Translate

Friday, 27 April 2018

चॉकलेट बॉय Marathi Gay Story

चॉकलेट बॉय

भारतात गे लाइफ  जगताना खूप अडचणी येतात. पुरुषांना पुरुषाचे आकर्षण ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे अगदी खजुराहोच्या भिंतीवर जरी समलैंगिक मैथुन शिल्पे असली तरी आजकालचा समाज समलिंगी आकर्षण असण्याला पाप समजतो, विकृती समजतो. आपल्या समाजातील अनेक पुरुष सुयोग्य जोडीदार मिळत नाही म्हणून घुसमटत राहतात.





माझ्या कॉलेजजीवनात माझी अशीच कोंडी झाली होती. सुनिलदादा, विकास, शशांक यांनी काही प्रमाणात मला मोकळे व्हायला मदत केली. कॉलेजची फायनल ईयर ची परीक्षा देऊन मी जरा निवांत झालो होतो. आई बाबांचे कुठे तरी हिल स्टेशनला जाण्याचे बेत चालले होते. त्यातच माझ्या आत्याचा फोन आला. ती झाशी मध्ये रहायची. झाशीच्या राणीचे झाशी . आत्या आणि तिचे मिस्टर अयोध्या, काशी, गया अशी काही तीर्थक्षेत्रे बघायला जाणार होते.

मला असल्या प्रवासात रस नव्हता. पण काही तरी बदल हवा म्हणून निघालो. आत्याकडे गेलो तर तिचा मुलगा, सुकृत, सुद्धा या ट्रीपच्या कल्पनेने पकला होता. आम्ही दोघांनी, आम्हाला जायचे नाही, असाच पावित्रा घेतला. शेवटी माझे आई, बाबा, आत्या आणि काका एवढेच लोक फिरायला गेले. घरात मी आणि सुकृत असे दोघेच.

सुकृत माझ्यापेक्षा दोन वर्ष लहान होता. तो ही इंजिनियरिंगला होता, दुसऱ्या वर्षाला. लहानपणापासून माझी आणि सुकृतची मैत्री होती. “सू करूत” म्हणून आम्ही त्याला चिडवायचो. सुकृत अजूनही हडकुळाच होता. माझ्या जिम मुळे माझी शरीरयष्टी त्याच्यापेक्षा बरीच धिप्पाड होती. सुकृतचे फेशियल फीचर्स मात्र एकदम तीक्ष्ण होते. डोळे मोठे, ओठांची बारीकशी रेघ, अजूनही हलक्या उगवलेल्या मिशा, चाफेकळी नाक.

पेशवाई मध्ये जी मराठी घराणी झाशीत स्थायिक झाली त्यातलेच एक म्हणजे माझ्या आत्याचे सासर. आत्याचे घर जुन्या पद्धतीच्या वाड्यासारखे होते मध्ये चौक आणि बाजूने खोल्या. चौकात पाण्याची उंच टाकी आणि अंघोळीचा बंब. स्त्रियांसाठी वेगळे बंदिस्त बाथरूम. त्या मोठ्या वाड्यात फक्त आत्या, काका आणि सुकृत एवढेच लोक राहत असत.

आई बाबा गेल्यावर आम्ही झाशीच्या आसपास सुकृतच्या बाईक वरून भरपूर फिरलो. बुंदेलखंडातील ऊन ते, तडाखा जबरदस्त . उन्हातून फिरल्यावर  घरी येऊन मी टाकीच्या नळाखाली उभा राहून अंघोळ करत होतो. अहाहा, थंड पाण्याची नळाची धार डायरेक्ट अंगावर घेताना एकदम सुख वाटत होते. साबण न लावता मी फक्त ते पाणी फील करत होतो. अंघोळ करता करता माझे डोळे उघडले. समोरच्या खोलीत बेडवर पडलेला सुकृत पुस्तक वाचत होता. पण पुस्तक वाचताना तो एका डोळ्याने माझी आंघोळ पाहत होता का? की माझ्या झवाड मनाला हा भास झाला?

मी अजून थोडे दृष्टीसुख त्याला द्यायचे ठरवले. मस्त पैकी साबण घेऊन चोळाचोळीला सुरुवात केली. काखा, जांघा, पाठ यांना साबण लावताना मी एकदम अंगडाई घेत होतो. माझी व्ही शेप छाती, गांडीचे गोल, निप्पल्स चोळत अंघोळ केली.

बाबुराव थोडे उठायला लागले होते पण कंट्रोल केले. तरीही बुल्ल्याचा उठाव माझ्या जॉकीमधून दिसतंच होता. चेहेऱ्याला साबण लावल्यावर मी किंचित डोळे किलकिले करून पहिले तर पुस्तकाच्या एका बाजूने सुकृतचा एक डोळा अगदी स्पष्ट माझ्या कडे पाहत होता.

राजापुरी पंचा गुंडाळून घरात बराच वेळ कपडे शोधात फिरलो. आतेभाऊ असला तरी याला पटवावे का? योग्य ठरेल का?  हा घरात काही बोलला तर फुकट वाट लागायची. नकोच ते.  आपण काही उचल घ्यायला नको. त्यात परत हा वयाने माझ्यापेक्षा लहान आहे. एक ना दोन , अनेक विचारांचे द्वंद्व माझ्या माझ्या मनात चालू होते. दुपार कलली तसे मी त्याला सूर्यास्त बघायला जाऊ यात असे म्हटले.

“चलो तो. एक मस्त टीला है. थोडा दूर है पर सनसेट अच्छा दिखाई देगा,” उत्तरेत वाढल्याने सुकृत बरेचदा हिंदीच वापरायचा. गावापासून बरेच दूर आम्ही एका टेकडीवर गेलो.

सुकृतची पल्सार होती. खरे तर त्याच्या तब्येतीच्या मानाने ती फारच अवजड होती. माणसाच्या लिंगाबद्दल असणाऱ्या कल्पना, आवड आणि त्याच्या गाडीच्या आकाराचा चॉइस यांचा संबंध असतो असे फ्रॉइड या मानसशास्त्रज्ञाने लिहिले आहे याची मला उगाच आठवण झाली.

सूर्यास्त पाहून येताना बराच उशीर झाला. अंधार पडत होता. आम्ही एका वळणावर आलो तर तीन चार माणसांच्या एका गटाने आम्हाला थांबण्याचा इशारा केला. 

