#marathigay माझ्या सोन्या, हे पाय, आणि हे केळ आणि ही पपई सगळं तुझं आहे. दुसर्या कुणाचं नाही. जोपर्यन्त तू मला जा म्हणत नाहीस तोवर मी तुझाच राहिन रे.” माझ्या राजसाला कशी खात्री करून देऊ ते मला समजत नव्हते. पण जिथे शब्द खुंटतात तिथे स्पर्श सांगून जातो.
आजकल पांव जमींपर भाग १
On Twitter @bittumulaga
त्या दिवशी पावसाची सर आली आणि आमच्या फुटबॉल मॅचला अजूनच रंगत भरली. एरवी नऊपर्यन्त खेळणारे आम्ही त्या दिवशी पावणेदहा वाजले तरी खेळतच होतो. अचानक कुणाच्या तरी, वेळ किती झालाय, हे लक्षात आले आणि आम्ही थांबलो. कॉलेजच्या पॅव्हिलियनमध्ये काहींनी कपडे बदलले , काही जण शॉवर घेण्यासाठी वॉशरूमला गेले. मी जीममधल्या एका बाकावर आडवा झालो आणि हाताने पाय दाबून घेऊ लागलो.
तेवढ्यात वाहीद आला तिथे. वाहीद भट , २७, २८ वर्षांचा काश्मिरी तरुण, आमच्या फुटबॉल क्लबची शान होता. मी मुंबईहून पुण्यात आल्यावर ज्या अनेक गोष्टी नव्याने सुरू केल्या त्यातली एक, म्हणजे मैदानी खेळ. फुटबॉल तसाही आवडता होताच.
इथे एका मित्राने नोकरी सांभाळून फुटबॉलचे वेडे असणार्या लोकांचा एक ग्रुप ओळखीचा करून दिला. एका कॉलेजचे मैदान आम्ही भाड्याने घेतलेले होते. संध्याकाळी सात साडेसात नंतर कॉलेजची मुले नसायची आणि मैदान आम्हाला वापरायला मिळायचे.
रोज संध्याकाळी जमून तास दोन तास फुटबॉल खेळणे हा आमचा स्ट्रेस रिलीव्हर व्यायाम होता. बैठे जॉब करणार्या आमच्यातल्या अनेकांना हे एक मस्त हेल्थ रुटीन झाले होते. त्या बॉलला लाथा घालताना कुणाला आपला बॉस आठवायचा तर कुणाला आपले वैताग देणारे नातेवाईक आठवायचे. बॉलला जोरात किक बसायची आणि मनातला राग सुद्धा त्या बॉल बरोबर दूरवर फेकला जायचा. कधी केले नसेल तर करून बघा.
“क्या बिट्टू , कुछ दर्द हो रहा है,” वाहीदने त्याच बाकावर बसत विचारले. त्याला बाकावर बसायचे आहे हे लक्षात आल्यावर मी, बाकावर पडल्या पडल्या, माझे पाय फाकवून जमिनीवर ठेवले होते. अर्ध्या रिकाम्या बाकावर वाहीद बसला.
मी म्हणालो,” नही यार. खेलते हुए कुछ समझ नाही आया. पर अब बहुत थका हुआ लग रहा है.”
मी बोलत असतानाच वाहीदने माझा पाय ऊचलून घेतला आणि त्याच्या मांडीवर ठेवला. दोन्ही हातांनी तो माझा पाय हळुवार चेपू लागला.
“अरे नही . रहने दो… घर जाके गरम पानी से नहा लुंगा,” मी म्हणालो.
“पांच मिनटका काम है बस, रुको,” असे म्हणत वाहीदने माझे पाय दाबणे सुरूच ठेवले. आमचे सगळे साथीदार निघाले होते. त्या जीममध्ये फक्त मी आणि वाहीदच होतो.
