Copy Not Allowed

Friday, 15 May 2020

लपवा छपवी भाग ८ Marathi Bisexual Life

#marathigay बेडच्या समोर असलेल्या फूल साइज आरश्यात जय आपला बांबू तोंडात घेणारा मिलिंद आणि त्याची संगमरवरी काया बघून उत्तेजित होत होता. पालथ्या पाडलेल्या मिलिंदची भरीव गोल गोल गांड आणि गच्च देह पाहून जय खुश झाला होता.

या आधीचे भाग
लपवा छपवी भाग १
लपवा छपवी भाग २
लपवा छपवी भाग ५
लपवा छपवी भाग ६
लपवा छपवी भाग ७


मिलिंदला वाटले होते की आपण गाळतो आहे म्हटल्यावर जय तोंड बाजूला करेल आणि चिक बाहेर येऊ देईल. पण इथे तर वेगळेच होत होत. वीर्य पतन होताना जाणवणार्‍या आनंददायक लहरी अनुभवत असलेला मिलिंद जयच्या गांडीपासून अलग झाला . त्याने उशीवर डोके ठेवले , पाय कडक केले आणि एक दोन तीन चार पाच ..... सात आठ पिचकार्‍या जयच्या तोंडात सोडल्या. मिलिंदच्या लवड्याला तो बुळबुळीतपणा जाणवत होता. जयसुद्धा ती खारट गोड चव अनुभवत त्याचा बुल्ला तोंडात धरून बसला होता.

आह जय ...आह आह करत मिलिंदने कंबर उचलली आणि शेवटचा चिकाचा थेंब गाळून तृप्ततेने डोळे झाकून घेतले.


आता पुढे

जयच्या तोंडात तो गरम गरम लाव्हा आला. मिलिंदच्या त्या दोन चिक्कूमध्ये एवढा मोठा चिकाचा साठा असेल असे जयला अपेक्षित नव्हते. मलूल पडू लागलेला छोट्या मिलिंदला , जय तोंडातून बाहेर काढू लागला. तेवढ्यात मिलिंदने शेवटची पिचकारी मारली जी जयच्या तोंडावर उडाली. जयने आधीच तोंडात धरलेला खारट गोड चिक गिळून टाकला आणि मिलिंदच्या जांघेत आपले डोके शांतपणे ठेवले.

मिलिंदसुद्धा नुकताच गळून गेल्यामुळे शांत पहुडला होता. जय मिलिंदच्या मांड्यांवरून हात फिरवत त्याची रेशमी त्वचा अनुभवत होता. त्याचे गरम श्वास मिलिंदच्या गोटयांवर आदळत होते. मिलिंदची झाटे त्या श्वासानी डोलत होती.

दोन चार मिनिटे गेली. मिलिंदच्या छातीवर जयचा ताठलेला लवडा विसावला होता. त्याची गरमी आणि ताठी मिलिंदला जाणवली. मिलिंदने हळूच जयच्या गांडीवर थापट मारली.

“अहो जय, इकडे या ना माझ्या कुशीत,” मिलिंद हळुवार आवाजात त्याला म्हणाला.

जय त्याच्या छातीवर 69 मध्ये झोपला होता. तो उठला आणि उशीवर डोके ठेवून मिलिंदच्या बाजूला झोपला.

“चिक थुंकला ?” मिलिंदने विचारले.

“नाही,” जयने गिळून टाकल्याचे खुणेनेच दाखवले.

“माय गॉड जय ... तुम्ही तर कधी तोंडात घेतला नाहीत म्हणालात . मग चिक कसा चाटून घेतला?” मिलिंदच्या निरागस चेहर्‍यावर कुतूहल होते.

“माझ्या राजा, मी दुसर्‍याचा लवडा आजवर चोखला नसला तरी स्वतःचा चिक तर चाटू शकतो की नाही?” जयच्या प्रश्नावर मिलिंदने मान डोलावली , "नॉर्मली माझा चिक तर पुच्चीतच जातो पण कधी तरी  मला स्वतःचा चिक चाटायला आवडतो . मस्त चव लागते. मग माझा चिक काय आणि तुझा काय ? चव तर तशीच असते की.” जयने सांगितले.