सुकृत थांबला, मराठीत मला म्हणाला,”बिट्टू इथे थांबायला नकोय. वाईट लोक असावेत”.

माझ्या लक्षात आले की धोका आहे पण त्यांनी जवळपास रस्ता अडवला होता. 
मी गाडीवरून उतरलो. “क्यो भाई, क्या परेशानी है? “ मी विचारले. “पीछे से पुलिस की गाडी आ रही है, उन्हे बताये?” मी मोठ्याने विचारले. 

माझा टाइट टीशर्ट, त्यातून डोकावणारे मसल्स, आणि उंची पाहून ते लोक बाजूला झाले. मी पुन्हा गाडीवर बसलो आणि आम्ही गाडी पुढे दामटली.

एक दोन किलोमीटर पुढे गेल्यावर सुकृतने गाडी थांबवली. “बिट्टू, आपही चलाव गाडी.” असे म्हणून तो उतरला. मी गाडी चालवायला लागलो. मागे सुकृत चिकटून बसला होता. त्याच्या छातीची धडधड मला जाणवत होती.

“बिट्टू वह लुटेरे थे,” तो सांगू लागला, “या भागात असल्या लुटमारीची पद्धत आहे. तुला पाहून आणि पोलीस च्या गाडीबद्दल बोललास म्हणून ते बाजूला झाले. नाहीतर नक्की त्यांनी आपल्याला लुबाडले असते.”

सुकृतच्या आवाजात कंप होता आणि भीतीसुद्धा. तसा लहानच होता तो. त्याचे हात माझ्या मांड्यांवर विसावले होते आणि हातांची थरथर मला जाणवत होता.

घरी आलो तर आईचा फोन. आमच्या काकांची तब्येत बिघडली होती. त्यांना वाराणशीच्या एका हॉस्पिटल मध्ये एडमिट केले होते. हे ऐकून सुकृत अजूनच घाबरला. एका धक्क्यातून सावरत नव्हता तोच दुसरा धक्का.

रात्री आम्ही जेवायला गेलो. “पापा की तबियत कैसी होगी? जास्ती तर काही झाले नसेल ना?” मधूनच सुकृत विचारत होता आणि मी त्याची समजूत काढत होतो. जेवून घरी आलो. 

घर मोठे होते. सुकृतची स्वतःची खोली होती आणि माझी वेगळी. मी जाऊन बेडवर पडलो. दारावर टकटक वाजली. सुकृत आला होता.

“बिट्टू आज रात यही सो जाऊ?” त्याने विचारले. माझ्या लक्षात आले की संध्याकाळच्या दोन्ही घटनांनी बहुतेक याची गांड फाटली आहे. मी म्हणालो, “झोप की इथेच. तसंही एवढ्या मोठ्या घरात एकटे झोपायचे म्हणजे अवघड आहे.”

परत त्याने त्याच्या वडिलांच्या तब्येतीचा विषय काढला. मी म्हणालो. “सारखे फोन करण्यात काही अर्थ नाही. आपण उद्या सकाळी विचारू या.”

“बाय द वे , मला झोप खूप गाढ लागते. अगदी कुणी अंगावर पडले तरी जाग येत नाही.  जर काही इमर्जन्सी फोन आला तर माझ्या तळपायावर चापटी मार म्हणजे मी उठेन” मी त्याला सांगून ठेवले.

“अजीब हो बिट्टू, आप भी” तो उद्गारला.

मी माझे हात फोल्ड करून तळहात डोक्याखाली घेऊन झोपतो. बिट्टू शेजारीच झोपला होता. त्याने झोपताना लाईट बंद केला. बेडवर पडला तो माझ्या अगदीच जवळ. माझ्या काखांचा घामट वास त्याला येत असावा. पण मी डोळे बंद केले होते आणि झोपायचा प्रयत्न करत होतो.

सुकृत माझ्या जवळ सरकून काही तरी बोलत होता. 

मी गुंगीतच म्हणालो,”सो जाओ सुकृत मुझे अब निंद आ रही है.”

तो माझ्या कुशीत सरकला आणि माझी झोप उडाली. हा करतोय तरी काय? माझ्या मनात प्रश्न आला. पण मी तसाच डोळे मिटून पडून राहिलो. झोप लागली आहे असे भासवत.

सुकृत माझ्या कुशीत घुसला. माझ्या दंडावर त्याने डोके ठेवले आणि छातीवर हात. आजच्या सगळ्या घटनांनी, म्हणजे तो लुटण्याचा प्रयत्न आणि त्याच्या वडिलांची तब्येत, यामुळे त्याला एकटे एकटे वाटत असावे. पण भावाच्या अंगावर हात टाकून झोपला म्हणजे काही विशेष नाही. 

मी काही हालचाल न करता गप पडून होतो. काही मिनिटे गेली. सुकृत आता हुंदके देत होता. त्याचे अश्रू माझ्या काखेत पडले.

या छोट्याश्या मुलाला खरेच एका आधाराची गरज होती आणि माझ्यामध्ये तो आधार शोधात होता. मी झोपेतच डोक्याखालचा हात काढला, छातीजवळ आणला आणि कुशीतल्या सुकृतला जवळ ओढले.  तोही एखाद्या वेलीने झाडाला चिपकावे तसा मला बिलगला होता.

काही मिनिटे तशीच गेली. त्याचा श्वास आणि हुंदके माझ्या छातीला जाणवत होते. मी जागा झालो असतो तर तो संकोचला असता. त्या पेक्षा त्याला त्याच्या भावनांना वाट करू द्यावी म्हणून मी झोपेचे सोंग घेऊन पडून राहिलो.

सुकृतच्या हुंदक्यांचा आवेग ओसरला. तो शांत झाला. मी पण झोपावे असा विचार करू लागलो तोच त्याचा माझ्या छातीवरचा हात हलला.  हळूच दुसऱ्या निप्पल वर गेला. माझ्या छातीवरच्या केसातून तो मुक्तपणे हात फिरवत होता.

“बिट्टू , जागा आहेस का?” त्याने विचारले. मी काहीच उत्तर न देता पडून राहिलो. म्हटले बघावे तरी हा किती पुढे जातो.

त्याने एकदा पुन्हा माझ्या छातीवर थोपटून म्हटले, "उठ की रे बिट्टू, मला भीती वाटते आहे.” मी काहीच हालचाल केली नाही. एखादे मिनिट तसेच गेले. त्याचा श्वास मला माझ्या अजूनच जवळ जाणवला. त्याचा हात माझ्या पोटावर सरकला.

