कानात सांग माझ्या भाग १ (Marathi Gay Sex Story)
लिफ्टचा दरवाजा उघडण्याआधी माझ्या खांद्याला धरून त्याने मला वळवले आणि माझ्या कानाखाली खणखणीत वाजवली. मी क्षणात सुन्न झालो. काही बोलण्यासाठी तोंड उघडणार तेवढ्यात लिफ्टचा दरवाजा उघडला आणि आमच्यासमोर कॉन्फरन्सचा हॉल आला.
तिथे
काय प्रतिक्रिया व्यक्त करणार? लोकांना काय सांगणार ? मी गप्प बसलो. चूक माझी होती.
मी पंकजला समजण्यात चुकलो होतो. मी आणि
पंकज दोघेही काहीच झाले नाही असे लोकांमध्ये मिसळलो आणि दिवसभराचे सेशन ऐकू लागलो.
माझ्या मनात मात्र अपमान, नकार, अवघडलेपण आणि आश्चर्य अशा अनेक भावनांची सरमिसळ
झाली होती. शरीराने तिथे होतो पण मन मात्र लिफ्टमध्येच रेंगाळत होते. काय झाले
असावे नक्की?
मला तो दिवस आठवला. त्या दिवशी मी
पंकजला पहिल्यांदा पहिले होते. माझा पहिला प्रोजेक्ट संपवून मला आमच्या ऑफिस मध्ये
बसायला सांगितले होते. जवळच एक फ्लॅट भाड्याने घेऊन मी माझा बाडबिस्तरा हलवला
होता.
मुलाखतीच्यावेळी पाहिले तेवढाच माझा
आणि ऑफिसचा परिचय होता. चालत चालत ऑफिसला आलो आणि वॉचमनकडे चौकशी करत असतानाच
पार्किंग मध्ये एक बाईक येऊन थांबली. ब्राऊन रंगाचा गॉगल लावलेला एक आकर्षक आपले
हेल्मेट हातात घेऊन उतरला. लांबसडक पाय, प्रमाणबद्ध मांड्या,
चेहऱ्यावर हसू आणि एकदम मॉडर्न केशरचना.
मी तर बघतच होतो.
मै हुं ना मध्ये शाहरुखला जशी
सुश्मिता दिसते तसे माझे पण झाले होते. वाऱ्यावर त्याचे केस भुरभुरत होते. एका
हाताने तो हेल्मेट धरून दुसऱ्या हाताने डोक्यावरचे केस सावरत होता. हा एवढा देखणा
मुलगा माझ्या ऑफिस मध्ये?
कदाचित रूढ अर्थाने तो देखणा नसेलही
पण मला मात्र तो फारच भावला. म्हणतात ना दिल आया गधी पे तो परी क्या चीज है.
मी त्याच्याकडे मंत्रमुग्ध होऊ बघत
असतानाच तो आमच्यापाशी आला. माझे नाव घेऊन त्याने तो मीच का म्हणून विचारले.
याला माझे नाव कसे कळले हा विचार
करत असतानाच त्याने आपला हात माझ्या पुढे केला आणि म्हणाला, "हाय, मी पंकज, तू
आमच्या टीम मध्ये आहेस असं काल बॉसने सांगितले. नवा चेहरा दिसला म्हणून अंदाज केला
की बहुतेक तूच असशील. चल वर ऑफिसमध्ये तुझी सीट दाखवतो.”
मी त्याच्याबरोबर गेलो. लिफ्टमध्ये पण
माझी अवस्था काही वेगळी नव्हती. मी जणू हवेतच चालत होतो. या गंधर्वांची साथ मला
मिळेल का असा प्रश्न मनात होता. पण हा खूप पुढचा प्रश्न होता. हे सगळे दिसते तितके
सोपे नसते.
मुळात अशा संबंधाना गुन्हा ठरवणारा
आपला देश. त्यात समाजमान्यता तर अजिबात नाही. त्यामुळे अशी काही स्वप्ने ही फक्त स्वप्नेच
राहतात याची कल्पना मला होती.
