Copy Not Allowed

Friday 12 February 2021

डोळे हे जुल्मी गडे भाग १०

#marathigay मी हात सोडवण्याचं नाटक करु लागलो. थंडीने माझे अंग थरथरत होते. मी अलगद डोळे मिटून घेतले, आणि सिमरने माझ्या ओठांवर ओठ टेकवताच मी त्याच्या उबदार मिठीत शिरलो, आणि धुंद पावसात बेधुंद प्रणय बहरु लागला.

आपला वाचक आणि लेखक मित्र स्वप्नील सातारकर याच्या कथेची अनेकजण अतुरतेने वाट पाहत होते. स्वप्नील नुकताच एका अपघातामधून बरा होतो आहे. त्याने लिहिलेली ही कथा आपल्याला आवडेल अशी आशा आहे. कथेचे लेखन पुर्णपणे स्वप्नीलने केले आहे. कथा वाचताना मजा यावी म्हणून काही बदल मी केले आहेत. स्वप्नीलला तुमचा अभिप्राय कळवायचा असल्यास satarkar.swapnil79@gmail.com  या मेल आयडीवर लिहा. तुमची अशी काही कहाणी असेल तर मला सांगा chikanamulaga at gmail.com वर मेल करा .  या कथेचे पूर्वीचे भाग खालील लिंक्स वर वाचायला मिळतील.

डोळे हे जुल्मी गडे भाग १

डोळे हे जुल्मी गडे भाग २

डोळे हे जुल्मी गडे भाग ३

डोळे हे जुल्मी गडे भाग ४

डोळे हे जुल्मी गडे भाग ५

डोळे हे जुल्मी गडे भाग ६

डोळे हे जुल्मी गडे भाग ७

डोळे हे जुल्मी गडे भाग ८

डोळे हे जुल्मी गडे भाग ९

Marathi gay sex story with a Punjabi Soldier

इथल्या चामड्याच्या वस्तू आणि शाली खरेदी करून आम्ही परत आलो आणि बॅग भरायला सुरुवात केली. आम्ही रणजित आणि प्रिती सोबत चहा घेतला आणि कार त्यांचेसाठी ठेऊन, त्यांचा निरोप घेऊन साडे पाच वाजता हॉटेल सोडले.

आता पुढे

आम्ही एक भाड्याची कार घेऊन निघालो पुढच्या दिवसात धरमशाला आणि कांगडा दर्शन करून आम्ही संध्याकाळी उशिरा होशियारपूर ला पोहोचलो. दुसर्‍या दिवशी सकाळी उठून नाश्ता कारला खाली गेलो तर होटलच्या लॉबी मध्ये काचे पलिकडे मला गुरुचरण दिसला.

“अरे हा इथे काय करतोय?” मला जरा आश्चर्यच वाटले.

मी बाहेर आलो तर सिमरजित चरणच्या बाजूलाच उभा होता आणि एका बाईकचे निरीक्षण करत होता. मला पाहताच चरणने आनंदाने मिठी मारली, आणि खट्याळपणे हसला.

चरणनेच खुलासा केला की, सिमरजितनेच त्याला इकडे बोलावले आहे. सिमरजीत च प्लान होता की आपण पुढचा सगळा प्रवास आता बाईक वरून करावा . म्हणुन त्याने चरणला बाईक घेऊन बोलवले होते

मला नाश्ता करायला सांगुन सिमरजित म्हणाला, “आमचा दोघांचाही नाश्ता झाला आहे, मी चरणला बस स्टॅंडवर सोडून येतो, तु नाश्ता करून तयार राहा. मी आलो की आपण लगेच निघु.” 

बाईक वरुन जाता जाता खास मागे वळून चरणने एक फ्लाईंग किस माझ्या दिशेने सोडला आणि हात हलवत बाय करून निघूनही गेला.

