Copy Not Allowed

Friday, 17 August 2018

रंगरसिया मराठी गे कथा

रंगरसिया 


..मस्त जेवण झाले होते आणि त्या कोचवर पहुडल्यावर मी माझ्या डोळ्यावर माझ्या हातांची घडी ठेवली होती.

मला डुलकी लागली. झोपेतच एक सुखद संवेदना माझा लवडा ताठ करू लागली. मला राजीवबरोबर केलेली मजा आठवत होती. पण हे काय इथे राजीव कुठून आला? मी तर माझ्या रंग रसियाबरोबर आहे ...मी हळूच डोळे किलकिले करून पाहिले.

On Twitter @bittumulaga

प्रिय रंगरसिया ,

आयुष्यात पहिल्यांदाच तुला काही लिहितोय.... लिहितोय....कारण तू भेटत नाहीयेस आणि मी तुला मुद्दामहून भेटणार नाहीये.  

मला आठवतंय  तुझ्याशी झालेले पहिले संभाषण...तुझ्या सुरेख अक्षरात लिहिलेली ती चिठ्ठी माझ्याकडून हरवली असली तरी तुझा अंदाज, तुझ्या आठवणी अजूनही ताज्याच आहेत रे...

आम्ही नुकतेच घर बदलून नव्या बंगल्यात रहायला आलो होतो. मला सक्काळी सक्काळी मस्त चहा प्यायची सवय अजूनही आहे. इथे बंगल्यात आल्यावर माझी पंचाईत झाली कारण टेरेसवरच्या माझ्या खोलीतून खाली येऊन चहा टाकायचा म्हणजे फार आवाज व्हायचे आणि आई बाबांची झोपमोड व्हायची. दोन चार दिवस हा अनुभव घेतल्यावर ठरवले की सकाळचा चहा बाहेर जाऊन घ्यायचा.
थँक्स फ्रॉम internet 

त्या दिवशी सकाळी जॉगिंग शॉर्ट्स घालून बाहेर पडलो आणि जवळपास कुणी चहावाला सापडतो का म्हणून जॉगिंग करत शोधत होतो. पुण्यामध्ये विश्वास बसणार नाही असे दृश्य होते. चक्क सकाळी एक चहावाला सापडला. आणि तो ही घरापासून जवळ. भल्या सकाळी आणि कुणी मित्र आले की त्यांना घेऊन चहासाठी जाणे हा माझा मग नित्याचाच कार्यक्रम होऊन बसला.  त्याच चहाच्या टपरीवर तू सापडलास.

मला तो प्रसंगही पूर्ण आठवतो आहे. तुला पहिल्यांदा पहिले तेव्हा तू मला जत्रेत हरवलेल्या मुलासारखा वाटलास. खरं सांगतो, हा कुठल्या नशेत आहे की बावचळला आहे हे मला कळत नव्हते. पण असतात असे शून्यात गेल्यासारखे भाव म्हणून मी दुर्लक्ष केले. त्यानंतर त्या भागातून जाताना कधी नजर टाकली तर टपरीवर उभा असणारा तू दिसायचास.

सुंदर केसांचं टारलं झालेले, डोळ्यात एक अनामिक चमक, पण कशाचा वेध डोळ्याने घेतो आहेस ते कधी कळायचेच नाही. कुणाकडे बघतो आहेस की त्याच्या आत्म्याचे इन्स्पेक्षन करतो आहेस ते कळणे  मुश्किल होते. चेहरा अगदी सडपातळ, ओठांची तर नुसती रेघ, धारदार चाफेकळी नाक आणि अगदी देशस्थी सावळा रंग. तुला एका हाताने उचलता येईल असे वाटायचे इतका हलका.

त्या दिवशी माझ्या मित्राशी गप्पा मारत उभा होतो. तो युरोपला जाणार होता आणि मला घरात टांगण्यासाठी काही पेंटिंग्स हवी होती. मी त्याला सांगत होतो पण त्याला नक्की कळत नव्हते. मलाही काही पेंटर लोकांची फारशी माहिती नव्हती. आमच्या गप्पा ऐकून तू आमच्यापाशी आलास .