दुपारी एकत्र जेवायला बसताना पंकजशी
अजून चांगली ओळख झाली. पंकज , माझा वरिष्ठ सहकारी. माझ्यापेक्षा तीन चार वर्ष मोठा असणारा
पंकज, सहकारी असल्याने मी
त्याच्यावर फार कसून लाईन मारण्याच्या भानगडीत पडणार नव्हतो. निदान मी ठरवले तरी
तसेच होते. असे जरी असले तरी देखण्या मुलाचे आकर्षण स्वस्थ थोडे बसू देते.
जेवताना पंकजचा जॉली स्वभाव लक्षात
आला. ‘कुल ड्यूड’ असं आम्ही कॉलेजमध्ये एकमेकांना म्हणायचो त्यातल्या कॅटेगरीमध्ये
बसणारा पंकज. काम करताना एकदम गंभीर आणि तेवढाच काम झाले की धमाल करणारा पंकज.
पार्टीमध्ये माझ्याकडे लक्ष ठेवणारा,
मी बुजून जाऊ नये म्हणून माझ्या जवळपास राहणारा पंकज. लिफ्ट मध्ये कुणी येणार आहे
असा अंदाज आला की त्याच्यासाठी दरवाजा उघडा ठेवणारा पंकज, छोट्या छोट्या
वागण्यातून त्याच्या स्वभावाचे दर्शन घडवत होता.
जतीनमुळे मला थोडेफार पिण्याची सवय
झाली होती. पण पंकज मात्र कधी प्यायचा नाही. घरी आईला लगेच वास येतो म्हणून तो जरा
जास्तीच काळजी घ्यायचा. एकदा म्हणाला की मी घेतो पण त्याची आई घरी नसेल तेव्हाच.
जतीन आणि किरणच्या आठवणीने व्याकुळ होत मी दिवस काढत
होतो. फेसबुकवरून मिळालेल्या मित्रांचा अनुभव खूपच फसवा होता. वाट्टेल तो डीपी आणि नुसत्याच मोठमोठ्या गप्पा मारणारे लोक प्रत्यक्षात भेटले की प्रचंड निराशाजनक अनुभव यायचा.
कुणाची
फ्रेन्डशिप स्वीकारली की दोन मिनिटात व्हिडीओ कॉल किंवा काय आवडते विचारण्यासाठी
मेसेज यायचा. बरं, दिलेले कुठलेच डिटेल खरे नसायचे. पेटलेले तर एवढे की जसे बुल्ला
काढून हातात घेऊनच बसलेले असायचे. काही जण स्वतःला अमिताभ किंवा ह्रितिक समजून
माजात बोलायचे. फालतू लगट करणाऱ्या तथाकथित फेसबुकमित्रांच्या भानगडी निस्तरताना एक दोन
वेळा फोन नंबर सुद्धा बदलावा लागला. त्यामुळे कानाला खडा लावला होता की फेसबुक
नकोच.
पंकजशी मैत्री करणे हे तर स्वाभाविक
होते. ती मैत्री ओलांडून पुढे कुठे जाता येते का ? हे ही मी पाहत होतो. दहिसरच्या प्रोजेक्टवरून मी
नुकताच ऑफिसमध्ये आलो होतो. हे वातावरण नवे होते. पंकज आणि मी जवळ जवळ बसायचो. मी
जागेवर उभा राहिलो की पंकजचा बे दिसायचा. जाता येता त्याला चोरटा स्पर्श करणे, किंवा काही चावट बोलताना त्याची प्रतिक्रिया
पाहणे चालूच होते.
एकदा
डेस्कटॉपवर नाट्यसंगीत लावून बसलो होतो.हळू असला तरी पंकजपर्यंत तो आवाज जात होता. ‘तो मी नव्हेच’ नाटकातले एक गीत सुरु झाले आणि मी उठून उभा राहिलो, पंकजकडे पाहत.
कानात
सांग माझ्या, मी आवडे तुला का?
माझी
अबोल प्रीती, नयना तुझ्या कळे का?
नयनात माझिया हे, मंदिर यौवनाचे
मी न्याहाळून बघते मूर्तीत
रूप तव ते
फुलमाळ गुंफलेली कंठी तुझ्या
पडे का?