सिमरजित परत आला तेव्हा मी आवरुन तयार होतो. सामानाची एक छोटीसी हलकी बॅग बरोबर होती.. सिमरच्या मागे बसून बाईक वरून फिरताना खुप मजा येत होती. दुपारी सिमरजितच्या एका मित्राच्या घरी जेवायला गेलो.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने उत्तर भारतातील प्रचंड उकाडा हैराण करत होता, त्यामुळे दुपार नंतर उन्हं कमी झाल्यावर आम्ही बाहेर पडलो. सिमरने गाडी जालंधर रस्त्याला काढली. 

संध्याकाळच्या सुमारास आम्ही आमचा मोर्चा वळवला तो जवळच्या ‘कपुरथळा’ शहराकडे. वातावरणात आज सकाळपासूनच जास्त उष्णता जाणवत होती. त्या दिवशी रात्रीच्या मुक्कामाला आम्हाला ‘रोपर’ म्हणजेच ‘रुपनगर’ ला पोहोचायचे असल्याने आणि अंतर जरा जास्त असल्याने आम्ही दुपारी साडेतीन वाजता कपुरथळा सोडले.

गाडी ‘फगवाडा’ रस्त्याला लागली, आणि आभाळात ढग दाटी करू लागले. काळ्या ढगांची गर्दी होऊ लागली. फगवाडाला पोहोचेपर्यंत आभाळ ढगांनी गच्च भरून आले होते. फगवाडा पासून काही अंतर पुढे आलो असेन नसेन आणि पावसाचे टपोरे थेंब अंगावर बरसु लागले.

क्षणात सगळीकडे काळोख झाला आणि धो-धो पाऊस बरसू लागला. मी सिमरच्या पोटाला दोन्ही हाताने मिठी मारली. आणि त्याच्या पाठीवर डोकं टेकवून पावसाचा मारा चुकवण्याचा प्रयत्न करु लागलो.

पावसाच्या माऱ्यामुळे रस्त्यावरची वाहतूक पुर्णपणे थंडावली, व सिमरनेही गाडीचा  स्पिड कमी केला. जवळपास कुठेच काही निवारा दिसेना. भर पावसात अंगावर पाऊस झेलत गाडी पुढे पुढे जात होती. मी पावसाचा मारा चुकवण्यासाठी सिमरजितला बिलगून बसलो होतो. पण परिणाम वेगळाच झाला.

आकाशातुन बरसणाऱ्या पाण्याने आणि एकमेकांना बिलगून बसल्याने दोघांच्याही शरिरात कामज्वर भडकु लागला. माझ्या अंगातली उब मिळाल्यामुळे आणि माझे गरम श्वास सिमरच्या कानाजवळ , मानेवर स्पर्श करत असल्याने सिमर भर पावसात तापू लागला. आणि त्याच्या शरिरातली गर्मी मला तापवू लागली.

त्या धुंदीतच मी नकळतपणे सिमरला घातलेली हातांची मिठी सोडून त्याच्या पोटावर, छातीवर, हात फिरवु लागलो. छातीची बोंडं मला कडक जाणवली, त्याबरोबर मी त्याच्या शर्टच्या आत हात घातला आणि त्याची बोंडं चिमटीत पकडून ओढली. त्याबरोबर सिमरने कामुक सुस्कारा सोडला. माझे हात तसेच त्याच्या मांडीवर सरकले.

मी अंदाज घेत दोन्ही मांड्यामध्ये हात सरकवला. तेव्हा सिमरजितचे हत्यार चांगलेच कडक झालेले जाणवले. इतक्यात सिमरला रस्त्याकडेला एक बंद ढाबा दिसला आणि त्याने गाडी थांबवली. पावसाचा जोर आणखी वाढला होता. आम्ही दोघे पळतंच ढाब्याकडे गेलो.