मी थोडं डिस्टर्ब करू का?” तू विचारलेस.

“करा की , मी म्हणालो.

“तुम्ही वॅन गॉग किंवा पिकासोची चित्रं आणा. “ असं बोलून तू तुझ्या फोनवर असलेली काही पेंटिंग्स दाखवली. 

अब्सोल्युट्ली अमेझिंग ...अगदी माझ्या मनातली.

त्या नंतर आपले हाय किंवा बाय करणे चालू झाले. टपरीवर असताना कधी तू आपल्याच धुन मध्ये असायचास. कधी गप्पा मारायचास तर कधी ओळखही दाखवायचा नाहीस. फुल टू  मुडी .. 

एकदा आमच्या बंगल्यापलिकडे असणार्‍या गल्लीत मी काही कामासाठी गेलो असताना तू एका आऊट हाऊस बाहेर बसलेला दिसलास.

तू पण हसून हात केला म्हणून मी तुझ्या दिशेने गेलो. तुझी रूम म्हणजे खरं तर एक स्टुडिओ होता. तेव्हा कळलं की तू चित्रकलेचा विद्यार्थी आहेस.  तुझी चित्रं पाहताना लक्षात आले की हरवलेली तुझी नजर त्या अज्ञाताचा शोध घेते आहे. कदाचित रंग रूपाच्या पलीकडले काही तू शोधत असायचास.

आपली मैत्री झाली. संध्याकाळी घरी आल्यावर हॅंग आऊट करण्यासाठी आपण भेटू लागलो. मला पण तुझी मैत्री मोठी मजेशीर वाटली. एकतर तुझे क्षेत्र अगदीच वेगळे. मी कधी कुणा कलाकाराबरोबर मैत्री केली नव्हती. मी बोलका बाहुला तर तुझं मौन . तुझं अबोल असणं मला फार कोड्यात पाडायचं. असं कसं कुणी माणूस काही न बोलता संवाद साधू शकतो? 

माझी बडबड चालायची. तुझी पुस्तकं चाळताना मी शंभर शब्दात विचारलेल्या प्रश्नाला तू चार पाच शब्दात उत्तर द्यायचास. कधी ती उत्तरं कळायची कधी डोक्यावरुन जायची. पण तुझ्या डोळ्यातून हुंकारातून , मानेच्या हालचाली वरून मला बरंच काही समजायचं.


आपली मैत्री थोडी अजून पुढे गेली. कधीतरी मी तुला माझ्याबरोबर जीमला घेऊन जाऊ लागलो. कधी स्वीमिंग पूलवर मी पाण्यात फेर्‍या मारत असताना तू बाजूला चिल करत बसायचास. तिथल्या सर्वांकडेच तू निरखून बघत असायचास पण मला कधी विचित्र वाटले नाही. एक तर तुझी शून्यात असणारी नजर आणि चित्रकारासाठी आवश्यक असणारे निरीक्षण हे दोन्ही नॉर्मल तर होते.

कधी तरी मायकेल अंजेलोंने बनवलेला डेव्हिडचा पुतळा दाखवून तू मला त्याची कहाणी सांगितलीस. तो पुतळा बनल्यावर कुणीतरी मायकेल अंजेलोकडे  इतका प्रमाणबद्ध माणूस असणेच शक्य नाही असे विधान केले आणि त्याने खराखुरा डेव्हिड म्हणजे त्यासाठी असणार्‍या मॉडेलला नग्नावस्थेत सादर केले तेव्हा कुठे लोकांचे समाधान झाले की खर्‍या माणसाप्रमाणे पुतळा प्रमाणबद्ध आहे.

मी तुला विचारले,”तुला असं काही बनवता येईल ?”

तू म्हणालास,” त्याला मायकेलची पॅशन हवी आणि डेव्हिड सारखं मॉडेल पण हवं.”

तो विषय तसाच राहिला पण बहुतेक तुझ्या डोक्यात चक्र चालू झाले.