आता माझा लवडा उठायला लागला होता.कसाबसा थोपवून धरत होतो. सुकृतने त्याचा पाय माझ्या पायावर टाकला. पहिले गुडघ्याखाली ठेवला. हळूच त्याचा हात माझ्या बेंबीवर गेला आणि तिकडे पाय माझ्या मांडीवर आला. कंबर थोडी माझ्या बाजूला सरकवून त्याने त्याचा बुल्ला माझ्या मांडीला लावला.

त्याचा उभार मला टोचत होता. आता थोड्या वेळापूर्वी रडणारा हा मुलगा असा का पेटला आहे? मला काही कळेना. बहुतेक त्याला या सगळ्याचे टेन्शन फार झाले असावे. सेक्स हा टेन्शन घालवण्याचा एक उतारा आहे.

इंजिनियरिंगला असताना परीक्षा जवळ आली की सगळी पोरं आळीपाळीने बाथरूम मध्ये जाऊन मुठ्ठ्या मारायची त्याची आठवण आली. मुठ्ठ्या मारणे हा निसर्गाचा सेफ्टी वॉल्व्ह आहे असे कधी तरी वाचले होते.  थोडक्यात सुकृतच्या या सगळ्या तणावाचा स्ट्रेस बस्टर म्हणजे मी होतो तर. हरकत नाही. ती पण एक गरज आहे. आपल्यामुळे कुणाला बरे वाटणार तर त्यात काय अडचण आहे?

त्याची थोडी वाफ निघून जाऊन त्याला मोकळे वाटणार असेल तर हरकत नाही. मी जागा झालो असतो तर कदाचित तो शरमेने काळवंडून गेला असता. कदाचित त्याला स्वतःबद्दल अजून गिल्टी वाटले असते. निदान मला तरी फारच एम्बॅरॅसिंग वाटले असते.

मी गाढ झोपलो आहे याची पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी सुकृतने  माझ्या पोटावर थापटले आणि मला हाक मारली. मी तर गाढ झोपेत होतो. ओ तरी कसे म्हणणार? मी झोपलोय याची खात्री झाल्यावर सुकृतचा हात खाली सरकला. 

माझ्या बॉक्सरच्या  ईलॅस्टिककडे गेला. तुम्हाला जर कधी अशी संधी हवी असेल तर तुम्ही नेहमी सहज उपलब्ध व्हाल असे रहा. म्हणजे बघा ना. या वेळी मी जर नाडीची गाठ मारलेली लोअर घातली असती किंवा बटणाचा पायजमा तर त्याला माझ्या बुल्ल्यापाशी जायला अवघड झाले असते. झोपेतल्या माणसाच्या चड्डीचे बटन सोडवणे किंवा नाडी ओढणे जरा अवघड असते. ईलॅस्टिक सोपे पडते. त्यातही तुम्ही चड्डी कमरेवर घालत असाल तर अजूनच सोपे.

हळूच त्याचा हात माझ्या बाबुरावांवर गेला. माझा फणा फुलू लागला. सुकृतने त्याचा बुल्ला माझ्या मांडीवर घासायला सुरुवात केली. तो हळू हळू माझी मांडी त्याच्या सोट्याने चोळत होता. त्याचा बुल्ला शशांक एवढा तगडा नव्हता. खरेतर छोटाच होता पण माझी हरकत नव्हती. ‘माझा बोचा कशाने पण टोचा’ अशी माझी अवस्था होती.  आणि भारतीय लोकांच्या लवड्याचा आकार सर्व साधारणच असतो. त्याबद्दल काही वाटून घ्यायचं नाही . 

सुकृतचा बुल्ला ताठून ताठून निघाला होता. पण माझ्या अंगावर चढण्याची त्याची हिम्मत नव्हती. तो तसाच माझ्या मांडीला धक्के देत राहिला. हाताने माझा बांबू धरून तो माझ्या मांडीला झवत होता. आणि काही काळाने गळाला. त्याच्या चड्डीचा ओला स्पर्श माझ्या पायाला झाला.

एकदा गळून गेल्यावर सुकृत माझ्या पासून दूर झाला. त्या दोन चार मिनिटांच्या चोळल्याने मी काही गाळणार नव्हतो. अंगावर हात टाकून एखाद्या लहान मुलाप्रमाणे झोपी गेला. 

सकाळी उठून मी त्याच्याकडे नीट पाहिले. काळेभोर केस, भुवया दाट, सेक्सी जिवणी, लुकडा असला तरी खरच एक आकर्षक मुलगा आहे, याला पटवायला हरकत नाही. माझ्या मनात आले.

खरे तर हे सगळे वरवरचे आहे. मला आवडला होता त्याच्या लहानशा जीवाचा घाबरटपणा, माझी त्याला वाटलेली गरज आणि त्याने माझा फुलवलेला स्वाभिमान.

कालचा प्रसंग फक्त एक अपघात होता की याच्या बुल्ल्याची खाज अजून शिल्लक आहे हे मला पाहायचे होते. तो सकाळी उठला तसा मी नॉर्मल वागत होतो. आम्ही चहा प्यालो. जणू काही झालेच नाही आणि त्याने जे केले ते मला समजलेच नाही असाच मी आव आणला. तो पण अगदी निवांत होता. त्याची खात्री होती की मी गाढ झोपेत होतो.

तो बाथरूम मध्ये अंघोळीला गेला. जाताना त्याने त्याची अंडरपँट धुण्यासाठी काढून ठेवली. तो आत जाताच मी ती उचलली . बुल्ल्यापाशी मस्त चिकाचा डाग होता. मी छातीभरून तो वास घेतला. त्याचा लवडा, गांड जिथे असते ते भाग माझ्या तोंडावर चोळले. जणू मी ते सगळे चाटत होतो. याला झवायलाच हवं. माझी वासना आता प्रबळ होऊ लागली.

तेवढ्यात आईचा फोन आला. काकांना फार काही सिरीयस झाले नव्हते. प्रवासामुळे गॅसेस आणि पित्ताचा त्रास होता. डॉक्टरानी लगेच सकाळी डिस्चार्ज देऊन टाकला. 

मी आंघोळ करून बाहेर आलेल्या सुकृतला ही बातमी सांगितली. तो खूपच खुश झाला आणि त्याने मला मिठी मारली. मी पण त्याला आवळले. त्याच्या उघड्या पाठीवरून हात फिरवत म्हणालो, “फार टेन्शन घेतोस तू. बघ काही नव्हतं झालं”. बोलता बोलता मी त्याची हनुवटी धरून त्याचा चेहरा वर उचलला.

