Copy Not Allowed

Showing posts with label Marathi Bisexual. Show all posts
Showing posts with label Marathi Bisexual. Show all posts

Friday 17 March 2023

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी.. marathi gay love story

आज माझ्या लेखणीतून उतरलेली ही शेवटची कथा या ब्लॉगवर प्रसीद्ध करतो आहे. तुमचे प्रेम गेले पाच वर्षे मिळाले. माझ्या सुखदुःखात तुम्ही सहभागी झालात. तुमचे आभार कसे मानू ? प्रेम करत रहा, परतीची अपेक्षा न करता जिवापाड प्रेम करत रहा एवढेच या शेवटच्या कथेच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो.

आमच्या प्रेमाची पूर्वकहाणी

कानात सांग माझ्या भाग १

कानात सांग माझ्या भाग २

आजकाल पांव जमीनपर भाग १

जीवनात ही घडी भाग १

जीवनात ही घडी भाग २

मेर यार की शादी भाग २

“बिट्टू सर… तुम्हाला भेटायला येतो आहे,” प्रथमेशचा , माझ्या लाडक्याचा फोन आला. या ब्लॉगची सुरूवात प्रथमेशच्या कथेने झाली होती. शेवटीसुद्धा हाच आला. मी हसलो. कालच माझे साहेबांशी बोलणे झाले होते. काही कागदपत्रे हवी होती. मी ऑफिसपासून दूर असलो तरी तिथे काय चालले आहे यावर माझे बारीक लक्ष असते. 

कागदपत्रे कोण घेऊन येणार?  या प्रश्नावर माझे उत्तर तयार होते. त्या प्रमाणे साहेबांनी प्रथमेशला मुथांगाला जायला सांगितले होते. मला त्याच्या फोनची अपेक्षा होतीच. प्रथमेश आला. त्याला माझा रॉयल कारभार ठाऊक असल्यामुळे येताना चितळेचे फरसाण आणि अजुन काही चकणा घेऊनच आला होता. 

रात्री आम्ही टेरेसवर प्यायला बसलो. 

“मग प्रथमेश…. कसे चालले आहे मॅरिड लाइफ ? एनजॉयिंग? ” मी विचारले. 

“बिट्टू सर…. खूप एंजॉय करतो आहे. गेले वर्षभर तर नुसता हनीमून चालू आहे,” तो खूश होता. 

“गुड… ऐकून चांगले वाटले. काही वेळा लग्नाआधी गे सेक्स केला असेल तर भीती वाटते की जमेल की नाही. पण तुला जमलेले दिसतंय,” मी हसत बोललो. 

“सर, खरच मलाही भीती वाटत होती पण एकदा पुच्ची बघितली आणि सगळे विसरलो बघा… आता लवडा असा ताठ होतो की पुच्ची नुसती गचा गच मारतो मी. बायको तर म्हणते की रात्रीत दोन वेळा तीन वेळा झवलास की सकाळी उठावेसे वाटत नाही,” आम्ही दोघे हसलो. 

“सर…. तुम्ही पण करा की लग्न… का करत नाही.. तुम्हाला पण भीती वाटते का ? जमणार नाही म्हणून ? सॉरी मी कधी विचारले नसते पण आपल्यात एवढी जवळीक आहे म्हणून विचारले,” प्रथमेशने काळजीने सल्ला दिला.  

“जाऊ दे रे प्रथमेश… केले होते कुणावर तरी प्रेम…” मी बोललो. 

“मग तिने धोका दिला का?”

“तिने नाही रे… त्याने धोका दिला….” माझी दारू आता बोलत होती. 

“ओह… सर म्हणजे तुम्ही गे रिलेशन मध्ये होता?”  त्याने चकित होऊन विचारले. 

“म्हणजे..तुला प्रश्न का पडला ?  आणि हे रिलेशन म्हणजे टाईमपास नव्हता रे… मी खूप जीव लावला होता त्याच्यावर…” मी बोलत होतो. आणि माझे मन भूतकाळात धावत होते. 

मागच्या वर्षी मी पुण्याला आलो होतो. आईची तब्येत खूपच खराब होती. तिला नुकतेच हॉस्पिटल मधून आणले होते. मी घरी पोहोचलो तर ती अशक्त फिकट दिसत होती. 

घरातले सगळे लोक बाहेर हॉल मध्ये बसले होते. आईने माझा हात हातात घेतला….

“बिट्टू… किती दिवस एकटा राहणार आहेस ? कुणी तरी शोध की…” ती म्हणाली. 

“काय घाई आहे तुला सूनेची?” मी हसत विचारले…

“अरे सुनच हवी असे नाही रे… पण कुणी तरी जोडीदार बघ….” आईचे हे बोलणे ऐकून मी चमकलो. 

“अरे माझ्या बाळा…. मी आई आहे रे तुझी… तुला काय वाटले…. मला समजत नाही का? तुला बायको नको… मित्र हवा आहे एखादा…” ती बोलली. मी मान खाली घातली. 

” तुला कसे कळले ? ” मी बारीक, अपराधी आवाजात विचारले. 

“अरे बिट्टू, त्या  पंकजच्या आठवणीत किती वर्षे झुरणार आहेस? त्याचे आयुष्य पुढे गेले असेल…तू का तिथेच थांबला आहेस ?” आई मला धक्क्यांवर धक्के देत होती. 

“तुला… पंकज…” मी काही बोलणार तेवढ्यात आईच बोलली. 

“माझ्या मुलाच्या फोनचा स्क्रीनसेव्हर दिसतो मला. तो दहा वर्षांपूर्वीचा तुझा मुंबई ऑफिसमधला “त्याच्या” बरोबरचा फोटो पण आठवतो मला. तुमची नवीन lgbt ची भाषा कळत नसली तरी प्रेम कळते रे मला. …. गैर काही नाही… तुला पुरुष आवडतात हे मला तू लहान असल्यापासून माहिती आहे….. तुला पंकज आवडतो हे पण माहिती आहे. 

तेव्हा तू घरी आलास की फक्त पंकज बरोबर काय झाले आणि पंकज काय बोलला, पंकजने काय केले  एवढेच सांगायचास…. आणि मग एक दिवस…. पंकज हा विषयच बंद झाला. तू त्या हिमालयातल्या ट्रेकवर गेलास आणि बदलून गेलास. आयुष्य एंजॉय करणेच सुरु झाले. मला माहिती आहे जीवन म्हणजे केवळ दारू नॉन व्हेज आणि सेक्स समजण्याइतका तू इतका थिल्लर नाहीस…पण तुला सेटल का व्हायचे नव्हते हे मला कळत नाही असे वाटले का…? शोध रे बाळा … एखादा जीवन साथी शोध…बघ…मिळेल कुणी तरी..”

आईचा हात माझ्या तोंडावरून फिरला आणि माझ्या डोळ्यातून साचलेले दुःख भळभळत वाहू लागले. आम्ही मायलेक एकही शब्द न बोलता हातात हात घेऊन बसून राहिलो….. त्या भावना वेगाने सुद्धा आई थकली होती. रात्री सगळा खेळ संपला… मी पुनः एकदा पोरका झालो. त्या बंगल्यात आता मी एकटाच राहणार होतो. बाबांचे निधन तर या पूर्वीच झाले होते आणि भावाचा संसार वेगळीकडे सुरु आहे. 

माझी साईटवर जाण्याची सवय कमी आली आणि मी पुण्याबाहेर पडलो. अनोळखी लोकात नाते शोधू लागलो.

आज प्रथमेशने ती खपली बाहेर काढली. 

तेवढ्यात खाली बेल वाजली. अशोक आला होता. मी खाली गेलो आणि त्याला वर आणले. प्रथमेशने  हसून त्याचे स्वागत केले.

“प्रथमेश.. हा अशोक चेत्ता… माझा व्यायाम प्रशिक्षक आणि सध्याचा पार्टनर… ” असे म्हणत मी डोळा मारला. प्रथमेशला इशारा समजला. 

“अशोक… हा माझा लाडका मित्र प्रथमेश…” मी ओळख करुन दिल्यावर प्रथमेशने उठून अशोकला मिठी मारली. त्याच्या पाठीवर हात टेकवण्याच्या निमित्ताने त्याच्या बॉडीचा अंदाज घेतला. आम्ही एक दोन राऊंड ड्रिंक्स घेतले, मग मी अशोकला जवळ बोलावले आणि त्याच्या अंगावरून हात फिरवू लागलो. 

तो चमकला. समोर प्रथमेश बसला होता त्याच्याकडे बघायला लागला. मी प्रथमेशला सुद्धा जवळ बोलावले आणि आमचा तिघांचा बॉडीप्ले सुरु झाला. माझ्या दोन्ही हातात लवडे होते. मधूनच प्रथमेशने अशोकचा किस घेतला. 

“प्रथमेश…तुझे लग्न झाले आहे… तुला यात पडायचे नसेल तर तसे सांग…” मी स्पष्ट बोललो. 

“तसे नाही सर…. लग्न झाले आहे म्हणून दुसऱ्या बाईला झवणार नाही मी पण दुसरा पुरुष चालेल की… माझी पण गांड खूप सुरसुरते आहे… एक दीड वर्ष झाले कुणी मारली नाहीये माझी… आज होऊन जाऊ द्या,” प्रथमेश पण एकदम जोशात होता. 

मी त्यांचे कपडे सरकवले. प्रथमेश बऱ्याचदा छातीवरचे केस शेव्ह करायचा. पण या वेळी त्याची छाती एकदम केसाळ होती. 

“काय रे… केस वाढवलेस की….” मी विचारले. 

