Copy Not Allowed

Friday, 27 November 2020

डोळे हे जुलमी गडे भाग ८

#marathigay त्याचवेळी दुसऱ्या हाताने तो माझा सोटा कुरवाळू लागला. आणि काही कळायच्या आतच त्याने माझा बुल्ला तोंडात घेऊन चोखायला सुरुवात केली. त्याच्या जिभेच्या गरमीने माझ्या अंगातली आग जास्तच भडकली. थोड्यावेळाने त्याने पालथे झोपवले कंबर, पाठ, मणके, यावर जिभ फिरवत एक हाताने नितंबाशी त्याचा खेळ चालू झाला.

कथेचे लेखन पुर्णपणे स्वप्नीलने केले आहे. कथा वाचताना मजा यावी म्हणून काही बदल मी केले आहेत. स्वप्नीलला तुमचा अभिप्राय कळवायचा असल्यास satarkar.swapnil79@gmail.com  या मेल आयडीवर लिहा. तुमची अशी काही कहाणी असेल तर मला सांगा chikanamulaga at gmail.com वर मेल करा .  या कथेचे पूर्वीचे भाग खालील लिंक्स वर वाचायला मिळतील.

डोळे हे जुल्मी गडे भाग १

डोळे हे जुल्मी गडे भाग २

डोळे हे जुल्मी गडे भाग ३

डोळे हे जुल्मी गडे भाग ४

डोळे हे जुल्मी गडे भाग ५

डोळे हे जुल्मी गडे भाग ६

डोळे हे जुल्मी गडे भाग ७

Marathi gay sex story with a Punjabi Soldier

आत जाऊन मी लाईट बंद करून अंथरुणावर अंग टाकले. त्या मऊ लुसलुशीत गादीवर पाठ टेकताच डोळे आपोआप झाकायला लागले. आणि थोड्याच वेळात मी निद्रेच्या अधिन झालो.. आता पुढे…….

मध्यरात्री केव्हातरी अचानक मला असे जाणवले की, कोणीतरी माझ्या शरीरावरून हात फिरवत आहे. कोणीतरी मला त्या बेडवर पुर्णपणे जखडून ठेवले आहे. त्याचे हात माझ्या हातात गुंफले आहेत. आता त्याचे उष्ण श्वास मला माझ्या चेहऱ्याजवळ जाणवू लागले. असं वाटत होतं की, जणू काही त्याचे श्वास माझ्या श्वासात मिसळून जात आहेत. तो हलकेच माझ्या ओठांवरून जीभ फिरवत आहे असे वाटले. आता त्याचा चेहरा माझ्या इतका जवळ आला आहे की, कोणत्याही क्षणी तो माझ्या ओठांवर ओठ टेकवेल आणि चुंबनाचा वर्षाव करु लागेल.

कोण आहे हा? चरण? नाही तो इथे कसा येईल? की मग मनजितसिंग? मी त्याच्याच तर रुम मध्ये आहे. त्याला काय अवघड आहे? तो काहीही करू शकतो.

तसंही आज त्याने मला वस्त्रहीन अवस्थेत पाहिले होते. त्यामुळे तर हा जवळ आला नसेल ना? पण मनजितसिंग त्यातला वाटत नाही. मग कोण आहे? माझा श्वास आता फुलू लागला होता. छाती धपापू लागली होती. दुसरीकडे त्याचा आवेग पण वाढला होता. त्याने हलकेच माझे ओठ लॉक केले. आणि  अचानक मला मोकळे किंवा हलके वाटु लागले.

नकळतपणे मला झालेला हा स्पर्श ओळखीचा वाटला. ‘सिमरजित?’ हा स्पर्श तर तोच वाटतो आहे. सिमर आला कधी? ओहो मला असे सरप्राइज दिले तर? मी त्याला जाणवून देत नाही मला समजलंय तो सिमर आहे ते. मग एकदा त्याला डोळे उघडून बघावे का? पण नको, तो बाजूला होईल. काय हरकत आहे? बाजूला झाला तरी मी मिठीत घेईन परत. पण उघडतोच मी डोळे.

मी खाडकन डोळे उघडले आणि डोळ्यासमोर क्षणभर सगळा अंधार.  हे काय ? कुठे गेला तो? मी पटकन बेडवर उठून बसलो. खोलीतील अंधूक प्रकाशात पाहिले तर आजुबाजूला कुणीच नव्हते.

पलीकडे दोन हात अंतर सोडून मनजित झोपला होता. मनजित उघडाच झोपला होता. त्याच्या अंगावर फक्त बॉक्सर होती. अंगावर पांघरूण नसल्याने तो उघडा आहे हे स्पष्ट दिसत होते.