माझ्या पायावरुन त्याचे मुलायम हात फिरवत वाहीद म्हणाला,” आपके पांव बहुत हसीन है . ईन्हे जमीन पर मत उतारियेगा,” राजकुमारचा फेमस डायलॉग ऐकून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. क्षणात मी पाच सहा वर्षे मागे गेलो….जर्मनीत…
पंकज…. माझे सत्यात उतरलेले स्वप्न . अनेक महीने मनात ठेवलेला तो मदन, आता माझ्या बाहूंच्या विळख्यात रोज सामावत होता. ट्रेनिंग चालू असताना आमची तिथल्या कर्मचार्यांबरोबर मैत्री पण झाली. माझ्या टेबलवर ठेवलेले फुटबॉल कपचे चित्र पाहून एकाने मला, मी फुटबॉलमध्ये इंटेरेस्टेड आहे का ? म्हणून विचारले.
Thanks from internet |
मी ‘हो’ म्हटल्यावर त्याने मला संध्याकाळी ट्रेनिंग स्कूलच्या ग्राऊंड वर चालणार्या सॉकर प्रॅक्टीसची माहिती दिली. झालं, दुसर्याच दिवशी मी खेळाचे कपडे घेऊन गेलो . संध्याकाळी मी आणि पंकज दोघेही मैदानावर गेलो. ओळखी झाल्या आणि मी खेळायला उतरलो.
नुकताच आजारपणातून उठलेला पंकज मात्र तितकासा फिट नव्हता. अहो तास, दोन तास मैदानावर पळायला पण जबरदस्त स्टॅमिना लागतो. तो आपला रिझर्व्ह खेळाडूसारखा बाकावर बसून माझ्या हालचाली मनमुराद पाहत बसला.
खेळून झाले की सगळे वॉशरूमला जाऊन शॉवर घ्यायचे. परदेशात कपडे काढण्याचा एवढा बाऊ करत नाहीत. त्यामुळे मैदानावर गोंधळ घालणारे सगळे तगडे घोडे शॉवरमध्ये पण नागडे होऊन गोंधळ घालायचे. एवढे नग्न देह एकावेळी समोर पाहून मी पहिल्याच वेळी एवढा पेटलो की बस.
पण सोबत पंकज असताना मला यांची फारशी पडली नव्हती. तिथे लंड उठलेल्या अवस्थेत अवघडून नाहण्यापेक्षा, मी सरळ घरी यायचो आणि पंकज बरोबर एकत्र आंघोळ करायचो. ते जास्त सेक्सी होते.
पंकज कधी माझ्यासाठी थांबायचा तर कधी मला खेळायला सोडून फ्लॅट वर यायचा.
तिथून पुढे सर्वांबरोबर बियर प्यायला गेलो. मग ते रुटीन बनले. आम्ही राहत होतो त्या छोट्याश्या गावातली सगळी हॅपनिंग ठिकाणं आम्ही पालथी घालू लागलो.
एके दिवशी आम्ही सगळे खेळून कपडे चेंज करायला चेंजिंग रूम मध्ये गेलो. माझ्या पायात जरा स्ट्रेन आला होता. बहुतेक माझा पाय खेळताना कुठे तरी वेडा वाकडा पडला असावा. मला लंगडताना पाहून मॅनफ्रेडने विचारले,” तुला काय झाले? स्नायू दुखावला का ?”
मी मानेनेच हो म्हणालो. “लेट मी सी,” असे म्हणून त्याने मला बाकावर बसवले आणि माझा घोटा हातात घेतला. त्याच्या स्पर्शात एक गरमी होती. एका हाताने तो माझा पाय चोळत होता आणि दुसर्या हाताने त्याने माझ्या पोटरीवर हलकेच स्पर्श करणे सुरू केले. मी डोळे मिटून माझ्या स्नायूंना मिळणारा तो सुखद आराम अनुभवत होतो. हलकेच त्याने माझ्या पोटरीवरचा हात काढला आणि माझ्या बोटांमध्ये असणार्या खाचेत त्याने दाबणे सुरू केले. पायाला आधार मिळवा म्हणून त्याने माझी टाच त्याच्या मांडीवर ठेवली होती.
