Copy Not Allowed

Friday 18 October 2019

लिहिण्यास कारण की

माझ्या मित्रांनो,
गेल्या वर्ष दोन वर्षात तुम्हा लोकांचे एवढे प्रेम मिळाले आहे की असं वाटतं खरच आपली लायकी आहे का या लोकांच्या प्रेमाला आणि आदराला पात्र असण्याची? देश विदेशात पसरलेल्या अनेक मराठी बांधवांच्या कडून मला  लिखाणाचे फिड बॅक येत असतात. पण विकीने बहुतेक दिवानगी की हद तक जायचे ठरवले आहे. त्याने जे काही केलय ते तुम्ही वाचाच . 

ही मेल, येथे छापण्याचा उद्देश स्वतःवर दिवे ओवाळणे हा नसून या लिखाणावर प्रेम करणार्‍या वाचकाचे कौतुक करणे हा आहे.
तुमच्या प्रेमात अखंड राहू इच्छिणारा ,
बिट्टू
=====================================================
हाय बिट्टू,
सॉरी मला मराठी मध्ये टाइप करता येत नाही . प्लीज समजून घे.
मी मागच्या वर्षीपासून तुझ्या कथा वाचतो आहे. गोष्ट सांगण्याची, लिहिण्याची  तुझी हातोटी वाखणण्याजोगी आहे मला मान्य करावेच लागेल. तुझे त्याबद्दल अभिनंदन.
तू, तुझ्या लिखाणात विविध प्रयोग केले आहेत . कधी तुझ्या आणि पंकजच्या प्रेमाने रडवलेस, तर कधी पहाडी मेवा लिहून चकित केलंस, कधी महितीपूर्ण लेख शेअर करून ज्ञान वाढवलेस तर कधी अपयशी कहाण्या सांगून हुर हुर लावलीस आणि कधी तर कुणाल किंवा हिमालयच्या कथांनी आमची गांड फाडलीस. खरंच, तुझी प्रत्येक कथा एक वेगळाच अनुभव देऊन जाते.
2018 मध्ये तू खूप नियमित होतास. दर शुक्रवारी कथा प्रसिद्ध करायचास. मी शुक्रवारची वाट पाहत बसायचो. …आणि तुला माहिती आहे?…..मी तो आठवडाभर हलवायचो सुद्धा नाही. कारण फक्त एकच….मला शुक्रवारी तुझी गोष्ट वाचून एकदाच माझा लाव्हा बाहेर पाडायचा असायचा.  खूप मजा यायची त्या वाट पाहण्यामध्ये .
2019 मध्ये तुझं लिखाण कमी झालं. तक्रार मुळीच करत नाही. मी समजू शकतो. येवढे वैविध्यपूर्ण लिखाण करायचे ते सुद्धा दर आठवड्याला हे खूप अवघड आहे. त्यातसुद्धा तुला तुझे रोजचे जीवन, – कुटुंब आणि ऑफिस हे सगळे सांभाळून लिखाण करायचे असते.
तुझ्या लिखाणात एक गोष्ट आढळली ती म्हणजे तुझ्या कथा मधील पात्रे अनेक वेगवेगळ्या वंशाची आहेत. कुणी मराठी, तर कुणी गुजराती, कुणी वैदर्भिय, कुणी काश्मिरी, कुणी उत्तर प्रदेशातले भय्या , मध्य प्रदेशातले, कुणी गोवेकर, सिंधी , पंजाबी , मारवाडी , मुस्लिम, ख्रिश्चन राजस्थानी, कोकणी एवढेच काय पण अपंग रविला सुद्धा स्वतःच्या प्रेमपासून दूर ठेवले नाहीस. तिथे तुझ्या मोठ्या मनाची खोली कळते. आणि या सगळ्यामध्ये तू फक्त भारतीय लोकांवरच थांबत नाहीस तर तू परदेशात पण जातोस. मग तो ब्रिटिश डेव्हिड असो की इजरेली आरोन आणि बेंजामिन असोत. तुझ्या कल्पनांचा विस्तार जगभर पसरलेला दिसतोय मला.
तुझ्या या सगळ्या कहाण्यांनी, तू  माझ्या मनाला खूप वेळा स्पर्श केलास. अरे पण मी माझ्या विषयी सांगायचेच विसरलो.
मी विकी , 32 वर्षांचा  आहे , सॉफ्टवेअर एंजिनियर आहे . मूळ मुंबईचा असलो तरी गेली  पाच वर्षे एका यूरोपियन देशात राहतो आहे.  माझ्या आयुष्यात पण खूप सारे अनुभव आहेत. काही खूप चांगले काही खूप वाईट. मला समलिंगी कथा वाचायला खूप आवडतात . 1 -2 कथा लिहायचा  पण प्रयत्न केला होता.
तुला मजा वाटणार असेल तर लिंक देईन. मी तुझ्या एवढा चांगला लिहू शकत नाही. अंतर्वासना वर मला हिन्दी फॉन्ट मध्ये कथा वाचायला खूप सहज वाटते. मराठी मध्ये अश्या काही लिखाणाची आणि ते सुद्धा समलिंगी लिखाणाची कमतरता मला नेहमी जाणवायची . सरते शेवटी तुझा ब्लॉग सापडला आणि ती कमी पूर्ण झाली.
खूप दिवसापासून मी तुला लिहायचा  विचार करतो आहे . त्याआधी मला माझा रिसर्च करायचा  होता. तुला इम्प्रेस करायला मी सोबत एक टेबल जोडले आहे. तुजे झवाझवीचे खेळ जिथे कुठे रंगले ती सर्व ठिकाणे मी ह्या नकाशात शोधून ठेवली आहेत.
एकदा उघडून बघ आणि तुझ्या कल्पनाविस्ताराचा आवाका तुला समजेल. हे मी खास तुझ्यासाठी बनवले आहे.
मला एक दिवस तुझ्याशी बोलायला आणि तुझ्याबरोबर माझे अनुभव शेअर करायला खूप आवडेल.
मला नक्की खात्री आहे की त्यातून तुला भरपूर नव्या कल्पना मिळतील. आणि तू माझ्या कथांना तुझ्या शब्दांचे पंख देऊन जगभर पसरवशील.
जर तुला हरकत नसेल तर थोडा वेळ काढून माझ्याशी बोलशिल का?
तुझा,
विकी

