Copy Not Allowed

Friday, 4 December 2020

डोळे हे जुलमी गडे भाग ९

आमचा थांबलेला खेळ पुन्हा सुरू झाला. त्याने मला पाठीवर झोपवले व दोन्ही पाय उचलून खांद्यावर घेत तो पायांच्या मध्ये आला. आणि बोटाने पुन्हा एकदा भोक सैल करून, भोकाचा अंदाज घेत लवडा सेट करु लागला. लवडा भोकावर टेकवून तो पुढे वाकला आणि ओठांवर ओठ ठेवून माझे ओठ लॉक केले आणि क्षणाचाही विलंब न करता खालून दणका दिला

कथेचे लेखन पुर्णपणे स्वप्नीलने केले आहे. कथा वाचताना मजा यावी म्हणून काही बदल मी केले आहेत. स्वप्नीलला तुमचा अभिप्राय कळवायचा असल्यास satarkar.swapnil79@gmail.com  या मेल आयडीवर लिहा. तुमची अशी काही कहाणी असेल तर मला सांगा chikanamulaga at gmail.com वर मेल करा .  या कथेचे पूर्वीचे भाग खालील लिंक्स वर वाचायला मिळतील.

डोळे हे जुल्मी गडे भाग १

डोळे हे जुल्मी गडे भाग २

डोळे हे जुल्मी गडे भाग ३

डोळे हे जुल्मी गडे भाग ४

डोळे हे जुल्मी गडे भाग ५

डोळे हे जुल्मी गडे भाग ६

डोळे हे जुल्मी गडे भाग ७

डोळे हे जुल्मी गडे भाग ८

Marathi gay sex story with a Punjabi Soldier

बहुतेक त्याला आता कड निघत नव्हता. त्याने कपाटातून एक जेली काढली. स्वतःच्या लवड्यावर कंडोम चढवून तो माझ्यावर चढायला तयार झाला. हातावर जेली घेऊन त्याने माझ्या भोकात लावली आणि स्वतःच्या लवड्याला कंडोमच्या वरून लावली. त्याचवेळी मला बाहेर जराशी हालचाल जाणवली. कुणी होते का ? पण कोण येणार एवढ्या रात्री ? त्या एकांतात असलेल्या फार्म हाऊसवर ? आता पुढे

मी सिमरला थांबवले . कुणी तरी बाहेर आहे असे वाटते म्हटल्यावर त्याने ती शक्यता नाकारली. तरीपण मी पुन्हा एकदा सांगितल्यावर त्याने उठून बाहेर जाऊन पाहिले तर तिथे कोणीच नव्हते.

त्याने आत येऊन दार बंद केले आणि कपाटातून एक बाटली बाहेर काढली. तो काय करतोय ते मी शांतपणे पहात होतो. त्याने बाटली उघडून तोंडाला लावली.

म्हणजे ती दारु होती तर?

“आता का पितोयस?” मी जरा आश्चर्याने विचारले.

“मुड गेला यार सगळा.” असे म्हणुन त्याने पुन्हा बाटली तोंडाला लावली.

“तुला हवीय?” पुन्हा बाटली बाजुला करत त्याने मला विचारलं.

मी नाही म्हणुन सांगितले. त्याबरोबर त्याने बाटलीतली दारु माझ्या अंगावर ओतायला सुरू केली. मी कसेबसे त्याला थांबवलं आणि “हे काय करतोय तू?” असं रागारागाने विचारले

पटकन बाटली बाजूला टाकून माझ्याजवळ येत बोलला

“आता खरी मजा येईल. किती मादक दिसतोयस तु. आहहह.” एवढे बोलून त्याने माझे ओले अंग जीभेने चाटायला सुरुवात केली. आणि मला आणखी मजा येऊ लागली, आणि मग मी कसलाच विरोध केला नाही.

आमचा थांबलेला खेळ पुन्हा सुरू झाला. त्याने मला पाठीवर झोपवले व दोन्ही पाय उचलून खांद्यावर घेत तो पायांच्या मध्ये आला. आणि बोटाने पुन्हा एकदा भोक सैल करून, भोकाचा अंदाज घेत लवडा सेट करु लागला. लवडा भोकावर टेकवून तो पुढे वाकला आणि ओठांवर ओठ ठेवून माझे ओठ लॉक केले आणि क्षणाचाही विलंब न करता खालून दणका दिला.