“सर… बायकोला छातीवरच्या केसातून हात फिरवायला आवडतं म्हणून शेव्ह केले नाही…मला माहिती आहे तुम्हाला केस नसलेली छाती आवडते…पण आज काही इलाज नाही…हेच गोड मानून घ्या ” प्रथमेश बोलत असताना… अशोक त्याचे बोबे चोखायला लागला. चावून चावून त्याने प्रथमेशची छाती एकदम गुलाबी केली. 

“लवड्या गांड चोख माझी अशी…..” असे म्हणून प्रथमेशने त्याची गांड समोर केली. तो गोरा बोचा बघून अशोक खवळला. मी दोन्ही हातांनी ती गांड फाकवून धरली आणि अशोकने भोकात  जीभ घालून एंजॉय करायला सुरु केले. मधूनच तो माझ्या ओठांचा किस घ्यायचा. अशोकने जीभ बाहेर काढली की मी माझे बोट प्रथमेशच्या गांडीत घालायचो.

“प्रथमेश.. भाड्या गांड फुगली की तुझी….टेऱ्या जाड झाल्या.. आज तुझी मारायला खूप मजा येणार…” मी बोललो. अशोक आणि मी दोघांनी प्रथमेशला उचलले आणि आत बेडवर आणुन टाकले. अशोकने आमच्या दोघांच्यासाठी  एक सुवासिक तेल आणुन ठेवले होते.  आम्ही तिघानी त्या तेलाने गांड आणि लवडे माखून घेतले आणि सुरु झाला आमच्या लिंगांचा हैदोस…..प्रथमेशने  सुद्धा आमच्याकडून मनसोक्त बोचा मारुन घेतला. 

अशोकचा वाकडा लवडा बोच्यात घुसला की एकदम टेढी उंगली बनायचा. मला अनुभव होताच. आज प्रथमेशने सुद्धा त्याचा अनुभव घेतला. बायकोची पुच्ची मारणारा प्रथमेश या वेळी कुणाची तरी गांड मारायला तयार झाला होता.

मी पण माझी गांड आज त्याला दिली. बायकोची पुच्ची झवून एकस्पर्ट झाला आहे प्रथमेश…. पुर्वी दोन पाच मिनिटात गळून मोकळा होणारा प्रथमेश आज अगदी दहा बारा  मिनिटे माझ्या भोकाचा कुटाणा करत होता.  आपल्याला आवडत्या माणसाने कितीही मारली तरी सुखच वाटते. 

माझ्या पंकजने माझी पहिल्यांदा मारली होती तेव्हा मी केवढा खूश झालो होतो. माझा लाडका आज पुर्ण पुरुष बनला होता. माझी ठसठसती गांड हा त्या दिवशी माझा सगळयात आनंदी अवयव होता. नाही तर पंकजच्या शीघ्र वीर्यपतनाच्या प्रॉब्लेममुळे  आमचा सेक्स अगदी अर्धा पाऊण मिनीट चालायचा. पंकजला शिकवलेले व्यायाम आणि काही औषधांमुळे तो अगदी बरा झाला होता. माझी गांड दुखली पंकज बरा झाल्याचा आनंद वेगळाच होता.

“सर… मला पुढचे दोन महिने दिल्लीत रहायला लागणार आहे…बायको येणार नाही कारण तिची नोकरी पुण्यात आहे आणि तिला  ऑफिसला जायला लागते …” सकाळी चहा पिताना प्रथमेश कुरकुरत होता.  हे सुद्धा मला माहिती होते. 

“माहिती आहे. म्हणूनच तुला इथे बोलावून घेतले,” मी बोललो. “हा अशोक सुद्धा दिल्ली मध्येच रहातो आणि दोन चार दिवसात तो सुद्धा दिल्लीला वापास जाणार आहे. तुम्हा दोघांना तिथे फुल ऐश करता येईल म्हणून ओळख करुन दिली तुमची….”

मी बोललो….तसे अशोकने प्रथमेशचा हात हातात घेतला…. आणि दोघांनी ओठांवर ओठ टेकवले. दोघे आता दिल्ली गाजवणार यात काही शंका नव्हती. बाहेर माझ्या म्युझिक सिस्टिमवर कुमारजी गात होते….

“ऋणानुबंधाच्या ऋणानुबंधाच्या 

जिथून पडल्या गाठी   

भेटींत तृष्टता मोठी   

भेटींत तृष्टता मोठी “……

अशोक आणि प्रथमेश तिथून गेल्यावर अगदी आठ दिवसच झाले असतील….मला काही कॉन्फरन्स निमित्त नागपूरला जावे लागणार होते…त्यापूर्वी केरळ मंत्रालयातली काही कामे निपटली आणि त्रिवेंद्रमवरुन फ्लाईटचे  बुकिंग केले.  एयरपोर्ट हा तर वेगळाच उद्योग  असतो. फुल टाईमपास. जरा लवकर पोहोचून गंमत बघत बसायचे.

आमच्या फ्लाइटच्या गेटपाशी एक मराठी महिला आणि तिची दोन्ही मुले यांचा गोंधळ चालू होता. एक मुलगा आणि एक मुलगी. त्या दोघांना सांभाळताना तिची फुल वाट लागली होती. हातातल्या  बॅग्स आणि ती अवखळ मुले. शेवटी मी तिला विचारले…

“तुम्हाला पण नागपूरला जायचे आहे का?” ती हो म्हणाली. 

“बंगलोर स्टॉप ओव्हर?” मी 

“हो ना… मैत्रिणीकडे आले होते पण परतीचे दुसरे तिकिटच मिळेना म्हणून हे घेतले. या दोघांना संभाळून बंगलोरच्या एयरपोर्टवर माझे काय होणार कुणास ठाऊक..” ती म्हणाली. 

“ताई काळजी करू नका. मी पण नागपूरलाच चाललो आहे. मी बघतो यांच्याकडे,” मी बोललो. 

त्या दोघा पोरांशी गप्पा मारायला लागलो. त्यांना एयरपोर्ट  फिरवून आणला. आमची गट्टी जमली. गंमत म्हणजे त्यातल्या मुलाचे नाव पण बिट्टूच होते…मला पण बिट्टू म्हणतात हे काही मी सांगितले नाही. माझ्या ओळखीत खूप थोड्या लोकांना माझे हे नाव माहिती आहे. 

आम्ही बंगलोरच्या विमानतळावर सुद्धा मजा केली. नागपूरला उतरल्यावर त्या महिलेने तिच्या नाव आणि पत्त्याच्या कागद मला दिला…

“राकेश दादा…. नागपुरात आहात तर आमच्या घरी यायचेच बरे का…” असे आग्रहाचे निमंत्रण देउन आणि माझे कार्ड घेऊन ती गेली…

माझी कॉन्फरन्स तीन दिवस चालणार होती. मी एक दोन दिवस बाकी कामांसाठी तिथे राहणार होतो. तिसऱ्या दिवशी मला उज्ज्वलाताईचा, त्या महिलेचा फोन आला. 

“बिटू दादा… आज नक्की या…. संध्याकाळी या म्हणजे जेवायला थांबाल तुम्ही….मी काही जेवण केल्याशिवाय तुम्हाला जाऊ देणार  नाही…” तिने दिलेला पत्ता माझ्याकडे होता… मी शोधत गेलो. 

बेल वाजवली…. दरवाजा उघडला गेला…. आता माझ्या तोंडाचा आ वासला…

समोर माझा पंकज…. याची देही याची डोळा माझ्या समोर उभा होता….

“बिट्टू… तू ? “त्याचा आवाज घशातून आला. कदाचित कोरड पडली असावी….

“पंकज तू…?” मी पण तेवढाच चकित. 

माझ्याही चेहऱ्याचा रंग उडला. तेवढ्यात आतून आवाज आला. 

“राकेश दादा……या ना….” बहुतेक तिने पंकजचा किंवा माझा उद्गार ऐकला असावा…

“तुम्ही ओळखता का यांना?” तिने विचारले. खोटे बोलण्यात काही अर्थ नव्हता.

“हो माझा जुना मित्र आहे राकेश…” पंकज कसे बसे  बोलला. 

“ताई तुम्ही दिलेल्या पत्त्यावर तर वेगळेच आडनाव होते…” मी बोललो. 

“अहो आम्ही एवढ्यात नाशिकहून नागपूरला शिफ्ट झालो. मग घरमालकांचे नाव पत्त्यावर दिले. आम्हाला कुणी ओळखत नाही ना इकडे…” तिने स्पष्टीकरण दिले…

“बि… राकेश आणि मी एकाच कंपनीत होतो. …” पंकजने बिट्टू नाव टाळले हे माझ्या लक्षात आले. 

“अहो तुमच्या लग्नात सुद्धा मी आलो होतो. पण सॉरी मी तुम्हाला ओळखले नाही…”मी बोललो. 

“अहो लग्नात कुठे दहा सेकंदात ओळख होणार…त्यात परत नवरीच्या तोंडावर हा एवढा मेकअप असतो….आणि माणूस ओळखायला तर जन्म जावा लागतो…” उज्वल ताई बोलली….

आम्ही दोघे फॉर्मल गप्पा मरत बसलो. तू कुठे, मी कुठे…. काय केलेस , हा काय करतो, तो काय करतो….कशी नोकरी बदलली……या पुढे संभाषण जात नव्हते…पंकजची सासुरवाडी नागपूरला शिफ्ट झाली होती म्हणून त्याला पण शिफ्ट व्हावे लागले. बायकोचा आग्रह…सर्व संभाषणात पंकज मला कटाक्षाने “राकेश” म्हणून हाक मारत होता.

