Copy Not Allowed

Friday 8 January 2021

गाठ पडली ठका ठका भाग १

#marathigay मी हातानेच त्याला चोख म्हणून खुणावले. तो सुद्धा आज्ञाधारक मुलासारखा लॉली पॉप चोखायला लागला. त्याच्या गालांच्या आतल्या भिंतीवर तो माझा *** घासत होता. तो मऊ स्पर्श मखमली होता.

माझ्या एका लाडक्या वाचकाने लाडिक तक्रार केली की बिट्टू बरेच दिवसात तुझी कथा वाचलीच नाही. कधी लिहिणार आहेस ? झाले असे की बर्‍याच वाचकांनी आपल्या कथा माझ्याकडे शेअर केल्या आहेत. मध्यंतरी माझे करोना बाळंत पण सुद्धा झाले. मग या पडून राहिलेल्या कथांना कधी प्रसिद्ध करायचे म्हणून मी माझे लिखाण काही दिवस बाजूला ठेवले. तर २०२० च्या लॉकडाउन मधील ही कथा.

Marathi Bisexual Story

आज कमिशनर साहेबांनी आम्हाला मनपा कार्यालयात बोलावले होते. हा करोनाचा वैताग चालू झाल्यापासून रोज नवीन झेंगटे मागे लागत होती. नशीब आम्ही पालिकेचे कर्मचारी असल्यामुळे आम्हाला निदान काय चालू आहे ह्याची माहिती तरी मिळत होती. पब्लिक तर टी व्ही वरच्या बातम्या ऐकूनच वेडे झाले होते.

हा सगळा गोंधळ सुरू झाला तेव्हा पोरांच्या परीक्षा नुकत्याच संपल्या होत्या. मी बायको आणि मुलांना तिच्या माहेरी पाठवून दिले. ज्या दिवशी ते गावी पोहोचले त्याच दिवशी लॉकडाउन चालू झाला. मी सुटकेचा निश्वास टाकला. मला पोटापुरता स्वयंपाक येतो त्यामुळे बायको माहेरी गेली तरी माझी काही अडचण होत नाही.

संध्याकाळी टी व्ही वर संचारबंदीची घोषणा झाली आणि विश्वासचा फोन आला. विश्वास माझा शाळेतला मित्र आणि आता माझा सहकारी.

“सत्या … लेका वैनी आणि पोरांना गावाला धाडायचं काही तरी म्हणत होतास ना? आता कसं धाडणार ?” विश्वास म्हणजे डायरेक्ट बोलला सुरुवात.

“अरे मर्दा, पाठवले . आजच सकाळच्या गाडीने निघाले . आतापर्यंत पोहोचले पण असतील…” मी निवांत उत्तर दिले.

“लई प्लॅनिंग बाबो ….उर्मिला म्हणलीच मला , सतीश भावजींचे प्लॅनिंग एकदम टकाटक असतय ….” विश्वास हसत बोलला.

विश्वास आणि माझे अगदी घराचे संबंध होते. दोघांच्या बायका एकमेकीच्या  चांगल्या मैत्रिणी होत्या. आमचे येणे जाणे  असायचे. विश्वास म्हणजे अगदी सख्खा मित्र होता. लहानपणीपासून आम्ही एकत्र वाढलो. एकाच गल्लीत राहायचो. विश्याचा लंड पहिल्यांदा ताठला तेव्हा तो त्याने मला दाखवला. माझा पहिला चिक आला तो विश्वासच्या समोरच मी हलवण्याची प्रॅक्टीस करत होतो तेव्हाच . एवढी आमची पक्की यारी होती.

विश्वास माझा जानी यार होता. काय मनात असेल ते बोलून टाकायचा. आम्ही एकमेकांपासुन काही लपवायचो नाही. आमची वय वाढत गेली तसे स्वभावातही अंतर पडत गेले. कॉलेजच्या दिवसात विश्वास फुल्ल चिडी मारी करायला लागला. माझे लक्ष अभ्यासावर होते .

