आपला वाचक लेखक विनोद याने लिहीलेल्या या कथेचा हा अंतिम भाग. आपल्या कमेंट्स खाली पोस्ट करा म्हणजे विनोदला फीड बॅक मिळेल आणि त्याला छान वाटेल.
मी काही दार बंद करण्यासाठी जागेवरून उठलो नाही. तसेही रिसॉर्ट मध्ये शक्यतो अशा काय चोरी होत नाही. आणि येऊन तरी काय लुटणार होतं?
पुढच्या क्षणी काय होणार होते याची मला तरी कुठे कल्पना होती ?
आता पुढे
या पूर्वीचा भाग येथे वाचा
थोडा वेळ गेला असेल, तेवढ्यात कोण तरी माझा मागे बेड वर बसल्याचा भास झाला.
“कोण आहे?” असं मी थोड्या चढत्या आवाजात बोलत पलटत होतो तेवढ्यात एक हात माझ्या तोंडावर आला. माझे डोळे विस्फारले. तो चक्क प्रेम होता.
मी दचकून ओरडू नये म्हणून प्रेमने माझे तोंड दाबलं.
“प्रेम तू ??” हा मला मारायला आला आहे की का ?? अशी मला भीती वाटली म्हणून मी अजून जोरात आक्रोश करायला लागलो . त्याच्या हातून सुटण्यासाठी धडपड करू लागलो.
मी ओरडून अजून लोकांना बोलावू नये म्हणून प्रेमने दुसरा हात माझ्या कंबरेवर ठेवला. त्याच्या या जबरदस्तीत एक वेगळीच किक मला मिळत होती. माझा सोटा प्रेमच्या या जवळीकीने ताणला. माणसाचे मन काही विचित्रच असते नाही का ? इथे मला प्रेमची भीती पण वाटत होती आणि त्याच्या जवळ येण्यामुळे ताठी पण आली होती.
प्रेम मला मारत आहे की माझी मारणार आहे हे मला अजूनही स्पष्ट होत नव्हतं. म्हणून सुटकेसाठी माझी धडपड चालू होती. त्याचा माझ्या कंबरेवरचा हाथ खाली सरकला, तर प्रेमला माझा बुल्ला शीर-साष्टांग नमस्कार घालत होता. प्रेमने माझ्या डोळ्यात बघितले आणि त्याची पेटंट स्माईल दिली. मी शांत झालो. त्याच्या डोळ्यांनी मला शांत केले.
प्रेमने त्याचा हात माझ्या तोंडावरून काढला आणि मला किस केलं. त्याच्या श्वास माझ्या गालांवर आदळत होता. त्याच्या ओठांमधून जणू काही अमृत पाझरत होते. अशी एक वीज संचारली माझ्या अंगात की काय सांगू. मी माझे दोन्ही हात त्याच्या जवळ नेले आणि त्याला जवळ ओढलं. आमचं शरीर जे सांगत होतं ते आम्ही करत होतो.
त्याच्या ओठात माझे ओठ अडकले होते. त्याची जीभ माझ्या जिभेवर रेंगाळत होती. माझा हात त्याच्या अंग प्रत्यांगावरून फिरत होता. मला त्याचा स्पर्श हवा होता त्याची जवळीक हवी होती. इतके महीने मी त्याच्या आगीत होरपळत होतो माझ्या शरीरातला वणवा शांत करणारा तो जादुई स्पर्श हवा होता. चांगले २ मिनिटे किस करून झाल्या वर त्याने त्याचा टी-शर्ट काढला आणि मी माझा . आमचा दोघांचा बुल्ला ताठला होता.
मी त्याला बेडवर झोपवले आणि त्याच्या मांडीवर बसून त्याचे बूब्स दाबायला सुरवात केली. हे जिम जाणारे जे असतात ना , त्यांचे निप्पल्स मस्त टपोरे झालेले असतात. चुच्याचे बटन एकदम टणक आणि टपोरे असते. हळू हळू मी ते निप्पल चोखायला घेतले. त्या गुलाबी बोंडाच्या भवती असणारे केस मला खूपच मादक वाटत होते.
