Copy Not Allowed

Friday, 9 September 2022

जावई माझा भला भाग १ First time Gay Sex with father in law

आपले एक वाचक श्री पार्थ जोशी यांनी ही अप्रतिम कथा लिहिली आहे. पार्थ याने “अविदादा” सारखी कायम लक्षात राहणारी कथा लिहिलेली आहे हे वाचून मला खूपच आनंद झाला. आपल्या कॉमेंट्स नक्की शेयर करा . पार्थला संपर्क करण्यासाठी त्याचा ईमेल आयडी arlonindianman@gmail.com असा आहे.

एअर पोर्टला जाऊन कुणाला रिसिव्ह करण्यासारखे बोरिंग काम नसते बघा. आपण सगळी कामधाम सोडून तिथे वाट बघत बसायचे आणि एकदाचे पाहुणे आले की हुश्श करायचे. पण मला आता सवय झाली होती. गेल्या तीन चार वर्षात आमच्याकडे बरेच पाहुणे भारतातून आले होते आणि त्यांना रिसिव्ह करणे आमच्या अंगवळणी पडले होते.

तरी एक बरे असते की विमानतळावर एकदम टंच माल बघायला मिळतो. त्यात आम्ही अमेरिकेत राहतो. म्हणजे तर विमानतळावर फॅशनेबल ललनांची नुसती परेड बघायला मिळते. अर्थात बायको बरोबर असेल तर थोडी बंधने येतात खरी. पण त्यावरही मी उपाय शोधून काढला होता. मस्त पैकी डार्क काळ्या काचांचा गॉगल घालायचा म्हणजे बायकोला कळत नाही की नवरा बघतो कुठे आहे. अगदीच मान वाळवून बघितले तर तिच्या लक्षात येईल.

माझे लग्न झाले तरी सौंदर्याचा मी भोक्ता आहे. बायको सोडून इकडे तिकडे बघायचे नाही असला सोवळेपणा करणाऱ्यातला मी नाही. बऱ्याच वेळ वाट बघितल्यावर आमचे पाहुणे बाहेर आले. माझे सासू सासरे येणार होते. म्हणजे बायकोसाठी तर व्हीआयपीच येणार होते . मलाही त्यांची ऊठबस करणे भाग होते.

ते आम्हाला बघून हात दाखवत होते. मुलीला बघण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. ते जवळ आल्यावर आम्ही दोघे नमस्कार करू लागलो.

“अरे जावई बापू अभिनंदन ” असे म्हणत माझ्या सासऱ्यांनी मला घट्ट मिठी मारली. सासूबाईनी माझ्या बायकोला, “वाकू नकोस आता” असे म्हणत मिठीत घेतले.

माझे सासू-सासरे माझ्या बायकोचे बाळंतपण करायला आले होते. त्यांना आम्ही रिसिव्ह करायला गेलो होतो . मूल अमेरिकेत जन्मले म्हणजे अमेरिकन नागरिकत्व मिळते म्हणून आम्ही भारतात जाणार नव्हतो. गेले काही महीने माझे आई वडील येऊन राहिले होते. पण आता अगदी बाळंतपण जवळ आल्यावर तिचे आई वडील इथेच बाळंतपण करण्यासाठी आले होते. बाळ झाल्यावर काही दिवस ते इथेच राहणार होते.

मी साधारण २६ वर्षांचा होतो. माझे सासरे बुवा, श्री. श्रीपतराव साधारण पन्नाशीचे असले तरी आर्मीतून निवृत्त झालेले असल्याने चांगलेच धट्टे कट्टे होते. आर्मीवाले असले तरी सासरे दिलखुलास आणि प्रेमळ होते. कुणाशीही गप्पा मारणे त्यांना अगदी सहज जमायचे.

एकदा मी म्हणालो ,” बाबा, तुम्ही तर कुणाशीही मैत्री करू शकता. कसे काय जमते तुम्हाला ? इथे आम्ही आय टी वाले लोक टीम मधल्या लोकांशी पण संवाद साधायला कमी पडतो. ट्रेनिंग देतात आम्हाला, गप्पा कश्या मारायच्या याचे पण.”

