Copy Not Allowed

Friday 1 November 2019

पास आ के तू दूर ना जा भाग 1 Marathi Gay Story

#marathigay  तेवढ्यात जीत त्याचे कपडे बदलून व्यायामाला आला. मी चेस्टचे व्यायाम करताना तो समोर बेंचप्रेस मारत होता. त्याच्या टाईट शॉर्ट मधून त्याचा XX ड्याचा उभार मला स्पष्ट दिसत होता



ऑफिस मध्ये कुणीतरी गिटार आणले होते. मला राहवले नाही आणि लंच टाइम मध्ये ते गिटार घेऊन मी जब वी मेट चित्रपटातले ‘तुमसे ही’ गाऊ लागलो. तसा माझा आवाज ऐकण्याजोगा आहे आणि मी सूरात गातो. मी गाऊ लागलो तशी माझ्या भोवती गर्दी जमा झाली आणि गाणे संपले तसा एक हलकासा टाळ्यांचा कडकडाट सुद्धा झाला.

मी हवेत होतो. एका गाण्याने मी ऑफिसचा नवा स्टार झालो होतो. नव्या नोकरीत अशी अनपेक्षित संधि सर्वांनाच मिळते असे नाही. माझ्याकडे पाहून ओळख देणारे आता बरेच जण होते. त्या दिवशी जेवायला बसलो आणि समोर रितेश आला . जेवताना त्याने ओळख करून दिली. रितेशसुद्धा येथे नवाच होता. फरक एवढाच होता की त्याचे काका मुंबईत होते. माझे कुणीच मुंबईत राहत नव्हते.

दोघांचा प्रॉब्लेम एकच ...तो म्हणजे राहण्याची जागा. मी रितेशला सांगितले की तू जागा बघतलीस तर मला रूममेट म्हणून घे. त्यानेही होकार दिला. आमचा रोज संध्याकाळी फ्लॅट बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला. तीन चार दिवसात आम्हाला म्हाडाच्या एका सोसायटीमध्ये फ्लॅट मिळाला. मुंबईत अजून काय हवे ?

म्हाडाची ही सोसायटी एकदम भारी होती. लोकांनी जीम बनवले होते. मुंबई महापालिकेचे अनेक अधिकारी येथे राहत असल्याने बरेचसे प्रश्न आपोआप सुटत होते. रहायला गेल्यावर दोन तीन दिवसानी मी चौकशी करून जीमची मेंबरशिप मिळवली.

त्या दिवशी सकाळी उठून मी जीमला जायला निघालो आणि समोरच्या फ्लॅट मधून ‘तो’ बाहेर पडला. ऊंची सहा फुटापेक्षा जराशी कमी , डोक्यावरचे काळे भोर केस, रुंद खांदे , किंचितसे पोट आणि सडसडीत बांधा... “ती पाहताच बाला .. कलिजा खलास झाला” असे गाणे आहे. माझ्या बाबतीत “मी पाहताच त्याला... बाबू उठून बसला” अशी माझी अवस्था झाली .

तो, त्याच्या चार वर्षाच्या मुलाला शाळेच्या बसला सोडायला निघाला होता. आमची पहिलीच भेट होती त्यामुळे मी काही बोललो नाही. तशी मला कॉलेजच्या दिवसातच पुरुष आवडण्याची सुरुवात झाली होती. मला माझ्या पेक्षा थोडे मोठे पुरुष आवडायचे. अगदी पन्नाशीचे अंकल लोक नाही पण थोडे फार मोठे.

मी अंगद , औरंगाबादचा. त्यामुळे मुंबईत आल्यावर मी बराच मोकाट सुटणार हे मी ठरवले होते. त्या दिवशी जीमहून आल्यावर आंघोळ करताना त्याला आठवून मी माझा शॉवरमध्येच गाळला . त्याच दिवशी ठरवले की काहीही करून हा हापूस आंबा चोखायचाच.