मी कळवळलो, पण मला काहीच हालचाल करता येईना. दोन्ही हाताने माझे हात दाबून धरले होते, आणि दोन्ही पायात मला जखडून ठेवले होते, आणि ओठ लॉक केल्यामुळे ओरडताही येईना. वेदनेने माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. गांडीत आगडोंब उसळला होता.

काहीतरी भयानक वस्तू आत घुसली असावी असे वाटत होते. सिमरचा असला आक्रमकपणा मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. माझ्या डोळ्यात पाणी पाहून त्याने मला जरा मोकळे सोडले आणि लंड बाहेर काढला.

“सावकाश कर मला खुप त्रास होतोय” असं सांगितल्यावर त्याने खुप प्रेमाने हळुवार कळी खुलवत सहन होईल अशा बेताने बुल्ला आत घातला आणि हळूहळू आत बाहेर करू लागला. दोघेही एकरूप होऊन त्या शारीरिक मिलनाची मजा घेऊ लागलो. मध्यरात्रीनंतर गलितगात्र होऊन आम्ही दोघेही एकमेकांच्या कुशीत झोपी गेलो.

घरामध्ये विवाहपुर्व विधी उत्साहात पार पडत होते. सिमरजित या सगळ्यात असुनही नसल्यासारखा होता. घराबाहेरची काही कामं तो आवडीने करायचा. काम नसेल तर बसुन राहायचा, किंवा मित्रांना जमवून गप्पा मारत बसायचा.  

रणजित किंवा चरणच्या मदतीने मी त्याला कशात ना कशात समाविष्ट करून गुंतवून ठेवायचो. सिमर सतत माझ्या अवतीभोवती असायचा व माझ्याकडे त्याचे बारकाईने लक्ष असायचे .मुळात मला लग्न समारंभात विशेष इंटरेस्ट नव्हता , मी इथे आलो होतो सिमर साठी पण या सगळया गोंधळात भाग घेणे मस्ट होते.

मेहंदीचा कार्यक्रम होता त्या रात्री गाना “बजाना” म्हणजे संगीत आयोजन केले होते. रात्रीच्या संगीताच्या कार्यक्रमाला खुप मज्जा आली. या कार्यक्रमासाठी रणजित, मनजित, चरण, करण, यांचे बरेच मित्र मैत्रिणी तसेच घरातील मुलींच्या मैत्रिणी आणि निमंत्रित लोक आवर्जुन उपस्थित होते.

यामध्ये विषेशत्वाने लक्षात राहिले ते अमरसिंग, कुलदिपसिंग आणी साहिल हे चरणचे तिन खास मित्र. हे तिघेही मोने पंजाबी. म्हणजे दाढी मिशा आणी डोक्यावर केस न वाढवणारे पंजाबी होते. चरणने मला बाहेर बोलावून घेतले आणि त्यांची ओळख करून दिली. पण त्या तिघांची जवळीक वाढविण्याची पध्दत मात्र मला खटकली. त्या तिघांचं वर्तंन मला फार काही चांगले वाटले नाही. असतात काही लोक अंगचटीला येणारे म्हणून मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

काहीजणांनी समुह नॄत्य किंवा जोडीने डान्स केला. वयस्कर मंडळी वगळता महिलावर्गाने ही प्रचंड जोशात गाणी आणि डान्स सादर केले. चरणने मला सोबत घेऊन एका पंजाबी गाण्यावर डान्स केला. तर मी “मैने प्यार किया” सिनेमातील टायटल साँग-

    ‘दिल दे कें दर्दे मोहब्बत लिया है,

     सोच समझ के ये सौदा किया है,

     मैने प्यार किया, प्यार किया, 

     प्यार किया है’ 

या गाण्यावर एक डान्स सादर केला. पण गाणे चालू असतानाच मी सिमरला या गाण्यामध्ये सहभागी करून घेतले व मुद्दाम डान्स करायला लावला. त्यानंतर मनजितसिंगने मोहब्बतें सिनेमातील टायटल साँग–

