Copy Not Allowed

Friday, 17 July 2020

मदन बाधा भाग ८ Marathi Gay Story

#marathigay मामाने माझ्यावर चुंबनाचा वर्षाव सुरू केला. मलाही माझा दोन चार महिन्यांचा उपवास सोडायचा होता. पोटात भूक लागली होती पण खालची भूक पण तेवढीच जबरी होती . मामाच्या ओठात ओठ  घालून , त्याच्या तोंडात माझी जीभ देऊन मी त्याच्याशी जवळीक साधत होतो.

मामा पासून दूर जाऊन दुखी झालेला विकी मामाच्या अश्या वागण्याने अजूनच संभ्रमात पडला. पुरूषांना नक्की काय हवे असते? आपल्यावर प्रेम करणारे कुणी असेल तर त्याला का दूर लोटले जाते ? का मामा माझी आर्तता समजून घेत नाही ? तरुण विकी रागवला आणि इतर पर्याय शोधू लागला.

मला तुमची गोष्ट सांगायची असेल तर chikanamulaga at gmail dot com वर मेल करा.
विकी भल्ला याच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्याचा ईमेल आय डी viky.bhalla69 at gmail.com असा आहे. तुमची प्रतिक्रिया जरूर द्या. 

या पूर्वीचे भाग येथे वाचा .

मदन बाधा भाग १
मदन बाधा भाग २
मदन बाधा भाग ३
मदन बाधा भाग ४
मदन बाधा भाग ५.
मदन बाधा भाग ६

मदन बाधा भाग ७

मला सुद्धा माझ्या ह्या कपॅसिटीचे आश्चर्य वाटत होते. मामा बरोबर नेहमी त्याच्या बायकोचा रोल करणारा मी दादावर बिनधास्त चढत होतो. त्याची गांड मारताना मजा घेत होतो. दादाचे च्युतड हाताने चोळताना एखाद्या मुलीचे बॉल दाबतो आहे अशी कल्पना करत होतो.माझ्या शरीरात मदन आहे की रती याचा गोंधळ उडाला होता…..ही मदनबाधा माझ्या मनात गोंधळ उडवत होती….

आता पुढे

हे माझे रूप मलाच चकित करत होते. मी दादाची गांड त्याला त्रास होणार नाही पण मला मजा घेता येईल अशीच मारत होतो. उद्या परत त्याची चव मला घ्यायची होती. गच गच…ऊह उ उ उ उ हा…. धक धक फच फच ….आमच्या दोघातली मैत्री खूप खोलवर गेली होती. …. मी सुद्धा त्याच्या भोकातच गाळला ….. तसाच….  कारण कंडोम आणायची काही सोय नव्हती आणि कंडोम नसल्यातले धोकेसुद्धा कळत नव्हते.

दुसर्‍या दिवशी दादाचा घोडा परत फुरफुरायला लागला. आम्ही धाकट्याला आमच्या या उद्योगातून कटाप करून टाकला होता. दादा आणि मी दोघेही एकाच दिवशी पुरुष बनलो होतो. जरी मी मामा बरोबर ठोकाठोकी केली असली तरी त्याची गांड मारली नव्हती.

दुसर्‍या रात्री दादा फुल्ल पेटला होता. त्याने माझ्याशी मिठी मारून , माझा चोखून मला तयार केला. त्या रात्री त्याचा जास्ती वेळ टिकला आणि मला कचकचून झवायला त्याला फार आवडले. मी पण त्याची खच्चून मारली आणि माझी वसूली केली.

तिसर्‍या दिवशी दादाने दाढीचे सामान आणून ठेवले . दोघांनी खालची, मागची  दाढी करून मस्त पैकी 69 ची मजा घेतली. भोकात जीभ घालून काय धमाल  येते हे मी त्याला दाखवले आणि स्वतः पण अनुभवले.

दादाला आत घेण्याची माझी सहज पद्धत पाहून दादा पण अचंबित झाला. “काय रे , कुणी ठोकलाय का तुला ? “ या प्रश्नावर मी काहीच उत्तर दिले नाही.