पुढच्या बाजुने ढाबा बंद होता पण पाठीमागे ढाब्याला लागुनच एक दरवाजा नसलेले, रिकामे, अर्ध्यापर्यंत भिंती बांधलेली निर्मनुष्य  शेड होती . आम्ही दोघे तिथे जाऊन निवाऱ्याला थांबलो. मी भिंतीकडेला उभा राहुन बाहेर बघत अंगावरचे,केसांवरचे पाणी निथळत होतो. अचानक विज चमकली आणि मी किंचित मागे सरकलो अन् मागे मला चिकटून सिमरजित उभा असलेला मला जाणवले.

मी मागे वळलो, तसा सिमरजित पुढे सरकला. आणि मी भिंतीला टेकलो. एका हाताने वेढा घालत तो माझ्या डोळ्यात रोखुन पाहु लागला. मी थोडं भितीने , थोडं लाजुन खाली पाहीले, तर एका हाताने माझी हनुवटी वर उचलत हळू आवाजात सिमरने मला विचारले, “काय करत होतास मघाशी?” 

“कधी? कुठे?” मी न समजून विचारलं.

“मघाशी गाडीवर? काय करत होता तु?” सिमर.

“ओह! ते होय?” मी.

“हममम ..तेच…” सिमर.

“ते ….. ते…. ते… काय झालं?” मी.

“हममम… ? काय झालं…?” सिमर.

” अरे…ते…ना? अं.. टिप टिप बरसा पानी ..”  मी.

“बरं” सिमर.

“पानीने आग लगायी” मी.

“ओके…” सिमर.

“आग लगी दिल में तो……… दिल को तेरी याद आयी.” मी.

“मग?” सिमर.

“तेरी याद आयी तो..छा गया कैसा दिवानापन ” मी.

“ओहोssss” सिमर.

“मेरे बस में नहीं मेरा मन मै क्या करुॅ?” मी. 

सिमर हनुवटीला हात लावून विचार करू लागला आणि मी सिमरला डोळा मारत पटकन बाजुला सरकलो. पण झटकन माझा हात पकडून मला जवळ ओढून सिमरजित म्हणाला, …

   “एक जवानी तेरी, एक जवानी मेरी,

    दोनों मिलें तो बने प्रेम कहाणी..

     प्रेम कहाणी….

    बुझ जायें दिल की ये आग, 

    आग पे अबकें बरस तो 

     बरस जायें पाणी…” 

मी हात सोडवण्याचं नाटक करु लागलो. थंडीने माझे अंग थरथरत होते. मी अलगद डोळे मिटून घेतले, आणि सिमरने माझ्या ओठांवर ओठ टेकवताच मी त्याच्या उबदार मिठीत शिरलो, आणि धुंद पावसात बेधुंद प्रणय बहरु लागला.

काही वेळात पावसाचा जोर ओसरला आणि आमचा आवेग कमी झाला. ढगांच्या गडगडाटाने दोघेही भानावर आलो. पाऊस थांबताच आम्ही गाडीवर स्वार झालो. पण आता पावसात भिजल्या मुळे रुपनगरचा प्लॅन रद्द करुन सिमरने गाडी लुधियाना कडे वळवली. तासाभरात आम्ही लुधियानाला पोहोचलो. तेव्हा घरातील माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींच्या उत्साहाला उधाण आले. विषेशतः चरण जास्त खुश होता.

मला पंजाबला येऊन पंधरा दिवस होऊन गेले होते त्यामुळे आता मलाही परतीचे वेध लागले होते. शिवाय भाई सकाळ संध्याकाळ मला फोन करून लगेच परत ये म्हणून तगादा लावत होता. त्यामुळे मी आता परत जाण्याचा मुहूर्त शोधू लागलो.

लुधियानाला येताच दुसऱ्या दिवशी मी बेंगलोरला परत जाण्याचा विचार सिमरजितकडे बोलून दाखवला. तेव्हा सिमरजित म्हणाला, “कदाचित उद्या किंवा परवा मला अंबाला येथील मिलिटरी कॅम्पवर काही ऑफिस कामानिमित्त जावे लागणार आहे. आणि माझी पण सुट्टी संपत आली आहे, ती पण मला आणखी काही दिवस वाढवून घ्यायची आहे. मी माझे काम संपवुन परत आल्यावर तु बेंगलोरला परत जा.”