 “दुनियाॅ में कितनी है नफरतें,

   फिर भी दिलों में है चाहतें,

   म़र भी जायें प्यार वाले,

   मिट भी जायें यार ‌वाले, 

   जिंदा रहती है उनकी मोहब्बतें” 

हे खास गाणे गायले आणी त्यामुळे थोड्या काळासाठी तिथले वातावरण जरा तणावपूर्ण बनले. कारण या गाण्यानंतर मनजितने सिमरजितला सर्वासमक्ष मिठी मारुन हे गाणं सिमरसाठी होतं असा संकेतच दिला. रात्री आठ वाजता सुरू झालेला कार्यक्रम अनेकविध परफॉर्मन्सनी उत्तरोत्तर रंगत गेला आणि साडेबारा एक वाजता संपला. 

अखेर  लग्नाचा दिवस उजाडला. जवळच्या ‘संगरूर’ नावाच्या शहरात हा लग्नसोहळा होणार होता. सिमरने आम्हा ४-५ मुलांसाठी वेगळी कार ॲरेंज केली होती. मी, सिमर आणी गुरुचरण, करण यांचे बरोबर कारमधून गेलो. मनजित मात्र आमचे बरोबर नव्हता, कारण तो नवरदेवाच्या कारचे सारथ्य करत होता.

कारमध्ये ही चरणने माझ्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न काही सोडला नाही. या लग्नसमारंभात सुद्धा चरणचे ते तीन मित्र सतत माझ्या अवतीभोवती घुटमळत असल्याचे मला जाणवत होते.

सिमरने मला, लग्नाचे वेळी गिफ्ट न देता दुसऱ्या दिवशी सर्वांसमक्ष द्यायला सांगितले होते, त्याप्रमाणे मी केले. मग त्याच्या रिवाजाप्रमाणे त्यानी मला व आई बाबांकरीता रिटर्न गिफ्ट दिली. मी सिमरसाठी मात्र गिफ्ट आणले नव्हते. पण त्याच्या पसंतीचा एक खास पंजाबी कुर्ता त्याला लग्नाच्या आधीच गिफ्ट केला. आणि तोच त्याने लग्नसमारंभात घातला होता. 

आज वधुवर सिमरच्या मुळ गावी देवदर्शनाला जाणार होते. माझ्यावर खरा बाॅम्ब पडला तो त्याच्यानंतर. कारण रणजितनेच मला पुढे सांगितले की, मी सुद्धा त्याचेबरोबर जाणार आहे. मी आढेवेढे घ्यायला लागल्यावर तो मला म्हणाला “हा सगळा सिमरजितचा प्लॅन आहे. आम्ही गावी देवदर्शनाला जाणार होतो तेव्हा त्याला जोडून चाचुने आमच्यासाठी चंबा व धर्मशालाचे हनिमून पॅकेज बुक केले आहे. आम्ही दोघे, म्हणजे मी आणि सिमरजितसुद्धा त्यांचेबरोबर जाणार आहोत.”

मी गोंधळून गेलो. खात्री करावी म्हणून मी बाहेर जाऊन सिमरलाच विचारले. तेव्हा त्याने खुलासा केला की, वधुवर दोघेजण आज गुरुद्वारा येथे माथा टेकायला जाणार होते म्हणुन मग मी त्यांना माझ्याकडून गिफ्ट म्हणुन हिमाचल प्रदेशचे हनिमून पॅकेज बुक केले. तिथुन पुढे तसेच जातील.

“अरे पण मग आपण का जाणार आहोत? जाऊ दे ना त्याचे त्यांना?” मी पुढे विचारले. तेव्हा हसत हसत सिमर म्हणाला, “तु एवढ्या लांबून माझ्याकडे पाहुणा म्हणून आला आहेस, मग तुला काहीच न दाखवताच कसं परत पाठवू?  मला माहित आहे की, त्यांच्याबरोबर तु एकटा जाणार नाहीस म्हणुन मग आपलं पण बुकिंग केलं. येऊ फिरून आपण पण दोघं.”

