Copy Not Allowed

Friday, 12 June 2020

तुम तो ठहरे परदेसी भाग २ Marathi Gay Story

#marathigay त्याने त्याची पान खाऊन लाल झालेली जीभ माझ्या भोकावर टेकवली... आह तो रेशमी स्पर्श .... त्याचे ते आत घुसणे... ती गरमी.... काही क्षणात ती नरम जीभ बाजूला झाली आहे रो रो करत त्याच्या लवडा बाणासारखा माझ्या भोकात घुसला.


आपल्या ब्लॉगचे वाचक रझा यांनी स्वतःची प्रेमकहाणी शेअर केली आहे. कुणाला विनाकारण त्रास होऊ नये म्हणून कथेतील पात्रांची नावे आणि संदर्भ मी बदलले आहेत. या बदलांमागे वाचकांना काही तरी वेगळे आणि दर्जेदार वाचायला मिळावे , रझाची प्रेमकहाणी समजावी , त्याच्या मनातली आर्तता, तो प्रेमाचा आवेग समजावा एवढेच कारण आहे. रझा यांच्याशी संपर्क साधायचा असल्यास razakhan83900@gmail.com या ईमेल आय डी वर संपर्क साधावा.

========================================================================

या आधीचा भाग
तुम तो ठहरे परदेसी भाग १

दहा एक मिनिटे चोखले तरी ते हत्यार गळायला तयार नव्हते. शेवटी त्याने माझे तोंड बाजूला केले आणि मी त्याच्याकडे पाहिले...... त्याच्या नजरेतला भाव सहज समजत होता....माझी गांड फाडायला तो तयार होता.....पण मी काय करणार होतो ? माझी नाजुक...कोवळी .... अजून सील न तोडलेली गांड काय करणार होती ? 

जे चालू होते ते  चुकीचे होते, माझ्या मनाविरुद्ध होते असे मी म्हणू शकणार नाही. त्याने जेव्हा मला रात्रभर रहायला बोलावले तेव्हा मी तरी काय वेगळी अपेक्षा करत होतो ?

आता पुढे


आमच्या मीलनाचा क्षण जवळ आला होता. बहुतेक अल्ताफ फुल्ल तयारी करून आला होता. तो उठून बसला. बाजूच्या बॅगमधून त्याने कंडोम काढले. एक कंडोम लवड्यावर चढवला. एक ट्यूब बाहेर काढली...

“आजा मेरे रझा ... तेरी गांड सहलाता हूं ,” असे म्हणून त्याने मला मांडीवर बसवले आणि ट्यूबमधला मलम , बहुतेक लुब्रीकंट जेली होती , बोटावर घेऊन माझ्या गांडीत घालू लागला.

“आसान होगा तेरेको.... लगवा ले....” असे म्हणत त्याने माझ्या भोकाचा मसाज केला.

हळूच त्याने मला पलंगावर घेतले. माझी कंबर बेडच्या कडेवर ओढून तो उभा राहिला. माझे पाय त्याने आपल्या खांद्यावर घेऊन त्याचा मार्ग मोकळा केला. मला खरच काही कल्पना नव्हती की पुढे काय होणार आहे. त्याने सुपडा हळूच माझ्या भोकावर सेट केला आणि एकच दणका मारला.....

“अम्मा ......मेलो मेलो आआआ आआआआ ” माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकले. आई आठवली.... गांडीचे भोक अक्षरशः फाटले होते. भोकात आग लागली होती.

मी त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करू लागलो. त्याचा अर्धा लवडा माझ्या बिळात पक्का बसला होता. त्याने माझी कंबर धरून ठेवली होती. त्याची ताकद माझ्यापेक्षा जास्तीच होती. पहिल्याच दणक्यात त्याचा  कंडोम फाटल्याचे अल्ताफच्या लक्षात आले .

पाच दहा मिनिटे थांबून त्याने परत एकदा माझी गांड ओली केली , कंडोम चढवला आणि तो पुन्हा माझ्या बिळात घुसू लागला. मी रडकुंडीला आलो होतो. पण थांबायची माझीही तयारी नव्हती.

