Copy Not Allowed

Friday 6 November 2020

डोळे हे जुलमी गडे भाग ६

….रात्री झोपेत सुद्धा सिमरजीत यायचा आणि माझ्या नाजुक देहाला आपल्या बलदंड लवड्यावर बसवून ठोकून काढायचा. त्याने लवडा आत घातला आणि कंबर मागे पुढे करायला सुरुवात केली.  मी कामज्वराने  विव्हळ झालो.  एंजॉय करायला लागलो.. तेवढ्यात खोलीचे दार उघडून भाई आलेला पाहिला … त्याने खस्कन सिमरला बाजूला फेकले………

कथेचे लेखन पुर्णपणे स्वप्नीलने केले आहे. स्वप्नीलला तुमचा अभिप्राय कळवायचा असल्यास satarkar.swapnil79@gmail.com  या मेल आयडीवर लिहा. तुमची अशी काही कहाणी असेल तर मला सांगा chikanamulaga at gmail.com वर मेल करा .  या कथेचे पूर्वीचे भाग खालील लिंक्स वर वाचायला मिळतील.

डोळे हे जुल्मी गडे भाग १

डोळे हे जुल्मी गडे भाग २

डोळे हे जुल्मी गडे भाग ३

डोळे हे जुल्मी गडे भाग ४

डोळे हे जुल्मी गडे भाग ५

Marathi gay sex story with a Punjabi Soldier

बाबांचे शब्द कानात घुमत होते. तसाच उठून बाहेर हाॅल मधे आलो. ढसाढसा रडावे वाटत होते. काय करावे काहीच सुचेना. कोण मला समजुन घेईल, कोणाशी बोलावे? असं वाटत होतं आत्ताच्या आत्ता घरातून निघून जावे, कायमचे सिमरजित सोबत राहावे? त्याच्या डोळ्यात सच्चेपणा दिसत होता. पण तो खरच होता की माझा भास होता ? विचारांच्या या वादळात माझे डोके ठणकू लागले. आता पुढे…

या घरात आता कोणीच माझं उरलं नाही. कोणालाही माझी गरज नाही तर मी आता इथे का राहावे? काय करु? कोणाशी बोलावे?  सौरभला फोन करावा का?

विचार करत असतानाच अचानक सौरभची आठवण झाली.

आणि सौरभचे सरप्राइज?

ओहऽऽऽ! मी विसरलोच होतो. पण मग तो का नाही आला दिवसभरात मला भेटायला?

त्याच्या सरप्राइजचं काय? त्याला फोन करून विचारू का? या सगळ्या गोंधळात मी विसरलोच होतो.

पटकन खिशातून मोबाईल बाहेर काढून बघीतले तर बरेच मिस्ड कॉल्स होते. सिमरजितचे १०–१२ काॅल असावेत. तसंच सौरभचे पण किमान २५–३० कॉल होते.

“ओह माय गॉड!” नकळत माझ्या तोंडातून उद्गार बाहेर पडले.

हाॅटेलमध्ये जाताना मी फोन सायलेंट मोडवर टाकला होता तो रिंगींग वर टाकायचा राहुन गेला. मी पटकन सौरभला फोन लावला. त्याने फोन उचलताच मला पहिला प्रश्न विचारला, 

“काय महाराज, आमचा फोन उचलायला पण आता वेळ नाही. किती फोन केले मी, पण कुणीतरी कोणामध्ये इतकं गुंग झाले आहे की फोनकडे पण लक्ष नाही?”

“सौऱ्या साल्या खोटं बोललास मला? कुठाय तुझं सरप्राइज?” मी.

“म्हणजे तु गेला नव्हतास तिकडे?” सौरभ.

“कुठे? काय बोलतोयस तू?” मी आश्चर्याने विचारले.

“अरे हॉटेल दि चान्सरी पॅव्हेलियन …… म्हणजे सिमरजित भेटला नाही तुला?” सौरभ.

याला कसं माहित हे सगळं? मला प्रश्न पडला. म्हणजे सौरभनेच हे सगळं…….?