असाच कधी तरी टाईम पास करताना तू मला विचारलेस की माझ्या साठी मॉडेलिंग करशील ? मी आणि मॉडेल? मी हसलो. नाही म्हणायला जतिनने कधी तरी माझ्या डोक्यात हा किडा भरवून दिला होता. पण मी कधी या बद्दल सिरियस विचार केला नव्हता.

पण मग तू मला, एक चित्राकारासाठी मॉडेल बनणे म्हणजे काय ते समजावून सांगितलेस. फार काही करायचं नव्हतं . तू म्हणशील तसं आणि तिथे बसायच , तुला हवी तशी पोज देऊन बराच वेळ एका अवस्थेत बसणे हाच खरा बोरिंग भाग होता.

मी मग माझं गाण्यांचे कलेक्शन घेऊन तुझ्या स्टुडिओ मध्ये बसू लागलो. तिथली ती खिडकी पण भारी होती. तीन चार फुटांवर असणार्‍या कंपाऊंडच्या भिंतीमुळे बाहेरच्या लोकांना काही दिसायचे नाही पण खिडकीतून येणारा प्रकाश सगळी खोली उजळून टाकायचा.

पहिल्यांदा तू माझे हात , हाताची बोटं , पाय , चेहरा, कान असे स्केचेस बनवायला लागला. तुमच्या अभ्यासाचा भाग होता ना तो. खिडकीतून अंगावर पडणारा प्रकाश, थोडी सावली आणि या सगळ्यात दिसणार्‍या त्वचेवरच्या रेघा , शरीराची वळणे, बारीकसारीक तपशील रेखाटण्याचे तुझे कौशल्य अप्रतिम असल्याचे मला जाणवत होते.

तश्यात एकदा तू मला शर्ट काढून पोज द्यायला संगितले. तुला हवे म्हणून दुसर्‍या दिवशी मी, छातीवरचे केस साफ करून आलो.  तिथे तक्क्यावर रेलून बसलेला मी, ऐश मध्ये गाणे ऐकत असायचो आणि तुझ्या स्केचबुकवर झर झर चालणारी तुझी लंबसडक बोटं पेन्सिलच्या शिश्यातून काही अद्भुत निर्मिती करत असायची.

उन्हाळा चालू झाला आणि तुझा स्टुडिओ एक भट्टीच बनला. पण त्या गरमीत सुद्धा तू एकदा मांडलेली बैठक सोडायचा नाहीस. आपल्यात बोलणे तर फार व्हायचेच नाही. कधी तरी तू मला चित्रकलेची , चित्रकारांची वैशिष्ठ्ये सांगायचास. पण तुझ्या हातून साकारणारी चित्रं बघताना मला खरंच त्या थियरी मध्ये रस वाटायचा नाही.

रंगीत चित्र करायचे म्हणून तू मला कधी तरी संध्याकाळी बोलावलेस . खास अंधाराचा फील यावा म्हणून कंदिलासारखा उजेड देणारा दिवाही मागवलास. अर्धवट अंधार , आणि त्यात योग्य रंग जमावा म्हणून तुझी चाललेली धडपड पाहून मी तुला विचारलेही की त्या पेक्षा तू फोटो का काढत नाहीस माझा ?

तुझं उत्तर मोठं मार्मिक होतं, “ फोटोमधे मला प्रेम , भावना , आकर्षण यांचा अभाव जाणवतो. मी हाताने चित्र काढतो तेव्हा माझं मन त्या ब्रश बरोबर अगदी एकरूप झालेलं असतं.”

तुझी एकतानता, ती पॅशन, ते झोकून देणं मला भावलं.

त्या चित्राला तुझ्या कॉलेजमध्ये बक्षीस मिळालं. अर्थात तू विद्यार्थी असल्याने सेलिब्रेशनसाठी मीच तुला ओढून नेलं. जेवताना मध्येच तू उठून जाऊ लागलास. मला कळेना. पटकन बिल देऊन  मी बाहेर आलो. 

