Copy Not Allowed

Friday, 29 April 2022

प्यार के साईड इफेक्ट्स भाग ५ Marathi Gay Story

दिशू आणि इशूच्या प्रेमाची  कथा आपण वाचलीत. विरेशच्या घरी काही दिवसांसाठी पाहुणा म्हणून जगदीश आला आणि आपला विरेश त्याच्या प्रेमात पडला ही कथा वाचण्यासारखीच आहे. नसेल वाचली तर इथे वाचा.

प्यार के साईड इफेक्ट्स भाग १

प्यार के साईड इफेक्ट्स भाग २

प्यार के साईड इफेक्ट्स भाग ३

प्यार के साईड इफेक्ट्स भाग ४

“हो , तुला ना मला घाल त्या जानला असे झाले आहे आपले. त्याला दुसर्‍याचे होताना बघणे जमणार नाही मला….” राजशेखरने मान वर केली… त्याच्या डोळ्यातले अश्रु “प्यार के साईड इफेक्ट्स” दाखवत होते…

आता पुढे

दिशूच्या एंगेजमेंट वरून मी घरी आलो आणि माझे आयुष्य नेहमीप्रमाणे सुरू झाले. दिशू बरोबर गप्पा व्हायच्या. तो जानच्या प्रेमात पडला होता. तिचेच गुणगान करायचा. तिच्याबरोबर त्याचे जुळत असलेले प्रेम बघून त्याच्याशी सेक्सबद्दल बोलण्याची सुद्धा मला हिम्मत व्हायची नाही. त्यानेही कधी शारीरिक संबंधाचा विषय काढला नाही.

तिने त्याला जास्ती जवळ येऊ दिले नव्हते. एखादे चुंबन बस……माझा झवाडा दिशू सुद्धा लग्नाची वाट बघत थांबला होता. माझ्या घरी असताना रोज माझा बोचा मारणारा दिशू तिच्यासाठी मात्र वाट बघत होता. हेच का ते प्रेम ? हाच का तो प्रेमाचा परिणाम…? माझ्या मनात खरे प्रेम म्हणजे काय याबद्दल विचार सुरू व्हायचा.

चार सहा महीने झाल्यावर दिशूच्या लग्नाचे निमंत्रण आले. पत्रिका देण्यासाठी दिशुचे आई बाबा आमच्या घरी आले होते. त्यामुळे माझे आई बाबा सुद्धा लग्नासाठी येणारच होते. माझ्या गांड मस्तीवर त्यामुळे मर्यादा येणार होत्या. लग्नाच्या वेळी गांडीची खाज भागवणे मला मुश्किल होणार होते हे माझ्या लक्षात आले. काही इलाज नव्हता.

आम्ही दोन दिवस आधीच पोहोचलो. मी राजशेखरला कॉनटॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण त्याचे उत्तर मिळेना. दिशुला विचारले तर त्याने सुद्धा उडत उडत उत्तर दिले. शेवटी दिशुला कोपर्‍यात घेऊन विचारलेच की काय झाले आहे नक्की?

राजशेखरने दिशुचे लग्न जीवाला लावून घेतले होते. त्या साखरपुड्याच्या वेळेला दिशुने त्याला स्पष्ट सांगितले होते की या पुढे मला कुठला पुरुष नको. राजशेखरला तरीही आशा वाटत होती की दिशू त्याचा निर्धार पळू शकणार नाही आणि परत राजची मारायला तयार होईल. मात्र तसे काही होईना. राजशेखरने दिशूला पेटवण्याचा बराच प्रयत्न केला पण व्यर्थ. शेवटी दिशूच्या लग्नात गेलो तर आपल्याला अजून वाईट वाटेल म्हणून राजशेखर दूर कुठे तरी गावाला निघून गेला होता. 

दिशूच्या वडिलांनी एक मोठे फार्म हाऊस भाड्याने घेतले होते. जानच्या घराचे वर्‍हाडी आणि आम्ही लोक तिथे आणि जवळच्या एका हॉटेलवर उतरलो होतो. आह काय लग्नाचा थाट होता म्हणून सांगू. पैसा नुसता वाहत होता.

