Copy Not Allowed

Friday, 2 September 2022

काका मला वाजवा भाग ५ Marathi Gay Threesome

घरी गेलो तर जयंतकाका बाबांशी काही तरी बोलत होता. काळजात लककन हलले. काय वाढून ठेवले होते पुढे ?

“काका मला वाचवा” अशी आर्त किंकाळी माझ्या मनात घुमली. माझे मिटलेले ओठ मात्र भीतीने कोरडेठाक पडले होते…

आता पुढे

या पूर्वीचे भाग येथे वाचा

काका मला वाजवा भाग १

काका मला वाजवा भाग २

काका मला वाजवा भाग ३

काका मला वाजवा भाग ४

जयंतकाकाला बाबांशी बोलताना पाहून माझी गांड फाटली होती. त्याने बोलता बोलता माझ्याकडे एक हलकट लुक दिला. त्याच्या मनातली वासना मला त्याच्या डोळ्यात दिसत होती. मी बघतो आहे ही लक्षात घेऊन तो निघायला लागला आणि मोठ्याने बाबांना म्हणाला,

“तू विचारून घे रोहनला म्हणजे मग मला पुढचे काही ठरवता येईल..”

हे ऐकून तर माझ्या तोंडाला कोरड पडली. तोंड पांढरेफटक पडले असावे. माझ्याकडे बघत बघत जयंतकाका नीच व्हिलनसारखा गालातल्या गालात हसत बाहेर निघून गेला.

आता बाबा कुठला बॉम्ब फोडतात हेच मी पाहत होतो. पण बाबा एकदम शांत होतो. कशी तरी हिम्मत करून बाबांना विचारले.

“काय म्हणत होता जयंत काका ?”

“अरे त्याला दुकानाचे अकाउंट्स लिहिण्यासाठी माणूस हवा आहे. तो विचारत होता की रोहनला जमेल का ? बाहेरून माणूस घ्यायचा तर जास्ती पैसे लागतात. आता तू कॉमर्सलाच आहेस तर तुझेही शिकणे होईल आणि त्यालाही मदत मिळेल. बघ तुला वेळ असेल तर जयंत काकाच्या दुकानात जाऊन बसू शकतोस.” बाबांनी सांगितल्यावर माझ्या जीव भांड्यात पडला.

“पण बाबा.. आमच्या कॉलेजमध्ये शिकवतात ते आणि प्रत्यक्ष दुकानात चालते ते अकाउंट्स वेगवेगळे असते. मला नाही जमणार,” मला हा प्रकार टाळायचा होता. जयंत काकाचे माझ्या जवळ येण्याचे प्रयत्न चालू होते का ?

“ते तर मी पण त्याला सांगितले . जयंता बोलला की तो नानाशी बोलून घेईल. नाना शिकवेल तुला प्रॅक्टिकल अकाउंटिंग . मग तर झाले ? एक नवीन कौशल्य शिकलास तर आपल्या दुकानात पण फायदाच होईल त्याचा.”

आता माझ्या नाईलाज झाला. ह्या जयंतकाकाने तर फूल फिल्डिंग लावली होती. माझ्याकडून किंवा नानाकडून ह्याला हवे तरी काय होते ? काही तरी गुळमुळीत उत्तर देऊन मी वेळ मारून नेली.

त्या दिवसानंतर जयंतकाका माझ्या पाठलाग करतो आहे असेच मला वाटू लागले. मी नानाच्या वाड्यावर जायला निघालो की तो माझ्या मागे यायचा. त्याच्या भीतीने मी डबा देऊन लगेच पळ काढायचो. मी मित्रांशी बोलत उभा असेन तर आमच्या जवळपास येऊन उभा रहायचा. एकदा तर मी मुतारीत धार मारत असताना माझ्या बाजूला येऊन उभा राहीला. त्याची नजर माझ्या लवड्यावर होती हे बघून मी घाबरलो आणि बावचाळून बाहेर पडलो.

जयंतची माझ्यावर बारीक नजर होती. माझे नानाकडे जाणे अवघड होऊन बसले होते. मग एकदा रात्री त्याची नजर चुकवून मागच्या रस्त्याने, नानाकडे डबा द्यायला गेलो . रात्री तिथेच राहणार होतो. आमच्या दोघांच्या आयुष्यात जयंतने तोंड घातल्यामुळे मी आणि नाना टेंशनमध्ये होतो. दोघांचाही लवडा उठलेला नव्हता. पण नानाला चांगले वाटावे म्हणून मी नानाच्या मांडीवर कपडे काढून बसलो होतो.