“ चिंता मत कर ...रझा .. पहली बार थोडा तकलीफ होता है फिर मजा आने लगेगा...” माझ्या कानात अल्ताफ बोलू लागला. मी सहन करत होतो. त्याच्या प्रत्येक दणक्याला माझ्या पोटात कळ येत होती. तो माझे पाय, माझ्या मांड्यांची पोझिशन बदलून त्याचा लवडा सहज कसा आत बाहेर करेल ते बघत होता पण माझ्या गांडीची तयारी नव्हती.

एका क्षणी मला सहन होईना. मी त्याला दूर लोटले आणि रडू लागलो.

“चल बे ... नाटक मत कर लडकी लोग का माफिक. चल गांड दिखा…” अल्ताफ रागाने आणि कोरडेपणाने म्हणाला. मघाशी एवढ्या गोडी गुलाबीत बोलणारा अल्ताफ एकदम परक्यासारखा आवाज काढत होता. मी दुखावल्या चेहर्‍याने त्याला म्हणालो ,” भोत दर्द हो रा अल्ताफ...हाथ से दबाता हू....  नै तो मुह मे लेता हूं ...”

माझे बोलणे पूर्ण व्हायच्या आत तो कडाडला “अरे इतना खर्चा किया ये हॉटेल रूम का, ओ क्या मुह मे दिलाने के लीये ? चल च्युतिया मत काट मेरेकू .... गांड खोल ....”

त्याच्या डोळ्यातून आग ओकली जात होती. मी घाबरलो आणि तंगड्या वर करून त्याला आत घेण्याचा प्रयत्न करू लागलो. लंड जसा आत गेला तसा त्याचा चेहरा बदलला आणि तो डोळे मिटून धक्के देऊ लागला.. मला सहन होत नव्हते फक्त माझ्या अल्ताफसाठी मी ते सहन करत होतो. बराच वेळ झाला तरी तो पाणी सोडत नव्हता. शेवटी मला घाम फुटल्याचे त्याने पाहिले आणि तो थांबला.. 
Thanks from Internet



आम्ही दहा पंधरा मिनिटे थांबलो. अल्ताफचा कंडोम परत फाटला होता. त्याने नवा कंडोम चढवला.. त्यावरून जेली लावली, मला पालथा करून माझ्या भोकात जेलीने भरलेले बोट घुसवले....

“मेरे नवाब ...अब तू मेरे पे चढ ले,” अल्ताफ मला गोडीत म्हणाला खरा पण त्याचा रोख, मी त्याची गांड मारणे, असा नव्हता तर मी वर बसून त्याचा लंड गांडीत घालून घेण्याचा होता. अल्ताफ बेडवर पडला. त्याचा कडक बांबू जमिनीत खुट्टा उभा करावा तसा ताठ उभा होता.

त्याचे गोड बोलणे ऐकून मी खुश झालो. मी त्याच्या दोन्ही बाजूला पाय टाकून त्याच्या पोटावर आलो . गांड वर करून हळूच त्याचा लवडा माझ्या गांडीत घालून घेतला. हळू हळू मला सहन होईल असा वर खाली होऊ लागलो. हे जरा सहन करता येत होते. काही वेळात मी दमलो. गुडघे दुखायला लागले. आणि अल्ताफने सुद्धा खालून कंबर वर करून माझ्या गांडीला धक्के द्यायला सुरुवात केली.

त्याचा कडकनाथ दरवेळी माझ्या गांडीची कवाडं भेदून आत घुसायचा... घुसळून मला हलवून बाहेर यायचा जरा निश्वास टाकला की परत आत यायचा... गुडघे दुखू लागल्यावर मी आपला डॉगी पोझ मध्ये बसलो आणि अल्ताफ नवा कंडोम लावून माझ्यावर चढला. दर दणक्याला त्याचा जोर आणि वेग वाढत होता. माझ्या लक्षात आले की माझा दिलबर आता त्याचे प्रेम माझ्या गांडीत सोडणार आहे. मी सहन करत राहिलो. मजा पण तेवढीच येत होती.

शेवटी त्याने गचकन शॉट मारला आणि तसाच स्तब्ध थांबला. माझ्या लक्षात आले की नळाला पाणी यायची वेळ झाली. अल्ताफने कंडोम घातला असल्याने माझ्या गांडीत त्याचा चिक पसरला नाही. काही वेळात तो बाहेर निघाला आणि दमेलला मी पडून राहिलो. तो ही शांत झाला.

