Copy Not Allowed

Friday, 30 October 2020

Marathi Gay Sex Story डोळे हे जुल्मी गडे भाग ५

स्वप्नील त्या हॉटेल मध्ये गेला खरा पण पुढे काय वाढून ठेवले होते? कोण होता तो ? सौरभ प्रेमात पडला होता की काय? अनेक प्रश्नांची उत्तरे आज मिळतील. कथेचे लेखन पुर्णपणे स्वप्नीलने केले आहे. स्वप्नीलला तुमचा अभिप्राय कळवायचा असल्यास satarkar.swapnil79@gmail.com  या मेल आयडीवर लिहा. तुमची अशी काही कहाणी असेल तर मला सांगा chikanamulaga at gmail.com वर मेल करा .  या कथेचे पूर्वीचे भाग खालील लिंक्स वर वाचायला मिळतील.

डोळे हे जुल्मी गडे भाग १

डोळे हे जुल्मी गडे भाग २

डोळे हे जुल्मी गडे भाग ३

डोळे हे जुल्मी गडे भाग ४

Marathi gay sex story with a Punjabi Soldier

मी त्या अंधारात डोळे मोठे करून त्याचं निरीक्षण करत होतो. तो हळूहळू पुढे सरकु लागला तसा मी मागे मागे सरकु लागलो. हा सौरभ तर वाटत नाही, मग कोण? मी मागे सरकत सरकत पलंगाला टेकलो आणि थबकुन तिथेच उभा राहीलो आता पुढे

इतक्यात ती आकृती आणखी पुढे आली. मला त्याचा आकार आता सहज जाणवत होता. अचानक माझे डोळे मोठे झाले आणि एक अस्पष्ट उदगार माझ्या मुखातून बाहेर पडला,

“सिमरजित?”

 त्याच वेळी खोलीत लाईट लागले. आणि…

      बाहों में आ जाओ, 

      सपनो में खो जाओ,

      तुम दिल की धडकन में 

          रहतें हो रहतें हो

       मेरी इन साॅसों से कहते हो 

          कहते हो……

सिमरजित माझ्या समोर उभा होता आणि दोन्ही बाहु पसरून मला मिठीत येण्याचे आवाहन देत होता. माझ्यासाठी हा मोठा धक्का होता.

त्याच्या तेजस्वी चेहर्‍यावर तेच प्रेमळ हास्य होते . त्याला असा अचानक समोर बघून मी गडबडलो आणि मटकन पलंगावर बसलो.

माझे डोळे पाण्याने भरले. एकाच वेळी माझ्या चेहऱ्यावर आश्चर्य, आनंद, राग, भिती आणि प्रेम असे विविध भाव होते.

त्याला हे सगळं जाणवलं आणि त्याने पटकन पुढे येऊन मला अतिशय प्रेमाने कवेत घेतले आणि हलकेच पाठीवर थोपटत म्हणाला, ” मी आलोय स्वप्निल. बघ माझ्याकडे, काय झाले राजा?” 

मग मात्र माझा बांध सुटला. आणि आतापर्यंत उरात साठवून ठेवलेल्या सगळ्या वेदना सगळी दुखः भडभडुन बाहेर पडु लागली आणि मी त्याला घट्ट मिठी मारुन रडु लागलो.

मनातली सल जो मी कुणाकडेच व्यक्त करु शकत नव्हतो ते सगळं अश्रुवाटे बाहेर पडत होते.

तो बराच वेळ मला पाठीवर थोपटत होता, केसातून हात फिरवत हलकेच पण प्रेमाने कपाळावर चुंबन घेत होता पण मी फक्त रडत होतो बोलत काहीच नव्हतो. गेले कित्येक दिवस ज्या प्रेमाच्या स्पर्शाकरीता, प्रेमाच्या दोन शब्दांकरीता मी भुकेलो होतो ते सर्व त्याच्या मिठीत शिरताच एका क्षणात मला भरुन पावले. आणि मी त्याच्या स्पर्शाने सुखावलो.

अचानक त्याच्या गायब होण्यामुळे मला झालेला मनस्ताप मला आठवला आणि मी त्याच्या गालफडांवर चापट्या मारू लागलो. माझ्या मुठी त्याच्या छातीवर आपटू लागलो. माझ्या मारण्यात संताप नव्हता पण प्रेमातली अगतिकता होती. माझ्या अस्तित्व त्याच्या,  एवढे आहारी गेले होते त्याबद्दल एक क्षीण असा निषेध होता…

त्यालाही माझ्या या भावनांच्या उद्रेकाची कल्पना असावी. त्याने शांतपणे माझे आघात सहन केले. सगळं वेळ तो माझ्या डोळ्यात शांतपणे बघत होता. माझे फटके खात होता. माझा जोर कमी झाल्यावर तो खाली वाकला आणि हळूच माझ्या ओठांवर ओठ टेकवले.