संध्याकाळी घरी गेलो तर लाइट गेलेले. मुंबईत सहसा लाइट जात नाहीत. पण त्या निमित्ताने समोरच्या हिरोशी बोलता येईल म्हणून त्याची बेल वाजवली. इंद्रजीत नाव होते दरवाज्याच्या पाटीवर. बहुतेक माणूस चांगल्या पोझिशनला असावा. पाटीवर असिस्टंट कमिशनर असे लिहिले होते.

एका स्त्रीने, बहुतेक त्याच्या पत्नीने दार उघडले. त्यांच्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह पाहून मी स्वतःची ओळख करून दिली. लाइट गेले म्हटल्यावर त्यांनी सोसायटीच्या ऑफिसला फोन केला आणि वायरमन बोलावून घेतला. बहुतेक फ्लॅटमधला फ्यूज गेला असावा. वायरमन येईपर्यन्त मी त्यांच्या छोट्या मुलाशी ओळख करून घेतली.

तेवढ्यात तो हँडसम हंक आलाच. त्यानेही माझ्याकडे प्रश्नार्थक पाहिल्यावर त्याच्या पत्नीने माझी ओळख करून दिली. मी सुद्धा माझी कंपनी , नवी नोकरी असे सगळे सांगितले . त्यांच्या मुलाशी तर माझी लगेच गट्टी जमली कारण आई बाबांच्या गुड बुक्स मध्ये शिरण्याचा मार्ग म्हणजे त्यांच्या मुलांचे कौतुक करणे.

इंद्रजीतला मी विचारले, “तुम्ही कमिशनर म्हणजे कुठल्या डिपार्टमेंटला असता?”

“ अहो अजून असिस्टंट कमिशनर आहे मी, मुंबई महापालिकेत,” तो हसत हसत बोलला.

“व्हाल की कमिशनरपण,”मीही त्याचा इगो सुखावण्यासाठी बोललो,” आणि हो मला अहो जहो म्हणू नका. अंगदच म्हणा” मी त्याला अवघडून बोललो.

तेवढ्यात वायरमन आला आणि त्याने आमच्या फ्लॅटची वीज जोडून दिली.

रितेश आल्यावर त्याला हा किस्सा कळला. हायसे वाटले त्याला. तो मराठी भाषिक नसल्याने म्हाडाच्या वसाहतीतल्या मराठी लोकांशी कसे बोलायचे हा त्याला प्रश्नच वाटायचा. रात्री आम्ही जेवून आलो आणि गिटार काढून बाल्कनीत गाणे म्हणत बसलो. ‘नौटंकी साला’ मधले आयुष्मानचे गाणे

“तुझे अपना बना लू

तुझे तुझसे चुरा लू , तुझे खुद में छुपा लू साहीबा ...

एक मुझपे करम हो....तू ही मेरा सनम हो…..तेरी मुझपे नजर हो साहीबा .... मेरा मन कहने लगा...”

गाणे म्हणता म्हणता माझ्या समोर इंद्रजीत उभा राहिला. त्याचे तर लग्न झाले होते. कसं करणार होतो मी त्याला माझा ?

असं असतं की जो आपल्याला आवडू लागतो त्याच्या बरोबर वेळ घालवला तरी छान वाटते. त्याच्याशी बोलणे, त्याला पाहणे , त्याच्या सहवासात राहणे सगळेच कसे उत्तेजक वाटू लागते.

माझे तसेच होत होते. जीत.... हो एवढे मोठे नाव घेण्यापेक्षा मी शॉर्टकट केला , जीतच्या घरी मी जाणे येणे वाढवले. त्याच्या मुलाला, विहानला , मी लळा लावू लागलो. कुठे गेलो तर विहानसाठी चॉकलेट आणणे, सकाळी त्याला शाळेत सोडायला जीत बाहेर पडला की बरोबर त्याच वेळी जीमला जाण्यासाठी बाहेर पडणे असे माझे प्लॅन्स चालू झाले. कधी शाळेची गाडी येईपर्यंत मी जीतबरोबर दोन पाच मिनिटे हॅंग आऊट करू लागलो.

