#marathigay आम्ही बरोबर चालत असलो की माझा पंजा त्याच्या बुल्ल्यावर आपटला तरी तो काही लांब जायचा नाही. तसाच चालत राहायचा आणि माझा पंजा त्याच्या छोट्यावर आपटत राहायचा. पण कधी व्हाट्स अॅप वर काही चावट बोलले की तो गप्प बसायचा.
आपला वाचक विनोद याने लिहिलेली एक सुंदर कथा आज इथे शेअर करतो आहे. लिखाणात माझा अगदी थोडा सहभाग आहे कारण विनोदने अतिशय सुंदर लेखन केले आहे. आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंट स्वरुपात द्या म्हणजे विनोदला सुद्धा आनंद वाटेल.
=================================================================================================================
मी सोफ्यावर तंगड्या पसरून एच बी ओ वरचा चित्रपट पाहत होतो. जेनीफर अॅनिस्टन आणि पॉल रड चा The Object of my affection. दोघेही चांगले कलाकार म्हणून पहायला सुरू केले आणि माझ्याच आयुष्याची गोष्ट पाहतो आहे की काय असे वाटले…
जिना, एकाच्या प्रेमात पडलेली आणि त्याच्यापासून दिवस गेलेली अशी चित्रपटाची नायिका आहे. तिच्या बॉयफ्रेंडला लग्न करायचं आहे पण जिनाला तिचे स्वातंत्र्य गमवायचे नाही. जॉर्ज तिच्या बरोबर अपार्टमेंट शेअर करणारा तिचा फ्लॅटमेट आता तिचा खास मित्र बनला आहे. जॉर्जच्या आकर्षणात असलेली जिना हळूहळू त्याच्या प्रेमात अडकत आहे आणि जॉर्ज ? त्याला तर या प्रेमाची भनक सुद्धा नाहीये कारण जॉर्ज एक समलिंगी आहे.
मी चित्रपट बघत होतो आणि माझ्या ऑफिस मधल्याच माझ्या वांझोटया प्रेमाशी त्याची तुलना करत होतो. आपण आपल्या जीवनामध्ये प्रेम ठरवून करत नाही… ते होतं … पण ज्याच्यावर प्रेम करावं त्याने आपल्याला तितक्याच उत्कटतेने प्रतिसाद द्यावा हे मात्र आपल्या हातात नसतं.
चित्रपटातील जिना पेक्षा माझी स्टोरी काही वेगळी नाही असे मला वाटले…. “प्रेम” नावाचं माझं हे प्रेम माझ्या हाती कधी लागणार याचा विचार मी हा चित्रपट बघताना करत होतो. …
आम्ही भेटलो आमच्या ऑफिसमध्ये. दोघांनी एकाच दिवशी जॉईन केलं होतं. लॉबीमध्ये बसुन मी त्याला निरखत होतो. HR च मनुष्य थोड्या थोड्या वेळाने येऊन सर्व न्यू जॉइनीजना त्यांच्या बॉसकडे घेऊन जात होता.
किती वेळ एकमेकांचे तोंड बघत बसणार. आणि आता एकाच कंपनीत आहोत म्हणजे ओळख तर होणारच. ओळख व्हावी म्हणून त्याला मी स्माईल दिली, त्याने लगेच रिप्लाय स्माईल दिली …. आणि आमची हा पिक्चर सुरू झाला .
“तो” दिसायला एकदम हॉट. मस्त टोकदार , शार्प नाक, चॉकलेटी बोलके डोळे, टाईट जॉ लाइन , भुरभूरे केस आणि हलकीशी वाढलेली दाढी…. बहुतेक रोज जिमला जायचा, म्हणून बायसेप्स आणि व्ही शेप शरीरयष्टी. बोलायला एकदम सौम्य आणि सतत गालावर मिस्कील असं स्मितहास्य. दिसायला अगदी ह्रितिक रोशन सुद्धा याच्या समोर झक मारेल असे मला वाटले. मी मुलगी असतो तर या चिकण्याला दोन मिनिटात गटवायला सुरू केले असते.
दिवसाच्या अखेरला, हा माझा “हिरो” मला भेटेल का ? ह्या विचारात मी होतो. माझी ऑफिसची जागा ठरली आणि माझ्या बॉसनी टीमशी ओळख करून दिली. मी “त्या” ला शोधात होतो.