त्यावेळी कंडोमच्या वापराबद्दल काही माहिती नव्हते. दादा पण माझ्या गांडीतच गाळायचा आणि मी त्याच्या.

छोट्या भावाला तर मी अगदीच टाळू लागलो. तो मला अजूनच बावळट वाटायला लागला होता.

एकुणात सुट्टी फारच भारी गेली. मामा बरोबर असताना मात्र खूपच वेगळी मजा यायची हे प्रकर्षाने जाणवले. दादा मोठा असला तरी तसा कोवळाच होता. त्याने दाबलेले बॉल आणि मामाने दाबलेले बॉल यात फरक तर होताच. मामाच्या, आखाड्यातील व्यायामामुळे बलदंड झालेल्या, बाहुतील सामर्थ्य आणि नांगर पकडून,  शेतीची कामे करून राकट झालेल्या हातांचा स्पर्श काही वेगळीच जादू माझ्या छातीवर करायचा .

एकुणात दादा बरोबर झोपणे म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवणे होते. काहीही असले तरी मला त्या सुट्टीची मजा खूप आली. दादासाठी  तर हा एक हनिमून होता. त्याचा लंड आता जिथे जाईल तिथे भोक शोधणार याची मला खात्री होती.

सुट्टी संपवून मी हॉस्टेलला परत आलो. रात्री परत परत मामाचीच आठवण येऊ लागली. दादाने माझे शरीर मिळवले असले तरी माझे मन मात्र मामाच्या दावणीलाच बांधले गेले होते हे माझी लक्षात आले.

आता माझे आणि मामाचे फोन होऊ लागले. मी दादाला पण माझे शरीर दिले आहे ही गोष्ट मी मामापासून लपवून ठेवली होती. तसेही पब्लिक फोन वरून हे असले काही डिस्कस करता येणार नव्हते. आणि ज्याचे त्याचे गुपित त्याच्या जवळ असा माझा स्वभाव होता.

कधी तरी आजूबाजूला कुणी नसले की मी माझ्या प्रेमाचा पुनरुच्चार करायचो आणि मामा हसत हसत मला उडवून लावायचा. कदाचित त्याच्या जवळ कुणी उभे असेल असा विचार करून मी त्याला अजून अडचणीत आणणारे बोलायला लावायचो नाही.

मी हळूहळू नॉर्मल होत गेलो. तरीही एखाद्या तरुणीला तिच्या प्रियकरची असते तशी मला मामाच्या फोनची ओढ वाटायची.

एक दिवशी मात्र आश्चर्याचा धक्का बसला. कॉलेजचे लेक्चर्स संपवून हॉस्टेलवर आलो तर दरवाज्यात खुद्द मामा उभा होता. मला काय म्हणावे काहीच सुचेना. मी दोन ढांगात त्याच्यापाशी गेलो . मामाने हात पसरले आणि मी त्याच्या मिठीत सामावलो.

“कसं वाटलं माझे सरप्राइज?” मामाने हसत हसत माझ्या कानात हळूच विचारले. मी काय बोलणार ? माझ्या डोळ्यातली खुशीच त्याला काय ते सांगून गेली.

माझ्या रुमवर मामाला घेऊन गेलो. तिथे माझे रूम मेट्स होते. त्यांच्यासमोर आम्ही सभ्यपणेच वागत होतो. काही वेळ झाला. गप्पा झाल्या. मामाने इथे कशासाठी आलो याचा काही तरी बहाणा केला आणि मला दोन तीन दिवस त्याच्या हॉटेलवर येण्यास सांगितले. 

मी बॅग भरत असताना माझ्या नशिबावर खुश होतो. का नसावे ? माझी ओढ मामाला इथपर्यंत घेऊन आली होती. त्याने सांगितलेले कारण खोटे होते हे मला लगेच कळले होते. माझा साजण मलाच  भेटायला आला होता.