“ अरे विराज, आम्ही आर्मीमधले लोक, भारताच्या कुठल्याही भागातून प्रवास करणे, जे मिळेल ते खाणे आणि जिथे जागा मिळेल तिथे झोपणे हेच यांच्या सवयीचे. आयुष्यात एवढे लोक बघितले आहेत की कुणाशीही सहज कनेक्ट होता येते. जगातले सगळे लोक फक्त प्रेमाचे आदराचे भुकेले असतात. बास.. आपला इगो बाजूला ठेवायचा आणि समोरच्या माणसाला  ज्याची अपेक्षा आहे ते देण्याचा प्रयत्न करायचा . लाईफ इज सिंपल देन,” बाबांची फिलॉसफी सोपी होती.

कारमधून घरी जाताना मला आमचा हा संवाद आठवत होता. मधूनच सासरे बुवांचा प्रेमळ हात पाठीवरून रेंगाळत होता तो स्पर्श बरा वाटला. वडीलधारी कणखर पुरुषी पण प्रेमळ व्यक्तिमत्त्व बघून मला एक वेगळीच, सुरक्षित असल्याची भावना जाणवली.

सासू सासरे यायच्या आधी बायकोच्या प्रेगन्सी कॉम्पलिकेशन मी निभावून नेल्या होत्या. तिला पूर्ण बेड रेस्ट होती. आई बाबा होते पण मधल्या एक दीड महिन्याच्या काळात मी तिला नीट सांभाळले ह्याचे त्यांना फार कौतुक.

आमचे घर डुप्लेक्स होते. खाली एक बेडरूम आणि वरती एक आणि टेरेस. गुडघ्याच्या त्रासामुळे सासूबाईना वर खाली करवत नव्हते आणि बायकोलाही जिना चढण्याची सक्त मनाई होती. रात्री बायकोला जवळ तिची आई असणे गरजेचे होते. म्हणून मी आणि सासरे वरच्या बेडरूममध्ये,  सासू आणि बायको खाली अशी सोय झाली. वरच्या बेडरूममध्ये बाथरूम लागूनच होते. त्यामुळे आमच्या दोघांच्या अंघोळी, झोपणे वरच्या मजल्यावरच चालायचे.

स्वयंपाक घरचा पूर्ण चार्ज सासूबाईनी घेतला होता. सासूचे पूर्ण लक्ष त्यांच्या लेकीकडे असल्याने सासरे म्हणाले

“अग विराज कडेही जरा बघायला हवे. त्यालासुद्धा जरा आराम हवा. नाही तर मुलीचे कौतुक करताना जावयाला विसरशील.”

माझ्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी सासऱ्यानी जशी स्वतःच्या अंगावर घेतली होती. ते मला खाऊ पिऊ घालत होते. कधी ऑफिस वरून आल्यावर चहा किंवा संध्याकाळी दारुपान. गप्पा, चेष्टा मस्करी चालू होत्या.

कधी वरच्या गच्चीत बसून आम्ही दोघे पेयपान करायचो. त्यात एकदा मला सासऱ्यांचा तो डायलॉग आठवला.

“श्रीपत राव..” कधी कधी मी गमतीत मी त्यांना अगदी फॉर्मल नावाने हाक मारायचो,” तुम्ही मागे एकदा म्हणाला होतात की जगातल्या सर्व लोकांच्या काही मिनीमम गरजा असतात.. तुम्हाला रोटी , कपडा मकान म्हणायचे होते का ?”

श्रीपतराव हसले. आजूबाजूला कुणी नाही हे बघून माझ्या कडे झुकले आणि म्हणाले, “विराज, ते तर पुस्तकी झाले बघ. आम्ही सैन्यातले लोक म्हणतो कडक दारू, कडक सोटा आणि ठोकायला गरम च्युत असेल तर अजून काय हवे माणसाला?”

असे म्हणून आम्ही दोघे हसलो आणि त्यांनी टाळी देण्यासाठी हात पुढे केला.

हळू हळू दोघांमधील फॉर्मल अंतर कमी कमी होत होते. श्रीपतराव त्यांच्या कामातल्या गमती जमती सांगायचे. कसे युनिफॉर्म मधल्या मर्द लोकांवर मुली फिदा होतात आणि आयुष्य कसे रंगीत बनते याच्या अनेक किस्से कहाण्या त्यांच्याकडे होत्या.

एकदा असेच त्यांना विचारले,” ते मिनीमम गरजेतले कडक दारू तर विकत आणता येते पण कडक सोटा आयुष्यभर रहावा म्हणून काय करायचे हो ?”

