Copy Not Allowed

Friday, 10 September 2021

मज्जानु लाईफ भाग १ Marathi Gay Experience

“चोळला की उठतो आणि चोखला की ठोकतो … तोच खरा मर्द “ माझा एक वात्रट मित्र नेहमी म्हणायचा ते आठवले. इकडे हा माझा बांबू चोखत असताना मी डोळे मिटून ते स्वर्ग सुख घेत होतो.

आयुष्यातला काही काळ असा असतो की जेव्हा आपण एकदम सातव्या आसमानमध्ये … हवेत असतो. माझं ही सध्या तसेच काही चालू आहे. नुकतीच नोकरी लागलेला मी स्वतः कमावलेल्या पैशांनी ऐश करत होतो. आई बाबा जळगावला होते आणि मी पुण्यात.

माझी ही कहाणी करोना लॉक डाउनच्या आधीची आहे. कॉलेज संपवून माझी नोकरी सुरू झालेली. माझी मावशी पुण्यात राहत होती.  मावशीने तिच्या शेजारचाच फ्लॅट भाड्याने घेऊन माझी तिथे राहायची सोय केली होती. मला मावशीच्या हातचे जेवण आवडायचे नाही त्यामुळे काही तरी कारण काढून मी माझ्या जेवणाची सोय बाहेर केली होती. कधी मेसमध्ये तर कधी हॉटेलवर जेवायचे.  माझी नुसती ऐश चालू होती. मावशीचे लक्ष असायचेच . मी कधी येतो,  कधी जातो यावर तिची आणि तिच्या मिस्टरांची नजर असायची.

जळगावमध्ये मी जीमला नियमित जायचो. त्यामुळे व्यायाची आवड तर होतीच. जीमला जाऊन माझे बायसेप्स एकदम पिळदार दिसायचे. अगदी सिक्स पॅक नसलो तरी कुणावर सुद्धा छाप पडेल असा होतो मी.

माझी ऊंची पण पावणेसहा फुटाच्या वर होती. संध्याकाळी टाइमपास हवा म्हणून मी , पुण्यात आल्यावर एक बास्केटबॉल क्लब जॉइन केला होता. म्हणजे बास्केट बॉल शिकायचे मनात होतेच पण जळगावमध्ये जमले नव्हते कधी म्हणून इथे आल्याबरोबर चान्स घेतला.

रोज संध्याकाळी ऑफिसमधून डायरेक्ट बास्केटबॉल कोर्टवर जायचो. तिथल्या लॉकर रूममध्ये कपडे बदलून मनसोक्त खेळायचे आणि रात्री तसेच घरी जायचे. जाताना वाटेत जेवून घ्यायचे. सकाळी व्यायाम हवा म्हणून मी सायकलवर ऑफिसला जायचो आणि तिथून बास्केटबॉलसाठी  पण सायकलनेच जायचो.

त्या मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये संजू बाबा म्हणतो तसे माझे “मज्जानु लाईफ” चालू होते. कधी मित्रांच्या बरोबर पार्टी असली तर बास्केटबॉलला दांडी . बास्केटबॉल क्लबमधले  मित्रमंडळ पण हळू हळू वाढू लागले होते. तिथे येणारी आणि अजून कॉलेजमध्ये असलेली दक्ष , रोहन , चिन्या ही सगळी गॅंग धमाल करायची. त्यांच्या बरोबर मी पण ड्रिब्लिंग, डंक , बास्केट मारणे असले प्रकार शिकत होतो.

मला बास्केटबॉल मध्ये फार काही एक्स्पर्ट व्हायचे नव्हते पण संध्याकाळी काही तरी उद्योग हवा म्हणून हा छंद चांगला होता. खेळून झाले की आम्ही सगळे घामाने भरलेले कपडे घेऊन वॉश घ्यायचो. स्विमिंग करणार्‍यांची बॅच पण तिथेच यायची. सगळे जण लाइन लावून फटाफट आंघोळ करून  बाहेर यायचो. चिन्या कधी या आंघोळीला थांबायचा नाही. वडिलांच्या भीतीने तो खेळणे झाले की लगेच पळून जायचा

काल्पनिक चित्र नेट वरुन साभार

त्याचे वडील म्हणजे खवीस होते एकदम. ते रोज चिन्याला घ्यायला यायचे आणि जायला उशीर झाला चिन्याची गांड फाटायची . उशीर झाला, वाट बघावी लागली म्हणून जाम भोसडायचे त्याला. त्यांना चिन्याचे खेळणे आवडत नव्हते. चिन्याने टाइमपास करू नये म्हणून या माणसाने त्याला सोशल मीडिया नको, वाहन नको, मोबाइल नको असली काही तरी आचरट बंधने घालून ठेवली होती.