सर्व महिलांचा मेहंदीचा कार्यक्रम चालू होता आणि मला वहिनीने , म्हणजे दिशूच्या जानने, फोटो काढण्यासाठी, टिक टॉक आणि बूमरॅंग बनवण्यासाठी  थांबवले होते. म्हणजे फोटोग्राफर होताच पण मी आपला तोंडी लावायला.

मस्त धमाल चालू होती. माझी आई आणि इतर मोठ्या स्त्रिया एका हॉल मध्ये बसून गाणे बजावणे , गप्पा मारणे करत होत्या. सगळ्या तरुण स्त्रिया मेहंदी लावून घेत होत्या. तेवढ्यात एक कार आली. त्यातून उतरलेली महिला बघून वहिनी एकदम पळत पळत पुढे आली आणि दोघींनी एकमेकिना मिठी मारली.

त्यांच्या गप्पा ऐकून लक्षात आले की वहिनीची मैत्रीण, उत्तरा,  आहे ही. आता माझे लक्ष कारमधून उतरलेल्या त्या मैत्रिणीच्या, उत्तराच्या नवर्‍याकडे गेले. गुलाबी सलवार कुर्ता घातलेला तो मर्दानी सौंदर्याचा पुतळा मुलाला कडेवर घेऊन इकडे तिकडे बघत उभा होता.  बारीक पण काळजाचा वेध घेणारे डोळे, कोरीव दाढी जणू एखादा मॉडेल आणि सपाट पोट …. निस्ता बर्फीचा तुकडा…

“अहो, आशयला सांभाळा जरा. आम्ही आता गप्पांचा बॅकलॉग भरून काढणार आहोत,” उत्तराने  नवर्‍याला ऑर्डर दिली. तेवढ्यात दिशू पण आला. त्या दोघांची ओळख होती.

“हाय अंकित… डायरेक्ट इकडेच आलात की काय ? “ दिशुने त्याला विचारले.

“अरे यार, या बायका भेटल्या म्हणजे त्यांना गप्पांशिवाय काही सुचत नाही बघ. नवर्‍याला फाट्यावर मारतात… सवय करून घे जगदीश… आता तुला पण हेच बघायचं आहे..” हसत हसत अंकित बोलला.

“विरेश… एक काम कर ना… अंकितला घेऊन हॉटेलवर जा . तुमच्या शेजारचा स्वीट अंकितसाठी बुक केला आहे. जस्ट शो हिम द वे..” दिशू एकदम परफेक्ट होस्ट बनला होता.

“चला,” मी अंकितला बोललो. त्याच्या कडेवर छोटा , एखाद्या वर्षाचाच मुलगा होता, आशय . मला खूपच आवडला. मी हात केले तसा तो माझ्याकडे झेपावला. मी त्याला घेतले आणि कार कडे वळलो. ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर एक बॅग ठेवलेली होती. त्यामुळे आम्ही दोघेही मागेच बसलो.

ड्रायव्हरला मी कसे जायचे ते सांगितले. तेवढ्यात आशय अस्वस्थ झाला आणि बाबांच्याकडे जाण्यासाठी उड्या मारायला लागला. मी त्याला अंकितकडे सोपवण्यासाठी वळलो पण तेवढ्यात ड्रायव्हरने गाडी अशी काही वळवली की हातात धरलेल्या आशयसह माझे हात अंकितच्या मांडीवर धडकले. मांडीवर कसले, अंकितच्या लवड्यावर माझा हात अगदी तब्येतीत दाबला गेला. मी खजील झालो. हात काढत मी आशयला त्याच्याकडे सोपवले आणि सॉरी म्हणून पुटपुटलो.