तेवढ्यात उज्ज्वलाचा फोन वाजला….तिची आई घरात घसरून पडली होती…त्यांना डॉक्टरकडे जायला  लागणार होते. माझ्या भेटीत मुलांचा गोंधळ नको म्हणून उज्ज्वलाने  त्यांना तिकडेच पाठवले होते. आता अजीजीने माझी माफी मागून उज्ज्वला तिच्या माहेरी जायला निघाली. पंकजने तिला म्हटले…

“काही काळजी करू नकोस…उशीर झाला तर  राकेश आणि मी जेवून घेऊ… घरचाच आहे तो… काही रागवणार नाही…”

उज्ज्वला तिथून गेली…. पंकजने दरवाजा लावून घेतला आणि मिठी मारण्यासाठी हात फैलावून उभा राहिला.

शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले…. अशी आमची अवस्था होती…. मी न बोलता  त्याच्या मिठीत सामवलो…अर्धा एक मिनीट आम्ही फक्त एकमेकांच्या देहात सामावून गेलो होतो. मी भानावर आलो….पंकजला दूर केले…

त्याच्या गालावरून आसवे ओघळत होती….

“का रे? का दूर करतो आहेस?” त्याने रडक्या आवाजात विचारले….

“पंक….तू मला दूर केले आहेस तुझ्या आयुष्यातून,,,,..” माझा स्वर जरा कडवट झाला होता….

“हो आणि त्याची शिक्षा मी भोगतो आहे…. अजुन….”

“शिक्षा… दोन गोड मुलांचा बाप बनलास ही शिक्षा ? तुला काय माहिती शिक्षा काय असते…. रात्री तळमळत रिकाम्या गादीवर मी कूस बदलतो ही शिक्षा… तुझ्या आत्म्याशी एकरूप व्हायच्या ऐवजी…. कुणाचा तरी देह जवळ करतो आणि त्या देहात तुला शोधायला बघतो  आणि तू तिथे नसतोस…ही शिक्षा…. माझी काय चूक होती की तू मला ना सांगता लग्न केलेस या विचाराने अजूनही जळतो मी हीशिक्षा….” मी बोलत होतो….

“आय नो… आय नो… मी तुझ्यावर अन्याय केला…त्याचे प्रायश्चित्त कसे करू रे… ? मी केवळ माझी शारीरिक कमतरता पुर्ण करण्यासाठी मी तुला वापरले या भावनेने जीव द्यावासा  वाटतो… तुझ्या भावना मी पायदळी तुडवल्या…माझ्या आईच्या मागे लपून बसलो आणि या लग्नाला हो म्हटले…..माझे अपराध किती वेळा मोजतो हे तुला ठाऊक नाही बिट्टू…. आणि हे कुणाला  सांगू पण शकत नाही रे…कुणाला  समजणार पण नाही…” पंकजला मनमोकळे करायचे होते…

“बिट्टू बायकोला जवळ केले तरी डोळे मिटतो आणि मनात आणतो  की समोर माझा  बिट्टू आहे… त्या शिवाय लवडा पण ताठत नाही रे… उज्वलावर प्रेम असले तरी तुझी आठवण केल्याशिवाय माझी वासना खवळत नाही…. काही वेळा वाटते की दोन मुले झाली….पण तो फक्त स्त्री पुरुष संबंधांचा परिणाम आहे… काय सांगू तुला….मी तिच्यावर प्रेम करतो पण तुझ्यावर सुद्धा करतो की…. आणि कुणालाच न्याय देऊ शकत नाही….बहुतेक हीच माझी शिक्षा आहे…..” पंकज बोलत होता. 

“पंकज… तुला दोन दोन माणसे  आहेत रे प्रेम करणारी….मला कोण आहे? आई पण गेली आता मी एकटा आहे… आणि बहुतेक उरलेले आयुष्य मी एकटाच राहणार…” मी बोललो…

“भेटायचे का अधुन मधून ? ” पंकजने विचारले..

“अधुन मधून म्हणजे… हर्ष लालवाणीला भेटायचास तसे ? ” मी विचारले… हर्षने मला सांगितले होते की नासिकला असताना पंकजच्या बरोबर त्याने एक दोन वेळा सेक्स केला होता…

“ओह… तुला माहिती आहे तर…” पंकज बोलला….अरे हां…. तू तर तुझ्या ब्लॉगवर ही कथा सुद्धा लिहिली होतीस,” माझ्या चेहऱ्यावरचे भाव वाचून पंकज बोलला…” हो मी वाचतो तुझ्या कथा.. आणि तू कधी मला बोल लावला नाहीस हे पण माहिती आहे मला.. त्यामुळे तर अजूनच अपराधी वाटते मला…”

” सीरियसली सांगतो. मी त्याला एक दोन वेळा भेटलो असेन.. ते पण तुझी आणि त्याची ओळख  असल्याचे  मला  त्याने  सांगितले  म्हणून.  कदाचित मी पण त्याच्यात तुलाच शोधत होतो. त्या नंतर मात्र मी आजपर्यंत कुणाला जवळ केले नाही.  म्हणून विचारले की भेटायचे का ? “

“नाही पंकज… तुझ्या बायकोला मी बहिणीसारखे मानले आहे. तुझी मुले मला मामा म्हणून हाक मारतात. तुझा संसार मी असा नासवणार नाही.  तुझ्या संसारात माझा रोल व्हिलन सारखा होऊ नये म्हणून मी तुझ्यापासून एवढी वर्षे दूर राहिलो. सोशल मिडिया वर तू नाहीस. मीपण तुझा शोध सोडला .. प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा मी तुला कधी शोधले नाही.  उगाच तुझ्या नोकरीच्या ठिकाणी काही लुडबुड केली नाही. तुला माझ्यापासून दूर व्हायचे होते… मी तुझा, तुझ्या प्रायव्हसीचा आदर केला…आता परत एक अर्धवट रिलेशनशिप नको रे… खूप त्रास होतो… आपल्या माणसांना दुरून बघायचे आणि हात पण नाही लावायचा…. जे झाले  त्यात अजूनही दोघेही जळत आहोत…या सगळ्याला अंत नाही बघ… ही चित्रपटातली प्रेम कथा आहे…. पुढचा जन्म असेल तर पुढच्या जन्मात नवरा बायको म्हणून नाते बनवू…”

“कथा का लिहायला लागलास?” मध्येच त्याने विचारले .

“कुणाल सांगू मनात साचलेले. तुझ्यावर असलेले प्रेम कुणाला तरी सांगायचे होते. पण कुणाला कळले तरी असते का? जे भेटले ते सेक्स साठी माझी रडकथा ऐकण्यात कुणाला इंटरेस्ट नव्हता. …पण मला सांगून मोकळे व्हायचे होते. कुणी असले लिखाण छापले नसते म्हणून ब्लॉग बनवला…. तू वाचल्यास माझ्या कथा… मी भरुन पावलो…आता मला कुणाला काही सांगायचे नाही..आता या पुढे फक्त मी आणि माझे एकटेपण…” मी बोलत होतो.

आमच्या दोघांच्याही डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहत होत्या… इतक्या वर्षांचा राग,  तक्रार त्या अश्रुंमध्ये वाहुन गेली होती… आमचा विरह आम्हा दोघांनाही सहन होणारा नव्हता पण आमचे मिलन या समाजाला सहन होणारे नव्हते…माझा राजा मला भेटला होता. माझा राग , माझी अस्वस्थता त्याला सांगून मी मोकळा झालो होतो.

तेवढ्यात बेल वाजली…. उज्ज्वला मुलांना घेऊन आली होती. आम्ही डोळे पुसले आणि चेहरा हसरा ठेवून पंकजने दार उघडले….शेजारी कुठेतरी…सीने मे जलन … आंखोमे तुफान सा क्यो है…. लागले होते… आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितले…. 

उज्ज्वलाने जेवायला वाढले…. आम्ही मुलांच्या बरोबर जेवायला बसलो. माझ्या मुलांबरोबर गप्पा चालू होत्या.. पंकज गुमसुम बसला होता….मी काही गिफ्ट आणल्या होत्या त्या मुलांना दिल्या …दोघीही खूपच गोड मुले आहेत… अगदी बापासारखी….मी जायला निघालो…

“राकेश…. ये परत….नागपूरला आलास की घरीच ये…” पंकज बोलला. मी शेक हैंड केला….

“मामा….. नक्की ये.. तुझी वाट बघणार मी…” ज्युनियर बिट्टू माझ्या गळ्यात हात घालत बोलला…. 

“हो रे माझ्या राजा… नक्की येणार…” म्हणत मी जिन्याकडे वळलो…. पायऱ्या दिसत नव्हत्या… डोळ्यात काही तरी गेले वाटते… म्हणत मी डोळे पुसले…..शेजारच्या घरातून कुमार बरसत होते…..

त्या कातरवेळा थरथरती कधी अधरीं   

त्या तिन्हीसांजा , त्या आठवणी , त्या प्रहरी  

त्या तिन्हीसांजा,  त्या आठवणी, त्या प्रहरी    

कितिदां आलो गेलो जमलो   

कितिदां आलो गेलो जमलो   

रुसण्यावाचुनी परस्परांच्या रुसण्यावाचुनी परस्परांच्या   

कधीं न घडल्या  गोष्टी 

भेटींत तृष्टता मोठी

ऋणानुबंधाच्या ऋणानुबंधाच्या 

जिथून पडल्या गाठी   

भेटींत तृष्टता मोठी   

भेटींत तृष्टता मोठी “…

(समाप्त)

  • या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
  • अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
  • प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

Friday 9 September 2022

जावई माझा भला भाग १ First time Gay Sex with father in law

आपले एक वाचक श्री पार्थ जोशी यांनी ही अप्रतिम कथा लिहिली आहे. पार्थ याने “अविदादा” सारखी कायम लक्षात राहणारी कथा लिहिलेली आहे हे वाचून मला खूपच आनंद झाला. आपल्या कॉमेंट्स नक्की शेयर करा . पार्थला संपर्क करण्यासाठी त्याचा ईमेल आयडी arlonindianman@gmail.com असा आहे.