पुण्यात खूप चित्र विचित्र लोक असतात अशी ख्याति ऐकली होती. त्यातलाच हा प्रकार असावा. सगळे मित्र मिळून चिन्याची खेचायचे ते बघायला पण फार मजा यायची. त्या रात्री मी खेळून जेवायला गेलो. साडे नऊच्या आसपास घरी चाललो होतो. जेवताना कोक प्यालो होतो. आता मुतायला लागली. घर अजून लांब होते. मला तर घाईची लागली होती. जाताना एका ठिकाणी मुतारी असल्याचे मला दिसले. म्हटलं इथेच उरकून घ्यावी.

बाजूला सायकल लावली आणि मुतायला आत गेलो. तिथे एक मंद पिवळा दिवा चालू होता. माझी कपडे असलेली डफल बॅग एका खांद्यावरून घेतलेली होती आणि माझी शॉर्ट  खाली  घेऊन मी मुतत होतो. अचानक माझी नजर बाजूच्या मुतणार्‍याकडे गेली. तो खाली बघत होता. त्याची मान जशी वळलेली होती ते बघता तो माझा लवडा बघत होता हे मला कळले.

मला मजा वाटली. असे काय होते माझ्या लवड्यात की एवढा मन लावून बघत होता? माझ्या मनात एक चावट विचार आला . काय करणार हा माझ्या बुल्ल्याकडे बघून ? मी म्हटलं जरा याला दर्शन द्यावे, माझ्या खानदेशी छोटुचे, आणि बघावे काय होते पुढे . ह्या पुणेकरांच्या गांडीत दम नसणार असे मला वाटत होते.

मी माझी चड्डी अजून खाली सरकवली आणि दोन्ही हात वर घेऊन आळस देऊ लागलो. आता माझा लंड पूर्ण उघडा होता. माझ्या गोट्या, माझी झाटे , माझ्या गोट्या सगळच उघडे होते. बाजूचा माणूस ओठांवरून जीभ फिरवू लागला. आता तर त्याने त्याची मान अगदी माझ्याकडे फिरवून आरामात माझ्या बुल्ल्याचे नयनसुख घ्यायला लागला.

मला हसू आले. मी आळस देतानाच  गालातल्या गालात हसत त्याच्याकडे पाहिले. त्यालाही बहुतेक हायसे वाटले असावे. तो पण हसला. माझ्याकडे बघत म्हणाला ,” कपडे ओले होतील, पकडू का ?”

हा कसला पकडतोय माझा ? चेक करण्यासाठी मी होकारार्थी मान डोलावली. त्या बरोबर त्याने एका हाताने माझा लंड हातात घेऊन  माझी मुताची धार लांबवर पडेल असा पकडला. मला या सगळ्याची खूपच मजा वाटत होती. आजवर कुणी असा माझा पकडला नव्हता. आम्ही मित्र मित्र कधी तरी एकत्र उभे राहून मुतायचो एकदा तर आम्ही रिंगण करून सगळ्यांनी मुठ्ठ्या पण मारल्या होत्या. तेव्हा सुद्धा आम्ही आपापला लवडा पकडून उभे होतो.

मी मुतत होतो आणि त्याने माझा लंड त्याच्या दोन्ही बोटात धरून ठेवला होता. माझे मुतणे झाले. मी मुद्दाम माझे हात अजून डोक्यावरच आळस देण्याच्या पोझिशनमध्ये ठेवले होते. मी त्याच्याकडे बघत म्हणालो

“झटक की आता !”

त्याने माझा लवडा झटकला पण त्याने आता दोन बोटांच्या ऐवजी त्याच्या मुठीत माझा बुल्ला पकडला आणि तो हळुवार चोळायला लागला. मर्दाचा लंड होता तो. अश्या चोळण्याने लगेच ताठायला लागला. आता मात्र माझी पंचाईत झाली. मला हे अपेक्षित नव्हते.

तेवढ्यात कुणी तरी आत येत असल्याची चाहूल लागली आणि मी बाहेर बघितले. त्यालाही ऐकू आले. त्याने लगेच माझा लवडा हातातून सोडला आणि तो मुतायला उभा आहे अश्या पोझिशनमध्ये उभा राहिला. जणू काही झालेच नाही.