त्याचा तिथेच करकचून कीस घेण्याचा फार मोह झाला होता पण आवरला. तो ही बराच वेळ माझ्या बाहुपाशात विसावला असे मला वाटले. की हा सुद्धा माझा भास होता?

दुपारी जेवून पिक्चर बघत लोळत पडलो होतो. कुठल्यातरी चॅनेलवर मिस्टर इंडिया चालू होता. कांटे नही कटते ये दिन ये रात गाण्यामध्ये श्रीदेवी सेक्सी  नाचत होती. मलाही एकदम आंघोळीचा मूड आला. मी म्हणालो, “फार गरम होतंय मी पण आता हिच्यासारखी सेक्सी आंघोळ करतो.” सुकृत हसला.

मी चौकात जाऊन नळाखाली उभा राहिलो. बॉक्सर काढताना अंगावरची व्ही शेप थोडी कमरेखाली घसरवली. गांडीची फट दिसेल असाच नळाखाली उभा राहिलो. हळूहळू फिरत तो बघेल अश्या पद्धतीने ती फट दाखवत उभा राहिलो. साबण लावताना माझी चड्डी अजूनच थोडी खाली सरकली. म्हणजे सरकवलीच मी तशी.

दोनच मिनिटात सुकृतला म्हणालो, “बघतोस काय नुसता , ये की तू पण.” तो ही कपडे काढून जवळ आला. माझ्या चेहऱ्यावरून छातीवरून ओघळणाऱ्या पाण्याकडे एकटक बघत असतानाच मी माझे हात फैलावले. तो क्षणात माझ्या मिठीत आला.

आता तो क्षण आला होता. मी त्याला जवळ ओढले आणि त्याच्या ओठांचे रसपान करू लागलो. तोही सगळे विसरून मला साथ देऊ लागला. त्याचा नाजूक ओठांची रेघ चोखताना मला अमृतपान केल्याचा आनंद होत होता.

आमच्या तोंडावरून पाणी वाहून जात होते पण दोघानांही त्याचे काहीच वाटत नव्हते. त्याची नाजूक कंबर पकडून मी वेगवेगळ्या कोनातून त्याचा चेहरा चोखत होतो. आमचा एकमेकांच्या ओठाचे रसपान करण्याचा आवेग काही  होता.  उत्तरेकडे जुन्या घरांचे एक बरे असते की ही घरे अगदी बंदिस्त असतात. बाहेरून काही दिसत नाही. आम्हाला फुल प्रायव्हसी मिळाली होती.

आंघोळीचा उद्देश संपला होता. हलक्या वजनाच्या सुकृतला मी सहजच उचलले आणि बेडरूम मध्ये आणून बेडवर ठेवले. एक टॉवेल उचलून मी त्याचे शरीर हळुवार पणे पुसायला लागलो. त्याच्या चड्डीला हात घातला तसा तो लाजला. “माझा छोटा आहे रे,” म्हणाला.

मी त्याचा अजून कौमार्यात असणारा बुल्ला हळूच माझ्या हातात घेतला आणि वाकून तो चोखायला लागलो. “खूप छान आहे तुझा लवडा. मला खूप खूप आवडला”, मी बोललो तसा तो खुश झाला. मी उभा राहिलो आणि झोपलेल्या सुकृतचे बॉल दाबायला लागलो. त्याला तेही आवडले. 

“बिट्टू ब्लू फिल्म पहायची का? “ त्याने विचारले. कुठल्यातरी मित्राकडून याने सीडी आणली होती. इथे स्वतः झवत असताना तो फालतूपणा कोण बघणार ?

पण हा बुल्ल्या तर माझ्या हातात होता त्याच्या मनासारखे करायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. मी मान डोलावली तशी त्याने एका कप्प्यातून सीडी काढून लावली. माझ्या कुशीत येऊन नागडाच बसला. 

“बिट्टू चड्डी काढ की साल्या,” त्याच्या लक्षात आले की मी अजून तसाच आहे. मी म्हणालो “तूच काढ.”

त्याने माझे एकमेव वस्त्र उतरवले आणि माझा बुल्ला पाहून खुश झाला,” काय जिममध्ये बुल्ल्याचे पण व्यायाम करतोस का रे?” त्याने हसत विचारले.

मी त्याची हडकुळी गांड माझ्या मांडीवर बसवली. आणि त्याच्या अंगावरून हात फिरवायला लागलो. समोर टीव्हीवर ब्लुफिल्म मध्ये चोखाचोखी चालू होती. 

मी त्याला विचारले, “चोखतोस का माझा?”
“कशी चव असते ?” त्याने निरागसपणे विचारले.
“जा फ्रीज मधून चॉकलेट  सॉस घेऊन ये,” मी म्हणालो.

तो सॉस घेऊन आला. मी माझ्या लवड्यावर चॉकलेट सॉसची धार धरली आणि आख्खा बुल्ला आणि गोट्या माखून टाकल्या. सुकृतला म्हणालो, “घे आता चॉकलेटच्या चवीचा बुल्ला.” त्याला ही कल्पना फारच आवडली.

माझा बाबुराव साफ करताना सुकृतने त्याचे तोंडही चॉकलेटी करून टाकले. मी अजून चॉकलेट ओतून त्याला चोखायला लावले. मग माझ्या स्तनांवर मी चॉकलेट ओतले तर त्यानेही चाटून साफ केले. माझ्या बेंबीत पडलेले चॉकलेट तर त्याने लख्ख साफ केले. 

आता मला त्याची गांड मारायची होती म्हणून मी त्याला उभे केले आणि दोन्ही पायात अंतर ठेवून वाकायला सांगितले. वाकल्यावर मी त्याच्या गांडीच्या भोकावर चॉकलेट सॉसची धार धरली आणि चाटायला सुरुवात केली. 

आं अआ आं करत तो मला पेटवत होता. मला वाटले की त्याचे भोक उघडेल आणि मला त्याची मारता येईल. पण अजून तो कोवळा होता, घाबरत होता. बराच वेळ ट्राय केला तरी त्याचं भोक काही खुलेना. शेवटी मी त्याचा नाद सोडला.

