#marathigay तो परत जीवघेणा गोड हसला . माझ्याकडे पाठ करून ओणवा झाला. त्याचे मदमस्त कुलले माझ्या पासून अगदी दोन वीत अंतरावर होते. त्याला मागे ओढून त्या डोंगरांमध्ये तोंड घालून चोखायला सुरुवात करण्याची इच्छा मी कशीबशी दाबून टाकली.
खुपदा समलिंगी प्रेमाच्या कथा वाचताना, ॲनल इंटरकोर्स , गुदसंभोग म्हणजेच गांड मारण्याची क्रिया झालीच पाहिजे असा समज होऊ शकतो.
गुद संभोग अर्थात गांड मारणे ही क्रिया तशी सोपी नाही. आणि पहिल्यांदा करताना जर पुरेशी काळजी घेतली नाही किंवा धसमुसळे पणा केला तर खूप वेदना आणि रक्तस्त्राव सुद्धा होऊ शकतो. गुद संभोगात दोन्ही प्रेमिक अगदी तयारीचे असावे लागतात. दोघांना एकमेकांबद्दल विश्वास असावा लागतो. पण गांड न मारता सुद्धा दोन पुरूषांना एकमेकांवर प्रेम करता येऊ शकते. असे प्रेमही तितकेच सुखद असू शकते हेच ही कथा सांगते.
कथेचा लेखक आपलाच एक वाचक मधुर बी आहे. मधुरचा ईमेल आय डी madhurbee@rediffmail.com असा आहे. तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही मधुरला सुद्धा कळवू शकता.
कथेतील पात्रांची नावे काल्पनिक आहेत आणि ठिकाणे सुद्धा काल्पनिक आहेत हे कृपया लक्षात घ्या.
Marathi Gay Sex in a bus
मी तिशीतला एक तरुण आहे. मुलीच काय मुले पण माझ्याकडे वळून बघतील असा देखणा चेहरा आणि रंग मला लाभला आहे. सहा फुटांची ऊंची, रुंद खांदे आणि कुरळे केस हे माझ्या आईवडिलांकडून मिळालेला वैभव. मी व्यायाम करत नसलो तरी माझे पोट अजिबात सुटलेले नाही. त्वचेची काळजी घेत असल्यामुळे माझ्या चेहर्यावर मुरमे किंवा फोड नाहीत. ऑफिसमधल्या मुली आणि सहकारी माझ्याकडे रंगाबद्दल आणि त्वचेच्या आरोग्याबद्दल टिप्स मागत असतात.
एकंदरीत मी , मधुर, माझे नाव, आमच्या ऑफिसच्या महिला वर्गात खूपच लोकप्रिय आहे. माझ्याशी बोलताना किंवा सीक्रेट शेअर करताना त्यांना सेफ वाटते. आणि कदाचित याच कारणामुळे माझे पुरुष सहकारी माझ्यावर खार खाऊन असतात.
मुलींशी बोलताना मला त्यांच्याबद्दल अजिबात आकर्षण वाटत नाही कारण माझा कल समलिंगी आहे. पुरूषांचे शरीर मला जास्तीच लुभावते. अर्थात मी ऑफिसमध्ये खूप जपून वावरतो. माझ्या सहकार्यांना मी “तसा” आहे हे कधीच लक्षात येणार नाही असेच वागतो.
मला पुरुषांच्या देहाचे आकर्षण आहे खरे पण माझे त्याच्याशी सुर जुळले पाहिजेत. लवडा ताठला आहे म्हणून माझा देह कुणालाही देणार्यातला मी नाही. जबरदस्तीच्या प्रेमाचे किंवा संभोगाचे मला वावडे आहे. कुणाला तरी आपली गांड द्यावी किंवा कुणाची तरी गांड मारावी असा विचारही माझ्या मनात येत नाही. मला समजून घेणारा कुणी भेटेल का ? असा कुणी जगात असेल का ? याच प्रश्नांची उत्तरे देणारी ही कहाणी.