“इट्स ओके …” म्हणत अंकितने माझ्या मांडीवर त्याचा पंजा दाबला. बरे वाटले. आमची गाडी हॉटेलवर पोहोचली तरी अंकितचा हात माझ्या मांडीवरच होता. हॉटेलच्या लॉबीमध्ये गाडी थांबली. मी अंकितकडे पाहिले. त्याने डोळ्यात मिश्किल भाव आणून खाली नजर करत विचारले

“ घेणार का याला ? ”

“तुम्ही प्रेमाने दिले तर नक्की घेणार,.” मी खट्याळपणे बोललो. माझ्या मनात लड्डू फुटले आणि अचानक लक्षात आले की मांडीवर बसलेल्या आशय बद्दल, त्याच्या बाळाबद्दल तो विचारात होता. माझ्या गैरसमजामुळे मला हसू आले. पण ते हसू दाबत मी आशयला उचलू लागलो. त्या निमित्ताने मी परत एकदा असा काही हात फिरवला की अंकितचा लवडा पेटलाच असावा. पण फार वेळ काही माझा हात रेंगाळू शकला नाही.

आम्ही बाहेर पडलो. सामान उचलण्यासाठी हॉटेलचे बटलर होते. त्यामुळे त्यांना खोलीचा नबर सांगून आम्ही लिफ्मध्ये गेलो. लिफ्टमध्ये बाकीचे काही लोक पण आल्यामुळे दाटीवाटीने उभे राहिलो. “गर्दीचा फायदा सर्वांना” हे मला कळलेच होते. त्यामुळे मी असा काही उभा राहिलो की माझ्या पंजावर अंकितचा लंड आपटत राहील. आणि अंकित सुद्धा आशयला खेळवण्याच्या निमित्ताने झुलत झुलत पुढेमागे होत होता. त्या दोन मिनिटात सुद्धा मला अंकितशी जवळीक साधता आली.

अंकितला बघून माझी गांड फुलायला लागली होती. लवडोबा ताठत होते. पण अंकितची इच्छा मला कळत नव्हती. अंकित शेवटी एक मूल झालेला, विवाहित पुरुष होता. त्याने मला हो म्हणणे हे अशक्यच होते.

दिशुचे “पत्नीव्रती” (स्त्रिया पतिव्रता असतात म्हणून पुरुष पत्नीव्रती म्हणायला हरकत नाही) नाटक मी बघत होतो. लग्न झाले की बहुतेक पूच्चीची गोडी लागून हे लग्न झालेले घोडे, दुसर्‍या घोड्याची “गांड मारायला” नाही म्हणत असावेत असा माझा अंदाज होता.

इतरही अडचणी बर्‍याच होत्या. लग्नघर म्हणजे फुल्ल गर्दी होती. माझ्या बरोबर सुद्धा आई वडील होते. वेळ थोडा होता आणि माझ्या भोकाची आग खूप मोठी. कसे सगळे जमणार होते कुणास ठाऊक.

मी, अंकितला त्यांचा स्वीट दाखवला. तेवढ्यात त्यांचे सामान पण आले. अंकितने आशयला माझ्याकडे दिले आणि तो कपाटात सामान लावू लागला. प्रवासामुळे दमलेला आशय एसीची थंड हवा खाऊन, पेंगु लागला. माझ्या कडेवरच झोपी गेला.

“यार विरेश … हा झोपला आहे तेवढ्यात मी आंघोळ करून घेतो. तू थांबतोस का इथेच .. म्हणजे याच्यावर लक्ष ठेवशील .. प्लीज.. काही काम नसेल तर थांब ना,” अंकित एकदम फॉर्मल होता.

“काका, मलाही काही काम नाहीये . थांबतो की …”

“विरेश, पहिले तर मला काका म्हणू नकोस . काका म्हटले की एकदम टकला, पोट सुटलेला माणूस डोळ्यासमोर येतो… मी तर तुझ्या मित्राच्या जगदीशच्याच वयाचा आहे,” अंकित गडबडीत बोलला. माझ्याशी बोलत तो अंगावरचे कपडे काढत होता.