तू बाहेरच्या फुटपाथवर अस्वस्थपणे येरझार्‍या घालत होतास . मी विचारल्यावर मला म्हणालास, “बिट्टू, घरी सोड मला”

वाटेत मी विचार करत होतो की काय झालं असेल याला? घरापाशी आल्यावर तू मला आत बोलवलेस. तुझी व्यक्त होण्यातली अडचण मला जाणवली. तसेही शब्दांशी तुझे सख्य नव्हतेच. स्टुडिओत गेल्यावर मी दरवाजा लावला आणि तुझ्या खांद्यावर हात ठेवून विचारले, “काय झालं ? माझं काही चुकलं का?”

तू नुसतीच मान हलवलीस . काय कळणार मला डोंबलं! मी परत विचारले, ”काही हवय का तुला? घरी काही प्रॉब्लेम आहे का?

“एक विचारतो, प्लीज रागावू नकोस,” बर्‍याच वेळाने तू काही बोललास.

“हम्म विचार की. नाही रागावणार,” मी म्हणालो.

“तू ...तू माझ्यासाठी न्यूड मॉडेलिंग करशील ?” तू घाईत अगदी एका दमात हा प्रश्न विचारलास. माझ्या चेहर्‍यावरचे प्रश्नार्थक भाव बघून तू मला सांगायला लागलास , “ न्यूड म्हणजे अश्लील नाही. मला तुझा देह संपूर्ण पाहून रंगवयाचा आहे. वाटले तर तुझा चेहरा दाखवणार नाही मी. पण माझा डेव्हिड मला सापडलाय.”

भारतीय लोकांमध्ये नग्नता हा मोठा टॅबू आहे. पाश्चात्य देशात किंवा अगदी पूर्वेकडे सुद्धा नग्न शरीराबद्दल विकृत आकर्षण दिसत नाही. न्यूड बीचेस असतात, लोक स्पा मध्ये किंवा झकुझीमध्ये निवांतपणे नैसर्गिक अवस्थेत बसतात. आपल्याकडे मात्र आव्वा, इश्य, तोबा तोबा अशीच प्रतिक्रिया असते. म्हणूनच तुला, मला विचारताना, इतका संकोच वाटत होता.

 मला माझ्या देहाचा , कमावलेल्या तब्येतीचा अभिमान आहे त्यामुळे दाखवण्याचा संकोच नाही आणि नग्नतेचे वावडे पण नाही. 

मी तुला हो म्हटले खरे पण एका अटीवर,” मला तुझ्या बाकी चित्रकार मित्रांसाठी मॉडेलिंग करायचे नाही. एक तर मला माझा उद्योगधंदा आहे. तू इथेच राहतोस, तुला मित्र मानले आहे  म्हणून मी वेळ काढू शकतो पण बाकी कुणासाठी मी एवढा वेळ देऊ शकणार नाही.” तूही ते मान्य केलंस.

शनिवार आणि रविवारच्या सुट्टीमध्ये पाच सहा तास रोज असे बसून तुला ते स्केच पूर्ण करायचे होते. बेसिक स्केचला तरी एवढा वेळ लागणारच होता. रंगवायला वेगळा.

मी सकाळी तुझ्याकडे आलो. खिडकीच्या जवळ तू एक सुंदरसा कोच आणून ठेवला होतास. न्यूड मॉडेलिंग आहे म्हणून मी तुझ्या सूचनेची वाट न बघता कपडे काढले. तू मला एक झिरझिरीत स्कार्फ दिलास त्याचे काय करायचे ते मला कळले नाही.

“या कोचवर पडायचे आहे तुला,” तू सूचना केलीस आणि मी त्या कोचवर पहुडलो. माझा बाबुराव ऊठायला काहीच वेळ लागला नसता पण मी डोक्यात इतरच विषय आणून स्वतःला कंट्रोल करत होतो. तो स्कार्फ माझ्या हातात होता शेवटी तू माझ्या जवळ आलास आणि तो स्कार्फ माझ्या जांघेवर टाकून त्याचे एक टोक माझ्या लिंगावर सोडलेस.

माझी शेटं अर्धवट झाकली गेली होती. अर्धवट उघडीच होती. “कशी पोज घेऊ रे? टायटॅनिकमधल्या केट विंसलेट सारखा डोक्यावर हात घेऊन बसू का? “ मी विचारले.