मला त्याच्याशी जवळीक वाढवायची होती. . आणि हे करताना त्याला फारसा संशय सुद्धा येऊ द्यायचा नव्हता. मला त्याचे लैंगिक जीवन कसे आहे किंवा आवड काय आहे हे माहिती असण्याचे काही कारण नव्हते. त्यामुळे डायरेक्ट हिटिंग ऑन करणे पण चुकीचे झाले असते. एकदा त्याच्याशी बोलता बोलता मी बोलून गेलो,”जीत , तुमच्याकडे बघून वाटत नाही की तुम्ही सरकारी नोकरीत असाल. “

“ म्हणजे? सरकारी नोकरीतले माणसं काय वेगळी असतात का?” त्याने हसत विचारले.

“तसं नाही पण कॉर्पोरेशन मध्ये काम करणारा माणूस म्हटलं की कसं ढेरपोट्या, टकला , चष्मेवाला आणि बोरिंग अशीच व्यक्ति डोळ्यासमोर येते. इथे तुम्ही तर एकदम हिरोच वाटता. “

जीत , स्वतःवरच खुश झाला आणि स्माईल करू लागला. माझा बाण बरोबर बसला होता.

“बाय द वे... हे बीएमसीच्या नोकरीत घुसण्याचे जमले कसे तुम्हाला?” मी संवाद वाढवत विचारले.

“अरे एम पी एस सी ची परीक्षा दिली. आणि तीन चार वर्षे इकडे तिकडे करून मागच्या वर्षी इथे आलो. “ जीत सहज म्हणाला.

“ माय गॉड...एम पी एस सी म्हणजे फार अवघड. मी कधी तरी पुस्तके आणली होती. पंधरा दिवसात लक्षात आले की हा काही आपला धंदा नाही. त्यापेक्षा आमचा बीपीओचा धंदा बरा वाटला. फारच अवघड आहे ..” मी त्याच्या इगोला चोळत बसलो होतो. तेवढ्यात विहानची बस आली आणि आम्ही निघालो.

माणसाला तो किती भारी आहे याची जाणीव दिली की तो थोडा रीलॅक्स होतो, मोकळा होतो. त्याला तुमच्यासमोर त्याचे महत्व सिद्ध करायचे नसते . तुम्हाला त्याचा महानपणा माहिती आहे याची खात्री त्याला पटली की बरेच काम सोपे होते. त्या दिवशीच्या आमच्या संवादांनंतर, जीतचा, माझ्याशी बोलण्याचा दृष्टीकोण बदलला. तो जास्ती मोकळेपणाने माझ्याशी संवाद साधू लागला.

हिवाळा चालू झाला तसा जीतला व्यायामाचा उत्साह आला. एकदा मला म्हणाला ,” उद्यापासून मी पण जीम सुरू करतो. बरेच दिवस खाडा झाला आहे. ‘ मी एकदम खुश झालो. आता याच्याशी अजून घसटण वाढणार . त्यात परत जीममध्ये बरेच काही होऊ शकते अशा चावट विचारांनी माझे डोळे चमकले.

त्याची आणि माझी वेळ फारशी जमायची नाही. माझ्या जीम करून जाण्याच्या वेळेला जीत यायचा. जितची पत्नी एका कंपनीत नोकरीला होती. ती सकाळीच बाहेर पडायची . विहानचे आवरून त्याला शाळेच्या गाडीत सोडले की जीत मोकळा व्हायचा आणि जीमला यायचा. त्यानंतर थांबणे मला माझ्या ऑफिसच्या वेळेमुळे शक्य नव्हते.

एकदा तो लवकर आला. मी अजून व्यायाम करताच होतो. तेवढ्यात जीत त्याचे कपडे बदलून व्यायामाला आला. मी चेस्टचे व्यायाम करताना तो समोर बेंचप्रेस मारत होता. त्याच्या टाईट शॉर्ट मधून त्याचा लवड्याचा उभार मला स्पष्ट दिसत होता. मी जितच्या ‘छोट्या’कडे चोरून बघत असताना त्याची नजर माझ्याकडे वळली. मी गांगरलो. तेवढ्यात जीतने मला मदतीसाठी बोलावले. मी जवळ जाऊन त्याचे वेट उचलून सपोर्ट दिला.

