Translate

Tuesday, 17 April 2018

सांगा बिट्टू गेला कुठे?

सोशल मिडिया वरून बिट्टू अंतर्धान पावला का? आणि का ?

असे प्रश्न काही मित्रांना पडले असण्याची दाट शक्यता आहे. त्या मित्रांसाठी ही खास पोस्ट.

तुमच्या प्रतिसादाने मी उत्साहित होऊन एका सोशल ग्रुपवर आभार प्रदर्शन केले खरे पण काही जणांना ते अजिबात आवडलेले दिसत नाही. माझा तिथला आय डी ब्लॉक केला गेला आहे.

असे करण्याची कारणे काय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.  मला तरी त्यात पडायचे नाही किंवा अंदाज बांधण्यात वेळ घालवायचा नाही.

मला याची खात्री आहे की बरे लिखाण कसेही करून लोकांपर्यंत पोहोचतेच.

कुणाला संपर्क साधायचा असेल तर माझा मेल आय डी याच ब्लॉगवर उपलब्ध आहेच. त्यावर संपर्क करू शकता.

No comments:

Post a Comment

Followers