एअर पोर्टला जाऊन कुणाला रिसिव्ह करण्यासारखे बोरिंग काम नसते बघा. आपण सगळी कामधाम सोडून तिथे वाट बघत बसायचे आणि एकदाचे पाहुणे आले की हुश्श करायचे. पण मला आता सवय झाली होती. गेल्या तीन चार वर्षात आमच्याकडे बरेच पाहुणे भारतातून आले होते आणि त्यांना रिसिव्ह करणे आमच्या अंगवळणी पडले होते.

तरी एक बरे असते की विमानतळावर एकदम टंच माल बघायला मिळतो. त्यात आम्ही अमेरिकेत राहतो. म्हणजे तर विमानतळावर फॅशनेबल ललनांची नुसती परेड बघायला मिळते. अर्थात बायको बरोबर असेल तर थोडी बंधने येतात खरी. पण त्यावरही मी उपाय शोधून काढला होता. मस्त पैकी डार्क काळ्या काचांचा गॉगल घालायचा म्हणजे बायकोला कळत नाही की नवरा बघतो कुठे आहे. अगदीच मान वाळवून बघितले तर तिच्या लक्षात येईल.

माझे लग्न झाले तरी सौंदर्याचा मी भोक्ता आहे. बायको सोडून इकडे तिकडे बघायचे नाही असला सोवळेपणा करणाऱ्यातला मी नाही. बऱ्याच वेळ वाट बघितल्यावर आमचे पाहुणे बाहेर आले. माझे सासू सासरे येणार होते. म्हणजे बायकोसाठी तर व्हीआयपीच येणार होते . मलाही त्यांची ऊठबस करणे भाग होते.

ते आम्हाला बघून हात दाखवत होते. मुलीला बघण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. ते जवळ आल्यावर आम्ही दोघे नमस्कार करू लागलो.

“अरे जावई बापू अभिनंदन ” असे म्हणत माझ्या सासऱ्यांनी मला घट्ट मिठी मारली. सासूबाईनी माझ्या बायकोला, “वाकू नकोस आता” असे म्हणत मिठीत घेतले.

माझे सासू-सासरे माझ्या बायकोचे बाळंतपण करायला आले होते. त्यांना आम्ही रिसिव्ह करायला गेलो होतो . मूल अमेरिकेत जन्मले म्हणजे अमेरिकन नागरिकत्व मिळते म्हणून आम्ही भारतात जाणार नव्हतो. गेले काही महीने माझे आई वडील येऊन राहिले होते. पण आता अगदी बाळंतपण जवळ आल्यावर तिचे आई वडील इथेच बाळंतपण करण्यासाठी आले होते. बाळ झाल्यावर काही दिवस ते इथेच राहणार होते.

मी साधारण २६ वर्षांचा होतो. माझे सासरे बुवा, श्री. श्रीपतराव साधारण पन्नाशीचे असले तरी आर्मीतून निवृत्त झालेले असल्याने चांगलेच धट्टे कट्टे होते. आर्मीवाले असले तरी सासरे दिलखुलास आणि प्रेमळ होते. कुणाशीही गप्पा मारणे त्यांना अगदी सहज जमायचे.

एकदा मी म्हणालो ,” बाबा, तुम्ही तर कुणाशीही मैत्री करू शकता. कसे काय जमते तुम्हाला ? इथे आम्ही आय टी वाले लोक टीम मधल्या लोकांशी पण संवाद साधायला कमी पडतो. ट्रेनिंग देतात आम्हाला, गप्पा कश्या मारायच्या याचे पण.”

“ अरे विराज, आम्ही आर्मीमधले लोक, भारताच्या कुठल्याही भागातून प्रवास करणे, जे मिळेल ते खाणे आणि जिथे जागा मिळेल तिथे झोपणे हेच यांच्या सवयीचे. आयुष्यात एवढे लोक बघितले आहेत की कुणाशीही सहज कनेक्ट होता येते. जगातले सगळे लोक फक्त प्रेमाचे आदराचे भुकेले असतात. बास.. आपला इगो बाजूला ठेवायचा आणि समोरच्या माणसाला  ज्याची अपेक्षा आहे ते देण्याचा प्रयत्न करायचा . लाईफ इज सिंपल देन,” बाबांची फिलॉसफी सोपी होती.

कारमधून घरी जाताना मला आमचा हा संवाद आठवत होता. मधूनच सासरे बुवांचा प्रेमळ हात पाठीवरून रेंगाळत होता तो स्पर्श बरा वाटला. वडीलधारी कणखर पुरुषी पण प्रेमळ व्यक्तिमत्त्व बघून मला एक वेगळीच, सुरक्षित असल्याची भावना जाणवली.

सासू सासरे यायच्या आधी बायकोच्या प्रेगन्सी कॉम्पलिकेशन मी निभावून नेल्या होत्या. तिला पूर्ण बेड रेस्ट होती. आई बाबा होते पण मधल्या एक दीड महिन्याच्या काळात मी तिला नीट सांभाळले ह्याचे त्यांना फार कौतुक.

आमचे घर डुप्लेक्स होते. खाली एक बेडरूम आणि वरती एक आणि टेरेस. गुडघ्याच्या त्रासामुळे सासूबाईना वर खाली करवत नव्हते आणि बायकोलाही जिना चढण्याची सक्त मनाई होती. रात्री बायकोला जवळ तिची आई असणे गरजेचे होते. म्हणून मी आणि सासरे वरच्या बेडरूममध्ये,  सासू आणि बायको खाली अशी सोय झाली. वरच्या बेडरूममध्ये बाथरूम लागूनच होते. त्यामुळे आमच्या दोघांच्या अंघोळी, झोपणे वरच्या मजल्यावरच चालायचे.

स्वयंपाक घरचा पूर्ण चार्ज सासूबाईनी घेतला होता. सासूचे पूर्ण लक्ष त्यांच्या लेकीकडे असल्याने सासरे म्हणाले

“अग विराज कडेही जरा बघायला हवे. त्यालासुद्धा जरा आराम हवा. नाही तर मुलीचे कौतुक करताना जावयाला विसरशील.”

माझ्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी सासऱ्यानी जशी स्वतःच्या अंगावर घेतली होती. ते मला खाऊ पिऊ घालत होते. कधी ऑफिस वरून आल्यावर चहा किंवा संध्याकाळी दारुपान. गप्पा, चेष्टा मस्करी चालू होत्या.

कधी वरच्या गच्चीत बसून आम्ही दोघे पेयपान करायचो. त्यात एकदा मला सासऱ्यांचा तो डायलॉग आठवला.

“श्रीपत राव..” कधी कधी मी गमतीत मी त्यांना अगदी फॉर्मल नावाने हाक मारायचो,” तुम्ही मागे एकदा म्हणाला होतात की जगातल्या सर्व लोकांच्या काही मिनीमम गरजा असतात.. तुम्हाला रोटी , कपडा मकान म्हणायचे होते का ?”

श्रीपतराव हसले. आजूबाजूला कुणी नाही हे बघून माझ्या कडे झुकले आणि म्हणाले, “विराज, ते तर पुस्तकी झाले बघ. आम्ही सैन्यातले लोक म्हणतो कडक दारू, कडक सोटा आणि ठोकायला गरम च्युत असेल तर अजून काय हवे माणसाला?”

असे म्हणून आम्ही दोघे हसलो आणि त्यांनी टाळी देण्यासाठी हात पुढे केला.

हळू हळू दोघांमधील फॉर्मल अंतर कमी कमी होत होते. श्रीपतराव त्यांच्या कामातल्या गमती जमती सांगायचे. कसे युनिफॉर्म मधल्या मर्द लोकांवर मुली फिदा होतात आणि आयुष्य कसे रंगीत बनते याच्या अनेक किस्से कहाण्या त्यांच्याकडे होत्या.

एकदा असेच त्यांना विचारले,” ते मिनीमम गरजेतले कडक दारू तर विकत आणता येते पण कडक सोटा आयुष्यभर रहावा म्हणून काय करायचे हो ?”

“व्यायाम.. आणि बाबुरावचा व्यायाम नाही तर खरा खरा व्यायाम. नियमित व्यायाम असेल तर पुरुषांच्या शरीरातले टेस्टेस्टेरोन नावाचे  केमिकल भरपूर तयार होते आणि बाबुराव कायम तयार राहू शकतात.. बाय द वे.. मी तुला सुचवणार होतो की मलासुद्धा एखादे जीम लावायचे आहे. पुढचे दोन चार महीने तरी आम्ही इथे असणार तर काही तरी व्यायाम हवाच. तू पण जॉइन कर. कंपनी असेल तर मजा येते जीम करायला.”

सासऱ्यानी जवळ एक जीम शोधून मेंबरशिप घेतली आणि मलाही बरोबर घेऊन गेले. मी बापडा टेकी माणूस. आमचा व्यायाम म्हणजे लिफ्ट बंद असेल जिन्याने जाणे किंवा लॅपटॉपची जड बॅग उचलण्या इतकाच . आयुष्यात पहिल्यांदा जीममध्ये जाऊ लागलो.

जीममध्ये शिकवायला प्रशिक्षक होते पण अमेरिकन लोकांचे इंग्रजी समजायला जरा अवघडच असते. मला शिकवायची जबाबदारी मग श्रीपतरावानीच घेतली. मुळात जीममध्ये व्यायामाची सवय असल्यामुळे त्यांना व्यायामाचे तंत्र, मशीन किंवा तिथली उपकरणे वापरणे अगदीच सवयीचे होते. 