“काय झाले खंड्या, झोपला की काय?” सौरभने विचारताच त्याच्या आवाजाने मी भानावर आलो.

“नाही….. बोल. पण तुला हे सगळं……. कसं माहित? म्हणजे मी तुला हेच सांगायला फोन केला आहे. तो परत आलाय…. सौरभ.. तो परत आलाय.”

“मला माहित आहे खंड्या. सिमरजित परत आलाय. आणि हेच होते सरप्राइज तुझ्यासाठी. तु भेटलास ना त्याला? कसं वाटतंय आता?” सौरभ उत्साहाने म्हणाला.

“……….” मला बराच वेळ काय बोलावे सुचेना.

या धक्क्यातून सावरत मी कसाबसा बोललो, “सौरभ “तो” परत आलाय हे तुला कसं माहित? आणि जर तुला माहित होतं तर मला आधी का नाही सांगितलंस?”

“मग ते सरप्राइज राहीलं असते का?” सौरभ.

“अरे खड्ड्यात गेले तुझे सरप्राइज.”मी संतापाने बोललो. “एकदा तो माझ्या आयुष्यात आला तर केवढं वादळ निर्माण झालं. आता परत तो कशासाठी आला असेल, काय हवंय त्याला? आता पुन्हा माझ्या जीवनात वादळ घेऊन आला तर मी नाही तग धरू शकत. मी या घोंघावात पाचोळ्यासारखा उडून जाईन रे.”

” स्वप्निल?…….. काय बोलतोयस हे? काय झालंय मला सांगशील का जरा.” सौरभ आश्र्चर्याने म्हणाला.

मी त्याला दुपारपासून घडलेल्या सर्व घटना सांगितल्या, आणि आत्महत्येचा विचार माझ्या मनात येतोय व मला आता अक्षरशः जीव द्यावा वाटत आहे असे मी त्याला बोलुन दाखवले.

सौरभने मला बराच वेळ समजावले. तु आत्ताच्या आत्ता माझ्या घरी निघून ये म्हणून त्याने हट्ट धरला.

आता खूप रात्र झाली आहे आपण उद्या भेटू आणि मगच काय ते ठरवू असे मी सांगितले. शेवटी मी आत्महत्येचा विचार करणार नाही असे वचन घेऊन त्याने फोन ठेवला. 

घड्याळात पाहिले तर एक रात्रीचे ०१:०० वाजता आले होते. मी हाॅलमध्येच बसुन होतो. झोप तर कधीच उडाली होती. डोकं पण खुप दुखत होते. तसाच उठून घराच्या टेरेसवर गेलो. नुकतीच थंडीची सुरुवात झाली होती. फार कडक थंडी नव्हती पण हवेत छान गारवा होता.

थंडगार वाऱ्याचा शरिराला स्पर्श होताच जरा बरे वाटले. तसाच झोपाळ्यावर विचार करत बसलो. दुरुन कुठून तरी गाण्याच्या ओळी कानावर पडू लागल्या…. की माझ्याच मनातले गाणे सुरू झाले होते?

        न जाने क्यु दिल से 

        ये आवाज आयी…..

        मिलन सें हैं बढके

        तुम्हारी जुदाई….

        इन ऑखों के ऑसू

        ना कहलाते मोती…..

        अगर तुम ना होते

        अगर तुम ना होते!!

         हमें और जीनें की

         चाहत ना होती….

           विचारांच्या तंद्रीत असताना पहाटे केव्हातरी झोप लागली.

सकाळी कोणीतरी मला हलवून जागं केलं. डोळे उघडून पाहिले तर समोर बाबा होते. मोबाईल मध्ये पाहीले तर सकाळचे आठ वाजले होते. म्हणजे बाबा वर येऊन बराच वेळ झाला असावा. कारण आठ वाजता त्यांचा योगा,  प्राणायाम सगळं झालेलं असतं.