कधी कधी मी विश्वासला म्हणायचो,” विश्या लेका जरा पोरींच्या मागे कमी लाग की. लेका कॉलेजातल्या पोरीना तुझा लवडा कसा आहे विचारले तर किमान पंचवीस जणी तरी निबंध लिहीतील. भाड्या किती झवत फिरशील…जिंदगी गांड लावेल एक दिवस…”

“गप ए सत्या …पटतात म्हणून ठोकतो …. तुमचं कसं …साला हलवायला गेलास की तुझा लंड विचारेल… मालक हा हात कुणाचा ? बर्‍याच दिवसात पाहिला नाही ….” विश्याने असलं काही बोललं की आम्ही पोट धरधरून हसायचो आणि अभ्यासाचा विषय मागे पडायचा.

मी कार्पोरेशनच्या नोकरीत एंजिनियर म्हणून लागलो आणि दोन चार वर्षात विश्वासला पण आमच्या खात्यात चिटकवून घेतले. आताही तो माझ्याच ऑफिसमध्ये होता. आम्ही दोघे पाणी पुरवठा विभागात होतो. जल शुद्धीकरण केंद्राची जबाबदारी माझ्यावर होती.

या करोना मुळे आमचा बराचसा स्टाफ इतर ड्युटीवर पाठवला गेला, काही जण आजारी पडले , काही जण गावी गेले. एका रात्री तर असे झाले की मी आणि विश्वास असे दोघेच होतो. रात्रपाळी होती. कामे संपवून आम्ही पहाटे गप्पा मारत बसलो होतो.

“सत्या यार वहिनीला माहेरी जाऊन दोन तीन आठवडे झाले की. …. काय करतोस तू घरी ?” विश्वासने  विचारले.

“काय करायचं भाजी मिळते, दळण आणून ठेवलं आहे. अंडी आणतो, चिकन आणतो आणि बनवतो…” मी उत्तर दिले.

“अरे लवडया … मी विचारतो  आहे की काय करतोस ?” त्याने लंड चोळत मला इशारा केला.

“यार …आपला हात जगन्नाथ…बायको नसेल तर अजून काय करणार…” मी उत्तर दिले.

“सत्या … तुझी बायको नाही म्हणून हाल आहेत. माझी तर बायको असून मला उपास होतो आहे. ” विश्वासचा तक्रारीचा सुर होता.

“का रे ? काय टेंशन ? भांडलास की काय उर्मिला बरोबर ?” मी विचारले. आम्ही तितके क्लोज फ्रेंड होतो.

“नाय रे. हा करोना झाल्यापासून बायको साला अंगाला हात लावून देत नाय रे. किस घ्यायला गेलं तर म्हणते तोंडातून करोना पसरतो. किस देणार नाय. लंड चोख म्हटलं तर आजकाल आवडत नाय म्हणते. भेंचोद आता परत आपला हात आपलीच साथ करायला लागणार या करोनाच्या साथीमध्ये, ” सत्याची कम्प्लेंट ऐकून हसू आले.

“फोदरीच्या मग च्युत मारून गप रहा की….तुझी बायको तोंडात घ्यायला “आजकाल” नाही म्हणते. माझी तर कधीच तोंडात घेत नाही. लग्नापासून आजपर्यंत कधीच तोंडात घेतला नाही तिने. साल्या आता चाळीशीला आला आता तरी नॉर्मल ठोकाठोकी कर की लेका. ” मी आपला सल्ला दिला.

“सत्या यार बोअर मारते रे.  च्युतमध्ये लंड पण असा काही फिरतो ना  की जशी तोंडात जीभ फिरते. बायकोने तोंडात घेतला की लई मजा येते रे…अरे हा…  तुला तर माहितीच नाही की काय सुख असते ते… कंबख्त तूने तो पी ही नही …”सत्या बोलून मोकळा झाला.

“घे लेका माझी मजा घे..पण मजबूरी का नाम …..” असे मी म्हणत होतो तेवढ्यात विश्वास बोलला.

“मजबूरीचे काही सांगू नकोस. आजपण एवढा हॅंडसम दिसतोस की कुणी पण पटेल तुला. साल्या , मी मुलगी असतो तर आज पण तुझ्या समोर पाय फाकवले असते …म्हटलो असतो ,,आजा मेरे राजा …चढ जा मेरे पे …”

ऑफिसमध्ये कुणीच नसल्याने विश्वास आज सटकला होता. तसेही आम्ही दोघे एकमेकांशी एकदम मोकळेढाकळे बोलायचो. सकाळचे चार वाजत होते. मॉर्निंग शिफ्टचे लोक साधारण पाच साडेपाच वाजता येतात. त्यामुळे आमच्याकडे गप्पा मारायला वेळ होता.