उठून बसल्यावर जीतने मला विचारले, “कशावर फोकस करू ? तुझे काय मत आहे?”

मी त्याच्या बॉडीकडे पाहत म्हणालो,” तुमच्या थाईजवर काम करायला पाहिजे.” हाताने त्याची मांडी दाबत म्हणालो,” तुमच्या बुलेटवर चढायचे तर मांड्या स्ट्रॉंग पाहिजेत ना. ”

पुढे जीत जे बोलला ते ऐकून तर मी हसून हसून वेडा झालो.

हळू आवाजात माझ्याकडे झुकत जीत बोलला,” अंगद, राजा, कुठेही चढायचं असेल तर मांड्या स्ट्रॉंगच लागतात.“

मला हसू फुटले. अजून बोलायचे होते पण माझी ऑफिसची वेळ होत होती म्हणून मी लवकर निघालो.

Thanks from internet. Not a real person.


आमची मैत्री वाढत होती. मी जीममधून बाहेर पडताना कधी जीत भेटला तर गले मिलो म्हणून मला हलकीशी मिठी मारायचा. त्याच्या बाहुपाशात गेल्यावर मला स्वर्ग दोन बोटे उरायचा. माझा लवडा ताठायचा पण जितला तो टोचू नये म्हणून जरा काळजी घ्यायला लागायची. कधी आम्ही लिफ्टच्या बाहेर लॉबी मध्ये गप्पा मारत उभे रहायचो.

जीतच्या अजून जवळ जाता येत नव्हते. ते कसे साधावे? असा माझा प्रॉब्लेम होता. एक म्हणजे रितेश बर्‍याचदा माझ्याबरोबर असायचा. आम्ही दोघे एकाच शिफ्टला असायचो. त्यामुळे जेव्हा तेव्हा रितेशची ब्याद माझ्यासोबत असायचीच. आणि दुसरे म्हणजे जीत आणि माझी ऑफिसची वेळ. याला एकटा गाठावा तरी कसा?

माझ्या या अस्वस्थतेला एकदा उत्तर मिळाले. खरे तर मीच शोधले. झाले असे की त्या दिवशी मी ऑफिसला जायला निघालो बरोबर रितेश होताच. आम्ही बाहेर येऊन फ्लॅटला कुलूप लावले तोच समोरून जीत आणि विहान बाहेर आले. लिफ्टमध्ये जीत पहिले आत गेला. त्याच्या मागोमाग विहान पण गेला. मग चपळाई करून मी आत गेलो. आणि सर्वात शेवटी रितेश आला.

मी विहानच्या डोक्यावरुन हात फिरवत होतो तेवढ्यात खालच्या मजल्यावर लिफ्ट थांबली आणि कुणी तरी आत येऊ लागले. तसा रितेश मागे सरकला आणि विहान सुद्धा. माझा विहानच्या डोक्यावरचा हात जीतच्या चेनवर आपटला. जितच्या खणखणीत सामानाची जाणीव झाली. आणि मी एकदम जितला बोलून गेलो,” तुमचा छोट्या खूप गोड आहे. “ माझ्या डोळ्यात द्व्यर्थी बोलण्याची एक खट्याळ चमक जीतला दिसली असावी.

जितसुद्धा तेवढ्याच खट्याळपणे बोलला , “अरे झोपलेला असतो तेव्हाच गोड वाटतो. एकदा उठला की फार त्रास देतो. “

“असं काही नाही हो...तो कधीही गोडच आहे. “ मी पुन्हा एकदा विहानच्या डोक्यावरुन हात फिरवत आणि जितच्या पॅंटला हात घासत बोललो. जीत अजिबात मागे सरकला नाही. त्यानेही माझी जवळीक झिडकारली नाही.

मी हळूच गुणगुणू लागलो

तुझसे ही तो मिली है राहत

तू ही तो मेरी है चाहत

तुझसे ही तो जुडी है जिंदगी...

मेरा मन ...कहने लगा ...

