Copy Not Allowed

Friday 20 November 2020

डोळे हे जुलमी गडे भाग ७ Marathi Gay Story

मी आश्चर्याने इकडं तिकडं पाहु लागलो, तेवढ्यात त्या पॅसेज मधून कोणीतरी अचानक समोर आले. मी ताडकन उठून जागेवर बसलो, समोर पाहतो तर काय? मनजितसिंग माझ्या पुढे उभा. तो ही पुर्ण नग्नावस्थेत.आम्ही दोघेही अशा विचित्र अवस्थेत एकमेकांना बघत होतो. हा प्रसंग इतक्या अचानक आणि अनपेक्षितपणे घडला की, काय बोलावे काहीच सुचेना. दोघेही एकमेकांची चोरी पकडल्यामुळे अवघडून गेलो होतो. मी कसाबसा बाजूला पडलेला टॉवेल उचलून अंगावर झाकला.

कथेचे लेखन पुर्णपणे स्वप्नीलने केले आहे. कथा वाचताना मजा यावी म्हणून काही बदल मी केले आहेत. स्वप्नीलला तुमचा अभिप्राय कळवायचा असल्यास satarkar.swapnil79@gmail.com  या मेल आयडीवर लिहा. तुमची अशी काही कहाणी असेल तर मला सांगा chikanamulaga at gmail.com वर मेल करा .  या कथेचे पूर्वीचे भाग खालील लिंक्स वर वाचायला मिळतील.

डोळे हे जुल्मी गडे भाग १

डोळे हे जुल्मी गडे भाग २

डोळे हे जुल्मी गडे भाग ३

डोळे हे जुल्मी गडे भाग ४

डोळे हे जुल्मी गडे भाग ५

डोळे हे जुल्मी गडे भाग ६

Marathi gay sex story with a Punjabi Soldier

“मागचे भोक नाहीतर निदान ह्या भोकात तरी ये …” असे म्हणून मी तोंडाचा चंबू उघडला आणि तो गुलाबी पोपट आत घेऊन तृप्त झालो.

रात्र रंगत होती.  माझ्या डोळ्यांच्या खोलीत माझा साजण डुंबून स्वर्ग सुख घेत होता.

दुसर्‍या दिवशी आमच्या प्रेमाचे रंग उधळणे चालू होते. मला अडवणारे कुणीच नव्हते. मी सिमरजीतच्या देहाचा आणि तो माझा मनसोक्त आस्वाद घेत होतो. सिमरचा लंड पण बरेच दिवस उपाशी असल्याने तो पण मी चोखायला घेतले की गळत होता. त्याचा तो गोड खारट चिक माझ्या तोंडात घेताना मला खूप मस्त वाटत होते.

रात्री मी आग्रह केला म्हणून त्याने मला त्याच्या बुल्ल्यावर बसू दिले. ताठलेला तो दांडा माझ्या गांडीत घालून घेऊन मी वर खाली करू लागलो. स्पीड मला हवा तसा होता. समोर डोळे मिटून पडलेला सिमर आणि मागून टोचणारा त्याचा खंबा . मला त्रास होईल म्हणून सिमरने एकदा सुद्धा धक्का दिला नाही. सगळं मला हवं तसं आणि तेवढच .

तिसऱ्या दिवशी आम्ही बेंगलोर जवळच्या चिकबल्लापुर येथे फिरण्यासाठी गेलो. तिथे जवळच्या नंदीहिल वर असताना सिमरजितने मला प्रपोज करून आयुष्यातील सर्वात गोड आठवण मला भेट दिली.

“मी तुझ्यावर खुप प्रेम करतो, आणि मला उरलेले आयुष्य तुझ्या सोबत घालवायचं आहे. माझं प्रेम कबुल करुन मला आयुष्यभर साथ देशील का?”

अतिशय रोमॅंटिक पद्धतीने त्याने प्रपोज केलं. त्याचे एकेक शब्द कानावर पडत होते .

माझा माझ्याच कानावर विश्वास बसत नव्हता. या गोड धक्क्यातून सावरत मी त्याला म्हणालो, ” माझंही तुझ्यावर खुप प्रेम आहे आणि तुझ्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवावे यापेक्षा सुंदर स्वप्न दुसरं कोणतंच नसेल. असं सुख जर मला न मागता मिळालं तर मला तरी काय पाहिजे. पण संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. मला माफ कर पण मी भाईला किंवा घरातल्या माणसांना विचारल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही.”

