Copy Not Allowed

Friday, 5 June 2020

तुम तो ठहरे परदेसी भाग १ Marathi Gay Love Story

#marathigay मी समोहित होऊन अल्ताफचे डोळे, ओठ बघत त्याच्या जवळ गेलो. क्षणात त्याने माझे ओठ आपल्या ओठात घेतले. आमचे श्वास एकमेकात अडकले. अल्ताफच्या ओठांची गरमी मला माझ्या ओठांवर , जिभेवर जाणवली.

आपल्या ब्लॉगचे वाचक रझा यांनी स्वतःची प्रेमकहाणी शेअर केली आहे. माझ्या सवयीप्रमाणे कथेतील पात्रांची नावे आणि संदर्भ मी बदलले आहेत. कुणाला विनाकारण त्रास होऊ नये ही इच्छा आहे. कथेत रंगत आणण्यासाठी मूळ कथेत काही बदल सुद्धा केले आहेत. या बदलांमागे वाचकांना काही तरी वेगळे आणि दर्जेदार वाचायला मिळावे , रझाची प्रेमकहाणी समजावी , त्याच्या मनातली आर्तता, तो प्रेमाचा आवेग समजावा एवढेच कारण आहे. रझा यांच्याशी संपर्क साधायचा असल्यास razakhan83900@gmail.com या ईमेल आय डी वर संपर्क साधावा.

====================================================

त्या दिवशी इस्माईलच्या निकाहमध्ये त्याला ओझरते पाहिले होते. डी जे लावला होता. सगळी पोरं नाचत होती.

अल्ताफ राजाचे “तुम तो ठहरे परदेसी “ त्या वेळी हिट झाले होते . आणि “तो” बेभान होऊन त्या गाण्यावर नाचत होता. मी स्वतःचा  नाच सोडून “त्याची” कमनीय काया बघत होतो.

“त्याची” नजर एक दोन वेळा माझ्याकडे गेली. बहुतेक मुलीकडून होता “तो” . शादीच्या रसमा पुर्‍या झाल्या आणि जेवणाच्या वेळेला कुणीतरी आमची ओळख करून दिली. त्याने नाव पण सांगितले पण मी आधीच त्याचे नाव ठेवले होते, “अल्ताफ राजा”. आम्ही बिर्याणीचा बिस्मिल्ला करत थोडे फार बोललो . लग्न झाले. मला तो आवडला. माझ्या मनात त्याची , माझ्या अल्ताफची छवी ठसली होती.

Thanks from Internet

त्यावेळी कॉलेजमध्ये होतो. हॉस्टेलला रहायचो . आमच्या कॉलेजला तसा फोन allowed नव्हता पण चोरी छुपे चालायचाच… त्या 6 महिन्यात मी कॉलेजचा लाइब्ररी इंचार्ज होतो. आमचे कॉलेज व हॉस्टेल  एकत्रच होते. प्रत्येक मुलाला डिपार्टमेंट वाटून दिलेले मी आधी 6 महीने किचन इन्चार्ज आणि आता लाइब्रेरी इंचार्ज होतो…

दुपारी 1.30 ते 4.30 हा आमचा लायब्ररी टाइम.  तेव्हा मी पण चोरुन मोबाइल वपरत होतो.  त्या दिवशी मी लाइब्ररीमध्ये फोन नेलेला होता, पुस्तकाखाली मोबाइल लपवून आम्ही तो वापरायचो पण त्या चोरुन मोबाइल वापरण्यात ही वेगळीच मजा असायची. अचानक माझ्या फोनची वाइब्रेशन रिंग वाजली…

लाइब्ररी इंचार्ज असल्याने मला शिक्षका व्यतिरिक्त बोलणारे कोणीही नव्हते आणि तेव्हा सर पण तिथे नव्हते

मी चान्स साधुन मोबाइल रिसीव केला…

” हॅलो” आवाज आला. नंबर ओळखीचा नव्हता. आवाज पण ओळखीचा नव्हता.

” हॅलो,रझा बोलतोय , “ मी ओळख दिली. त्या वेळी मोबाइलचे प्लॅन सारखे चेंज करायचे लोक. आणि मग नंबर पण बदलायचा . मला वाटले असेल कुणी ओळखीचे. नंबर बदलला असेल.

पलीकडच्याने नाव सांगितले , माझ्या संदर्भ लक्षात येईना

“मी ओळखतो का तुम्हाला ? कुठे भेटलो आहोत का आपण ?” मी विचारले.