रुम मधला ए.सी चालू असून ही माझे अंग घामाघूम झाले होते. मघाशी चालू असलेल्या खेळाने चड्डीचा तंबू झाला होता. मग इथे होते कोण? की मला भास झाला? की एखादे स्वप्न पडले होते? काहीच कळेना.

माझ्या शरीराला झालेला स्पर्श अजूनही ताजा होता. माझं शरीर त्या स्पर्शाने हुळहुळत होते. म्हणजे हा भास नक्कीच नव्हता. तो कोण आहे? काहीच सुचेना झालंय. मनजित तर गाढ झोपेत होता. म्हणजे तो नक्कीच नव्हता. मला भिती वाटू लागली. मनजितला उठवावे का? मी त्या खोलीत सगळीकडे पहात होतो. पण काहीच दिसेना.

शेवटी मी सिमरजितला फोन करायचे ठरवले. मोबाईल हातात घेऊन पाहीले तर सव्वा एक वाजला होता. मी हळूच गॅलरीचा दरवाजा उघडला आणि बाहेर आलो व सिमरजितला कॉल केला.

त्याने फोन उचलला. मी त्याला फार काही न बोलता मला भिती वाटतेय तु आताच्या आता इकडे ये म्हणून सांगितले. तर तो हसायला लागला. अरे घरात इतकी माणसं आहेत मग तुला कशाची भिती वाटतेय. आणि मनजितसिंग आहे ना तुझ्याबरोबर? कशाला घाबरतोस. झोप आता.” असे म्हणुन फोन ठेवला.

मी रागारागाने परत फोन लावला. “मी तुला भेटायला आलोय आणि मला इथे एकट्याला सोडून तु कुठं मजा करतोय?” वगैरे त्याला रागाने बोललो. तो माझी समजुत काढण्याचा खुप प्रयत्न करत होता. मी ऐकुन न घेता फोन ठेवला. जरा थंड वाऱ्याची झुळूक लागताच बरं वाटलं. मनातला राग बाहेर निघाल्यामुळे डोकं जरा शांत झालं होतं.

थोडावेळ गॅलरीत उभा राहुन रुममध्ये आलो. मनजित झोपलेलाच होता. थोडावेळ मोबाईलवर गाणी ऐकावी म्हणजे शांत वाटेल म्हणून ईअरफोन पाहू लागलो. झोपताना बेडसाईड टेबलवर ठेवलेला हेडसेट काही केल्या सापडेना. शेवटी बेडरूम मधील लाईट चालू केला आणि हेडसेट शोधु लागलो.

शोधताना सहज मनजितकडे माझे लक्ष गेले. शांतपणे झोपलेला मनजित अक्षरशः मदनाचा पुतळा भासत होता. मी शोधकार्य सोडून उभा राहिलो आणि एकटक मनजितकडे बघु लागलो.  मनजितच्या अंगावर पांघरूण नसल्याने तो पुर्ण उघडा आहे हे स्पष्ट दिसत होते.

त्याच्या अंगावर फक्त बॉक्सर होती. त्या बॉक्सरमधून त्याच्या लिंगाचा उभार चांगलाच मोठा दिसत होता. त्या उभारावरून त्याच्या लिंगाचा आकार किती मोठा असावा याचा अंदाज येत होता.

अत्यंत लाजवाब सौंदर्य त्याला लाभले होते. मुळात तो बास्केटबॉल खेळाडू त्यात गोरापान रंग, चाफेकळी सारखे तरतरीत नाक, गुलाबी ओठ, हलक्या दाढीमिशा, रुंद खांदे, भारदस्त केसाळ छाती व त्यावरची टपोरी बोंड, छातीवरून खाली सरकत बॉक्सर मधे गडप झालेली केसांची रेषा, पुष्ट कसदार मांड्या, मजबूत दंड, वर्णन करावे तेवढे कमीच. मनजितसिंग अंगापिंडाने मजबूत असला तरी दिसायला एकदम स्लिम होता.

मी असाच कितीतरी वेळ त्याचे साजरे रुप निरखून पाहत होतो️. इतक्यात मनजितने कुस बदलली.  मनजितने कुस बदलताना त्याची बॉक्सर जरा खाली सरकली आणि त्याच्या आतले लिंगाच्या वरच्या भागातले काही केस बाहेर डोकावत होते, आणि हे सगळं दॄष्य पाहुन माझ्या मनात चलबिचल सुरू झाली.