DateStory TitlePartnerवंशPalce/Action happened
Thursday, 15 March 2018अनपेक्षित लाभप्रथमेशमराठीपुणे
Friday, 16 March 2018छोट्याची काळजीप्रथमेशमराठीपुणे
Sunday, 18 March 2018भुकेलेल्यांना मदत करासुनीलमराठीपुणे
Wednesday, 21 March 2018किंग डेव्हिड – राज्यात प्रवेश – भाग १डेव्हिडब्रिटिशभंडारदरा
Saturday, 24 March 2018किंग डेव्हिड – स्वर्गीय आनंद – भाग २डेव्हिडब्रिटिशभंडारदरा
Sunday, 1 April 2018काजवा महोत्सवचंद्रकांत(चंदू)मराठीभंडारदरा
Monday, 9 April 2018पहला नशा पहला खुमारजतीन भाईगुजरातीमुंबई/दहिसर
Sunday, 15 April 2018गंदी गंदी गंदी बातशशांकमराठीपुणे
Friday, 20 April 2018हरवले ते सापडलेराजीवउत्तरप्रदेश(भय्या)लखनौ
Friday, 27 April 2018चॉकलेट बॉयसुकृतउत्तरप्रदेश/मराठीझाशी
Friday, 4 May 2018आयफेल टॉवरजतीन/किरणगुजराती/मराठीमुंबई/दहिसर
Friday, 11 May 2018योगायोगाची गोष्टविकासमराठीपुणे
Friday, 18 May 2018कानात सांग माझ्या – भाग १पंकजमराठीजर्मनी
Friday, 25 May 2018कानात सांग माझ्या भाग २पंकजमराठीजर्मनी
Friday, 1 June 2018मां दा लाडला बिगड गयारणजितसिंगपंजाबीमुंबई/दहिसर
Friday, 8 June 2018पहाडी मेवालखनउत्तराखंडमसुरी
Friday, 15 June 2018मेरे यार की शादी भाग १हर्षसिंधीझंस्कार/हिमालय
Friday, 22 June 2018मेरे यार की शादी भाग २हर्षसिंधीमुंबई
Friday, 6 July 2018जीवनात ही घडी – भाग १पंकजमराठीमढ आयलंड
Friday, 13 July 2018जीवनात ही घडी भाग 2पंकजमराठीचिपळूण
Friday, 20 July 2018कॉफी विथ कुणालकुणालमुंबई
Friday, 3 August 2018ऑसम थ्रीसम भाग १महेश बाबू / दिबाकरतेलुगु/बंगालीझारसूगुडा
Friday, 10 August 2018ऑसम थ्रीसम भाग २दिबाकर/थंगास्वामी
Friday, 17 August 2018रंगरसियारंगरसियामराठीपुणे
Friday, 24 August 2018बरसात की रातदिपुमराठीताम्हिणी
Friday, 31 August 2018शिस्त म्हणजे शिस्त भाग १पियुषजाट/पंजाबीदिल्ली
Friday, 7 September 2018शिस्त म्हणजे शिस्त भाग २पियुषजाट/पंजाबीछतरपूर(दिल्ली)
Friday, 14 September 2018पधारो साप्रतापराजस्थानीनारायण
Friday, 21 September 2018झुक झुक झुक झुक आगीनगाडीरावडी राठोड /ओंडकामराठीमुंबई local/ महालक्ष्मी एक्स्प्रेस train
Friday, 28 September 2018नागाचा विळखामहेश-नागातेलुगुहैदराबाद
Friday, 5 October 2018काकवी आणि काटाचंद्रकांत(चंदू)-आरोनइस्रायलकोल्हापूर