तू स्मित हास्य केलेस. कधीतरीच हसायचास पण हसला की गोड दिसायचास.

माझ्या अंगावर पडणारा प्रकाश सोनेरी असावा म्हणून तू काचेवर पिवळट पडदा सोडला होतास.

काही वेळाने मला त्या स्कार्फमुळे गुदगुल्या व्हायला लागल्या. म्हणून मी तुला न विचारताच तो स्कार्फ हळूच बाजूला केला. तू मान वर केलीस तेव्हा काही वेळ तसच पाहत राहिलास मग हळूच म्हणालास,” काही तरी बदलले आहे या कोचवर.”

मी स्कार्फकडे बोट दाखवले. तू परत माझ्यापाशी आलास आणि तो स्कार्फ होता तसाच माझ्या लवड्यावर सरकवून गेलास. तो हवा त्या पोझिशन मध्ये ठेवताना तू माझ्या बाबुरावला निवांत हातात घेऊन हलवलेस आणि बाजूला सरकवलेस. एखाद्या डॉक्टरने ऑपरेशन करत असताना पेशंटकडे ज्या निर्विकारपणे पहावेस तसा तुझा अप्रोच होता. मी समजून गेलो की तू पक्का स्ट्रेट आहेस आणि माझ्यात तुला काही रस नाही.

अर्थात तुझ्याशी मैत्री झाली तेव्हाही माझ्या डोक्यात असा काही झवाझवीचा विचार नव्हताच.

त्या विकेंडला तुझे स्केच जवळपास पूर्ण झाले. रंगकामाला सुरुवात करायची तर तुला तीन दिवस तरी हवे होते. 

मग त्या पुढच्या आठवड्यात येणार्‍या शुक्रवारच्या सुट्टीला जोडून येणारा शनिवार आणि रविवार आपण ठरवला . माझे चित्र तू मोठ्या काळजीने झाकून ठेवले. मी पहायला मागितले तरी दाखवले नाहीस.

“अपूर्ण चित्र म्हणजे लग्नाआधीची मुलगी...सगळं झाकून ठेवते. “ असं काहीसं काव्यात्म बोललास आणि टाळलेस. हे ही बरोबर आहे कारण आमच्याकडे आर्किटेक्टसुद्धा प्लॅन कधी अर्धवट असताना दाखवत नाहीत.

मी शुक्रवारची वाट पाहत होतो. शेवटी एकदाचा शुक्रवार आला आणि मी सकाळी तुझ्याकडे आलो. तू एक मोठाच कॅनव्हास घेऊन स्केच केले होतेस. त्यामुळे त्या तीन खांबांच्या स्टँड वर , ज्याला आयलम्हणतात असं तू सांगितलं होतस, तो कॅनव्हास कसाबसा मावत होता.

मी कपडे काढून पोझिशन घेतली. सकाळी सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात मला पूर्ण पहायचं म्हणून तू मला स्कार्फसुद्धा घेऊ दिला नाहीस. मी पहुडलो होतो. सकाळच्या दोन तीन तासांच्या सेशन नंतर तुला घेऊन मी माझ्या घरी जेवायला गेलो. दुपारी परत तुझ्या स्टुडिओवर ....मस्त जेवण झाले होते आणि त्या कोचवर पहुडल्यावर मी माझ्या डोळ्यावर माझ्या हातांची घडी ठेवली होती.

मला डुलकी लागली. झोपेतच एक सुखद संवेदना माझा लवडा ताठ करू लागली. मला राजीवबरोबर केलेली मजा आठवत होती. पण हे काय इथे राजीव कुठून आला? मी तर माझ्या रंग रसियाबरोबर आहे ...मी हळूच डोळे किलकिले करून पाहिले. तू माझ्या शरीरावर झुकून माझा सोटा मन लावून चोखत होतास.