त्या जीममध्ये श्रीपतरावांनी माझ्यापेक्षा जास्ती वेगाने ओळखी करून घेतल्या. जीममध्ये असणाऱ्या सर्व सुविधा वापरण्याबद्दल ते अगदी दक्ष होते. स्टीम बाथ हा प्रकार भारतात मिळत नाही पण इथे श्रीपत राव मला अगदी आवर्जून घेऊन जायचे. बाकीचे अमेरिकन पुरुष तर निवांत कपडे फेडून तिथे बसलेले असायचे. कपडे फेडून म्हणजे अगदी नग्न अवस्थेत तिथे बसून वाफ घ्यायचे. मी आणि श्रीपतराव मात्र भारतीय लाजरेपणा दाखवत अंडर पॅन्ट वरच बसून वाफ घ्यायचो.

श्रीपतराव काय जादू करायचे माहिती नाही पण आमच्या जीमचे बरेचसे मेंबर त्यांचे एकदम चांगले मित्र होऊ लागले होते. स्टीम बाथमध्ये सुद्धा एकमेकांची थट्टा मस्करी चालायची. मांडीवर थापा देऊन देऊन श्रीपतरावांचे मित्र जवळीक दाखवायचे. आमचे जीम झाले, आंघोळ झाली तरी ह्यांच्या गप्पा सुरूच असायच्या. काही वेळा श्रीपतराव मला घरी जायला सांगायचे आणि मग या नव्या मित्रांच्या बरोबर अजून हॅंग आऊट करायचे.

मी श्रीपतरावांच्या एवढा गप्पिष्ट नव्हतो. थोडा रिझर्व्ह स्वभावाचा होतो म्हणा ना. पण तरीही आमच्या दोघांमध्ये सुद्धा निवांत गप्पा सुरू झाल्या. हळू हळू दोघांमधील फॉर्मल अंतर कमी कमी होत शर्ट शिवाय रूममध्ये असणे, नंतर टॉवेल आणि रात्री बॉक्सर अशी पातळी पातळीने शरीर दर्शन होऊ लागले.

त्यांचे कसलेले शरीर .बारीक कंबर, सपाट पोट, भरलेल्या मांड्या..गव्हाळ रंग.. मिष्या आणि हळू हळू माझी नजर त्यांच्या ढुंगणावर रेंगाळू लागली. ढुंगण मस्त गोलाकार आणि जरा पसरट होते. खरे तर जीममध्ये जाणाऱ्यांचा बोचा जसा तगडा असतो तसाच त्यांचाही होता.

जीमच्या चेंजिंग रूममध्ये त्यांना व्ही शेप अंडरवेअर मध्ये बघून  मला जरा वेगळेच काही वाटू लागले होते. त्यांचा बोचा बघून मला माझ्या बायकोची आठवण यायची. आता पुढचे तीन चार महीने तरी उपवास घडणार होता. उपाशी असलेला छोटू जरा करंट मारत होता.

२ -४ दिवसांनी जिममध्ये पोचल्यावर त्यांनी मला सांगितले,

“मिस्टर विराज हे बघा दोघांसाठी मी आज नवीन सपोर्टर आणल्या आहेत” आणि ढुंगण उघडे टाकणाऱ्या दोन सपोर्टर मला  दाखवल्या. अथलेटीक सपोर्टर म्हणजे खेळाडूंच्या साठी बनवलेल्या खास चड्डी असतात. पुढे एक त्रिकोण जो तुमचा लवडा आणि अंड झाकून घेतो आणि मागून तिरके जाणारे दोन  बेल्ट एवढेच असते.

अथलेटीक सपोर्टर , पुढून आणि मागून . सेक्सी आहे की नाही ?

मी जरा ओशाळून “पण श्रीपतराव हे असे उघडे मागून” असे म्हटल्यावर ते हसून म्हटले..

“अरे राजा, पुरुषांमध्ये काय लाज आणि इथे अमेरिकेत तर अगदी मागचे पुढचे दाखवत सगळे पुरुष नागडेच असतात की. पण आपले अंडकोष नीट राहण्यासाठी हे आवश्यक आहे. लाजू नकोस”

असे म्हणून वळून त्यांनी त्यांची सपोर्टर घातली देखील.

त्यांचे ते गोल गरगरीत गच्च भरलेले ढुंगण बघून माझा बाबुराव अजून उड्या मारू लागला. लाजून मी वळलो आणि पटकन् अर्धा ताठ बाबुराव झाकत ती सपोर्टर घातली आणि तोपर्यंत माझ्या कुल्ल्यांवर चापट बसली.

श्रीपत राव सपोर्टर मध्ये तरुणपणी असे दिसत असावेत

श्रीपतराव हसत म्हणाले “बसली की मस्त जावई बापू”. 

तो दिवस माझा लेग डे होता. म्हणजे पायाचे सगळे व्यायाम करायचे. आणि हे जीमचे प्रशिक्षक एवढे डेंजर असतात की दया माया न दाखवत सगळे व्यायाम करून घेतात. त्या दिवशी सेशन संपले तसा मी कसाबसा चालत चेंजिंगरूमकडे निघालो.आज गांड लागली होती माझी.

श्रीपत रावांचा पण व्यायाम झालाच होता. माझ्या मागून ते सुद्धा आले.

“काय विराज, लागली का ? म्हणजे वाट लागली का आज ?” त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारत मला विचारले.

“हो ना. इतके पाय  दुखत आहेत की ड्राइव्ह कसे करणार?” मी बोललो.

“काळजी करू नकोस रे . तिकडे मालिशवाला असेल त्याला सांगू यात. असे म्हणून त्यांनी मला मसाजरूमकडे नेले. माझे नशिबच गांडु . तिकडे मसाज थेरपिस्ट सुट्टीवर असल्याची नोटिस लावली होती.

“जाऊ द्या.. जाऊ कसे तरी करून,” मी बोललो.

“असे कसे.. चल आतमध्ये. मी मसाज करून देतो तुला,” श्रीपतराव म्हणाले. आणि त्यांनी दरवाजा उघडून मला अगदी आत लोटले. “आमच्या लाडक्या जावयाला ज्याची गरज आहे ते आम्ही द्यायचे नाही तर कुणी?” असे म्हणत त्यांनी मला तिथल्या एका चेअरमध्ये बसवले आणि माझे पाय चोळून देऊ लागले.

त्या दिवशी त्यांनी माझ्या पायांना अगदी काही मिनिटात मोकळे करून दिले. पण मला काही मीटिंग असल्यामुळे मी घाईत होतो आणि दोन चार मिनिटात मी त्यांना थांबवले . काही म्हणा , श्रीपत रावांच्या हातात जादू होती खरी. काही वेळातच त्यांनी मला फ्रेश केले. त्या दिवशी मी ड्राईव करत गाडी आणली आणि घरूनच कॉलमध्ये गेलो.

कॉल चालू असताना माझे मन दुसरीकडेच भटकत होते. बायको गरोदर असल्याने गेले काही महीने माझी उपासमारच होत होती. त्यात रोज श्रीपतराव दिसत होते . त्यांचा फिटनेस , त्यांचे कणखर शरीर , तो मर्दानी स्पर्श आणि माझ्या बायकोच्या गांडीची आठवण करून देणारा तो मांसल बोचा मला खुणावू लागले होते.

रात्री कपडे काढून बॉक्सर वर झोपलेले श्रीपतराव बघताना वाटायचे की यांना मिठी मारून झोपले तर चालेल का ? झोपलेल्या अवस्थेत कधी त्यांची पाठ माझ्याकडे असली तर ती गांड बघून मारण्याचा मोह अनिवार व्हायचा. एकदा टोचू का ? घेतील का माझे इंजेक्शन ?

Marathi Gay Sex with Father in law

मनात सासऱ्यांविषयी वेगळेच आकर्षण ,भावना,शरीराच्या वासना ह्यांचा एकच कल्लोळ आणि दुसरीकडे हे चूक आहे ह्याची जाणीव. काही झाले तरी सासरे आहेत माझे. त्यांना काय वाटेल ? जावयाबद्दल त्यांचे कसे मत होईल ? ह्या दोन विरुद्ध विचारांच्या द्वंद्वात मला काय करावे ? काय योग्य ? काय अयोग्य ? असे काहीच कळत नव्हते. 

एके दिवशी मी घरून काम करत होतो. सकाळी बायको झोपत असे आणि सासू स्वयंपाक करत होत्या. सासरे बाहेर गेले होते. म्हटले बाबुराव चोळून पटकन् काम उरकावे. फोनवर पॉर्न चालू केले आणि बाबुराव चोळू लागलो .उपाशी असल्याने पिचकारी लगेच येत होती तेवढ्यात सासरे आत आले!!

मला समजून मी लवडा झाकेपर्यंत त्यांना समजायचे समजले असावे.. सासरे पटकन् दरवाजा बंद करून ते निघून गेले. एकदा सोटा बारीक झाला की काही मूड येत नाही. तसेच माझे झाले. अगदी काही क्षणात गळला असता पण ऐनवेळी श्रीपतराव आल्यामुळे बाबुराव लाजून बसले .

सासरे परत आल्यानंतर मी जरा अवघडून वागत होतो पण ते अगदी नॉर्मल होते. मी नजरेला नजर द्यायला लाजत होतो. पण श्रीपतराव अगदी काहीच झाले नाही असे वागत होते.

दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी जीमला जाणे जमले नव्हते. नॉर्मली अश्यावेळी आम्ही संध्याकाळी जायचो. बायको आणि सासूबाई , तिथल्या कम्युनिटी मध्ये असणाऱ्या एका कार्यक्रमाला जाणार होत्या. महिलांचा कार्यक्रम होता त्यामुळे आम्हाला एंट्री नव्हतीच.

त्या दोघी कार्यक्रमाला गेल्यावर मी जीमला जाण्याची तयारी करू लागलो. पण त्या संध्याकाळी श्रीपतराव वेगळ्याच मूड मध्ये होते.