तगडा रोहन कुणाला आवडणार नाही ?

नाना माझ्या बोचा कुस्करत असताना मी नानाला विचारले की प्रकार काय आहे.  नानाने मला या सगळया प्रकारची सुरुवात कशी झाली ते सांगितले. मी नानाच्या जीवनात येण्याच्या आधी जयंतकाका आणि नानाची दोस्ती होती. म्हणजे रोज भेटणे , गप्पा मारणे होत होते. नानाने त्यांच्या दोस्तीखातर जयंतकाकाच्या दुकानासाठी काही भांडवल पण पुरवले होते.

दोघेही खूप जुने मित्र असल्यामुळे नानाला जयंताची दारूची आणि बाईंची सवय माहिती होती. जयंताला तो अनेकवेळा या वरून टोकत असे. जयंतची आख्या गल्लीत झवाड म्हणून ख्याती असल्यामुळे नाना त्याच्या पासून थोडा अंतर ठेवून राहत असे. मी आणि नानाचे संबंध सुरू झाले आणि नानाने जयंताशी बोलणे कमी केले. म्हणजे आपोआपच झाले म्हणा ना. आमच्या दोघांच्या कामक्रीडेमध्ये व्यत्यय नको म्हणून नाना जयंतला टाळू लागला आणि जयंतच्या डोक्यात कीडा वळवळला.

हा नाना असा का वागायला लागला ? म्हणून जयंतने नानावर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि त्याच्या लक्षात आले की आम्ही दोघे बऱ्याच वेळा नानाच्या वाड्यावर एकांतात असतो . नानाने बाहेर जाऊन फ्लेवरचे कंडोम आणले ते सुद्धा त्याने पाहिले आणि जयंतचा संशय बळावला. एकदा बहुतेक आमच्याकडून वाड्याची कडी लावण्याचे राहून गेले होते तेवढ्यात छोट्या दरवाज्याने जयंत आत घुसला आणि त्याने आमची झवाझवी बघितल्यावर त्याचा संशय पक्का झाला.

“नाना , अरे पण त्याला हवे तरी काय ? आपण एकमेकाना झवतो आहो ते त्याला मान्य नाही की काय? “ मी नानाला विचारले.

“तेच तर मलाही कळत नाहीये. हा काही स्पष्ट बोलायला तयार नाही. परवा नुसताच शिव्या देऊन गेला,” नाना बोलले.

“नाना, परवा तुमच्या दोघात काय झाले ते जरा सविस्तर सांगशील का ?” मी त्या प्रसंगामधून काही समजते आहे का ही बघणार होतो.

“अरे त्या दिवशी मी सकाळी दहा साडेदहा वाजता चहा करून घेत होतो. त्याच वेळी जयंता आला. मी त्याला बसायला सांगितले आणि त्याचाही चहा टाकला. चहाचे कप घेऊन मी बाहेर ओसरीवर आलो. त्याच्या हातात एक कप दिला आणि सोफ्यावर बसायला लागलो तेवढ्यात जयंता बोलला.

“काय नाना.. बसता येतंय की नाही ? नाही म्हणजे काल गांड मारून घेतली आहेस म्हणून विचारले..”

“जयंता काय वाट्टेल ते बोलू नकोस,” मी रागाने म्हणालो.

“वाट्टेल ते करताना तुला लाज वाटली नाही आणि मला बोलू नकोस म्हणतोस का रे ? पाय वर करून गांड मारून घेताना कशी मजा वाटत होती काल ?” जयंत बोलला आणि नानाच्या कपाळात गोट्याच गेल्या. नानाचा चेहरा पडल्याचे पाहून जयंता शेर झाला.

“बरेच दिवस तू काही दुकानात आला नाहीस, भेटला नाहीस, गप्पा मारल्या नाहीस म्हणून मुद्दाम तुला भेटायला काल आलो होतो. वाड्याचा छोटा दरवाजा उघडा होता म्हणून आवाज न देता आत आलो. हळू हळू विव्हळण्याचे आवाज येत होते. मला वाटले एखादी बाई आणली आहेस की काय. म्हटलं चला आपली पण सोय होऊन जाईल . नानाच्या बरोबर आपण ही दोन चार शॉट मारून घेऊ . खिडकीतून बघतो तर काय.. तू नागडा झोपलेला आणि हा रोहन उभा राहून तुझी गांड मारतो आहे.  एका हाताने तुझ्या बुल्ला चोळतो आहे. मी तसाच ती मजा बघत उभा राहिलो. मग त्याचा चिक निघाल्यावर तू त्याला उलटा केलंस आणि त्याचीही मारलीस. अरे एवढीच आग होती तर आपल्या वयाचा कुणी तरी बघायचा की. तो रोहन , आपल्या मित्राचा मुलगा सापडला तुला ?”

