Copy Not Allowed

Friday, 8 October 2021

मज्जानू लाईफ भाग ४ Marathi Gay Story

#marathigay झवायची  मजा तर मनात असते. बरोबर बाई असो की पुरुष… समोर येईल त्या संधीला स्वीकारले पाहिजे. मग तो पुरुषाचा लंड असो, गांड असो की तोंड… बास….  ठोकताना काही मागे पुढे पहायचे नाही. मग सगळं जग आणि धमाल तुमचीच आहे बघा.

एकीकडून माझ्या भोकात घुसणारी ती गरम जीभ आणि दुसरीकडे प्रणवच्या गरम तोंडात घुसणारा माझा लंड …. जस्ट अमेझिंग… मज्जानू लाईफ …. अजून काय हवे माणसाला ?

आता पुढे

या पूर्वीचे भाग येथे वाचा

मज्जानू लाईफ भाग १

मज्जानू लाईफ भाग २

मज्जानू लाईफ भाग ३

मी डोळे मिटून या सुखाचा आस्वाद घेत होतो तेवढ्यात जाणीव झाली की आता यांना थांबवले नाही तर गळून जाईल माझा. प्रणवने हे नवे टेकनिक शिकवले होते. लंड गळायच्या बेतात आला की थांबायचे आणि थंड पाण्याने सुपडा धुवून घ्यायचा. प्री कम आला की लंड गळतो. त्याच्या बुळबुळीतपणामुळे लगेच गाळतो मग कापडाने  पुसून किंवा पाण्याने धुवून सुपडा परत कोरडा केला की ताठी अजून टिकते.

मी दोघांना थांबवले आणि बेसीनचा नळ सोडून बाबुरावला  धुतला.  मला आता नवी पोझिशन हवी होती. मी बेडरूम मध्ये जाऊन बेडवर आडवा झालो. माझ्या दोघी रांडा माझ्या मागे आल्या. खरच मला एखादा राजा असावा असे वाटत होते. माझा बुल्ला खुश करायला तयार असणार्‍या दोन दोन राण्या. मी तर त्यांना माझे गुलाम समजत होतो.

प्रणव माझा चोखायला वाकणार तेवढ्यात मी त्याला म्हणालो, “ प्रण …. चोको बार नको आहे रे… गांड हवी आहे मला . कोण देणार ?”

प्रणने महेशकडे बघितले. तो आजचा पाहुणा होता ना. मान त्याचा. महेश वर चढला. माझ्या दोन्ही बाजूंनी त्याने पाय टाकले आणि डॉगी पोज मध्ये गांड काढून प्रणवला म्हणाला, “पण्या , लेका वॅसलिन लाव की भोकावर “

प्रणवने त्याची गांड वॅसलिनने माखल्यावर तो माझ्या लवड्यावर आला आणि त्याच्या भोकात घालून घेऊ लागला.

मी समोर माझ्या बुल्ल्यावर स्वर झालेल्या महेशकडे बघत होतो. अंगावर केस नसलेली स्मूथ  बॉडी आणि जबरी लांबीचा लवडा  . स्वार झालेला महेश वर खाली होऊन माझ्या लंडाकडून ठोकून घेऊ लागला. प्रणव हळूच उभा राहिला आणि त्याच्या तोंडात स्वतःचा लंड देऊ लागला.  महेश अगदी सहजपणे त्याचे तोंड आणि गांड एकाच वेळी झवून घेत होता.

मध्येच प्रणवचा चोखताना महेशची नजर माझ्याकडे गेली. प्रणवचा बुल्ला आपल्या तोंडातून बाहेर काढून महेशने मला विचारले,

“संदेश, चोखणार आहेस का माझा ?”

मी लाजलो. नकारार्थी मान डोलावली .

“काय रे ? लाज वाटते की किळस वाटते ?” महेशने अगदी सरळ विचारले.

“कधी चोखला नाही ना … “ मी बोललो.

“ संदेश लेका चिकन लॉलीपॉप खाताना जसे वाटते तसेच आहे. लवड्याला अशी काही खास चव नसते.  लॉलीपॉपवरचा मसाला जसा चाटतोस तसा याला चाटायचा.  लॉलीपॉप जसा एकदम तोंडात घेतोस तसाच यालाही तोंडात घ्यायचा. फक्त कचा कचा चावायचा नाही…” हसत हसत महेशने लवडा चोखायचे टेक्ंनिक सांगितले आणि माझी भीती , किळस कमी झाली.