शाहरुख
सारखा ‘ए पलट’ असा मनाशी विचार करत होतो. हा बघणार का
माझ्याकडे?
गाणे ऐकून
पंकज मागे वळला. माझ्याकडे पाहत बोलला, “काय छान गाणे आहे रे. खरंच असं होतं नाही का? आपल्याला जे वाटत असतं ते कधी दुसऱ्याला कळतंच
नाही.”
हा मला केलेला इशारा की कवीचे कौतुक?
पंकज
माझा बॉस नव्हता पण वरिष्ठ सहकारी होता. आम्ही दोघेही एका फ्लायओव्हरच्या
प्रोजेक्टसाठी एकाच टीम मध्ये आलो होतो. त्यामुळे त्याच्याशी ‘घनिष्ट’ संबंध प्रस्थापित करण्याचा चांगलाच चान्स मला मिळत होता.
पंकजसुद्धा माझ्याशी मोकळेपणाने बोलायचा.
पंकजचे
वय लग्नाचे होते पण लग्नाचा विषय काढला की तो टाळायचा. आईची काळजी घेणारे कुणी
मिळत नाही, आजकालच्या मुलीना फक्त नवरा हवा असतो अशी त्याची मते होती. तो एकुलता
एक मुलगा, वडील लवकर निवर्तले होते
त्यामुळे आई हा त्याच्या जिव्हाळ्याचा विषय होता.
एकदा
मी त्याला म्हणालो , पंकज, पार्टी करायची? मला खूप बोर झालंय रोज मेसचं जेवून.”
“कुठे
जायचं?”
“घरीच
जेवू यात. माझ्या फ्लॅटवर आज कुणीच नाहीये. आपल्याला निवांत बसता येईल. येतोस?” तो
तयार झाला. जाताना मी एक क्वार्टर घेतली, कोल्ड्रिंक घेतले आणि जवळच्या हॉटेलला फोनवर ऑर्डर दिली.
“मला
पण भर,” मी माझा पेग भरल्यावर पंकज म्हणाला. मी आश्चर्यचकित, “अरे पण तुझी आई...”
“आई आज मामाकडे गेली आहे. मी इथेच झोपेन तुला प्रॉब्लेम नसेल तर.” तो म्हणाला.
माझी
तर काय ऐशच झाली. मन में लड्डू फुटने लगे.
पेयपान
झाले. अशा वेळी फार पिऊ नये कारण अति पिऊन जनावरांसारखे झोपलात तर 'महत्वाचा' कार्यभाग राहून जातो. जेवण करून लॅपटॉपवर पॉर्न मुव्ही पण पाहिली. त्याला खेटून बसायचा आणि जवळीक
साधायचा मी बराच प्रयत्न केला पण आमची गाडी पुढे सरकत नव्हती. तो आमच्यातले अंतर
राखून होता.
मी
माझे कपडे उतरवून त्याच्या समोर बराच फिरलो. त्याला माझी सवय व्हावी माझ्याशी
मोकळेपणाने वागता यावे, माझे आकर्षण वाटावे म्हणून मी जरा जास्तीच प्रयत्न करत होतो. पण रात्री झोपताना
तो बाहेरच्या सोफ्यावरच झोपला.
मी मात्र माझ्या पलंगावर तळमळत रात्र काढली. सारखा चड्डीत हात घालून बसलो होतो. उठलेला सोटा कुरवाळत कधी चोळत पडलो होतो. कधी एकदाचा माझा राजकुमार येतो आणि मला शांत करतो असे झाले होते.
रात्री मी झोपेत असताना माझ्या पांघरुणात एक ऊबदार हात घुसला . हळू हळू त्याची वाटचाल माझ्या बुल्ल्याकडे व्हायला लागली. मी हळूच माझी निकर खाली सरकवली. आणि चालीची वाट बघू लागलो . पण ..पण हे सगळे नुसते भास होते. माझ्या खोलीचा दरवाजा अजूनही उघडला नव्हता.