तेवढ्यात आम्ही तळमजल्यावर पोहोचलो आणि “छान म्हणतोस रे तू ...कधी तरी ऐकायला पाहिजे..” असे कॉम्प्लिमेंट देऊन जीत विहानला घेऊन पुढे गेला.

त्या दिवशी कामावर असताना मनात निरनिराळे विचार येत होते. मी सारखा फेसबुकवर जाऊन जीतचे फोटो पाहत होतो. त्याच्या फोटो मध्ये त्याच्या पत्नीच्या जागेवर मला स्वतःला पाहत होतो. माझ्या फॅंटसीना अंत नव्हता .

कधी जीम मध्ये त्याचे बेंच प्रेस चालू असताना वजन उचलण्याच्या निमित्ताने त्याच्या टोकदार शॉर्ट वर बसून स्वतःला टोचून घ्यावे असे वाटायचे तर कधी तो लिफ्ट मध्ये असताना चोळून चोळून त्याचा चिक काढावा .....अश्या काही जंगली कल्पना माझ्या मनात येत होत्या. असे काहीही वाटत असले तरी प्रत्यक्षात येत नसते. वास्तव जीवनात सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा सांभाळून राहावे लागते.

सॉरी सॉरी जरा भरकटलोच ... तर सांगत होतो की मार्ग कसा शोधला.

त्या दिवशी लिफ्टमध्ये ही जवळीक झाली आणि माझे डोके जोरदार वेगाने काम करू लागले. दुसर्‍याच दिवशी मी सकाळी उशिरा उठलो. रितेशला सांगितले की माझी तब्येत बरी नाही. तो स्वतःचे आवरू लागला. मी हॉलमध्ये बसलो होतो. दरवाजाचा आवाज आला आणि जीतची पत्नी कामावर गेल्याचे मला कळले. रितेश पण निघाला. थोड्याच वेळात जीत आणि विहान पण लिफ्टमध्ये घुसल्याचे आवाज आले.

आता माझे वाट बघणे सुरू झाले. रितेशने पेपर आत सरकवला होता तो मी पुन्हा एकदा सेफ्टी डोरच्या जाळीत अडकवला. मुख्य दरवाजा लावून घेतला आणि पिप होल मधून पाहू लागलो. साधारण पंधरा एक मिनिटात लिफ्टचा दरवाजा उघडला आणि लिफ्ट मधून जीत बाहेर पडला.

याच क्षणाची मी वाट बघत होतो. मी दरवाजा उघडला आणि पेपर आत घेत आहे असे दाखवू लागलो. माझ्या अपेक्षेप्रमाणे जीतने विचारलेच ,” हाय अंगद ,आज जीमला नाही आलास? “

मी अगदी अगदी आजारी तोंड करून म्हटले,” हां आज सकाळी उठलो तर एकदम कसे तरीच होत होते. मग रितेशला म्हटले की तू जा , मी घरीच थांबतो. आता चहा करायला उठलो. येताय का चहा घ्यायला?”

जीत विचार करू लागला तेवढ्यात मी पुढे रेटले,” या ना, मलाही जरा बरे वाटेल गप्पा मारल्या की.” माझ्या आवाजातील आर्जवाने स्वारी बहुतेक विरघळली.

“ओ के, मी पण निवांत आहे आता . विहान गेला म्हणजे मला जरा फुरसत असते,” जीत म्हणाला आणि माझ्याकडे वळला. माझी अवस्था तर ‘मन मे लड्डू फुटे’ जाहिरातीसारखी झाली.

जिमसाठी शॉर्ट घातलेला जीत आत येत असताना मी दरवाजात असा काही उभा राहिलो की त्याचा लंड माझ्या हातावर घासून जावा. त्याच्या सोट्याला माझा हात लागत असताना मी कसे बसे कंट्रोल करून पुढची पावले कशी टाकायची ते ठरवू लागलो. जीत आत आल्यावर मी म्हटले,” बसा ना, मी आलोच चहा घेऊन,” मी किचन मध्ये गेलो तर जीत माझ्या मागे मागे आला.