आजुबाजूला बघत कोणी नाही याची खात्री करून जरा हळू आवाजात डोळा मारत म्हणाला, “आणि तुझा पण हनिमून उरकून टाकू?” ते वाक्य ऐकून मी लाजून गोरामोरा झालो. “साला, बंडलबाज” असं पुटपुटत मी त्याला एक जोराचा चिमटा काढला. ” तुला तिथे गेल्यावर मजा दाखवतो” असा इशारा देऊन मी आत निघून गेलो.

जेवण झाल्यावर दुपारी एक वाजता आम्ही निघालो. सिमरजित कार चालवत होता. त्याच्या शेजारी मी बसलो होतो. तर रणजितसिंग त्याच्या वधुसह मागच्या सिटवर बसला होता. संध्याकाळी साडेसहा वाजता आम्ही सिमरच्या मुळ गावी पोहोचलो. तिथे त्यांचा बराच मोठा वाडा आहे. आमची रात्रीची राहण्याची व जेवणाची व्यवस्था त्या वाड्यातच केली होती.

सकाळी लवकर उठून आम्ही सगळे आवरलं आणि नाष्टा करून  पुढच्या प्रवासाला निघालो. साधारण साडे दहा वाजता आम्ही अमॄतसरला पोहोचलो. त्यानंतर फ्रेश होऊन मग आम्ही सुवर्ण मंदिरात गेलो. अमृतसर मधील काही ठिकाणे बघून आम्ही वाघा- अटारी बाॅर्डरवर गेलो. संध्याकाळी 5.15 वाजता होणारा ‘बिटींग रिट्रीट’ हा लष्कराचा अतिशय देखणा कार्यक्रम पाहून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता रणजितसिंग ड्रायव्हिंग सिटवर बसला.

गप्पागोष्टी, हास्यविनोद करत करत मस्तपैकी आमचा प्रवास सुरु होता. रणजितची पत्नी प्रिती देखील आमच्या गप्पांमध्ये छान मिक्स झाली, त्यामुळे गाडीतलं वातावरण बरंचस मोकळं झालं होतं. रात्री साडेआठच्या   सुमारास आम्ही पठाणकोट येथे पोहोचलो. इथे आम्ही थोडी विश्रांती आणि जेवण करण्यासाठी थांबण्याचा निर्णय घेतला. इथुन पुढचे सगळेच रस्ते घाटरस्ते आहेत. आम्ही प्रथम डलहौसी, चंबा करून मग धर्मशाला इथे जाणार होतो. ही माहिती मला जेवण करताना सिमरजित कडून समजली.

आम्ही जेवण करून बाहेर पडलो. रणजित आणि (त्याची बायको) प्रिती बिल देण्यासाठी आणि त्यांना वाॅशरुमला जायचे असल्याने मागेच थांबले होते.

मी आणि सिमर गाडीकडे चालत जात असताना मला तिकडे एक चाॅकलेटचं दुकान दिसलं. चाॅकलेट म्हणजे माझा जीव की प्राण. दुकान पाहिल्या बरोबर मी सिमरला न सांगताच धावतंच दुकानात गेलो. दुकानातून बरीचशी चाॅकलेटस घेऊन मी बाहेर पडलो आणि रोडच्या पलिकडे सिमरजित उभा दिसत होता.

सिमरकडे पळत जाताना अचानक कुणीतरी मला पाठीमागून पकडले. मी मागे वळलो तर  एक अनोळखी इसम होता.

“काय झाले?” म्हणून मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहीले, तर त्याने मला कॉलरला पकडून ओढायला सुरुवात केली. मी त्याला थांबवत काय झाले म्हणून विचारत होतो पण तो थांबेना. पुढे थोड्याच अंतरावर  त्याचे आणखी काही साथिदार उभे होते, तो मला घेऊन तिथे गेला.

ही सगळी साधारण २५-३० वयातली टवाळ मुलं होती. मग मला लक्षात आलं की, ही सगळी मंडळी मघाशी घोळका करून रस्त्याच्या कडेला उभी होती, आणि पळताना बहुतेक कोणाला तरी माझा धक्का लागला असावा. मी काय झालंय म्हणून विचारत असताना ही त्यांनी काहीच न सांगता मला मध्ये घेऊन धक्काबुक्की करायला सुरू केले.