“काय करतोयस इथं? इकडे झोपला होता की काय?” बाबांनी सहज विचारलं. पण मी काहीच न बोलता खाली निघुन आलो आणि आजीच्या खोलीत जाऊन झोपलो.  

बऱ्याच वेळाने आईनं मला उठवले. “खंडु अरे अकरा वाजले, ऊठ लवकर. किती वेळ झोपलायस? ऊठ आवर लवकर. आणि बाबा म्हणाले तु रात्री टेरेसवर झोपला होतास? कशाला थंडीत बाहेर झोपतोस? अरे आजारी पडशील ना रे बाळा!” आईची बडबड चालू होती.

मी रागवलेला होतो. आईशी बाबांशी आजीशी कुणाशीच बोलायची इच्छा होत नव्हती. लहानपणापासून लाडाने वाढलेला मी, काल रात्री या सर्वांचे एक नवेच रूप पाहून हादरलो होतो. जे मला प्रेम वाटत होते ते या सर्वांच्या दृष्टीने घोर पाप होते.

भाई आणि बाबा ऑफिसमध्ये गेले होते. मी आईकडे दुर्लक्ष करून माझं मी सगळं आवरून घेतले.

कालच्या घटनेबद्दल माझ्या मनात खूप राग होता त्यामुळे मी घरात काहीच न खाता उपोषणाचा मार्ग अवलंबला.

आई सतत ‘काहीतरी खा’ म्हणुन मागे लागली होती.

मी दुपारी तळमजल्यावरची स्टोअररूम साफ करून भाईंच्या खोलीतील माझे सर्व साहित्य तिकडे शिफ्ट केले आणि गादी टाकुन झोपलो.

दुपारनंतर सौरभ घरी आला. मग आम्ही गप्पा मारत बसलो.

मी बोलता बोलता सौरभला  बऱ्याच गोष्टी विचारल्या. त्याच्याशी झालेल्या चर्चेनंतर मला खूप काही समजले.

मी दिल्लीहून आल्यावर माझी अवस्था पाहूनच काही तरी भानगड असावी असा संशय सौरभला आला होता. एकदा मी आंघोळीला गेलो असताना त्याने माझा फोन चेक केला. माझे आणि सिमरचे काही मेसेजेस वाचले.

त्याच्या लक्षात काही आले असावे  म्हणून मग फक्त मला स्ट्रेस मधुन बाहेर काढण्यासाठी माझ्याबरोबर प्रेमाचे नाटक केले होते.

त्याचा प्रेमभंग वगैरे काही झाला नव्हता . खरंतर त्याने तिला प्रपोज केलेच नव्हते. त्याच्याकडे पाहून माझे दुःख कमी व्हावे म्हणून त्याने हे नाटक केले. असतं ना असे की आपल्यासारखा अजून कुणी आहे हे पाहिले की माणसाची बोच कमी होते.

दरम्यान त्याने माझ्या नकळत माझ्या मोबाईल मधुन सिमरजितचा फोन नंबर मिळवून, त्याच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला महिनाभर काही संपर्क होत नव्हता पण सौरभने प्रयत्न सोडला नाही. त्याने सतत प्रयत्न करुन त्याने सिमरजितशी कॉन्टॅक्ट केला. सगळी परिस्थिती त्याला समजावून, त्याला बोलावून घेतले.

त्या दिवशी संध्याकाळी मला घरी यायला उशीर झाला म्हणून भाईने बर्‍याच ठिकाणी फोन केले. त्यात सौरभ कुठल्या दुसर्‍याच मित्राबरोबर असल्याचे त्याला कळले होते. सौरभसुद्धा माझ्या बरोबर नाहीये तर मग मी नक्की काय करतो आहे अश्या शंकेने बहुतेक भाई पण बिथरला असावा.

आमच्या भेटीच्या आधी सौरभ सतत सिमरजितच्या संपर्कात होता पण मला त्याने थांगपत्ता लागू दिला नाही. या काळात त्याने मुद्दाम मला एकटं सोडले नाही. सिमरजित परत येईपर्यंत माझ्या मनातील प्रेमाची भावना जिवंत रहावी, मनातली प्रेमाची ज्योत विझु नये म्हणून माझ्यावर (खोटं का होईना) प्रेम करत राहिला.