जयंतचे ही बोलणे ऐकून मी भडकलो. त्याला म्हणालो , “काय चूक आणि काय बरोबर हे तू कशाला सांगतोस मला ? बुधवार पेठेतले हिजडे आणि दिसेल ती बाई झवणारा तू… तू कशाला बोलतोस लेका.. आणि आमच्या भानगडीत कशाला पडतोस…” मी बोलल्यावर तो पण उसळून बोलला.

“नाना, माझं लाईफ किती बेकार आहे ही तुला माहिती आहे. लवड्याची आग भागवायला कधी इकडे तिकडे तोंड मारले असेल तर चुकीचे काय केले ? आणि हिजडे म्हणशील तर ते मी एकदाच झवले आहेत ते सुद्धा दारूच्या नशेत..”

आमचा हा वाद चालू होता तेवढ्यात तू आलास आणि आमचा वाद थांबला.    

“नाना , ह्या जयंतकाकाच्या मनात काय आहे ते समजायला हवे. जर त्याला आपल्या झवण्याचा प्रॉब्लेम असता तर त्याने माझ्या बाबांना काही तरी उलट सुलट सांगून आपली भेट थांबवली असती. पण त्याने असे काही केले नाही . त्याने तर बाबांना आयडिया दिली की नाना शिकवेल रोहनला,” माझे विचार सुरू होते.

रात्री नानाच्या कुशीत झोपताना मी काही तरी प्लॅन बनवला आणि नानाला सांगितला. आमच्या या प्लॅनचा  सक्सेस आता नानावर अवलंबून होता.

पुढचे तीन चार दिवस मी नानाच्याकडे डबा द्यायला मी माझ्या भावालाच पाठवले. आणि अभ्यासाच्या नावाखाली मी रात्री नानाच्या वाड्यावर जाऊ लागलो. एके दिवशी मी मित्राना भेटायला जात असताना जयंतकाकाने मला रस्त्यात अडवले. मी पण आता घाबरणार नव्हतो.

“काय रे रोहन , कुठे चाललास?” त्याने विचारले.

“नानांच्याकडे. का तुम्हाला काही प्रॉब्लेम ?” मी तर आता शिंगावर घ्यायचेच ठरवले होते.

“मला कसला प्रॉब्लेम नाही. पण आम्ही बोलावले तर आला नाहीस आणि नानाकडे जातोस म्हणून विचारले. काय आमचा छोटा आहे आणि नानाचा मोठा आहे म्हणून का ? वाडा म्हणतोय रे मी.. नानाचा मोठा वाडा आवडला का ? की आता बंद झाले तुझे वाड्यावर जाणे ? ” जयंत काका द्व्यर्थि बोलत होता. नानाचा मोठा म्हणताना स्वतःच्या लवड्यावरून हात फिरवत होता.

“नानाचा मोठा पण आहे आणि स्वच्छ पण आहे. त्यात मी कुठूनही, कधीही घुसून  मजा करू शकतो हे तर तुला माहितीच झाले असेल ना ?…. वाड्याबद्दल नाही , लवड्याबद्दल बोलतोय मी. आणि माझे त्याच्याकडे जाणे काही बंद झाले नाही. दिवसा लोकाना बघवत नाही म्हणून रात्री जातो मी. थोडा त्रास होतो पण काय करणार! लोकाना बहुतेक आपल्यावर प्रेम करणारे कुणी नाही याची जाणीव होऊन जास्तीच त्रास होतो ” मी बोललो.

“रोहन जास्ती चरचर करू नकोस. तुझ्या बाबांना सांगितले ना तर कॉलेज सुद्धा बंद करून टाकतील तुझे. गल्लीत बदनामी होईल ती वेगळीच,” जयंतकाका तर धमकीच देत होता.  