“अरे भाई , इस्माईला के निक्कामेच तो मिले थे .जुम्मा  जुम्मा एक महिना भी नही हूवा रहेगा. साथ मे बिस्मिल्लाभी किया था, ” त्याने ‘ही’ आठवण करून दिल्यावर आठवले अरेच्चा हा तर अल्ताफ राजा.आपण एकत्रच तर जेवायला बसलो होतो.  त्याचे नाव वेगळे असले तरी मी या कथेत हेच नाव वापरणार आहे.

“सलाम आलेकुम भाई जान ,” मी अदबीने ओळख दिली. तो माझ्यापेक्षा मोठा होता.

” सलाम आलेकुम रझा ….. काही नाही, आज औरंगाबादला आलो होतो. आणि तुझी आठवण आली. इस्माईलकडून तुझा नंबर आधीच घेतला होता . मागे दोन चार वेळा ट्राय पण केला. यार तुझा नंबर तर बंदच असतो. एकदम ईदका चाँद माफिक आज फोन उठाया आपने ,” अल्ताफचा आवाज एकदम जवळीक साधणारा होता.

अल्ताफची बोलण्यातली अदब आणि आवाजातले मार्दव मला आवडले. त्याची चेहरा फारसा बारकाईने आठवत नव्हता पण त्याच्या नाचण्याची ती भन्नाट स्टाइल आणि तो कमावलेला देह… आह …. तो एक आकर्षक तरुण आहे एवढे मात्र पक्के आठवत होते.

“और फरमाइये अल्ताफभाय क्या खिदमत करे आपकी ?” मी पण अदब दाखवत त्याला विचारले.

“काहे की खिदमत भाय.  तेरे दर पे आया हूं तो एक बार दिदार करा दे . तुला वेळ असेल तर भेटशील का ? ” त्याने इतक्या मोहक प्रकारे विचारले की कुणीही नाही म्हणणे शक्यच नव्हते.

” अल्ताफभाई  आज माझ्या कॉलेजमध्ये प्रोग्राम आहे. येता येणार नाही. परत कधी भेटू यात. ” मला एकदम संध्याकाळच्या कार्यक्रमाची आठवण झाली.

“अरे यार . बदनसीब है हम जो आपके दिदार ना हुए. अल्लाहने शुक्र किया के आपके लब्ज तो सुने,” एकदम नाटकी शायराना अंदाजमध्ये बोलत त्याने माझा दिल जितून टाकला.

आधी ह्याच्याशी थोडी ओळख तरी करून घेऊ मग बघू भेटायचे की नाही असा मी विचार केला होता. इस्माईलच्या लग्नात पाच दहा मिनिटे तर बोललो होतो. अशी काही खास मैत्री नव्हती . कुठे भेटायला जायचे ? त्यात परत आमचे कॉलेज औरंगाबाद शहरापासुन दूरच होते.

“माझा नंबर सेव्ह करून ठेव. बोलत जाऊ आपण,” अल्ताफने मला सुचवले.

रात्री व्हाट्सअॅपवरून आमच्या गप्पा सुरू झाल्या. फोटो एक्स्चेंज होऊ लागले. अल्ताफ दिसायला खरच एकदम हीरो होता. आणि असे असले तरी माझी प्रत्येक गोष्ट त्याला आवडायची. माझे कपडे, हेयर स्टाइल सगळे नोट करायचा तो. एवढा देखणा आणि वयाने मोठा मित्र माझ्याकडे लक्ष देतो आहे म्हणून मी तर हुरळूनच गेलो होतो.

एकदा माझ्या एका गाण्याचा व्हिडिओ त्याला पाठवला. माझ्या मित्रांना अजिबात आवडला नव्हता पण अल्ताफला प्रचंड आवडला. रोज रात्री माझे गाणे ऐकल्याशिवाय तो व्हिडिओ बघितल्याशिवाय झोपच यायची नाही त्याला.. साला माझ्या घरच्यांनी सुद्धा कधी मला एवढा भाव दिला नव्हता.

रोज संध्याकाळी आमचे फोन सुरू झाले. गप्पा रंगू लागल्या. चोरून फोन घ्यायला लागायचा .