“अरे अंगद, तू आराम कर , मी बनवतो चहा,” तो म्हणाला.

“जा हो तुम्ही, दोन मिनिटे लागतील. मी आलोच. बेडरूम मध्ये जाऊन बसा,” असे लाडिकपणे म्हणत, दोन्ही हातांनी त्याचे दंड पकडत मी जवळ जवळ त्याला किचन मधून बाहेर ढकलले.

हसत हसत जीत बेडरूम कडे गेला. तिथे बसण्यासाठी काहीच नव्हते. बेड सुद्धा नव्हता. आमची ब्रह्मचार्‍यांची मठि , दोघांच्या दोन गाद्या टाकलेल्या होत्या. मी ट्रे मध्ये चहा घेऊन गेलो तर माझ्या गादीवर पाय पसरून जीत बसला होता. मी येताच त्याने पायांची मांडी घालायला सुरुवात केली.

“ठेवा ना पाय तसेच. डोन्ट बी फॉर्मल ,” मी त्याच्या पायांवरून हात फिरवत त्याचे पाय सरळ केले. जीत आता उशीला टेकून पाय पसरून बसला होता. मी त्याच्या बाजूला बसलो होतो. त्याच्या पायावरुन मी माझा हात बाजूला केला नव्हता. त्याच्या पायांवरची केसाळ लव मला उत्तेजित करत होती. मी हळू हळू त्याच्या त्वचेवर माझा हात फिरवत बोलत होतो.

“गाणं फार छान म्हणतोस रे, ते परवा कुठलं म्हणत होतास लिफ्ट मध्ये ?” जितने मला म्हटले.

मी तर अशाच क्षणाची वाट बघत होतो. त्याच्या डोळ्यात डोळे घालत मी आयुष्मनचे ते सुरेल गाणे म्हणाला सुरुवात केली. ....

“तुझसे ही तो मिली है राहत

तू ही तो मेरी है चाहत

तुझसे ही तो जुडी है जिंदगी...

मेरा मन ...कहने लगा ...”

गाणे म्हणता म्हणता माझा हात जितच्या मांडीवर खेळत होता. त्याच्या लवड्याची हालचाल मला जाणवली आणि नीट बसण्याच्या निमित्ताने मी अगदी त्याच्या गोट्यांपाशी माझा पंजा नेला. माझा चेहरा सतत त्याचा सुंदर मुखडा पाहत होते, माझे डोळे त्याच्या डोळ्यांचा वेध घेत होते आणि माझा हात त्याचे पौरुष जागे करत होता.....

“तुझे अपना बना लू

तुझे तुझसे चुरा लू ,

तुझे खुद में छुपा लू साहीबा ...

एक मुझपे करम हो....

तू ही मेरा सनम हो…..तेरी मुझपे नजर हो साहीबा .... मेरा मन कहने लगा...”

माझ्या जीत बद्दलच्या भावना मी स्वरात ओतून गाणे म्हणत होतो.

एका अवघड क्षणी माझा पंजा अगदी जितच्या ताठलेल्या लिंगावर गेला आणि अगदी त्याच क्षणी त्याने त्याच्या हाताने माझा पंजा दाबून धरला. दुसर्‍या हाताचा पंजा माझ्या ओठांवर दाबून म्हणाला,” तुला सांगितलं ना....माझा छोट्या उठला की फार त्रास देतो….. का उठवतो आहेस त्याला?”

“जीत ...त्रासाचे काही सांगू नकोस. तुझ्यासाठी काही पण आणि कुठे पण...” मी म्हणालो.

“काय काय करशील छोटूसाठी ?” त्याने विचारले.

“तुला हवे ते सगळे..” मी उत्तेजित झालो होतो.

“माझी बायको मला सगळं काही देते… तू वेगळं काय देणार?” त्याने विचारले. त्याचवेळी माझा हात त्याच्या लिंगावरची पकड घट्ट करत होता. त्याचा तटतटून फुगलेला लवडा मला त्याच्या होकाराची जाणीव देत होता पण खेळ जरा इंटरेस्टिंग व्हायला हवा होता...