“अरे यार पोरगी पटणे वेगळे आणि तिने तोंडात घेणे वेगळे…”मी त्याला सांगू लागलो.

“काही सांगू नकोस… निवांत घेतात आजकालच्या पोरी …ही बघ आजच एक क्लिप आली आहे. ….देशी माल आहे” असे म्हणत विश्वासने  त्याच्या मोबाईलवर एक क्लिप उघडली. खरच एकदम पेटवणारी क्लिप होती. माझा बाबू ताठला.

“काय रे पेटलास की नाही ..” असे म्हणत विश्वासने माझ्या चेनवर त्याचा हात दाबला. माझ्या बांबूची ताठी त्याच्या हाताला जाणवली… 

“सत्या…. काय सोय हवी आहे का ? तू फक्त सांग…” विश्वासने एका पुरुषाला काय हवे असते ते ओळखले होते.

”नाय रे विश्या,”माझ्या आवाजातला विरोध अगदीच क्षीण होता.

“भावा … दुसरी बाई नको असेल तर मी मोकळा करून देऊ का तुला?”मी काहीच बोललो नाही…” यार सत्या … चोळून देऊ का ? चोखून देऊ का ? तू आपला दोस्त आहे यार…तुझ्यासाठी काही पण करेन मी…तू सांग फक्त..  “

विश्वास बोलत होता . एक चांगला मित्र आपल्या मित्रासाठी काहीही करू शकतो याचे तो मूर्तीमंत उदाहरण होता. पण मला त्याची ऑफर नको होती. मी त्याच्या खांद्यावर हात थोपटत म्हटले,” विश्या , आज नको यार …”

आमचे बोलणे थांबले तेवढ्यात सकाळच्या शिफ्ट लोक येऊ लागल्याचे दिसले. बाहेर अजूनही अंधार होता. पण पालिकेच्या कर्मचार्‍यांना स्पेशल पास दिलेले होते. शिवाय पाणी म्हणजे जीवनावश्यक वस्तु त्यामुळे संचारबंदी असली तरी आमचे जाणे येणे सुरळीत होते.

मी आणि विश्वास निघालो. आमची घरे वेगवेगळ्या दिशांना होती. गाडी पार्किंग मधून काढताना सुद्धा विश्वास मला डोळा मारून म्हणाला, ” सत्या …. काही इमर्जन्सी आली तर सांग मला , करतो तुझी सोय… ” मी हसलो आणि गाडीला किक मारली.

मुख्य रस्त्यांवर पोलिस उभे होते आणि ओळखपत्रे चेक करत होते. एक दोन ठिकाणी आय कार्ड दाखवून आता मी एका आड बाजूला आलो. मला जोराची मुतायला लागली होती. जवळच एक झाडा झुडपांचा पॅच दिसला. म्हटलं इथेच जरा मोकळे व्हावे. बाइक बाजूला लावली आणि झाडीत मुतायला गेलो. रस्त्यावरचे दिवे गेलेले होते. सगळीकडे अंधार होता.

उजेड हवा म्हणून मोबाइल ऑन केला. तेवढ्यात विश्वासने ती क्लिप मला व्हाट्स अॅप वर पाठवल्याचे दिसले. परत एकदा बघावी म्हणून मी क्लिप ऑन केली. हळू आवाजात त्यातल्या मुलीचे ऊ आह करत चोखणे चालू झाले. माझा सोटा परत उभा राहिला. बरेच दिवस उपाशी होता तो .

हळू हळू मी मुतून झाले तरी तसाच उभा राहून लंड चोळत होतो. तेवढ्यात पाठीमागे पावलांचा आवाज झाला. मी मागे वळून पाहिले, कुणी तरी मुतायला आले होते. मी आतल्या बाजूला होतो. हलवत उभा होतो.

काही वेळात माझ्या बाजूला ती व्यक्ति आल्याचे दिसले. मी बाजूला पहिले. मास्क घातलेला एकटा माझ्या बाजूला उभा राहून माझ्या लवड्याकडे टक लावून बघत होता.