मला माझ्या कामाच्या निमित्ताने बर्याच ठिकाणी फिरावे लागते. आमच्या शाखा जिथे आहेत त्यांना अचानक भेटी देणे हे माझे मुख्य काम आहे. या भेटी अचानक ठरतात आणि त्यामुळे जाण्यायेण्याचे बुकिंग मलाच करावे लागते. माझे साहेब आणि मी , आम्हाला दोघांनाच माझ्या प्रवासाची कल्पना असते.
एकदा माझी कोल्हापूरला व्हीजिट ठरली. सहसा मी बसचे बुकिंग करताना सिंगल सीट मागतो. शेजारचा माणूस कोण असेल, कसा असेल याची खात्री नसते. शिवाय तो स्मोकिंग करणारा असेल तर मला श्वास घेणे मुश्किल होते. तोंडाचा वास येणारे लोक मला आवडत नाहीत.
त्या दिवशी मात्र माझा पोपट झाला. सिंगल सीट उपलब्ध नव्हते त्यामुळे मिळाले ते डबल सीट , ते सुद्धा अगदी शेवटचे सीट मिळाले. वरचे. पावसाचे दिवस असल्याने छत्री, एक प्लास्टिकची पिशवी वरच्या सॅकमध्ये ठेवली. दादरला जाऊन बस पकडायची होती.
बस येण्याला वेळ होता म्हणून मी विंडो शॉपिंग करत बसलो. एका ठिकाणी मस्त सेक्सी निळा टी शर्ट मिळाला तो घेतला. त्याच्यावर एक शॉर्ट पण फ्री मिळाली. आता सुटकेस काढण्यापेक्षा ते सामान मी सॅकमध्ये ठेवले . बसच्या डिकीमध्ये सामान टाकले आणि तंगड्या पसरल्या.
दादरहून सायनला गेलो आणि बसमध्ये ‘तो‘ चढला.
मी बसच्या शेवटच्या सीटवर होतो आणि तो ड्रायव्हरपाशी. पण तिथूनही मला त्याने खेचून घेतले जसे. अत्यंत देखणा रेखीव चेहरा आणि काळेभोर केस एवढेच नजरेस आले माझ्या. बर्थचा दरवाजा मी अजून लावला नव्हता. फक्त पडदा ओढून मी तो माझ्याकडे येतो का याची वाट बघत होतो. आणि तो क्षण आलाच. त्याने पडदा उंच करून सीट नंबरची खात्री करून घेतली. मी हो म्हटल्यावर तो वर चढून आला. त्याच्या हालचाली एकदम मोहक होत्या.
तो आल्याबरोबर मला जाणवला तो चन्दनाचा मंद सुगंध. त्याच्याकडे काहीच समान नव्हते. कदाचित खाली डिकीत ठेवले असावे. तो पुढे वाकला आणि बसमध्ये चपला ठेवण्यासाठी असतो त्या कप्प्यात आपल्या चपला ठेवू लागला. तिथेच मला त्याची, चरबीचा एकही कण नसलेली छोटीशी कंबर आणि भव्य पाठ न्याहाळता आली.
सुंदर व्ही शेपची पाठ होती. पांढरा टी शर्ट अगदी अंगासरशी बसलेला. खाली निळी जीन्स, ती पण अगदी फिट बसलेली, ज्यातून त्याचे घाटदार कुल्ले अगदी सुंदर दिसते होते. चपला ठेवताना तो वाकला त्यामूळे जीन्स थोडी खाली सरकली आणि त्याची काळ्या रंगाची अंडरवेअर मला दिसली.
चेहर्याने तो जितका देखणा होता तितकीच त्याची बॉडी सुद्धा रेखीव होती. रात्रभर हा मदनाचा पुतळा आपल्या शेजारी असणार या कल्पनेनेच मला आनंदाचे भरते आले . बाकी काही नाही तरी निदान चोरटे स्पर्श आणि तेही नाही जमले तर निदान गप्पा तरी मारताच आल्या असत्या .
“हाय ! आय एम मोहित . कोल्हापूर जा रहे हो ?” माझ्या शेजारी टेकून बसत त्याने शेकहँडसाठी हात पुढे केला. क्षणभर मी उत्तर द्यायचेच विसरलो. चेहर्यावर निरागस भाव . अगदी मुलायम आणि आश्वासक असा त्याच्या हाताचा स्पर्श होता.