“अहो जावई बापू चला आज जिम नको, मसल्सना आराम देऊया. मस्तपैकी मालिश करून देतो. परवा अगदी घाई असल्यामुळे तुम्हाला खरा आराम देता आलाच नाही. “

सासऱ्याकडून पाय चोळून घेताना मला खरे तर संकोच वाटत होता. त्यांच्याबद्दल आजकाल वाटत असलेले आकर्षण सुद्धा मला थांबवत होते. परंतु त्यांनी मालिशने मसल्स कसे मोकळे होतात इत्यादी अगदी व्यवस्थित सांगितले. मला संकोच वाटू नये म्हणे बराच वेळ पटवून दिले.

“अरे तुला , रीलॅक्स व्हायची गरज आहे. मग प्रोफेशनल कडून स्पा घेतला काय किंवा मी दिला काय ? काय फरक पडतो? आणि आमचा जावईच एवढा गोड आणि लाडका आहे की त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. जावई माझा भला आणि त्याला खुश केला..” असे म्हणून श्रीपत राव मला आग्रह करत होते.  

मी हो नाही करत त्यांनी मसाजसाठी टेबल, टेबल वर एक जाड अशी चादर , तेल इत्यादी तयारी केली देखील आणि सपोर्टर हातात देत “ही पण घाल विराज”  म्हणून सूचना केली. त्यांची पाठ माझ्याकडे झाल्याचे बघून मी अंडरपॅन्ट काढली आणि सपोर्टर घालणार तेवढ्यात ते मागे वळले.

मी या वेळी पूर्ण नागडा असतानाच ते वळले आणि मी लाजलो. त्यांनी विस्फरलेल्या डोळयानी माझ्याकडे पाहिले.

श्रीपत राव “सॉरी सॉरी” म्हणत झवाड पेटलेल्या नजरेने माझा बुल्ला बघत होते. मी पटकन सपोर्टर घालून पालथा पडलो. माझे कुल्ले उघडे होते. हातात तेल घेऊन ते माझे पाय चोळू लागले..

मी कधीच मालिशचा अनुभव घेतलेला नव्हता. त्यामुळे खूप मस्त रिलॅक्स वाटत होते..पोटऱ्या  पासून हात मांड्या पर्यंत येत होता..आता ते माझे पाय जरा फाकवून वर सरकले आणि जेव्हा त्यांचा हात मांड्यांच्या आत स्पर्श करत होता तेव्हा वेगळीच वीज चमकत होती..

बुल्ला ताठला होता तो खाली वळवून adjust केल्याने त्याचे बोंड मोठे होऊन मांड्याच्या मध्ये प्रसारण पावत होते..रावसाहेब अगदी हुशारीने हळूच त्यांचे दोन अंगठे माझ्या त्या सपोर्टर खालील बोंडाला हलका स्पर्श करत होते..लवडा अजून ताठत होता.

आता त्यांचे हात माझ्या उघड्या कुल्ल्याना चोळत होते मध्ये मध्ये सपोर्टरचे मागे असणारे दोन इलस्तिक पट्टे आवाज करत . मी नकळत आह उह करू लागलो..

“बापू बॉडी मस्त कडक झालीय अगदी १० दिवसात” आणि बोटे माझ्या भेगेत स्पर्श करत होती.. परकीय व्यक्तीचा स्पर्श आणि तो पण गांडीच्या भेगेत असा तिथे पहिलाच.. माझी बायको माझ्या लंड चोखताना कधीतरी कंबर नाहीतर कुल्ले बाजूने पकडे पण भेगेपर्यंत पोहोचलेले एकटे श्रीपतरावच ..

थोड्या वेळाने श्रीपतराव माझी कंबर पाठ चोळू लागले..त्यांनी शर्ट काढला होता आणि बॉक्सर मध्ये होते..त्यांचा बाबुराव माझ्या अंगाला मध्येच चाटून जाई..जरा शांत झालेला माझा लवडा परत कडक होई..

तेवढ्यात ” आता पलटू यात विराज बापू” अशी आज्ञाच आली..लंड ताठलेलाच होता पण तो लपवण्याची काहीच सोय नव्हती. मी तसाच फणा काढलेला बाबुराव.घेऊन पाठीवर झालो..पुन्हा एकदा तो मर्दानी चेहरा वासानायुक्त नजरेने माझ्या हत्याराला बघत होता..

ह्यावेळी साहेब अगदी पुढे येऊन मांड्याच चोळू लागले..सगळे आता स्पष्ट होते..माझ्या नागाचा फणा सपोर्टरच्या बाहेर बोंड काढून आणि रावसाहेब चोळत असताना हळू हळू  झुकत त्याला पापी देणार की काय असे वाटत होते.

मी डोळे मिटून घेतले आणि तेवढयात सासूबाई ” अहो या आता खाली जेऊन घेऊ ” अश्या ओरडू लागल्या..त्या दोघी बहुतेक कार्यक्रम संपवून लगबगीने आल्या होत्या.

सगळाच विरस झाल्याने श्रीपतरावांनी मोठा निःश्वास सोडून “चला आता काय” म्हणून आवरते घेतले. ते उठून जाऊ लागले..माझाही बुल्ला ह्या अनपेक्षित प्रकाराने जरा मऊ पडला पण रावसाहेब जाताना जे ढुंगण दर्शन दाखवून गेले त्याने वासना पुनः मनात वादळ घोंगावू लागली..

क्रमशः

सुनीलदादा वर भाळलेल्या बिट्टूची ही आत्मकथा

भुकेलेल्याना मदत करा

मिहीरच्या स्वप्नातील राजकुमार भेटला

आज फिर जीने की तमन्ना है भाग

या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.

प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

Friday 21 January 2022

ग्राहकाची खुशी भाग २ Marathi Gay Sex Story of a married man with barber

“ग्राहकाची खुशी हेच आमचा समाधान…” आपल्या हिन्दी मिश्रित मराठीत फिरोज हसत बोलला आणि पुन्हा नक्की बोलवा म्हणून सांगून गेला.

आता पुढे

ग्राहकची खुशी भाग १ येथे वाचा

फिरोज आणि माझ्यात जे काही झाले ते इतके अनपेक्षित आणि थ्रिल्लिंग होते की माझा विश्वासच बसत नव्हता. आजवर बायको सोडून मी दुसर्‍या कुठल्या बाईकडे वासनेने भरलेल्या नजरेने पाहिले नव्हते. पण फिरोजने माझ्यामध्ये असणारा पुरुष चाळवला आणि मला एका नव्याच आनंदाची ओळख करून दिली.

मी चुकीचा वागलो का ? फिरोजला आर्थिक तंगी होती त्याचा मी फायदा घेतला का ? बायकोला फसवले का ? असे प्रश्न मनात उभे राहिले. आणि त्यांची उत्तरेही सापडत गेली. फिरोजच्या गरजेमुळे त्याने मला ही ऑफर केली आणि मी त्याची एक प्रकारे मदतच केली की. त्यालाही दोन पैसे मिळाले आणि माझी गरज भागली. बायको आल्यावर मी काही फिरोजकडे जाणार नव्हतो. ही म्हणजे माझ्या साठी एक स्टॉप गॅप अरेंजमेंट होती.  माझ्या आणि फिरोजच्या सोयीची.

माझ्या लवड्याची खाज भागवण्यापलीकडे फिरोजला माझ्या आयुष्यात बाकी काही स्थान नव्हते. आणि फिरोजला सुद्धा दोन पैसे मिळाले की माझ्यात काही इंट्रेस्ट नव्हता . तो काही माझ्या प्रेमात वगैरे पडला नव्हता. आज माझ्या लवड्याने त्याची गांड घोसाळून काढली होती. उद्या कुणी दुसर्‍याचा लंड तिथे वाजवून आला असता. मी माझ्याच मनाचे समाधान होईल अशी उत्तरे शोधत होतो.

साधारण एक दोन आठवडे गेले असतील. माझा बाबुराव परत ताठायला लागला. तसा तर तो दोन दिवसातच उठायला लागलेला. पण परत दोन पाचशे रुपये खर्च करून फिरोजला बोलवायचे म्हणजे खिशाला परवडायला पण हवे ना. मग दोन चार वेळा हातानेच माझी लस्सी काढली.

शेवटी राहवेना म्हणून फिरोजला फोन केला.

“बोलो मालिक .. कुछ सेवा चाहीये ?” त्याने विचारले.

“आ जा ना… तेरे मालीश की याद आ रही है,” मी हसतच बोललो.

“सरजी , सादा हवा की स्पेशल… म्हणजे तशी तयारी करून येतो. सादा मालीश हवा असले तर आज संध्याकाळी पण येतो. स्पेशल हवा असेल तर उद्या सकाळी येतो…” फिरोजने असे सांगितल्यावर त्याला मी दुसर्‍या दिवशी सकाळीच ये म्हणून सांगितले.

गेल्या आठ पंधरा दिवसात मी देसी गे सेक्सच्या क्लिप्स पण बघायला लागलो होतो. पुरुष एकमेकांशी सेक्स करतात तरी कसे हे बघितले होते. आता फिरोज आला की त्याला कामाला लावायचे असेच ठरवले होते. त्यासाठी दोन चार दिवस हातभट्टी चालवली नव्हती.

नव्या भोकाची उत्सुकता मला एखाद्या नवीनच लग्न झालेल्या तरुणाप्रमाणे ताठवत होती. रात्र कशीबशी घालवली. दारावरची बेल वाजली. नक्की फिरोज असणार म्हणून उघडले तर दूधवाला होता. सर्व फ्लॅट्सची बेल वाजवून सर्वांना जागे करायची त्याची खोड. मी दार उघडले तर समोरच्या प्रशांतने पण दरवाजा उघडला. दूधवाल्याने पहिले मला दुधाची पिशवी दिली तेवढ्यात लिफ्ट मधून फिरोज पण आला. मी दूध घेतले आणि फिरोजसाठी दरवाजा उघडा ठेवला.