माझ्या या निर्णयाला त्यानेही आनंदाने होकार दिला. मी भाई परत आल्यावर त्याला विचारून निर्णय कळवितो असे सांगितले. लवकरच परत येण्याचे वचन देऊन दुसऱ्या दिवशी सिमरजित परत गेला. मी त्याला आनंदाने निरोप दिला.

संध्याकाळी सर्व जण रामेश्वरहून परत आले.

आता माझ्यासमोर यक्ष प्रश्न उभा होता तो म्हणजे सिमरजितने मागितलेलं वचन पूर्ण करण्याचा. मी जरी त्याला, “भाईला विचारल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही” असे सांगितले असले तरी मी भाईला याबाबत काय आणि कसे सांगणार होतो?

माझेच मला समजत नव्हते. आधीच घरात एवढा तमाशा झाला असताना मी भाईला याबाबत न विचारता काहीच करू शकत नव्हतो आणि विचारावे तर काय आणि कसे? अशा दुहेरी संकटात मी सापडलो होतो. मी समलिंगी असल्याच्या नुसत्या शंकेवरून एवढा गोंधळ झाला होता. मी भाईला किंवा अगदी सौरभला सुद्धा आमचे शारीरिक संबंध असल्याचे कधी संगितले नव्हते. त्यामुळे नुकतंच निवळलेलं घरातलं वातावरण मला बिघडवायचं नव्हतं.

मनात शंका सुद्धा होती. तो कशावरून आपल्याला खरी माहिती सांगतोय? तो त्याच्या स्वतःबद्दल आणि घरच्यांबद्धल जे सांगतोय ते खरेच आहे असं कशावरून? तो खरंच अविवाहित आहे का? त्याची खरी माहिती आपल्याला काढावी लागेल. तेव्हा आत्ताच विचार करून निर्णय घेतलेला चांगले.

माझा हा विचार सौरभला ही पटला. मग आम्ही खूप विचार करून सिमरजितबाबत खरी माहिती गोळा करण्याचा निर्णय घेतला.

जरा स्थिरस्थावर झाल्यावर दोन दिवसांनी सिमरजितचा फोन आला. तेव्हा त्याने माझे भाईशी काय बोलणं झालं असे विचारले. मी त्याला सांगितलं की, मी भाईशी बोललो आहे. पण भाईने मला सांगितले आहे की, “हा संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे, तेव्हा असं पटकन निर्णय घेता येणार नाही. फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो.” 

काही वेळ कोणीच काही बोलले नाही. मग मी पुढे बोललो, “सिमर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मला तुझ्या घरच्या माणसांना भेटायचं आहे.” पण सिमरजितने यासाठी स्पष्ट नकार दिला.

शेवटी मी त्याला सांगितलं की, “भाईने मला बजावलं आहे की, तुझं गाव, घरदार पाहिल्याशिवाय, तुझ्या माणसांना भेटल्याशिवाय कोणताही निर्णय घ्यायचा नाही. त्यामुळे माझा नाईलाज आहे. तु ठरव काय करायचं ते.” 

” मी माझ्या घरच्या लोकांशी सर्व संबंध तोडले आहेत. त्यामुळे तु त्यांना भेटण्याचा प्रश्न येतो कुठे? तुझा जो काही संबंध आहे तो माझ्याशी आहे. यावर तु विचार कर.” सिमरजित मला म्हणाला,

यानंतर साधारण ४-५ महिन्यांचा कालावधी गेला असावा. या काळामधे एकदा सिमरजित बेंगलोरला येऊन गेला. त्यावेळी मी दोन्ही दिवस त्याच्या सोबतच हॉटेलमध्ये राहीलो होतो. दोघांनाही हा विरह खुप मोठा वाटायचा. आणि मिलनाच्या ओढीने आपोआपच आम्ही एकमेकांकडे खेचले जायचो.

अर्थात मला घरी काहीतरी वेगळं कारण सांगुनच बाहेर पडावे लागत असे. आणि त्यासाठी मला सौरभची मदत घ्यावी लागायची हे वेगळे सांगायला नको. या वेळी जेव्हा सिमरजित मला भेटायला आला तेंव्हा बोलण्याच्या ओघात तो मला बोलला की, त्याच्या सगळ्यात मोठ्या भावाच्या मोठ्या मुलाचे (सिमरच्या पुतण्याचे) लग्न ठरलं आहे.