“व्यायाम.. आणि बाबुरावचा व्यायाम नाही तर खरा खरा व्यायाम. नियमित व्यायाम असेल तर पुरुषांच्या शरीरातले टेस्टेस्टेरोन नावाचे  केमिकल भरपूर तयार होते आणि बाबुराव कायम तयार राहू शकतात.. बाय द वे.. मी तुला सुचवणार होतो की मलासुद्धा एखादे जीम लावायचे आहे. पुढचे दोन चार महीने तरी आम्ही इथे असणार तर काही तरी व्यायाम हवाच. तू पण जॉइन कर. कंपनी असेल तर मजा येते जीम करायला.”

सासऱ्यानी जवळ एक जीम शोधून मेंबरशिप घेतली आणि मलाही बरोबर घेऊन गेले. मी बापडा टेकी माणूस. आमचा व्यायाम म्हणजे लिफ्ट बंद असेल जिन्याने जाणे किंवा लॅपटॉपची जड बॅग उचलण्या इतकाच . आयुष्यात पहिल्यांदा जीममध्ये जाऊ लागलो.

जीममध्ये शिकवायला प्रशिक्षक होते पण अमेरिकन लोकांचे इंग्रजी समजायला जरा अवघडच असते. मला शिकवायची जबाबदारी मग श्रीपतरावानीच घेतली. मुळात जीममध्ये व्यायामाची सवय असल्यामुळे त्यांना व्यायामाचे तंत्र, मशीन किंवा तिथली उपकरणे वापरणे अगदीच सवयीचे होते. 

त्या जीममध्ये श्रीपतरावांनी माझ्यापेक्षा जास्ती वेगाने ओळखी करून घेतल्या. जीममध्ये असणाऱ्या सर्व सुविधा वापरण्याबद्दल ते अगदी दक्ष होते. स्टीम बाथ हा प्रकार भारतात मिळत नाही पण इथे श्रीपत राव मला अगदी आवर्जून घेऊन जायचे. बाकीचे अमेरिकन पुरुष तर निवांत कपडे फेडून तिथे बसलेले असायचे. कपडे फेडून म्हणजे अगदी नग्न अवस्थेत तिथे बसून वाफ घ्यायचे. मी आणि श्रीपतराव मात्र भारतीय लाजरेपणा दाखवत अंडर पॅन्ट वरच बसून वाफ घ्यायचो.

श्रीपतराव काय जादू करायचे माहिती नाही पण आमच्या जीमचे बरेचसे मेंबर त्यांचे एकदम चांगले मित्र होऊ लागले होते. स्टीम बाथमध्ये सुद्धा एकमेकांची थट्टा मस्करी चालायची. मांडीवर थापा देऊन देऊन श्रीपतरावांचे मित्र जवळीक दाखवायचे. आमचे जीम झाले, आंघोळ झाली तरी ह्यांच्या गप्पा सुरूच असायच्या. काही वेळा श्रीपतराव मला घरी जायला सांगायचे आणि मग या नव्या मित्रांच्या बरोबर अजून हॅंग आऊट करायचे.

मी श्रीपतरावांच्या एवढा गप्पिष्ट नव्हतो. थोडा रिझर्व्ह स्वभावाचा होतो म्हणा ना. पण तरीही आमच्या दोघांमध्ये सुद्धा निवांत गप्पा सुरू झाल्या. हळू हळू दोघांमधील फॉर्मल अंतर कमी कमी होत शर्ट शिवाय रूममध्ये असणे, नंतर टॉवेल आणि रात्री बॉक्सर अशी पातळी पातळीने शरीर दर्शन होऊ लागले.

त्यांचे कसलेले शरीर .बारीक कंबर, सपाट पोट, भरलेल्या मांड्या..गव्हाळ रंग.. मिष्या आणि हळू हळू माझी नजर त्यांच्या ढुंगणावर रेंगाळू लागली. ढुंगण मस्त गोलाकार आणि जरा पसरट होते. खरे तर जीममध्ये जाणाऱ्यांचा बोचा जसा तगडा असतो तसाच त्यांचाही होता.

जीमच्या चेंजिंग रूममध्ये त्यांना व्ही शेप अंडरवेअर मध्ये बघून  मला जरा वेगळेच काही वाटू लागले होते. त्यांचा बोचा बघून मला माझ्या बायकोची आठवण यायची. आता पुढचे तीन चार महीने तरी उपवास घडणार होता. उपाशी असलेला छोटू जरा करंट मारत होता.