शेवटी सौरभने मला एकच गोष्ट सांगितली की, तो मित्र म्हणून माझ्यावर खूप प्रेम करतो. पण त्यापेक्षा वेगळे काही नाही. त्याचे हे प्रेम बघून , मित्रासाठी काहीही करण्याची वृत्ती बघून मी भारावलो. मी उठून सौरभला घट्ट मिठी मारली आणि खुुप रडलो. बराच वेळ सौरभ मला समजावत होता. नंतर तो माझ्यासाठी खायला घेऊन आला.

मलाही भूक लागली होती. माझा एकूण मूड बघून आई सुद्धा खोलीत आली नाही. तिने सौरभच्या हाती खायला पाठवले. बोलता बोलता सौरभने सांगितले की दोन आठवड्यांच्या एका ट्रेनिंगसाठी  तो हैदराबादला जाणार होता.

माझे डोळे लकाकले . आई , बाबा भाई यांच्यापासून काही दिवस दूर जाण्यासाठी हे एक चांगले कारण होते. सौरभ गेल्यावर मी हॉल मध्ये आलो. मी गुस्सा दाखवतच आईशी बोललो, बाबा सुद्धा घरी आलेच होते. दोघांना माझा हैदराबादला जाण्याचा प्लॅन सांगितला .  

माझा एकूण रागावलेला मूड बघून आणि सौरभ बरोबर आहे म्हटल्यावर त्या दोघांनी मला अडवले नाही. फक्त आईने फोन करून सौरभला माझी काळजी घेण्यास संगितले.

रात्री भाई आल्याचे मला खोलीत ऐकू आले पण मी बाहेर आलो नाही.

मी अर्धवट झोपेत असताना कोणीतरी खोलीत आल्याचे जाणवले. कपाळावर झालेल्या स्पर्शाने तो भाई आहे हे लक्षात आले म्हणून डोळे उघडले तेव्हा भाई खोलीतून बाहेर पडत होता. भाई आला पण न बोलताच निघून गेला म्हणून अतिशय वाईट वाटले.  

बाहेरून भाईचा बोलण्याचा आवाज येत होता. भाई म्हणत होता, “आई मला थांबवू नकोस आता. बघतेस ना खंडूची कशी अवस्था केलीय त्या हरामखोराने? मी असं सोडणार नाही. काय तो सोक्षमोक्ष लावूनच येतो.”

एवढं बोलून भाई त्याच्या खोलीत निघून गेला आणि आई त्याला समजावून सांगायला त्याच्या मागे. मुळात मी हादरलो होतो ते घरच्याच माणसांनी दिलेल्या जखमांमुळे हे कोणालाच समजत नव्हते. माझं भांडण होतं ते त्यासाठीच. निदान माझ्या माणसांनी तरी मला समजून घ्यावं ही साधी अपेक्षा मी करत होतो. आणि भाई माझ्यावर हात उगारत होता !

मला त्याच्याशी बोलण्याची इच्छा नव्हती. तो सुद्धा सकाळी मला भेटायला आला नाही. गेला उडत . …. मी माझी बॅग भरली आणि हैदराबादला निघून गेलो.

मी सुखरूप पोहोचल्याचा फोन केला तेव्हा आईने संगितले की भाई पण कोईमतूरला काही कामासाठी निघाला आहे. मी काहीच उत्सुकता दाखवली नाही.