हाच धागा पकडून मी सिमरला म्हणालो, “लग्नासारखे समारंभ माणसाच्या आयुष्यात सारखे सारखे येत नाहीत. तुझ्या पुतण्याच्या आयुष्यात काहीतरी नवीन, चांगले घडत आहे. तर तु सगळा राग विसरून त्याच्यासाठी या लग्नात  शुभप्रसंगी सहभागी व्हावे असे मला वाटतंय.

त्यानंतर ८-१० दिवसांनी सिमरजितचा मला फोन आला. माझे म्हणणे पटल्याचे त्याने मला सांगितले. त्याची एक महिन्याची सुट्टी मंजूर झाली असून तो पुढच्या आठवड्यात घरी जाण्यासाठी निघणार आहे.

मी दोन दिवस गेल्यावर सिमरजितला फोन केला आणि त्याला सांगितलं की, मी पण पंजाबला येण्याचं ठरवले आहे. हे ऐकून त्याला धक्काच बसला. आणि तो माझ्या तिकडे येण्याला  विरोध करू लागला.  

“तू घरी कधी जात नाहीस, म्हणुन मी हा विषय इतके दिवस बाजूला ठेवला होता. पण आता तु जर पंजाबला जाणारच आहेस तर मी पण का येऊ नये? असे मला वाटते. म्हणजे लग्न हे निमित्त होईल आणि मला सगळ्यांना भेटता येईल. त्यासाठी वेगळं कारण शोधण्याची काही गरज पडणार नाही. तुला घरात वेगळं काही सांगावं लागणार नाही, आणि आपल्याला ही तेवढेच चार दिवस एकत्र राहतात येईल. नाहीतरी इथे आपल्याला चोरुन भेटावे लागतंय.”

शेवटी त्याने विचार केल्यावर त्यालाही माझं म्हणणं पटलं आणि तो मला घेऊन जायला तयार झाला.

मग मी घरी भाईला सांगितलं की, ‘सिमरजितच्या पुतण्याचं लग्न आहे म्हणुन तो पंजाबला म्हणजे लुधियानाला जाणार आहे. तर मला बरोबर येण्याचा आग्रह करतोय. त्यानिमित्ताने मला पंजाब पाहता येईल आणि आता कॉलेजला पण सुट्टी आहे तर मी जाऊ का? तेवढंच मला जरा रिफ्रेश होता येईल.’

पण भाई काही हो म्हणेना. शेवटी मी वैतागून बोललो, “आता मी इतका पण लहान नाही राहीलो. Give me some space yaar”  मग तेव्हा कुठे भाई तयार झाला मला पाठवायला.

त्यापुर्वी मला त्याच्या पन्नास अटी ऐकून घेऊन मान्य कराव्या लागल्या ते वेगळंच.  

अखेर ठरल्याप्रमाणे  सिमरजित लुधियानाला गेला. दोन दिवसांनी त्याने मला तिकडे येण्यासाठी ग्रिन सिग्नल दिला.

इकडं भाईने बाबांची परवानगी मिळवून देण्याचं मोठं काम पार पाडलं होतं. विमानाने टेक ऑफ केलं आणि मी सुटकेचा निःश्वास टाकला.

माणसाच्या आयुष्यात कशी गंमत असते बघा. कितीतरी वेळा आपण ज्या गोष्टींची कल्पना करतो, त्या केवळ कल्पनाच राहतात आणि ज्या गोष्टींची आपण कधी स्वप्नातही कल्पना केलेली नसते अशा गोष्टी नियती आपल्या समोर आणुन उभ्या करते. आणि ती परिस्थिती आपल्या हातात नसते. यालाच तर जीवनाचा खेळ म्हणतात.

नियतीने माझ्या पुढे कोणतं ताट वाढुन ठेवलंय याची काहीच कल्पना मला नव्हती. माझं उन्मुक्त मन माझ्या प्रियकराला साद घालत होते.

पण नियती मात्र मला वेगळंच काव्य ऐकवत होती. 

प्रियकराला भेटण्या, जीव हा वेडापिसा

        कोण जाणे जीवनाचा

         खेळ आहे हा कसा?

         कल्पिले जे चित्र मी,

        असशील का रे तु तसा?

         कोण जाणे जीवनाचा,

         खेळ आहे हा कसा!!

सिमरजित मला घ्यायला एअरपोर्टवर येणार होता. विमानतळावरच्या इतर प्रक्रिया पूर्ण करून मी १०-१५ मिनिटांत बाहेर आलो.