एकदा त्याने मला सांगितले,” भाया अपून इतना देर बात करता है ये इस्माईलाको मती बताना. नै तो वो मेरेकू बोलेगा की बच्चेका टाइम खराब करता है मै .” अल्ताफला मराठी शुद्ध येत असले तरी माझ्याशी बोलताना तो आमचे टिपिकल दख्खनी हिन्दी बोलायचा.

मी त्याला खात्री दिली की आपल्या गप्पा होतात म्हणून मी इस्माईलला सांगणार नाही. हा नवा मजेशीर मित्र गमावणे मला आवडले नसते.

हळू हळू आमच्या गप्पा खासगी विषयांकडे वळू लागल्या. अल्ताफ एका कंपनीचा सेल्समन होता. त्याचे ऑफिस पुण्यात असले तरी तो औरंगाबाद आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात खूप फिरायचा. तिथल्या गमती जमती सांगायचा .

जरा ओळख झाल्यावर, कधी तरी त्याला कुणी कशी लाइन दिली. बसमध्ये कशी गच्च मुलगी त्याला खेटून गेली. कसा त्याचा लंड ताठ झाला अशीही वर्णने तो मला ऐकवू लागला. मग मध्येच कधी तरी मला त्याने विचारले की मला कुणी गर्ल फ्रेंड आहे की नाही?

मी लाजलो.

“अरे यार रझा मै लडकी होता तो तेरेकू दो मिनिट मे हा बोल देता रे. तू पुछ तो किसिको… साला तेरा जैसी कमसिन जवानी तो नसीब से मिलती है रे ,”: अल्ताफने तर मला हरभर्याच्या झाडावर चढवले.

एकदा असेच बोलता बोलता मला म्हणाला, “रझा सून ना .. तेरे कालेज की लडकिया एकदम च्युती है रे…. तेरे जैसा मरद छोड के किधर मरवा रही है….?”

त्या रात्री आमचे बोलणे झाल्यावर माझ्या डोळ्यांसमोर मी आणि अल्ताफ …आमची जोडी……. माझ्या प्रेमात आकंठ बुडालेला अल्ताफ राजा हीच दृश्ये येत होती. रात्री चड्डी ओली झाली … आयुष्यात पहिल्यांदा…. माझ्या अल्ताफच्या आठवणीने …

रोज त्याच्याशी बोलत होतो. आता मला राहवेना. मी अल्ताफला भेटीसाठी आग्रह चालू केला.

शनिवारी आम्हाला सुट्टी असायची . आमची भेट ठरली. औरंगाबाद बसस्टँडजवळ आम्ही भेटणार होतो. पण ऐनवेळी सरांनी  मला हॉस्टेलबाहेर जायला परवानगी नाकारली. रात्री उशीर होईल म्हणून ते तयार नव्हते.

मी बाथरूममध्ये जाऊन अल्ताफला फोन केला. मी येत नाही म्हटल्यावर तो म्हणाला,”मीच येतो मग “ जवळच्या एका टेकडीवर अल्ताफ भेटायला येणार होता.

मला तो शाहरुखचा डायलॉग आठवला,” जिसे तुम शिद्दतसे चाहते हो तो पुरी कायनात लग जाती है तुम्हे मिलाने मे”

तो पुढच्या वीस मिनिटात येणार होता. मी गडबडीत आवरू लागलो. मन सैर भैर झाले होते. गेले दोन महीने ज्याच्याशी फक्त फोनवर बोलत होतो त्या माझ्या सजणाला मी भेटायला चाललो होतो. माझ्या गालांवर लाली चढली होती. डोळ्यात चमक आली होती.

बाथरूममध्ये जाऊन मी दाढी केली , आंघोळ केली, डोळ्यात सुरमा चढवला. सुरमा….  माझ्या डोळ्यातल्या वासनेला अजून ठळकपणे दाखवतो. निळा शर्ट, खाकी रंगाची कॉटन जीन्स आणि काळे बूट घालून मी निघालो. छातीत धड धड चालू होती. दहा मिनिटे चालून मी आमच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो.

लांबून  पाहिले तर एक तरुण बाईकवर बसलेला होता. मी अल्ताफचा फोन नंबर लावला. त्याने उचलला. तोच होता बाईकवर. मी जवळ गेलो. आम्ही हाय हॅलो केले. त्याने गाडी चालू केली. मला म्हणाला ,” बैठ जाव….. घुमके आते है ,”

मी मंत्रमुग्ध झाल्यासारखा त्याच्यामागे बसलो.