मी विचार करतो आहे हे लक्षात आल्या बरोबर महेश गुडघ्यावर बसत थोडा पुढे झाला.

“ घे … तोंडात घेऊन बघ … काही जबरदस्ती नाही. आवडले तर चोख…” महेशने कुठलीच सक्ती न करता मला ऑप्शन दिला. म्हटले एकदा ट्राय करून बघायला काय हरकत आहे ? नवीन काही करून बघितल्याशिवाय त्यातली मजा कळणार कशी ?

मी हलकेच ओठ उघडले आणि तो लंबुळका बाबुराव ओठांपाशी नेला. डायरेक्ट तोंडात घालायची माझी हिम्मत होत नव्हती. महेशच्या ते लक्षात आले.

“संदेश, लिपस्टिक कर पहिले…” महेश म्हणाला.

“म्हणजे ?” मी तर खरच खुळा होतो.

“अरे म्हणजे ओठांवरून तो सुपडा फिरवत रहा ,” प्रणवने मला सांगितले .

मी महेशच्या लवड्याची स्कीन मागे खेचली आणि त्याची सुपड्याची कड माझ्या जिभेवरून फिरवू लागलो. ओठावरुन अंगठा फिरवावा तसेच मला वाटत होते. मध्येच मी जीभ बाहेर काढून त्या गुलाबी बोंडावर मारली. माझ्या खरखरीत जिभेच्या स्पर्शाने महेश आह आह करायला लागला. माझीही भीड जरा चेपली.

अखेर मी मनाचा हिय्या केला. एकच क्षण…. डोळे मिटले आणि ते पौरुष तोंडात घेतले. …. शपथ… काहीच चव नव्हती त्या गोळ्याला… उगाच इतके दिवस मी चोखायला घाबरत होतो असे वाटले. मी जसे त्याच्या बुल्ल्याला तोंडात घेतले तसे महेशने एका अतीव सुखाने डोळे मिटले. त्याला किती अपार आनंद होत असेल याची मला चांगलीच आयडिया होती. मी सुद्धा इतके दिवस हा आनंद घेतच होतो ना! दुसर्‍याला हे सुख देताना पण मला तितकेच भारी वाटत होते.

मी अंगठा आणि एक बोटाने महेशचा लंड पकडला आणि ओठांची पकड अजून मजबूत केली. मधून अधून माझे दात महेशच्या मशरूमला आपटत होते. पण महेश तेवढे सहन करत होता. मी नवीन होतो ना. तेवढे तर होणारच माझ्या कडून. मी मागची उशी अॅडजस्ट केली आणि महेश माझ्या तोंडाला झवू लागला. प्रणव बाजूला पडून आमची ही कामक्रीडा  मजेत बघत होता.

बघता बघता महेशच्या बुल्ल्यात हालचाल जाणवू लागली. त्याने मांड्या कडक केल्या आणि मला थांबायचा इशारा केला.

“चिक येईल रे… तोंडात घेणार आहेस की बाहेर गाळू ?” त्याने विचारले. तो खूपच डिसेंट होता असे मला त्याही अवस्थेत वाटले.

“आज चिक तोंडात नको …” मी म्हणालो. तसा प्रणव पुढे आला आणि त्याने आ केला.

“हा बघ भडवा सोकावला आहे माझ्या चीकाला. पण्या लेका आमची लस्सी काही स्वस्तातली नाही बरं का… थेंब सुद्धा वाया घालवू नकोस…” हसत हसत महेशने त्याचा बुल्ला प्रणवच्या तोंडात दिला आणि तिथे चोको बार सुरू झाला. महेश आता हातघाईवर आला होताच. काही क्षणात त्याची पिचकारी प्रणवच्या तोंडात उडली . प्रणवने बहुतेक तो चिक तोंडातच धरून ठेवला. 

दोघे जवळ आले आणि एकमेकांच्या ओठात ओठ घालून किसिंग करू लागले. त्या कीस मध्ये प्रणवच्या तोंडातला चिक महेशच्या जिभेवर दिला जात होता. तो सेक्सी किस बघून मला राहवेना. मी पण उठायचा प्रयत्न करू लागलो. महेश बाजूला झाला आणि त्याने मला पण त्या झवाड किस मध्ये सहभागी करून घेतले. मी , प्रणव, महेश आणि प्रणवच्या तोंडातली ती पांढरी लस्सी… मी अगदी उन्मुक्तपणे त्या चीकाची चव घेतली. प्रणवच्या तोंडाची चव पण त्यात मिसळली होती.