मी पटकन पुढे जाऊन उत्कटतेने सिमरला मिठी मारली. पण लगेच त्याने मिठी सोडवली आणि हळूच कानात म्हणाला, “तुस्सी जरासा सब्र करो पाजी, बाकी लोग भी है यहाॅ पर! देख लेंगे तो क्या सोचेंगे?”

” जिसे देखना है उसें देखने दो, और जो सोचना है वो सोचने दो! मुझे किसीकी फिक्र नहीं!”  मी बेफिकीरपणे बोललो.

तो पटकन म्हणाला, ” पर मुझे है जी!”

मी अतिशय आश्चर्याने सिमरकडे पाहिलं. तेव्हा तो हळूच मला म्हणाला, ” मुझे मेरे मुल्क, मेरे गाॅव, मेरे घर वालोंका फिक्र है! और मै उनके सामने ऐसा वैसा कुछ नहीं कर सकता! क्युंकी वो बाहर खडे है, ईसीलिए कहता हुॅ पाजी सब्र करो!” 

काल पर्यंत घरच्या लोकांचं तोंडदेखील बघणार नाही असे म्हणणारा सिमर आज घरच्या लोकांची फिक्र वाटते असे म्हणत होता. माझ्यासाठी हा आश्चर्याचा मोठा धक्का होता. पण मी लगेच हा विचार झटकला.  ज्याप्रमाणे मी माझ्या लोकांसमोर काही करू शकलो नसतो त्याप्रमाणे त्यालाही वाटलं असावं.

आणि शेवटी मी त्याच्या राज्यात होतो. जिथे त्याला ओळखणारी आणखीही लोकं होती. मी त्याच्या मागे एअरपोर्टच्या बाहेर पडलो. लगेच न राहवून मी त्याला विचारलं, “तुला घरच्या लोकांना बरोबर आणायची काय गरज होती सिमर?”

तेव्हा सिमर म्हणाला, ” बाकी लोगों को रणजित अपने साथ वापस ले गया है. बस अब चरण और मनजित मेरे साथ रुकें हैं! वो बाहर खडे है!”

सिमर असं काही सांगत होता की जणु काही हे रणजित आणि मनजित माझे लंगोटीयार आहेत. एकंदरीत हे सगळं प्रकरण डोक्यावरून गेले. फक्त एवढंच समजलं की, हा कुठल्यातरी नातेवाइकाच्या घरी जेवायला आला होता. आणि आता कोणीतरी याच्या बरोबर आहे.

मी भाईच्या फोनला उत्तर देतो होतो तेवढ्यात सिमरजीत गाडीपर्यंत पोहोचला होता. गाडी म्हणजे एक ओपन जिप, पार्किंग मध्ये उभी होती

तेवढ्यात दोन तरुण शिख हातात काही सामानाच्या बॅगा घेऊन गाडीकडे चालत येताना दिसले. सिमर त्याच्यावर ओरडला.

त्या दोघातला एकजण सिमरला बोलला, “ओय चाचु तुस्सी कमाल करी हो? ओ बिजी ने कुछ सामान लाने को बताया था वहीं तो लाने गये थें, और जातें जातें रणजित भैया भी बोले थे, वो उनका भी कुछ सामान लाना था!”

“ठिक है, ठिक है बिठ्ठो गाडी में!” सिमर बोलला.

“चाचु आपके गेस्ट कहा है?” गाडीत बसता बसता त्या बडबड्या मुलाने पुन्हा प्रश्न केला.

तेव्हा सिमर पटकन माझ्याकडे बोट दाखवून म्हणाला, ” Meet with Swapnil, my friend from Bangalore. “

सिमरजित त्या दोघांकडे पहात बोलला, ” ये दोनो उल्लु के पठ्ठे मेरे भतीजे है, याने मेरे भाईसाब के बेटे है दोनों!” पहिल्या कडे हात करुन म्हणाला, ” ये है मनजितसिंग” आणि दुसऱ्याकडे इशारा करत बोलला “और ये गुरुचरणसिंग!”

‘अच्छा हा बडबड्या गुरुचरण आहे तर.’ मी मनातल्या मनात बोललो.आम्ही चंदिगडहून लुधियानाला निघालो. सगळ्या प्रवासात प्रश्न विचारुन गुरुचरणने मला भंडावून सोडले.

मनजितसिंग एक शब्दही बोलत नव्हता. मनजितसिंग २३-२४ वर्षांचा असेल तर गुरुचरण माझ्यापेक्षा १-२ वर्षाने मोठा म्हणजे २०-२१ वर्षांचा असेल.