मी त्यांना थांबवत पुन्हा काय झाले म्हणून विचारले, “अंधा है क्या बे, कौन घुॅंस रहा तेरे गांड में जो भाग रहा है!” वगैरे अर्वाच्य भाषेत त्यांनी बोलायला सुरुवात केली.

“भाई गाली मत दो, जो कुछ बोलना है व़ साफ साफ बोलो.”मी म्हणालो .

“तु ईधर का नही लगता बे, तेरी बोली अलग है! किधर से आया है तु?” त्याने गुर्मित विचारले.

मी, “बेंगलोर” म्हणताच त्यानी मला बाजुला ओढले आणि माझे खिसे तपासायला सुरुवात केली. खिशातले पैसे जबरदस्तीने काढायला लागले. माझ्या हातातुन माझा मोबाईल ओढायला लागले.

मी देत नाही म्हटल्यावर मला धक्का बुक्की करायला लागले.

तिथला गोंधळ ऐकून येणारे जाणारे लोक थांबून तो प्रकार बघू लागले. तेवढ्यात त्यातल्या एकाने मला गळ्याला पकडून मागे भिंतीला दाबून धरले व मारहाण करु लागला. इतक्यात पाठीमागून त्याच्या कमरेत जोरदार लाथ बसली, आणि तो बाजूला कोलमडला.

मी पाहतोय तर सिमरजित मागे उभा होता. आणि पापणी लावण्याच्या आत त्याने एकेकाला धरुन बेदम मारायला सुरुवात केली. मी त्याला थांबवायला मध्ये गेलो तर तो मलाही ऐकेना. मला काय करावे सुचेना. सिमर बेभान झाला होता, तो काही केल्या थांबेना. माझी घाबरगुंडी उडाली.

‘फौजी’ सर्किट असतात, त्यांचा मेंदु गुडघ्यात असतो असे लोक म्हणतात, पण मी आज प्रत्यक्ष पहात होतो. मी पटकन मोबाईल घेतला आणि रणजितसिंगला फोन लावून त्याला बोलावून घेतले. रणजित धावतच आला, आणि त्याने कसाबसा सिमरला आवरला.  रणजित येईपर्यंत त्याने ४-५ जणांची चटणी केली होती.

सिमरला इतका बेभान झालेला मी पहिल्यांदाच पाहत होतो. ती मुलं पळाली पण सिमरने अचानक रणजितच्या हातांची मिठी सोडवून माझ्या कडे आला आणि मला हाताला धरून जोरात पुढे खेचत ओरडला, “कुठे गेला होतास तु? काही अक्कल आहे का तुला? असा न सांगता कुठं ही कसा पळुन जातोस. कुठं शोधायचं तुला? बेअक्कल कुठला. लहान आहेस का तु आता? मला नसता सापडला तर काय झाले असते आता‌. विचार केलायस का तु? काही कमी-जास्त झाले असते तर कोण जबाबदार त्याला? बिनडोक कुठला.”

तो एका दमात सगळं बोलून गेला.  मला हे सगळंच अनपेक्षित होतं. मी तोंडाचा ‘आ’ वासून त्याच्याकडे  बघत होतो. काय बोलावे समजेना. सिमरला वाटणारी चिंता काळजी सगळंच रास्त होतं. मी चुकलो होतो, त्याला न सांगता दुकानात गेलो होतो. त्यामुळे मी काहीच बोलू शकत नव्हतो.

रणजितने सिमरला शांत केले. “चाचु आपण रस्त्यावर उभे आहोत. इथं कशाला तमाशा करायचा? चला आपण गाडीत बसुन बोलू. आणि तु स्वप्निलवर कशाला चिडतोयस अरे तो पाहुणा आहे. काय वाटेल त्याला? आणि चला लवकर पोलिस आले तर प्रॉब्लेम होईल, आपण निघु लगेच.” रणजित समजावत होता. सिमर काही शांत होईना. त्याचे डोळे आणि तोंड माझ्यावर आग ओकत होते. आणि मी अक्षरशः थरथरत होतो.  घाबरलेल्या मला कुशीत घेऊन  रणजित हलकेच धिर देत होता.