“हां कोल्हापूर ही जाउंगा . मेरा नाम मधुर है ,” त्याचा हात माझ्या हातात तसाच ठेवत मी उत्तर दिले.
“थॅंक्स गॉड , मै कुछ नही जानता कोल्हापूर के बारेमे . अचानक ऑफिस का कुछ काम आया तो प्रेझेंटेशन देने जाना है . एक दिन का ही काम है. पर इतनी सुबह कोई हॉटेल मिलना भी मुश्किल है. आप मेरी कुछ मदत कर सकते है ?” त्याच्या आवाजातला मराठी सुर जाणवत होता.
“मेरा रूम बुक है .. अगर आपको कोई प्रॉब्लेम नही तो शेअर कर सकते है . मेराभी एक ही दिन का काम है पर मै परसोभी रुक सकता हूं .. आपको टाइम होगा तो आपभी रुक सकते हो,” मी खडा टाकून बघितला. दोनच मिनिटात त्याच्याशी अनेक वर्षांची ओळख असावी असे वाटू लागले होते.
तेवढ्यात त्याचा फोन वाजला. “हो आई, बसलो बसमध्ये. मिळाला एक मित्र . होईल राहण्याची सोय. काळजी करू नकोस ,” त्याचे बोलणे मी ऐकत होतो.
“ओहो , मराठीच आहेस तर ,” त्याचा फोन संपल्यावर मी म्हणालो.
त्याने होकार दिला. कुठे राहतो काय करतो अश्या थोड्या गप्पा झाल्या आणि कळले की पोहोण्याचा चॅम्पियन होता तो . राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पण भाग घ्यायचा .
हम्म तरीच त्याची बॉडी एवढी शेपमध्ये होती. माझ्या मनात आले. चेंबुरला बस आली तशी त्याची चुळबुळ चालू झाली.
“काय रे काय झाले ?” मी विचारले
“अरे यार या एसीच्या थंडीमुळे धार मारायला लागणार . आता हा बसवाला कधी थांबणार कुणास ठाऊक?” तो वैतागला होता.
“अरे थोडी कळ काढ, आता सिग्नलनंतर बस त्यासाठीच थांबेल,” मला या प्रवासाची तशी सवय होती.
तोवर बस थांबली आणि क्षणात पावसाची सर सुरू झाली. प्रवासी सगळे मुतारीकडे धावले . मोहितकडे छत्री नव्हती. म्हणून माझ्या छत्रीतून आम्ही दोघे बाहेर पडलो.
सार्वजनिक मुतारी आणि वरून पाऊस, त्यामूळे चिखल आणि दुर्गंधी दोन्ही होते.
“आपण जरा आडबाजूला जाऊ, मला पण मूतायचे आहे,” मी त्याला म्हणालो. त्याने मान डोलावली.
पुरुषांसाठी मुतणे हे पण एका लैंगिक क्रियेसारखे असते. व्यवस्थित जागा शोधणे , चड्डितून पोपट हळुवार बाहेर काढणे , जोरात धार काढायला मिळणे, मुतून झाले की पोपटाला कुरवाळून पिळून, झटकून कोरडा करणे आणि मग चड्डीमध्ये पुन्हा नीट ठेवणे . हे सगळे खूप मानसिक समाधान देणारे असते. यात घाई केलेली आवडत नाही. आणि हा आनंद काही खास माणसाबरोबर शेअर करता येतो. सर्वांच्या बरोबर नाही.
आज आम्हा दोघांना तो शेअर करण्यावाचून गत्यंतर नव्हते. तो मुतू लागला. त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी छत्री धरून उभा होतो.
त्याला खूप जोराची लागली होती तरीही तो प्रथम मला थॅंक्स म्हणाला आणि त्याने चेन खोलली. लंड बाहेर काढला. माझी नजर होतीच. त्याचा लवडा नॉर्मल आकाराचा होता. व्यवस्थित धार लावून तो मुतत होता आणि गम्मत म्हणजे माझ्याशी गप्पा पण मारत होता. उगाच लवडा झाकायचा प्रयत्न करत नव्हता. खरा मर्द होता तो . उगाच मुतताना लंड झाकणारा नव्हता. मनसोक्त मुतून झाल्यावर त्याने पोपट झटकला आणि आत टाकला.