दहा एक मिनिटांनी तो उठला आणि बाथरूममध्ये जाऊन स्वच्छ झाला. मग मी सुद्धा जाऊन गांड धुवून आंघोळ करून बाहेर आलो. साडे आठ वाजले होते. तास दीड तास कसा गेला ते कळले सुद्धा नव्हते.

आम्ही बाहेर जाऊन जेवण करून आलो. पाऊस थांबला होता. चालताना मी हळूच चालत होतो. गांड अक्षरशः सोलवटून निघाली होती. तासभर पडून टी व्ही पाहिला. अल्ताफचे मला कुरवाळणे, माझे कौतुक करणे, माझी चुंबने घेणे चालूच होते.

“कूच भी बोल रझा ... तेरे साथ भोत मजा आ रहा मेरेको...” असे म्हणत तो मला मस्का मारत माझी कळी खुलवत होता.

साडे दहाच्या आसपास सगळे जग झोपत होते तेव्हा माझा ठोक्या उठला..... टी व्ही बघता बघता त्याने मला जवळ खेचले. आम्ही दोघेही नागडेच होतो. त्याचे हत्यार पुन्हा जागे होऊ लागले होते.

“फिरसे ?” मी चकित होऊन विचारले....

“मेरे राजा... तू चीज ही ऐसी है की जी भरना मुश्किल है.. मना मत करना. आज रूमका पुरा पैसा वसूल करेंगे आपन,” अल्ताफच्या स्वरात एक हुकूम होता ....माझ्या देहाची त्याला एवढी आवड लागल्याचे पाहून मी पण खुश झालो...

“ गांड बडी दुख रही है ,” मी म्हणालो.....

“ दे तो गांड..... ऐसी चुम्मी लुंगा की फिरसे खुल जाएगी.... कहेगी खुल जा सिम सिम... “ हसत हसत अल्ताफ बोलला.

मी डॉगी पोजमध्ये बसलो आणि त्याने त्याची पान खाऊन लाल झालेली जीभ माझ्या भोकावर टेकवली... आह तो रेशमी स्पर्श .... त्याचे ते आत घुसणे... ती गरमी.... काही क्षणात ती नरम जीभ बाजूला झाली आहे रो रो करत त्याच्या लवडा बाणासारखा माझ्या भोकात घुसला. मी कळवळलो...

मी इकडे तिकडे हळू नये. भोकातून लंड बाहेर ढकलू नये म्हणून अल्ताफने माझे खांदे धरून ठेवले होते.

“रुक . हिल मत” असे मधूनच तो करड्या स्वरात बजावत होता. घोड्यावर बसलेल्या स्वारासारखी त्याने त्याची मांड माझ्यावर कसून टाकली होती. गच गच .....ऊऊऊ ऊऊऊ आं आं आं माझ्या भोकाची अगदी वाट लागली होती. अल्ताफ किती पुरुष होता ते मला दिसत होते. एकदा गळून झालेला असला तरी त्याचा ताठा , त्याचा जोर कणभर सुद्धा कमी नव्हता.

“जन्नत है रे तू... कमाल है तेरी गांड... ऐसी जवानी तो कभी देखीच नही...” अल्ताफ मधूनच माझ्याशी जे गोड बोलत होता ते ऐकून मी तृप्त होत होतो. माझा त्रास विसरत होतो. नव्या जोमाने गांड सैल करून त्याला आत येऊ देत होतो.

पहाटे परत एकदा अल्ताफ ताठला आणि माझ्यावर चढला. पहाटेच्या त्या वेळी त्याला चढवून घेताना एखाद्या नुकताच निकाह झालेल्या दुल्हनसारखा मी त्याला जवळ घेत होतो , त्याच्या केसातून हात फिरवत होतो...त्याच्या पिळदार दंडाचे आणि झवाड लंडाचे सुख अनुभवत होतो. माझ्या देहाचे हाल होत होते पण निदान त्याला तरी मी आनंद देतो आहे याबद्दल बरे वाटत होते.