मी उभा असतानाच त्याला जमिनीवर हात टेकायला लावले आणि त्याचे पाय आणि कंबर तशीच उचलून त्याची गांड माझ्या तोंडापाशी आणली. हलका तर होता. माझा बुल्ला उलट्या अवस्थेत असणाऱ्या सुकृतच्या तोंडापाशीच होता. त्याने तो चाखायला सुरुवात केली आणि मी त्याच्या भोकातले चॉकलेट आईस्क्रीम.

पुढचे दोन्ही दिवस आणि रात्र आम्ही हनिमूनच केला. ओरल सेक्स चे अनेक प्रकार करून पाहिले. आम्ही दोघे एकमेकातच मश्गुल होतो. एकमेकांना आनंद देण्यात पूर्णपणे गुंतलो होतो.माझ्या हाताने मी माझ्या लाडक्याला चोळूनचाळून अंघोळ घालत होतो. त्याला हॉलमधून बेडरूममध्ये माझ्या हातांवर उचलून आणत होतो. त्याला मुतायला लागली तर त्याचा बुल्ला हातात धरून उभा राहत होतो. अगदी लवड्यातले शेवटचे दोन थेंब झटकूनही देत होतो. 

तो ही माझ्या नजरेच्या इशाऱ्यावर मला पाहिजे तिथे चोखत होता, चोळत होता, चाटत होता. मी म्हणेन तिथे त्याची जीभ लावत होता.

घरची मंडळी प्रवास करून आली तसा आमचा हैदोस थांबला. त्या दिवशी दुपारी जेवणानंतर आईस्क्रीम खाताना आत्याला चॉकलेट सॉसची आठवण झाली.

फ्रीज उघडला आणि आत्या स्वैपाकघरातूनच ओरडली, “सुकृत, बिट्ट्या अरे किती आईस्क्रीम खाल्लं? सगळा चॉकलेट सॉस संपून गेला.”

सुकृत आणि मी एकमेकाकडे पाहून गालातल्या गालात हसत बसलो. माझा चॉकलेट बॉय खुश होता यातच माझं सुख होते,

Friday, 20 April 2018

हरवले ते सापडले Marathi Gay Sex Story

हरवले ते सापडले


असं बऱ्याचदा होते की तुम्ही रस्त्याने चालत असता  समोरून कुणी अत्यंत आकर्षक मुलगा येत असतो. बघताच तुमचा सोटा हलतो. आपोआप आपला हात पँटच्या चेनवरून फिरतो. कधी त्यालाही सिग्नल कळतो. पण तुम्ही चालत पुढे निघून जाता आणि सापडलेला हा हिरा तसाच हरवतो. परत कधी भेटत नाही. मुंबईतल्या स्टेशनवर तर हा नेहेमी होणारा दुर्दैवी अपघात आहे जो अनेक जीवांना घायाळ करतो आणि कुणी दखलसुद्धा घेत नाही.

मोहितच्या लग्नात माझं अगदी असंच झालं. मोहित, माझा सहकारी, मुळचा उत्तरप्रदेश चा. लखनौला त्याच्या लग्नासाठी गेलो होतो. यु पी मधले लग्न, अगदी चार दिवस चालणारे. त्याने हॉटेल मध्ये माझी सोय केली होती. पहिल्याच दिवशी त्याच्या मित्रांबरोबर पेयपानाचा कार्यक्रम झाला. बरेच जण आमच्या कंस्ट्रक्शन लाइन मधले होते. एक दोघांचे नंबर पण घेऊन ठेवले. व्यावसायिक गप्पांमध्ये रात्र उलटली.

दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी संगीत चा कार्यक्रम होता. नाच गाणे जोरात चालू असतानाच एका चुणचुणीत चिकण्याने माझे लक्ष वेधून घेतले. सुकृतच्या चेहेरेपट्टीचा, हसरे डोळे, गोरापान देह आणि स्टायलिश केस असणारा तो मुलगा एकदम उत्साहाने भरलेला होता. नाचण्याच्या मुव्ह्ज तर बघण्यासारख्या. नाचताना त्याची आणि माझी जोडी चांगली जमली. नागीण डान्स मध्ये मी सपेरा आणि तो नागीण बनला. काय नाचत होता! त्याच्या कमरेचे झटके, पाठीची हालचाल सगळेच पेटवणारे.

नंतर कोल्ड्रिंक घेताना मी त्याला म्हणालो,” क्या खूब नाचे आज आप.”
With thanks from the Internet

“जब सपेरा इतना खूब नाचता हो तो नागीन को भी मजा आता है!” तो हसत म्हणाला. मला कळेना 

हा सिग्नल आहे की सहजच काढलेला उद्गार. म्हटलं जरा चेक करावं. उगाच अनोळखी ठिकाणी शोभा नको. दोन चार वेळा त्याच्याशी नजर नजर झाली तेव्हा ओठावरून जीभ फिरवली. एकदा पँट ची झिप चाळवली. पण त्याच्याकडून काही रीस्पॉन्स आला नाही.

रात्री जेवताना मोहितच्या एका नातेवाईकांशी ओळख झाली. त्यांच्या सिव्हील इंजिनियर मुलासाठी जॉबच्या शोधात होते. मला मोहितच्या मित्राशी झालेले बोलणे आठवले. त्यांना त्या मित्राचे कार्ड देऊन लगेच भेटायला सांगितले. सोबत रेझ्युमे पण घेऊन जायचा सल्ला दिला.

उत्तरेकडे तुम्हाला काय येते यापेक्षा तुम्ही कुणाचे कोण आहात याला जास्ती महत्व दिले जाते असा माझा अनुभव होता. त्यामुळे तो मुलगा माहिती नसला तरी त्याचे काम होऊ शकते याची खात्री होती.

लग्नात बऱ्याच वेळा मी त्या चिकण्या मुलाला गाठायचा प्रयत्न केला पण एक तर तो त्याच्या मित्रांमध्ये गुंतलेला होता किंवा माझ्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत होता. फार ट्राय केलेलं पण कुणाच्या डोळ्यास येऊ शकते म्हणून मी त्याचा नाद सोडला.

दोन तीन महिने गेले. आमच्या कंपनीला यु पी सरकारचे काही काम हवे होते म्हणून मला एक दोन आठवडे लखनौला जावे लागले. मोहितला पण यायचे होते पण तो काही दुसऱ्या कामात अडकल्यामुळे येऊ शकत नव्हता. त्याने एक दोन पार्सल माझ्याकडे दिले. घरी पोहोचवण्यासाठी.