आह आह व्हॉट ए सेक्सी मोमेंट… आजवर मी एवढा पेटलो नव्हतो जेवढा या दोन अंकल लोकांनी , माझ्या रांडानी मला पेटवले होते. कोण म्हणते सेक्सचा मजा फक्त पुच्चीत असतो ? बाईला झवतो तोच खरा मर्द ?

बॉस …. झवायची  मजा तर मनात असते. बरोबर बाई असो की पुरुष… समोर येईल त्या संधीला स्वीकारले पाहिजे. मग तो पुरुषाचा लंड असो, गांड असो की तोंड… बास….  ठोकताना काही मागे पुढे पहायचे नाही. मग सगळं जग आणि धमाल तुमचीच आहे बघा.

मी मुतारीत पण बघायचो. अनेक जण नुसते उभे असायचे पण पुढे काही करायची त्यांची हिम्मत व्हायची नाही . किंवा कुणी पुढाकार घेतला तर घाबरून पळून जायचे. म्हणजे मनात तर असते पण कधी संधीच घेता येत नाही. मला मात्र असे व्हायचे नव्हते. जीवनाचा फुल्ल मजा घ्यायचा होता.

मी एकदा चीकाची चव घेतो आहे बघितल्या वर प्रणव पण खुश झाला. एकदा गळून महेश बाजूला झाला. प्रणवने अजून गाळला नव्हते. त्याने मला विचारले…

” संदेश… माझा चोखणार का ?”

मी होकारार्थी मान डोलावली. प्रणव बेडवर उभा राहिला आणि मी माझा चोकोबार जोरात सुरू केला. काही झाले तरी गेले सहा महीने प्रणवने मला हा आनंद दिला होता. त्याचीच परतफेड करत होतो मी.

प्रणवच्या गोट्या, त्याची झाटे माझ्या थुंकीने मी लडबडून टाकली. त्यालाही खूप सेक्सी वाटत होते.

“संदेश संदेश…चोख रे राजा.. कधीचा वाट बघत होतो मी या दिवसाची… जोरात चोख.. चाट अजून अजून मार जीभ  जोरात… कर लाल कर अजून माझ्या सुपड्याला… दाब दाब… जोरात .. स्पीड वाढव… आत घे आत घे…” माझा प्रण पेटला होता आणि मी माझ्या जिभेची ताकद बघत होतो.

शेवटी प्रणचा गळण्याचा टाइम आला तसे त्यानेही विचारले ,” लस्सी तोंडात की बाहेर ?”

मी काही त्याचा बुल्ला तोंडातून बाहेर काढत नव्हतो शेवटी त्याने माझ्या जिभेवरच त्याचा चार सहा चमचे चिक पचक पचक करत सोडला आणि माझ्या जिभेवर त्याची जन्माला न आलेली लाखो पोरे …. म्हणजे त्याच्या विर्यातले शुक्राणू हो…नाचू लागली. त्या लस्सीची खारट गोड चव माझ्या तोंडात होती.

मी काही वेळ चिक तोंडात ठेवून मग तो बाजूच्या एका रुमालावर काढून टाकला. अजून गिळायची सवय झाली नव्हती मला. पण माझ्या या कृतीमुळे प्रणव खूप खुश झाला होता. त्याने मला गच्च मिठी मारली.

आमचा गाळायचा कार्यक्रम चालू असताना महेश मात्र आमच्या जेवणाची तयारी करत होता. आम्ही कपडे चढवून बाहेर आलो. महेशने ताटात वाढून ठेवले होते.

“मजा आली ?” महेशने मला विचारले.

“मोक्कार मजा आली..” मी बोललो.

“महेशची स्टाइलच अशी आहे ना की माणूस काहीही करतो,” प्रणव कौतुकाने त्याच्याकडे बघत बोलला.

“स्टाइल नाही रे बाबा… नव्या पाखराला समजून घ्यायला लागतं . घाई करून चालत नाही. समोरचा माणूस आपल्याला त्रास देणार नाही जुलूम करणार नाही याची खात्री पटली आणि एकदा भीती गेली की माणूस आपोआप नवीन नवीन पोझिशन ट्राय करतो. पण जरा जबरदस्ती केली तो घाबरतो किंवा त्याचा मूड जातो. …”  महेश बोलला.