गुरुचरण खुप फ्रेंडली होता.  याउलट मनजितसिंग खुप घमेंडखोर, शिष्ट आणि इगोइस्टीक, स्वतःच्याच गुर्मीत राहणारा वाटला.

सव्वासात वाजता आम्ही लुधियाना शहरात प्रवेश केला, आणि अचानक गुरुचरणने मला दोन्ही हाताने आलिंगन देत थोडेसे जवळ ओढले आणि जोरात ओरडला, “Welcome to Ludhiana, the largest city of Punjab.” आणि हलकेच माझ्या गालावर किस केले. मला क्षणभर या पोराचा प्रचंड राग आला. आणि मी  रागारागाने चडफडत त्याच्याकडे पाहीलेसुद्धा. त्याच्या कानाखाली एक ठेवून द्यावी म्हणुन हात उचलणार इतक्यात सिमर बोलला, “तुम्हारे साथ सफर कैसे कटा पता ही नहीं चला, और देखते देखते लुधियाना भी पहुॅंच गये!” आणि मी भानावर आलो.

लग्नाच्या निमित्ताने बंगल्याची सजावट केल्यामुळे तो आणखीनच सुंदर दिसत होता. आम्ही उतरल्यावर सिमरने संगितले तसे गुरुचरणने माझे समान उचलले आणि माझ्याकडे वळून म्हणाला, “चल तुला आपलीं खोली दाखवतो.”

मी कपाळावरचा घाम पुसत सिमरकडे पाहिले. तो काय समजायचे ते समजला, आणि त्याला थांबवत म्हणाला, ‘ चरण ऐक जरा, स्वप्निलची बॅग मनजितच्या खोलीत ठेव आणि मनजित याची झोपण्याची व्यवस्था आज तुझ्याकडेच कर.’

ऐकून जरा बरे वाटले पण मनजितसिंग? अरे रामा! पण आता काही बोलण्यात पण अर्थ नव्हता. मी गुरुच्या मागुन आत निघालो.

चरणने सर्वांना बोलावून माझी ओळख करून दिली.

“हा आहे आमचा रणजित भैया.” समोर बसलेल्या एका सुंदर तगड्या युवकाजवळ जात गुरू बोलला. लग्नासाठी मी इतक्या लांबून आलो याचे सर्वांचा कौतुक वाटले.

मी प्रवासाने खुप थकलो होतो आणी मला उत्तर भारतातील प्रचंड उकाडा जाणवत असल्याने अंघोळ करून फ्रेश व्हायचं होतं, म्हणुन गुरुला म्हणालो “मला खूप कंटाळा आलाय प्लिज मला जरा खोली दाखव.”

गुरु मला चौथ्या मजल्यावर असलेल्या एका बेडरूममध्ये घेऊन आला. खोली बरीच मोठी, प्रशस्त व सुंदर होती. समोर बाहेरच्या बाजूला गॅलरी होती तर डाव्या बाजूला एक पॅसेज होता. बहुतेक त्या बाजुला टॉयलेट बाथरुम असावं.

आत जाताच गुरुचरण मला म्हणाला, “ही मनजितची खोली आहे. चाचुने आज तुला इथेच रहायला सांगितले आहे. मनुभैया येईपर्यंत तु फ्रेश होवून तुझं आवरुन घे.”

तो जाताच मी गॅलरीत गेलो मिनिटभर तिथे उभा राहुन परत आत आलो. कोणी यायला नको म्हणून मी दरवाजा व्यवस्थित बंद करून घेतला. उकाड्याने जीव हैराण झाला होता, तेव्हा आंघोळ करावी म्हणून अंगातले सगळे कपडे काढले आणि अंघोळीपुर्वी घामाने भिजलेले अंग पंख्याखाली जरा थंड करावे म्हणुन तसेच नग्नावस्थेत थकुन भागुन बेडवर अंग टाकुन दिले.

गादीवर पाठ टेकताच खुप बरे वाटले आणि मी तसाच उताणा काही वेळ पडून राहिलो. एक ३-४ मिनिटांत मला कुठून तरी दरवाजा उघडल्याचा आवाज आला मी घाबरुन दरवाजाकडे पाहिले. पण दरवाजा बंद होता.

मी आश्चर्याने इकडं तिकडं पाहु लागलो, तेवढ्यात त्या पॅसेज मधून कोणीतरी अचानक समोर आले. मी ताडकन उठून जागेवर बसलो, समोर पाहतो तर काय? मनजितसिंग माझ्या पुढे उभा. तो ही पुर्ण नग्नावस्थेत.