तो हे सगळे करताना मी त्याला अगदी जवळून निरखून बघत होतो. यात ना त्याला संकोच वाटत होता ना मला. त्याने मग छत्री हातात घेतली आणि मी मूतू लागलो. तोदेखील माझ्या पोपटाकडे कौतूकाने बघत होता. अर्थात मलाही त्यात काहीच वावगे वाटले नाही. शाळेत सुद्धा आपण मित्राच्या बाजूला उभे राहून मुतायचो की?
मी, माझा पोपट झटकताना माझ्या खांद्यावरचा त्याचा हात जरा जास्तच घट्ट झाला होता.
“भेंडी , इथे हलका झालो पण जीन्स फुल्ल भिजली आहे मागून,” त्याने सांगितले.
“नो वरी , बसमधे चल. टी शर्ट आणि शॉर्ट असेल तर ती घाल. मी प्रवासात नेहमी हेच घालतो,” मला नुकतीच घेतलेली पॅंट आणि टी शर्ट आठवला.
“नाही रे , माझी बॅग, मी खाली लगेज मध्ये ठेवली आहे ,” तो म्हणाला.
“अरे मी आताच एका दुकानातून कपडे घेतले आहेत. वरच आहेत ते. तेच घाल . म्हणजे तुला चालणार असेल तर ,” मी बोललो.
“कुल ड्युड . थॅंक्स यार” म्हणत तो माझ्यासोबत बसमधे चढला. बसमधे कुणीच नव्हते . जवळपास सगळे जण धार मारायला खाली उतरले होते.
मी त्याला शॉर्ट काढून दिली . तिथेच बसून त्याने त्याची जीन्स उतरवली . त्याची आतली चड्डी खूपच सुंदर होती. माझी शॉर्ट जरा तोकडीच होती. त्याच्या बोचे अगदी उठून दिसत होते. पुढच्या बाजूनेही तेच. त्याच्या भारदार मांड्या अगदी आव्हान देत होत्या.
“मोहित , अरे शर्ट पण बदल. ओला झाला आहे तुझा शर्ट ,” मी म्हणालो.
“अरे नाही यार मधुर, पहिलेच तुझ्या शॉर्टचं उद्घाटन केले आहे आता अजून टी शर्ट नको. मी झोपतो तसाच,” मी नवे कपडे घेतले आणि आपण ते घातले म्हणून मोहितला संकोच वाटत होता.
“ नथिंग डूइंग मॅन , मी काही तुला ओला शर्ट घालू देणार नाही. आणि नवा शर्ट वापरलास तर त्याची वसूली मी आज ना उद्या करेनच … यू डोन्ट वरी अबाऊट दॅट ,” मी हसत म्हणालो आणि मोहित तयार झाला.
त्याने टि शर्ट काढला आणि मी बघतच बसलो. एखादे कोरीव शिल्प असावे असे त्याचे शरीर होते. प्रोफेशनल स्विमिंग करायचे तर अशी बॉडी हवीच आणि त्याशिवाय त्याच्या अंगावर एकही केस नव्हता.
मी त्याला शर्ट दिला. बटणे लेबल काहीच काढले नव्हते. त्याने तो तसाच डोक्यातून सरकवला आणि तो डोक्यात अडकला. मी पुढे वाकून त्याची बटणे उघडली आणि दातांनी लेबल तोडले. शर्ट खाली सरकवून त्याच्या व्ही शेप बॉडी वरून हात फिरवून घेतला.
“अगदी फिट्ट बसला रे तुला. रादर तुझ्यासाठीच घेतला असा दिसतो आहे. … ठेव तुलाच हा शर्ट …” मला त्याच्या देखण्या देहाची भुरळ पडली होती.