मी घाई घाईने लंड आत घालून चेन लावायला लागलो. तेवढ्यात तो म्हणाला , “देऊ का चोखून ?”

माझ्या डोक्यातले विचार चक्र जोरात सुरू झाले. पोलिस असेल का ? धंदेवाला असेल का ? लुबाडणारा असेल का ? हो म्हणावे का ? की निघून जावे ?

मी निघणार तेवढ्यात तो माझ्या अगदी जवळ आला.

“ओ साहेब, चोखू द्या की ,” त्याने अगदी विनवणी केली.

“पैसे घेणार का ?” मी विचारले.

“नाही नाही. आवडला म्हणून चोखणार ..”त्याने उत्तर दिले आणि तो खाली वाकला.

मी करतो आहे ते योग्य आहे का ? की अयोग्य ? मी हे करणार आहे ते कुणाला करणार तर नाही ना ? आणि कळले नाही तर काय प्रॉब्लेम आहे ? माझे आयुष्य तर तसेच सुरू राहणार की. मी कुठे आयुष्यभर ‘हे’ असले काही करत राहणार आहे . मग एकदा अनुभव घेऊन बघायला काय हरकत आहे ?

माझे विचार चालू असतानाच त्याने चेन उघडून माझा सोटा बाहेर काढायला सुरुवात केली. मी व्ही शेपची जॉकि घालतो त्यामुळे नाग बाहेर यायला वेळ लागला नाही. मी जसा सोटा बाहेर काढला तसा त्याने झडप घालून तो तोंडात घेतला.

त्याच्या जिभेची गरमी माझ्या लवड्याला प्रथमच मिळत होती. बायकोच्या पुच्चीत धुडगूस घालणे हा एक अनुभव आणि इथे त्याच्या जिभेच्या गादीवर लोळणे हा अजूनच वेगळा अनुभव. त्याच्या तोंडात त्याने जिभेचे खरखरीत स्पर्श माझ्या टोप्याला करत माझी सुपड्याची त्वचा मागे घेतली. माझा सुपडा आता उघडा झाला आणि त्याची जीभ कमाल दाखवायला लागली.

आह आह … सुखाची ही अनुभूति मला अगदीच नवीन होती. बायकोने तर आजपर्यंत कधी तोंडात घेतला नव्हता त्यामुळे हे सुख वेगळे असते याची कल्पनाच नव्हती मला.  माझा ताठलेला सोटा त्याने बोटात पकडला आणि स्वतःच्या तोंडावर तो मारून घेऊ लागला. माझ्या बुल्ल्याचे फटकारे ते किती बसणार पण त्याच्या गालांवर बुल्ल्याने आघात करून मलाही खूप छान वाटत होते.

आता त्याने माझी पॅंट आणि अंडर पॅंट अजून खाली खेचली . माझ्या गोट्या लोंबू लागल्या. त्याने त्या तोंडात घेऊन चोखायला सुरुवात केली. आह …आह … किती किती आह….उम्म उम्म उम्म त्याची बोटे माझ्या बांबुला पकडून होती. माझी खुंटी अजून ताठ होती.

मी हातानेच त्याला चोख म्हणून खुणावले. तो सुद्धा आज्ञाधारक मुलासारखा लॉली पॉप चोखायला लागला. त्याच्या गालांच्या आतल्या भिंतीवर तो माझा सुपडा घासत होता. तो मऊ स्पर्श पुच्चीच्या तोंडात मारेल एवढा मखमली होता. मधूनच त्याने मला तोंडातून बाहेर काढले आणि माझ्या भेगेतून येणारा प्री कम आपल्या जिभेच्या टोकाने चोखून घ्यायला सुरुवात केली.

त्याच्या श्वासांची गरमी माझ्या झाटांवर आदळत होती. काही वेळ त्याने हातानेच माझा सोटा वरखाली करायला सुरुवात केली. आपली मूठ कुणी मारून दिली तरी कसे छान वाटते. नुसता राजा असल्याचा फील येतो. काही करायचे नाही. नुसते पडून राहायचे आणि  कुणा दुसर्‍याने आपल्या सुखासाठी कष्ट घ्यायचे. …आह मी पण आज स्वर्गात होतो.