कदाचित या सगळ्या घटनांचा माझ्यावर खूप ताण आला असावा. रात्री झोपेत सुद्धा सिमरजीत यायचा आणि माझ्या नाजुक देहाला आपल्या बलदंड लवड्यावर बसवून ठोकून काढायचा. त्याने लवडा आत घातला आणि कंबर मागे पुढे करायला सुरुवात केली.  मी कामज्वराने  विव्हळ झालो.  एंजॉय करायला लागलो.. तेवढ्यात खोलीचे दार उघडून भाई आलेला पाहिला … त्याने खस्कन सिमरला बाजूला फेकले आणि दोघांची बाचाबाची चालू झाली… मी थांबा थांबा म्हणून त्या दुस्वप्नातून जागा व्हायचो … मला घाम फुटलेला असायचा , अंग थरथर कपात असायचे. बाजूला झोपलेला सौरभ माझ्या पाठीवरून हात फिरवत मला शांत करायचा.

दोन चार दिवसात मला ताप येऊ लागला. घरी काही सांगू नकोस म्हणून मी सौरभला शपथ घातली. सौरभला आईचा फोन आला तेव्हा त्यानेही असेच संगितले की स्वप्नील अजून रागात आहे म्हणून फोन करत नाहीये.

पंधरा दिवस कसे बसे पार पडले. माझी तब्येत खालावली होती. रात्री झोपेतसुद्धा मी भाई, सिमर यांची नावे घ्यायचो. मला मारू नको म्हणून भाईला विनंती करायचो . एकूणच घडलेल्या सगळ्या घटनांचा फारच परिणाम माझ्यावर झाला होता. कुणावर प्रेमाचे गारुड एवढा परिणाम करेल याची सौरभला कधीच कल्पना नव्हती.

त्याचा कोर्स पूर्ण झाला आणि आम्ही लगेच घरी आलो. माझी अशक्त अवस्था पाहून आईला धक्काच बसला. घरी आल्यावर माझ्या अंगातील ताप पुनः चढला. बाबा मला हाताला धरून उठवायला गेले पण मला खूप ताप असल्यामुळे त्यांना माझे अंग गरम लागले.

“कसला तरी मानसिक धक्का बसला आहे का याला ?” डॉक्टरांनी विचारल्यावर आई बाबा आणि भाई एकमेकाकडे बघू लागले. भाई कोईमतूरहून परत आला होता. त्याच्या पायाला बहुतेक काही लागले होते कारण तो लंगडत चालत होता.

मला फार विचार करायलाही वेळ मिळाला नाही कारण तशीच तापाने ग्लानि आली आणि मी झोपेच्या अधीन झालो.

दुसर्‍या दिवशी बेडवर पडल्या पडल्या विचार करत होतो. भाई कोईमतूरला जाणार असे आई म्हणाली होती. सिमरजितसुद्धा कोईमतूरलाच होता. म्हणजे भाई त्याला भेटायला गेला होता का?

दुपारी भाई मला भेटायला आला. त्याच्याही चेहर्‍यावर अवघडलेले भाव होते. मी त्याला विचारले,” काय झाले तुला?”

“अॅक्सिडेंट झाला…” भाईने त्रोटक उत्तर दिले.

काही न बोलता भाई जवळ आला आणि त्याने माझ्या डोक्यावरुन हात फिरवला. त्याची माया मला जाणवत होती. पण तो त्याचा विखार, त्या दिवशी माझ्या अंगावर तो धावून आला तेव्हाचा त्याचा तो संतापसुद्धा लगेच आठवला…. कटू आठवणी माणूस पटकन विसरत नाही ..

पुढच्या दोन तीन दिवसात माझी तब्येत सुधारली आणि भाईची पण. एक दिवस संध्याकाळी मी खोलीत पडलो होतो. तेवढ्यात भाई आला.

“खंडू, बाहेर चल.. कुणी तरी भेटायला आले आहे तुला,” भाई म्हणाला.

किती दिवसानी मी त्याच्या तोंडून “खंडू” ही हाक ऐकत होतो.  हॉलमध्ये आलो तर आई बाबा, आजी सगळेच बसलेले होते. माझी नजर सोफ्यावर गेली आणि काळजात धस्स झाले.  समोर सोफ्यावर सैनिकी वर्दी घातलेला रुबाबदार सिमर बसला होता.