पुरुषाचे निप्पल एवढे सेंसिटीव्ह असतात हे मला आजच कळत होते. माझ्या निप्पल चाटण्याने , चावण्याने आता प्रेम विव्हळत होता. त्याचे ते विव्हळणे मला अजुन पेटवत होते. त्याचे दोन्ही निप्पल्स मी चाटून लाल केले. मधूनच मी हाताने त्याचा लंड चाचपून पाहत होतो. माझी मंजिल तर तिथे होती.
अजूनही आम्ही दोघांनी चड्डी काढलेलीच नव्हती. आमच्या काठ्या अजूनही झाकलेल्या होत्या. मी नुसताच माझा बुल्ला त्याच्या बुल्ल्यावर आपटून खोटा खोटा झवत होतो. ड्राय हंपिंग म्हणतात त्याला असे कुठे तरी वाचले होते. माझ्या या पेटवण्याने प्रेम गरम झाला आणि एकदम मूडमध्ये आला होता. सतत मादक स्वरात माझा नाव घेत होता. मी सुद्धा माझे नुसते नाव त्याच्या तोंडून ऐकूनच खुश झालो होतो. काहीही म्हणा माझा राजा माझ्यावर राज्य करायला तयार झाला होता.
त्याने आता मला ढकलले. मी बेडपाशी उभा राहून त्याला माझी ताठी दाखवू लागलो. माझा उभा सोटा स्पष्ट दिसत होता. मी माझा ताठलेला बाबुराव बाहेर काढून त्याला दाखवला. प्रेम माझ्या लवडयाकडे खूप प्रेमाने पाहत होता.
“घेणार का? तोंडात?” मी त्याला विचारले. त्याने नकारार्थी मान हलवली. त्याने मला विचारले असते तर मी मात्र हो म्हणालो असतो. समलिंगी सेक्स करण्याची बहुतेक आमच्या दोघांची ही पहिलीच वेळ होती.
अर्थात मी गे सेक्सचे अनेक विडियो बघितले होते आणि प्रेमने सुद्धा तसले पॉर्न पाहिले असणार याची मला खात्री होती. पण तरीही विडियो बघणे आणि प्रत्यक्षात कृती करणे यामध्ये फरक तर असणारच.
तो कम्फरटेबल न्हवता हे ओळखुन मी त्याला काही जबरदस्ती केली नाही. मी त्याच्या लोअर मध्ये हात घालून त्याचा फणफणलेला बाबुराव बाहेर काढून हाताने हलवू लागलो. खरे तर मूठ मारणे ही गोष्ट मुलांना काही नवी नसते. पण आपणच आपला लवडा हातात घेऊन मुठ मारण्यापेक्षा कैक पट आनंद कुणी दुसर्याने तुमचा लंड हलवून दिला की होतो. प्रेम त्याचे डोळे मिटून मी दिलेल्या हस्त कौशल्याचा आनंद घेत होता.
मी हाताने त्याला चोळत असताना त्याची घट्ट लस्सी बाहेर आली आणि माझ्या हातावर सांडली. मला तो चिक खूप आवडला. आणि मी तो चिक तसाच माझ्या बुल्ल्यावर चोळला. माझ्या राजाची लस्सी होती ती . वाया कशी घालवू ?
मी स्वतःच माझा चोळतो आहे हे बघून प्रेम पुढे आला आणि त्याने माझा हलवून द्यायला सुरू केले. प्रेमच्या चिकाने भरलेला माझा लंड पटकन कोरडा झाला. मग प्रेमने स्वतःच्या हातावर थुंकले आणि हात ओला करून माझा बाबुराव चोळायला सुरू केले.