“पण मला..” मिलिंदचा पुढचा प्रश्न ओठातुन बाहेर आलाच नाही.

जयने पुढे झुकून , मिलिंदचे दीर्घ चुंबन घेतले. या जवळीकीसाठी जय गेले एक दीड वर्ष आसुसला होता. मिलिंदने सुद्धा दोन्ही पंजात जयचे तोंड धरले आणि दोघांच्या जिभा एकमेकीचा आस्वाद घेत झटू लागल्या.

मिलिंदचा मुखरस पिऊन तृप्त झालेला जय त्याला म्हणाला,” मिलि, यार माझा सोटा अजून अतृप्त आहे. खुश करणार का त्याला?”

एक मिनिट थांब असे बोटाने दाखवत मिलिंदने जयच्या चेहर्‍यावर पडलेला चिकाचा थेंब चाटून घेतला. स्वतःचा चिक चाटायची त्याला पण सवय होती. कधी  प्रेक्षा नाही,  म्हणून मिलिंदने हाताने गाळला तर तोसुद्धा  चाटून सगळा चिक गट्टम करून टाकायचा. जयला पण तीच सवय असणार हे त्याच्या लक्षात आले. पण त्याचा मूड काही वेगळाच होता. ... जय विचारत होता की खुश करणार का मला?

“आणि मी नाही म्हटलो तर ?” मिलिंदचा वात्रट्पणा सुरू झाला.

“तर आपला हात जगन्नाथ ,” जय हसून बोलला.

“रागावला नाहीत? मी नाही म्हणालो म्हणून?” मिलिंदने विचारले.

“ नाही रे मिलि .. माझ्या राजा . तू माझा मित्र आहेस. या जयने एखाद्याला मित्र मानले की त्याच्यासाठी तो काहीही करू शकतो. अगदी लवडा तोंडात घेऊन चिक पण पिऊ शकतो. त्यात कुठलीही परतफेड अपेक्षित करत नाही मी. तुझ्यावर उपकार केलेत असे ही दाखवत नाही की तुला गृहीत पण धरत नाही. माझा चॉइस तुला चोखून देण्याचा , आनंद देण्याचा होता. तो मी केला. मला आनंद द्यायचा की नाही हा तुझा चॉइस आहे. आता निर्णय तुझा. मी जबरदस्ती करणार नाही. “ जयने गंभीरपणे सांगितले.

“एक्झाक्टली याचसाठी तूम्ही मला आवडलात. त्या रात्री दापोलीला मी झोपेत असताना किंवा सकाळी टॉवेल पडल्यावर तुम्ही मला पटवू शकला असतात पण तुम्ही तसे केले नाही. मला शुद्धीत राहून निर्णय घ्यायला वेळ दिलात, चॉइस दिलात . हेच तर मला आवडले,” बोलता बोलता मिलिंदने जवळ येऊन जयचा कीस घेतला.

“आपल्या या ट्रूथ अँड डेयर गेमला एक हॅप्पी एंडिंग द्यायचे आहे . कसे देऊ ? हाताने की तोंडाने?”

मिलिंदच्या या प्रश्नावर जयने केवळ ओठ विलग करून आपली इच्छा दाखवली.

“ओके जय दादा...देतो चोखून तुम्हाला. गोव्याचे आदरातिथ्य आम्ही पण दाखवून देतो,” असे म्हणत मिलिंद 69 मध्ये जाऊ लागला.

“तसे नको रे. मी उभा राहून देतो तोंडात, मला तुझे तोंड झवायचे आहे,” जय बेडवरून उठला.