आता हा इथे कशाला आला ? भाईने काही नवा तमाशा करायचे ठरवले आहे का? तेवढ्यात भाई बोलला…

“खंडू , तुझा मित्र आलाय रे. तुला भेटायला”

मी चकित होऊन भाईकडे पाहिले

“क्युं स्वप्नील पाजी… कैसे हो भाई,” असे म्हणत सिमरने शेकहँडसाठी हात पुढे केला. मी अस्वस्थ चेहर्‍याने त्याच्या हातात हात मिळवला.

गप्प चालू झाल्या. बोलण्यातून कळले की भाईने सौरभकडून हॉटेलची माहिती घेतली होती. तिथे जाऊन त्याने सिमरचा पत्ता सुद्धा मिळवला. कोईमतूरला जाऊन त्याने फोन करून सिमरची भेट ठरवली पण भेटीला जातानाच, रस्त्यात त्याचा अपघात झाला. भाई आला नाही म्हणून सिमरने शोधाशोध केली तर हा एका हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध पडलेला.

पुढचे सात आठ दिवस भाईची देखभाल, बाबांना बेंगलोरहून बोलावणे, त्यांची व्यवस्था करणे  हे सगळे झमेले सिमरने केले. त्याचा उमदा स्वभाव बघून भाई पण विरघळला . भाईचे गैरसमज दूर झाले. हा माणूस आपल्या खंडूचे शोषण करणार नाही असे भाईला मनापासून वाटले आणि म्हणून आज सिमर आमच्या घरी आला होता.

सिमरजीतचे व्यक्तिमत्व बघून आई आणि आजी अगदी भारावून गेल्या होत्या.

“माझ्या दोन्ही मुलांना तुझ्यामुळे जीवदान मिळाले आहे,” असे आई अगदी मनापासून बोलली.

तेवढ्यात बाबांचा फोन वाजला. भाईसाठी मुलगी बघण्याचे कार्यक्रम चालू होते. रामेश्वर मध्ये राहणार्‍या एका मराठी कुटुंबातील मुलीचे स्थळ होते. बोलणी आधीपासूनच चालू होती पण काही कारणाने त्यांना दाखवण्याचा कार्यक्रम त्याना एक दोन दिवसात करायचा होता. लगेचच रामेश्वरला जावे लागणार होते.

आता ही धांदल चालू झाली. रामेश्वरला जायचे म्हटल्यावर आजी पण जायला तयार झाली पण माझी तब्येत बघून आईचा पाय निघेना. शेवटी सिमर म्हणाला,” माताजी आप चिंता मत करो. वैसे भी मै दो चार दिन की छुट्टी लेकर आया हूं . और सौरभभी है . हम दोनो मिलके स्वप्नीलपाजी का खयाल रखेंगे.”

एकदाचे आई बाबा तयार झाले. सकाळी बाबांनी सांगितलेला ड्रायव्हर आला आणि सगळे रामेश्वरला निघाले.  मी पण उठलो आणि तयारी करू लागलो. बाजूला गाणे लावून ठेवले होते

सजना है मुझे सजना के लिये…..

दुपार झाली तसा मी सिमरला फोन केला.

“बोलो राजा?” त्याने म्हटले.

“कब ?” एवढे बोलून मी फोन ठेवून दिला.

पंधरा मिनिटात आमच्या बंगल्याचे गेट वाजले. सिमर आला होता…… त्याने बघितले .. दरवाजा उघडाच होता. दरवाज्यातून गुलाबाच्या पाकळ्यांची एक रांग माझ्या खोलीकडे जात होती.

मंद आवाजात गाणे लावले होते…

“कुंडी मत खडकाओ राजा …. सिधा अंदर आओ राजा… “

गाण्यातून सिग्नल काय फक्त यालाच देता येतात का ? मलाही येतात…

माझ्या बेडवर मी एक पांढरी शुभ्र सिल्कची चादर अंथरली होती. त्यावर गुलाबाच्या पाकळ्या हार्ट शेपमध्ये पसरल्या होत्या. त्या गुलाबाच्या पाकळ्यांवर माझा जवानीचे जलवे दाखवणारा नग्न देह मी माझ्या राजासाठी तयार ठेवला होता.