एका कलाकाराची नजाकत तुझ्या चोखण्यात होती. तुझ्या पातळ बोटांमध्ये तू माझा बांबू हळुवार धरला होतास पण तुझ्या तोंडाची हालचाल मात्र पूर्ण आवेगाने  होती. अगदी माझ्या सुपड्याला दातांचा स्पर्शही होऊ न देता.
मला राहवेना. मी माझ्या हातांची घडी सोडवली आणि तुझ्या घनदाट केसातून  हात फिरवू लागलो. तू माझ्या झाटांची चुंबने घेऊ लागलास.

मी उठून बसलो. तुझा चेहरा हातांच्या ओंजळीत घेऊन विचारले, “मी हवाय का तुला?”
तुझ्या डोळ्यात पाणी तरारले होते,” मी थांबवू शकलो नाही स्वतःला.  तुझा सावळा देहच इतका मोहक आहे की मला संयम बाळगता आला नाही, मला माफ कर,” तुझ्या चेहर्‍यावरची अजिजी मला दिसली. बहुतेक तुला वाटत होते की माझी ही पहिलीच वेळ आहे  आणि तू माझे कौमार्य भंग केले आहेस. पण तसे काही नव्हते रे.....

मी काही न बोलता तुझ्या बटनांकडे वळलो आणि एक एक करीत तुला अनावृत्त केले. कोवळा , सुकुमार देह तुझा...सकाळी सकाळी झाडावरून पडलेल्या पारिजातकाच्या फुलासारखा ताजा ताजा ....माझा हात तुझ्या अंग प्रत्यंगावरून फिरत होता. शिसवीच्या खांबावरून हात फिरावा तसा मी तुला अनुभवत होतो.  तू सुद्धा माझा विरोध नाहीये पाहून मोकळा झालास आणि आणि माझ्या देहाशी खेळू लागलास.

त्या सोफ्यावर बसलेल्या माझ्या तोंडात, तू उभा राहून तुझा सोटा दिलास आणि मी तो मनापासून चोखू लागलो. तुला काय वाटले काही कळले नाही. पण तू तुझ्या रंगाची पॅलेट आणलीस आणि एका मोठ्या ब्रशने माझ्या छातीवर रंगांची होळी खेळू लागलास. मी तुला थांबवले आणि म्हटले, “जिथे चव घ्यायची आहे तिथे रंग लावू नकोस.”

मला रंगांमध्ये लडबडून टाकल्यावर तू मला मिठी मारलीस आणि तेच रंग स्वतःच्या अंगावर पण लावून घेतलेस. मला मात्र पुढे जायचे होते. मी हळूच तुझ्या भोकापाशी खेळू लागलो. बोटांच्या सुखद स्पर्शाने तुझे दार उघडते आहे ते पाहू लागलो पण बहुतेक तुझ्या डोक्यात तसे काही नव्हते तुला तिथल्या मजेची कल्पना नव्हती. 

तुझ्या ओठांचा पुरेपूर वापर करत तू मला खुश करत होतास. मी माझे भोक तुझ्या समोर आणले . तू काय करशील याची कल्पना नव्हती. पण तुझे उठलेले अवजार मात्र आज थांबणार नव्हते. तू सरळ माझ्या भोकावर तुझा ताठलेला लवडा लावला आणि आत घालायचा प्रयत्न करू लागलास.

तू नवीन होतास हे मला कळलेच होते. मी तुला थोडी थुंकी लावायला संगितली. आणि तू काही क्षणातच माझ्यावर स्वार झालास.  तुझ्या सोट्याच्या धक्क्याने माझा बोचा खिळखिळा करू लागलास.

एका कॉलेजच्या मुलासाठी हा खरंच जगावेगळा अनुभव होता. तुझ्या पौरुषाची जाणीव तुला अजूनच मर्द बनवत होती. माझ्यासारख्या, तुझ्यापेक्षा वयाने थोडा मोठ्या असणार्‍या मित्राची गांड मारणे  हा तुला, तू पूर्ण पुरुष झाल्याचा अनुभव वाटत होता.