आम्ही होस्टेलवरून बाहेर पडलो तसे मामाने मला सांगितले की तो खास मलाच भेटण्यासाठी आला होता. त्याच्या येण्याची माहिती आजी आजोबा किंवा घरातल्या कुणालाच नव्हती. मला ऐकून नवल वाटले पण मामा आल्याच्या खुशीत मी फारसा विचार केला नाही.

मामा मला विद्यापीठाच्याजवळ असणार्‍या एका हॉटेलवर घेऊन आला. भारी हॉटेल होते.

“एयर कंडिशन रूम कशाला घेतलीस ?” रूममध्ये आल्याबरोबर मी विचारले.

“माझ्या राजा, आवाज बाहेर जात नाही रे ,” मामाने मला कारण सांगितले. मामाने ए सी लावला . मी बॅग बाजूला फेकली आणि मामाच्या अंगावर उडी घेतली. माझे पाय त्याच्या कमरेत अडकवले आणि हातांनी त्याच्या मानेला मिठी घातली.

मामाने माझ्यावर चुंबनाचा वर्षाव सुरू केला. मलाही माझा दोन चार महिन्यांचा उपवास सोडायचा होता. पोटात भूक लागली होती पण खालची भूक पण तेवढीच जबरी होती . मामाच्या ओठात ओठ  घालून , त्याच्या तोंडात माझी जीभ देऊन मी त्याच्याशी जवळीक साधत होतो.

त्याने मला तसेच उचलून बेडवर ठेवले. माझा ढाण्या वाघ आता माजावर आला होता. बेडसमोर उभे राहून त्याने कपडे काढले आणि मला बेडच्या कडेला ओढले. हा काय करणार असा विचार मी करत होतो तेवढ्यात त्याने एक ढांग उचलून माझ्या पलीकडे बेडवर टाकली. दुसर्‍या पाय जमिनीवर होता.

मामाच्या दोन्ही पायांच्या मध्ये मी अडकलो होतो. त्याने त्याची गरम होऊ लागलेली काकडी माझ्या तोंडात दिली. मी सुद्धा ती काकडी तोंडात घ्यायला आतुर झालो होतो. ओठांच्या मधून तो लवडा माझ्या जिभेवर आपली गरमी ओतू लागला. मी डोळे मिटून तो सुपडा चाटू लागलो.

आमची प्रणय क्रीडा रंगत होती तेवढ्यात बेल वाजली. मामाने बहुतेक हॉटेलमध्ये चेक इन करतानाच जेवणाची ऑर्डर दिली होती.

वेटर आला होता. मी तसाच बाथरूममध्ये पळालो. मामाने लुंगी गुंडाळली आणि दरवाजा उघडला. वेटरने रिकाम्या डिश , पाणी आणि स्टार्टर्स आणले होते.

तो गेल्यावर मी बाहेर आलो. कपडे घातले. आता थोड्याच वेळात तो जेवण घेऊन येणार म्हणजे झवायला सुरुवात करण्यात काही पॉइंट नव्हता. मामा खुर्चीवर बसला होता. मी त्याच्या मांडीवर जाऊन बसलो.

“मामा… मला तुझी खूप  आठवण आली रे,” मी त्याच्या कानापाशी जाऊन बोलत होतो.  त्याच्या कानात सेक्सी आवाजात बोललेले त्याला खूप आवडायचे.

“मग काय करायचास ?” त्याने माझ्या च्युतडवरून हात फिरवत विचारले.

“काय करणार….कधी तरी लांब काकडी आणून घातली… पण तुझ्या इतका कडक पणा नाही रे कशात…. “ मी त्याला फूल पेटवत होतो.

“तुला आली का माझी आठवण ?” मी विचारले.

“आली की….. पण पप्या होता ना… त्याला बोलावून घेतला,” मामाने बिनधास्त कबुली दिली.

मी रागाने त्याच्या गालावर चापट मारली.

“माझी गांड काय कमी सुख देते का तुला? कशाला तिथे तोंड घालायला गेलास ?” मी रागावून विचारले.