तो परत जीवघेणा गोड हसला . माझ्याकडे पाठ करून ओणवा झाला. त्याचे मदमस्त कुलले माझ्यापासून अगदी दोन वीत अंतरावर होते. त्याला मागे ओढून त्या डोंगरांमध्ये तोंड घालून चोखायला सुरुवात करण्याची इच्छा मी कशीबशी दाबून टाकली.
त्याने त्याचा शर्ट, पॅंट याची घडी घालून नीट बॅगेत ठेवली. त्याच्या वयाच्या म्हणजे पंचविशीच्या मुलात एवढा नीटनेटकेपणा क्वचितच दिसतो. मी त्याच्या बॉडीची, त्याच्या सवयींची तारीफ केली. परत एकदा तो असा काही हसला की यार कलिजा खलास झाला.
तोपर्यंत पाऊसही थांबला होता. गाडी लगेच निघण्याचे काही चिन्ह नव्हते.
“मधुर , थंडी आहे पण माझा आईस्क्रीम खायचा मूड झालाय . तू घेणार आहेस ? माझी ट्रीट” मोहित बोलला.
“कुठले देतोस,” मी मुद्दाम विचारले.
“चॉकलेट कॉर्नेटो चालेल?” मोहित.
माझी आवड त्याला कशी कळली कुणास ठाऊक ? आम्ही बसच्या बाहेर पडलो. तो चालताना मी रोखून त्याच्या कुल्ल्यांकडे बघत होतो. अगदी माफक पण खुप मोहक हालचाल होत होती, त्याच्या कुल्ल्यांची. तिथे एका टपरीवर आइसक्रीम विकायला होते. त्याने दोन कोर्नेटो घेतले. एक मला दिला. दाताने वरचा कागद काढून तो चाटू लागला. हे सगळे करताना तो माझ्यावरची नजर ढळू देत नव्हता.
कोर्नेटो खाताना तो कधी जिभेने हळुवार चाटत होता तर कधी दाताने लचके तोडत होता. कधी ओठ फिरवत होता. त्याच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज येत नव्हता . त्याची माझ्यावर रोखलेली नजर मला अस्वस्थ करत होती. तोंडात थंड कॉर्नेटो असताना माझ्या चड्डीतला कॉर्नेटो आग ओकायला लागला होता. माझा ताठलेला लंड त्याला दिसत असेल का ?
तो ज्या पद्धतीने जिभेने चाटून आइसक्रीम खात होता त्याला हिंट समजावे की नाही असा माझा गोंधळ होत होता.
हो. मी हिंट समजून त्याच्या लवड्याला स्पर्श करायचो किंवा त्याला जवळ ओढायचो आणि त्याला राग यायचा किंवा भीती वाटायची.
तो पण माझ्या सहवासाला तयार आहे असे समजून मी त्याच्या वर हात टाकायचो आणि तो स्ट्रेट असला तर ? माझी अशी एखादी मूव्ह सगळ्या रात्रीचा बेरंग करण्याची पूर्ण शक्यता होती.
त्याच्या सहवासाची मला ओढ लगली होती कुठल्याही परिस्थितीत मला त्याच्या सहवासाला मुकणे मंजूर नव्हते. विचारायचे धाडस पण होत नव्हते. कसे पुढे जावे याची कष्म कश माझ्या मनात सुरू होती.
“ हे खाली जे हार्ड चॉकलेट असते ना ते मला आवडत नाही,” मी सहज म्हणालो.
“मला तर आवडते. पण नुसते कव्हर नाही आवडत आतला माल पण आवडतो. तू मला तूझे हार्ड चॉकलेट दे आणि मी तूला कव्हर देतो,” मादक हसत मोहित माझ्या डोळ्यात डोळे घालून बघत बोलला.
“मी कॉर्नेटोबद्दल बोलतो आहे रे,” मी सावरून घेत बोललो.
“मी पण कॉर्नेटोबद्दलच बोलतो आहे रे ,” हसून बोलत त्याने माझ्या पाठीवर थाप मारली. अर्थात आम्ही हार्ड चॉकलेट आणि कॉर्नेटोची अदलाबदल केलीच. द्व्यर्थी बोलत त्याने मला अजून एक हिंट दिली होती का ?
