Copy Not Allowed

Monday 6 July 2020

आता भेटा नव्या वेबसाइट वर

मित्रांनो,

तुमच्या प्रतिसादाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. म्हणूनच चिकन्या मुलाच्या या कथा एका नव्या वेबसाइटवर उपलब्ध करून देत आहोत. 


या ब्लॉग वर असणार्‍या  सर्व पोस्ट नव्या ब्लॉगवर स्थलांतरित केल्या आहेत. अगदी तुमच्या कॉमेंटसह . 

हा ब्लॉग बंद करणार नाही कारण काही जणांना अजून याच अॅड्रेस ची सवय आहे. पण जुनी पोस्ट क्लिक केलीत की तुम्हाला ती नव्या ब्लॉगच्या  संबंधित पोस्टवर घेऊन जाईल अशी सोय करण्यात आली आहे. 

तेव्हा https://chikanamulaga.com/    जरूर भेट द्या . या शुक्रवारी नवी कथा येते आहे तिची वाट बघा.

तुमचा

बिट्टू

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

Followers