मी चान्स मारला . मी लगेच माझी चड्डी वर ओढून घेतली आणि घाईने बाहेर पडलो. सायकल काढली आणि जोरात टांग मारून सुसाट वेगाने तिथून निघालो. माझ्या हृदयात धड धड होत होती. माझ्या आयुष्यातला हा पहिलाच अनुभव होता. आजवर मी कधी असे पाहिले नव्हते आणि केले पण नव्हते.

रात्री झोपताना मी त्या प्रसंगाची अनेक पारायणे मनात केली. कसा  होता तो माणूस दिसायला ? माझे त्याच्या चेहर्‍याकडे फारसे लक्षच नव्हते. साधारण चाळीशीचा अंकल असावा. चश्मा होता. डोक्यावर भरपूर केस होते. ऊंची कमी होती. जरा पोट सुटलेले होते. त्याने माझा नाग हातात धरल्यावर एक गुदगुदी झाली होती. त्याचा तो मऊ हात एका मुलीच्या  हातासारखाच कोमल होता.

मी हा प्रसंग विसरायचा निश्चय केला आणि  माझ्या रुटीनला लागलो. तीन चार दिवसानी  त्याच रस्त्याने जात होतो. रात्र झालेलीच होती. असेल का तो ? भेटेल का मला ? काय करायचे भेटला तर ? ओळखणार का तो मला ? मनात प्रश्न उठले आणि कसे कुणास ठाऊक माझी सायकल त्याच दिशेने वळली.

ती मुतारी एका निर्जन ठिकाणी होती. पाठीमागे थोडी फार झाडी होती. मी एका झाडाला चिटकून सायकल ठेवली आणि आत गेलो. आत कुणीच नव्हते. मी लघवी केली. काही वेळ वाट बघितली. कुणीच नव्हते. शेवटी मी कंटाळून निघालो. सायकल काढली आणि निघालो. शंभर एक फूट पुढे गेलो असेन . मला एकटा त्या मुतारीच्या दिशेने जाताना दिसला .

तोच होता का ? मी पुढे जाऊन सायकल थांबवली. आणि मागे वळून बघू लागलो. बहुतेक त्या माणसाला पण माझी ओळख लागली असावी.

त्यानेही मागे वळून बघितले. मी सायकल बाजूला करून माझ्या फोन मध्ये बघत उभा राहिलो. त्याने पुढे बघत चालायला सुरू केले. आणि बघता बघता तो मुतारीत गायब झाला. मी तसाच उभा होतो. पाच मिनिटे झाली तरी तो बाहेर आला नव्हता. माझी वाट बघत होता का तो ? मी पण विचारांच्या तंद्रीत माझी सायकल वळवली आणि परत एकदा मुतायला गेलो. तो उभाच होता.

मी जाऊन माझी चड्डी खाली घेतली आणि उभा राहिलो. आता पुढे काय होणार याच्या अंदाजाने माझी छाती धडधडत होती. मी त्याच्याकडे डोळ्याच्या कोपर्‍यातून पाहिले. तो तर माझ्याच कडे बघत होता. मी भुवई उडवून त्याला खूण केली. उत्तरादाखल त्याने खाली लवड्याकडे पाहिले आणि परत माझ्याकडे बघितले. मी होकारार्थी मान हलवली.

त्याने हात पुढे करून माझा लवडा ताब्यात घेतला. आज मी थांबणार होतो. काय होते ते बघणार होतो. त्याने हळू हळू माझा लंड चोळायला सुरू केले. पण तेवढ्यात बाहेर स्कूटर थांबल्याचा आवाज आला. म्हणजेच कुणी तरी आले होते. मी वैतागून चड्डी वर केली आणि बाहेर पडलो.

तो सुद्धा माझ्या मागेच आला.

“मित्रा …”  मी सायकल काढताना त्याने मला हाक मारली. मी वर बघितले.

“बोअर होते ना असा डिस्टर्ब झाले की ? ” हसत त्याने विचारले.

” हो ना . काही शांतपणा मिळत नाही. सारखे कुणी तरी येत असते. ” मी कसेबसे हसत बोललो.

“तुला वेळ असेल तर माझे घर जवळच आहे . येतोस ?” त्याने विचारले.

पण याच्या घरी कोण असेल ? कसे असेल याचे घर ? माझ्या मनात शंका आली.