मलाच कळेना हे असं काय होऊ लागलंय? आजपर्यंत कधीही कुठल्याही पुरुषाबद्धल आकर्षण न वाटलेला मी, इतक्या अचानक सिमरजितच्या प्रेमात पडलो, आणि आता मला वेगवेगळ्या पुरुषांमध्ये इंटरेस्ट का निर्माण होऊ लागलाय?

हा कुठल्या दिशेने माझा प्रवास सुरू झाला आहे? नाही नाही मला स्वतःवर नियंत्रण ठेवायला हवे, स्वतःला आवरायला हवं, मी असा कधीच नव्हतो, अन्यथा  काहीतरी विचीत्र घडेल.

मी गपकन डोळे मिटून घेतले आणि बेडच्या एका कोपऱ्यावर बसलो. दोन तीन मिनिट गेली मग जरा बरे वाटले. शरिरातल्या वासनेवर मनाने विजय मिळवला होता. 

 सिमरजितच्या घरातले सगळे असे म्हणतात की, सिमरजित हा त्या घरातील सर्वात देखणा आणि सुंदर पुरुष आहे. आता मनजितला बघून वाटले की मनजितसिंग हा जास्त हॅन्डसम आहे. तो सिमरपेक्षा ही कांकणभर सरस आहे.

माझं मन आणखी भटकायला नको म्हणून मी मनजितला पांघरून घालायला उठलो, पण पांघरूनावर  मनजितचे पाय पसरले  होते. त्यामुळे मला प्रयत्न करुनही पायाखालची चादर काढता येईना. मी ओढाओढी केली असती तर तो जागा झाला असता. मग मी हळूच पाय धरुन, उचलून, बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण जमले नाही.

थोड्यावेळाने मला असे जाणवले की, कदाचित माझ्या हाताच्या स्पर्शाने मनजितच्या लिंगामध्ये ताठरता यायला लागली होती. मग मी तो प्रयत्न सोडून दिला, आणि माझ्या बॅगेतून माझी नेहमीची शाल काढली आणि त्याच्या अंगावर पांघरली आणि लाईट बंद करून झोपलो.

सकाळी जाग आली ती चरणच्या आवाजाने. डोळे उघडून पाहिले तर चरण मला हाका मारत होता. मोबाईल पाहिला तर आठ वाजले होते. चरण चहा घेऊन आला होता.

गुरुचरण असा दिसतो. काल्पनिक चित्र. खर्‍या व्यक्तीचे नव्हे

“पटकन फ्रेश हो आणि चहा घे. मग लगेच बाकी सगळं आवरून नाष्टा करायला खाली ये. चाचू येईल आता, त्याची वेळ झाली यायची. तु पटकन आवरून तयार हो. नाहीतर मला ओरडा खावा लागेल आणि तुला पण. चाचु येईपर्यंत तुझं आवरलं नाही तर तो खुप चिडेल. चल उठ लवकर.” असे म्हणत चक्क त्याने माझ्या अंगावरचे पांघरुण ओढले.

मी काही बोलायच्या आधी त्याची हातभर बडबड चालू झाली. सिमरजितची मिलीटरीची कडक शिस्त घरात पण चालते विशेषतः घरातल्या मुलांवर, हे नव्यानेच मला समजले. मी चहा घेईपर्यंत चरण बसला. मला आवरायला सांगून तो गेला.

मनजित  तर , मी उठायच्या आधीच ऊठुन बाहेर गेला होता. सहज लक्ष गेलं तर माझी शाल त्याने घडी करून साईड टेबलवर ठेवली होती.  मी घरी एक कॉल केला आणि फार वेळ न घालवता पटापट आवरून तयार झालो. त्याच वेळी मनजितसिंग रुम मध्ये आला.

मनजित स्वतःच्याच तंद्रीत होता. याच्याशी बोलावे की नाही या संभ्रमात मी असताना मनजित स्वतःच बोलला,

“गुड मॉर्निंग. झोप लागली ना व्यवस्थित तुला?”

” गुड मॉर्निंग. छान झोप झाली. काही प्रॉब्लेम नाही.” मी हसुन उत्तर दिले. “सिमरजित आहे का खाली?” मी पुढे विचारले.

“नाही. मी बाहेर पाहिले नाही. बहुतेक अजुन आला नसेल चाचु. त्याची वेळ झाली आहे. He will be here within 5 minutes.” 

“आला नाही म्हणजे? कुठे बाहेर गेलाय का?” मी विचारले.

“Don’t you know?” मनजित.

“नाही. What about you speaking?” मी.  

” ओह. सिमरचाचु या घरात राहात नाही.” मनजित मला सांगत होता. माझा विश्वास बसेना.