“सॉरी… मला सुचले नाही तुम्हाला काय हाक मारावी. जगदीशला तर मी अरे जगदीश म्हणतो..” मी बोललो

“मग मला अरे अंकित म्हण.. मला चालेल,” अंकित कपडे काढत असताना माझे त्याच्याकडे “पूर्ण” लक्ष होते. अंकित म्हणजे एकदम पिकलेला आंबा होता. नुसता तोंडाला लावावा आणि चोखून काढावा. कंट्रोल इशू , कंट्रोल असे मी मनाला समजावत होतो.

आंघोळ करून बाहेर आलेल्या अंकितने माझा काटा फुलवला. कमरेला गुंडाळलेला टॉवेल कधी एकदा सुटतो आहे असे मला वाटत होते. सुटकेस खोलून अंकितने साधे कपडे घातले आणि माझ्या शेजारी बसला. जगदीशने प्रत्येक गेस्ट साठी बियरच्या बटले फ्रिजमध्ये ठेवलेल्याच होत्या. त्यातलीच एक काढून अंकितने घोट घ्यायला सुरुवात केली.

आमच्या गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता मी अंकितला खुलवत होतो.

“अंकित, तुझे वय खूप कमी वाटते रे, तुझं लग्न होऊन चार वर्षे झाली असतील असं कुणीसुद्धा म्हणणार नाही,” मी माझा हात त्याच्या मांडीवर रेंगाळू देत होतो.

“अरे विरेश… आमचं लग्न म्हणजे सगळा घाई गडबडीचा मामला आहे. माझे शिक्षण संपले आणि माझ्या आजीची तब्येत खालावली. तिची इच्छा म्हणून मला लगेच लग्न करावे लागले. नात्यातलीच मुलगी होती म्हणून काही वेळ न घालवता , काही कळायच्या आत मी घोड्यावर चढलो…” अंकित सांगत होता.

“घोड्यावर की घोडीवर ?” मी हसत हसत जोक मारला.

“लेका… अजून लहान आहेस. मोठा झाला की कळेल तुला , लंड ताठला की घोडा काय आणि घोडी काय … जे मिळेल त्याच्यावर चढतो माणूस…” आम्ही दोघे एकमेकांच्या हातावर टाळी देत हसलो.

तेवढ्यात आशयची झोप झाली आणि तो उठून बसला. इकडे रूमची बेल वाजली तर अंकितची पत्नी, उत्तरा आली होती. आल्याबरोबर तिची नजर अंकितच्या हातातल्या बियरकडे गेली.

“झाली का सुरू तुझी चपटी … सांगितले होते ना की आशय बरोबर असताना घेत जाऊ नकोस म्हणून …” उत्तराच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला तसा मी तिथून सटकलो. जाताना माझ्याकडे बघत अंकितने हळूच डोळा मारला.

संध्याकाळी संगीतचा कार्यक्रम होता. सगळे जण कपडे बदलून तयार होऊन आले होते.  मी सुद्धा मुलाकडच्या टीमचा मेंबर होतो. तसेही मला नाचायला आवडतेच. त्यात परत दिशुचे लग्न. माझा उत्साह दांडगाच होता.

माझे लक्ष पार्किंग लॉटकडे होते. शेवटी एकदाचे अंकित, उत्तरा आणि आशय आले. अंकितचा डिझायनर कुर्ता तर इतका खतरनाक दिसत होता की तिथेच त्याला अंगावर ओढून पांघरून घ्यावे असे मला वाटले. नाचाचे कार्यक्रम सुरू झाले. मी बघितले तर आशय रडत होता म्हणून  अंकित त्याला घेऊन बाजूला उभा होता. मी तिकडे गेलो.

मुलाला कडेवर घेऊन अंकित त्याला डावीकडे उजवीकडे असा झुलवत होता. मी त्याच्या जवळ जाऊन उभा राहिलो. इतक्या जवळ होतो की माझा पंजा अंकितच्या लंडा वर दाबला जात होता. समोर एक झुडुप असल्यामुळे लांबून बघणार्‍याला कळले सुद्धा नसते की मी काय करतो आहे. पण अंकितला मात्र जाणवणार होते.