मागच्या सगळ्या गोष्टी, सगळा राग, सगळे अपमान, त्रास, दुःख त्याच्या स्पर्शाने एका क्षणात विसरून गेलो आणि काहीही विचार न करता त्याच्या अधीन झालो .

मी थोडासा शांत झाल्यावर त्याने अलगद माझे डोळे पुसले आणि माझ्या शेजारी बसत मला विचारले, “का रडतोयस तु? ज्या डोळ्यांचा मी गुलाम आहे त्या तुझ्या डोळ्यात अश्रु बघुन मला खूप वाईट वाटतंय. काय झाले मला सांग राजा.”

मी बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हतो त्यामुळे इतकंच म्हणालो,” कुठे गेला होतास तू इतके दिवस. मला गरज असताना तु माझ्याजवळ नव्हतास.”

एवढेच बोलून मी त्याच्या चेहऱ्याकडे रोखुन बघु लागलो. रडण्यामुळे माझा चेहरा लाल झाला होता ओठ थरथरत होते.

“तुझं हेच सौंदर्य मला खुप घायाळ करते, तुझे डोळे पाहिले की मला सगळं विसरायला होतं” असे म्हणुन सिमरजितने अलगद माझ्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले आणि आगी-जवळ जाताच लोणी वितळावे तसा  मी त्याच्या मखमली मिठीत काही विचार न करता सगळं देहभान विसरून विरघळुन गेलो, आणि त्याच्या हातांच्या स्पर्शाने माझ्या देहाची वीणा झंकार करू लागली.

माझा हात आता त्याच्या स्पर्शासाठी आसुसला होता. कुठून जोर आला काही कळाले नाही पण ताड ताड करत मी त्याच्या शर्टची बटणे तोडून त्याला अनावृत्त करायला सुरुवात केली.

सिमर पण माजावर आलेल्या वळू सारखा ताठला होता. मी खाली वाकलो आणि त्याच्या टाईट पॅंट मधून बाहेर पडू पाहत असलेला पोपट मुक्त केला. गुलाबी चोचीचा तो पोपट इतका मोहक आणि धीट होता की निलाजरा माझ्याकडे तसाच वाकुल्या दाखवत बघत होता.

थांब बघतोच लवडया तुझ्याकडे म्हणत मी पुढे झुकलो आणि त्याच्या पोपटाला माझ्या जिभेच्या कवेत घेतले. मी चोखत असताना मान वर करून पाहिले. सिमर, त्याच्या छोटुचे, मी करत असलेले लाड प्रेमाने पाहत होता. मी माझी जीभ त्याच्या टोप्यावर आपटली तसा अतीव सुखाच्या वेदनांनी त्याने डोळे मिटले.

काही वेळाने त्याला हा आघात सहन होईना. तो खाली वाकला आणि त्याने मला उचलून घेतले. हॉटेलच्या स्वीटमध्ये किंग साइज बेड होता. त्याने मला बेडवर ठेवले तशी मी माझी पॅंट काढली सिमरजीत पण आता थांबायला तयार नव्हता.  माझ्या समोर उभे राहून सिमरपण आपले कपडे काढू लागला.

आता दोघेही जवळ जवळ निर्वस्त्र झालो होतो आणि सुखाच्या हिंदोळ्यावर झोके घेत होतो. सिमरजितच्या परत येण्याने मी मनातुन सुखावलो होतो आणि मनातल्या मनात मांडे खाऊ लागलो. “आता माझी काळजी करण्याचे कोणालाही काही कारण नाही. मी अतिशय सुखी आहे. आणि मला सुखात बघुन भाईला तर किती आनंद होईल.”

भाईची आठवण झाली आणि माझे डोळे खाडकन उघडले. “अरे, मी हे काय करत होतो? भाईला हे समजलं तर तो किती रागावेल मला? अरे देवा मला घरी गेले पाहिजे.”

मी पटकन सिमरजितला बाजूला केला आणि उठुन बसलो.

