Copy Not Allowed

Friday 24 June 2022

कस्तुरिमृग भाग १ Marathi Gay story

गोर्‍या देहावरची कांती..नागिणीची कात. येडे झालो आम्ही ज्यावी एक दिस रात…

तुझ्या रूपाचं बाशिंग डोळ्यात… तुझ्या वाचून सुन्नाट दिन रात…”

स्टेजवर उभा राहून मकरंद त्याच्या खणखणीत आवाजात जैत रे जैत चित्रपटामधले गाणे म्हणत होता आणि आम्ही सगळे मंत्रमुग्ध होऊन त्याचा परफॉर्मन्स बघत होतो. सोसायटीच्या गणपतिमध्ये होणारे कार्यक्रम म्हणजे माहिती नसलेले कलाकार सापडण्याची एक भारीच संधी होती.

सोसायटीच्या मैदानात स्टेजवर एकच प्रकाशझोत सोडलेला होता आणि त्या प्रकाशात न्हाऊन निघालेला मक्या स्टेजवर पाय रोवून, डोळे मिटून, तन्मय होऊन गात होता. मी मनाशीच त्याचा हेवा करत होतो. कसले दैवी देणे असते नाही एकेकाला !

आणि आमच्याकडे बघा. नुसतीच ऊंची बाकी काहीच नाही. जवळून गेलो तरी कुणी कौतुकाने बघणार नाही . काय बघायचे या एरंडाच्या झाडाला ? मला तर त्यामुळे कुणाशी बोलणे किंवा कुणाशी ओळख करून घेणे म्हणजे महा संकट वाटायचे. अभ्यासात फार काही हुशार नाही कसले कौशल्य नाही, ते सगळे विशेष गुण माझ्या धाकट्या भावाकडे. त्यामुळे घरात त्याचाच उदो उदो चाललेला असायचा. शेंडेफळ आणि हुशार म्हणजे हिन्दीत म्हणतात तसे “सब की आंखोंका तारा”.

माझ्या मनात हे विचार चालू असतानाच समोर सायली येऊन उभी राहिली..आणि अगदी मन उडू उडू झालं …. सायलीला बघितले की वाटायचे अशी कुणी आपल्याला मिळेल का ? कधी आपल्याकडे बघेल का ? की आपले लग्न आई वडिलांनी शोधलेल्या एखाद्या बहनजी छाप मुलीशीच होणार ?

सायली म्हणजे वार्‍याची झुळूक… गोड आवाजातले तिचे बोलणे मी बघत होतो… हो… एवढ्या गोंधळात काही ऐकू येणार नव्हतेच पण तिच्या शेजारी असणार्‍या कुणाशी तरी ती बोलत होती आणि मी ते बघत होतो.

मी, तिथे, तिच्या अगदी मागेच उभा असताना तिची पर्स माझ्या लवड्यावर घासली जात होती. एवढ्या गर्दीत असे खाली वाकून बघणे योग्य दिसले नसते पण मला तिच्या पर्सचा कडक स्पर्श जाणवत होता. आणि खाली माझी ताठी वाढत होती.

मी जणू कार्यक्रमात गुंग आहे असे दाखवत समोर बघत उभा होतो. तेवढ्यात माझ्या पोटावर कुणी तरी चापट मारली…

“पाशा भाय…. चला… की अजून महत्वाचा कार्यक्रम व्हायचा आहे ?” मी चमकलो. तो मक्या होता. याचे गाणे कधी संपले?

“ अरे मक्या… तू तर स्टेजवर होतास ना ?” मी आश्चर्यचकीत झालो होतो. गाणे संपले कधी ? आणि मला कळले कसे नाही? सायलीकडे बघण्यात मी सगळे विसरलो की काय ?

“आधी इथून बाजूला ये, मग बोलतो…”मक्याने मला हाताला धरून बाहेर ओढले आणि गर्दीपासून दूर नेले.