तेवढ्यात पंकजचा आवाज आला,” बिट्टया येतो आहेस का माझ्या बरोबर?” मी खडबडून जागा झालो. समोर मॅनफ्रेड होता आणि पलीकडे दरवाज्यात पंकज उभा होता. त्याच्या नजरेत जी काही आग होती ती मला जाणवली.
मी बराच वेळ बाहेर आलो नाही म्हणून तो मला शोधत आला होता. मी मॅनफ्रेडचे आभार मानले आणि निघालो. घरी जाताना पंकज माझ्या बरोबर काहीच बोलला नाही. मी तीनचार वेळा संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला पण तो गप्पच राहिला. माझी उलघाल होऊ लागली.
कसाबसा मी घरी पोचलो, दार लावले आणि त्याला मिठीत घेऊन म्हणालो, “सांग ना माझ्या राजा, काय झाले? का रागवलास ?”
माझा रडका आवाज आणि डोळ्यातले पाणी पाहून पंकज विरघळला.
“तो मॅनफ्रेड काय करत होता ?” पंकजने विचारले.
“अरे माझा पाय मुरगळला आहे बहुतेक. तो नीट करून देत होता. काय झाले ?” मी विचारले.
“ओह ….मला वाटले तो तुला पटवायला पहात होता,” पंकजने कबुली दिली.
मी जोरात हसलो, “आ हा … तरीच एवढा धूर झाला होता…. गेटिंग पझेसिव्ह…” मी पंकजची टर उडवत म्हणालो. अजूनही तो माझ्या मिठीतच होता.
“नाही रे, तुला माझ्यापासून कुणी पळवून नेले तर सहन करू शकणार नाही मी,” पंकज म्हणाला.
“तुला असे कसे वाटले की तो मला पटवायला पाहतो आहे ?” मी पंकजला विचारले.
“अरे तू मॅनफ्रेडचा वर्किंग एरिया पाहिला नाहीस का? त्याच्या बे मध्ये स्वीमर्स , फुटबॉलर्स यांचे फोटो आहेत,” पंकज बोलला पण मला काही कळले नाही.
“मग, त्याने काय होते ?” मी.
“अरे माझ्या राजा, एवढा शाणा बनतोस आणि कसे कळत नाही रे तुला ? अरे या सगळ्यांच्या तंगड्या फूल उघड्या असतात. मला अशी शंका आहे की उघडे पाय बघून मॅनफ्रेड पेटतो ,” पंकजने सानिगतले तशी मला बत्ती लागली.
“पण पाय बघून का पेटेल कुणी ?” तरीही मी विचारणे सोडले नाही.
“अरे केळ्या, मला पण तुझे खणखणीत पायच पहिल्यांदा नजरेत भरले होते. नंतर जेव्हा तू लाइन मारायला लागलास आणि माझ्याही मनात भरलास तेव्हा वाटले की याचे पाय एकदम केळाच्या सोपटासारखे आहेत तर याचं केळ पण भारीच असेल की,” पंकज एवढ्या नीट समाजवून सांगत होता की मी काही न बोलता त्याच्या ओठात ओठ अडकवले.
पण माझ्या पायातुन कळ येतच होती. मध्येच मी वेदनेने आह केले तर पंकजच्या लक्षात आले.
“मी देतो तुझ्या पायाला आराम, जसा जमेल तसा,” असे म्हणून पंकज मला सोफ्याकडे घेऊन गेला. मला सोफ्यावर बसवून त्याने तेलाची बाटली हातात घेतली. माझ्या घोट्याला चोळायला लागला. पण त्याला राहवेना मॅनफ्रेडने जसा माझा पाय त्याच्या मांडीवर ठेवला होता तसाच पंकजनेही माझा पाय त्याच्या मांडीवर ठेवला. माझ्या बोटातुन , पायावरुन हात फिरवताना तो पेटला आणि माझ्या तळपायाच्या जवळ त्याचे पौरुष आणू लागला.
त्याचा फुललेला नागोबा मला दिसला तसा मी माझा पाय बाजूला नेला. ‘तिथे’ एखादे दोन मिनिट जरी चोळले असते तरी पंकजचा गळला असता. त्याचा प्रॉब्लेम आता मला माहीत होता.