ऑफिस हा एक समुद्र असतो . तुम्ही आज एकाला भेटलात म्हणून परत उद्या भेटाल हे काही नक्की नसतं. ऑफिस संपायला आला होतं. जायची वेळ झाली, घरी जायच्या अगोदर एक चहा पिऊ म्हणून मी आणि माझ्या डिपार्टमेंटचा एक नवीनच झालेला मित्र, आम्ही दोघे पॅंट्रीमध्ये घुसलो.
चहा पीत बसलो होतो त्यात समोरून “तो” आला. माझ्या “मन में लड्डू फुटे” चा आनंद मनात झाकत त्याला हाथ दाखवून चहा प्यायला बोलावले.
नशीब किती दांडगं असावं ? तो चिकणा , “प्रेम” त्याचे नाव आणि हो , ”प्रेम” हे ठरवून बद्द्ललेलं नाव नाही, नियतीचा एक खेळ असावा. प्रेम, माझ्या सोबत बसलेल्या मित्राचा रेफेरेंस निघाला. त्यांची जुनी मैत्री होती. त्या दोघांच्या गप्पा रंगल्या होत्या पण प्रेम मलाच बघत होता हे मला जाणवले. की तो माझा भास होता ?
हे काय love at first sight नव्हतं. प्रेमला पहिल्यांदा पाहिल्यावर मला त्याचे विलक्षण आकर्षण वाटले. पण जशी माझ्याशी त्याची ओळख झाली तसतसा तो मला अधिकाधिक आवडायला लागला.
पण त्याला मी आवडतो का ?, याची खात्री मला करायची होती. मी समलैंगिक आहे हे मला माहिती होते पण समलैंगिक प्रेम आपल्याकडे मनात उमलतं आणि मनातच ते अस्त होतं.
प्रेम सारखा प्रिन्स चार्मिंग माझा सखा होणार का ? त्याच्या मनात काय आहे ? घाई न करता, मी सबुर पाळायचे ठरवले. आमची मैत्री कधी बहरेल हे मी पाहू लागलो. माझ्या आणि प्रेमाच्या मनाच्या तारा तर जुळत होत्या. आमचे गप्पा मारण्याचे विषय , आवडीचे छंद, आवडते संगीत अशी बरीच काही साम्यस्थळे मला दिसत होती.
काही महिने असेच निघून गेले. आमची दोस्ती पक्की झाली होती. ब्रेकफास्टला / लंचला एकत्र जाणे हे रोजचेच झाले. काही काम नसले तरी प्रेम मला कॉल करायचा- भंकस करण्यासाठी. मी अधून मधून त्याच्या डिपार्टमेंटला जायचो. भेटलो की तो मला मिठीच मारायचा. पण ही त्याची सवय होती, लोकांना आलिंगन देऊन , किंवा शेक हँड करून त्यांना जवळ ओढायचे आणि मग हाय म्हणायचे. म्हणून मी जा जवळीकीचा फारसा अर्थ काढला नाही .
काही वेळा असे होते की समोरचा माणूस आपल्याला हात लावतो किंवा लावू देतो म्हणून असे वाटते की तो आपल्याला सिग्नल देतो आहे. पण कदाचित त्याच्या डोक्यात असे काहीच नसते. त्यामुळे मी जरा काळजी घेऊनच त्याच्याशी सलगी करत होतो.
मी अधून मधून त्याचे “बायसेप्स बघू” म्हणून दंडाला हाथ लावून आपली आग थंड करायचो. ग्रुप फोटो काढताना मी मुद्दामहून त्याच्या कंबरेवर हाथ लावून जवळ खेचायचो. सकाळी त्याने मिठी मारली की माझा बाबुराव त्याला माझ्या अगोदर भेटायला तयार असायचा.
माझा बाबुराव त्याच्या बाबुरावला टोचून आलेला मला खूप वेळा जाणवला होता. पण एका ऑफिस मध्ये , मधल्या चिंचोळया जागेत उभे राहून मिठी मारली की असेच होते . त्याकडे लोकसुद्धा लक्ष देत नाहीत.
प्रेमला हे आवडते की नाही असा काहीच सिग्नल तो मला देत नव्हता . म्हणजे मी मांडीवर हात ठेवलेला त्याला चालायचा. कधी कधी मी माझा हात अगदी त्याच्या लवडयापाशी न्यायचो ते सुद्धा त्याला चालायचे. त्याने कधी माझा हात झटकून टाकला नाही .
