Copy Not Allowed

चिकन्या मुलाचे मनोगत

मित्रानो,

मी पण तुमच्यासारखाच काही चांगले वाचायला मिळते का म्हणून नेटवर धुंडाळत होतो. अनेक ब्लॉग्स आणि गे कहाण्या पहिल्या  पण सर्व कथा या वास्तवापासून  अतिशय दूर असणाऱ्या आणि अतिरंजित अशाच आढळल्या.

कुणी वाचले तर त्याला आपल्या सेक्स करण्याच्या शक्ती बद्दल शंका येईल किंवा न्यूनगंड येईल अशाच.

अशा लिखाणाला काही अर्थ आहे का ?

लिखाण आपल्या अनुभवातून आलेले असावे. दोन तास आणि तीन तास अशी सेक्स ची वर्णने फक्त ब्लू फिल्म मध्ये पाहता येतात प्रत्यक्षात नाही. आणि तिथेही जे दाखवतात त्यामध्ये वास्तव किती , एडिटिंग किती हा विषय उरतोच.

अशा खोट्या कहाण्या आणि चित्रपट पाहून अनेक जण स्वतःच्या कामजीवनाची वाट लावून घेतात. स्वतःला कमी लेखतात.

या ब्लॉग मध्ये मी माझे आणि माझ्या एक दोन मित्रांचे खरे अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे. तुम्हाला नवे लिखाण प्रसिद्ध झाले की माहिती हवी असेल तर उजव्या बाजूला तुमचा मेल आय डी शेअर करा. किंवा मला फॉलो करा.

तुमचाच,
चिकना मुलगा

20 comments:

  1. Shakti, Loved the content? please share among your groups and FB. Let people enjoy a quality stuff.

    Reg,
    Chikana Mulaga

    ReplyDelete
  2. buddy, my nature is solitary. let people know about your efforts by them self. always remember that one true admirer is better than hundred ostentatious. I also wrote some stories in past but very different way. as a good writer will you like to discuss different aspects of stories & other things or share thoughts with me to create more better writings?

    ReplyDelete
  3. Swapnil satarkar11 April 2018 at 15:53

    I read out all your stories. Very nice writting. Simple language directly touching to the heart of reader. Though there is no vulgarity. Best of luck dear.

    ReplyDelete
    Replies
    1. Swapnil, many thanks. I hope you are still reading the new stuff being published. Keep giving me feedback. Also share the links with your friends.

      Delete
  4. mi aajch wachtoy tumch blog, awdel as watatay. aplya bhawnana shabd deun mulaparyant pochawta yetat he baghun changl watatay. stories wachun coments karinch

    ReplyDelete
  5. Hi sir Mi aaplya saglya katha vachlya khup aavdlya asech lihat jawa aapan kuthe asta aaplyala bhetaychi khup ichha aahe aapan bheta ka kunala

    ReplyDelete
    Replies
    1. राज,
      मित्रा, गैर समज करून घेऊ नकोस पण मी कुठल्याच वाचकाला भेटत नाही. लाईफ मध्ये एवढ्या भानगडी आहेत की त्यात अजून वाढ कशाला ? असा माझा विचार आहे. तू मला माझ्या इ-मेल आय डी वर लिहू शकतोस. chikanamulaga at gmail डॉट com या मेल वर लिही. मी नक्की रिप्लाय करेन.

      Delete
  6. i want to share some good stories.. on which mail ID should i send?

    ReplyDelete
    Replies
    1. my mail id is sachayaakash@gmail.com

      Delete
    2. प्रिय सचिन, तुझ्या मेलवर मी उत्तर दिले आहे. कृपया वाचून रिप्लाय कर.

      Delete
  7. नमस्कार लेखक छान असतात आपल्या कथा काही जिवनाशी निगडित तर काही जिवनांत घडून गेलेले ते प्रसंग गोष्ट छोटी घडतेही अनाहूत पणे पण सगळेच व्यक्त नाही करता येत.

    ReplyDelete
    Replies
    1. mitra, ase kahi chote prasang tuzyakade astil tar jarur sang mala. Shabdat mandale ki man mokale hote.maza email id chikanamulaga at gmail.com

      Delete
  8. सलाम तुमच्या लेखनीला मनातल्या भावना आणि गैरसमज काही प्रमाणात दूर झाले आपल्या कथा वाचून शेवटी आयुष्य हे जगावं तर लागणार पण एन्जाॅय करतच जगण्याचा प्रयत्न करतोय.

    ReplyDelete
  9. सलाम तुमच्या लेखनीला मनातल्या भावना आणि गैरसमज काही प्रमाणात दूर झाले आपल्या कथा वाचून शेवटी आयुष्य हे जगावं तर लागणार पण एन्जाॅय करतच जगण्याचा प्रयत्न करतोय.

    ReplyDelete
    Replies
    1. रवी, दुहेरी आयुष्य जगण्याची व्यथा तर असणारच आहे पण त्यातूनही जीवाला विरंगुळा शोधायचा आणि मन रमवायचे. वाचत रहा. काही लिहिलंस तर अजून मोकळे वाटेल.मला मेल पाठव आपण कसे लिहायचे ते बघू

      Delete
  10. Please give me your mail id

    ReplyDelete
    Replies
    1. Dear, You can mail me at chikanamulaga at gmail dot com

      Delete

Followers