आम्ही दोघांनी एकमेकांना हस्त सेवा म्हणजे हँडजॉब देऊन आमची आग थंड केली. काही वेळात आम्ही बाथरूममध्ये घुसलो. एकत्र अंघोळ केली . एकमेकांना साबण लावला, गांड, बुल्ला धुवून दिला. तिथे पण आम्ही किस करत होतो, अंगचाळे करत होतो. एकमेकांच्या शरीराला समजावून घेत होतो. प्रेमच्या बाबतीत मी त्याला समुद्रात कीस करण्याचा काल जो निर्णय घेतला त्याबद्दल मला रात्रभर चुकीचे वाटले होते. तरीही सकाळी का होईना , तो निर्णय बरोबर ठरल्यामुळे मी खूप आनंदात होतो
एकमेकांचे अंग पुसून परत एक दुसऱ्याच्या सोबत बेड मध्ये शिरलो. प्रेमला मी माझ्या कुशीत घेतला आणि त्याची चुंबने घेत घेत मी माझ्या मनातली सगळी भावना त्याच्याकडे व्यक्त केली. त्याचे असणे, हसणे, त्याचे बघणे, उभे राहणे मला कसे मोहवून टाकते हे मी त्याला सांगितले . मी जर मुलगी असतो तर त्याला कुठलीही अट न घालता माझ्या पुच्चिचा हक्क दिला असता हे पण कबूल केले.
काल तो असा का वागला हे मात्र मला समजले नव्हते. मी त्याला विचारले.
“प्रेम, काल तुला काय झालं होतं ? समुद्रात मी कीस घेतला तर काहीच रिस्पॉन्स दिला नाहीस.. रात्री पण बोलला नाहीस… का रे ? का असा वागलास ?”
“मी खरं तर बावचाळून गेलो. तू माझा कीस घेतलास तो पण ओपन मध्ये. कुणी पाहिले असते तर ? त्यात आपण बाहेर आल्यावर एक दोघांनी मला जो काही लुक दिला तो बघून मी घाबरलो. म्हटलं भेंचोद यांनी आपल्याला बघितले की काय? गांड फाटली माझी…” प्रेम त्याची अडचण सांगत होता.
“मग आज सकाळी असं काय झालं की तू आलास ?” मी विचारले.
“अरे तुझा रूम मेट नितिन आज सूर्योदय बघायला जाणार होता. आणि माझ्या रूम मधला रोहण तर कसला टंकी आहे तुला माहितीच आहे. तो सकाळी ऊठल्यावर मी विचारले तेव्हा कळले की हे दोघे पहाटेच बाहेर जाणार आहेत. रोहन आणि नितिनला जाताना बघितले मग मी म्हटलं तुला एकट्याला भेटायला हाच मुहूर्त बरा आहे…. राणी रागावली असेल तर तिला जरा पटवावे … “ मला लाडी गोडी लावत प्रेम साखर पेरणी करत होता.
“दार उघडेच ठेवले होते म्हणून अजूनच मजा आली. मी आत येऊन तुझ्या बेडवर बसलेलो. दहा मिनिटे झाली तरी तुला पत्ता नव्हता. माझ्याहि गांडीत दम नव्हता की तुला दाबावा म्हणून… मी नुसताच बाजूला बसून होतो. शेवटी एकदाची तुझी झोप मोडली. काय करू आणि तुला कसा उठवू याबद्दल जो गोंधळ माझ्या मनात चालू होता तो एकदाचा संपला,” प्रेमने त्याची गांड फटल्याचे कबूल केले. म्हणजे माझ्या सरकहच तो सुद्धा संकोचून आपल्या भावना व्यक्त करत नव्हता.
“देर आये दुरुस्त आये… नाही तो पहले आप पहले आप करते करते नवाबोंकी गाडी तो छूट जाती थी…तू पहिली पायरी चढलास हेच खूप झाले ” मी बोललो. कुणी पुढाकार घ्यायचा ? आणि प्रेमाची कबुली द्यायची किंवा कुणी सेक्ससाठी विचारायचे ? याची वाट बघण्यात अनेक संधि हिरावून जातात . माणसं एकमेकांपासुन दूर जातात. आणि संगम होतच नाही. नशीब आम्ही एकमेकांना वेळेत विचारले आणि महतारे व्हायच्या आत एकमेकांच्या जवळ आलो.