काही क्षणातच तुझा चिक गळून माझ्या भोकात ओला स्पर्श जाणवला. तू बाजूला झालास तसा मी उभा राहिलो.  तर तू माझ्या कुशीतच शिरलास. तुझा उर धपापत होता. माझ्या मिठीतल्या या कोकराला मी थापटून शांत करत होतो.

या अनुभवाने  तू अंतर्बाह्य हादरून गेला होतास. असे काही होईल , 'आपल्या' आयुष्यात असे काही होईल याची कणभरसुद्धा कल्पना तुला सकाळी नव्हती. मी सोफ्यावर तुला कुशीत घेऊन बसलो. तुझ्या भावनांचे उमाळे आता डोळ्यातून वाहणार्‍या धारा बनले होते. मला कळत नव्हते की हे तुझ्या आनंदाचे अश्रु आहेत की पश्चात्तापाचे.

मी तुझी समजूत काढत होतो. तुला कुरवाळत, तुझ्यातल्या संवेदनशील कलाकाराचा मूड सांभाळत तुला पटवत होतो की जे झाले त्यात तुझा काही दोष नाही. असेलच तर तो आपल्या वयाचा दोष आहे. बर्‍याच वेळाने तू सावरलास आणि चित्र पूर्ण करायच्या मागे लागलास.

आपल्यात एक अजीब शांतता होती. तणाव होता. तुझ्या मनातली अपराधी भावना कशी काढून टाकावी ते मला समजत नव्हते. पुढचे दोन्ही दिवस आपण अक्षरशः काही संवाद न करता ते चित्र पूर्ण केले. मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तरी तू तुझ्याच कोशात दडून बसला होतास.

एकदा अर्धवट वाक्य बोललास, धिस इज नॉट प्रोफेशनल’. बहुतेक आपल्या मॉडेलचा असा फायदा घेणे तुला चुकीचे वाटले होते. कदाचित तुझ्या नीतीमत्तेच्या कल्पना अजूनही बोथट झालेल्या नाहीत. अजून स्वप्नाळू , आदर्शवादी आहेस ....या वयात खरंतर असंच असायला हवं.

चित्र पूर्ण झाले, मला आवडले. माझा चेहरा तसाही तू झाकला होतास, तो स्कार्फही असा ठेवला होतास की अश्लीलतेचा स्पर्शही त्या चित्राला  होत नव्हता. मी तर मंत्रमुग्ध होऊन ती कलाकृती पहात राहिलो.

मी फोनवर फोटो काढायला लागलो पण तू मला थांबवलेस. रंग वाळू दे मग बोलवतो असे म्हणालास. त्या नंतर तीन चार दिवस टपरीवर दिसला नाहीस म्हणून मी तुझ्या स्टूडियोला आलो तर दाराला कुलूप. असे दोन तीन वेळा कुलूप पाहिल्यावर मी बंगल्याच्या मालकांना विचारले, “तो सोडून गेला, कुठे जातोय ते संगितले नाही त्याने.” असे उत्तर मिळाले.

माझ्या लक्षात आले की आपल्यामध्ये झालेल्या त्या जवळीकीचा तुला पश्चात्ताप होत होता. कदाचित तुझी पावित्र्याची संकल्पना त्या प्रसंगाने विटाळून टाकली असावी. किंवा आपण असे कसे वाहवत गेलो म्हणून तू खजील झालास का? की माझा उपभोग घेऊन तुला, एका माणसाला चुकीच्या मार्गावर नेले आहे असे वाटले?
पण प्लीज ऐक माझं, मी तर पतीतच आहे रे. मला नाही रे नासवलंस तू. तुझं मन चळलं असेल तर चूक माझी आहे. नको स्वतःला त्रास करून घेऊस.

मला तुझं कॉलेज माहिती आहे पण मी तुला भेटायला कधी येणार नाही. कारण पंकजच्या अनुभवानंतर मी कधी जीव अडकवणार नाही असं ठरवलय.  तरीही माझा नियम मोडून लिहितोय कारण मला तुझ्यातला कलाकार अपराधाच्या ओझ्याखाली दबलेला नकोय.