सकाळी मी हॉटेलमधल्या गरम पाण्याने आंघोळ केली. गांड गरम पाण्याने शेकून घेतली. जरा बरे वाटले. नाश्ता करून आम्ही हॉटेल सोडले. तो पुण्याला गेला आणि मी माझ्या गावाला. वाटले त्याचा फोन येईल. पण कसले काय. तो कामात बिझी असेल अशी मी समजूत करून घेतली.

पुढचे दोन दिवस माझ्यासाठी खूप अवघड गेले. गांड दुखत होती, पोट दुखत होते. कुणाला सांगता येत नव्हते. डॉक्टरकडे किंवा केमिस्टकडे गेलो असतो तरी गावभर चर्चा झाली असती. चालायला लागले की गांडीत खुट्टी ठोकली आहे असे वाटत होते. पुरूषांचे लवडे, बाया त्यांच्या पुच्चीत कसे घेत असतील असा प्रश्न मला सारखा पडत होता.

दोन तीन दिवस पेन किलर गोळ्या खाल्ल्यावर मी नॉर्मल झालो. अल्ताफ बहुतेक कामात होता. दोन दिवस त्याच्याशी बोलणे पण झाले नव्हते. तिसर्‍या दिवशी त्याचा फोन आला. तोच मधाळ आवाज...

माझ्या बरोबर झवून त्याला जशी जन्नत मिळाली होती. तो सारखी माझी स्तुति करत होता. आजपर्यंत तो एवढा खुश कधीच झाला नव्हता . माझ्या लाडक्या अल्ताफला मी खुश करू शकलो याच्या आनंदात मी सातव्या आसमान मध्ये गेलो.

माझे कॉलेज संपत आले होते. मीच अल्ताफला फोन करायचो. कधी त्याचा फोन आला तर त्याच्या मधाळ आवाजात

“तेरी भोत याद आती है ... रात को लंड पकड के सोता हूं ... लगता है की तू अबी आयेगा ... अबी गांड खोलेगा... “ असे बोलून पेटवायचा. मला परत तशी रात्र साजरी करायची का म्हणून विचारायचा .माझी परीक्षा जवळ आली होती. जमणे शक्यच नव्हते.

एकदा बोलता बोलता तो चुकून बोलून गेला. त्याला नगरला गेला असताना कुणी मुलगा भेटला. मी खोदून चौकशी केल्यावर मला म्हणाला, “ एकदम तेरे जैसा दिख रहा था . तेरेको तो जमता नाही मेरे साथ आनेका . तो तयार झाला म्हणून गेलो घेऊन त्याला... तुझी याद आली म्हणून गेलो रे. लावला त्याला पण तुझी मजा आली नाही. तेरे जैसा कोई नही रे.”

अल्ताफ दुसर्‍या मुलाबरोबर गेला म्हणून मी भडकलो होतो पण शेवटचे वाक्य ऐकले आणि थंड पडलो. अजूनही मीच आवडतो त्याला....

“मी आहे ना तुझ्यासाठी? मग कशाला दुसर्‍या बरोबर जातोस?” मी विचारले.

“ नाही रे यार ...एकदा ... ते पण तुझी खूप याद आली म्हणून....” अल्ताफ गयावया करून बोलत होता. मी तर जसा दयेचा सागर बनलो होतो. मी लगेच त्याला माफ करून टाकले.

माझा नोकरीचा शोध चालू होता. त्यामुळे आमची भेट होणे मुश्किल होते. फोन मात्र व्हायचा. रात्री झोपताना माझ्या मोबाइल वर असलेले त्याचे फोटो बघत मी लंड हलवायचो. माझा गळताना अल्ताफ त्याचे कोरीव ओठ उघडून माझा चिक तोंडात घेत आहे अशी कल्पना करायचो.

त्या रात्री हॉटेलवर सुद्धा त्याने माझा चिक किंवा लंड तोंडात घेतलाच नव्हता. एकदा मी फोन केल्यावर त्याला या बद्दल विचारले. म्हणतो कसा..” मर्द हूं रे मै . आदत नही है मेरेको..” माझ्या डोळ्यासमोर त्याचे पिळदार शरीर , कोरलेली दाढी , खणखणीत मांड्या उभा राहिल्या...त्याचा तो कडक झालेला सोटा माझ्या डोळ्या समोर आला आणि माझा मुद्दा विसरूनच गेलो.