मी काल समुद्रात असताना श्रोडिंगरचे मांजर सोडले आणि निर्णय घेतला . आज सकाळी प्रेमने सुद्धा तेच केले. कधी तरी निर्णय घेऊन तुकडा तोडावाच लागतो. आमच्या अश्या गप्पा चालू असतानाच माझ्या लक्षात आले की नितिन आणि रोहन येण्याची वेळ झाली. मी घाई घाईने कपडे चढवले. प्रेम मात्र अजून आळसावला होतं. त्याने कशी बशी ट्रॅकपॅंट चढवली आणि तेवढ्यात नितिन आला.
“काय रे , नागडा कसला फिरतो आहेस ?” त्याने प्रेम ला विचारले.
“अरे ह्या रिसॉर्ट मधल्या गाद्यांमुळे प्रेमची पाठ दुखते आहे . त्याला मसाज करून दिला…” मी वेळ मारून नेली.
“ काय झालं रे?” असं विचारत बाजूचा एकटा आला.
“अरे हा विनोद प्रेमला मसाज देत होता त्यात मी डिस्टर्ब केले ,” डोळा मारत नितिन बोलला…
“मग प्रेम? हॅप्पी एंडिंग मिळाले की नाही…?” प्रेम कडे बघत त्या बाजूच्या दीड शहाण्याने खेचायला सुरुवात केली.
जास्ती काही बोललो असतो तर हा विषय खूपच वाढला असता. प्रेमने गुपचुप टी शर्ट घातला आणि तिथून कलटी मारली.
त्या दिवसानंतर प्रेम आणि मी अनेकदा भेटायला लागलो. प्रेमचा बॉस खाष्ट होता. त्याला प्रेमने गप्पा मारलेल्या आवडत नसे. मी देखील काही कामात गुंतत जात होतो. पण प्रेमात पडलेल्या लोकांचं कसं असतं, ते वेळ शोधतात. ऑफिसच्या एका मजल्यावर काही मीटिंग रूम्स होत्या. मी प्रेमला मेसेंजर वर लिहून तिथे बोलवायचो.
मीटिंग रूम मधले लाइट्स न लावता आम्ही त्या अंधारात बाजू बाजूच्या खुर्च्यांवर बसून एकमेकांचे लवडे दाबून मजा घ्यायचो. कधी कधी खुर्च्या समोर ठेवून क्रिस क्रॉस मध्ये असे बसायचो की कुणी बाहेरून बघितले तरी आमचा हात कुठे आहे हे कळणार नाही. हळूच आमचे हात एकमेकांच्या चेनपर्यन्त पोहोचून ताठी वाढवायला लागायचे. ऑफिसमध्ये सगळीकडे सिसिटीव्ही असतात त्यामुळे सगळ्या गोष्टी जपून करायला लागायच्या.
एकदा दोनदा आम्ही दोघेच पिकनिकला पण गेलो. तेव्हा आम्ही दोघांनी 69 चा प्रयत्न केला आणि खूप मजा केली. अजूनही गांड मारण्यापर्यंत आमची हिम्मत वाढली नव्हती.
काही महिने निघून गेले. एक दिवस क्लायंट बरोबर मीटिंग करून मला खुप उशीर झालेला. माझा बॉसने मला फाईल सकट ऑफिसला पाठवले. क्लायंटला एक कोटेशन पाठवायचे होते. शुक्रवार होता म्हणून मी बाकी मित्रांबरोबर पार्टीला नाही गेलो. आता ऑफिसला एकटं बसून काम करायला लागेल ह्या विचाराने ऑफिसची लिफ्ट घेतली.
माझ्या मजल्यावर पोहोचलो . बघतो तर प्रेम ऑफिस मधून बाहेर पडत होता. त्याला बघितल्यावर मला खुप आनंद झाला. तो तसाच फिरला आणि माझ्या डेस्कपाशी आला . मी त्याला म्हणालो “बॉसने गांड मारली रे.. आजच नेमकं अर्जंट काम दिले आहे, थोडा वेळ लागेल. जायचे असेल तर जा तू…”
प्रेम थांबला. मी काम करत असताना त्याने सेक्स talks चालू केले. हळू हळू हात स्वतःच्या चेन वर नेऊन तो स्वतःचा बुल्ला दाबत होता. मग आपल्या छातीचे मसल (पेक्स) आपसूक बाउन्स करत होता. त्याने त्याचे निप्पल शर्ट मधून नाचत होते. हे पाहून वेडा-पिसा झालो.