मी गुड्घ्यांवर ओणवा बसलो होतो. गांड हवेत ठेवलेली होती. वाकून, तोंड खाली करून, मी  माझ्या मांड्यांच्यामधून पाठीमागे बघत होतो. दरवाजा उघडून सिमर आत आला. समोरच्या माझ्या भोकाचा नजराणा त्याला अपेक्षित नव्हता.

काही न बोलता त्याने कपडे उतरवायला सुरुवात केली. त्याचा तापलेला नाग मला दिसत होता.

मी माझे भोक शेव्ह करून ठेवले होते. सिमरचा लवडा कसा सुळकन आत गेला पाहिजे  .

“मेरे राजा…. कितने दिन तेरी राह देख रहा थ मै…” असे म्हणत सिमर माझ्या जवळ आला. खाली वाकून त्याने त्याची गुलाबी जीभ माझ्या भोकात सरकवली.

एका सुखद स्पर्शाने मी आह आह करून कळवळलो.  माझ्या गांडीतला त्याच्या जिभेचा स्पर्श मखमली होता. जगात कुणाला कधी असा आनंद मिळाला नसेल याची मला खात्री पटली . प्रत्येक पुरुषाने हा आनंद घेऊनच पहावा असा आहे.

स्लप स्लप करीत सिमरची जीभ माझ्या भोकात आत बाहेर करू लागली. हाताने तो माझे च्युतड कुस्करत होता. मधूनच माझा बोचा फाकवून जीभ जास्ती आत जाते का ते बघत होता.

आह आह त्याच्या या चोखाचोखीमुळे माझा गळायची वेळ आली. मला तर पूर्ण रात्र सजवायची होती. मी बाजूला झालो. सिमरने प्रश्नार्थक पाहिले.

“सिमर , कब तक उपर उपर से ही करोगे ? घुस जाओ ना…. “ मी मादक लडिवाळ आवाजात त्याला आव्हान दिले…

“नही पाजी….” त्याने माझ्या चेहरा हातांच्या ओंजळीत धरला , “ आप अभी बहुत वीक हो. मेरा लंड तो तैयार है पर आप सह नही पाओगे. आज आप कितना भी गांड खोलके बैठो, मै आपकी गांड मे नही आउंगा. प्लीज आप समझ लो…”

“नही सिमर मुझे तुम्हारे तपते लोहे के रॉड को अंदर लेना है …. प्लीज ना मत कहो…” हाताने त्याचा बांबू चोळत मी त्याची आर्जवे करू लागलो.

“ना मेरी रानी …. चाहे तो तू मेरी गांड मार ले . लेकीन आज मै तुणे ना ठोकना… मेरी रानी की यह टांगे, ये गांड अभी नाजुक है…  प्लीज समझ लो पाजी… प्लीज…” मला त्रास होऊ नये म्हणून तोच माझी समजूत घालत होता. माझी चुंबने घेत माझ्या अंगावरून त्याचे राकट हात फिरवत होता.

त्याने माझी एवढी काळजी दाखवली यातच त्याचे प्रेम दिसून आले. समोरचा गांड खुली करून बसला आहे आणि एकटा नाही म्हणतो. याला सिमरचा त्याग म्हणणार नाही मी पण त्याचे कोमल हृदय मला जाणवले. खुश झालो मी…. आणि म्हणालो….

“मागचे भोक नाहीतर निदान ह्या भोकात तरी ये …” असे म्हणून मी तोंडाचा चंबू उघडला आणि तो गुलाबी पोपट आत घेऊन तृप्त झालो.

रात्र रंगत होती.  माझ्या डोळ्यांच्या खोलीत माझा साजण डुंबून स्वर्ग सुख घेत होता.

(क्रमशः)

  • या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
  • अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
  • प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

No comments:

Post a Comment

Followers