२ -४ दिवसांनी जिममध्ये पोचल्यावर त्यांनी मला सांगितले,

“मिस्टर विराज हे बघा दोघांसाठी मी आज नवीन सपोर्टर आणल्या आहेत” आणि ढुंगण उघडे टाकणाऱ्या दोन सपोर्टर मला  दाखवल्या. अथलेटीक सपोर्टर म्हणजे खेळाडूंच्या साठी बनवलेल्या खास चड्डी असतात. पुढे एक त्रिकोण जो तुमचा लवडा आणि अंड झाकून घेतो आणि मागून तिरके जाणारे दोन  बेल्ट एवढेच असते.

अथलेटीक सपोर्टर , पुढून आणि मागून . सेक्सी आहे की नाही ?

मी जरा ओशाळून “पण श्रीपतराव हे असे उघडे मागून” असे म्हटल्यावर ते हसून म्हटले..

“अरे राजा, पुरुषांमध्ये काय लाज आणि इथे अमेरिकेत तर अगदी मागचे पुढचे दाखवत सगळे पुरुष नागडेच असतात की. पण आपले अंडकोष नीट राहण्यासाठी हे आवश्यक आहे. लाजू नकोस”

असे म्हणून वळून त्यांनी त्यांची सपोर्टर घातली देखील.

त्यांचे ते गोल गरगरीत गच्च भरलेले ढुंगण बघून माझा बाबुराव अजून उड्या मारू लागला. लाजून मी वळलो आणि पटकन् अर्धा ताठ बाबुराव झाकत ती सपोर्टर घातली आणि तोपर्यंत माझ्या कुल्ल्यांवर चापट बसली.

श्रीपत राव सपोर्टर मध्ये तरुणपणी असे दिसत असावेत

श्रीपतराव हसत म्हणाले “बसली की मस्त जावई बापू”. 

तो दिवस माझा लेग डे होता. म्हणजे पायाचे सगळे व्यायाम करायचे. आणि हे जीमचे प्रशिक्षक एवढे डेंजर असतात की दया माया न दाखवत सगळे व्यायाम करून घेतात. त्या दिवशी सेशन संपले तसा मी कसाबसा चालत चेंजिंगरूमकडे निघालो.आज गांड लागली होती माझी.

श्रीपत रावांचा पण व्यायाम झालाच होता. माझ्या मागून ते सुद्धा आले.

“काय विराज, लागली का ? म्हणजे वाट लागली का आज ?” त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारत मला विचारले.

“हो ना. इतके पाय  दुखत आहेत की ड्राइव्ह कसे करणार?” मी बोललो.

“काळजी करू नकोस रे . तिकडे मालिशवाला असेल त्याला सांगू यात. असे म्हणून त्यांनी मला मसाजरूमकडे नेले. माझे नशिबच गांडु . तिकडे मसाज थेरपिस्ट सुट्टीवर असल्याची नोटिस लावली होती.

“जाऊ द्या.. जाऊ कसे तरी करून,” मी बोललो.

“असे कसे.. चल आतमध्ये. मी मसाज करून देतो तुला,” श्रीपतराव म्हणाले. आणि त्यांनी दरवाजा उघडून मला अगदी आत लोटले. “आमच्या लाडक्या जावयाला ज्याची गरज आहे ते आम्ही द्यायचे नाही तर कुणी?” असे म्हणत त्यांनी मला तिथल्या एका चेअरमध्ये बसवले आणि माझे पाय चोळून देऊ लागले.

त्या दिवशी त्यांनी माझ्या पायांना अगदी काही मिनिटात मोकळे करून दिले. पण मला काही मीटिंग असल्यामुळे मी घाईत होतो आणि दोन चार मिनिटात मी त्यांना थांबवले . काही म्हणा , श्रीपत रावांच्या हातात जादू होती खरी. काही वेळातच त्यांनी मला फ्रेश केले. त्या दिवशी मी ड्राईव करत गाडी आणली आणि घरूनच कॉलमध्ये गेलो.

कॉल चालू असताना माझे मन दुसरीकडेच भटकत होते. बायको गरोदर असल्याने गेले काही महीने माझी उपासमारच होत होती. त्यात रोज श्रीपतराव दिसत होते . त्यांचा फिटनेस , त्यांचे कणखर शरीर , तो मर्दानी स्पर्श आणि माझ्या बायकोच्या गांडीची आठवण करून देणारा तो मांसल बोचा मला खुणावू लागले होते.