“साल्या…तुला पुसी कॅट म्हणतो ते काही चुकीचं नाहीये..” मक्या लोकांसमोर मला पाशाभाई म्हणत असला तरी आम्ही एकटे असलो की पुसी कॅट म्हणायचा.

“काय झालं ?” मी विचारले.

“बीसी, ती सायली एवढ्या जवळ उभी होती तर बोललास की नाही ? नसशीलच बोलला…. तुझ्या गांडीत कसला बुडबुडा येतो रे ?”

मक्या माझा मित्र होता. म्हणजे या सोसायटीमध्ये आल्यावर अनेक मित्र झाले पण मक्याशी सूत सहजच जमले. असं होतं ना की एखादा माणूस भेटला की असे वाटते याच्याशी तर खूप जुनी ओळख आहे. तसेच काहीसे झाले होते.

“नाही यार तुला तर माहितीच आहे कुणाशी बोलायचं आणि त्यात परत पोरींशी बोलायचं म्हणजे माझी कसली गांड फाटते,” आम्ही त्या गर्दीपासून दूर गेलो. आज सगळी सोसायटी कार्यक्रम बघायला लोटली होती त्यामुळे आमचे गप्पा मारायचे स्पॉट एकदम रिकामे होते.

“तुझी हिम्मत होत नसेल तर मी जाऊन सांगू का ?” मक्याने विचारले.

“ए बाबा, असले काही करू नकोस,” मी हात जोडले.

या मक्याने एकदा नेहाला म्हटले होते, “नेहा हा बबलू म्हणतो आहे आज तुझा आऊट फिट एकदम सेक्सी दिसतो आहे…”

नेहाने हे ऐकून त्याला एक स्माईल दिले पण बबलूची गांड फाटली होती. मक्या होताच तसा. एकदम निवांत बोलायचा. मनात येईल ते सांगून टाकायचा. कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स ? मला तर याचेच आश्चर्य वाटायचे.

“मक्या लवडया , तुझा काही नेम नाही, कुणाला काहीही जाऊन बोलशिल. अशी कशी हिम्मत होते रे तुझी ? इथे आमच्याकडे बघ .. समोरून कुणी आले तरी बोलायला जीभ रेटत नाही,” मी बोललो.

“तेच तर म्हणतो मी ? अशी कशी दातखिळ बसते तुझी ? एवढी मस्त ऊंची आहे, कसली बॉडी आहे…एकदम सेक्सी पर्सनॅलिटी आहे असा कसा नखं खातोस रे ?” मक्याने त्याचे नेहमीचे पुराण लावले.

मक्याचे वागणे म्हणजे एकदम अनपेक्षित, बिनधास्त असायचे. एकदा आम्ही सगळे पार्टी करण्यासाठी अनिशच्या घरी जमलो होतो. काही जणांनी बियर मारली होती. मक्या तर सुटलाच होता. त्याने नुकतेच रिलीज झालेले मोहित चोहानचे हिरोपंतीमधले गाणे सुरू केले.

“थोडी थोडी कत्थई सी ऊसकी आंखे, सुरमे भरी

उसके होठोंपे मुस्कुराये ….हाय दुनिया मेरी

हो …चखना भी चाहू , रखनाभी चाहू….सबसे छुपाके उसे हाय…..

रब्बा रब्बा , मेरे रब्बा रब्बा ….”

आम्ही सगळे अनिशच्या हॉलमध्ये गोल कोंडाळे करून बसलो होतो आणि आमच्या मागे फिरत मक्या गाणे म्हणत होता…मध्येच त्याने अशक्य असे काही तरी केले….चखना भी चाहू,,,,असे तो गाण्यात म्हटला  आणि क्षणात वाकून त्याने माझ्या गालाचा मुका घेतला…

हे तर अगदीच अनपेक्षित होते..सगळे जण खळखळून हसले आणि मी लाजून लाल झालो….