जयने मिलिंदला बेडवर पोटावर झोपवले आणि जय स्वतः बेडच्या बाजूला उभा राहिला. मिलिंदने तोंड उघडले तसा जयने त्याचा ताठलेला बांबू मिलिंदच्या तोंडात दिला. आणि उभा राहून कंबर मागेपुढे करत मिलिंदचे तोंड झवू लागला. जयची झाटे नसल्यामुळे तो त्याचा बांबू सिधा मिलिंदच्या गळ्यापर्यंत सरकवत होता.

Thanks from Internet

मधूनच मिलिंद त्याचा लंड बाजूला करून गोट्या चोखत होता. बेडच्या समोर असलेल्या फूल साइज आरश्यात जय आपला बांबू तोंडात घेणारा मिलिंद आणि त्याची संगमरवरी काया बघून उत्तेजित होत होता. पालथ्या पाडलेल्या मिलिंदची भरीव गोल गोल गांड आणि गच्च देह पाहून जय खुश झाला होता.

ज्यासाठी अट्टहास केला होता ते स्वर्गसुख त्याला आज भरभरून मिळाले होते. आपल्या दोन्ही हातांनी ते मिलिंदच्या केसांचा रेशमी स्पर्श घेत होता. डोक्यात फिरणार्‍या जयच्या बोटातून मिलिंदला सिग्नल मिळत होता. त्या प्रमाणे कधी थांबायचे , कधी बाहेर काढायचा कधी स्पीड वाढवायचा हे मिलिंदला समजत होते. शब्दावाचून कळले सारे...अशी दोघा जिवलग मित्रांची अवस्था होती.

एका पॉइंटला मिलिंदने आपल्या ओठांची आणि जिभेची पकड गच्च केली. जयने मिलिंदचे तोंड चोदण्याचा स्पीड वाढवला.

“आह आह मिलि... मिलि आय लव्ह यू ... “ जयचे काम विव्हळ सुस्कारे रात्रीच्या त्या शांततेचा भंग करू लागले. मिलिंदने जयचा बांबू ओठांच्या पकडीत असा काही गच्च धरला होता की जयला एक तसूभरही हालता येत नव्हते. दोघांची आतुरता त्या वेगातून,त्या पकडीतून , त्या मिटलेल्या डोळ्यातून झळकत होती. खूप प्रतिक्षेनंतर मिळालेले खेळणे जसे गच्च धरून ठेवतो तसे जयने मिलिंदचे केस गच्च धरले होते. .... ये दूरी सही जाये ना ... दो जिस्म एक जान .... असे दोघे एकरूप झाले होते.

“आ आ आ आ.. अॅम कमिंग बेबी ..अॅम कमिंग .... “

अचानक जय थांबला. मिलिंदच्या लक्षात आले की जयच्या ढगाला लागली कळ .... ते हजारो लाखो करोडो शुक्रजंतू घेतलेले वीर्य काही क्षणात मिलिंदच्या तोंडात दाखल झाले. मिलिंद तसाच पडून राहिला. जेव्हा जयचा शेवटचा थेंब बाहेर आला त्यानंतर जयने स्वतःहून त्याचा लंड बाहेर काढून घेतला. आणि मिलिंदच्या शेजारी लोळण घेतली.

मिलिंद जयच्या कुशीत घुसला आणि त्याच्या केसाळ छातीत डोके घुसळत म्हणाला.... “खुश झाले राजे साहेब?”

“हम्म ... “ जयचा फक्त एक तृप्त हुंकार .

दोघांना झोप आवरत नव्हती. एकदा झवून झाले की पुरुषांच्या शरीरात झोपेचे केमिकल्स वाहू लागतात आणि स्त्रिया मात्र जाग्या राहू शकतात. आणि स्त्रियांना झवून झाले की गप्पा मारायच्या असतात तर पुरूषांना झोपायचे असते.

इथे जय आणि मिलिंद दोघांनाही झोपायचे होते. काही जास्ती न बोलता दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि निद्रेच्या अधीन हे अपार सुखाचे क्षण साठवत झोपून गेले.