“काय मिळाले तुला माझ्या लवड्यावर पाय देऊन ? आणि बदनामीची धमकी कुणाला देतोस ? पन्नास रुपयात हिजड्याची गांड मारणारा तू .. तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार ? बाबांचे मित्र आहात म्हणून निदान उत्तर तरी देतो आहे. दूसरा कुणी असता तर रस्त्यात झवून काढला असता त्याला,” मी तिखट स्वरात उत्तर दिले आणि तिथून निघालो.

त्या दिवशी नानाशी बोलून आमचा प्लॅन फायनल केला. आम्हाला दोघानाही जयंत काका नको होता पण त्यासाठी त्याला गप करणे भाग होते. त्याला काय हवे आहे ते समजल्या शिवाय त्याचे तोंड बंद करता येणे अशक्य होते. आमचे ठरल्याप्रमाणे नानाने जयंतला संध्याकाळी वाड्यावर बोलवून घेतले.

जयंत आला तेव्हा मी बेडरूमबाहेर ठेवलेल्या लाकडी कपाटात लपून बसलो होतो. हे कपाट बेडरूमची ओसरीत उघडणारी खिडकी झाकण्यासाठी बाहेरच्या बाजूला आडोसा म्हणून ठेवलेले होते. त्या जुन्या कपाटाला एक भोक पडलेले होते ज्यामधून खोलीत काय चालले आहे ते दिसायचे.

मी कपाटात उभा राहून आवाज न करता काय चालले आहे ते बघत होतो. नानाने जयंतला साडेचार पांच वाजता बोलावले होते. वाड्याचा दरवाजा उघडाच ठेवला होता. जयंतने तो दरवाजा उघडला आणि तो नानाला शोधत बेडरूमकडे आला. बेडरूममध्ये नाना झोपेचे सोंग घेऊन पडला होता. नागडाच झोपलेल्या नानाने अंगावर एक झिरझिरीत पातळ चादर घेतली होती. नानाच्या लवडयाचा उभार त्या चादरीतून तंबू सारखा जाणवत होता.

जयंत बेडरूमच्या दरात येऊन उभा राहीला. आमच्या प्लॅनप्रमाणे नाना तसेच झोपून राहिले. झवाड जयंतला काही राहवेना . तो बेडजवळ आला आणि नानाच्या उघड्या पायावरून हात फिरवू लागला. नानाने चादर अशी काही ओढलेली होती की लंड उघडा पडणे अगदी सहज होणार होते. जयंतने नानाचा लंड चोळायला सुरू केले. पण मी खोलीत बघतो आहे हे माहिती असल्यामुळे म्हणा किंवा टेन्शनमुळे म्हणा, नानाचा लवडा काही ताठत नव्हता. मग जयंतने वाकून   नानाच्या गोट्या चोखायला सुरुवात केली. आणि काही क्षणात जयंत नानाच्या बाबुरावला जिभेवर घेऊ लागला. काही झाले तरी नानाचा मर्द लवडा आहे तो . कुणी चोखतो आहे म्हटले की उठून बसला.

आता नानाने जाग आल्याचे दाखवले. जयंतला कपडे काढायला लावले. 69 साठी जयंत झुकला तसे नानाने त्याच्या बोच्यात बोट घालून पुढची तयारी सुरू केली . आमचा प्लॅन ट्रॅकवर होता. नानाने बाजूला ठेवलेली तेलाची बाटली घेतली आणि जयंतच्या बोच्यावर ओतली. जयंताने नानाचा सोटा चोखून चोखून ताठ केल्यावर नाना उठला आणि जयंतला म्हणाला

“जयंता लवडया, एवढी मस्त गांड आहे की आता थांबणार नाही मी.. चल मारतो आता..” असे म्हणून नानाने त्याचे पाय वर केले आणि बोच्यात एंट्री केली.

“नाना.. या क्षणाची किती वर्षे वाट बघत होतो मी.. आपण शाळेत असल्यापासून मला तू हवा होतास.. आज इतक्या वर्षानी माझे स्वप्न पूर्ण केलेस तू..” जयंत जे बोलत होता ते मला स्पष्ट ऐकू येत होते. मला तर हे ऐकून धक्काच बसला.

“काय सांगतोस लेका.. इतकी वर्षे?” नाना पण चकित झाला होता.