“प्रशांत साल्या आम्ही प्यालो आहोत आणि तुझी शुद्ध गेली आहे का ?” अनिश बोलला . मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले.

“अरे मघापासुन हा मक्या तुझ्याशी काहीतरी चावटपणा करणार म्हणून आमच्या खाणाखुणा चालू होत्या आणि फक्त तुझ्याच लक्षात आले नाही…” अनिशने सांगितले तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला.

“च्यायला हा पाशा एवढा लाजतो ना की पहिल्या रात्री बायकोला ठोकणार कसा ? हाच प्रश्न पडतो..नाही तर तिला विचारायचा …तू आज इथे झोपणार आहेस हे घरी सांगून आली आहेस ना ? मी तुझ्या बाजूला झोपलो तर चालेल ना ?” मक्याने माझी खेचायला सुरुवात केली आणि सगळ्यांना टाइमपास सापडला.

खरोखर मी म्हणजे लाजाळूचे झाड होतो. हा मक्या , बुटका, थोडासा जाडा, दिसायला काही एवढा खास नाही तरी पण त्याचा आत्मविश्वास ओसंडून वाहत असायचा. मला मात्र माझे दिसणे, सुमार बुद्धिमत्ता किंवा मध्यमवर्गीय असण्याचा कॉम्प्लेक्स होता. कुणाशी बोलायचे म्हटले की त्याला आपल्याबद्दल काय वाटत असेल याचा कल्पनांनी मी घाबरून जायचो. उगाच आपण काही बोलायचे आणि समोरच्या माणसाने लाज काढायची याचीच भीती मला जास्ती होती.

मला मक्याने गर्दी पासून दूर नेले आणि म्हणाला ,” आज पण संधि वाया घालवलीस .. ती तुझ्या समोर येऊन उभी राहिली म्हणजे नक्कीच ती तुला लाइन देत होती. आणि तू नुसता बघत उभा राहिलास….लवडा ताठ करून …” हसत हसत असे बोलून मक्याने एकदम माझ्या लवड्याला हात लावला. खरच माझा छोटू ताठला होता. मी संकोचाने  चटकन कंबर मागे घेतली. आणि मक्या माझ्या फजितीवर हसत बसला.

“साल्या तुझा क्लास घेतला पाहिजे…. पोरगी पटवायची कशी आणि च्युत मिळवायची कशी याचा.” मी आपला मान खाली घालून हसत बसलो.

एखादा आठवडा गेला असेल. मक्याच्या काकांचे फार्म हाऊस तयार झाल्याची बातमी त्याने दिली. इकडे कराडच्या जवळपास असलेलया गावात त्याने शेतजमीन घेतली होती आणि एक फार्म सुद्धा तयार केले होते. टुरिस्ट लोकांना भाड्याने देऊन त्यावर काही इन्कम मिळवायचा असा टिपिकल मध्यमवर्गीय प्लान त्यांनी केला होता.

मक्याने त्यांना पटवले की माझे मित्र आले तर सोशल मीडियावर तुमच्या फार्म हाऊसचा प्रचार करतील आणि सहज गिर्हाइके मिळतील. म्हणून तर काकांनी आम्हाला राहण्याची परवानगी दिली होती. मी, मक्या आणि अनिश असा तिघांनाच वेळ मिळाला. पण संधि दवडायची नाही म्हणून आम्ही तिघेच निघालो आणि शिरवळ पर्यन्त आलो.

शिरवळला श्रीरामचा वडा पाव खाताना अनिश आम्हाला एका “राहुल वडापाव” च्या बोर्डवर असलेला “ल” खाली घसरल्यामुळे ते “राहू लवडापाव” दिसत होते हे सांगून हसवत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. अनिशच्या काकांना हार्ट अटॅक आला होता म्हणून हॉस्पिटल मध्ये नेले होते. अनिशच्या बाबांनी त्याला लगेच घरी बोलावले होते.