“तुझा पाय जर एकदम साफ असता तर किती मजा झाली असती ना ?” पंकज म्हणाला.
“साफ म्हणजे ?” मी विचारले.
“हे पायावरचे केस नको होते मला,” माझ्या पायावरची लव त्याला नको होती.
“मग आवडत नसेल तर साफ कर की. मी कुठे नाही म्हणतोय ?” मी परवानगी दिली.
उत्साहाने पंकज उठला बाथरूम मध्ये जाऊन त्याने रेझर आणि शेविंग फोम आणला.त्याचा बेत माझ्या लक्षात आला. मीच उठलो आणि आम्ही बाथरूम कडे गेलो. आत जाऊन मी पाय ओले केले. मित्रांनो केस काढण्याच्या आधी नेहमी त्वचा आणि केस ओले करून घ्यावेत म्हणजे त्याचा त्रास होत नाही आणि केसांची मुळे पटकन निघतात.
पंकजने पुढच्या दहा मिनिटात माझे पाय एकदम व्हीटच्या जाहिरातीतल्या कतरीनासारखे स्मूथ केले.
पण मी सुद्धा काही कमी नव्हतो. मी माझे भोक त्याच्या समोर करून उभा राहिलो आणि म्हणालो, “इथले पण काढ की. इथले काढायला अवघड असतात पण मला स्वच्छ भोक आवडतं.”
पंकजने अगदी काळजीपूर्वक माझ्या गांडीतले केस केस हळुवार साफ केले. ओल्या टॉवेलने माझी खाच साफ केली. तर मी सरळ उभा राहिलो आणि म्हणालो, “आता माझी शेटं पण काढून दे,”
पंकज हसला …म्हणाला, “साल्या, सलूनचा रेट लावीन तुला. किती काम करवून घेशील ?”
“काम नीट कर, लॉलीपॉप चोखायला देईन,” मी उत्तरलो.
“त्या दिवशी रात्री तुझ्याकडे दारू प्यायला बसलो तेव्हा तू बॉक्सर घातली होतीस आणि माझे लक्ष सारखे तुझ्या भरदार मांड्यांकडे जात होते. तुझ्या गरम मांडीवर हात ठेवून तो तसाच तुझ्या बुल्ल्यावर न्यावा अशी फार इच्छा होती. पण हिम्मत होत नव्हती,” माझ्या झाटांची सफाई करत करत पंकज सांगत होता.
“मला तुझे पाय फार आवडतात रे, त्या पायांची पकड तू माझ्या मांड्यांना घालून जेव्हा ठोकतोस ना तेव्हा गांड हुळहुळते, पळून जावेसे वाटते पण त्या राक्षसी मांड्या मला धरून ठेवतात आणि त्या सुखाचा आनंद घ्यायला भाग पाडतात,” बोलत बोलत पंकजने मला तिथल्या बेसिनवर टेकायला लावले आणि उभे राहून तो मला सांगू लागला, “तुझं ठोकून झालं ना की वाटतं, बरं झालं त्या पायांनी मला इकडे तिकडे जाऊ दिलं नाही.” माझ्या मांड्यांवरून हात फिरवत पंकज बोलत होता.
“माझ्या सोन्या, हे पाय, आणि हे केळ आणि ही पपई सगळं तुझं आहे. दुसर्या कुणाचं नाही. जोपर्यन्त तू मला जा म्हणत नाहीस तोवर मी तुझाच राहिन रे.” माझ्या राजसाला कशी खात्री करून देऊ ते मला समजत नव्हते. पण जिथे शब्द खुंटतात तिथे स्पर्श सांगून जातो. मी त्याच्या मऊ रेशमी केसातून हात फिरवत बोलत होतो.
माझ्याशी बोलताना, माझ्या मांड्या कुरवाळताना , त्याचा लंड ताठलेला मी पाहत होतो. हळू हळू तो ताठ होत गेला आणि एका क्षणी पंकजने माझ्या मांडीला त्याचे लिंग घासायला सुरुवात केली. एखाद दोन मिनिटात तो गळून माझी मांडी त्याने ओली केली. त्याच्या शीघ्र वीर्यपतनाच्या शारीरिक अडचणीबद्दल तर तुम्ही यापूर्वीच वाचले आहे.