तो इथे रहात नाही तर मग मला कशाला इथे घेऊन आला, हा प्रश्न त्याच क्षणी माझ्या मनात आला.  फार काही न रिॲक्ट होता मी

“म्हणजे काय?” एवढेच विचारले.

त्यावर मनजितसिंग पुढे सांगु लागला, “सिमरचाचु या घराच्या आत कधीच येत नाहीत. त्यांच्या बाबतीत या घरात एक घटना घडली होती. त्याचा राग अजूनही मनात आहे. त्यामुळे एकतर चाचु घरी येतच नाहीत. आजी वारली तेव्हा सात वर्षांनंतर ते घरी आले होते, तेव्हा एकदाच त्यांच्या आजीला भेटायला ते घरात गेले. त्यानंतर ते आता रणजित भैयाच्या लग्नासाठी घरी आले. पण ते घराच्या आत कधीच जात नाहीत.”

 “Ok . Then where does he stay?” मी पुढे विचारले, तेव्हा मनजित सांगु लागला, 

“इथे सतलज रोडवर ४-५ किलोमीटरवर नदीजवळ आमचा एक फार्महाऊस आहे. १० एकर शेत जमिन खरेदी केली आहे. ती घेताना पुर्वी सिमरचाचुनी पैसे दिले होते. तेव्हा चाचू झोपायला त्या फार्महाऊस वर जातो. सकाळी इथे येतो पण दिवसभर घराच्या बाहेरच बसतो. आणि ते घरातल्या एकाही पुरुषा बरोबर बोलत नाहीत. राग आहे त्यांचा अजून.

फक्त घरातल्या सर्व स्त्रिया आणि आम्ही सगळी मुलं यांच्याशी ते बोलतात. सगळ्या मुलांमध्ये चाचु खुप लाडका आणि लोकप्रिय आहे.  जेवण, चहा जे काही असेल ते सगळं बाहेरच, आणि ते पण त्याच्या आई किंवा इतर स्त्रियांनी दिला तरंच.”

बोलता बोलता घड्याळाकडे पाहात मनजित बोलला, “अरे आपण बोलत काय बसलोय, चाचु आला असेल खाली.”

आम्ही खोलीबाहेर पडणार इतक्यात करणसिंग निरोप घेऊन आला, सिमरचाचा आले आहेत आणि त्याने मला खाली नाष्टा करायला बोलवलं आहे.

 मी खाली येऊन पाहिलं तर सिमरजित खरोखरच घराच्या बाहेरच लॉनवर खुर्च्या टाकून बसला होता. घरातील इतर पुरुष सदस्य आत किंवा बाहेर आपापली कामे करण्यात किंवा गप्पा मारण्यात व्यस्त होते. सिमरच्या आजुबाजूला कुणीच नव्हते. ते पाहून मला खुप वाईट वाटले.

मला सिमरजितच्या कालच्या सगळ्या वागण्याचा अर्थ आत्ता लक्षात येत होता.

मी बाहेर येऊन सिमर जवळ बसलो.

नाष्टा करताना मी त्याला विचारलं, “तु कुठे झोपला होतास रात्री? आणि मला का नाही घेऊन गेलास तिकडे?”

“मी फार्महाऊस वर झोपलो होतो आणि तुला मुद्दाम तिकडे घेऊन गेलो नाही. तुला आराम मिळाला नसता. तुला विश्रांती मिळणे गरजेचे होते. शिवाय तु घरचा पाहुणा आहेस. काल लगेचच जर मी तुला बाहेर घेऊन गेलो असतो तर ते घरच्या रिवाजाला सोडून झालं असतं आणि ते बरं दिसलं नसतं म्हणुन मी तुला काल घरीच राहायला सांगितले.”

सिमरजितच्या बोलण्यातून त्याचा सगळ्यांचीच काळजी घेण्याचा स्वभाव मला लक्षात आला. घरात कोणाशी फारसा बोलत नसला तरी, घरातले रितीरिवाज मात्र तो अजुनही कसोशीने पाळत होता.

दुसऱ्या दिवसापासून घरात लग्नाचे विधी सुरु झाले. सगळ्या मुलांमध्ये मी अगदी सहजपणे मिसळुन गेलो. चरण तर सतत माझ्या अवतीभोवती असायचा. तो माझी खुप चांगली काळजी घेत होता, पण मनजितसिंगची कळी काही खुलता खुलेना.

तो माझ्या जवळच थांबेना. दुसरा दिवस संपला. रात्री जेवण केल्यानंतर मी सिमरजितला सांगितले की मी आज इकडे झोपणार नाही. मला इथे खुप विचीत्र भास होतात. त्यामुळे मला झोप लागली नाही तेव्हा मी तुझ्या बरोबर फार्महाऊस वर येणार आहे.