आम्ही बरोबर चालत असलो की माझा पंजा त्याच्या बुल्ल्यावर आपटला तरी तो काही लांब जायचा नाही. तसाच चालत राहायचा आणि माझा पंजा त्याच्या छोट्यावर आपटत राहायचा. पण कधी व्हाट्स अॅप वर काही चावट बोलले की तो गप्प बसायचा. माझ्याशी तसेच चावट बोलून मला पेटवायचा नाही. त्याच्या ह्या वागण्याने तो पण मला लाईन देत आहे कि नाही हे मला कळेना.
मुला –मुलींचे प्रेम जाणवते , त्यांनी दिलेले इशारे कळतात. इथे असं नसतं. मला जे प्रेम वाटत आहे त्याला जर ते नॉर्मल वाटलं तर ? माझा, त्याच्या समलिंगी असण्याबद्दल, गैर समज झाला असेल तर माझी सगळ्या ऑफिस समोर शोभा झाली असती.
मी जर त्याच्याशी चॅटवर काही चावट बोललो असतो किंवा त्याला सेक्स बद्दल काही ऑफर दिली असती तर कदाचित त्याने माझी “सेक्सुअल हॅरॅसमेंट करतो” म्हणूनही तक्रार केली असती. एका ऑफिस मध्ये काम करणार्या आणि प्रेमात पडलेल्या लोकांना प्रेमाचा मार्ग अजूनच काटेरी असतो. म्हणून मी आपले फीलिंग त्याला कधी सांगितले नाही.
या ना त्या निमित्ताने अधून मधून दाबा – दाबी करत मी त्याच्या मसलचा, आणि कधी नजरेने झवत त्याच्या पॅंटीतुन दिसणाऱ्या दांडग्या बुल्ल्याचा आनंद घेत होतो.
त्या दिवशी तो चित्रपट बघताना माझ्या अव्यक्त प्रेमाची हीच तर कहाणी नाही ना ? म्हणून मी विचार करत होतो.
जीवनात येणारे अश्या गोंधळणाऱ्या क्षणासाठी मी एक जालीम उपाय वाचला होता. एक भौतिकशास्त्रज्ञ होता श्रोडिंगर नावाचा. त्याचा एक प्रयोग खुप विख्यात आहे- “श्रोडिंगर’स कॅट” नावाचा – एक मांजर डब्यात बंद आहे. विशिष्ठ आणि एका अज्ञात वेळी एक विषारी गॅस मुळे ती मरण पावणार. श्रोडिंगर म्हणतो डब्बा उघडे पर्यंत ती ५०% जिवंत आणि ५०% मेली असल्याचे संभावना आहे. एकदा डब्बा उघडला की ती १००% जिवंत तरी असेल किंवा मेलेली तरी असेल. पण जे काही आहे ते निश्चित होइल .
थोडक्यात काय ? तर आपल्या बुचकळ्यात पडणाऱ्या क्षणांना, अश्या निर्णयाना थेट एक घाव दोन तुकडे करावं. मुळमुळीत विचार करत बसून ५०% – ५०% खेळत बसू नये..पण माझी असे काही करायची हिम्मत होत नव्हती. योग्य वेळी त्याला माझे प्रेम कळेल आणि तो मला त्याचे मन खुले करून दाखवणार अशी माझी भाबडी समजूत होती.
तिसऱ्या महिन्याच्या अखेरला, आमच्या ऑफिस मध्ये बसण्याची व्यवस्था बदलली. माझी जागा आता शिफ्ट होऊन प्रेमच्या एकदम समोर आली. ही गोष्ट कळल्यावर प्रेम अतिशय खुश झाला . त्याने मला जी कडकडून मिठी मारली, ती आज पर्यंत लक्ष्यात आहे. हे सगळं खुप सुंदर वाटत असेल पण तसं असतंच, असं कुठे होतं?
अपुऱ्या पडणाऱ्या प्रेमाचे धागे दोरे आपण शोधात असतो.. ही शोधमोहीम आपल्याला खुप शिकवून जाते. कधी ती जीवनाला अजुन रोमांचक बनवते तर कधी गोड आठवणी म्हणून अशी व्यक्त होते..तर कधी पोपट झाल्याच्या आठवणीने हसू पण आणते. हो, माझाही अनेक वेळा पोपट
प्रेम कडून स्पष्ट सिग्नल येई पर्यंत थांबायचे मी ठरवले . प्रेमात पडलो तरी सगळ्यांच्या समोर माझे समलिंगी असणे उघड करून माझी फजिती करून घ्यायची नव्हती. कदाचित प्रेम बरोबर स्पष्ट बोलण्याची माझी हिम्मत नव्हती म्हणा किंवा प्रेमशी असणारी मैत्री गमवण्याची माझी तयारी नव्हती असे म्हणा. Object of my affection….माझ्या प्रेमाचा केंद्रबिंदू कदाचित अजूनही अनभिज्ञ होता.