“What happened my dear? काय झाले?”  तो विचारत होता. मी असं का वागतोय हे सिमरजितला काहीच कळेना. तो पुरता भांबावून गेला.

मी काही न बोलता अंगात कपडे घातले. असा रंगात आलेला डाव मी का मोडला हे काही त्याला समजेना.

“माझी काही चूक झाली का सोन्या? तु बोल ना माझ्याशी गप्प नको राहु” तो मला परोपरीने समजावत होता. मी काहीच बोलत नव्हतो.

शेवटी त्याने मला पलंगावर बसवले आणि कपडे घालून तो माझ्या शेजारी येऊन बसला आणि कान पकडून म्हणाला, “I’m very sorry dear. मी तुला भेटल्या भेटल्या लगेचच असे नको होते वागायला. माझा हेतू फक्त सेक्स करणं एवढाच नाही. तर मला तु हवा आहेस आयुष्यभरासाठी. मी तुझ्या शिवाय नाही राहू शकत. आणि हेच सांगायला मी इथंवर आलोय. फक्त एकदा ऐकुन घे. तुला सगळं सांगतो मी काय झालं ते.”

“नही गलती मेरी है सिमर… मैने आपपे क्यों भरोसा किया ? तू असाच गायब झालास आणि आज तू समोर आल्या बरोबर मी सगळे विसरून तुझ्याकडून ठोकून घ्यायला तयार झालो हेच चुकले माझे…” माझ्या बोलण्यातला उद्वेग त्याला जाणवला. ,

“नाही रे नाही …मला तुला फसवायचे नव्हते रे.. तुला काय वाटले मी फक्त तुझ्या देहाचा उपभोग घ्यायला इथे आलो? सॉरी माझ्या घाई मुळे तुला असे वाटले असेल तर….” तो प्रांजळपणे सांगू लागला.

त्यानंतर सिमरजितने मला घरी गेल्यावर काय झाले ते सगळं थोडक्यात कथन केले. तो घरी गेल्यावर दुसऱ्याच दिवशी त्याची आजी वारली.

त्यानंतरचे सगळे उत्तर विधी, भेटायला येणारे पै पाहुणे, नातेवाईक, गावकरी, इतर लोक यामध्ये तो अडकुन पडला. त्यात त्याच्या आईने हट्ट धरला की आता आला आहे तर काहीही करून याचे लग्न उरकून टाकायला हवे.

मग सगळ्या नातेवाईकांचा आग्रह , वेगवेगळ्या प्रकारे त्याला भावनिक आवाहने , ईमोशनल ब्लॅक मेल करणे असले सगळे घरगुती प्रकार सर्वांनीच केले. इतके वर्ष घरच्यांपासून दूर गेलेला सिमरजीत त्यांच्या तावडीत परत सापडला होता. या सगळ्या गोंधळामुळे सिमरजित मला कॉल करू शकला नाही.

पुढे १५ दिवसात सुट्टी संपली आणि मिलीट्री जाॅईन करावी लागली. लगेच एक महीन्याचे सराव शिबिर होते, पुन्हा तिथल्या जबाबदाऱ्या पाडणे आलेच.

या सगळ्या कारणांमुळे तो माझ्या बरोबर संपर्क ठेऊ शकला नाही. त्यात परत मी त्याचा नंबर सुद्धा मी ब्लॉक करून ठेवला होता. हे तर मलाही आठवत नव्हते पण कुठल्या तरी अश्याच संतापाच्या भरात मी त्याचा नंबर ब्लॉक करून ठेवला होता. आणि तो माझ्याशी संपर्क का करत नाही म्हणून रागावत बसलो होतो.

हे सगळं ऐकून आता मलाही काय बोलावे ते कळेना. याला कसं समजाऊ? जन्माची साथ देणे असे शक्य आहे का ? असं कसं हो म्हणू ?

आधीच घरात इतके तमाशे झाले होते, त्यात आणखी भर पडायला नको. माझ्या दुखी असण्यामुळे भाई , आई बाबा हे सगळेच काळजीत होते. मला दुखावायचे नाही याचा सर्वजण परोपरीने प्रयत्न करत होते.

 भाईला कळलं तर? भाईंच्या नुसत्या आठवणीने माझा घसा कोरडा पडला.