“अगं माझे रानी …. तुझी पुच्चि तर माझा स्वर्ग आहे. पण पप्या माझा जुना पार्टनर आहे . त्यालाही मारून घ्यायला आवडते . आणि मर्दाची ताठी तशी हाताने विझवण्यात मजा नाही रे… भोकच पाहिजे रे मला. काय करू? सहन होत नाही रे…  मग बोलावले त्याला. …. ए विकू…. रागवलास  का रे? … अरे तू तर माझा सर्वात मस्त झवू देतोस रे…ए विकू …नको ना रागवू….” मामा मला लाडीगोडी लावायला लागला आणि मी विरघळलो.

“मामा… कधी पासून ठोकतो आहेस रे पप्याला? म्हणजे त्याला पटवला तरी कसं?” माझी उत्सुकता जागी झाली.

“अरे तो तर एका भारीच प्रसंग झाला. चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही सगळे तालमीत जायचो. आता सकाळी घुमून झाल्यावर मातीचे अंग पलीकडच्या मोरीत आंघोळ करून साफ करायचो . आठवली का ती मोरी ?” मामाने कधी तरी मला त्याच्या तालमीत नेले होते.

“ती मागच्या बाजूला पत्र्याचा आडोसा हाये ती ?” मी विचारले.

“तीच ती. एकदा माझा मित्र संदीप आंघोळीला गेला. मी कट्ट्यावर बसून तो भायेर कधी येतो त्याची वाट बघत होतो. तेवढ्यात मला कुणी तरी मागच्या बाजूला जातंय असं वाटलं . मी हळूच पायांचा आवाज न करता मागे गेलो. मागं बाभळीचं गचपण होतं. कुणी जायचं न्हाई तिकडे…” मामा रंगात आला की एकदम गावाच्या टोन मध्ये बोलायला लागायचा.

“जाऊन बघतो तर काय , हा मरतुकडा पप्या, तिकडे पत्र्याला एक भोक होते, त्याला डोळा लावून आत आंघोळ करत असलेल्या संदीपची आंघोळ बघत होता.  मी त्याच्या मागे गेलो तरी त्याचे लक्ष नव्हते. मी हात उचलला आणि पप्याच्या मानेवर सणसणीत रट्टा हानला. पप्या एकदम कडमडला . मागनं आवाज झाला म्हणून संदीपने आवाज दिला कोण हाये रे …

आता पप्याची गांड फाटली. मला खुणेने सांगू नको असे म्हणू लागला. मी संदीपला आवाज दिला. आरं कोन न्हाय मीच हाय. हिकडं सरडा दिसला म्हुन आलो.

आता संदीपला सरड्याची भीती वाटते मला म्हाईत होत म्हणून वेळ मारून नेली. मी पप्याला बखोट धरून बाहेर काढला. आम्ही मोकळ्यात आलो तसा तो पळून गेला.

म्हनलं साला जाईल कुटे… गल्लीत तर रहात होता. कधिबि पकडता येईल त्याला. …” मामाची गोष्ट रंगत आली होती. आमचे जेवण पण आले.

“मग मामा… तुला काय करायचे होते त्याच्याशी ?परत मारणार होतास का त्याला?” मी विचारले.

“न्हाय रे. मला आश्चर्य वाटत होतं की हा भडवा बघत तरी काय होता ? मग एकदा  संदीप आंघोळ करत असताना मी पण मागे पत्र्याशी गेलो आणि भोकातून पाहिले . संदीपची बॉडी तर जबरीच आहे. कुस्तीत कैक वेळा मी घोसाळला आणि त्याने मला . पण त्या दिवशी त्याला आंघोळ करताना बघून मला बी एकदम कूच कूच होता है झालं… लंड ताठी लय कडक झाली .. त्या दिवशी संध्याकाळी पप्याला पाहिलं आनी सकाळची आठवण येऊन लवडा ताठ झाला… तो पप्याबी तुज्यासारखाच नाजुक साजूक… एकदम कंडा माल वाटला.

पन त्या दिसापासून मी त्याच्या जवळ गेलो की पळून जायचा.  एकदा त्याला मागून जाऊन पकडला. माझ्या हातातून सटकून जायच्या आता मिठीत आवळला. लय मजा वाटली. नेमकं चार आठा दिसत त्यांच्या शेतात खळं  लावणार होते आणि पप्याचा बा आजारी पडला.