माझ्या हाताने मी लंड पकडून त्याच्या तोंडात घातला. त्याला कळले. आणि त्याने वेगाने तोंड वर खाली करत माझा सोटा चोखून द्यायला सुरुवात केली. माझा आता गळण्याचा क्षण जवळ आला होता. मी पाय उचलले आणि पिच पिच पिच करत माझी भलीमोठी बिंडाची पिचकारी त्याच्या तोंडात सोडली.

एकट्याने माझा चिक आल्या बरोबर काही केले नाही पण माझा सगळा चिक बाहेर पडल्यावर तोंडातून माझा सोटा बाहेर काढला आणि तोंडातला चिक थुंकून टाकला. मी अजूनही माझ्या धुंदीत होतो. शरीरातून बर्‍याच दिवसणी निघत असणार्‍या त्या सुखद अनुभवाची गोडी कमी होण्याची वाट बघत होतो तेवढ्यात तो उठला आणि मला काही कळण्याच्या आत तिथून झपाट्याने निघून गेला.

मास्कच्या आत असलेले तोंड मला दिसले नव्हते. त्याला सुद्धा बहुतेक माझे तोंड दिसले नसावे. एक तर अंधार आणि माझ्याहि तोंडावर मास्क होता. तो कोण ? कुठला ? असे काहीच विचारता आले नाही. आणि इथे माहिती होऊन करायचे तरी काय. मस्त पैकी भेटला , चोखले, मजा आली. बायको नाही तर आऊट घटकेची मजा केली ती सुद्धा कुणाला त्रास न देता. असा विचार करत मी घरी आलो. आंघोळ केली आणि झोपी गेलो.

दुपारी उठलो जेवण बनवले आणि लंच केले. बायकोचा फोन आला  तिच्याशी बोललो, पोरांशी बोललो. मी कुठे यांना सोडणार आहे ? हेच तर माझे जीवन आहेत. एकदा हॉटेलमध्ये जेवलो म्हणजे काय घराचे जेवण सोडून थोडे देतो ? असा विचार केल्यावर माझी अपराधी भावना कमी झाली.

आजच्या प्रसंगात मी तर काहीच केले नव्हते. तोच आला आणि त्यानेच तर सगळे केले. मी फक्त एका मर्दासारखा उभा होतो. वेगवेगळ्या प्रकारे मी स्वतःला समजावून सांगत होतो की का हा एकदा घेतलेला अनुभव आहे. त्याचे एवढे अवडंबर माजवायला नको. 

त्या रात्री पुन्हा विश्वास भेटला. कालचाच विषय त्याने पुन्हा काढला. “सत्या , काही हवे असले तर सांग मला . पाहिजे तसा माल मिळवून देतो. कुणाला कळणार नाही.”

“विश्या, यार तुला चुकीचे नाही वाटत का ? असे बाहेर तोंड मारणे,” मला त्याचा विचार काय आहे ते समजावून घ्यायचे होते.

“बघ यार.. बायको मटन बनवते .मस्त बनवते . तरीही आपण हॉटेलचे मटण मिटक्या मारत खातो की नाही ? आपण बायकोच्या मटनाला नाव ठेवतो का ? नाही ना ? पण तरीही चवीत बदल लागतो की नाही ? आयुष्यभर फक्त फोडणीचं वरणच खायचं का ? कधी दाल तडका खावा की माणसाने. मग त्यात शरम कसली आली ? पैसे दिले, मजा केली. विसरून गेलो. बाहेरच्या बाईला काय घरी थोडे आणून बसवतो आहे मी ?” विश्वासचं तत्वज्ञान औरच होते पण ते ऐकून मला जरा बरे वाटले.

कधी तरी मजा केली तर काही एवढं अपराधी वाटू नये. झाले गेले विसरून मी कामाला लागलो. पाहत झाली. आमची हसी मजाक चालूच होती. काल पहाटे जे काही झाले ते काही मी विश्वासला सांगितले नाही.

पहाटे आम्ही घरी जायला निघालो आणि मी त्याच रस्त्याने जाऊ लागलो. “तो” स्पॉट दिसला . “तो” असेल का तिथे असे विचार मनात चालू होते. माझ्या गाडीचा वेग कमी झाला आणि अगदी त्याच स्पॉटपाशी मी गाडी थांबवून उतरलो. अंधारात त्या गर्द झाडीत जाऊन मी उभा राहिलो. रस्त्याकडे माझी नजर होती. तो आला तर मी तयार असावा म्हणून मी चेन खोलून लंड बाहेर काढला आणि हालवू लागलो.