सकाळी जयला जाग आली तेव्हा चांगले उजाडले होते. सात साडेसात तरी वाजले असतील. जयने डोळे उघडून बाजूला पाहिले. मिलिंद नव्हता. तेवढ्यात स्वयंपाकघरातून आवाज आला. मिलिंद बहुतेक चहा करत होता.

जय उठला आणि दात घासून परत बेडवर लोळायला आला. दोन चार मिनिटात एक आकर्षक लाल टी शर्ट आणि खाकीची बर्म्युडा घातलेला मिलिंद चहा घेऊन आला. वाफाळत्या चहासारखाच जयला तो सुद्धा चाखावा असे वाटले.

“गुड मॉर्निंग... कशी लागली झोप... ?” मिलिंदने उत्साहात विचारले.

“हम्म काल मस्त लागलास.... मग झोपही मस्त लागली,” जयने त्याचा विनोदाचा चॅनेल सुरू केला.

हसत हसत दोघांनी चहा घेतला. बेडच्या बाजूला चहाचे कप ठेवून जयने मिलिंदला जवळ येण्याची खूण केली.

“रागवला नाहीस ना माझ्यावर?” जयने विचारले.

“कशाबद्दल रागवायचे ?” मिलिंद .

“कालच्या गेमबद्दल... नंतरच्या त्या... “ जय बोलू लागला.

“चूक झाली असे वाटते आहे का तुम्हाला जय ? “ मिलिंद स्पष्ट होता.

“मला तरी वाटले नाही. कालची मजा ही जर चूक असेल तर मी तुझ्याबरोबर कायम चुकीचे वागेन . पण तुझे काय ? आपल्यात जे झाले त्याबद्दल तुला काय वाटते ? मिलि.... म्हणजे तुला चूक वाटत असेल तर स्पष्ट सांग मला...” जय एकदम इमोशनल झाला होता.

मिलिंद पुढे सरकला आणि त्याने जयला मिठीत घेतले,” अहो किती विचार करता आणि कशाला ? मी एकदम ओके आहे. मला आवडले तुमच्याबरोबर हे सगळे करून. आणि तुम्ही म्हणाला तसं माझं पण आहे. ही चूक असेल तर मी परत परत करेन.... पण फक्त तुमच्या बरोबर.”

बोलता बोलता मिलिंदने जयचे ओठ आपल्या ओठात अडकवले आणि हाताने तो छोट्या जयकडे जाऊन अंदाज घेऊ लागला. तो सुद्धा उठलाच होता.

“जय .. एक विचारायचं होतं तुम्हाला,” मिलिंद त्याच्या मिठीत असताना बोलला.

“विचार की,” जय म्हणाला. मिलिंदचे उत्तर ऐकून तो थोडा रीलॅक्स झाला होता.

“मी तुम्हाला एवढा कधी आवडलो ? का आवडलो?” मिलिंदचा हा प्रश्न ऐकून जय भूतकाळात गेला. लग्न झाल्यावर त्याने समिधाला सुद्धा हाच प्रश्न विचारला होता.

“त्या दिवशी माझ्या घरी आपण पार्टीला बसलो तेव्हा वाटले की तुझ्याशी माझे विचार किती मिळते जुळते आहेत. वाटले की तू बरोबर असावा नेहमी बरोबर असावा. मनात येईल ते तुझ्याशी बोलता यावे. तू समजून घेशील मला ... समिधा माझी बायको तर आहेच पण माझी चांगली मैत्रीण सुद्धा आहे. तरीही काही गोष्टी तिच्याशी बोलता येत नाहीत. काही गोष्टी बोलायला , मन मोकळे करायला मित्रच हवा असतो.

म्हणजे अंबरीश आणि कौस्तुभ माझे शाळेपासूनचे मित्र आहेत आम्ही काय वाट्टेल ते शेअर करतो पण काही वेळा त्यांच्याशी तार जुळत नाही रे ... लेव्हल मध्ये फरक आहे असे वाटते. ...तुझ्याशी बोलतो ना तेव्हा असे वाटते की तू समजून घेतोस मला...