माझा हात असा दाबत असला तरी अंकितने मुलाला झोके देणे थांबवले नव्हते. दर वेळी तो डावीकडून उजवीकडे गेला की माझा पंजा अंकितच्या लवड्यावर आपटायचा. दर वेळी मला खालची ताठी जाणवायची.

“मोठा झाला की हलवायला त्रास होणार बघ अंकित…” मी त्याच्याकडे झवाड डोळ्यांनी बघत बोललो. अंकितला समजले.

“हो ना रे… मोठा झाला की एकट्याने हलवून हात दुखतो बघ. कुणी हलवायला मदत केली तरच शांत होतो बघ हा छोट्या,” अंकित पण काही कमी नव्हता. तो ही सूचक बोलून माझा अंदाज घेत होता. कुस्तीच्या आधी पैलवान लोकांची खडाखडी चालते तसे आम्ही दोघे एकमेकांचा अंदाज घेत होतो. 

“मी मदत करेन रे, पण छोट्याला पटले पाहिजे… त्याची तयारी हवी…” मी परत एकदा माझ्या पंजा कोपर्‍यात उभ्या असलेल्या अंकितच्या लवड्यावर दाबत हळूच बोललो.

“छोट्या खूप त्रास देणार रे. त्याला एखादी शांत जागा हवी…”अंकित बोलला.

“हां , वरच्या मजल्यावर एक खोली आहे. गाद्या उश्या ठेवल्या आहेत तिथे. तिथे कुणी येत नाही…” मी बोललो.

“चल मग..” असे म्हणून अंकित माझ्या बरोबर निघाला. मी पुढे आणि अंकित मागे. माझा हात बर्‍याच वेळा मागून येणार्‍या अंकितच्या बांबूवर आदळत होता. मला अंकितची ताठी सहजपणे  जाणवत होती.

आम्ही त्या खोलीत गेलो. मी लाइट लावला. अंकित आत आल्यावर मी दरवाजा लावून घेतला. अंकितच्या कडेवर आशय होता पण त्याचे लक्ष तिथल्या वस्तूंकडे होते. मी अंकितकडे पाहिले तेवढ्यात अंकित मला डोळा मारून बोलला.

“अरे छोट्याला खेळवणार होतास ना ? मग खेळ की त्याच्याशी,” मी बावचाळून अंकितकडे पाहिले तेवढ्यात त्याने माझा हात पकडला आणि तो स्वतःच्या लवड्यावर रगडू लागला.

“या छोट्याला हलव पहिले..” अंकित बोलला.

“इथेच ? याच्या समोर ?” मी त्याच्या कडेवर असलेल्या आशयकडे बघत बोललो.

“त्याला काय कळतं आहे? तू कुर्त्याच्या आत घुस आणि मला शांत कर,” अंकितने बेफिकीर होत मला संगितले.

मी खाली वाकलो आणि अंकितच्या कुर्त्याच्या आत घुसलो. आत घुसून मी त्याच्या सलवारची चेन उघडली. चड्डीमध्ये मोठा साप वळवळ करत होता. मी त्याला तोंडात घेऊन शांत करू लागलो. इकडे अंकित कडेवर असलेल्या आशयाला खेळवत होता आणि खाली त्याच्या चड्डीतल्या छोट्याला मी खेळवत होतो.

अंकितने लवडा एकदम साफ ठेवला होता. घामाचा वास नाही की तोंडात जाणारी झाटे नाहीत. एकदम क्लीन आणि स्मूथ. त्या गोट्या, तो सुपडा मी वेगवेगळ्या प्रकारे चोखून खुश करत होतो.

मध्येच माझ्या डोक्याला अंकितने टप्पल मारली.

“विरेश, बाहेर ये ना,” तो बोलला.