आपण सगळेच परत जायचे का ? ट्रीप कॅन्सल करू यात म्हणून विचार करू लागलो. पण अनिशने आम्हाला पुढे जायला सांगितले. एक बस थांबवून तो परत पुण्याकडे निघाला. आम्ही दोघे पुढे निघालो. काकांचे फार्म हाऊस कराड जवळ असल्यामुळे आम्ही जेवणासाठी हाय वे वर असणार्‍या एखाद्या ढाब्यात जायचे ठरवले होते.

आम्ही फार्म वर पोहोचलो. तिथली व्यवस्था पाहणारा गावकरी आमची वाटच बघत होता. आम्हाला बघितल्या बरोबर त्याने ओळख करून दिली, किल्ली सोपवली आणि तो घरी पळाला. गेल्यावर काम कसे काहीच करायचे नव्हते.  आम्ही इकडे तिकडे फिरलो, आजूबाजूचा आसमंत पाहिला. आमच्या गप्पा चालूच होत्या. कॉलेजमधली दोन पोरं अजून काय बोलणार… पॉलिटिक्स, पैसा, पिक्चर आणि पोरी…. तसा मी फारसा बोलत नाही पण मक्या बरोबर असताना गोष्ट वेगळीच होती. मक्या पण एकदम बिनधास्त होता. काहीही बोलायचा. कदाचित त्याने बोलायचे आणि मी ऐकायचे हा आमचा अलिखित करारच होता म्हणा ना.

बोलता बोलता पोरी पटवण्याचा विषय निघाला.

“सायलीला विचारत का नाहीस ?” मक्याने लाडका विषय काढला.

“वेडा आहेस का ? ती कसली हो म्हणणार. एक तर आम्ही मेकॅनिकलवाले लोक. आम्हाला कॉलेजमध्ये सुद्धा कुणी ढुंकून बघत नाही. मक्या यार बी रियलीस्टिक ! मध्यम वर्गातल्या , अॅव्हरेज बुद्धी, अॅव्हरेज नोकरी असणार्‍या मुलाला आई बाप शोधतील तिच्याशीच लग्न करायला लागणार बघ,” मी बोललो.

“मूर्ख आहेस मक्या… पोरी काय बघतात हे तर तुला माहितीच नाही. साल्या तुझे डोळे उघडे नाहीत म्हणून तुला कळत नाहीये…मी सुद्धा जर पोरगी असतो ना तर पहिले तुला पटवला असता .. आणि तुला समजले नसते तर खोपच्यात घेऊन डायरेक्ट चढवून घेतला असता …” मक्या पेटला  होता.

“हा हा हा ..” मी हसलो.

“हसू नकोस. तुझं म्हणजे कस्तुरी मृगासारखं आहे. त्याला कळतच नाही की त्याची किंमत आहे तरी किती ? येडझवा आहेस तू ,” मक्याने मुद्दा लावून धरला होता.

“मक्या , काहीही सांगू नकोस. पोरी नुसत्या नादी लावतात. तू म्हणतोस पोरगी असतास तर चढवून घेतला असता .. साल्या खरच पोरगी असतास ना तर पहिले बोलला असतास की लग्न झाल्याशिवाय लावू देणार नाही. नाही तर च्युत्यात काटून मोकळा झाला असतास,” मी बोललो.

पोरींनी , गर्ल फ्रेंडने च्युत्या कटल्याचे आणि दुसर्‍याशी लग्न केल्याची ढीगभर उदाहरणे मी बघितली होती.   माझ्या या वाक्यावर मकरंद उगी राहिला. आम्ही रात्री बाहेर गेलो आणि जेवून आलो.

दिवसभर बर्‍यापैकी गरमी होत होती. माझे अंग अगदी घामट झाले होते. मी थंड पाण्याने आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. टॉवेल गुंडाळून बाहेर आलो तर आश्चर्यचकित झालो. समोर बेडवर मक्या सगळे कपडे काढून, त्याची गांड दाखवत बसला होता.