हे मात्र खरे होते.

गेल्या काही महिन्यात मी बरेच असे लोक बघितले की जे जास्तीच अग्रेसिव्ह असतात किंवा त्यांना लवकर गाळायची घाई झालेली असते. समोरचा माणूस तयार आहे की नाही? त्याला आपण आवडलो की नाही ? जिथे आहोत ती जागा कशी आहे ? प्रायव्हसी आहे की नाही ? याचा विचारसुद्धा न करता हे लोक तोंडात घे, गांड मारू दे, चोळून दे अशी जबरदस्ती किंवा आग्रह करायला लागतात. तिथेच पापड मोडतो. आणि माझ्या सारखा नवखा माणूस तिथून निघून जातो. असल्या दोन चार आगावू लोकांना तर मी पण घाबरलो होतो.

महेश किंवा प्रणवने मला जबरदस्ती केली नाही. माझ्या कलाने त्यांनी मला खुलवले. माझ्या तयारीची वाट बघितली. मी असे बोलून दाखवल्यावर प्रणव बोलला.

“अरे संदेश… मी पण महेशकडूनच शिकलो हे सगळं. नवीन पोरांना काय हवे असते हे अगदी पक्के माहिती आहे त्याला. म्हणून तर मी तुला आधी चोखून दिले, गांड मारू दिली. पहिल्या वेळीच मी तुला माझा चोख असे म्हटले असते तर तू मला उडवून लावले असते. म्हणाला असतास की या अंकलपेक्षा मी एखादा तरुण पोरगा बघतो….. चोखायचाच असेल तर हा म्हातारा कशाला हवा ? असा विचार तरुण माणूस करतो. ” हसत हसत प्रणव बोलला आणि मी पण होकारार्थी मान डोलावली.

“अॅब्सल्यूट्ली… महेशला आणि तुला,  माझ्या सारख्या खोंडांची मानसिकता अगदी बरोबर कळली आहे ,” मी बोललो.

“अरे आमच्या तरुणपणी आम्ही पण असाच विचार करायचो. आता वय झाल्यावर ते विसरून कसे चालेल ? अरे तरुण आणि ताठल्या बुल्ल्याला जे हवं ते द्यायला नको का ? त्याशिवाय नवीन पोरं तयार होत नाहीत,” महेशचा अनुभव बोलत होता.

जेवण झाल्यावर आम्ही एक सेक्सी फिल्म लावली आणि काही वेळातच आमचे बाबुराव तयार झाले. मघाशी चोखायची राऊंड झाली त्या वेळी मी तर गाळलाच नव्हता.

“आता चोको नको बर का … आता वाजवतो मी…कोण येणार बोला ?” मी लंड हवेत नाचवत दोघांना विचारले.

“महेश रे… पाहुणा आहे ना तो… पहिला मान त्याचा . चल रे मह्या …साल्या … घे त्याला गांडीत…” प्रणव हसत त्याला आग्रह करू लागला.

महेशच्या अंगावर एक चड्डी तेवढी होती. त्याने चड्डी काढली आणि सोफ्यावर उलटा गांड बाहेर काढून बसला.

“पण्या लेका लुब्रीकेशनचं तेवढं तू बघ …” तो बोलला. प्रणव नक्की काय करणार याचा विचार मी करत होतो तेवढ्यात प्रणव पुढे झुकून माझा लंड तोंडात घेऊ लागला. त्याने त्याच्या जिभेने माझा बाबुराव पूर्ण भिजवला. तोंडातून त्याने लंड बाहेर काढला आणि मला म्हणाला

“संदेश… ठोक रे.. .. बोच्यातून बाहेर काढला की परत दे माझ्या तोंडात…”

मी लंड हातात पकडला तेवढ्यात प्रणने महेशच्या भोकाला सुद्धा भिजवले. मी नेम धरून महेशच्या भोकात घुसवला आणि माझी मशीन सुरू केली. महेशची गांड मस्त गरम गरम लागत होती. मी जसा लवडा बाहेर काढला तसा प्रणवने परत एकदा तोंडात घेतला आणि मस्त भिजवला.

मी हातांनी महेशचा बोचा कुस्करत होतो. कधी पुढे झुकून त्याचे बॉल पकडत होतो. महेशचे मनुके चिमटीत पकडले की तो विव्हळत होता.

मध्येच प्रणव त्याच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला,” माझ्या राणीला कसा झवतोय नवरा ? गांड वाजवतो ना नीट ?”