रातीला कुणी शेतावर गेलं नसतं तर डुकरानी न्हाय तर चोरांनी पार वाट लावली असती. मग त्याची आय आपल्या घरी येऊन मला म्हणाली तू जातोस का आमच्या खळ्यावर? मी हो म्हटलं.   मी रातीला निघालो तर सोबत पप्याबी आला.

शेतावर गेलो . झोपायच्या वेळेला पप्या शेजारीच पडला. मी त्याला विचारलं

“काय रं पप्या आजकाल मला बघून पळून का जातोस?”

“त्या दिशी तू मला पकडलस म्हुन भीती वाटते,” पप्या बोलला.

“भाड्या … असं चोरून बगतात का ? का बगत हुतास रे ?” मी विचारले.

“मला लय आवडतं . कसला दिसतो तो… एकदम सलमान खान …” पप्या बोलला.

“आन फक्त त्यालाच बगतोस का ?” मी अंदाज घेत होतो.

“तसं न्हाय. तुयला पण बगितलाय की …” पप्या लाजत बोलला आणि मी उडलो.

“चल . काय बी सांगतोस. फोकनळया मारू नकोस,”

“आता ! मी कशापाई खोटं बोलू….तू तर एकदम टारझन हायेस बग ,”पप्या बोलला.

“माझा नाही विश्वास,” मला अजूनही असे वाटत होते की तो बंडल मरतो आहे.

“आरं .. तुझ्या बुल्ल्यावर तीळ आहे की न्हाई ते सांग?” पप्या बोलला आणि आता माझी बोलती बंद झाली. साल्याने मला नागडा पाहिला होतं तर …”

“हम्म… पर निस्त बगुन काय हुणार ?” मी विचारले. पप्या काहीच बोलला नाही. मलाही काय बोलावे सुचत नव्हते.

काही वेळ आम्ही दोघे तसेच पडून होतो. मला लघवी लागली. मी पप्याला विचारले,”पप्या … धारा मारायची हाये. कुटे जायचं?”

“चल. मला बी जायचं हाय ,” असे म्हणून पप्या उठला आणि आम्ही बाहेर आलो. जवळ एका झुडुपाशी त्याने मला नेले. मी लंड बाहेर काढून मुतायला लागलो. पप्या पण मुतायला लागला. मी तिरकी नजर टाकली तर पप्या माझ्या बुल्ल्याकडेच बघत होता.

“मादरचोद अंघोळीत पाहिलं तरी खाज भागली नाही का रे तुझी ?” मी त्याला हसत विचारलं.

“तुझा कसला मोठा हाये रे… एवढा मोठा आजवर पाह्यला नाही मी…” पप्याच्या तोंडातून लाळ गळायची बाकी होती.

“का रे ? तुझा केवडा हाये?” मी विचारले.

“न्हाय … माझा छोटा हाय…. त्यो गण्या म्हणत हुता की मोठ्या लवडयाचं पाणी प्यायले की आपला पण मोठा होतो ….” पप्या बोलला.

माझ्या लवड्याची ताठी वाढायला लागली होती. खडूचं केळ आणि केळाचा दुधी भोपळा व्हायला लागला होता.

मी हाताने लंड हलवत होतो आणि पप्या एकटक बघत होता.

“मग? प्यायचं का पाणी?” मी विचारले.

पप्या काहीच न बोलता पुढे सरकला आणि गुडघ्यावर आला. डोळे मिटून त्याने माझं केळ तोंडात घेतलं.

भेंचोत असला भारी वाटला न विक्या… आयुष्यात पहिल्यांदा कुणी चोखला होता. तो पण पप्यासारखा नाजुक नार पोरगा. त्याच्या नाजुक बोटात त्याने माझं बांबू धरला होता आणि मन मागे पुढे करून तो चोखत होता . माझा चिक त्याने चाटून पुसून साफ करून घेतला.