त्याच्या
सोफ्यापाशी जाऊन त्याला चाळवण्याची माझी हिम्मत नव्हती. हं आता तो शेजारीच झोपला
असता तर काही तरी करून माझ्या देहाची ऊब द्यायला, मी त्याच्या पांघरुणात घुसलो
असतो. सोफ्यावर तरी काही असे शक्य नव्हते. रात्र तशीच भाकड गेली.
सकाळी
उठलो तर कुठल्याही पापाचा लवलेश नसलेला त्याचा पवित्र चेहरा पाहायला मिळाला आणि
स्वतःच्या विचारांची क्षणभर लाज वाटली.हा खरंच प्रेम करण्यायोग्य मुलगा आहे,
माझ्या मनात आले. प्रेम असेल तर वासना दुय्यम ठरते हे पटले.
त्या दिवशी अर्धवट राहिलेले माझे
मिलन पुन्हा कधी होणार अशी हुरहूर मला लागली होती. मिटींगमध्ये, प्रेझेन्टेशन
मध्ये मी हरपून जाऊन पंकजचे बोलणे ‘बघत’ बसायचो. त्याच्या डोळ्यातली चमक,
गालावरच्या खळ्या, एखादा मुद्दा पटवताना संयमी आवाजातले बोलणे, सगळं कसं डौलदार.
त्याच्या केळ्याच्या सोपटासारख्या मांड्या, चेनपाशी असणारा भरीव उठाव, भरदार छाती आणि तो वळला की त्याच्या पुठ्ठ्यावर दिसणारे व्ही शेप फ्रेन्चीचे उठावदार वळ मला मोहित करायचे. माझ्या फोनमध्ये मी त्याच्याबरोबर काढलेल्या काही सेल्फी होत्या. त्या बघूनच मी मुठ्ठ्या मारायचो. फेसबुकवर त्याने अपलोड केलेलं फोटो मी माझ्या कडे सेव्ह करून ठेवले होते ते बघत माझा चीक गाळायचो.
त्याच्या केळ्याच्या सोपटासारख्या मांड्या, चेनपाशी असणारा भरीव उठाव, भरदार छाती आणि तो वळला की त्याच्या पुठ्ठ्यावर दिसणारे व्ही शेप फ्रेन्चीचे उठावदार वळ मला मोहित करायचे. माझ्या फोनमध्ये मी त्याच्याबरोबर काढलेल्या काही सेल्फी होत्या. त्या बघूनच मी मुठ्ठ्या मारायचो. फेसबुकवर त्याने अपलोड केलेलं फोटो मी माझ्या कडे सेव्ह करून ठेवले होते ते बघत माझा चीक गाळायचो.
त्यादिवशी
काय झाले काही कळले नाही. बांधकाम क्षेत्रातील एका सेमिनार साठी आम्ही दोघे जाणार
होतो. पंचतारांकित हॉटेल मध्ये तो सेमिनार होता. लिफ्टने जाताना मला जाणवले की
पंकज मला खेटून उभा आहे आणि त्याचा बुल्ला माझ्या हाताला टोचतो आहे. मी
त्याच्याकडे वळून न बघता हळूच हात त्याच्या झिपवर दाबला. तिथला उभार मला जाणवला. लोकलच्या गर्दीत असा एखादा सापडलेला लवडा दाबत मी कधी उभा रहायचो तसेच स्पर्शसुख घ्यावे असा विचार केला.
माझे
स्वप्न, अचानक लॉटरी लागल्यासारखं, पुरे होतंय म्हणून मी खुश झालो. आता याला संध्याकाळी आपल्या रूमवर कसे न्यायचे याचा विचार करत असतानाच त्याने माझ्या खांद्याला धरून
मागे वळवले आणि हाताची पाचही बोटे माझ्या गालावर उमटवली.
काय
झाले असावे? माझा पंकजबद्दल गैरसमज झाला
होता का? तो स्ट्रेट आहे आणि माझी
शारीरिक सलगी त्याला खपली नाही असे झाले का? लोकांसमोर शोभा नको म्हणून त्याने मुद्दाम अशी प्रतिक्रिया
व्यक्त केली का? काही कळत नव्हते. डोक्याचा
पार भुगा झाला होता.