तो आढेवेढे न घेता तयार झाला. आम्ही रात्री ११:३० वाजता फार्महाऊस वर पोहोचलो. नदी काठी असलेल्या फार्महाऊसच्या आत जाताच मी झटकन सिमरला मिठी मारली. सिमरजित पण मला भेटायला फारच उतावीळ झाला होता. त्याने मला करकचुन मिठी मारली आणि माझ्या डोळ्यात पाहात ओठांवर ओठ टेकवले.

थोड्यावेळाने आवेग जरा कमी झाल्यावर तो मला वरच्या मजल्यावर घेऊन गेला. तिथे एक बेडरुम तयार केली होती. थोडक्यात सर्व सोयी सुविधांनी सज्ज असे ते फार्महाऊस होते. बेडरूम मध्ये जाताच तो पुन्हा रंगात आला.

पटकन दरवाजा बंद करून त्याने मला दोन्ही हाताने उचलून घेतले व बेडवर झोपवले व तसाच माझ्या अंगावर पसरला. पुन्हा एकदा ओठातून जीभ आत सरकवून रसपान करु लागला,  चुंबनाचा वर्षाव करु लागला. जरा वेळाने मी उठून बसलो आणि सिमरच्या अंगावरील पंजाबी पेहराव उतरवून त्याला पुर्ण उघडा केला.

माझे सगळे लक्ष आता त्याच्या चड्डीच्या उभारा कडे लागले होते. फुल ताठलेला बुल्ला लपून राहत नव्हता. मी पटकन चड्डी खाली ओढली आणि त्याला मोकळा केला. त्याचे औजार कितीही वेळा पाहिले तर पुन्हा पुन्हा पहावे, हाताळावे वाटत होते.

न राहवून मी खाली वाकलो व त्याचा बुल्ला तोंडात घेतला, आणि तो समाधानाने सुस्कारे सोडू लागला. मी कॅंडी तोंडात घ्यावी तसा त्याचा बुल्ला चोखत होतो. नंतर तो हळूहळू धक्के मारत आत बाहेर करायला लागला.

त्याने माझेही सगळे कपडे काढून मला नागडे केले आणि तो माझ्या शरीराशी खेळायला लागला. आम्ही दोघेही जोशात आलो होतो. पोझिशन बदलून त्याने मला खाली झोपवले आणि तो वर आला. व हाताने कुस्करून माझी कडक झालेली बोंड आता तोंडात घेऊन चोखू लागला. मध्येच हलकासा चावा घ्यायचा.

मानेवर, गळ्यावर जिभ फिरवत असताना अचानक ओठात ओठ घालून चुंबन घ्यायचा. त्याच्या या बाॅडी प्ले मुळे मी पुरता घायाळ झालो. मधेच त्याने खाली सरकत पोटावरून, बेंबीवरुन जिभ फिरवायला सुरुवात केली. आणि माशासारखा तडफडायला लागलो.

त्याचवेळी दुसऱ्या हाताने तो माझा सोटा कुरवाळू लागला. आणि काही कळायच्या आतच त्याने माझा बुल्ला तोंडात घेऊन चोखायला सुरुवात केली. त्याच्या जिभेच्या गरमीने माझ्या अंगातली आग जास्तच भडकली. थोड्यावेळाने त्याने पालथे झोपवले कंबर, पाठ, मणके, यावर जिभ फिरवत एक हाताने नितंबाशी त्याचा खेळ चालू झाला.

होणाऱ्या गुदगुल्या मुळे सर्वांगातून एक गोड शिरशिरी उठली. आता त्याने एक बोट माझ्या भोकात घातले आणि भोक सैल करू लागला. तो आज मनासारखी गांड फाडणार याची मला खात्री झाली. मी हळूहळू पाय फाकवून बिळ सैल सोडत होतो की जेणेकरुन दोघांनाही फारसा त्रास होऊ नये.

बहुतेक त्याला आता कड निघत नव्हता. त्याने कपाटातून एक जेली काढली. स्वतःच्या लवड्यावर कंडोम चढवून तो माझ्यावर चढायला तयार झाला. हातावर जेली घेऊन त्याने माझ्या भोकात लावली आणि स्वतःच्या लवड्याला कंडोमच्या वरून लावली.

त्याचवेळी मला बाहेर जराशी हालचाल जाणवली. कुणी होते का ? पण कोण येणार एवढ्या रात्री ? त्या एकांतात असलेल्या फार्म हाऊसवर ?

(क्रमशः)

  • या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
  • अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
  • प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

No comments:

Post a Comment

Followers