मी पटकन उठलो आणि जायला निघालो. पण सिमरजितने मला हाताला धरून अडवले. पण मी हात सोडवून घेत त्याला म्हणालो,

“खुप उशीर झाला तुला सिमरजित. तु म्हणतोस ती गोष्ट आता शक्य होणार नाही. त्याचं कारण मी तुला देऊ शकत नाही. माझ्या हातात आता काहीच राहिले नाही.  त्यासाठी तुला भाईला भेटावे लागेल. तो तुला भेटणार की नाही हे मी सांगू शकत नाही. पण जर भेटला तर त्याला काय सांगायचं हे तु ठरव,” मी खरच लहान होतो असे निर्णय घेण्यासाठी. भाई माझ्या आनंदासाठी हो म्हणेल, आई बाबांना पटवून देईल याची खात्री वाटत होती.

” ठिक आहे मग मी उद्याच येतो तुझ्या घरी त्याला भेटायला ” सिमरजित म्हणाला.

मी पटकन त्याला थांबवत म्हणालो, “नाही नाही, तु येऊ नकोस. मीच त्याला तुला भेटायला सांगतो. तो कधी आणि कुठे भेटेल हे मी नंतर सांगतो.” 

मला सुद्धा भाईचा अंदाज घ्यायचा होता. त्याची तयारी आहे की नाही ते समजून घेऊन मगच सिमरला बोलवावे असे मला वाटत होते.

एवढे बोलून मी तसाच विस्कटलेल्या अवतारात त्याच्या रुम मधुन बाहेर पडलो. बाहेर पॅसेज पासुन रिसेप्शन काऊंटर पर्यंत उभा असलेला प्रत्येक चेहरा माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहात होता. 

भाई रात्री उशिराच घरी आला. बराच वेळ मी बोलण्यासाठी संधी शोधत होतो. अखेर रात्री जेवण झाल्यावर तो बेडरूम मध्ये आला. मी त्याची वाट पहात होतो.

भाई आल्या आल्या लॅपटॉप घेऊन काम करत बसला. मला संधी होती पण कशी सुरुवात करावी हेच मला कळेना. थोडावेळ अस्वस्थपणे इकडे तिकडे, आत बाहेर करुन झाले. बोलण्याची हिंमत काही होईना. शेवटी भाईने लॅपटॉप बंद केला आणि माझ्याकडे बघून बोलला, 

“खंडु झोपला नाहीस अजून?” 

“नाही” मी पडेल आवाजात म्हणालो.

“का रे? झोप येत नाही का? तो पुढे बोलला. पण मी उत्तर देण्याआधी त्यानेच मला विचारले, “की… तुला काही बोलायचे आहे?”

या प्रश्नावर मात्र मी गडबडलो, तोंडातल्या तोंडात “हो… नाही” करत उभा होतो. ” हं…बोल पटकन… काय बोलायचं आहे?” भाईने विचारले.  

“अं.?…हो…. म्हणजे…. भाई………..तो ….ते… म्हणजे….तो परत आलाय भाई” घाबरुन मी घसा खाकरून कसाबसा बडबडलो.

भाईने लॅपटॉप ठेवता ठेवता गर्रकन मागे वळून आश्चर्याने विचारले, “कोण?” 

मी पटकन नजर फिरवली.

“कोण आलंय खंडु?” भाईने पुन्हा विचारलं.

आता याला काय सांगावे हा विचार करत मी भाईकडे बघु लागलो. पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत असल्याचे मला जाणवले.

शांत, संयमी, आणि प्रेमळ चेहरा मला उग्र, संतापी, आणि कठोर भासु लागला होता. मी काहीच बोलेना हे बघुन भाई माझ्या जवळ आला व माझ्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून मला म्हणाला,

“काय झालं खंडु खरं सांग? माझ्याकडे बघून बोल, कोण आलंय? काहीही लपवु नको.”

मी निर्धाराने भाईकडे पाहिले पण त्याचा चेहरा पाहून माझी घाबरगुंडी उडाली. तरीसुद्धा भाई मला नक्की समजुन घेईल अशी आशा होती. म्हणुन मी बळ एकवटून बोललो,

“भाई….सि…सि.. सिमरजित ….. आलाय ….. इकडे…” 

भाईचा चेेेहरा आता अधिक कठोर झाला. त्याने माझे खांदे दोन्ही हाताने घट्ट आवळले आणि तो रोखुन पाहात बोलला, “तु त्याला भेटायला गेला होतास? म्हणजे तुुु अजुनही सिमरजितशी कॉन्टॅक्ट ठेऊन आहेस? आम्ही तुझ्यासाठी इथं मरतोय, धडपडतोय आणि तु? तु गावभर शेण खात फिरतोय?” 