मी तिथे उभा असतानाच तो बोलला,” जहांपन्हा तुस्सी ग्रेट हो, तोहफा कबूल करो…”

मला काही सुचेना. “काय रे मक्या , काय करतो आहेस ? ” मी विचारले.

तो बेडवरून खाली उतरला आणि माझ्या पायांपाशी येऊन बसला.

“मघाशी म्हणालास ना की द्यायची वेळ आली की सगळे पळून जातात… मी नाही त्यातला..तू मला आवडतोस आणि तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. माझ्याकडे च्युत नाही पण जे आहे ते तुला देतो आहे.. आहे हिम्मत घ्यायची ?”

बोलता बोलता मक्याने माझा टॉवेल खेचला. मी आतून नागडाच होतो. मक्याने माझा बाबुराव हाताने चोळायला सुरू केले. मक्याचा मऊसूद हात माझ्या लवडयावरून फिरू लागला. पुरुषाचा लवडाच तो ! एवढ्या प्रेमाच्या स्पर्शाने लगेच ताठला.

माझ्या मनात विचार चालू होते. काय करू ? मी काही मक्याला हे करायला संगितले नव्हते. तो स्वतःच तयार आहे तर माझे काय जाते ? छान वाटते आहे आणि पुरुषासाठी लवड्याचे सुख महत्वाचे. न मागता मिळत असेल , मग ते पुरुषकडून असो व स्त्री कडून , घ्यायला काय हरकत आहे ? एकदा डोळे मिटले की हात मक्याचा असो की सायलीचा… मला तर मजाच येणार आहे …विचार करता करता मी डोळे मिटले आणि बहुतेक यालाच मक्याने माझा ग्रीन सिग्नल समजला.

ताठलेल्या बांबुला एक गरम स्पर्श झाला आणि एक अपार  सुखद संवेदना माझ्या लवड्यातून माझ्या डोक्यापर्यंत झिणझिणत गेली.  मी डोळे किलकिले करून बघितले… तर मकरंद माझ्या सोट्याला चोखत होता. काही मिनिटे मी तसाच ते सुख अनुभवत उभा होतो. पाय ताठले होते. मध्येच मक्याने तोंड बाजूला केले. मी डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले.

“पाश्या .. मजा येते आहे का ?” त्याने विचारले. मी हो म्हणून मान डोलावली.

“चल बेडवर… आज तुला हनीमूनची झलक दाखवतो,” मक्या हसतो बोलला आणि आम्ही दोघे बेडवर गेलो.  मी बेडवर झोपलो तसा माझ्या अंगावरून मक्याने हात फिरवायला सुरू केले. आह आह आहा …. काय फिलिंग होते राव. कुणाचा हात केवळ स्पर्शाने एवढे भारी फिलिंग देतो याचा कधी अंदाजच आला नव्हता .

मी त्याचा स्पर्श एंजॉय करत होतो. मध्येच मक्याने माझे बोबे दाबले, निप्पल कुस्करले आणि खूप भारी वाटले. माझे ऊह आह ऐकून मक्याने माझी दोन्ही बोंडं मनसोक्त चोखली. मग तो खाली सरकला आणि माझ्या झाटातून त्याची जीभ फिरवू लागला.

“भाड्या जंगल साफ करत नाहीस का ? काय झाटांच्या वेण्या घालणार आहेस का ?” मक्याच्या या प्रश्नावर मी हसलो आणि म्हणालो

“लवडया , लंड चोख की तू गुपचुप कशाला उगाच नको तिथे तोंड घालतोस ?” माझी भीड आता चेपली होती. मी बिनधास्त बोलत होतो. माझे मलाच आश्चर्य वाटले.

“सुपडा उघडतो ना रे तुझा ?” त्याने विचारले .

“उघडतो म्हणजे ?” मी अनभिज्ञ होतो या सगळ्या प्रकाराबद्दल.

