Copy Not Allowed

Friday, 11 November 2022

मुंबई लोकल भाग ३ Gay Partner in a local train

आपले वाचक आणी लेखक प्रदीप यानी सांगितलेलया काही बहारदार आठवणी. प्रदीप यांना तुम्ही pgp030720@gmail.com या मेल आय डी वर संपर्क करु शकता.

निसर्ग राजा ऐक सांगतो, गुपित जपले रे, कुणी माझ्या मनात लपले रे.. ” पुन्हा पुन्हा उमेशची आठवण येत होती. 

आता पुढे 

मुंबई लोकल भाग १

मुंबई लोकल भाग २

सोमवारी ऑफिसला पोहोचलो आणि पुन्हा उमेशला कॉल लावायला शून्य डायल केला. लिली लगेच म्हणाली, 

“क्या रे, लडके  का नाम बताके गर्ल फ्रेंड को तो नही कॉल कर रहा है ना?” अशी म्हणत जोरात हसली आणि म्हणाली, “अलाउड  नही हा, ओन्ली ऑफिशीयल  कॉल्स.”.. 

मी पण हो म्हणालो. दुर्दैवाने पुन्हा उमेश जागेवर नव्हता. काळजी लागली. पण काही इलाज नव्हता. संध्याकाळी भेटण्याची आस लागली. रुटीन प्रमाणे, ५ ची बस पकडली आणि आलो स्टेशनला. आज लांबूनच उमेश दिसला आणि त्यासरशी मी पळत जाऊन त्याला मिठीच मारली. तोही पाठ थोपटत नेहमीच्या स्टाइलने हसला. 

“सॉरी पिल्लू , त्यादिवशी वीकएंड म्हणून जरा घरी लवकर गेलो. आणि फोनपाशी मी सारखा नसतो त्या मुळे तुझा कॉल घेता आला नाही बघ. “

मी त्याला भेटुनच सुखावलो होतो. ट्रेन आली तसे आम्ही चढलो आणि तो मला पलीकडच्या दारापाशी घेऊन गेला. 

मी म्हटले, “इकडे का? पुढच्या स्टेशन ला उतारू या.”

“सरप्राइज आहे.” तो गालातल्या गालात हसत बोलला.

“अरे मी घरी सांगितले नाही. उशीर झाला तर भानगड होईल, ” मला आइ बाबा आठवले.   

“जाशील रे थोडा उशिरा. सोड की पदर आता आईचा,” उमेश बेफिकिर असल्याचे दाखवत बोलला. 

पाच मिनिटात पुढच्या स्टेशनला आम्ही उतरलो. बाहेर येऊन लगेच पुढे रेल्वे क्वार्टरच्या इमारती होत्या. 

एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन एका दाराची उमेशने बेल वाजवली. रवीने दार उघडले. रवी उमेशच्या वयाचाच वाटत होता. आत येऊन आम्ही सोफ्यावर बसलो. ओळख झाली आणि थोडा चहा. रवीने एका खोलीत आम्हाला नेले. 

उमेशला काहीतरी आठवले आणि म्हणाला 

“मी जरा जाऊन आलोच. प्रदीप तू बस रवीशी गप्पा मारत.”

उमेश गेल्याबरोबर रवीने मला बाहेरच्या सोफ्यावर पुन्हा बसवले आणि जवळ घेऊन डायरेक्ट मला किस करू लागला. मला कळेना, उमेश रवीसाठी मला घेऊन आला होता ? की आता थ्रीसम  होणार आहे की आणखी काय?

जास्त वयस्कर लोक मला आवडत नसल्यामुळे, मी रवीला जास्त प्रतिसाद दिला नाही. वयस्कर म्हणजे फार मोठा  नव्हता पण उमेश पेक्षा थोराड वाटत होता. तेवढ्यात दारावर बेल वाजली आणि उमेश परत आला. आता कळले स्वारी काय आणायला गेली होती. रवीने मला सांगून ठेवल्यामुळे मी उमेशला आमचे किसिंगचे काही सांगितले नाही. उमेश आतल्या खोलीत मला घेऊन आला. त्याचे ओळखीचे घर वाटत होते. रवी तसा त्याचा जुनाच पार्टनर होता. 