रात्री कपडे काढून बॉक्सर वर झोपलेले श्रीपतराव बघताना वाटायचे की यांना मिठी मारून झोपले तर चालेल का ? झोपलेल्या अवस्थेत कधी त्यांची पाठ माझ्याकडे असली तर ती गांड बघून मारण्याचा मोह अनिवार व्हायचा. एकदा टोचू का ? घेतील का माझे इंजेक्शन ?

Marathi Gay Sex with Father in law

मनात सासऱ्यांविषयी वेगळेच आकर्षण ,भावना,शरीराच्या वासना ह्यांचा एकच कल्लोळ आणि दुसरीकडे हे चूक आहे ह्याची जाणीव. काही झाले तरी सासरे आहेत माझे. त्यांना काय वाटेल ? जावयाबद्दल त्यांचे कसे मत होईल ? ह्या दोन विरुद्ध विचारांच्या द्वंद्वात मला काय करावे ? काय योग्य ? काय अयोग्य ? असे काहीच कळत नव्हते. 

एके दिवशी मी घरून काम करत होतो. सकाळी बायको झोपत असे आणि सासू स्वयंपाक करत होत्या. सासरे बाहेर गेले होते. म्हटले बाबुराव चोळून पटकन् काम उरकावे. फोनवर पॉर्न चालू केले आणि बाबुराव चोळू लागलो .उपाशी असल्याने पिचकारी लगेच येत होती तेवढ्यात सासरे आत आले!!

मला समजून मी लवडा झाकेपर्यंत त्यांना समजायचे समजले असावे.. सासरे पटकन् दरवाजा बंद करून ते निघून गेले. एकदा सोटा बारीक झाला की काही मूड येत नाही. तसेच माझे झाले. अगदी काही क्षणात गळला असता पण ऐनवेळी श्रीपतराव आल्यामुळे बाबुराव लाजून बसले .

सासरे परत आल्यानंतर मी जरा अवघडून वागत होतो पण ते अगदी नॉर्मल होते. मी नजरेला नजर द्यायला लाजत होतो. पण श्रीपतराव अगदी काहीच झाले नाही असे वागत होते.

दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी जीमला जाणे जमले नव्हते. नॉर्मली अश्यावेळी आम्ही संध्याकाळी जायचो. बायको आणि सासूबाई , तिथल्या कम्युनिटी मध्ये असणाऱ्या एका कार्यक्रमाला जाणार होत्या. महिलांचा कार्यक्रम होता त्यामुळे आम्हाला एंट्री नव्हतीच.

त्या दोघी कार्यक्रमाला गेल्यावर मी जीमला जाण्याची तयारी करू लागलो. पण त्या संध्याकाळी श्रीपतराव वेगळ्याच मूड मध्ये होते.

“अहो जावई बापू चला आज जिम नको, मसल्सना आराम देऊया. मस्तपैकी मालिश करून देतो. परवा अगदी घाई असल्यामुळे तुम्हाला खरा आराम देता आलाच नाही. “

सासऱ्याकडून पाय चोळून घेताना मला खरे तर संकोच वाटत होता. त्यांच्याबद्दल आजकाल वाटत असलेले आकर्षण सुद्धा मला थांबवत होते. परंतु त्यांनी मालिशने मसल्स कसे मोकळे होतात इत्यादी अगदी व्यवस्थित सांगितले. मला संकोच वाटू नये म्हणे बराच वेळ पटवून दिले.

“अरे तुला , रीलॅक्स व्हायची गरज आहे. मग प्रोफेशनल कडून स्पा घेतला काय किंवा मी दिला काय ? काय फरक पडतो? आणि आमचा जावईच एवढा गोड आणि लाडका आहे की त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. जावई माझा भला आणि त्याला खुश केला..” असे म्हणून श्रीपत राव मला आग्रह करत होते.  

मी हो नाही करत त्यांनी मसाजसाठी टेबल, टेबल वर एक जाड अशी चादर , तेल इत्यादी तयारी केली देखील आणि सपोर्टर हातात देत “ही पण घाल विराज”  म्हणून सूचना केली. त्यांची पाठ माझ्याकडे झाल्याचे बघून मी अंडरपॅन्ट काढली आणि सपोर्टर घालणार तेवढ्यात ते मागे वळले.