आम्ही दोघेही अशा विचित्र अवस्थेत एकमेकांना बघत होतो. हा प्रसंग इतक्या अचानक आणि अनपेक्षितपणे घडला की, काय बोलावे काहीच सुचेना. दोघेही एकमेकांची चोरी पकडल्यामुळे अवघडून गेलो होतो. मी कसाबसा बाजूला पडलेला टॉवेल उचलून अंगावर झाकला.

मनजित पुन्हा पॅसेजमध्ये पळाला. मी पटकन उठून कपडे घातले. दोन मिनिटात मनजितसिंग अंडरविअर व बनियन घालून व कमरेला टॉवेल गुंडाळत बाहेर आला.

मी खुपच खजिल झालो होतो. काय बोलावे कळेना. मान वर न करताच कसेतरी म्हणालो, ‘साॅरी, मी न सांगता आत आलो. मला वाटलं आत कोणीच नाही. गुरूचरण मला म्हणाला की तु खालीच आहेस म्हणुन मग…… मला जरा फ्रेश व्हायचं होतं …… म्हणुन…..!’

” म्हणुन कपडे काढुन बसला होतास का?” मनजितने खट्याळपणे माझ्याकडे पहात प्रश्न विचारला. मी जरा घाबरुन त्याच्याकडे पाहिले.  तो जोरजोरात हसायला लागला.

मी या घमेंडी, शिष्ट माणसाला पहिल्यांदाच हसताना बघत होतो.

तो हसता हसता अचानक थांबला आणि मला म्हणाला, ” मित्रा, एवढा कशाला लाजतोयस? जे तुला आहे तेच मला आहे. So relax. I don’t bother. And I have no problem with you. If you have come to Punjab, then enjoy here. चल आवरुन घे लवकर आणि जेवायला ये.” 

एवढं बोलून तो निघून गेला आणि मी मात्र झालेल्या प्रसंगाने लज्जित झालो. रात्री जेवण झाल्यावर मी सिमरला शोधत घराबाहेर आलो, तिथेच सिमर मला भेटला. पण लग्नघर असल्यामुळे त्याच्या आजुबाजूला बरीच माणसं होती, त्यामुळे विशेष काही बोलणं झालं नाही.

तो मला म्हणाला, “तु प्रवासाने कंटाळला असशील तेव्हा जाऊन झोप आता. आपण सकाळी भेटू.” मला खरंतर सिमरला एकांतात भेटायची खुप इच्छा होती. हा असं काय वागतोय मला कळेना ? तो सरळ सरळ मला टाळायला लागला होता.

माझी त्याला भेटायची कितीही आंतरीक तळमळ असली तरी मी हे उघड उघड सांगु शकत नव्हतो, आणि त्याची इच्छा असल्याशिवाय मी काहीच करू शकत नव्हतो. त्याच्याकडं रागारागाने एक जळजळीत कटाक्ष टाकत ‘ओके,  गुड नाईट.’ म्हणुन मी उठलो.

इतक्यात घरातली आणखी २-३ मुलं पळत आली, आणि “भैय्या प्लिज थांब ना, आम्ही सगळे रोज उशिरापर्यंत खुप ऐंजाॅयमेंट करतो, तू पण थांबना आपण मजा करु.” म्हणुन आग्रह करु लागली.

इतक्यात सिमरजित म्हणाला, “मुलांनो भैया आज कंटाळला आहे. त्याला आज रेस्ट घेऊ दे. मग उद्यापासून भैयाला बरेच गेम खेळायचे आहेत. जा तुम्ही तिकडे खेळा.” हे बोलत असतानाच माझ्याकडे पहात, एक सुचक इशारा करुन सिमर हळुच गालात हसला. पण मी न बोलता गुरुबरोबर चालू लागलो.

रूमपाशी आल्यावर मी गुरुशी थोडावेळ गप्पा मारल्या, आणि होता होईल तेवढी सिमरजीत बद्धलची माहिती काढुन घेण्याचा प्रयत्न केला. पण सिमरजितने सांगितले त्यापेक्षा नविन अशी काहीच माहिती मला मिळाली नाही.

आत जाऊन मी लाईट बंद करून अंथरुणावर अंग टाकले. त्या मऊ लुसलुशीत गादीवर पाठ टेकताच डोळे आपोआप झाकायला लागले. आणि थोड्याच वेळात मी निद्रेच्या अधिन झालो. 

(क्रमशः)

  • या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
  • अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
  • प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

No comments:

Post a Comment

Followers