुद्धा हा नवीन अनुभव होता. पण सुशांतला कसे माहिती की हा असा तोंडात घालता येतो ? की त्याने कुठे पॉर्न मध्ये बघितला ?

माझ्या तोंडाला मनसोक्त झवून झाल्यावर त्याने  बेडवर उडी घेतली आणि माझ्या लवड्यावर तो बसला….आह भोकाची गरमी….हेच तर सुख हवे होते मला.

“आहा…..सुशांत मला असं का वाटतं आहे की तुझ्या या भोकात अजूनही कुठल्या लवड्याची ये जा झाली आहे. ?….” मला असे वाटत होते की सुशांतचा हा काही पहिला अनुभव नसावा….ज्या पद्धतीने मला तो मला झवत होता ते तर एखाद्या अनुभवी माणसाचे ठोकून घेणे होते.

“दादा ….. लवडया….  टॅक्सी मध्ये बसून एंजॉय कर रे..मालक बनायला बघू नको ..” सुशांत हसत हसत बोलला. हळू हळू मागे पुढे होऊन तो माझ्या लवड्याची मजा त्याच्या गांडीत घेत होता.

“म्हणजे ?” मला समजले नाही.

“अरे सारंग दादा… टॅक्सी मध्ये बसलेल्या गिर्हाइकाला फक्त प्रवास एंजॉय करायचा असतो. पण गाडी कुठे ठोकली गेली ? कुणी ठोकली? याची चिंता मालक करत असतो… एंजॉय …..” सुशांत तर पहुचा हुआ खिलाडी होता.

“मी ठोकू का ?” मी विचारले.

“असं झवलं  ना की गांडीला बरे पडते…बायको घरी नाही म्हणजे तू तर एखाद्या कुत्र्यासारखी  माझी गांड मारणार, मला सहन होणार नाही…. त्यापेक्षा मीच मला हवी तशी मारून घेतो तुझ्या कडून….. आह…… आह….तुला पण मजा येते आहे ना रे ?”

“येस्स ….” मी खुशीत येऊन बोललो.

“बस दादा……ग्राहकाची खुशी हेच आमचे समाधान…..” सुशांत बोलला…..

मी चमकून त्याच्याकडे बघितले….सुशांत डोळे मिटून माझ्या ताठल्या लवड्याची खुशी वाढवत होता….त्याच्या घरच्यांची कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह येणार का ? अजून हा सहवास मिळणार का ? याचा विचार मी करू लागलो….

(क्रमशः)

लग्न झालेले सगळेच पटतील असे नाही

फसलेला डाव

बिट्टूच्या आयुष्यात सुद्धा कधी प्रेम आले होते….

जीवनात ही घडी भाग २

या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.

प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

Followers