हा सगळा संवाद शेजारी बसलेला चरण शांतपणे ऐकत होता. दुसऱ्या दिवशी सिमरजित आणि मी नाश्ता करायला बसलो असताना चरण तिथे आला.

मला म्हणाला, “स्वप्निल आज तु काय करणार आहेस?”

मला तसे काही काम तर नव्हतेच  मग तो सिमरजितकडे वळून म्हणाला, ” चाचु, मी आज प्रिती भाभीला संगरुरला पोहोचवायला नजराना घेऊन जाणार आहे. मग मी स्वप्निलला सोबत घेऊन जाऊ का?”

“अरे मला कशाला उगाच पाहुण्यांकडे घेऊन जातोय? आणि मी पण प्रवासाने कंटाळलोय आता. ” असे म्हणत मी जाण्यास नकार दिला. पण चरण ऐकेना. तो हट्टच धरुन बसला.

सिमरजित पण त्याला भरीस घालू लागला. शेवटी त्या दोघांची एकजुट झाल्याने माझ्याकडे ‘हो’ म्हणण्याशिवाय काहीच पर्याय उरला नाही.

चरण तिथून गेल्यावर सिमरजित मला म्हणाला, “अरे मी पण दोन दिवस घरात नाही, तेव्हा तु एकटा कंटाळशील तर तु जाऊन ये. एकाच दिवसाचा तर प्रश्न आहे. संध्याकाळी परत याल.”

“ओके. पण तु लवकर परत ये, मला तु नसल्यावर करमणार नाही.” मी व्याकुळतेने म्हणालो.

तासाभराने सिमरजित अंबाला मिलिटरी कॅम्पला निघून गेला. मी आणि चरण पण तयार होऊन प्रिती भाभीची वाट पहात होतो. खरंतर माझे मन अजुनही चरण सोबत जायला तयार होत नव्हते. मला खुप उदास वाटत होते, आणि चरण बरोबर जाण्याची माझी आंतरीक इच्छाच होत नव्हती. कदाचित सिमरजित घरात नसल्याने मला उदास वाटत असेल. घराच्या बाहेर पडल्यावर जरा बरे वाटेल असा  विचार करून मी चरण सोबत जाण्यास तयार झालो.

प्रितीच्या घरी भरपेट पाहुणचार घेऊन आम्ही परत फिरलो. तिथल्या रिवाजानुसार हे काम दिर या नात्याने खरंतर मनजितसिंगचे होते. पण तो बास्केटबॉल टुर्नामेंट साठी जालंधरला गेला असल्यामुळे हे काम गुरुचरणकडे आले.

संगरुर शहरातुन बाहेर पडून थोडं अंतर जाताच, प्रवासाचा थकवा आणि दुपारचे भरपुर खाणेपिणे यामुळे मला झोप लागली. बऱ्याच वेळाने मला जाग आली.

मी गुरुला विचारलं, “किती वेळ लागेल अजुन पोहोचायला?” 

“हे काय आलोच पोहोचत. १० मिनीटात पोहोचतोय आपण.” तो स्माईल देत बोलला. ‘ओके’ मी खिडकीतून बाहेर बघत बोलत होतो. इतक्यात मला रस्त्याकडेचा माईलस्टोन दिसला,

‘भटिंडा- ०९ कि.मी.’

मी चक्रावलो. “हे काय मी चुकीचे वाचले का? की आपण रस्ता चुकलोय?” मी चरणकडे पाहात विचारलं.

“अरे साॅरी तुला सांगायला विसरलो. आपण ‘भटिंडा’ ला निघालोय.” चरण बोलला.

“का? कशासाठी? काही काम आहे का?” माझ्या आश्चर्याला पारावर राहिला नव्हता.