त्याला म्हणालो “लवडया आज तर तुला ठोकणार मी”. त्याने होकारार्थी स्माईल दिली.माझे कोटेशन बांठा बनता साडे आठ वाजले. ऑफिसमधले सर्व जण निघून गेले होते. आमच्या फ्लोर वर फक्त आम्ही दोघेच बसलो होतो.
ऑफिस सेक्स करताना खबरदारी घेणे भाग आहे. ऑफिस मध्ये, हॉलमध्ये आणि सगळ्या रूम मध्ये CCTV लागलेले असतात. म्हणून आम्ही आमची पॅन्ट्री निवडली. तिथे अंधार होता, कॅमेरा नव्हता आणि कुणी येणार पण नव्हते. तिथे ओट्यावर प्रेमला मी बसवले आणि मी त्याची चेन उघडायला लागलो.
मी काही करणार तितक्यात त्याचा फोन वाजला. मी त्याच्या पॅंटीच्या खिश्यातुन काढला . प्रेमाच्या आईचा फोन होता. आधी प्रेम दचकला आणि मग फोन करतो असं सांगून त्याने फोन ठेवला.
फोनवर बोलल्यामुळे प्रेमचा रॉड नरम झाला होता. मी त्याच्या सोटा तोंडात घेऊन, माझ्या जिभेने तोच सक करत होतो. हॅन्ड जॉब देऊन उभा करायचा प्रयत्न केला तरी उपयोग होईना.
प्रेम तितक्यात उद्गारला ” आज नको “.
एक वेगळीच शांतता आमच्यात पसरली. मी पण मान डोलावून त्याला हो म्हंटलं. का कोण जाणे त्या क्षणात माझ्यासाठी सगळं काही बदललं. अर्थात याची जाणीव मला खूप दिवसानी झाली.
आम्ही दोघेही पॅन्ट्री रूम मधून बाहेर आलो आणि काही न बोलता माझ्या डेस्कपाशी आलो. प्रेमाने आपली बॅग उचलली. एक वेगळीच शरम त्याच्या डोळ्यात दिसत होती मला .
हे सगळं अजब होतं माझ्यासाठी . मी त्याला काही बोलावे ह्याच्या अगोदर तो तिथून निघून गेला. आम्ही पूर्वी पण एकमेकांना भेटलो होतो आणि कधी माझा किंवा कधी त्याचा लंड उठला नव्हता. सेक्स म्हणजे काही यंत्र नसते. हलवला लवडा की ताठला लगेच. म्हणजे आम्ही बर्याच वेळा सेक्स न करता सुद्धा गप्पा मारत बसायचो. त्यामुळे मी त्या गोष्टीचा फार विचार केला नाही.
मी माझं काम आटोपले. बॉसला मेल पाठवून निघालो. ऑफिस ते घर या दरम्यान १५ वेळा प्रेमला कॉल केला. त्याने रिप्लाय नाही केला. व्हाट्सअॅपवर मेसेज टाकले. काहीच उत्तर नाही.
सोमवारी मी त्याला सकाळी भेटलो. त्याने लांबूनच मला हाई केलं . मिठी नाही… चेहऱ्यावर गोड़ हास्य नाही.
मी समजलो काही तरी गडबड आहे. प्रेमभंग झाल्यासारखा मी रागावून निघून गेलो. जो पर्यंत प्रेम येऊन मला सांगत नाही तोपर्यंत बोलायचे नाही, असं मी ठरवलं. आता तो माझ्या इतर ५० ऑफिस मित्रांसारखा होता.
४ – ५ महिने असेच गेले. त्यात आम्ही कामापूरते बोलायचो. काही महिन्या नंतर कंपनीच्या मुंबईतील दुसऱ्या ऑफिसला एक व्हेकंसी आली. प्रमोशन होतं म्हणून मी अप्लाय केली आणि माझी निवड सुद्धा झाली. खोटं कशाला सांगू. …. प्रेम आणि माझ्यातला दुरावा, रोज त्याला नुसते बघणे आणि जीव जाळणे ह्या सगळ्यातून ब्रेक मिळेल म्हणून मी ती बदली स्वीकार केली.