माझ्या झवण्याने महेश गदागदा हलत होता.  तो म्हणाला….” उम्म उम्म… हा तगडा नवरा तर माझ्या गांडीचा भोसडा करून टाकणार बघ आज. …..आव…आव… उई….”

तेवढ्यात मी महेशच्या बोच्यातून बाहेर आलो आणि प्रणव लगबगीने माझा सोटा तोंडात घ्यायला पुढे आला. तो ज्या वेगाने माझा चोखत होता ते बघून महेश बोलला

“पण्या .. लेका माझ्या नवर्‍याची लस्सी आज माझ्याच गांडीत जाऊ दे  नाही तर भाड्या ती पण पिऊन टाकशील, “ दोघांचा संवाद मला भारी मजेशीर वाटत होता.

मी प्रणवला बाजूला केले आणि महेशच्या बोच्यात प्रवेश केला. आता जास्ती थांबणे मला शक्य नव्हते. आता माझी गळायची वेळ झाली होती. मी हळू हळू करत स्पीड वाढवला. गच गच गच मी डोळे मिटून त्या पूच्चीची मजा घेत होतो आणि शेवटी माझा लाव्हा बाहेर येऊ लागला. माझा बांबू ते विष ओकू लागला. माझ्या गोट्या आकुंचन पावून माझी लस्सी बाहेर टाकू लागल्या.

आज महेशला भेटायचे होते म्हणून मी गेले तीन चार दिवस अजिबात हलवला नव्हता. त्यामुळे लस्सी बरीच जमली होती. पाच दहा पिचकारया झाल्या तरी माझा सोटा काही बारीक होत नव्हता आणि शेवटी महेशच्या गांडीतून माझी लस्सी बाहेर येऊ लागली. प्रणव तिथेच जीभ घालून तो रस तोंडात घेऊ लागला. मधूनच माझा बांबू पण चोखत होता.

भेंचोत माझ्या सोबत आज एकदम जॉनी सीन्ससारखा सीन चालू होता. मी स्वतःला दिएगो सान्ससारखा, चरण बंगारामसारखा गे पॉर्न स्टार समजत होतो. माझ्या लवड्याच्या ताकदीवर मला भारी अभिमान वाटत होता. शेवटी एकदाचा थकून गेलो आणि मी महेशचा बोचा मोकळा केला. सोफ्यावर बसलो तर प्रणव आणि महेश दोघांनी चाटून चाटून मला माझ्या छोट्याला स्वच्छ केला.

रात्री आम्ही नागडेच एकमेकांच्या कुशीत झोपलो. पहाटे पहाटे महेशचा उठला आणि तो माझ्या गांडीत उंगली करायला लागला. मलाही गांड मारून घ्यायची इच्छा झाली.

“घाबरू नकोस… खूप हळू करतो मी…” असे आश्वासन देत महेशने माझी गांड वॅसलिन मध्ये बुडवलेल्या बोटाने मोकळी केली. हळू हळू करत माझ्या गांडीत प्रवेश केला आणि स्वतःची ताकद दाखवली. माझ्या कडून जारी त्याने गांड मारून घेतली असली तरी महेशच्या लवड्यात पण जबरी जोर होता.

माझा असा समज होता की गांड मारून घेणारे म्हणजे छक्के असतात किंवा कमी प्रतीचे पुरुष असतात.  पण आज कळले की असे काही नसते. जो आपली गांड देतो तो पक्का पुरुष पण असू शकतो. समोरच्याला आनंद मिळावा म्हणून लंड चोखणारा किंवा गांड मारून घेणारा काही कमी अवलादीचा नसतो. त्याचे जोडीदारावर प्रेम असते , जोडीदाराला आनंद मिळतो म्हणून हे सगळे तो करतो.

महेशच्या बरोबर  मी पहिल्यांदाच चोखले सुद्धा आणि मारून सुद्धा घेतली. मारताना जेवढी मजा आली तेवढीच मजा मारून घेताना पण आली. शेवटी महत्वाचे काय तर काहीही करताना मजा यायला हवी …. मज्जानू लाईफ हवे…

(क्रमशः)

मिलिंदने रशियन एलिचचा लंड पहिल्यांदा चोखला

लपवा छपवी भाग ५

कोल्हापुरी चंदूला टोचला इजरायली आरोनचा काटा

काकवी आणि काटा

या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.

प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

No comments:

Post a Comment

Followers