रवी हॉल मध्ये बसला होता आणी आत आमचे शिस्तीत सुरू झाले. मला घरी लवकर जायचे होते म्हणून मी उमेशला ठोकायचे डोक्यातून काढून टाकले. सुरुवातीला आमचे मस्त किसिंग आणि एकमेकांच्या शरीराशी खेळणे झाले. थोडा ६९ पण झाले. 

How Marathi men find gay partners in a local train

मी कपडे काढून उमेशने दाखवलेल्या ठिकाणी ठेवले. मी पाठीवर झोपून पलंगावर आडवा झालो. उमेश ची आवडती पोझ दिली. त्याने माझा डावा पाय फक्त स्वतःच्या खांद्यावर घेतला. त्यामुळे माझा उजवा पाय खाली विसावला. उमेशचा लंड आधीच चोखून मी तयार केला होता. मस्त ताठला होता. 

खाली जाऊन नंतर आणलेली क्रीम आणि कंडोम उमेशने बाहेर काढले. माझ्या गांडीला मस्त क्रीम चोपडली. ते करीत असताना मी त्याला थोडे अजून खाली खेचून माझ्या लंडाला चोख म्हणालो. त्याने पण कंबरेला हात लाऊन मला ब्लोजॉब दिला. कंबर जास्त दुखेल म्हणून मी राहू दे म्हणालो. 

आता उमेशने कंडोम चढवून हळूच त्याचा सुपडा माझ्या भोकावर टेकवला. हळूच एक धक्का देऊन इंच भर तो आत गेला आणि मी कळवळलो. कदाचित आज कमी झालेल्या foreplay मुळे असेल किंवा घरी जाण्याचे टेंशन असेल. त्यामुळे माझी गांड थोडी टाइट होती. मग मी स्वतःहून मीच गांड सैल सोडू लागलो. तसा त्याचा सोटा आत मानसोक्तपणे बागडू लागला. 

उमेशचा धुंद झालेला चेहरा मी पाहत होतो. त्याला देत असलेला आनंद मला एक अभिमानास्पद फीलिंग देऊन गेला. आपल्या हातून सत्कृत्य होतंय तशी धन्यता वाटत होती. माझ्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून उमेश पण मस्त स्माइल देऊ लागला. 

ठोके देत देत तो माझे चुंबन घ्यायला खाली वाकला, तेवढ्यात दारावरच्या बेलचा आवाज कानी पडला आणि आम्ही दोघे टरकलो. रवीने दार उघडायच्या आधी आमचे दार ठोठावले आणि आम्ही आपापले कपडे हातात घेऊन दोन वेगवेगळ्या बाथरूम मध्ये घुसलो. 

रवीने दार उघडले. कोणीतरी आत आले आणि काहीतरी बोलण्याचा आवाज आला. रवीचे आई वडील तर नसतील ना आले ? थोड्या वेळात रवीने बाथरूमचे दार वाजवले. मी अजून घाबरलो. हळूच नागड्यानेच दार उघडले. 

“अरे अंडरवेअर तरी घाल ना” असे खडसावून रवी बोलला. 

मी फटीतून माझी अंडरवेअर घेतली. कपडे घालून तसाच आतमध्ये उभा होतो. मला कळेच ना की बाहेर नेमके काय झाले?  

तेवढ्यात दरवाज़ा वाजला

भीतीने माझी गाळण उडाली होती. तेवढ्यात उमेशने हाक मारली दारावर येऊन आणि म्हणाला बाहेर ये. मी तरी गोंधळलेला होतो कारण त्रयस्थ आवाज अजून येत होते. पण आलो बाहेर. 