“नको. तुमच्या घरच्या लोकांची प्रायव्हसी … ,” मी बोललो.

“नाही नाही. काळजी करू नका . माझ्या घरी मी एकटाच असतो,” तो बोलला. बोलताना हळूच त्याने हात असा काही हलवला की माझ्या लवड्यावर तो पुन्हा एकवार आपटला.

“ही स्टाइल आवडली मला .. मस्त चालतोस तू… “ मी हसत बोललो.

“मला तर तुझं सगळच आवडलं बघ. तुझी हाइट, मसल आणि बरच काही…” तो सुद्धा आता एकेरीवर येऊन बोलू लागला. तेवढ्यात त्याने घर आले. बंगलाच होता. आम्ही आत गेलो.

“मी संदेश , तुझे नाव ?” मी विचारले

“मी प्रणव ..” आत येताच त्याने एक छोटासा टेबल लॅम्प लावला.

“तू एकटाच राहतोस ?” मी विचारले .

“हम्म … आई होती. गेली सहा महिन्यापूर्वी… “ तो बोलला.

मी पुढे काही विचारणार एवढ्यात त्याने दरवाजा लावून घेतला. हॉलच्या खिडक्या बंद केलेल्या होत्या. मी मागे वळलो आणि त्याने मला मिठी मारली.

“संदेश …. बस… आता काही बोलू नकोस…..नुसता उभा रहा. “ बोलत त्याने माझी बॅग खांद्यावरून काढून बाजूला ठेवली आणि तो खाली वाकला. मी उभा होतो. त्याने माझी शॉर्ट खाली खेचली आणि अधाशी माणसासारखा तो माझा लवडा तोंडात घेऊ लागला.

“चोळला की उठतो आणि चोखला की ठोकतो … तोच खरा मर्द “ माझा एक वात्रट मित्र नेहमी म्हणायचा ते आठवले. इकडे हा माझा बांबू चोखत असताना मी डोळे मिटून ते स्वर्ग सुख घेत होतो. तेवढ्यात माझ्या फोनची घंटी वाजली.  प्रणवने बुल्ल्यापासून तोंड बाजूला केले .

मी फोन घेतला. मावशी होती. उशीर झाला म्हणून ती काळजीत होती. मी मावशीला थोड्या वेळात येतो म्हणून बोललो पण माझा मूड गेला होता. बाबुराव थंड पडला होता. प्रणवला बहुतेक समजले.

“सॉरी यार .. जायला लागेल,” मी प्रणवला बोललो.

“आय कॅन अंडर स्टँड . जा तू … “ तो उठून उभा राहिला. खडे लंड पे डंडा अशी अवस्था झाली त्याची. त्याचीच काय माझी पण झाली होती.

मी दाराकडे जाऊ लागलो.

“संदेश… मला तू खूप आवडला आहेस. उद्या भेटशील ? आता तर तुला घर माहिती आहे. येशील परत ?” त्याने विचारले.

“येईन की … तुला चालणार असेल तर ..” मी बोललो आणि बाहेर पडून घरी गेलो.

त्या रात्री मी झोपेतच प्रणव आणि मला झवताना बघत होतो. रात्री चड्डी कधी ओली झाली ते कळलेच नाही.

दोन तीन दिवस मलाच जायला जमले नाही. पूर्वीचे राजे लोक मोरांना अफू लावलेले दाणे खाऊ घालायचे. एकदा अफूच्या नशेची चटक लागली की मोर रोज ठराविक वेळेला त्याच ठिकाणी येतात आणि अफू मिळते का याची वाट बघतात.

प्रणवने माझा लवडा चोखून एका नशेची ओळख घडवून दिली. त्याची ती गरम जीभ माझ्या खांबावर वळवळ करत होती माझा पुरुषी अहंकार कुरवाळत होती ते मला अत्यंत सुखदायक वाटत होते. जावे का परत ? भेटावे का प्रणवला ?

त्या दिवशी मी मावशीला रात्री मित्राच्या फार्म हाऊसवर  पार्टीला जाणार आहे असे खोटेच सांगितले. रात्री तिथेच झोपून सकाळी येईन असेही पटवून मी माझी बाइक घेऊन निघालो.

त्याच्या फार्म हाऊसवर रेंज येत नाही . कॉल करू नकोस म्हणून  फिल्डिंग लावून ठेवली. च्यायला मी महत्वाच्या क्रियेत असताना फोन वाजला म्हणजे ताठीची वाट लागायची . नाही का .