“लवडया म्हणजे टोप्यावरची ही स्कीन मागे घेऊ का ?” मक्याने विचारले. मी हो म्हटल्यावर त्याने हळू हळू माझी लवड्याची स्कीन मागे खेचून माझे गुलाबी बोण्ड उघडे केले. माझ्या प्री-कम मुळे ते चमकत होते.

मित्राची लस्सी पिण्यासारखे सुख नाही.

आता तो माझ्या छातीवर बसला पण पाठ माझ्याकडे करून . तो खाली वाकला आणि त्याने माझे बोण्ड तोंडात घेतले. आह आह आह आह आह …..माझ्या गुलाबी सुपड्याला हात लागला की झिणझीण्या यायच्या पण याच्या जिभेने तर काही वेगळाच कल्लोळ माझ्या लवड्यात मांडला. मी शब्दात सांगू शकत नाही की ते सुख होते की वेदना की हवीहवीशी  वाटणारी सुखद वेदना ?

मन लावून मक्या माझा लंड चोखत होता. काही वेळाने मी डोळे उघडले. समोर मक्याची गोल गरगरीत गांड होती. माझा बोचा केसाळ होता. पण मक्याची गांड मात्र एकदम स्वच्छ होती. एकही केस नव्हता.

“मक्या यार तुझा बोचा तर एकदम क्लीन आहे की. साल्या तुझ्या छातीवर एवढे केस आहेत आणि गांड स्वच्छ कशी रे ?” मी विचारले.

चोखता चोखता मक्याने तोंडातून माझा लवडा बाहेर काढला आणि म्हणाला ,”साल्या तुला तोहफा द्यायचा तर स्वच्छ नको का ? म्हणून काल हेयर रिमूव्हर लावून स्वच्छ केली आहे.”

असे बोलून मक्या परत चोखू लागला. मध्येच त्याने माझ्या गोट्या तोंडात घेतल्या. मध्येच जांघेतून जीभ फिरवली. एवढे लाड करत होता की बस. शेवटी मी त्याचे डोके धरलं आणि माझ्या बुल्ल्यावर दाबून धरले.

“पाशाभाय…माहिती आहे मला की लस्सी गाळायची घाई झाली आहे तुला,” असे म्हणून त्याने माझ्या सुपड्याची भेगेवर जीभ लावली आणि हाताने माझा सोटा चोळू लागला. माझी कंबर आपोआप वर उचलली गेली.

“मक्या येतोय रे…” असे म्हणे पर्यन्त माझा झडायला लागला. गोट्या आवळल्या गेल्या …. एक दोन तीन चार …. सात पिचकार्‍या सोडूनच मी शांत झालो. मक्याने त्याच्या तोंडातला माझा लवडा अजिबात बाहेर काढला नाही.

“सॉरी यार …काही सांगायच्या आत गळून गेला माझा,” मी खजील झालो होतो.

“डोन्ट वरी…मला तुझी लस्सी प्यायचीच होती. कसला गाळलास रे तू..साला सगळ्या गोट्या रिकाम्या केल्यास माझ्या तोंडात. अर्धा लीटर तरी चिक असेल तो…” मक्या हसत हसत बोलला.

“तू गिळून टाकलास?” मी चकित झालो.

“येस्स. माझ्या राजा तुझा चिक म्हणजे माझ्यासाठी अमृत आहे रे. माझ्या कस्तुरी मृगाची कस्तुरी आहे ती…”

मक्याने आज माझ्यातली कस्तुरी मला दाखवली खरी. पुढचे दोन दिवस आम्ही एकमेकांची कस्तुरी काढत राहिलो. कधी घश्यात तर कधी…

( अपूर्ण )

मित्रांमध्ये प्रेम तर असायलाच हवे

सावळा संजू भाग १

बिट्टूला पण सापडला होता एक कस्तुरिमृग

पंजाबी चिकन टिक्का भाग १

या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.

प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

Followers