“जरा आगे खिसक के बैठ तो…” त्याने मला ऑर्डर केली. आणि मी पुढे सरकून त्याच्या खांद्यावर डोके ठेवून बसलो.

आम्ही टेकडीवर गेलो. एक आडोश्याची जागा पाहून बसलो. संध्याकाळ होऊ लागली होती. तिथे आलेले बाकी प्रेमी जोडपे निघू लागले. आम्हाला तशी काही घाई नव्हती. अल्ताफ माझ्याशी त्याचे घर, जॉब , फिरती अश्या अनेक गप्पा मारत होता. मी पण खुलून बोलत होतो.

आमची मने जुळली होती. बोलता बोलता त्याने माझा हात हातात घेतला. त्याच्या लक्षातही आले नाही की त्याने किती सहजपणे मला त्याचा मानला होते. मी त्याच्या डोळ्यात पाहत होतो आणि तो माझ्या. असेच बोलता बोलता तो म्हणाला ,” तेरे होठ तो मस्त गुलाबी आहेत रे ,”

मी हसलो. माझे ओठ विलग झाले . बहुतेक त्याला माझ्या मनातली इच्छा कळली…संध्याकाळ झाली होती. अंधार पडत होता. जवळपास कुणीही नव्हते. त्याने माझे हात धरून मला जवळ ओढले. मी समोहित होऊन अल्ताफचे डोळे, ओठ बघत त्याच्या जवळ गेलो. क्षणात त्याने माझे ओठ आपल्या ओठात घेतले. आमचे श्वास एकमेकात अडकले. अल्ताफच्या ओठांची गरमी मला माझ्या ओठांवर , जिभेवर जाणवली…. त्या पहिल्या चुंबनाने जणू माझ्या तप्त धरतीवर पहिला पाऊस पडू लागला. …. मी स्वतः चे अस्तित्व विसरून बसलो. खूप विलक्षण अनुभूति होती ती.

Thanks from Internet

त्याचा मुखरस मी माझ्या तोंडात घेत होतो. तोही माझ्या ओठांच्या कैदेतून सुटण्याचा कुठलाही प्रयत्न करत नव्हता. पाच एक मिनिटांच्या दीर्घ चुंबनानंतर आम्ही अलग झालो.

माझ्या मांडीवर हात ठेवत तो म्हणाला,” रझा …. मेरा बच्चा …. तेरे होंठ तो और लाल हुए रे….”

मी लाजून मन खाली झुकवली . माझ्या छातीत त्या पहिल्या चुंबनाने धडधडत होते.

“चलो ना आब . वापीस चलते है . मेरेको लेट नही होना ,” मी त्याला निघण्याचा आग्रह करू लागलो. थोडावेळ अजून गप्पा मारून आम्ही निघालो. परत जाताना मी अगदीच चिटकून बसलो होतो. माझे हात त्याच्या मांडीवर हक्काने विसावले होते.

दूर जावेसे वाटत नव्हते पण काही इलाज नव्हता. त्याच्या सोबत घालवलेला तो दीड तास माझ्यावर जादू करून गेला. दुसर्‍या दिवसापासून माझ्या मनात तो अल्ताफ, त्याचे हास्य, त्याचा तो मदहोश करणारा आवाज रुंजी घालू लागला.

आमचे फोन तर रोजच चालू होते. आता आमच्या भेटी पण होऊ लागल्या. बिबी का मकबरा , पाण चक्की अश्या ठिकाणी आम्ही भेटायचो. अल्ताफ मला कधी कधी फिरायला घेऊन जायचा. एकदा चान्स मिळाला तर त्याने मला बागेत कीस पण केला. पाच महिन्यांच्या भेटीगाठीत फक्त दोन फ्रेंच किस . माझा अल्ताफ माझ्या शरीरावर नव्हे तर माझ्या मनावर प्रेम करत होता. शरीर सुखाची वखवख माझ्या अल्ताफला नव्हती यावर माझा पक्का विश्वास होता.

उन्हाळ्याची सुट्टी जवळ येऊ लागली तसा मी अस्वस्थ झालो. आता आमचा विरह होणार याची मला काळजी वाटू लागली.

अल्ताफ…. माझ्या मनीचा राजकुमार … वय वर्ष 27 उंची 5फुट 6 इंच सुपर सेक्सी जिम बॉडी. नाक एकदम सरळ ….मनाशी म्हणायचो “गोरी कोरी त्याची काया …..लाविली त्याने मला त्याची मोह माया “.