“प्स्स प्स्स …” झाडीतून आवाज ऐकू आला तसे मी इकडे तिकडे बघू लागलो…

“इकडे या मी आहे….” तो माझ्या आधीच येऊन झाडीत उभा होता. मी तसाच हातात सोटा घेऊन पुढे गेलो. त्याने अजूनच घनदाट झुडुपांची जागा शोधली होती. जिथे आम्हाला कुणी बघू शकणार नव्हते. मी जाऊन उभा राहिलो तसे त्याने क्षणात खाली वाकून चोकोबार सुरू केला.

मी पॅंटचा पट्टा खोलला , बक्कल उघडले आणि त्याला मोकळे रान करून दिले. हाताने तो माझ्या मांड्या दाबून बघत होता. काही वेळ चोखून झाल्यावर तो उभा राहिला आणि माझ्या कानात बोलला, “ मारणार का माझी ?”

“गांड फाटेल तुझी …. “ मी त्याचा बोचा  हाताने कुस्करत बोललो. मी आजपर्यंत कधी गांड मारली नव्हती. बायकोला पण कधी आवडले नव्हते. करून तर बघू . हा एकटा स्वतः हून विचारतो आहे तर आपल्या बापाचे काय जाते आहे ?

त्यालाही बहुतेक तेच हवे होते. काही न बोलता तो वाकला आणि त्याने त्याची जॉगिंग ट्रॅक पॅंट खाली ओढून गांड माझ्या समोर केली. माझी पहिलीच वेळ होती. पण भोक शोधायला असा किती वेळ लागतो. हाताने चाचपडत मी त्याच्या भोकात माझ्या सोटुला सरकवला .

“आह आह..” दबक्या आवाजात त्याने माझा झटका सहन केला.

“नाय रे कोरडा वाटतय …. पुच्चिची मजा नाय याच्यात,” मी म्हणालो तसा तो पेटला

“थांब जरा अजून एकदा ट्राय कर ,” असे म्हणत त्याने पंजावर थुंकी घेतली आणि त्याच्या भोकावर लावून माझा लंड खेचला. आता आत जायला मजा येत होती. मी धक्के द्यायला सुरुवात केली. हाताने त्याचे खडे धरून माझा लंड गच्च बसेल असे मी करत होतो आणि त्याला ठोकत होतो. एका पुरुषाला आपण ठोकत आहोत याच्यात मला खूप समाधान वाटत होते. असे वाटत होतो की  खर्‍या मर्दाची निशाणी आहे ही.

बायकोची पूच्ची मारणे आणि ह्या एकट्याची गांड मारणे यात फारसा काही फरक मला वाटला नाही. तीच मजा होती. इथे फक्त झाडीत उभे राहून मारण्याचा वैताग होता. शेवटी तो क्षण आला. माझा स्पीड मी वाढवला आणि अचानक ते कारंजे त्याच्या भोकात उसळले. माझ्या चिकाने त्याची गांड बुळबुळीत झाली. माझा बंडू छोटा झाला तसा मी बाहेर काढला.

लगेच तो वळला आणि माझा लंड तोंडात घेऊन त्याने अगदी साफ करून टाकला. मान वर करून तो माझ्याकडे बघत बोलला ,” तुम्ही जा आता. मला गांड साफ करायला वेळ लागेल.”

मला तरी कुठे थांबायची इच्छा होती ? मी पॅंट चढवली आणि मागे फिरलो. रस्त्यावर आलो. रस्त्यावर पूर्ण शुकशुकाट होता. माझे हे रहस्य,  हा वेगळाच अनुभव, माझ्या मनातच राहणार होता. एकदा केलेली ही अय्याशी माझ्या आयुष्यभर लक्षात राहणार होती. मी घराकडे चाललो होतो. नियतीने पुढे काय मांडले होते याची कुणालाच कल्पना नव्हती….

(क्रमशः)

लग्न झालेला शंतनु का पेटला

भाग निशी भाग

लग्न झालेले रफिक आणि शंतनु मजा करतात

सुई धागा भाग १

सुई धागा भाग २

  • या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
  • अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
  • प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

No comments:

Post a Comment

Followers