स्वतःबद्दल
फारच भारी कल्पना असणाऱ्या माझ्यासारख्या मुलाला हा एक तडाखा होता. सेमिनार संपले.
आम्ही एकही शब्द न बोलता आपापल्या मार्गाने परतलो.
पंकज
तेवढा मॅच्युअर होता. त्याने ऑफिसमध्ये या प्रकाराचा बभ्रा केला नाही. मी थोडा रिलॅक्स झालो. आठवडाभरात आमचे संबंध
नॉर्मल झाले. जणू काही झालेच नाही अशी एकमेकांना ओळख न दाखवता आम्ही आमचे औपचारिक
जीवन चालू ठेवले.
पंधरा
एक दिवसांनी साहेबांनी पंकजला त्यांच्या केबिन मध्ये बोलावले. थोड्या वेळाने शिपाई
माझ्यापाशी आला. मलाही त्यांनी केबिनमध्ये बोलावले होते. माझी गांड फाटली. स्साला
या पंकजने काही सांगितले की काय? पण आल्या प्रसंगाला तोंड देणे भाग होते.
आत
गेल्यावर कळले की या प्रोजेक्टसाठी आम्हा दोघांना जर्मनीत, आमच्या हेडक्वार्टरला जाऊन काही ट्रेनिंग
घ्यावे लागणार होते. आईला एकटे सोडून जाणे पंकजच्या जिवावर आले होते पण पर्याय
नव्हता. महिनाभराचे ट्रेनिंग सक्तीचेच होते म्हणा ना.
सामान पॅक करताना मुद्दाम जतीनने भेट दिलेल्या सीस्ट्रिंग पण बॅगेत टाकल्या. पंकज नाही तर एखादा जर्मन. संधी कधी चालून येईल काहीच सांगता येत नाही. आपण नेहमी
तयार असायला हवं.
फ्लाईटमध्ये
आम्ही दोघे शेजारीच बसलो होतो. जवळ माझे प्रेम, माझा क्रश होता पण मी त्याला ते
सांगू शकत नव्हतो. बाजूला वाकून त्याच्या ओठांचे चुंबन घ्यावे असा मोह होत होता पण ते एक दोन फुटांचे अंतर नव्हते, आमच्यातली ती एक दरी होती.
“काय ऐकतो आहेस”, पंकजने विचारले. माझ्या कानातला एक इयर प्लग
काढून मी त्याच्या कानात सरकवला.
मी
ज्योत प्रीतीची ही, जळते तुझ्याचसाठी
होऊन
तू पतंग घे झेप भेटीसाठी
सदभाग्य
हे सुखाचे नशिबी तरी असे का?
कानात सांग माझ्या, मी आवडे तुला का?
माझी अबोल प्रीती, नयना तुझ्या कळे का?
त्याने
स्मितहास्य करून इयरप्लग पुन्हा माझ्याकडे दिला.
शहरापासून
दूर, एका निसर्गरम्य गावात आमचे
ट्रेनिंग सेंटर होते. युरोपमध्ये तशीही लोकवस्ती फार नसते. आम्ही एकाच सर्व्हिस
अपार्टमेंट मध्ये राहत होतो. दोघांना दोन खोल्या होत्या. ट्रेनिंग सुरु झाले.
मला
थोडेफार कुकिंग येते. कधी मी घरी बनवायचो किंवा मग आम्ही दोघेही बाहेर जेवायला
जायचो. साधारण आठवडा गेला असावा. एक दिवस पंकजला थोडा ताप आला होता. पण तो तसाच
ट्रेनिंगला आला. रात्री क्रोसिनची गोळी घेऊन झोपतो म्हणाला.
दुसऱ्या
दिवशी सकाळी मी उठलो. व्यायाम आंघोळ झाल्यावर मी चहा बनवला . पंकजच्या खोलीचे दार
ठोठावले. पण त्याचा काही रिस्पाँस आला नाही. थोड्या वेळ
वाट पाहून मीच दार ढकलले, उघडेच होते. आत गेलो तर पंकज
अजून झोपलाच होता. पण रूम मध्ये वास सुटला होता. मला शंका आली की पंकज बहुतेक फ्लश
करायला विसरला असावा.