त्या दिवशी खेळून झाल्यावर चिन्या आंघोळीला आला.

“आज आंघोळ ? बाबांचे काय तुझ्या ?” मी विचारले.

“आज बाबा कामात आहेत . मी चालत जाणार आहे. मग म्हटले निदान आंघोळ तरी करून जावे ,” चिन्या बोलला.

आमची आंघोळ झाल्यावर चिन्या कपडे बदलत होता आणि माझे लक्ष चिन्याच्या बांधेसूद शरीराकडे गेले. सेक्सी आहे साला… माझ्या मनात विचार आला. आम्ही कपडे घातल्यावर मी त्याला म्हटले.

“चिन्या , तुला हवे असेल तर मी गाडीवर सोडतो. आज बाइक आणली आहे मी. येतोस का ? ,” चिन्या खुश झाला. गाडीवर बसल्यावर चिन्याने हात माझ्या मांडीवर ठेवले आणि आज मात्र माझ्या शरीरात वेगळेच तरंग उठू लागले. प्रणवने माझ्या मनाची ठेवणच बदलून टाकली होती. आता चिन्याच्या स्पर्शामुळे माझा बाबुराव जागा होत होता. कसे तरी करून मी चिन्याला घरी सोडले आणि परत उलटा फिरलो.

माझी वेळ झाली होती. मी आमच्या मुतारीकडे गेलो. आत गेलो तर प्रणव उभाच होता. तो मला बघून हसला.

“या राजे… तुमचीच वाट बघत होतो,” त्याने म्हटले.

“सॉरी यार मला यायला दोन तीन दिवस उशीर झाला…जायचं ?” मी विचारले . त्याने मान डोलावली. आम्ही दोघे बाहेर आलो. त्याला मी मागे बसवले आणि काही मिनिटात आम्ही त्याच्या घरी पोहोचलो.

“आज जायची घाई आहे तुला ?” प्रणवने विचारले.

“नाही… आज घाई नाही . रात्रभर वेळ काढून आलो आहे. तुझं जेवण झालं आहे ? नसले झाले तर जेवून घे प्लीज,” मी बोललो.

“झालय जेवण माझं …. चल ये आता… “ त्याने माझा हात धरून बेडरूमकडे न्यायला सुरू केले.

मी प्रणवला मागून मिठी मारली…

“प्रणव मला पहिले पेटव … काय करशील मला पेटवण्यासाठी ?” मी विचारले.

“पोल डान्स करू ?” प्रणवने विचारले . मी हो म्हणालो.

“पण इथे पोल कुठे आहे ?” मी विचारले.

“संदेश .. तूच माझा पोल आहे. …. आणि तुझा खंबा उठला की झाला माझा पोल डान्स ..” प्रणवने माझा लवडा दाबत म्हटले आणि मी हसलो. मी बेडच्या बाजूला उभा होतो.

प्रणवने मोबाईलवर “देख ले आंखो मे आंख डाल देख ले…” हे मुन्नाभाई एम बी बी एस मधले झवाड गाणे लावले. प्रणवचे पोट सुटलेले होते पण त्याच्या कंबरेच्या हालचाली लय सेक्सी होत्या. अंगावरचे एक एक कपडे तो बाजूला करत होता. मधूनच माझ्याहि अंगावरचे कपडे दूर करत होता.  माझा टी शर्ट दूर करून त्याने माझे निप्पल हळूच चावले आणि एक अद्भुत आनंद माझ्या चेहर्‍यावर उमटला.

हळू हळू करत त्याने माझी चड्डी उतरवली आणि माझा सोटा तोंडात घेतला. मी बेडवर एक पाय ठेवला आणि जमिनीवर एक. मध्येच बसलेला प्रणव माझ्या गोट्या चोखायला लागला.

माझी झाटे तो दातात पकडून हळूच ओढायचा. कधी माझी सुपड्याची त्वचा बाजूला करून गुलाबी बोंडावरून त्याची जीभ वेगाने फिरवायचा.

माझ्या जांघेत जीभ फिरवणारा प्रणव हा पहिलाच माणूस होता. त्याचे गरम श्वास माझ्या त्वचेवर शहरे उमटवत होते.

“जरा थांब…” असे म्हणून तो किचनमध्ये गेला. आतून एका भांड्यात त्याने बर्फ आणला होता.

हा काय करणार आता म्हणून मी विचार करत होतो तेवढ्यात त्याने माझा बाबुराव त्या बर्फात बुडवला.