एक कणसुद्धा बाहेर ठेवला नाही. त्या रात्री तो मला मिठी मारून झोपला. पप्याचा बाप सात आठ दिवस आजारीच होता. मी आणि पप्या रोज खळ्यावर जायचो आणि मी पप्याला चोखायला द्यायचो.

दोन चार दिवसानी पप्याला नागडा केला . भडव्याने मला खोटेच संगितले होते की त्याचा लंड लहान आहे म्हणून. चांगलाच मोठा होता की. मी विचारल्यावर म्हणाला ,” तुझा चोखायचा होता म्हणून होते बोललो.”

मग माझी बी सटकली. त्याला म्हटलं,” भाड्या तुझा लंड एवढा आहे तर तुझी गांड बी मोठी करतो आता. “

पप्या पहिले घाबरला . मग हळूच तयार झाला. तिकडं खळ्यात कणसं होती आणि इकडं हा माझं कणीस घालून घेत होता. ” मामा पप्याची आठवण सांगताना हरवून गेला होता.

“मग काय कुस्ती सुटली का तुझी?” मी विचारले.

” न्हाय रं. खळ्यावर चालू झाली की. पप्याची गांड लवकर तयार झाली कारण त्याला मी हवाच होतो. कधी तरी तो पण माझी मारायला लागला,” मामा म्हटला तसा मी चकित झालो.

“काय सांगतोस? तू मारून पण घेतली आहेस ?” मी अविश्वासाने विचारले.

“हां रे . जमत नाही मला पण मित्राच्या खुषीसाठी घेतो चढवून त्याला,” मामा म्हणाला.

“मला तुझं काही कळताच नाही मामा. एकदा मला म्हणतोस मर्दाला भोकात घातल्याशिवाय थंड वाटत नाही. दुसरीकडे पप्याच्या कडून मारून घेतोस,” मी खरच गोंधळात पडलो होतो.

“असंच असतय विकू…. मनाचा काही थांगपत्ता लागत न्हाई बघ….जे समोर येईल ते स्वीकारत रहायचं बघ….” मामा समजावून सांगू लागला.

“मग पुढं काय झालं तुमचं ?”

“पप्या आणि मी संधि मिळाली की झवून घ्यायचो. पण नेहमी जमत नव्हते. एक तर गाव लहान. लोकांचे लक्ष असते. सारखे जवळ जाता येत नव्हतं. माझी नोकरी लागली तसा आमचा प्रश्न बराचसा सुटला.

मी पप्याला तालुक्याला , माझ्या खोलीवर, बोलावून घ्यायचो. कधी पिक्चर पाहायला यायचा आणि मला थंड करून जायचा. त्याचे वडील एकदा हॉस्पिटल मध्ये होते. तालुक्याला ठेवलं होतं. मग त्याला माझी खूप मदत झाली. पैसा पण नव्हता त्याच्याकडं .

मग मीच म्हटलं करतो खर्च. माझी नोकरी नवी आहे पण तशी जबाबदारी काहीच नव्हती. म्हटलं निदान याच्या तरी उपयोगी पडावे. पप्या पंधरा वीस माझ्या रूमवर राहिला. त्याच्या वडलांची ट्रीटमेंट केली आणि मग घरी गेला. “

“हम्म म्हणून तुला एवढा जवळचा वाटतो पप्या…” मला त्या दोघांचे हे संबंध नव्यानेच कळले होते. नुसती वासना नव्हती तर मैत्रीचे धागे पण होते. संभोगाच्या आनंदात जबाबदारीची जाणीव सुद्धा जिवंत होती.

मामा मला अजूनच सुंदर दिसू लागला होतं. त्याच्या देखण्या दगडी देहात एक तितकेच हळवे मन होते. त्या प्रखर पेटलेल्या पुरुषार्थात नाजुक पारिजातकाचा सुगंध पण होता….त्या गंधाने मी वेडावलो ….हळूच वाकून त्याची चव घेण्यासाठी आतुर झालो…..

  • या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
  • अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
  • प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

No comments:

Post a Comment

Followers