एकदा मने जुळली ना की शरीराचे मिलन होणे ही फक्त फॉरमॅलिटी होऊन बसते. मग एक दुसर्‍याच्या शरीराची किळस वाटत नाही की मजाक उडवावा असेही वाटत नाही. जे आहे ते आपलेच आहे , आपल्याच माणसाचे आहे मग कसला संकोच आणि कसले आढेवेढे ?” जय भरभरून बोलत होता, मोकळा होत होता.

“ मग का एवढा वेळ लावलात जय ? तुम्ही त्या पार्टीनंतर , त्या दिवशी मी सन बाथ घेताना तुम्ही आलात.... त्यानंतर तुम्ही मुठ्ठ्या मारल्या हे ही कळले मला ... दापोलीच्या पिकनिकमध्ये... फार वेळ वाया घालवलात की.... का इतका उशीर केलात ? ” मिलिंदने विचारले.

“एक मिनिट एक मिनिट.... तुला कसे कळले की मी त्या दोन्ही प्रसंगानंतर मुठ्ठ्या मारल्या म्हणून ,” जय चकित झाला.

“ अहो जय , एक तर तुम्ही घट्ट पॅंट घालता. तुमचा लंड उठला की सहज कळतो. त्यात परत तुम्ही तो चड्डीत अॅडजस्ट करण्यासाठी दहा वेळा हालवता. मग तर अजूनच लक्षात येते. आपले दोघांचे बाथरूम समोरासमोर आहेत. तुमच्या बाथरूम खिडकीच्या काचा जरी बंद असल्या तरी प्रकाशाच्या सावलीत घपा घप हालणारा तुमचा हात दिसायचा मला..... आणि खरं सांगायचं तर मी सुद्धा त्याच वेळेला आमच्या बाथरूममध्ये मुठी मारायला आलो होतो,” बोलता बोलता मिलिंद जयच्या छातीवर विसावला.

जयने त्याच्या चेहर्‍यावर हात फिरवत आपली बाजू मांडायला सुरुवात केली.

“उशीर का केला याचं उत्तर कसं देऊ मी.... मला तू आवडलास पण विचारणार कसे ? तुझे आयुष्य मस्त चालू आहे. .. तसे तर माझे आयुष्य पण कूल आहे. सेक्स लाईफमध्ये असा काही प्रॉब्लेम नाही. मग असे कसे विचारणार की माझ्या बरोबर संबंध ठेवतोस का?

समोर राहताना तुझ्याशी मैत्री अशी जुळली की जसे जन्मांतरीचे नाते... तुझ्या सारखा मित्र गमावणे .. केवळ सेक्सच्या लालसेने गमावणे मला परवडले नसते. मी असे काही तुला विचारले असते आणि तुला माझी किळस आली असती तर ? माझ्यावर रागावून माझ्याशी संबंध तोडले असतेस तर ?

नाही नाही.... स्वर्ग मिळाला तरी माझा मित्र तुटणे मला आवडणार नाही.... तुझ्यासारखा समविचारी मित्र तोडणे तर मला कधीच मान्य नाही. … तुझा अंदाज पण येत नव्हता... कधी इतका जवळ यायचास की वाटायचे असाच याला झवून टाकावा. कधी दोन दोन महीने फिरायला पण यायचा नाहीस... कसं समजणार मी तुझ्या मनात काय आहे ते ?”

जय बोलत असताना मिलिंदने त्याला जवळ ओढले आणि किसिंगचा जबरदस्त वर्षाव करू लागला....

“आता आहेना मी तुमचा ... जसा हवा आहे तसा मिळेल मी तुम्हाला.... “ मिलिंद कानात कुजबुजला....

“आजचा काय प्रोग्रॅम आहे ? कुठे बाहेर जायचे आहे की इथेच कल्ला करायचा ?” जयने विचारले.

“चला ना पणजीला जाऊ यात. तुम्हाला टुरिस्ट एरिया सोडून पणजी दाखवतो. आवरून घ्या. आता तो गवंडी येईल. त्याला काय काम करायचे ते सांगू आणि आपण निघू,” मिलिंदने प्लान सांगितला.