एक वर्ष उलटून गेलं होतं. आता श्रोडिंगरचे मांजर खोक्यातून बाहेर काढावे , काही तरी सोक्षमोक्ष लावावा असे मला वाटू लागले. .सुदैवाने तशी संधी सुद्धा आली.
ऑफिसची एक सहल अलिबागच्या एका रिसॉर्टला जाणार होती. २ दिवस आणि १ रात्र असा प्लॅन होता. ग्रुप बनवून आम्हाला खोल्या अलॉट होणार होत्या. आलेला चान्स मला सोडायचा नव्हता . बसमध्ये बसल्या क्षणी एकट्याशी बोलून, मी आणि प्रेम एका खोलीत येतील अशी सोय मी केली.
तिथे पोहोचलो तसे सगळे अलिबागच्या बीचवर खेळायला गेलो. समुद्रात जायचे म्हणून प्रेमने मला पाण्यात ओढले. मला पोहता येत नाही, म्हणून मी पाण्यात येणार नाही म्हणून त्याला सांगितले.
तरीही तो ओढत ओढत मला पाण्याच्या जवळ नेत होता.
“मला काय पाण्याची भीती वाटते असं नाही, बुडण्याची वाटते,” मी प्रेमकडे कबूल केले.
“मग गुडघे भिजतील तिथपर्यंत चल!” प्रेम म्हणाला.
मी हो म्हणून पळून जाऊ नये म्हणून तो मला हात धरून समुद्रामध्ये घेऊन जाऊ लागला. एका विशिष्ठ जागेवर पोहोचल्यावर मी जरी थांबलो, तरी त्याने मला अजून आत ओढले.
आता माझा हात ओढून जमेना म्हणून माझ्या मागून त्याने मला ढकलले. मी जीव मुठीत धरून कंठापर्यंत पाणी असल्याच्या ठिकाणी पोहोचलो. बाकी ग्रुप इतर वॉटर स्पोर्ट करण्यात गर्क झाला होता. आम्ही समुद्रात खूप आत आलो होतो. एक लाट आली, माझा तोल गेला, मी बुडेन ह्या भीतीने प्रेमला घट्ट मिठी मारली. त्याने पण एका हाताने मला जवळ घेतलें. दुसरा हात पाण्यावर ठेवला आणि आम्ही स्थिरावलो.
हाच तो क्षण, श्रोडिंगरचे मांजर डब्यातून बाहेर काढण्याचा. एकदाचे काही तरी करून हिम्मत जोडून कृती करण्याचा. मी काही तरी मनाशी ठरवले. त्याच्या कानात काहीतरी सांगायचे म्हणून मी त्याच्या गालाजवळ गेलो आणि माझे ओठ त्याच्या ओठाजवळ नेत त्याला किस केला.
प्रेम एकदम दचकला आणि फक्त हसला. पुढचे काही क्षण कसे गेले मला काही कळलं नाही . त्याने मिठी सोडली आणि हात धरला.
मला सिग्नल मिळाला की हा काही इंटरेस्टेड नाही !!. मला शंका येत होती तसा स्ट्रेट असावा. तसेच एकमेकांचे हाथ धरून आम्ही पाण्याबाहेर आलो. मला आणि त्याला शरमल्या सारखा झाले होता. बीच ते रिसॉर्ट हा सगळा प्रवास आम्ही काही न बोलता घालवला.
रिसॉर्टला स्नॅक्सला बसलो तर मी जाम ओशाळलो होतो. काय करावं सुचेना! आम्ही बोलत नाही हे दुसऱ्याच्या लक्षात येईल इतके उघड होते. हा तणाव मला काही वेळातच असह्य झाला असता आणि सहलीचे दोनही दिवस खराब गेले असते. आम्ही दोघेच आहोत असे बघून ह्या जीवघेण्या शांततेला मोडत, मी सुरवात केली.
“प्रेम, यार… सॉरी, चुकून माझा तोल गेला. तू गैरसमज नको करून घेऊ नकोस,” मी कबुली दिली पण तो काही बोलला नाही.