दोन तीन दिवस तर कामातच गेले. शेवटी एकदाचा त्याच्या घरी फोन करून गेलो. पार्सल दिले. तेवढ्यात त्याचे ते नातेवाईक आले. तेच, ज्यांनी त्यांच्या मुलाच्या नोकरीसाठी मला विचारले होते. एकदम खुश होते. कारण त्यांच्या मुलाला ती नोकरी मिळाली होती. मी त्यांना सांगितले की त्याचे नशीब आणि हुशारी यामुळेच ती नोकरी मिळाली, माझा त्यात काही खास रोल नव्हता.

मी कुठल्या हॉटेलला उतरलोय ते त्यांनी विचारून घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून नागडा बाहेर आलो तेवढ्यात रूमची बेल वाजली. टॉवेल गुंडाळून दरवाजा उघडला तर तोच नागीण डान्सवाला चिकणा मुलगा समोर उभा. 

“वा , हा कसा इथे ?” माझ्या डोक्यात प्रश्न.
“बिट्टू भय्या, अंदर आऊ?” त्याने विचारले.
“जरूर,” मी त्याला आत घेतले.
“मै राजीव, कल मेरे पापा आपको मोहितभय्या के घर पे मिले थे,” माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून तो पुढे बोलला, "मेरीही नोकरी के लिये उन्होने आपसे बात की थी.” 

आता प्रकाश पडला. तर हा त्यांचाच मुलगा होता तर.

“अरे वा, बढीया,” मी खुश होऊन म्हणालो, “तो आपकी जॉब लाग गयी”.
“हां बिट्टूभय्या, सिर्फ आपकी वजहसे,” तो म्हणाला. 

हातातले मिठाईचे बॉक्स बाजूच्या टेबलवर ठेवून त्याने मिठी मारण्यासाठी हात फैलावले.  माझा बुल्ला जागा होत होता. पण पहिल्याच मिठीत आपला सोटा त्याला टोचणे काही योग्य वाटले नाही. शिवाय मला कामालाही जायचे होते.

मी त्याला आपली औपचारिक मिठी मारली आणि सोफ्यावर बसायला सांगितले. त्याच्यासमोर कपडे बदलताना बराच वेळ तसाच व्ही शेप वर फिरत होतो. माझ्या शरीराची त्याला ओळख व्हावी , आकर्षण वाटावे असा सरळ उद्देश होता. गप्पा मारताना राजीवने त्याच्या बद्दल बरीच माहिती सांगितली.

“भय्या मै एक बार ये फाईव स्टार हॉटेलका बाथरूम देखना चाहता हुं” त्याने त्याचे कुतूहल दडवले नाही.

“देख लो, टब बाथ है एकदम लॅव्हीश,” मी म्हणालो. तुलाही घेऊन जायचं रे तिथे, मी मनात म्हणत होतो.

“क्या कर रहे हो आज रात? खाना खाने इधर ही आ जाओ” मी ऑफर दिली. तो खुश होऊन हो म्हणाला. त्याचा फोन नंबर घेतला आणि संध्याकाळी ऑफिस मधून आलो की फोन करेन असे सांगितले.

नेमकं त्या दिवशी काही सरकारी अधिकाऱ्यांनी दारू पिण्याची टूम काढली, अर्थातच आमच्या कंपनीच्या पैशाने. आता माझा नाईलाज होता. या बेवड्यांमध्ये कुठे राजीवला बोलावयाचे आणि पटवायचे?

मी त्याला मेसेज केला की आजचा प्रोग्रॅम कॅन्सल केला म्हणून. उत्तरा दाखल त्याने रडकी स्मायली पाठवली. इतका चिकना माल नाराज होऊन चालणार नव्हते. परत त्याला मेसेज केला, “राजीव, नाराज मत होना, कल पक्का मिलते है.”

दुसऱ्या दिवशी संध्याकाळ अगदी मोकळी ठेवली. सकाळी दाढी करताना बुल्ल्या पाशी शेव्हिंग क्रीम लावून झाटे साफ करून ठेवली. दिवसाचे काम लवकरच संपवले. संध्याकाळी राजीवला फोन करून बोलावून घेतले. तो ही आला एकदम हिरो बनून, लेदर जाकेट, जीन्स, चकाकणारे लेदर शूज एकदम माल दिसत होता. माझा तर बाबुराव ताठून गेला.


“वेलकम, वेलकम, मेरे हिरो,” रुममध्ये आल्यावर मी स्वागताच्या निमित्ताने त्याला मिठी मारली. हे पण आवश्यक आहे. तुमच्या जवळीकीची त्याला सवय व्हायला हवी. त्याच्या पर्सनल स्पेस मध्ये घुसता यायला हवे. तो तुम्हाला काही सिक्रेट सांगू शकतो किंवा तुम्ही त्या लायक आहात हे अशा जवळीकीतून अप्रत्यक्षरित्या सांगितले जाते. 

त्याला मिठी मारून मी त्याच्या गालावर हात फिरवत विचारले, “कल नाराज हो गये ना?” तो फिकटसा हसला.

“क्या करू? मजबुरी थी” मी त्याच्या कडे लाडाने बघत म्हणालो.जमलं तर त्याच्या ओठातले दूधच प्यालो असतो.

“कोई नही भय्या, चलता है,” तो म्हणाला. अजूनही मी त्याला मिठीतच अडकवून ठेवले होते.

“कहा जाये, खाना खाने? उपर एक रुफटॉप रेस्टॉरंट है या इधरही मंगाये खाना?” मी विचारले.

त्याने स्वतःला मिठीतून सोडवून घेतले आणि म्हणाला, “उपर चलते है.”

आम्ही मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत असताना मला त्याचे तरतरीत नाक, निरोगी त्वचा, रेशमी केस दिसत होते. अजून अजून पेटत होतो मी. त्याला पाहून प्रथमेशची पण आठवण येत होती. बुल्ला एवढा ताठला होता की एकदा मुतायला जाऊन त्याला चड्डीत नीट सेट करून आलो. राजीव बरोबर झोपण्याची माझी इच्छा अजून प्रबळ होत होती. जमवायचे कसे हा प्रश्न होता.

गाव नवीन, त्यात हा सहकाऱ्याचा नातेवाईक म्हणजे जरा अवघडच आणि त्यात परत क्लियर सिग्नलही देत नव्हता.

“ राजीव, आपका शहर नही दिखओगे मुझे? पिछले चार पाच दिनसे काम करते करते पागल हो गया हुं,” मी म्हणालो.