थोड्याच वेळात मिलिंदने बोलवलेला गवंडी आला. त्याच्याशी कामाचे ठरवून दोघे पणजीला निघाले. दिवसभरात मिलिंदचे पणजीत असणारे काही मित्र भेटले. जयला त्याच्या ऑफिसमधील सहकार्‍याचा फोन आला. त्याच्याशी सोमवारी कधी , कुठे भेटायचे ते ठरवून जयने त्याला काही फाइल्स तयार ठेवायला सांगितल्या.

संध्याकाळी दोघे घरी आले. गवंडी त्याचे काम अर्धवट करून गेला होता. दिवसभर बाहेर फिरून दोघांचे कपडे घामट झाले होते.

“आंघोळ करायला पाहिजे यार. ... फार उकडते आहे...” जय म्हणाला.

“हम्म ... प्रेक्षा असती तर तिलाच संगितले असते मला आंघोळ घाल म्हणून.... माझ्यात आता तेवढेही त्राण उरले नाहीत,” मिलिंद नाटकीपणे म्हणाला.

“ मिलि... रांडेच्या मनात आहे ते स्पष्ट सांग की लेका...आंघोळ घालू का तुला ? चालेल का ?” जयने त्याचा इशारा ओळखून विचारले....

गालातल्या गालात हसत मिलिंदने होकारार्थी मान हलवली.

“चल मग आत .... खुश करतो तुला...” दोघे बेडरूममध्ये असणार्‍या बाथरूमकडे जाऊ लागले.

“स्पष्ट सांगत जा रे मिलि .. तू काहीही मागितलेस तरी मला राग येणार नाही... ते गाणे आहे ना .. दिल दिया है जान भी देंगे ... तसं माझं आहे... लंड लिया है गांड भी देंगे....तुझ्यासाठी काय पण, कधी पण आणि कुठे पण, ” जय हसत हसत बोलला आणि मिलिंदला पण हसू आवरेना...
Thanks from Internet
बाथरूमच्या बाहेर उभे राहून जयने मिलिंदचे कपडे उतरवले, स्वतःचेही उतरवले. आतला शॉवर चालू केला.

मिलिंद नुसता अंगावर पाणी घेत उभा होता... जयने बाजूचा शॉवर जेल हातात  घेऊन मिलिंदचे अंग चोळायला सुरुवात केली... मागे उभा राहून मिलिंदची भव्य पाठ, त्याने पहिले चोळली  आणि हात तसेच पुढे नेऊन त्याचे गुलाबी निप्पल्स तो चोळू लागला. पुरूषांचे निप्पल चोळून, त्यांना चिमटीत धरून किंवा दाताच्या चिमटीत हलकेच पकडून फार मजा येते हे जयला अनुभवाने  माहित होते. तीच मजा तो मिलिंदला देत होता. मिलिंदच्या काखा वर करून त्याच्या घामाचा तो पुरुषी गंध जय घेऊ लागला.

तिथे साबणाची वडी फिरवून त्याने तो साबण मिलिंदच्या कमरेवर नेला. आता गुडघ्यावर बसून जय मिलिंदचे गुप्ताङ्गे साफ करू लागला. काळा , जंगलात लपलेला,  ताठी दाखवणारा तो अजगर  आता शांत झाला होता. पण जय काय ऐकणार थोडेच होता? जयने मिलिंदच्या सुपड्यावरची त्वचा मागे नेऊन तो गुलाबी सुपडा उघडा केला आणि हळुवार हातांनी  तिथे साबण चोळला.....

मिलिंदच्या गोट्या , बोचा , मागची झाटे, जांघा.... जयचा हात सफाईने फिरत होता. जणूकाही त्याचेच अंग प्रत्यंग आहे असा....... दापोलीच्या पिकनिकमध्ये जयला त्या साबणाचा केवढा मत्सर वाटला होता. आज तोच साबण घेऊन जय त्याच्या लाडक्या मिलिंदला सुख देत होता... जयला मिलिंदच्या गोट्या घट्ट झाल्या सारख्या वाटल्या . जयने वर मान केली तेवढ्यात मिलिंद बोलला ......