“नाना.. तू एवढा सुंदर आहेस .. लहान असताना तर अजूनच सेक्सी होतास. नदीवर आपण पोहायला जायचो तर असे वाटायचे की पाण्यातला मासा होऊन तुझ्या लंड तोंडात घ्यावा… पण तू पडला श्रीमंत बापाचा मुलगा. आम्हाला कशाला जवळ येऊ दिले असतेस ? इतकी वर्षे फक्त तुझे दर्शन घेऊनच शांत व्हायला लागायचे..” जयंत बोलत होता आणि नानाची कंबर मागे पुढे करत आपल्या सात इंची लवड्याने जयंतची गांड मारत होती.

गेले दोन चार दिवस नानाचा उठत नव्हता. बहुतेक या सगळ्या टेन्शनचा परिणाम असावा. आज नाना फूल पेटला होता आणि त्याची सगळी रग जयंताच्या गांडीवर काढत होता. अखेर नाना शांत झाला. त्याची लोटाभर लस्सी जयंताच्या गुहेत सोडून नाना बाजूला झाला. नानाने कपडे घालायला सुरूवात केली हाच माझ्यासाठी  सिग्नल होता.

मी हळूच कपाटातून बाहेर आलो. बेडरूमचा दरवाजा लोटला तर आत मध्ये जयंत अंडरपॅन्ट घालून उभा राहत होता.

“काय जयंत काका अहो निदान कपडे तरी घाला ” मी मोठ्याने बोललो तसा जयंतचा चेहरा पडला.

“अहो कपडे घाला ,एखाद्याने पाहिले तर वाटेल की नानाने कचाकचा गांड मारली आहे तुझी. जा आता बोचा धुवून ये. मागून चिक गळायला लागला असेल.  ” मी बोललो तसा जयंतच्या चेहेऱ्यावर ओशाळा भाव आला. तो जाऊन गांड धुवून आला.  तोवर नाना माझ्या मिठीत आला होता. आमचे दोघांचे किसिंग सुरू झाले होते.

नानाने जयंतची गांड फक्त गांड मारली होती. मी जयंतला सेक्स काय असतो ते दाखवणार होतो. मी नानाच्या अंगावरून हात फिरवत होतो. आम्ही दोघेही एकमेकांची चुंबने घेत होतो. पाठ, मान, छाती , निप्पल, बेंबी, कानाच्या पाळ्या अश्या सर्वांगाला स्पर्श करत होतो. ओठ फिरवत होतो. आमचे हे प्रेम जयंत बघत होता. त्यालाही कामाला लावायचे होते.

मी माझे कपडे काढले आणि जयंतला म्हटले.. चल चोख मला. माझ्या स्ट्रॉंग लवडा तोंडात घेऊन जयंत खुश झाला. माझ्या लंड ओला झाल्यावर मी नानाला डॉगी स्टाइल मध्ये बसवले आणि जयंतला नानाची गांड चाटायला सांगितले. जयंतने त्याच्या जिभेची कमाल दाखवली . एकदा माझ्या मूड आल्यावर मी जयंतला बाजूला केले आणि नानाच्या भोकात प्रवेश केला.

आता हे दोघेही माझे गुलाम होते. माझ्या खुशीत त्यांना स्वर्ग मिळत होता. नानाची गांड कोरडी वाटायला लागली तसा मी लंड बाहेर काढला आणि जयंतच्या तोंडात दिला.

“रोहन , माझ्या तोंडात गाळशील का ?” जयंतने विचारले. माझ्या स्पीड वाढला होता. मी  हो नाही म्हणायच्या आत माझी लस्सी आली आणि नानाच्या भोकात चिळकांड्या मारून गेली. मी बाजूला झालो. जयंतला म्हणालो..

“जा, नानाच्या बोच्यात आहे माझा चिक. खा तिथून,” जयंत झुकला आणि नानाच्या बोच्यातून बाहेर पडणारा चिक जिभेने चाटू लागला.

मी त्याच्याकडे बघत होतो. त्याच्या डोक्यावर मी टप्पल मारली आणि म्हटले, “आता कळले का ? नानाचा किती मोठा आणि किती साफ आहे ते ? साला फुकट धमकी देत होता. आता सांग की गावाला .. मी नानाची गांड खातो, रोहनचा चिक चाटतो म्हणून..”

“रोहन.. सॉरी मित्रा .. रागावू नकोस..प्लीज मला समजून घे ” जयंतला कळले की त्याच्या वागण्याचा मला मनापासून राग आलेला आहे.

“बोल की आता. असा का वागलास आमच्याशी ? का त्रास दिलास मला ?” नानाने विचारले.