मग रवीने खुलासा केला,

“अरे दोन प्लंबर आलेत, काळजी करू नको. पण अंडरवेअर कशी काय विसरला? “

मी जीभ चावली. नंतर आम्ही परत बाहेर येऊन सोफ्यावर बसलो. दबक्या आवाजात रवी उमेशला सॉरी म्हणत होता. नशीब त्याचे आई वडील नव्हते आले म्हणून बरे झाले. आता पुढे काही करता येणार नाही म्हणून आम्ही काढता पाय घेतला आणि निघालो आपापल्या घरी. 

अशी धावपळ झाल्याचा आणखी एक प्रसंग मध्ये कधीतरी झाला होता. एकदा लोकलमध्ये एक मुलगा असेच माझ्याशी चाळे करता करता मला हळूच घरी चल म्हणाला. मी थोडे आढेवेढे घेतले कारण पार अगदी डोंबिवलीला जायचे होते. 

तरी पण गेलो सोबत. पोहोचेपर्यन्त अंधार पडला होता. त्याने त्याच्या फ्लॅटचे दार उघडले आणि मला आत घेऊन गेला. आधी आम्ही एकमेकांना मिठी मारली. अंदाज लगेच आला की मुलगा एकदम सेक्सी आहे. 

मस्त लोण्यासारखे गोरे, मऊ आणि मादक शरीर. मला तसेही माझ्यापेक्षा तरुण मुले जास्त आवडतात. एकमेकांनी एकमेकांचे कपडे काढले. माझा शर्ट, पँट त्याने हँगर घेऊन दाराच्या कडीला अडकवले. आम्ही पलंगावर एकमेकांच्या अंगाला झोंबू लागलो. त्याचा स्वभाव अगदी सोज्वळ होता. त्यामुळे कोणताच रानटीपणा नव्हता. 

मला पाठीवर झोपवून तो हळूच माझे निपल, बेंबी करीत माझ्या लवड्याकडे वळला. तेवढ्यात दाराची बेल वाजली. तो मला तसाच सोडून काहीही न बोलता सरळ दार उघडायला गेला. जाता जाता त्याने चड्डी बनियन घातले आणि दार उघडले. 

आता मी काय करावे ? त्याने तोंडावर बोट ठेवल्यामुळे मला काही विचारता पण आले नाही. मी कशीतरी पॅन्ट चढवली. शर्ट हँगरला दारावर बाहेरच्या बाजूला गेला कारण याने जाताना दार ओढून घेतले होते. मी त्या फटीतून शर्टाला हात घालणार तेवढ्यात त्याची आई (बहुतेक आईच असावी ) दिसली . 

ती स्त्री चालत चालत तिच्या बेडरूमकडे बहुतेक गेली. तसा मी शर्ट घेतला आणि घातला. आता आत वाट पहावी की बाहेर जावे कळत नव्हते. हा च्युत्या मला काही सांगतच नव्हता. त्यात तो आणखी कुठेतरी गायब झाला. 

शेवटी मी मनाशी ठरवले की ती बाई यायच्या आधीच पळ काढावा. आणि तसेच केले. बाहेर आल्यावर तोही दिसला नाही आणि मीही लगेच पसार झालो. अशी तुटक वागणारी माणसे मला अजिबात आवडत नाही. हरकत नाही, त्याची पण बाजू समजून घेतली पाहिजे. 

उमेश आणि मी पुढे २-३ वर्ष तरी स्टेडी रिलेशनमध्ये होतो. एकदा त्याने त्याच्या वडाळ्याच्या घरी नेले होते. मला आश्चर्य वाटले. तिथे तो एका आजी सोबत पेइंग गेस्ट म्हणून राहत होता. पनवेलला घर असले तरी रोज प्रवास त्याला झेपायचा नाही. 

फक्त माझ्यासाठी म्हणून तो माझ्या सोबत माझ्या लोकलनी  जायचा. आणि नंतर माघारी फिरायचा.  किती प्रेम ते ! वडाळ्याला त्या दिवशी कोणी नव्हते. त्याच्या त्या घर मालकीण आजी बाई पण नव्हत्या.  