“आह आह आह .. अरे काय करतो आहेस  ?” मी विचारले.

“संदेश… अरे सुपडा बधिर होतो गार पाणी लावले की. मग जास्ती वेळ स्टॅमिना टिकतो,” प्रणव बोलला.

“तुला कसे माहिती रे ?” मी विचारले .

“संदेश … अरे ते सेक्स वाढवणारे स्प्रे असतात ते पण याच प्रकारे काम करतात. तो स्प्रे सुपड्यावर मारला की बुल्ल्याचे टोक  बधिर होते आणि थोडा वेळ वाढतो. पटकन गळत नाही,” प्रणव बोलला.

“मी ते नाही विचारले. मी विचारले की तुला कसे कळले ?”

“अरे येड बुल्ल्या … मी काय आज झवत नाहीये.मी एकटा आहे म्हणजे कधी झवलोच नाही असे नाही रे … माझं लग्न पण झालं होतं … “ प्रणव बोलला.

“मग ? काय झालं ? आय मीन तुझी बायको, फॅमिली ?” मी विचारले.

“माझ्या आईशी जमले नाही तिचे. शेवटी डिव्होर्स घेतला आम्ही. पाच वर्षे झाली. नो किड्स. आणि एवढ्यातच माझी आई वय झाले म्हणून गेली. त्यामुळे एकटाच आहे मी सध्या. “ प्रणवने बोलता बोलता माझा सोटा हातात घेऊन तोंडावर आपटायला सुरू केले. मला खूप मजा वाटली.

“थोडक्यात सांगायचं तर …. झवायचा  खूप तगडा अनुभव आहे मला ….” असे बोलून प्रणवने परत एकदा माझा सोटा चोखायला सुरू केले.

मी त्याला थांबवून बेडवर आडवा झालो . प्रणव माझ्या छातीवर माझ्याकडे पाठ करून, दोन्ही बाजूंनी पाय टाकून बसला.  

वाकून त्याने माझा सोटा परत एकदा तोंडात घेतला. माझ्या समोर त्याची गोल गरगरीत गांड समोर होती. त्याच्या गांडीवर एक पण केस नव्हता . बहुतेक साफ केले असावेत.

एक दोन मिनिटे गेली असतील… त्याने तोंड वर केले आणि मागे वळून मला म्हणाला….

“फिंगरिंग कर की मला ..”

“म्हणजे ?” मला काही कळले नाही. मी सरल विचारले.

“अरे म्हणजे माझ्या गांडीत बोट घालायचे तर घालू शकतोस….कधी केले नाहीस का ?” प्रणव ने विचारले.

मी नाही म्हणालो .

“ओके… एक काम कर… तिकडे बाजूला वॅसलिनची बाटली आहे त्यात बोट घाल आणि घुसव माझ्या भोकात…” प्रणवने सगळी तयारी केली होती.

मी बोटावर वॅसलिन घेतले आणि त्याच्या गांडीत हळू हळू घालू लागलो. माझी ही पहिलीच वेळ होती. म्हणजे माझी स्वतःच्या गांडीत कधी तरी बोट घातले असेल मी पण ते सुद्धा भीत भीत. वॅसलिन लावून तर कधीच नाही.

माझे बोट जसे आत गेले तसे प्रणव तोंडाने सेक्सी आवाज करू लागला. त्याचा तो झवाड  आवाज ऐकून मला खूप ताठायला झाले.

मी माझे बोट वेगाने आत बाहेर करू लागलो माझा लंड तोंडात घेतलेला  प्रणवसुद्धा त्याचे तोंड वेगाने मागे पुढे करू लागला. माझा गळतो की काय अशी माझी अवस्था झाली. बहुतेक प्रणवला पण याची जाणीव झाली. त्याने माझा लवडा तोंडातून बाहेर काढला आणि तो ताठ बसून माझे बोट आत घेऊ लागला.

माझ्या बोटाला ,प्रणवच्या बोच्याचा,  आतल्या गांडीचा स्पर्श मजेशीर वाटत होता.  ….. माझ्या सारख्या गावाकडच्या मुलासाठी हे खरच मज्जानु लाईफ होते…

(अपूर्ण )

चंदूने केली इजरायली सैनिकाबरोबर धम्माल

दंगलचा राजा

जय आणि मिलिंदने घेतला गोल्डन शॉवरचा आनंद

लपवा छपवी भाग ९

या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.

प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

No comments:

Post a Comment

Followers