“जरूर भय्या , कब टाइम है आपको?” तो खुश झाला. बहुतेक मी केलेल्या मदतीची परतफेड करायला बघत होता.

“परसो विकेंडकी छुट्टी है. तब चलते है.” आम्ही जेवत असतानाच त्याला घरून फोन आला. जेवण संपवून तो घाईने निघाला. आजची रात्रही फुकटच गेली.

बेडवर पडल्या पडल्या मला त्याचे विभ्रम , डोळे,  पापण्यांची हालचाल, ओठांची कमान, असे सगळेच आठवत होते. त्याच्या आठवणीने जाम मुठ मारावीशी वाटली. थोडा वेळ बुल्ला चोळला पण गाळला नाही म्हटले परवा साठी जोर ठेवावा.

शनिवारी राजीव सकाळी साडे दहाच्या आसपास आला. एकदम तयार होऊन. मी हॉटेलला एक कार सांगून ठेवली होती. आम्ही लखनौ फिरायला निघालो. एक एक ठिकाण तो दाखवत होता. थोडीफार माहिती पण देत होता.

इमामबाडा म्हणून एक प्रचंड इमारत आहे. काही भाग अगदीच अंधारे आहेत तिथे आमची चुकामुक झाली अंधारात एकदम कुणाला धडकलो. माझा हात त्या माणसाच्या लवड्यापाशीच आपटला. अंधाराचा फायदा असाच तर घेतात.

“ओह सॉरी,” मी म्हणालो.
“भय्या आप?” अंधारातून राजीवचा आवाज आला. म्हणजे तो राजीव होता तर. मी पण पटकन हात बाजूला केला नाही. काही सेकंद तसाच रेंगाळत ठेवला. “मुझे तो लगा की आप गुम हो गये” तो म्हणाला.

दुपारी जेवायला लखनौचे फेमस कबाब खाल्ले. मस्त झोप आली. 
राजीवने जांभई दिली तसे मी म्हणालो,“चलो होटलपे, थोडी देर आराम करते है”. राजीवला फाइव्ह स्टार ची भुरळ पडली होती हे माझ्या लक्षात आले.

“घरवालोंको बताया है ना? देर हुई तो वे चिंता करेंगे” याला पटवायला किती वेळ आहे बघण्यासाठी मी विचारले.

“भय्या आज घरपे कोई नही है. सब लोग मौसी के गांव गये है,”तो म्हणाला. मी खुश झालो.

हॉटेलवर आल्या बरोबर मी कपडे काढले. “बाप रे, क्या भयंकर गरमी है लखनौमें,” मी म्हणालो.

“राजीव, आपभी चाहे तो कपडे उतार लो. थोडी देर आराम करते है,” माझे ऐकून राजीव ने बूट, शर्ट, पँट उतरवली आणि बेडवर माझ्या शेजारी येऊन पडला.

“तो अब क्या प्लान है आपका? नोकरी तो लग गयी. अब शादीबादि करोगे और सेटल हो जाओगे?” मी विचारले.

“ इतनी जल्दी शादी? कौन लडकी शादी करेगी मुझसे?” राजीव.

“यार, तेरे जैसे हँडसमको  तो कभीभी लडकी मिल जायेगी. मै तो मोहितकी शादीमें देख रहा था. लडकीया किस तरहसे तेरे चिकने चेहरेको घुर रही थी.” माझे स्तुती करणे सुरु झाले. तो लाजला. मी हळूच त्याच्या पायावर पाय टाकला.

“आपको पसीना काफी आया है. टबमें नहाओगे ?” मी विचारले.
“पर कपडे नही है,” राजीवने अडचण सांगितली.
“कौन पागल कपडे पहनके टबमें नहाता है? “ मी हसत हसत म्हणालो. तोही हसला. 

बेडवरून उठून त्याने टॉवेल गुंडाळला आणि अंडरपँट काढली. बाथरूम कडे गेला तसे मी विचारले, “वहां कैसे नहाते है इसका पता है ?”

तो मागे वळून म्हणाला, “नही, भय्या. कभी टबमें नहाया नही. सिखाओ ना.” मला काय तेच तर हवे होते. त्याला आत नेऊन टब गरम पाण्याने भरला. शँपू टाकून भरपूर फेस केला. त्याला त्यात बसायची खुण केली. तोही त्या पाण्यात आणि फेसात आपली सुंदर बॉडी घेऊन बसला.

“ बस इतनाही रहता है? इसमें क्या मजा है? ” त्याने विचारले.

“ नही मेरे राजा, ये तो शुरुआत है,” मी हसत म्हणालो. पलीकडे एक नायलॉन जाळीचा लुफा पडला होता. 
“अब तो नवाब साहब को असली घुसलखाना क्या होता है यह दिखाना पडेगा,”मी पुढे म्हणालो, "पैर फैलाके बैठ जाये नवाबसाहब."

जरासा पुढे सरकवून मी साबण घेतला आणि त्याच्या पोटावर आणि छातीवर फिरवायला लागलो आणि दुसऱ्या हाताने नायलॉनचा लुफा वापरून त्याची पाठ स्क्रब करत होतो. अचानक (?) माझा साबण हातातून सटकला आणि टब मधल्या पाण्यात गायब झाला. 

“अरे यह साबून,” असे म्हणून मी साबण शोधायला लागलो. आणि हळूच पाण्यातून हात फिरवत राजीवच्या बुल्ल्यावर ठेवला. तो ताठायला लागला होता. मी त्याच्या डोळ्यात बघून म्हटले, “यह साबून तो बहुत सख्त है. मुझे चाहिये”. मी त्याचा सोटा हळूहळू चोळत होतो आणि राजीव त्याबरोबर ताठत होता.

“ये तो कबसे आपकी राह देख राहा है, आईये आपको नहलाता हुं इससे,” मी पण इतके सरळ उत्तर ऐकून चक्रावलो. आणि माझी चड्डी काढून सरळ टब मध्ये घुसलो.

“मेरे नंगे हिरो, कब से तेरी राह देख रहा था. शादीमें नागिन बनके तुने मेरे नाग को जगा दिया तबसे,” मी त्याला माझ्या अंगावर ओढून घेत म्हणालो.