मी तोंड बाहेर काढले.

“काय रे ?” मी विचारले .

“एक काम कर… या आशयला त्याच्या आईकडे देऊन ये. तिने विचारले तर सांग तिला की अंकित सुट्टा मारायला गेला आहे. आणि लगेच ये…मी वाट बघतो आहे,”

मी बाहेर आलो. आशयला घेतले आणि विजेच्या वेगाने खाली जाऊन उत्तराकडे आशयला सोपवले. तिने विचारलेच की अंकित कुठे आहे ? ठरल्याप्रमाणे मी उत्तर दिले आणि तिथून सटकलो.

वर आलो, ती खोली उघडली. आतला लाइट अंकितने बंद केला होता. मी आत आल्याबरोबर अंकितने दरवाजा लावून घेतला आणि मला जवळ ओढले. काही क्षणात अंगावरचे वस्त्रांचे बंधन झुगारून आमचे नग्न देह एकमेकांना भिडले.

“विरू …माझ्या राजा… कोवळी काकडी आहेस रे तू ,” असे म्हणत अंकितने माझ्या बोच्यात बोट घातले. मी तर गांड फाकवण्यात माहीर झालो होतो. तिथल्याच गाद्यांच्या ढिगावर मी उलटा वाकलो आणि मागून अंकितने दोन बोटांनी माझा बोचा फाकवत एखाद्या हीरो सारखी माझ्या गांडीत एंट्री केली. तो जाडजूड लंड बोच्यात घुसला आणि मी कळवळलो … समोरच्या उशीचा एक कोपरा मी दातात दाबून धरला आणि अंकितचे ठोके सहन करू लागलो.

बोच्यात टोचा

अंकितच्या गोट्या पण माझ्या बोच्यावर आदळत होत्या. त्याचे हात बायकोचे बोबे दाबावे तसे माझे पण बोबे दाबत होते. कसला जोर होता त्याच्या पंजात. जसा माझे दूधच पिळून काढणार होता.

काही वेळाने मी त्याला थांबवले आणि गादी वर आडवा झालो. पाय वर केले आणि परत एकदा अंकितला चढवून घेतले. बाहेर कुणाला ऐकू जये नये म्हणून आमची झवाझवी  मुक्यानेच चालली होती.

अंकित मधूनच आपली कंबर हलवून लवड्याचा अॅंगल बदलून माझा बोचा मारायचा. त्याचा लंड एका वेगळ्याच कोणातून बोच्यात गेला की गांड मस्त घुसळून निघायची. पण एवढे झाले तरी त्याची लस्सी गळली नव्हती.

मी अंकितला जवळ घेतले आणि त्याच्या कानात बोललो , “माझ्या तोंडात सोड तुझी लस्सी…मला हवी आहे…”

मग काय अंकितचा लवडा माझी गांड मारून खुश झाला होताच. बहुतेक गळायच्या बेतात होता. आता तो गादीवर झोपला आणि मी उभा राहून त्याचा बांबू तोंडात घेतला. अंकितने एका हाताने माझे केस धरले होते आणि कंबर वर करून तो माझ्या तोंडाला झवत होता. काही क्षणांनी त्याने वेग वाढवला आणि माझ्या तोंडात त्याचा गोड चिक… ती सुरेख चवीची लस्सी पसरली. मी मटकन गिळून टाकली.

“तुझा गाळून देऊ का ? “ अंकितने विचारले. मी नको म्हणालो कारण खाली कार्यक्रम संपला आहे असे आवाज येत होते.

आम्ही दोघांनी कपडे घातले आणि एका मागून एक असे बाहेर पडलो. उगाच एकत्र बाहेर पडलो आणि कुणी पाहिले तर पंचाईत नको.

रात्री माझे  पपा तर दिशूच्या आणि इतर मोठ्या पुरुषांच्या बरोबर प्यायला बसले होते. ते लोक तिथेच हॉलमध्ये झोपणार होते.