“जय ... मी काही मागितले तर तुम्ही रागवणार का माझ्यावर ?”

(अपूर्ण )



  • या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
  • अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
  • प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 





18 comments:

  1. ओह म्हणजे गोष्ट आहे पुढे चालू! हा भाग पण मस्त झाला

    ReplyDelete
  2. my dear,आता आमच्यात पण एखादं केमिकल वाहायला लागलं आहे बिट्टू . मज्जा आली.
    तूझा
    जान.

    ReplyDelete
    Replies
    1. जान, एन्जॉय डियर. कधी केले आहेस का असे काही ?

      Delete
  3. Please instagram var ye na

    ReplyDelete
    Replies
    1. यार तिथे येऊन काय करू? आपण तर खरे नाव पण वापरत नाही. तिथे फोटो कोण टाकणार ? मी quora , pinterest , twitter वर आहे.तेवढे पुष्कळ आहे.

      Delete
  4. वर्णन अगदी सुरेख केले आहे. खूपच विस्तारपूर्वक लिखाण केले आहेस. सोबतच दोघांचे संभाषण देखील असल्याने रंगत असूनच वाढत जात आहे. मिलिद एक एक प्रश्न विचारून आपल्या सगळ्या शंकांचे निरसन करून घेत आहे तर जय देखील काही एक न लपवता सगळे खरे सांगत आहे. आपल्या भावना मोकळ्या करत आहे. असे मित्र मिळायला तितकीच तपस्या देखील लागते जी कि जय ने केली आहे. दोघांचा रोमान्स असाच सुरु राहावा असे वाटते. कथा हळुवारपणे पुढे सरकत आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. अनमोल, मित्रा धन्यवाद

      Delete
  5. मसाज घेताना किव्वा सलून मध्ये असे काही अनुभव लिहावेत

    ReplyDelete
    Replies
    1. आपको armpits का स्मेल अच्छा लगता है मौजे भी big turn on

      Delete
  6. ओ हो बिट्टू शेठ क्या बात है वल्ला मजा आ गया / लौक डाउन के वजसे से ऐसी जगह फस था की नेट ही बंद था /आज एक साथ सारे 1 से 8 पढ़ डाले और 2 -3 बार चिक बाहर आया / क्या बात क्या बात क्या बात
    आप का टेकनीक इतना जबर्दस्त है न के आप ऐसा लिखते हो आदमी का रॉम रॉम खिल जाता है
    मस्त डीअर आप ऐसे ही लिखते रहे और हम पढ़ते रहे लवली

    ReplyDelete
    Replies
    1. मधुर, थँक्स यार .खूप दिवसांनी तिझी दिलखुलास प्रतिक्रिया वाचून मजा आली.

      Delete
  7. मसाज चा एक अनुभव अगदी सुरुवातीला लिहिला होता "अनपेक्षित लाभ" या नावाने. मग एक लिहिला होता "पधारो सा" या नावाने. पण एकाच प्रकारचा
    अनुभव बोअर होतो म्हणून परत परत लिहीत नाही.
    बाकी सलून बद्दल लिहायचं आहे.
    तुझा
    बिट्टू

    ReplyDelete
  8. आता कर रे publish आजची कथा.

    ReplyDelete
    Replies
    1. किती घाई रे.बघ केली प्रसिद्ध.
      https://chikanamulaga.blogspot.com/2020/05/lapawachhapawi-9.html?m=1

      Delete
  9. वाचकांच्या प्रत्येक टिप्पणीची तू दखल घेतोस. तुझा हा स्वभाव खूप भावतो मला. Thanks.

    ReplyDelete
    Replies
    1. बस का राव .वाचकांसाठी लिहायचे तर त्यांच्याशी संवाद सुद्धा साधला पाहिजे की. Thanks for your observation.

      Delete

Followers