मी या वेळी पूर्ण नागडा असतानाच ते वळले आणि मी लाजलो. त्यांनी विस्फरलेल्या डोळयानी माझ्याकडे पाहिले.

श्रीपत राव “सॉरी सॉरी” म्हणत झवाड पेटलेल्या नजरेने माझा बुल्ला बघत होते. मी पटकन सपोर्टर घालून पालथा पडलो. माझे कुल्ले उघडे होते. हातात तेल घेऊन ते माझे पाय चोळू लागले..

मी कधीच मालिशचा अनुभव घेतलेला नव्हता. त्यामुळे खूप मस्त रिलॅक्स वाटत होते..पोटऱ्या  पासून हात मांड्या पर्यंत येत होता..आता ते माझे पाय जरा फाकवून वर सरकले आणि जेव्हा त्यांचा हात मांड्यांच्या आत स्पर्श करत होता तेव्हा वेगळीच वीज चमकत होती..

बुल्ला ताठला होता तो खाली वळवून adjust केल्याने त्याचे बोंड मोठे होऊन मांड्याच्या मध्ये प्रसारण पावत होते..रावसाहेब अगदी हुशारीने हळूच त्यांचे दोन अंगठे माझ्या त्या सपोर्टर खालील बोंडाला हलका स्पर्श करत होते..लवडा अजून ताठत होता.

आता त्यांचे हात माझ्या उघड्या कुल्ल्याना चोळत होते मध्ये मध्ये सपोर्टरचे मागे असणारे दोन इलस्तिक पट्टे आवाज करत . मी नकळत आह उह करू लागलो..

“बापू बॉडी मस्त कडक झालीय अगदी १० दिवसात” आणि बोटे माझ्या भेगेत स्पर्श करत होती.. परकीय व्यक्तीचा स्पर्श आणि तो पण गांडीच्या भेगेत असा तिथे पहिलाच.. माझी बायको माझ्या लंड चोखताना कधीतरी कंबर नाहीतर कुल्ले बाजूने पकडे पण भेगेपर्यंत पोहोचलेले एकटे श्रीपतरावच ..

थोड्या वेळाने श्रीपतराव माझी कंबर पाठ चोळू लागले..त्यांनी शर्ट काढला होता आणि बॉक्सर मध्ये होते..त्यांचा बाबुराव माझ्या अंगाला मध्येच चाटून जाई..जरा शांत झालेला माझा लवडा परत कडक होई..

तेवढ्यात ” आता पलटू यात विराज बापू” अशी आज्ञाच आली..लंड ताठलेलाच होता पण तो लपवण्याची काहीच सोय नव्हती. मी तसाच फणा काढलेला बाबुराव.घेऊन पाठीवर झालो..पुन्हा एकदा तो मर्दानी चेहरा वासानायुक्त नजरेने माझ्या हत्याराला बघत होता..

ह्यावेळी साहेब अगदी पुढे येऊन मांड्याच चोळू लागले..सगळे आता स्पष्ट होते..माझ्या नागाचा फणा सपोर्टरच्या बाहेर बोंड काढून आणि रावसाहेब चोळत असताना हळू हळू  झुकत त्याला पापी देणार की काय असे वाटत होते.

मी डोळे मिटून घेतले आणि तेवढयात सासूबाई ” अहो या आता खाली जेऊन घेऊ ” अश्या ओरडू लागल्या..त्या दोघी बहुतेक कार्यक्रम संपवून लगबगीने आल्या होत्या.

सगळाच विरस झाल्याने श्रीपतरावांनी मोठा निःश्वास सोडून “चला आता काय” म्हणून आवरते घेतले. ते उठून जाऊ लागले..माझाही बुल्ला ह्या अनपेक्षित प्रकाराने जरा मऊ पडला पण रावसाहेब जाताना जे ढुंगण दर्शन दाखवून गेले त्याने वासना पुनः मनात वादळ घोंगावू लागली..

क्रमशः

सुनीलदादा वर भाळलेल्या बिट्टूची ही आत्मकथा

भुकेलेल्याना मदत करा

मिहीरच्या स्वप्नातील राजकुमार भेटला

आज फिर जीने की तमन्ना है भाग

या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.

प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

No comments:

Post a Comment

Followers