माझे सगळं सेट आहे असा विचार करून मी बीचवरून आल्यावर अंघोळीसाठी एकाची रूम पकडून अंघोळ आटपून घेतली. बाहेर आलो तर लांबवर आमचा ग्रुप लीडर, रूम्सची अलॉटमेंट वाचत होता. आता रूम कोणती हे बघायला प्रेमच्या मागे गेलो.
बघतो तर काय प्रेमला रोहन म्हणून एका मित्राबरोबरची रूम अलॉट झाली होती, आणि मला दुसऱ्या मित्रा बरोबर रहायचे होते. प्रेमकडे मी पाहिले तर त्याने त्याचे सामान ऑलरेडी रोहनच्या रूममध्ये नेवून ठेवले होते. प्रेमच्या ह्या कृत्यातून आपल्या फ्रेंडशिपचा “दि एन्ड ” लक्ख दिसत होता.श्रोडिंगरचे मांजर मेल्यात जमा होते. मी सावरलो आणि होईल ते बघू म्हणून माझी बॅग आपल्या रूमकडे नेली.
रात्री ग्रुपचा पिण्याचा कार्यक्रम होता. मला काही त्यात रस नव्हता. मी लांब स्विमिंग पूलपाशी कोल्डड्रिंक घेऊन बसलो. प्रेम पण घेत नव्हता. त्याच्याशी बोलण्याचा वायफळ प्रयत्न करण्यात मला कधीच रस नसल्यामुळे मी इतर मित्रांशी बोलत होतो.
मित्र पण इतके हलकट असतात की बास. नको असलेले विषय परत काढतात. ग्रुप मध्ये चर्चा हीच कि प्रेम एवढा गप्प का आहे? आणि मी प्रेमचा मित्र असल्यामुळे सगळे येऊन मला विचारत होते. मी आपले काहीच माहित नाही असा आव आणून उत्तरे देत होतो. सीनियर लोकांना दारू पिताना कुणाची तरी खेचायची असते. आणि आमच्या सारख्या ज्युनिअर लोकांपेक्षा चांगले बकरे अजून कुठून मिळणार? मुद्दाम आमचा विषय, प्रेमचे गप्प बसणे याची चर्चा होत होती.
रात्री झोपायची वेळ झाली. रोहन , प्रेम आणि ऑफिस मधली इतर मंडळी एन्जॉय करत होते. रोहन म्हणजे टंकी साला. कितीही दारू तो पचवू शकतो. त्या बरोबर पार्टी करणं म्हणजे झोपेचे तीन तेरा करणं आहे.
मी दमलो होतो म्हणून झोपण्यासाठी रूमवर आलो. झोपताना प्रेमाचा विचार करत होतो. जसा विचार केला तसं झाले असते तर ?
प्रेमने मला किस केला असते ह्या विचाराने माझा बुल्ला ताठला. बाबुरावला गोंजारत मी झोपलो होतो. माझ्या बरोबर असलेला मित्र झोपला आहे ह्याची खात्री करून मी पांघरुणा खालीच माझी ट्रॅक पॅन्ट खाली सरकवली आणि प्रेम बरोबर कसा पाण्याखाली सेक्स केला असता याच्या कल्पना करून हातभट्टी सुरू केली. कधी गळलो आणि दमल्यामुळे झोप कधी लागली हे कळलं नाही.
सकाळी माझ्या रूम पार्टनरच्या अलार्ममुळे मला जाग आली. तो सकाळी ५ वाजताच बाहेर निघाला. तो आणि अजून काही मित्र सकाळी बीचवर सूर्योदय पहायला जाणार होते. रिसॉर्टच्या एका माणसाने एक स्पॉट सांगितला होता.
त्याने दरवाजा लोटला आणि मला आतून कडी लावून घ्यायला सांगितली. सकाळची वेळ होती आणि माझी झोप पूर्ण झाली नव्हती. मी काही दार बंद करण्यासाठी जागेवरून उठलो नाही. तसेही रिसॉर्ट मध्ये शक्यतो अशा काय चोरी होत नाही. आणि येऊन तरी काय लुटणार होतं?
पुढच्या क्षणी काय होणार होते याची मला तरी कुठे कल्पना होती ?
(क्रमशः )
मधुर आणि मोहितच्या प्रेमाची नितांत सुंदर कथा
जय आणि मिलिंदच्या पिकनिकची कथा
या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे ही आवश्यक बाब समजावी .
No comments:
Post a Comment