आपल्यात जे झालं ते नैसर्गिक उर्मिचा आविष्कार होतं, त्यात आपली चूक नव्हती, विशेषतः तुझी तर नव्हतीच नव्हती... जर वाचत असशील तर कृपया समजून घे आणि स्वतःला अपराधी समजू नकोस , माझ्या रंगरसिया... तुझ्यातला रंग रेषांचा जादूगार फुलत राहू दे हीच सदिच्छा

तुझा ,
बिट्टू



(प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी ) 





11 comments:

  1. अप्रतिम लिहिलंस. कथा लिहीलीस की त्या प्रसंगाचे चित्र काढलंय तेच कळत नाही, इतकं सगळं तंतोतंत डोळ्यासमोर उभं राहतंय.
    शेवट पण खुप सुरेख तरीही डोळ्याच्या कडा ओल्या करणारा आहे.
    देवाकडे प्रार्थना आहे की त्या रंगरसियाला हे पत्र मिळो,त्याच्या मनावरचे अपराधीपणाचे सावट दुर होवो!

    ReplyDelete
    Replies
    1. हो रे... खूप दिवसांचा सल होता... 'तो' हे वाचेल की नाही माहीत नाही..पण मला मात्र मोकळं वाटलं.

      Delete
  2. Khup chan lihta tumhi mala tumcha mail id milel ka

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks dear ...Write to me on chikanamulaga at gmail dot com. Write the mail id in proper format while sending mail.

      Delete
  3. Nice one bro !!!Can you give backlink for my site...https://hindigaysexstories-gaandu-desisex.blogspot.com/?m=1

    ReplyDelete
  4. कथा वाचली खरच खूप अप्रतिम लिहिली आहेस अनपेक्षितपणे तुझी त्या कलाकार सोबत ओळख होते काय आणि तुमच्यातली मैत्री वृदिंगात होते अगदी अशक्य गोष्ट देखील शक्य झाली त्यानंतर हळूहळू खुलत जाणारी मैत्री मस्तच. मैत्रीतून मॉडेल कडे जाणारा प्रवास आणि नंतर नुड मॉडेल म्हणून संमती देणे एकदम विलक्षण. आणि नकळतपणे झालेला शारीरिक संबंध अगदी वेड लाऊन गेला पण नंतर चा प्रवास मात्र दुखः देणारा ठरला तसेही कलाकार खूप भावनिक असतात आणि त्यात देखील असे प्रसंग घडले तर साहजिकच कलाकार कोलमडून पडतो कारण ते खूप संवेदनशील असतात त्याचमुळे तो रंग रसिया न सांगता सावरता तुझ्या पासून दूर झाला. एक मात्र खरे सुरवात जितकी अनपेक्षित झाली तितकीच शेवट देखील अनपेक्षित झाला . एकदम भन्नाट कथा आहे कधी संधी मिळाली तर आम्हाला देखील अशी रंग रसिया साथ कोणी देतो का बघावे लागेल.

    ReplyDelete
  5. apratim katha.... Tumhi bhavana itakya mast mandata ki sagal samor ghadatay asa vatat...
    tumach kadhalela chitra jevadha sundar zal asel na, tevadhi sundar hi katha pan jamaliye.....

    ReplyDelete
    Replies
    1. राहुल (नाम तो सुना ही होगा ) ... अजूनही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर जसा घडला तसा आहे. त्यामुळे शब्दात उतरवताना वेगळे काही वाटले नाही. एकाच इच्छा आहे की 'त्या ' रंग रसियाने हे वाचावे आणि मनातली खंत काढून टाकावी. खूप भावनाप्रधान आहे रे तो.

      Delete
  6. Apratim lihilas mitra... kahishi samalagna asleli javalik mazihi zali hoti 6 varshanpurvi.. tu agdi manat purun thevlelya tya athvanila sparsh kelas... khup khup dhanyawad <3

    ReplyDelete
    Replies
    1. दिग्विजय, शेवटी प्रेम, आकर्षण, वासना या साऱ्या भावना वैश्विक आहेत.
      तुला गोष्ट आवडली आणि तू व्यक्त केलेस याबद्दल मनापासून धन्यवाद

      Delete

Followers