एकदा आम्ही दोघेही पंधरा दिवस बोललोच नाही. मी जॉब शोधण्यात, घरातील काही कामात गुंतलो होतो आणि त्यानेही फोन केला नाही. शेवटी एकदा रात्री फोन वाजला. अल्ताफ होता. त्याने स्वतः मला फोन केला म्हटल्यावर मी अगदी हरखून गेलो. गच्चीवर जाऊन त्याचा फोन घेतला..

“क्या रे रझा , भूल गया मेरेको....”

“नई अल्ताफ थोडा बिझी था...”

“मुझे लगा कोई मिल गया तेरेको.... फेसबुक पे...” तो रागावून बोलत होता असे मला वाटले.

“फेसबुक पे भी ऐसा कोई मिलता है क्या?” मी चकित होऊन विचारले.

“हां तेरे औरंगाबाद के लडकोंका ग्रुप है ना..... अच्छा वो छोड......  तू  कब मिलेगा ये बता ...” असे म्हणून अल्ताफने भेटण्याची गळ घातली. मी नाही म्हणत होतो.

“लडके तो भोत मिल जाएंगे रे पर तेरा मजा और किसीमे कहा?” असे म्हणता त्याने मला घोळात घेतले.

मागे एकदा तो दुसर्‍याच मुलाबरोबर झोपला होता हे आठवून मी पण फार ताणायचे नाही असे ठरवले आणि हो म्हटलो.

आमच्या जिल्ह्यात कन्नड नावाचे गाव आहे. अल्ताफ तिथे येणार होता. कुठे यायचे हे ऐनवेळी ठरणार होते.

मी इंटरव्ह्यूला चाललो आहे असे घरी संगितले आणि ठरलेल्या दिवशी दुपारी निघालो. संध्याकाळी पोहोचलो तर अल्ताफचा फोन आला. त्याने एका बँकेपाशी ये असे मला सांगितले.

मी गेलो तर तिथे काही तरी काम चालू होते. बँक बंद झाली होती आणि अल्ताफ एक दोन कामगार आणि वॉचमन असे दोन चार जण होते. मी गेल्यावर अल्ताफने माझी ओळख “माझा भाऊ आहे “ अशी करून दिली.

वॉचमन आमच्याच जमातीतला होता हे त्याच्या रंगलेल्या केसावरून आणि कोपर्‍यातल्या सामानावरून लक्षात आले. मी काही विचारणार तेवढ्यात अल्ताफने मला डोळ्यानेच गप्प रहा असे खूण करून सांगितले .

काही वेळाने ते कामगार घरी निघून गेले. आम्ही दोघे बाहेर जाऊन हॉटेलमध्ये जेवून आलो. आल्यावर अल्ताफने वॉचमनला दोनशे रुपये दिले आणि मजा करून ये म्हणून सांगितले .

तो गेल्यावर मी विचारले,” ये सब क्या है ? चलो ना.... हॉटेल पे चलते है.”

“अरे हर बार हॉटेल परवडता नही रे. इसलीये आज इधरही सो जायेंगे . उस बुढेको मैने पैसा दिया है तो वोह भी किसी रांडके पास जा के हलका होके आयेगा. आपन भी अपना काम कर लेते है. ...”

मला काही हा प्रकार आवडला नव्हता पण काही इलाज नव्हता.

“इधर तो सीसीटीव्ही रहेगा ना ! कैसे करेंगे ?” मी विचारले….

“मेरी जान , छोटी बँक है . यांना परवडत नाही....”अल्ताफने सगळ्याचा विचार करून ठेवला होता.....

“और ... अजून किती टाइम वाया घालवायचा ?” त्याने विचारले.

बोलता बोलता त्याने सर्व दरवाजे लावून घेतले.

मी हळूच हसून त्याच्याकडे पाहत होतो. तर त्याने विस सेकंदात सगळे कपडे उतरवले . पूर्ण कपड्यात उभा असलेला मी आणि माझ्या समोर आपली जीम टोंड , अथ्लेटिक बॉडी दाखवत उभा असलेला अल्ताफ....