मी पंकजला बेडवर घेऊन गेलो. एवढ्या अॅक्शन नंतर ताठलेले माझे शिश्न तोच तर थंड करणार होता. मी त्याला म्हटले , “आज तुला पाहिजे ते कर पण मला शांत कर.”
पंकज माझ्यावर 69 मध्ये झेपावला आणि माझ्या पायांवर हात ठेवून गोट्या चोखायला लागला. काही क्षणातच त्याचा गोटयांमधला इंटरेस्ट संपला आणि त्याने माझ्या मांड्यांमध्ये डोके खुपसले. माझ्या मांड्या पोटर्या चाटत असताना त्याने माझ्या मांडीवर पडलेले त्याचे स्वतःचे बिंडसुद्धा चाटून लख्ख केले.
पंकजला माझ्या पायांचे जरा जास्तीच आकर्षण होते असे मला वाटले. कधी तरी बसल्या बसल्या मी गुगलवर attraction of legs and feet असा सर्च टाकला आणि एक वेगळेच विश्व माझ्या समोर आले.
प्रत्येक मनुष्य उत्तेजित होतो पण त्याला उत्तेजित करणार्या गोष्टींची यादी फार मोठी आहे. माझ्या शशांकला शिव्या पेटवायच्या तर पियूषला वेदना. केसांचा सुगंध, काखेतला उग्र घामट वास, छातीवरचे केस, कपडे, वक्षस्थळांचे उभार अशा अनेक उत्तेजित करणार्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. काही जणांना दुसर्या पुरुषाच्या अंतर्वस्त्रांच्या लिंगापाशी येणार्या वासाचेही आकर्षण वाटते. त्यातलेच हे एक …. पायाचे, तळपायांचे आकर्षण.
तोपर्यंत, म्हणजे जर्मनीत आल्यापासून त्या क्षणापर्यंत, आम्ही एकमेकांच्या शरीराचा आठ दहा वेळा तरी उपभोग घेतला होता. पण पंकजचे हे ऑब्सेशन माझ्या ध्यानात आले नाही. जेव्हा ध्यानात आले त्या नंतर मात्र त्याला पेटवायला मी हे हत्यार वापरू लागलो.
समोरच्या व्यक्तीच्या पायांचा आकार, त्यावरची लव, त्यांचा दणकटपणा किंवा नाजुकपणा, बोटांचा आकार अश्या अनेक गोष्टींनी माणूस उत्तेजित होऊ शकतो. माझा पंकजपण असेच आकर्षण ठेवून होता. कदाचित त्याच्या ते लक्षातही आले नसेल. पण त्याची ही आवड समजल्यावर मी त्याला खुश करण्याचे अनेक मार्ग शोधले.
शेवटी तुमचा साथीदार जर खुश असेल तर तुम्हाला हवे ते देतो. साधा give and take हा नियम आहे. तेव्हा फक्त सुख ओरबाडून घेणारे असेल तर लक्षात ठेवा की तुम्ही खूप काही गमावत आहात. सुख द्यायला शिकलात तुमच्या जोडीदाराकडून आनंद भरभरून मिळेल.
मी पंकजला वरचेवर पॅडीक्युअर द्यायला लागलो. एकदा त्याला हुक्की आली. माझे पाय गरम पाण्याने धुवून त्याने माझी नखे काढली, फाइल वापरुन नखांच्या कडा गुळगुळीत केल्या, पायाला स्क्रबिंग स्टोन वापरुन मृत झालेली त्वचा काढून टाकली. आणि सरते शेवटी मोईश्चरायझर लावायला घेतले. माझा तळपाय पाहून काय प्रेम आले काही कळले नाही त्याने माझ्या पायाचा अंगठा चोखायला सुरुवात केली.