टॉयलेट
तर स्वच्छ होते. हा झोपला का आहे ? याचा ताप कसा आहे ? म्हणून त्याच्या डोक्याला हात लावला तर तापाने फणफणला होता
पंकज. त्याला कसलीच शुद्ध नव्हती. बहुतेक त्या ग्लानिमध्ये त्याचे पांघरुणातच विधी
झाले होते. आता काय करायचे? मी पण काही फार अनुभवी नव्हतो. गांगरून गेलो. नोकरीला
लागून दोन अडीच वर्षेच तर झाली होती. परका देश, भाषा येत नाही, गाव छोटे.पुण्यात तर इतक्या सकाळी काळे कुत्रे पण दिसत
नाही.
आता
करायचे काय? असा विचार मी करू लागलो. इस थप्पड कि गुंज वगैरे डायलॉग माझ्या डोक्यात येत होते . पण माझ्या लाड्क्याला असे सोडायचे ? तो माझ्याशी कसाही वागलेला असो , माझं त्याच्यावर प्रेम आहे तर मी पंकजशी चांगलेच वागले पाहिजे. त्याच्यासाठी तर माझे अस्तित्व आहे ना? मग त्याला असाच सोडण्याइतका इतका क्षुद्र विचार मी कसा करतोय? माझी मलाच लाज वाटली.
पहिले तर मी त्याला साफ करण्याची मोहीम हाती घेतली. टॉयलेट पेपरचा आख्खा रोल वापरून मी त्याला कसे बसे साफ केले. त्याचे कपडे बदलले. डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. ट्रेनिंग सेन्टरच्या प्रमुखांना फोन लावून काय झाले आहे ते सांगितले. त्यांनी दहा एक मिनिटात रुग्णवाहिका बोलावून पंकजला हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था केली.
पहिले तर मी त्याला साफ करण्याची मोहीम हाती घेतली. टॉयलेट पेपरचा आख्खा रोल वापरून मी त्याला कसे बसे साफ केले. त्याचे कपडे बदलले. डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. ट्रेनिंग सेन्टरच्या प्रमुखांना फोन लावून काय झाले आहे ते सांगितले. त्यांनी दहा एक मिनिटात रुग्णवाहिका बोलावून पंकजला हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था केली.
दोन
एक दिवसात पंकजचा ताप उतरला. ढीगभर औषधे घेऊन तो पुन्हा परतला. या तापाने त्याला
प्रचंड अशक्तपणा आला होता. त्याची देखभाल मलाच करावी लागणार होती.
त्या संध्याकाळी
मी किचनमध्ये काही बनवत असताना मोठा आवाज झाला. पंकजच्या खोलीत गेलो तर तो पडला
होता. “काय झाले?” मी त्याला आधार देऊन उठवत असताना विचारले.
“अरे मला लघवीला जायचे होते
म्हणून उठलो पण तोल गेला. ताकद नाहीये माझ्यात,” पंकज खूपच अशक्त झाला होता. मी त्याला आधार
देऊन उभे केले . टॉयलेट पर्यंत घेऊन गेलो. पण त्याच्यात कणभरही ताकद शिल्लक नव्हती.
मीच त्याची ट्रॅकपँट खाली सरकवली आणि त्याला उघडा करून लघुशंका करायला लावली.
झाल्यावर पंकजचा अगदी सोटा झटकून आतसुद्धा टाकावा लागला. सुकृतचे लाड केले होते
त्या अनुभवाचा फायदा झाला.
पंकज
माझ्या आधाराने कसाबसा बेडवर येऊन कोसळला. पुढचे दोन तीन दिवस जवळपास प्रत्येक
गोष्टीत मी त्याला मदत करत होतो. त्याचे प्रातर्विधी, अंघोळ सुद्धा मीच घालत होतो. थोडेफार मालिश
करून देत होतो. पंकजने घरी मात्र काहीच सांगितले नाही. आई काळजी करेल म्हणून
त्याने हा सगळा प्रकार लपवूनच ठेवला. मलाही शपथ घातली की घरी काही सांगायचे नाही.