“खरे तर मला रोहनचा खूप मत्सर वाटला. नाना, तू म्हणजे माझ्या लहानपणापासूनचा क्रश. नाना, तू तरुण असताना तर मला मदनाचा पुतळा वाटायचा. पण तेव्हा हिम्मत नव्हती. तुझ्या घरची श्रीमंती , मग भारी नोकरी, सुंदर बायको.. सगळं बघून असे वाटायचे की हा माणूस काही आपल्याला पटणार नाही. आपल्याला ह्याच्याशी काही सेक्स करता येणार नाही. आणि मध्येच हा रोहन उपटला . नाना आता ह्याच्या सारख्या तरण्याबांड खोंडाच्या नादी लागला म्हटल्यावर माझा एकदम कोळसा झाला. काही तरी करून मला तुमच्यात यायचेच होते म्हणून मी हा सगळा प्रकार केला. सॉरी पण मला दुसरे काहीच सुचले नाही.

जयंतचे हे बोलणे ऐकून मला हसू आले.

“अरे पण तुला तर बाया झवायचा नाद आहे ना? मग नानाकडून कसे ठोकून घेतलेस तू ?” मी विचारले.

“माझी केस जरा वेगळीच आहे. बाईची पुच्चि दिसली की माझा लवडा ताठतो पण मर्द दिसला की माझी गांड खुल्ली होते बघ.  असाच आहे मी ,” जयंतने कबूल केले.

“मग हिजड्या बरोबर काय करतोस तू ?” नानाने विचारले.

“अरे यार एकदा कुणी मिळेना म्हणून गेलो तिकडे . वाटले एवढे आडदांड आहेत म्हणजे यांचा लवडा पण सणसणीत असेल. तर कसले काय. नुसतेच शरीर मोठे.. लवड्याचा पत्ताच नाही यांच्या. तोच माझ्यासमोर गांड खोलून उभा राहिला. मी त्याची मारायचा प्रयत्न केला पण पूच्चीची मजा काही आली नाही. म्हणून परत कधी गेलो नाही तिकडे.”

जयंत म्हणजे वल्लीच होता एकदम. नाना सारखाच जाडगेला , मोठ्या गरगरीत बोच्याचा सावळा आणि थोडासा टकला. त्याच्याकडे बघून मला त्याची फिरकी घ्यायची लहर आली.

“ए नाना, जरा चहा टाक ना. मला आज ह्या जयंतची पण मारायची आहे. जरा विश्रांती घेऊन मग ह्याचा भोसडा वाजवतो,” मी नानाकडे बघत बोलताना डोळा मारला.

“बाप रे , आज नको रे. आज ह्या नानाने माझी वाजवली आहे. गांड ठणकते आहे माझी. आपण उद्या किंवा परवा रात्री भेटू यात,”

त्या संध्याकाळी मी आणि नाना एकदम मोकळे झालो होतो. मनावरचे दडपण उतरले होते. दोन दिवसांनी आमचा प्रोग्रॅम ठरला होता. त्या रात्री मी नानाकडे गेलो तर हे दोघे मिठी मारूनच बसले होते.

“काय रे लवडयानो. मी यायच्या आधीच तुमचा झवझवाट सुरू झाला की काय ?” मी अंगावरचे कपडे काढत हसत विचारले. दोघांनी बेडवरून बाजूला सरकत मला मध्ये घेतले. जयंतने माझ्या लवडा चोखायला सुरू केले तर नाना माझे बोंड चोखायला लागला.

“नाही रे माझ्या राजा. तू तर आम्हा म्हाताऱ्यांची जादूची छडी आहेस. तुझ्या या छडीने आम्हाला परत तरुण बनवले आहेस…”नाना बोलला.

“रोहन राजे..तुमच्या कडक लवड्याने आज फक्त माझी मारा. मस्त साफ करून आलो आहे.. मला वाजवा..” जयंत त्याची गांड खोलून माझ्या समोर उभा होता..

सुख सुख ते अजून काय असतं ? आज एक सोडून दोन दोन काका माझ्या समोर उभे होते.. आणि विनवणी करत होते.. मला वाजवा मला वाजवा .

(समाप्त)

जळगावच्या संदेशने पुण्यात केलेली धमाल

मज्जानू लाईफ भाग १

अलताफ आणि रझाची प्रेमकथा

तुम तो ठहरे परदेसी भाग १

या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.

प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

No comments:

Post a Comment

Followers