आमच्यातला दुरावा इतका वाढला होता की माझ्या सेंडऑफला सुद्धा प्रेम आला नाही. मी नवीन ऑफिस मध्ये गेल्यावर काही महिन्यांनी प्रेमचे लग्न ठरल्याचे कळले. माझ्या जुन्या ऑफिसमधला एकटा म्हणाला सुद्धा , “अरे त्याची कॉलेज पासूनच एक गर्ल फ्रेंड होती. तुला कधी बोलला नाही का तो ?”
माझा तरी यावर विश्वास बसला नाही. असे काही असते तर मला त्याने सांगितले असते. मग सुरू झाला माझ्या पश्चात्तापाचा एक कालावधी. मी चुकलो का ? माझा अहंकार आडवा आला का ? मी प्रेमशी बोलून त्याला समजवून घ्यायला हवे होते का ? की तोच मला वापरुन घेत होता आणि मी त्याला माझे सच्चे प्रेम समजत होतो ? समाज आणि मी यामध्ये त्याने समाजाची निवड केली ? मी त्याला सपोर्ट केला असता तर त्याने हा निर्णय घेतला असता का ? एक ना दोन हजारो वेळा माझे मन मला खात होते….
अशातच…. पुन्हा एकदा एचबीओवर “तो” चित्रपट लागला.The Object of my affection….समलिंगी जॉर्जचे एकट्यावर प्रेम आहे. पण तो त्याला काहीच प्रतिसाद देत नाहीये. जॉर्ज मात्र या मुले अजिबात चिडचिड करून घेत नाही. एकाला तो सांगतो… “माणसाने स्वतःच्या जीवाला फार त्रास करून घेऊ नये….. विशेषतः आपले ज्याच्यावर प्रेम आहे त्या object of affection नी तुमच्या उत्कट प्रेमाला तितक्याच आवेगाने प्रतिसाद दिला नाही तर …”
मी जॉर्जची ही वाक्ये ऐकत होतो आणि माझ्याहि मनातला गुंता सुटत होता.
समलिंगी आयुष्य जगण्यातला संघर्ष कदाचित प्रेमला झेपला नसता. त्या संध्याकाळी आलेल्या कॉल मुळे त्याला समाजमान्य लग्न की समलिंगी आयुष्य यातले एक काहीतरि निवडावे लागेल याची जाणीव झाली असावी. . काय होईल आणि काय नाही याची अनिश्चितता प्रेमने श्रोडिंगरचे मांजर सोडवून संपवली. निदान त्याने लग्नाचा निर्णय तरी घेतला आणि आयुष्याचा एक मार्ग निवडला. प्रेमचे पुढचे आयुष्य कसे असेल ? तो सुखी होईल का ? तो पत्नीला सुख देईल का ? याचा विचार आता त्याने करायचा कारण निर्णय त्याचा होता….
चित्रपटातल्या त्या एका वाक्याने मला विचारांची सुस्पष्टता दिली… माझ्या मनावरचे ओझे दूर झाले. मी त्याचा विचार करणे बंद केले आणि माझे आयुष्य जगू लागलो. आजही त्याचा नंबर माझ्या व्हॉटसअॅप मध्ये आहे पण मी कधी त्याचे स्टेटस बघत नाही किंवा डी पी सुद्धा बघत नाही.
मी मनापासून प्रेमचा निरोप घेतला. त्या अपुर्या प्रेमाच्या आठवणी आजही माझ्या आनंदाचा ठेवा आहे….. माझे object of affection ..माझे अपुरे प्रेम…
(समाप्त)
लग्नात अडकलेल्या टिपिकल भारतीय नवर्याचा तुंबलेला नळ बिट्टूने मोकळा केला
कोवळ्या विकिला आली जवानीची ताठी
या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे ही आवश्यक बाब समजावी .
No comments:
Post a Comment