हे
सगळं करताना पंकजच्या अंगाशी जवळीक साधता येत होती पण त्याचा काही फायदा घ्यावा
असा विचारही कधी मनात आला नाही. मी पंकजवर प्लेटॉनिक लव्ह करायला लागलो होतो.
“जेवताना चव लागत नाही रे. आईच्या
साधंवरण भाताची आठवण येते,” पंकज होमसिक झाला होता. त्या
दिवशी गावात जाऊन मी तांदूळ आणि डाळ शोधली आणि घेऊन आलो. घरी येऊन मस्त पैकी
गुरगुट्या भात बनवला आणि पंकजला गरम गरम भात , वरण, लिंबू आणि मीठ कालवून खायला
दिलं.
“बिट्टू,” त्या दिवशी रात्री मी पंकजला जेवू घालून प्लेट
ठेवायला निघालो तशी त्याने मला हाक मारली.
“एक मिनिट, प्लेट ठेवून आलोच.” मी सिंक मध्ये प्लेट ठेवली आणि त्याच्याकडे
आलो.
तो
बेडवर बाजूला सरकला. शेजारी हात दाखवून त्याने मला बसायला सांगितले. मी बेडवर
बसलो. त्याने माझ्या मांडीवर हात ठेवला.
“बोल
मित्रा, काय म्हणतोस?” मी त्याच्या खांद्यावर हात टाकून विचारले.
त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरु झाल्या. “आय अॅम सॉरी बिट्टू, मी तुझ्याशी खूप निर्दयी वागलो.” त्याने माझे हात हात घेऊन आपल्या छातीशी कवटाळले होते.
“मला तू कळलाच नाहीस. हॉस्पिटल
मधली नर्स म्हणाली की तू माझी अगदी तिथली सुद्धा सफाई करून मला स्वच्छ केले होतेस.
कोण करेल रे एवढे माझ्यासाठी? मी त्या दिवशी तुला मारले आणि तरीही तू माझ्याशी एवढा
चांगला वागलास?”
मी
काही न बोलता त्याला जवळ घेतले. तो हुंदके देतंच होता.
“मी तुझ्याजागी असतो तर अश्या माणसाचे तोंडसुद्धा पहिले नसते.
आणि तू तर सगळे विसरून माझ्या मदतीला आलास. कोण आहेस रे तू माझा? का
माझ्याशी एवढा प्रेमाने वागतोस? आणि माझे खरे रूप कळल्यावर असाच वागशील का?” तो बोलतंच होता.
बहुतेक
शारीरिक अशक्तपणामुळे तो जरा जास्तीच भावनाप्रधान झाला होता. मी त्याच्या पाठीवर
थापटून त्याला शांत केले. औषधे दिली आणि झोपायला लावले. त्याच्या डोक्यावर थापटत
बसलो. माझ्या या जिवलगाच्या कानात कुणी सांगेल का? तो मला का आवडतो म्हणून .
(अपूर्ण)
पंकजच्या इतर गोष्टी
कानात सांग माझ्या - भाग २
जीवनात ही घडी भाग १
जीवनात ही घडी भाग २
(प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे ही आवश्यक बाब समजावी )
(अपूर्ण)
पंकजच्या इतर गोष्टी
कानात सांग माझ्या - भाग २
जीवनात ही घडी भाग १
जीवनात ही घडी भाग २
(प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे ही आवश्यक बाब समजावी )
मस्त गोष्ट
ReplyDeleteदुसरा भाग लवकर पोस्ट कर
कुठलंही ठोकठोकीच वर्णन नसताना तुला ही कथा आवडली हे महत्वाचे...दुसरा भाग नक्की येणार आणि लवकरच येणार👍
Deleteमला तुझ्या सगळ्याच गोष्टी आवडल्या आहेत
Deleteठोकठोकी पेक्षा मी तुझ्या लिखाणाचा फॅन आहे
Thanks Man :)
Deleteaawadla ka re dusra bhag?
DeleteKhup mast
ReplyDelete