“मै भी तो तबसे आपको पानेकी चाहमें था. पर एक तो आप बाहरसे आये हुये और मोहितभय्या के दोस्त. कुछ पहचान भी नही तो मै कैसे पहल करता ?” त्याने त्याची अडचण सांगितली. माझ्या छातीवर तो विसावला होता.दोघांना एकमेकांची ओळख पटून देखील एवढे दिवस वाया गेले होते.

मला आता तो साबण सापडला. राजीवच्या गांडीच्या भेगेतून मी तो फिरवत होतो.मधून एखादे बोट गांडीत घालून त्याला मोकळा करत होतो. त्याने माझ्या अंगावर पडून माझा फ्रेंच कीस घ्यायला सुरुवात केली. शरीराची भाषा जागतिक असते त्यात काही शिकवावे लागत नाही.

“तुला नागीण डान्स करताना पहिले तेव्हाच मला वाटले की नाग जसे झवताना एकमेकांना चिकटतात तसे तुला चिकटून तुझा रस चोखावा,” मी म्हणालो

“मलाही असलाच तगडा सपेरा हवा होता,”हे बोलत असतानाच माझी बोटे त्याच्या भोकात प्रवेश मिळवायला धडपडत होती. त्या बोटांना अचानक प्रवेश मिळाला. 

राजीव खुलत होता, माझ्या मनासारखा मोकळा होत होता. मी त्याला टब मधेच ठोकायचे ठरवले. त्याच्या भोकात बोट घातलेले असताना मी म्हणालो,” राजीव, अब ये दुरी सही जाये ना.” 

त्याला कळले. नळापाशी हात टेकवून त्याने टबमध्येच गुडघ्यावर पोझ घेतली. 
"पेल लोगे मेरा लंड?" त्याची नाजूक गांड पाहून मी विचारले.
"बडे बडे लंड पेल लिये है इस गांड ने," तो अभिमानाने म्हणाला.
शाम्पू आणि साबणाने सुळसुळीत झालेल्या त्याच्या भोकात माझ्या नागाने प्रवेश केला.

माझ्या धक्क्यांनी टब मधले पाणी हिंदकळत होते. आमच्या अंगावर आपटत होते. राजीवचे फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ऐश करण्याचे स्वप्न मी पूर्ण करत होतो. थोड्या वेळाने मी थंड झालेले पाणी काढून टाकले आणि पुन्हा गरम पाण्याचे नळ सोडले. राजीवला  कुशीत घेऊन टबमध्येच बसलो.

“कधी पासून मारून घेतो आहेस ?” मी विचारले.
“दोन वर्षे झाली असतील. लखनौचा आहेना मी, माझे शौक पण नवाबी आहेत,” राजीव हसत हसत म्हणाला. 

टब मध्ये स्वच्छ पाणी होते त्यात राजीवचे हस्तिदंती शरीर खूप छान दिसत होते. त्याला उभे करून मी त्याचा लवडा चोखू लागलो. एक बोट त्याच्या भोकात घालून फिरवत होतो. राजीवच्या लवड्याचा साईझ पण चांगलाच होता. किरणची आठवण व्हावी असा.  तोंडभर मिठाई झाली ती. बुल्ल्याच्या त्या आत्यंतिक सुखद वेदना त्याला सहन होईनात. एका हाताने त्याने बाथरूम चा पडदा धरून ठेवला.

त्याची बुल्ल्याची त्वचा बाजूला करून मी त्याची टोपी चोखत होतो. सापासारखी जीभ वळवळ करत  त्या टोकावर आघात करत होतो.  त्यानेही झाटे साफ करून ठेवली होती त्यामुळे चोखताना अजूनच मजा येत होती. त्याच्या गोट्या मी एकावेळी तोंडात घेतल्या आणि ओढायला लागलो.

“ उई उई ...धीरेसे भय्या ...बहुत मजा आ रहा है.. फिरसे एक बार और,” मी त्याच्या गोट्या आंबा  चोखावा तशा चोखत होतो.  मधेच त्याने गोट्या काढल्या आणि पलटी मारून त्याचे भोक माझ्या समोर करून उभा राहिला. 

मी बसल्या बसल्या माझी माझी जीभ त्या भोकावर ठेवली आणि राजीवने मोनिंग करायला सुरुवात केली,”आsss  आssss मेरी गांड, आssss....और अंदर और अंदर.....” तो विव्हळत होता.

मी दुसऱ्या हाताने त्याचा लवडा चोळत होतो. मस्त बुळबुळीत झालेला त्याचा सुपडा  थोड्याच वेळात माझ्या हातात गळला. माझा चिकाने भरलेला हात मी त्याच्या भोकावरून फिरवला. उठून उभा राहिलो आणि माझ्या दुसऱ्या चढाईला सुरुवात केली.

टबच्या एका साईडला त्याला एक पाय ठेवायला सांगितले आणि त्याला पुढे झुकायला लावले. आता त्याचे भोक मस्त उघडले होते. माझा बाबुराव त्वरेने आत घुसला आणि लगबगीने आत बाहेर करायला लागला. 

राजीवने डोळे बंद करून मला स्पर्शाने अनुभवायचे ठरवले होते. माझे हात त्याच्या अंगावर फिरत असताना मी खालून धक्के मारतच होतो. मधूनच मी त्याचे लांब वाढवलेले केस एका हाताने पकडले आणि जोर लावला. काही मिनिटांनी माझी पण वेळ झाली आणि मी त्याच्या भोकात मोकळा झालो.

संध्याकाळी निघताना राजीव म्हणाला, "कल आ जाऊ? ”
“ये की, अजून एक आठवडा आहे मी. रोज आलास तरी चालेल. आलास तर रात्रभर नागीण डान्स करू. रात्री कसा येशील? काय सांगशील घरी? ” माझी अजून तृप्ती झाली नव्हती.

“करतो मी काही तरी,” असे म्हणून तो गेला.

रविवार तर आमचाच होता. माझ्या मांडीवर बसून त्याने माझा लवडा गांडीत घालून घेतला होता. आणि मोबाईलवर घरच्यांना सांगत होता, “बिट्टू भय्या को अगले हफ्ते काममें बहुत मदत करनी है, रात को उनके साथही रहना पडेगा.” 

तिकडून त्याचे वडील बोलत होते. “हा पापा, इधर फाई स्टारमें सोउंगा और दिन मे घर पे आउन्गा. बहुत सिखने मिलेगा बिट्टू भय्या से.”

पहिल्याच दिवशी पटलेला पण हरवलेला हा देखणा माल आता मला कायमचा सापडला होता.

(प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी )

Followers