“काय देऊ ? तुला हवं ते सगळं मिळेल ...सांगितलं ना ,” मी माझ्या डोळ्यातले वासनेचे वादळ अजिबात लपवत नव्हतो.

“असं नुसतं म्हणायचं नाही.... काय करणार ते कन्फर्म सांग .... काय हवं आहे ते पण सांग...” जीत म्हणाला.

“माझ्या राजा, मला काहीही नकोय तुझ्याकडून.... तुला काय आवडेल ते करेन मी तुझ्यासाठी.. तुझी बायको जे करणार नाही ते सुद्धा करायला मी तयार आहे रे... फक्त तू हो म्हण...” मी मादक आवाजात त्याच्या कानाजवळ जात बोललो.

दोघांनी चहाचे कप तर कधीच बाजूला ठेवले होते. वातावरण एवढे गरम झाले होते...कानशिले तापली होती ... लवडे फुलले होते... श्वासांचे भाते जोरदार सुरू होते ... कसला चहा आणि कसले काय...

तू ही तो मेरी है चाहत

तुझसे ही तो जुडी है जिंदगी...



(अपूर्ण)


बिट्टूची विवाहित पुरुषांबरोबरची लफडी इथे वाचा
पहला नशा पहला खुमार
योगायोगाची गोष्ट
भुकेलेल्याना मदत करा
पधारो  सा
झाले मोकळे आकाश

वाचकांनी सांगितलेल्या विवाहितांच्या गोष्टी
भाग निशी भाग
सुई धागा भाग 1
सुई धागा भाग 2
सुई धागा भाग 3 
अधुरी एक कहाणी
आदित्यची कोवळी किरणे





  • या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
  • अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे किंवा मुखमैथुन, गुद मैथुन करणे  आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
  • प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 
  • 12 comments:

    1. हि बिट्टू, फार छान लेखनशैली आहे तुझी, मला खूप आवडते. स्वतःच्या हातांवर ताबा ठेवण्यासाठी फार कष्ट पडतात तुझी गोष्ट वाचताना. तुला भेटण्याची खूप इच्छा आहे.

      ReplyDelete
      Replies
      1. Thanks for your compliments.
        Mohan write to me on my mail address chikanamulaga at gmail dot com

        Delete
    2. आह! काय मस्त लिहिलंय. कथा अगदी सहज आणि वाहती आहे, पण तिला एकदम परफेक्ट पाॅईंटवर नेऊन थोपवून ठेवलेस. कसला खट्याळ आहेस तु? ��
      असो, तु या स्टोरीचा आवेग रोखून धरलास, पण आम्हा वाचकांचे काय? आम्ही नाही ना रोखु शकत.

      ReplyDelete
      Replies
      1. लेखन सार्थकी लागले बघ.तुझी पावती .ती पण पहिल्याच दिवशी.क्या बात है

        Delete
    3. हाय रे हाय बिट्टु .... तु नर्कात जानार हे नक्कि .... किति जनांचे कडक बिचारे अशेच गळुन गेले ...वा काय मस्त लिहिले आहे वा दिल बाग बाग हो .... अब इंतेजार नहि होता .... जल्दि से अगला किस्सा पेश किया जाय ...

      ReplyDelete
      Replies
      1. 😁😁😂 मधुर , मित्रा...पुढच्या भागात सगळी कसर भरून काढेन.मग म्हणशील किती वेळा गाळायला लावतोस.

        Delete
    4. Dear Bittu

      Wow. Very nice story Bittu. Khupch mast ani interesting ahe. Mala awadli tumchi Story. Ani story cha climax vachnyasarkhach asnar. I am sure about it. Khupch Chan.

      ReplyDelete
      Replies
      1. धन्यवाद अनामिक मित्रा

        Delete
    5. बिट्टु, सुरुवात तर फारच छान झाली आहे. पुढचा भाग वाचण्याची उत्सुकता खुप आहे. बाकी पुर्ण कमेंट पुढचा भाग वाचल्यावर देईन.

      ReplyDelete
    6. This comment has been removed by the author.

      ReplyDelete

    Followers