हातनूरला, माझ्या गावी,  गेल्यावर मला राहवेना. अल्ताफला एकदा गाण्यातून सांगितले “ये दूरी सही जाये ना …” त्याचा दुसर्‍या दिवशी फोन आला. पण त्याने मला वेरूळला बोलावले. अगदी वेरूळमध्ये नाही पण जवळच्या एका हॉटेलवर . अल्ताफ कधी येणार हे तो मला ऐन वेळी सांगणार होता. त्यामुळे मला आधीच घराबाहेर पडणे शक्य नव्हते.

मी घरी सांगून ठेवले होते की मला एका मित्राने जागरण आहे म्हणून बोलावले होते. आमचे घर मुस्लिम असले तरी मोकळेढाकळे  होते. त्यामुळे तशी काही अडचण आली नाही. तो फोन करणार होता. पण चार वाजून गेले तरी त्याचा फोन येत नव्हता. मलाही वेरूळची फारशी माहिती नव्हती. कधी सहलीबरोबर गेलो तर तेवढेच. किंवा औरंगाबादला जाता येता गाव दिसायचे तेवढेच.

माझ्या या अस्वस्थतेला अजून एक कारण म्हणजे दाटून आलेले आभाळ. त्या अंधार्‍या वातावरणामुळे अजूनच डिप्रेसिंग वाटत होते.

“अल्ताफला फोन करावा का ? की गाडी चालवत असेल तो ? की विसरला असेल ? ” माझ्या मनात प्रश्नांचे थैमान चालू होते. पावणे पाचला एकदाची रिंग वाजली

“सॉरी यार थोडा लेट हो गया. काम चालू था ना . अभी फ्री हुआ हूं … आजा अब तू . नजदीक आयेगा तो फोन कर देना.” त्याने सूचना दिली.

मी लगेच तयार होऊन निघालो. दौलताबादला जाणारी गच्च भरलेली जीप मिळाली. तसाच लटकलो. पाऊस रिमझिम चालू झाला होता. ड्रायव्हरने माझे हॉटेल आल्यावर गाडी थांबवली. पावसाचा जोर वाढला होता. मी गाडीतून उडी मारली आणि पैसे देता देता पलीकडे पाहिले. रस्त्याच्या उलट्या दिशेला अल्ताफ उभा होता.

पावसाचा मारा सहन करत मी त्याच्याकडे धावलो. त्याच्या अंगातला शर्ट ओला होऊन बॉडीला चिपकला होता. “कयामत ढा रहा था वह “ म्हणजे काय ते मला त्या दिवशी पावसात समजले.

ह्याचं पाणी कोण पिणार नाही ? Thanks from internet

टीप टीप बरसा पानी …. पानीने आग लगाई … आग लगी दिलमे तो … दिल को तेरी याद आई ……अशीच माझी अवस्था होती.

हॉटेल रस्त्यापासून थोडे आत होते. आम्ही दोघे पळत पळत हॉटेलकडे गेलो. बाहेरच्या बाजूला रुम होती. अल्ताफने दरवाजा उघडला , मी आत गेल्याबरोबर त्याने दरवाजा लॉक केला . मी क्षणात पाहून घेतले. अटॅच बाथरूम होते. मी ओले कपडे काढले आणि सुकायला टाकणार तेवढ्यात अनावर होऊन त्याने त्याने मला खेचले, भिंतीवर दाबले आणि माझ्या मानेवर चुंबने घ्यायला सुरुवात केली.

माझ्या हातातले कपडे पडले होते. डोळे मिटले होते. हृदयाची धड धड जाणवत होती. तो सुद्धा थंडगार पावसात गरम झाला होता. त्याचे ते तापलेले अंग मला स्पष्ट जाणवत होते. मीही मिठीत घेऊन त्याला साथ देत होतो. त्याचा शर्ट मी खेचला. त्याची मजबूत छाती , बलदंड बाहू मला दाबत होते, कुस्करत होते. त्याचा तो आवेग मला वेड लावत होता….. आह आह आहह उम्म उम्म …

मानेवर किस करता करता तो अचानक खाली सरकला आणि माझ्या कोवळ्या निप्पल चा त्याने किस घेतला. एक अभूतपूर्व शिरशिरी माझ्या मणक्यातून वीजेसारखी वाहत गेली. अंगावर काटा आला आणि ती बोंडं टणक बनली. अंग अंग शहारले….मी डोळे मिटून फक्त मादक चीत्कार टाकत होतो. त्याने त्याची पॅंट खाली घेतली. आता त्याची फ्रेंची माझ्या फ्रेंचीवर घासत होती.