कंटाळलेला रणजित पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सिटवर बसला होता. कारण सिमर गाडी चालवण्याच्या मनस्थितीत नव्हता. गाडीतलं वातावरण एकदम तणावपूर्ण होतं. कोणीच कोणाशी काही बोलत नव्हते. मग प्रिती आणि रणजित वातावरण हलकं करण्यासाठी गप्पा मारायला लागले. शिवाय त्याने स्टिरीओ वर छान गाणी पण लावली आणि हळूहळू वातावरण बदलत गेलं.

एक तासभर गेला असेल, सिमर बऱ्यापैकी शांत झाला होता. मी डोळे मिटून सिटला मागे डोकं टेकवून आणि मांडीवर हात ठेऊन शांतपणे बसलो होतो. मला अचानक उजव्या हातावर उबदार स्पर्श जाणवला. मी हलकेच डोळे उघडून सिमरजितकडे पाहिले. तो शांतपणे माझ्याकडे पहात हातावर हलकेच कुरवाळत होता.

त्याचा स्पर्श मला सगळे काही सांगून गेला आणि गाडीत अंधार असला तरी त्याच्या डोळ्यातले अपराधीपणाचे भाव मला स्पष्ट जाणवत होते. मी काहीच न बोलता त्याच्या मांडीवर डोके ठेवून डोळे मिटून घेतले. तो हळुवारपणे माझ्या केसांमधून, पाठीवरून हात फिरवत होता. आणि त्याच्या कुशीत, त्याच्या स्पर्शात मला तोच उबदारपणा, तोच सुरक्षितपणा आजही जाणवत होता. खरंतर सिमरजितला मी आज पहिल्यांदा माझ्या बाबतीत इतकं पझेसिव्ह झालेलं पाहिलं.

रात्री साडेबारा वाजता आम्ही डलहौसी येथे पोहोचलो. हॉटेलचे बुकिंग आधीच केलेलं होतं. सिमर अणि माझ्यासाठी एक सुट बुक केला होता. तर रणजितसिंग साठी हनिमून पॅकेज असल्याने त्यांच्यासाठी खास सुट बुक केला होता.

आम्ही चेक इन करून रूम ताब्यात घेतल्या. आणि प्रवासाने कंटाळलो असल्यामुळे मी लगेचच झोपी गेलो. 

दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे डलहौसीचा सगळा परीसर पायी फिरलो. ब्रिटीश अधिकारी लॉर्ड डलहौसीने याचा शोध लावला. तिसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही बॅगा पॅक करून अवघ्या विस बावीस किलोमीटर अंतरावरील ‘खज्जियार’ला पोहोचलो. याला मिनी स्वित्झर्लंड असेही संबोधले जाते.खरं तर इथे २-३ दिवस राहायला हरकत नाही पण आम्ही मात्र रात्रीच्या मुक्कामाला ‘चंबा’ला पळालो. रात्रीचे हॉटेल बुकिंग आम्हाला मिळाले नव्हते त्यामुळे आम्हाला इथे मुक्काम करता आला नाही. 

        सकाळी सगळं आवरून नाष्टा आणि चहा घ्यायला आम्ही चौघे एकत्र जमलो तेव्हा प्रितीच्या चेहऱ्यावरील लाजेच्या छटा आणि गालावरची लाली, तसंच रणजितच्या चेहऱ्यावरील तॄप्तीचे भाव बरंच काही सांगून गेले.

बोलता बोलता सिमरजित मला म्हणाला, “इथे फार काही बघण्या सारखे नाही, तेव्हा आपण दोघे आज दुपारनंतर धर्मशालाला जातोय.” मी यावर काहीच बोललो नाही.

“संध्याकाळी भेटु” असे सांगून आम्ही दोघे बाहेर पडलो. इथल्या चामड्याच्या वस्तू आणि शाली खरेदी करून आम्ही परत आलो आणि बॅग भरायला सुरुवात केली. आम्ही रणजित आणि प्रिती सोबत चहा घेतला आणि कार त्यांचेसाठी ठेऊन, त्यांचा निरोप घेऊन साडे पाच वाजता हॉटेल सोडले.

(क्रमशः)

  • या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
  • अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
  • प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

No comments:

Post a Comment

Followers