Friday, 12 October 2018शब्दांचा अर्थ समजतानासंजय – जतिन
Friday, 19 October 2018आजकल पांव जमींपर भाग १पंकज/वाहीदमराठीजर्मनी
Friday, 26 October 2018आजकाल पांव जमींपर भाग २वाहीदकाश्मिरीपुणे
Friday, 2 November 2018तरुण आहे रात्र अजुनी भाग १सुकृतउत्तरप्रदेश/मराठीपुणे
Friday, 9 November 2018तरुण आहे रात्र अजुनी भाग २सुकृतउत्तरप्रदेश/मराठीपुणे
Friday, 16 November 2018तारे जमीन परअशोक-शेजारचा तरुणचेन्नई
Friday, 23 November 2018कोकणचा राजादिपु-आशुतोषमराठी-कोकणीकोकण
Friday, 21 December 2018झाले मोकळे आकाशसुनीलमराठीकोल्हापूर
Friday, 4 January 2019भाग निशी भागशंतनू-निशिकांतमराठीमुंबई
Friday, 18 January 2019सुई धागा भाग 1शंतनू-रफिकमराठी मुस्लिममुंबई
Friday, 1 February 2019सुई धागा भाग 2शंतनू-रफिक-नवजीवनमराठी मुस्लिम – मारवाडीदिवे आगार
Friday, 15 February 2019सुई धागा भाग 3शंतनू-रफिक-नवजीवनमराठी मुस्लिम – मारवाडीदिवे आगार
Friday, 22 February 2019अब करूंगा तेरे साथशशांकमराठीपुणे
Friday, 8 March 2019वा-सोट्यावर चढाईतेजस-अनिमेषनेमराठीवासोटा
Friday, 22 March 2019तेरा यार हू मैतेजस-पुष्करमराठीमॉल(पुणे)
Friday, 29 March 2019टेडी बेअरतेजस-रॉन मच्याडोमराठी-ख्रिस्तीनवी मुंबई
Friday, 3 May 2019वर्‍हाडी सावजीअमित- सावजीमराठी-हिंदी(MP)बस
Friday, 17 May 2019पंजाबी चिकन टिक्का भाग १रवीपंजाबीपंजाब
Friday, 31 May 2019पंजाबी चिकन टिक्का भाग 2रवीपंजाबीपंजाब
Friday, 14 June 2019अधुरी एक कहाणीजयेश-वसंत-राकेशमराठीमुंबई-रत्नागिरी
Friday, 28 June 2019आदित्यची कोवळी किरणेसचिन- आदित्य
Friday, 12 July 2019सावळा संजू भाग १सचिन – संजू 
Friday, 26 July 2019सावळा संजू भाग २सचिन – संजू 
Friday, 9 August 2019दंगलचा राजाआरोन-चंदू-बेंजामिन,चंदू-सूर्यभानइस्रायल, मराठी, वैदर्भियइस्रायल, लुधियाना
Friday, 23 August 2019फसलेला डावरमेश – शिरूपुणे
Friday, 13 September 2019नियतीचे खेळणेविक्रम-पियुष , विक्रम-अमित-साहिलमराठीबुलढाणा
Friday, 27 September 2019हिमालय की गोद मेअतुल-हिमालय-अमृतेशमराठी-उत्तरप्रदेश(भय्या)प्रयागराज

Visit https://chikanamulaga.blogspot.com for more interesting Marathi Gay Stories.

No comments:

Post a Comment

Followers