मधूनच तो माझ्या कानाच्या पाळया चावत होता. त्याचे ताठलेले गरम शिश्न माझ्या अंगाला टोचत होता.

किती वेळ तो माझे रसपान करत होता ते माझ्याहि लक्षात नाही. बर्‍याच वेळाने तो माझ्यापासून दूर झाला आणि बेडवर जाऊन पडला. माझ्या आणि अल्ताफ मध्ये आता कुणीही नव्हते….मला आमच्यात कुठलेही अंतर नको होते. मी बेडवर चढलो.

अल्ताफ माझ्या खाली होता. मी त्याचे निप्पल चोखू लागलो . ते सुखद संवेदन त्यालाही सहन होत नव्हते. तो ही चित्कारत होता. मी  त्याची मान , ओठ, छाती, नाभी अश्या अंगप्रत्यांगावरून माझे रसिले ओठ फिरवत होतो. एकोणीस वीस वर्षांच्या माझ्यासारख्या मुलासाठी हा अनुभव अगदीच नवा आणि हवाहवासा होता.

मी खाली सरकलो…. त्याचे फ्रेंची मध्ये अडकलेले हत्यार पेटून उठले होते. मला त्याचा लवडा वर खाली होताना दिसत होता. मी माझे ओठ तसेच त्याच्या फ्रेंचिवर टेकवले. त्याच्या जांघेत, घामाचा मर्दानी वास येत होता. माझा छोटासा बुल्ला त्या वासाने गरम झाला. मी हलके हलके त्याच्या फ्रेंचीला ओठात पकडत होतो आणि तो त्याचा बळकट पंजा वापरुन माझे डोके त्याच्या लवड्यावर दाबत होता….

“मत जला मेरी जान ….मेरे रझा …. घे रे तोंडात….” अल्ताफ विव्हळत होता.

मी हळूच त्याची अपरी फ्रेंची बाजूला केली आणि आला त्याचा साडे सहा इंची नाग बाहेर. कट केलेला लवडा होता. माझ्यासारखाच कटलेला , पण किती तरी मोठा आणि मजबूत….

प्री कम आल्यामुळे त्याचा सुपडा चमकत होता. खाली वाकून मी ते सौंदर्य माझ्या तोंडात घेतले. जवानीची गरमी काय असते ती मी तोंडात अनुभवत होतो. काय चव होती…माझ्या जिभेच्या वळवळीमुळे माझा अल्ताफ उसासे भरत होता, कंबर वर उचलून माझ्या घशात उतरायला पाहत होता.

अल्ताफने बाजूच्या  बॅगमधून शहदची बाटली काढली आणि तो घट्ट मध त्याच्या बुलल्यावर ओतून मला पुन्हा चोखणे सुरू करायची खूण केली.

आता तर काय चोखण्यात अजूनच मजा येऊ लागली. माझ्या ओठांनी  मी त्याच्या गोट्यासुद्धा चोखून दिल्या. दहा एक मिनिटे चोखले तरी ते हत्यार गळायला तयार नव्हते. शेवटी त्याने माझे तोंड बाजूला केले आणि मी त्याच्याकडे पाहिले…… त्याच्या नजरेतला भाव सहज समजत होता….माझी गांड फाडायला तो तयार होता…..पण मी काय करणार होतो ? माझी नाजुक…कोवळी …. अजून सील न तोडलेली गांड काय करणार होती ?

जे चालू होते ते  चुकीचे होते, माझ्या मनाविरुद्ध होते असे मी म्हणू शकणार नाही. त्याने जेव्हा मला रात्रभर रहायला बोलावले तेव्हा मी तरी काय वेगळी अपेक्षा करत होतो ?

(अपूर्ण )

बिट्टूला पण नाचताना कुणी तरी लुभावले होते..
हरवले ते सापडले
ऑसम थ्रिसम भाग १

  • या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
  • अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
  • प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 
Visit https://chikanamulaga.blogspot.com for more interesting Marathi Gay Stories.

No comments:

Post a Comment

Followers