आम्ही दोघे बसमध्ये चढलो. मी मुद्दाम त्याला पुढे ठेवले. बर्थवर चढताना मला त्याच्या कुलल्यांचे दर्शन घ्यायचे होते. आणि झालेही तसेच. मोहितच्या गांडीचे दोन गोळे बघून मला अनावर झाले. पण “कंट्रोल उदय कंट्रोल ” असे वेलकम मधल्या नाना पाटेकरसारखे मी मनाला समजावले.
थोड्याच वेळात सर्व प्रवासी जमले. बसवाला माणसे मोजून गेला आणि फुल ए सी चालू झाला. मोहीतने डक्ट ॲडजस्ट केले तरी पण थंडी वाजतच होती.
मी त्याला म्हणालो, माझ्याकडे चादर आहे. . मी पायाशी ठेवलेली चादर काढली आणि व्यवस्थित त्याच्या आणि माझ्या अंगावर घातली आणि त्याच्या शेजारी कुशीवर आडवा झालो.
आता याला कुरवाळायचे तरी कसं ? हा प्रश्न माझ्या डोक्यात पिंगा घालत होता. तेवढ्यात लक्षात आले. मग चादर पुरते आहे की नाही या बहाण्याने मी परत एकदा त्याच्या अंगावरून पलीकडे हात नेला. मी त्याच्यापासून थोडे अंतर ठेवून झोपलो होतो. त्यामुळे अर्थातच चादर पुरणार नव्हती.
मी आपल्या माझ्या बाजूची चादर सरकवली आणि त्याचा बोचा झाकला जाईल अशी टाकली. मोहित हुशार होता. त्याच्याही लक्षात आले की एवढे लांब लांब झोपून ती चादर दोघांनाही पुरणार नाही. तो हळूच माझ्या बाजूला सरकला.
आता आमच्या हळू आवाजात गप्पा सुरू झाल्या. तसेही बसच्या आवाजामुळे आमचा आवाज कुणाला ऐकू जाणार नव्हता. शिवाय कंपार्टमेंटचा दरवाजा लावून अगदी बॉक्स बनवला होता.
मोहितच्या उष्ण श्वास माझ्या अंगावर येताना अनुभवायचे होते. त्याच्या शरीराचा चोरटा स्पर्श होतो का ते पहायचे होते. त्याचे अत्तर त्याचा ड्रेसिंग सेन्स , त्याचे लोखंडी कांबी सारखे कणखर शरीर याची मी वरचे वर स्तुति करून त्याला खुश करत होतो.
पुढचे पाऊल कधी उचलू याचा निश्चय होत नव्हता. आपण काही करायचो आणि समोरचा घाबरून जायचा किंवा स्ट्रेट असेल तर आपल्याला झिडकारायचा, एखादे वेळी कानाखाली वाजवायचा . मग सगळ्या रंगाचा बेरंग होऊन बसायचा म्हणून मी आवरत होतो. आता असह्य होत होते मला.
हिम्मत केली नाही तर संधि निघून जाते. मग आयुष्यभर फक्त हळहळत बसावे लागते. एखादे नवे नाते जोडायचे म्हणजे कुणी तरी पुढाकार घ्यावा लागतो, कुणी तरी हिम्मत दाखवावी लागते.
काय करावे…कसे करावे असा विचार करत होतो. नुसत्या गप्पा मारण्यात मला रस नव्हता. त्याचा रस पिण्यात खरी मजा होती. मघाशी त्याच्या अंगावरून हात फिरवताना मला त्याचा ताठला आहे असे जाणवले होते.
एकदा असा माझा पोपट झाला होता. बसमध्ये शेजारी बसलेल्या एकट्याचा मी लंड चोळतो आहे असे मला वाटत होते. बर्याच वेळाने लक्षात आले की तो त्याच्या खिश्यातला फोन होता. कुठलेही असे धाडस करताना एकदा निर्णय हा घ्यावाच लागतो तसा मी निर्णय घेतला आणि…..
(क्रमशः )
आणि हा रेल्वेतला प्रसंग
मित्राला ठोकण्याची मजाच काही और बघा
- या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
- अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
- प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे ही आवश्यक बाब समजावी .
No comments:
Post a Comment