फिरोज आत आल्या बरोबर दरवाजा बंद केला आणि टीव्ही लावला. हॉलमध्ये टीव्हीचा  आवाज असला की आतले “बाकीचे” आवाज बाहेर जात नाहीत हे मला माहिती होते. कधी मूड आला की मी बायकोला हॉलमध्ये झवायचो तेव्हा नेहमी टीव्ही लावून आमचा “कार्यक्रम” चालायचा.

आज मी बाहेरचा टीव्ही लावला आणि फिरोजला आत घेऊन गेलो. मला राहवणे मुश्किल होते. आत गेल्या बरोबर मी त्याला मिठी मारली.

“थोडा थांबा साहेब… आधी माहोल बनू द्या,” फिरोजचे हिन्दी मिश्रित मराठी ऐकायला चांगले वाटत होते. फिरोजने तेल काढून माझे अंग रगडायला सुरू केले. त्याचे अंगाचे मालीश करणे चालू असताना मी त्याला विचारले की “ही” सर्व्हिस द्यायची आयडिया मिळाली तरी कशी ?

“साहेब… भूक सगळं शिकवते आणि सुचवते. मग ती भूक पोटाची असू दे नाही तर लवड्याची..” फिरोजने त्याची कहाणी सुरू केली.

मी इथे मुंबई मध्ये आलो कारण आमच्या गावाला काही धंदा नाही. गावातल्या लोकांना सुद्धा आजकाल सगळं एकदम भारी हवे असते. माझ्याकडे भारी सलून टाकायला पैसे नव्हते आणि मुंबईत नवीन शिकून सेटल होईल म्हणून आलो. रामशरण माझ्या शेजारच्या गावातला. त्यालाही कारीगर हवाच होता.

मी मुंबईत आलो आणि काम सुरू केले. रात्री साडे नऊच्या आसपास रामशरण दुकान बंद करून घरी जायचा . मी दुकानातच झोपायला असल्यामुळे शटर थोडेसे उघडे ठेवून जेवायला बनवून मग झोपी जायचो.

एखादे गिर्हाइक रात्री यायचे. दिवस भर वेळ मिळाला नाही म्हणून कुणी रात्री आले तरिही त्याला सर्व्हिस द्यायची. मुंबईचे एक आहे की तुम्ही सर्व्हिस दिली तर लोक पैसे द्यायला मागेपुढे बघत नाहीत. ते पैसे मग माझेच असायचे. रामशरणला सुद्धा माहिती होते. तो पण काही बोलायचा नाही. एकदा रात्रीचे अकरा वाजले असतील. गरम होत होते म्हणून मी शटर निम्मे उघडे टाकून टीव्ही बघत बसलो होतो. रात्री ए सी लावायचा नाही अशी सक्त ताकीद होती .

तेवढ्यात बाहेर एक भारीतली गाडी आली. एक वयस्कर माणूस बाहेर आला. प्यालेला होता. तोंडातून दारूचा वास येत होता.

“रामशरण … बाहेर ये रे” त्याने आवाज दिला. मी बाहेर गेलो.

“वोह तो नाही है . घर गये है” मी बोललो.

“चल तू तर आहेस ना… कटींग कर….” असे म्हणत त्याने माझी अंगावर पाचशेची नोट फेकली.

“कटींग तो करतो.. पण सुट्टे नाही आहे…” मी त्याला बोललो…

Read how my barber satisfied my gay sex desires

“मागितले का तुला ?…. चल ज्यादा शान पट्टी करू नको….” त्याचे दारू पिऊन लाल झालेले डोळे बघून मी पण घाबरलो. तो माणूस आत आला. आत आल्याबरोबर तो खुर्चीवर बसला. मी दुकानाचे शटर लावून घेतले आणि त्याची दाढी करायला सुरू केले. 

काही मिनिटातच त्याला गरम व्हायला लागले. त्याने मला ए सी लाव म्हणून ऑर्डर केली . पण मला ए सी लावायची परवानगी नाही म्हटल्यावर त्याने चक्क अंगातले कपडे काढले. नुसती अंडर पॅंट घालून तो बसला होता. मी त्याची दाढी करत होतो. त्याने मध्येच मला विचारले…

“बाल निकालता क्या रे ?”

“मतलब वैक्सिंग ?” मला समजले नाही म्हणून मी विचारले.

“हान वोइच… बहुत बढ गयेले है ,” त्याने त्याच्या केसाळ छातीवरून हात फिरवत म्हटले.

 मी हो म्हणालो. त्याच्या पाचशे रुपयात हे पण झालेच असते. मी वैक्स गरम करायला ठेवले आणि तो माझी चौकशी करायला लागला. किती पैसे मिळतात ? घरी किती पाठवतोस, घरी कोण कोण आहे… असल्याच चौकश्या.

माझे वैक्स गरम झाल्यावर मी त्याला म्हटले अब शुरू करता हूं . 

मी त्याच्या अंगाला हात लावला तसे त्याने डोळे मिटले. आधी पायापासून सुरू कर असे तो म्हणाला. मी पायापासून सुरू केले आणि मांड्यांपर्यंत आलो. मग छातीवरून केस काढायला सुरू केले. याला बराच वेळ लागणार होता कारण आख्खी बॉडी वैक्सिंग करायची करायची होती.

वेक्सिंग केले की निघलेले केस बरेच दिवस येत नाहीत.
शेव्हिंग करण्यापेक्षा हा एक चांगला पर्याय आहे.

निप्पल वर वैक्स लावले तसे त्याने आह उह करायला सुरू केले. त्याने बाकीचे सगळे कपडे काढलेले होते त्यामुळे त्याचा लंड ताठला हे तर मला लगेच दिसले.

काही लोकांचे चुचे एकदम पेटू असतात. गांव की बात बताता हूं ….म्हणजे त्याचं काय आहे की माझ्या एका मित्राचे निप्पल मी दाबले होते तर मला म्हणाला होता…

“ज्यादा मत करना येही खडे खडे चोद देंगे तुझे….मेरे लंड का बटन मेरे चुचे मे है …” माझा मित्र मला म्हणाला पर मुझे सच नही लगा था इसलीये दो चार बार और किया और उसको बोला की “निकाल बे औजार… हम भी तो देखे कितना गरमाये गये हो…”

वोह भी इतना हरामी था की खडा लंड हमसे चुसवाया… ये बोल के की हमने खडा किया उसको.. तो हमने ही खुश करना पडी….  अब दोस्त था .. दोस्त के खातीर चूसना कोई बडी बात ना है…ऊसकी खुशी मे ही हमरी खुशी ….

यहा तो ये ससुरा लंड खडा करके बैठा था… और हमारे दिमाग मे उसका चुचा दबाने की बात आ रही थी… मग मी दोन चार वेळा अजून त्याचे बॉल आणि निप्पल वैक्स मध्ये बुडवून त्याला साफ केला. तसा त्याचा लंड अजून ताठ झाला….

आता बहुतेक त्याला सहन होईना… त्याने माझा हात पकडून लवड्यावर ठेवला…. आणि म्हणाला

“फोदरीच्या लवडा पण साफ कर आता…” त्याचे हे बोलणे ऐकून मी चमकलो…मी काही बोलणार एवढ्यात तोच बोलला….”पैसे मिल जाएंगे रे…बस मै जितना बोलता हूं उतना कर….” तरीही मी काही बोलत नाही म्हटल्यावर तो बोलला….”देख तेरा मालिक और तेरे बाकी सब लोग, मेरेको घर पे आके, स्पेशल सर्व्हिस देते है… तू नया है …. इसलीये बोलना पडता है…. चल काम पे लग जा….” असं म्हणून त्याने चड्डी बाजूला केली.

आत मध्ये एकदम तगडा लंड खडा होता….मी उस्तरा घेऊन त्याचे केस बारीक केले. आणि मग वैक्स लावले… वैक्स लावले आणि त्यावरचा कपडा ओढून काढला की वेदना होतात.. पण या माणसाला तर त्याचीच किक जास्ती लागत होती…मी ओढले की तो ओरडायचा आणि त्याचा लंड ताठायचा… त्याची झाट साफ केली मग त्याने गांड दाखवली. गांडीच्या भोकापाशी पण केसांचे जंजाळ होते. त्याने तिथेही वैक्सिंग करायला सांगितले ….

मी वैक्स लावायला लागलो तसा तो बोलला…. “क्या रे फिरोज… बिवी नाही है ना तेरी इधर ?” मी नाही म्हणालो…” तो मर्द नही है क्या तू ? मेरा छेद देख के भी लंड खडा नही हुया क्या ? गांड मारेगा मेरी ? अबे साले…. मर्द का लंड तो औरत की पुच्चि हो या दुसरे मर्द की गांड … देख के खडा होना ही चाहीये…” तो बोलला.

त्याच्या भोकापाशी बोट घालून घालून माझाही लवडा ताठायला लागला होता. त्यात परत त्याने मर्द आहे की नही असे विचारले…मी पण चिडलो… माझ्या पॅंट मधून माझा ताठलेला लवडा काढून त्याला दाखवला… आणि म्हटले

“साहब … खडा तर माझा पण झाला. पण तुम्ही ग्राहक आहात… तुमची कशी गांड मारणार ?” मी बोललो.

त्याने माझा लवडा हातात घेतला ,” गरमी तो बहुत है रे… चल मार मेरी गांड… देख तेरे मालिकने क्या लिखा है… दुकान मे … ग्राहकाची खुशी हेच माझे समाधान.. चलो अब मेरी गांड बजा दे…”

मी बघितले रात्रीचे पावणे बारा वाजले होते. तो खुर्चीवरच उलटा बसला होता. गांड बाहेर काढून. मलाही बरेच दिवस बायकोची आठवण येत होती. त्यात याने तर स्वतःच मला सांगितले की माझी मार….मी त्याच्या भोकात माझा लंड टाकायला लागलो तर आत जाईना…त्याने मला तेल लावायला सांगितले.