नेहेमी माझा बाबुराव त्याच्या तोंडात देणारा मी , चकित होऊन त्याचा हा अनोखा सेक्स बघू लागलो. माझा अंगठा आणि अंगठ्याशेजारचे बोट यामधल्या सापटीत त्याने अशी जीभ घातली जशी माझ्या भोकातून जीभ फिरवत असावा.
मला गुदगुल्या होत होत्या पण माझ्या राजस लाडक्याला तेच हवे होते …मग मीही त्याच्या या कामक्रिडेचा आनंद घ्यायला सुरुवात केली . पायाची बोटं झाल्यावर त्याने टाच ओठात घ्यायला सुरुवात केली. बहुतेक माझ्या गोटयांच्या जागी तो टाचेची कल्पना करत असावा.
त्याच्या गरम जिभेने त्याने माझा पाय पुन्हा एकदा गच्च ओला केला. माझी चड्डी, तोपर्यन्त प्री कम च्या चिकाने ओली झाली होती.
“फार आवडतो का रे माझा पाय ?” मी विचारले.
“काय सांगू बिट्टया… तू चालतोस ना तेव्हा मला नावाप्रमाणे पंकज (म्हणजे कमळ) होऊन तुझ्या पायाखाली फुलावेसं वाटतं. तू पाय ठेवून जमिनीवर बसतोस तेव्हा माझ्या हाताचा गालीचा करून तुझे पाय मातीवर जाऊ नयेत असं वाटतं…. आपके पांव बडे हसीन है … ‘इन्हे जमीन पे मत उतारीएगा’…. राजकुमारने हे वाक्य पाकीजा मध्ये म्हटले खरे पण मलाही ते तुझ्यासाठी म्हणावेसे वाटते रे….” पंकज एकदम भावुक झाला होता.
इथे वाहीद माझा पाय हातात घेऊन म्हणत होता “आपके पांव बडे हसीन है…..” त्याने माझा पाय ज्या हळुवार पद्धतीने धरला होता, ते पाहता मला असे वाटले की त्यालाही माझ्या पायांची भुरळ पडली आहे.
स्वतः वाहीद भुरळ पडण्यासारखाच होता. काश्मिरी, तरुण, उंचपुरा, डोळे बदामी आणि केस पिंगट. आम्ही जिथे फुटबॉल खेळायचो त्या कॉलेजमध्ये तो ज्युनिअर कॉलेजला शिकवायचा आणि स्वतःची पी एच डी करत होता. एकटाच असल्याने कॉलेजच्या होस्टेलवर राहत होता आणि रेसिडेंट रेक्टर म्हणून थोडेफार पैसेही कमावत होता.
हे काश्मिरी केशर चाखायचा विचार या आधी माझ्या डोक्यात आला नव्हता पण त्याच्या या उद्गारांमुळे मला चालना मिळाली. माझा रंगरसिया बरोबरचा प्रणय प्रसंग घडूनही काही दिवस लोटले होते .
वाहीदला थोडे घोळात घ्यावे म्हणून मी पुढचे पाऊल उचलणार एवढ्यात पलीकडून दरवाजांची कुलुपे लावण्याचा आवाज येऊ लागला.
“काका, दो मिनिट रुकना. हम लोग इधर है अभी,” वाहीदने ओरडून शिपायाला सांगितले.
यांच्या कुलूपांमुळे माझ्या पुढच्या खेळीला कुलूप बसले. पण मी हार मानणार नव्हतो…. अशा अडचणींचे डोंगर ओलांडून पुढे जायला माझे पाय समर्थ होते. पार्किंगमध्ये आलो आणि कार सुरू केली एफ एम वर लताजींचे “आजकाल पांव जमीपर नाही पडते मेरे….” सुरू झाले.
(अपूर्ण )
पंकजच्या इतर गोष्टी
कानात सांग माझ्या भाग १
कानात सांग माझ्या भाग २
जीवनात ही घडी भाग १
जीवनात ही घडी भाग २
गंदी गंदी गंदी बात
रंगरसिया
- या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
- अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे किंवा मुखमैथुन, गुद मैथुन करणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
- प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे ही आवश्यक बाब समजावी .
No comments:
Post a Comment