पुंगी वाजवणार्‍या गारुड्यासमोर नाग जसा डोलतो तसा मी डोलत , मोहवून जात गुडघ्यावर बसलो. अल्ताफ पुढे आला त्याचा नाग माझ्या तोंडात घालू लागला. किती दिवसानी हे सुख मिळवत होतो. माझ्याहि नजरेत गावातली चिकणी मुले येतच होती. पण एकदा अल्ताफला आपले म्हटल्यावर मी त्यांच्याकडे कधी या नजरेने पाहिले नव्हते...

हे खत्ना केलेले आइसक्रीम मी जिभेने चाटू लागलो. दोन तीन मिनिट गेले असतील. माझ्या केसांना पकडून अल्ताफने माझे तोंड वर केले..

“चल ...अभी गांड निकाल... तेरेको चाटनेके वास्ते नही बुलाया ,” त्याचा करडा आवाज ऐकून मी चकित झालो.

माझ्याशी एवढे गुलूगुलू बोलणारा, मला जन्नतचा दरवाजा आहेस म्हणणारा अल्ताफ माझ्याशी एवढ्या रुक्ष स्वरात कसं बोलू शकतो. त्याचे हे वागणे आजकाल मला नेहमीचे होऊ लागले होते. कधी तरी एवढा कट करून , तुसडेपणाने बोलायचा की जसे काही मी एखादा सेल्समन आहे आणि त्याच्या गळ्यात काही तरी मारतो आहे आणि मला तो पळवून लावतो आहे.

एकदा माझी गांड मारून झाली आहे म्हटल्यावर आज त्रास व्हायचा नाही म्हणून उठून उभा राहिलो. अल्ताफ आणि त्याचा छोटू तर कधीचेच उठले होते. त्या गोर्‍या पिळदार देहाची मजा आता कशी घ्यायची याचा विचार करत मी उभा राहिलो. माझ्या पठाणी ड्रेसमध्ये सुद्धा तंबू उभा राहिला होता....

(अपूर्ण )

सचिने घेतली कोवळ्या देहाची मजा

बस मध्ये असताना अमितने  चाखला नवा भिडू 



  • या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
  • अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
  • प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

6 comments:

  1. भाडखाव आहे अल्ताफ.अशेच असतात टॉप. यांच्यासाठी बॉटम म्हणजे मजा मारायची सोय असते.

    ReplyDelete
    Replies
    1. कसं आहे मित्रा , समोरच्याने आपल्याशी कसे वागावे हे आपल्याला सुद्धा ठणकावून सांगता आले पाहिजे. बॉटम आहे म्हणजे कुणीही कचर्‍यासारखे वागवावे असे नसते. असल्या तथाकथित टॉप लोकांना नकार देण्याचे गट्स हवेत.

      Delete
  2. रझा चुकीच्या माणसावर प्रेम करत आहे आणि स्वतःची फसवणूक करून घेत आहे. लोक इतके शिकून देखील स्वतःचे स्वत्व विसरून जातात तेव्हा खूप आश्चर्य वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. एकदम बरोबर अनमोल, कुणावर प्रेम केले म्हणजे स्वत्व सोडून वागणे नव्हे. माणसाने इतकेही वाहत जाऊ अनये असे मलाही वाटते.

      Delete
  3. बिट्टू,
    खूप छान रंगवलीयेस रझा च्या मनातील चलबिचल. अल्ताफ साठी स्वतःला विसरून त्याचं वाहवत जाणं पण तितकंच रिअल वाटलं.
    पण मला खात्री आहे, रझा ह्या अनुभवातून शिकेल आणि अल्ताफ सारख्यांपासून स्वतःला वाचवेल,
    On The Other hand, मला पर्सनली अल्ताफ खूप आवडला, मुस्लिम टॉप हि माझी विकनेस आहे ;)

    तुझाच,
    विकी

    ReplyDelete
    Replies
    1. थॅंक्स विकी. एखाद्या अनुभवातून शिकणे अवघड आहे. मन वढाय वढाय .. जसं पिकातले ढोर. किती हाकला हाकला ....फिरू येतं पिकावर....

      Delete

Followers