त्या रात्री पहिल्यांदा मी गांड मारत होतो. गावाकडे माझी बायको पण पुढूनच  झवायला देते. तिची कधी मागून मारली नव्हती… आज याची मारली. मला त्याच्या पाठीचे वैक्सिंग पण करायचे होते. मग मी माझा लंड त्याच्या भोकात घुसवला आणि हातांनी त्याच्या पाठीवर वैक्स ओतले. फडके टाकले आणि त्याची मारत असतानाच एका हाताने त्याचे वेक्सिंगचे फडके ओढले. एकीकडे माझे काम पण होत होते आणि दुसरीकडे माझ्या लवड्याला व्यायाम पण होत होता. त्यालासुद्धा माझी ही आयडिया खूप आवडली. काही म्हणा… त्याला वैक्सिंगच्या वेळी केस ओढले जातात याचेच फिलिंग जास्ती ताठवत होते.

माझे झवून झाले तसा तो उभा राहिला… म्हणाला… “अब तेरी बारी…” त्याचा लंड बघून तर माझी गांड फाटली. त्याचे ते मोठे पोट आणि खालचा हा काळा नाग. मी म्हणालो, “ पहिले कधी केले नही..”

“क्या बात… तो तेरी नथ मै उतारुंगा … चल इसके ज्यादा पैसे देता हूं मै ….” असे म्हणून त्याने दोन हजारची एक नोट बाहेर काढून ठेवली. मी कपडे काढून त्याच्या समोर बसलो.. तसाच कुत्र्यासारखा बसलो… आणि त्याने हळू हळू माझ्या गांडीचा ताबा घेतला.

हळू हळू करत त्याने माझ्या भोकात त्याचा लवडा पूर्ण सरकवला आणि मग धक्के देणे सुरू केले. माझ्या बायकोची पूच्ची पण मी एवढ्या जोराने मारली नसेल. काय खाऊन आला होता हा माणूस…? त्या जाड्या माणसाच्या मांडीत आणि लवड्यात खूप जोर होता. मी एवढी गांड मारून सुद्धा तो एकदम खुशीत परत गेला.

दुसर्‍या दिवशी माझी अवस्था वाईट झाली होती. चालताना मी अवघडून जात होतो. बसताना मला त्रास होत होता. दुसर्‍या दिवशी माझ्या बरोबर काम करणार्‍या एकाने मला डोळा मारून विचारले .. “कल रात कूछ हुवा क्या ?”

मग मी त्याला हा प्रसंग सांगितला . आमच्याकडे काम करणार्‍या बर्‍याच लोकांना तो माणूस माहिती होता आणि त्याची आवड सुद्धा. पैसे चांगले मिळत होते म्हणून त्याला ही “स्पेशल” सर्व्हिस पुरवण्यात बरेच लोक तयार असायचे. अशी गिर्हाइके म्हणजे पटकन पैसे मिळण्याचा सोपा मार्ग आहे असे माझेही मत बनले.

सगळेच लोक एवढे पैसे देत नाहीत. म्हणून मी माझेच रेट बनवले. आणि या लॉकडाउन मध्ये काही पैसे मिळवण्याचा जुगाड केला…बोलता बोलता फिरोजने माझ्या लवड्याला तेल लावून एकदम सुळसुळीत बनवले होते.

“अब आपकी छाती का मालीश करते है “ असे म्हणत त्याने कपडे काढले. आणि माझ्या ताठल्या बुल्ल्यावर तो नेम धरून बसला. माझा एखाद्या खांबा सारखा ताठलेला लवडा त्याच्या भोकात घुसला होता. माझ्या मानेपाशी आला की फिरोजची गांड वर जायची आणि सुपडा बाहेर पडेल की काय असे वाटायचे… की लगेच तो माझ्या बेंबिकडे हात फिरवत न्यायचा..की त्याची गांड परत माझ्या लवड्याला नीट आत घ्यायची…  

फिरोजचा हा दाबण्याचा कार्यक्रम मी थांबवला आणि त्याला बेडवर ओढले. माझ्या खांद्यावर त्याचे पाय घेतले आणि गांडीत इंजेक्शन दिले. टुच टुच टुच…. करत हळू हळू चाललेली माझी गाडी फचक फचक करत जोरात धक्के द्यायला लागली. एका हाताने मी त्याचा ताठलेला लवडा पकडला होता.

माझ्या प्रत्येक धक्क्याबरोबर त्याचा लवडा पण चोळून निघत होता. लवड्याला तेल लावलेले असले तरी मी लुब्रीकेटेड कंडोम लावून त्याची गांड मारत होतो. आता ह्याने किती जणांना गांड दिली असेल आणि माझा लवडा त्याच्या गांडीत पडलेल्या कुणाच्या चिकात जाऊन घुसळत असेल कुणास ठाऊक ? म्हणून मी आपली काळजी घेत होतो.

काही मिनिटात फिरोजने जोरदार पिचकारी सोडली. त्याचा चिक अगदी त्याच्या गळ्या पर्यन्त उडाला. फिरोज बहुतेक सुंता केलेला असावा. आपल्या लवड्यावरच्या स्किनमुळे एवढी लांब पिचकारी उडत नाही. आता माझाही स्टॅमिना संपत आला होता. मी त्याची गांड एकदा फाकवून घेतली आणि शेवटचा धक्का द्यायला लागलो. आह आह … बायको जाते माहेरी… फिरोजची गांड काम करी…माझ्या मनात येत होते…पण दर वेळी ह्याला दोन पाचशे रुपये द्यायचे म्हणजे जरा जास्तीच होत होते.

“और कौन लेता है तुमसे सर्व्हिस ? अपने सोसायटी मे कोई है ? ” मी फिरोजला विचारले.

तो नालायक समजून गेला…म्हणाला , ”साहब ग्राहक का इन्फर्मेसन एकदम सीक्रेट रहता है … आप को बताएंगे तो हमरे दो दो ग्राहक कम हो जायेंगे …”

“दो ग्राहक कैसे कम होगे ?” मला समजले नाही.

“क्या साहब… मी कुणाचे नाव सांगितले तर तुम्ही त्याच्याशी डायरेक्ट सेंटिंग कराल. आणि मग तो पण मला बोलवणार नही आणि तुम्ही पण…माझी गांड आणि खिसा ..दोन्ही खालीच राहील की…”फिरोजचे हे लॉजिक ऐकून मी हसलो.

:हाँ दोस्त .. तेरी भी बात सही है.तेरी भी जेब का सवाल है, ” मी बोललो.

“सिर्फ उतनाही नही साहब .. तुम्हाला पण मजा यायला पाहिजे आणि सीक्रेट पण रहायला पाहिजे ना. मी नाव सांगायला सुरू केले तर प्रॉब्लेम होईल की.  शेवटी तुमची खुशी हेच आमचे समाधान…” फिरोजने  त्याचे तत्वज्ञान पुन्हा एकदा ऐकवले आणि माझा बंडूला शांत करून तो निघून गेला…

(क्रमशः)

फ्रांसिसने प्रदीपचे शोषण केले

तोंड दाबून बु * चा मार

रझाला अल्ताफने धोका दिला

तुम तो ठहरे परदेसी भाग ३

या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.

प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

Friday 16 April 2021

वेळेला केळं भाग ५ Marathi Bisexual Sex Story

#marathigay “देख साले की गांड फट गयी…अब कैसे नाचेगा गांड दिखा दिखाके?” मी वेड्यासारखा हसत हसत सतीशला बोललो. मला कुणी त्या वेळी पाहिले असते तर बिट्टू वेडा झाला म्हणून शिक्का मारला असता. अर्थात मी काय करत होतो ते मला समजत होते…

Friday 8 January 2021

गाठ पडली ठका ठका भाग १

#marathigay मी हातानेच त्याला चोख म्हणून खुणावले. तो सुद्धा आज्ञाधारक मुलासारखा लॉली पॉप चोखायला लागला. त्याच्या गालांच्या आतल्या भिंतीवर तो माझा *** घासत होता. तो मऊ स्पर्श मखमली होता.

Thursday 30 April 2020

लपवा छपवी भाग ६ Marathi Bisexual Story

#marathigay ओल्या फडक्याने माझी पाठ पुसली आणि औषध लावायला लागला. हळूच त्याचा हात माझ्या गांडीवर सरकला. तिथेही खरचटले होतेच. पण हा माणूस काही वेगळेच करायला लागला. त्याने माझी गांड चोळायला सुरवात केली.

लपवा छपवी भाग ६ Marathi Bisexual Story

#marathigay ओल्या फडक्याने माझी पाठ पुसली आणि औषध लावायला लागला. हळूच त्याचा हात माझ्या गांडीवर सरकला. तिथेही खरचटले होतेच. पण हा माणूस काही वेगळेच करायला लागला. त्याने माझी गांड चोळायला सुरवात केली.


Friday 24 April 2020

लपवा छपवी भाग ५ Marathi Gay Seduction

#marathigay एलिचने क्षणात माझी बर्म्युडा खाली खेचली आणि माझा ताठलेला लंड चोखला…..आधीच त्या नागड्या पोरीला बघून चेकाळलेला माझा सोटा एलिचच्या चोखण्यामुळे अजूनच पेटला.

लपवा छपवी भाग ५ Marathi Gay Seduction

#marathigay एलिचने क्षणात माझी बर्म्युडा खाली खेचली आणि माझा ताठलेला लंड चोखला.....आधीच त्या नागड्या पोरीला बघून चेकाळलेला माझा सोटा एलिचच्या चोखण्यामुळे अजूनच पेटला.

Followers