मी आणि आई हॉटेलवर गेलो. आम्ही झोपलो आणि काही वेळातच बेल वाजली. दरवाजा उघडला तर उत्तरा होती.

“काकू … आशयला ताप आला आहे असे वाटते..तुम्ही माझ्याबरोबर झोपायला याल का ? मला सवय नाहीये एकटीला आणि कुणी मोठे माणूस पण नाहीये माझ्या बरोबर…”तिने विचारले.

आई हो म्हणाली आणि तिच्या रूममध्ये झोपायला गेली.

काही मिनिटात परत दार वाजले. मी उघडले तर समोर अंकित होता.

“अरे बायका तिथे झोपल्या तर मी इकडे आलो. येऊ ना ?” खट्याळपणे अंकितने विचारले.

“ये रे माझ्या ठोक्या …. माझ्या च्युत मध्ये सॉरी सॉरी .. स्यूट मध्ये  मध्ये तुझं स्वागत आहे,” मी हसत हसत त्याला आत ओढले.

मघाशी अंधारात मी अंकितची बॉडी अनुभवली होती पण बघितली नव्हती…आता रात्री आमचा हैदोस परत एकदा सुरू झाला. चुंबा चुंबी झाल्यावर मी विषय काढला.

“अंकी…मला तुझी गांड मारायची आहे….” मी स्पष्ट बोललो.

“यार मला सवय तर नाहीये पण एकदा करून तर बघायचं आहे मला…”अंकित मोकळेपणी बोलला. मी त्याला नागडा केला आणि त्याच्या भोकात माझे तेल लावलेले बोट सारून मालीश करू लागलो. तेल बरेच लावावे लागले पण अंकितच्या भोकात मी सहज आत बाहेर करू शकलो.

डॉगी स्टाईलमध्ये अंकितला बसवून मी त्याच्या वर चढलो. पहिले हळू हळू करत मी माझा स्पीड वाढवला.  आणि अखेर तो क्षण आला. मी माझा लाव्हा अंकितच्या भोकात सोडला.

मी अंकितच्या छातीवर हात फिरवत होतो.

“बायको पलीकडे आहे आणि इकडे तू मला ठोकतो आहेस…चुकीचे नाही वाटत ?” मी विचारले.

“त्यात काय? अरे तू रोज घरी जेवतोस… एखाद्या दिवशी हॉटेलमध्ये जाऊन चमचमीत खाल्लं तर कुठे बिघडले ? उद्या परत घरीच जेवणार आहेस ना ?” त्याने लगेच उत्तर दिले.

“तसंही आशय झाल्यापासून बायको माझ्याकडे लक्षच देत नाही…. आमच्या लग्नाचा, झवण्याचा साईड ईफेक्ट म्हणजे आशय… तोच आता मुख्य इफेक्ट झालाय आणि मी साइडला फेकलो गेलो आहे,” अंकित बोलत होता.

आमच्या बाबतीत पण असेच झाले नाही का…? दिशुला त्याचे प्रेम मिळाले आणि राजशेखर आणि मी साईडला फेकलो गेलो… आता दिशुला मूल होईल आणि दिशू पण दुय्यम स्थानावर  जाईल… मग दिशुचा पोरगा मोठा होईल… त्याला त्याचे प्रेम भेटेल आणि त्याची आई साइडला फेकली जाईल….

ह्या प्रेमाची, मग ते शारीरिक असो की भावनिक, हीच खरी गम्मत आहे…. आपण जेव्हा प्रेमात असतो तेव्हा जगाची पर्वा करत नाही…हृदयात फक्त प्रेम असते…साइडला फेकलो गेलो तरी ते प्रेम तसेच ठसठसत राहते… एखाद्या साइड इफेक्ट सारखे…

( समाप्त )

बायको देत नसलेले सुख शशांकने कसे मिळवले ?

अब करूंगा तेरे साथ

बायको जाते माहेरी, काम करी पितांबरी

गाठ पडली ठका ठका

या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.

प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

No comments:

Post a Comment

Followers