भाई असे काय बोलायला लागलाय? मला हे भाईचं वागणं अनपेक्षित होतं. त्यामुळे मी पुरता गडबडुन गेलो.

मी फक्त, “भाई, काय बोलतोयस तू?”  एवढंच म्हणालो.

भाईने मला खांद्याला धरुन तसंच मागे ढकलले त्यामुळे माझा मागे तोल गेला पण पटकन उभा राहात मी ओरडलो, “भाई ऐकुन तरी घे माझं.”

भाई प्रचंड भडकला होता. त्याचा सगळा राग बाहेर पडत होता. तो मोठमोठ्याने माझ्यावर ओरडू लागला.

” Go to hell. हरामखोर, काय ऐकुन घ्यायचं तुझं? तो कोण लागतो तुझा? कसला संबंध तुझा त्याचा, कसली मैत्री आहे तुमची?

प्रवास करताना रेल्वेत भेटला तो आणि लगेच इतका घनिष्ठ मित्र झाला?

त्याचं वय आणि तुझं वय काय?

तो आर्मीवाला आणि तुझा मित्र? सहा महिने कुठे गेला होता मग? नेमका कसला संबंध आहे तुमचा.

तू गे आहेस का? तू झोपतोस का त्याच्या बरोबर? तुला एवढी कसली ओढ आहे त्याची?”

भाई रागाच्या भरात काहीही बडबडायला लागला होता.

त्याचा आरडाओरडा ऐकुन आई आणि आजी धावत आमच्या खोलीत आल्या. आता मलाही त्याचं बोलणं सहन झाले नाही.

मी पण त्याच्यावर ओरडलो, ” Stop it Bhai. खुप झालं तुझं. काहिही ऐकून न घेता काय वाट्टेल ते बोलतोयस तु. आणि सिमरजितचं म्हणशिल तर तो मित्र आहे माझा. मी कधीही त्याला भेटायला जाईन तु कोण मला आडवणार?”

माझ्या शेवटच्या वाक्याबरोबर भाईने पुढे येऊन जोरात माझ्या कानाखाली वाजवली.

इतक्यात बाबापण आमचा आवाज ऐकून तिथं आले. आईने लगबगीने मला मागे ओढले. आणि ती भाईवर ओरडली.

सगळेच जण आम्हाला काय झाले म्हणून विचारत होते. कोणालाच काही कळेना की अचानक असे काय झाले भांडायला.

भाई बाबांना माझ्या आणि सिमरजित बद्धल  काय काय सांगु लागला.

मी त्याला फक्त इतकेच म्हणालो, ” भाई आता सिमरजित तुला भेटायला आलाय. आणि हेच सांगायला मी आलो होतो.”

एवढं बोले पर्यंत भाई पुन्हा गरजला, “Will you shut up? तुझं काय काय चाललेलं असतं ते मी आज सगळं सांगणार आहे बाबांना.”

वाद वाढतोय हे पाहून आजी मला हाताला धरून खाली घेऊन आली आणि तिच्या खोलीत घेऊन गेली. तिच्या  मांडीवर माझे डोके घेऊन हळूहळू थोपटत राहीली.

तिच्या परीने ती मला काही बाही समजून सांगत होती.  

माझं कशातच लक्ष नव्हते. वरून आई बाबा आणि भाईच्या बोलण्याचे अस्पष्ट आवाज येत होते.

थोड्या वेळाने बाबा तिथे आले आणि मला चार शब्द ऐकवून गेले. “स्वप्निल तुला चांगलं नाही वागता आलं तरी चालेल, पण ज्यामुळे घराण्याच्या नावाला ‘कलंक’ लागेल इतकं वाईट काम कधीच करु नकोस.”

बाबांचे शब्द कानात घुमत होते. तसाच उठून बाहेर हाॅल मधे आलो. ढसाढसा रडावे वाटत होते. काय करावे काहीच सुचेना. कोण मला समजुन घेईल, कोणाशी बोलावे?

असं वाटतं होतं आत्ताच्या आत्ता घरातून निघून जावे, कायमचे सिमरजित सोबत राहावे? त्याच्या डोळ्यात सच्चेपणा दिसत होता. पण तो खरच होता की माझा भास होता ? विचारांच्या या वादळात माझे डोके ठणकू लागले.

(अपूर्ण )

  • या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
  • अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
  • प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

No comments:

Post a Comment

Followers