उमेशने आधी माझ्यासाठी चहा बनवला. बनपाव खाल्ले दोघांनी. खूप हसू आले ते खाताना. उमेश पण फार  वात्रट. बोलतो कसा..  

“प्रदीप, तुझा बोचा पण इतकाच मऊ आहे रे माझ्या लोण्या! नेहमी बन पाव खाताना तुझी आठवण येते रे,” मी हसू लागलो आणी उमेशने मला जवळ घेतले. मग मी पण लाडाने त्याच्या कुशीत गेलो. तिथेच त्याला उघडा केला. 

बनपाव हवा तो असा… एकदम मक्खन

त्याचे बोबे तर माझा आवडीचा विषय. मस्त चोखले. बसल्या बसल्या त्याच्या पॅन्टची झिप खोलली आणि त्याचा सोटा काढून चोकोबार करीत चाटत होतो. त्याने पण तसाच माझा शर्ट काढला. आणि थोडी मांडी वर करून मला पालथे पाडले. 

“तुझा बन पाव खाणार आता मी,” असे म्हणत उमेशने माझी पॅन्ट खाली ओढली आणि तिथेच रिमिंग  म्हणजे गांडीच्या भोकाशी खेळणे  सुरू केले. माझे आता हात आणि डोके खाली लोंबकळत होते. मी माझे पाय मागे घेऊन पायानेच त्याचे डोके कुरवाळत होतो. 

हळूहळू आमच्या दोघांच्या पँटस खाली पडल्या. आता आम्ही पूर्ण नागडे. मग दोघेही उठलो आणि एकमेकांना एक छान कडक मिठी मारली. नागड्याने मिठी मारली आणि लंड एकमेकांना घासले गेले की माझा प्रिकम येतोच. 

उमेशने लगेच गुडघ्यावर बसून माझा ओला लंड चाखायला सुरुवात केली. खूप दिवसांनी आम्ही असे एकांतात भेटलो होतो. त्यामुळे मी पटकन झडलो. उमेशने तोंडाने सगळे साफ केले. आणि आता माझा त्याच्या तोंडात पडलेला चिक तो माझ्या गांडीत ओतू लागला. 

मला त्याने वळवले, ओणवा केले आणि गांड फाकवून माझ्याच चिकाने ती अजून मऊ करू लागला. झवाडा उमेश,  दरवेळी मला सेक्सचा नवीन प्रकार दाखवायचा. आम्ही दोघे उभे राहिलो. उमेशने मला भिंतीजवळ नेले आणि पाठीमागून उभ्यानेच मला ठोकू लागला. 

असे उभ्याने ठोकून घ्यायची पण माझी पहिलीच वेळ होती. त्याचा नेम कधीच चुकत नव्हता. प्रत्येक धक्का सरळ आत जायचा. कसे जमायचे त्याचे त्यालाच माहीत. पचाक पचाक आवाज करत त्याचा लंड मस्त आत बाहेर करीत होता. 

थोड्यावेळाने जरा जास्तच आत जाऊ लागले तेव्हा मला दुखू लागले. त्याने लगेच तिथले तूप (की डालडा?) घेतले (मुंबईतली टिपिकल चाळीतली १ रूम होती ती. त्यामुळे, किचन हॉल सगळे एकात) आणि माझ्या गांडीत सरकवले. 

आता पुन्हा नव्या जोमाने तो मला ठोकू लागला. त्यावेळी कंडोम लावले होते की नाही आता मला आठवत नाही. पण उभ्याने गांड मारून घेण्याची खूप मजा आली. थोड्या वेळाने तो रिकामा झाला आणि आम्ही दोघे भिंतीच्या आधारे उभे राहून आराम करीत होतो. पुन्हा एकमेकांसमोर गळ्यात गळा घालून तृप्ती अनुभवत होतो. 

( क्रमशः )

दिशु आणी ईशु च्या प्रेमाची ही कहाणी

प्यार के साइड इफ़ेक्ट्स

चालत्या बस मध्ये अमितने गांड मारून घेतली

वर्हाडी सावजी

या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.

प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

No comments:

Post a Comment

Followers