“नाही.” चरण म्हणाला.

” याला काय अर्थ आहे चरण. आपण भटिंडाला पोहोचलो आहे, आणि तरीही तु मला सांगत नाहीस आपण इकडे येणार होतो ते? तु गाडी परत फिरव. आपण माघारी जावू.” मी म्हणालो पण माझं बोलणं फारसं मनावर न घेता चरण गाडी चालवत होता.

माझी बडबड चालू होती. मला चरणच्या डोळ्यात वेगळीच नशा जाणवत होती. १०-१२ मिनीटात आम्ही भटिंडा शहरात प्रवेश केला.

“गुरु हे असलं कुणी सांगितलं तुला? आता वाजले किती बघ? पाच वाजलेत. आणि पाऊस पण भरुन आलाय. मला नाही काही बघायचं आता. आपण परत जावू. चल गाडी परत फिरव.” मी कळकळीने सांगत होतो, पण चरणवर काहीच परीणाम झाला नाही.

शेवटी कसाबसा भटिंडाचा किल्ला पाहिला असेल नसेल तोच पावसाला सुरुवात झाली. अर्धवट भिजलेले आम्ही दोघे गाडीत बसलो होतो. पाऊस थांबायचे नाव घेईना. बाहेर अंधार पडला होता. शेवटी ८:३० वाजण्याचे सुमारास पाऊस बराच कमी आला.

चरण मला म्हणाला, “वादळामुळे रस्त्यावर झाडे पडतात, गाडी चालवण्यात रिस्क आहे. आपण एवढ्या उशिरा नको परत जायला. आणि मी रात्री कधी गाडी चालवली नाही, मला भिती वाटते रात्री प्रवास करायला. त्यामुळे आपण उद्या सकाळी परत जाऊ. मी आता गाडी चालवू शकणार नाही. मी आज राहण्याची व्यवस्था करतो कुठेतरी.” 

मी तोंडाचा ‘आ’ वासुन चरण कडे पाहत होतो. “भल्या माणसा तुला माहीत होते आपण रात्री गाडी चालवू शकणार नाही तर तु इकडे येण्याचा हट्ट का केला?”मी रागारागाने बोललो. चरण गाडीतुन उतरुन कुठे तरी निघून गेला होता.

माझ्या प्रखर विरोधाला न जुमानता चरणने लाॅज बुक केले, पण शेवटी तोच गाडी चालविणार असल्याने माझा नाईलाज झाला. 

चरणने गाडीतुन त्याची एक छोटीसी बॅग काढून आणली, ज्यामध्ये टॉवेल, शाॅर्ट वगैरे होते. मी ओले कपडे काढून बॅगमधून शाॅर्ट घेण्यासाठी बॅग उघडली तर एक कप्यात कोपऱ्यात कसल्यातरी विचित्र वासाचे पावडरचे पाकीट सापडले. पण चरणने लगेचच माझ्या हातातून ते हिसकावुन घेतले.

मग मी एक शाॅर्ट घातली आणि मी जेवणार नाही असे सांगून झोपण्याचा प्रयत्न करु लागलो. काही वेळाने चरण बाहेर गेला.

बऱ्याच वेळाने माझा मोबाईल वाजला म्हणुन मी डोळे उघडले तर शेजारी बसलेला चरण शांतपणे एकटक माझ्याकडे पहात होता. क्षणभर मी खूप घाबरलो. पण मग मी कॉल रिसीव्ह करून भाईशी बोललो. नंतर चरणकडे वळून त्याला विचारले, “काय पहात होतास आता?” तर किंचीत हसुन म्हणाला, 

 “कितना प्यारा तुझे रबनें बनाया, जी करें देखता रहू !” 

मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून वॉशरुमला गेलो. बाल्कनीत आलो तर चरण तिथे कसली तरी सिगारेट ओढत उभा होता. मी आत येऊन बेडवर एका बाजूला झोपलो. 

काही वेळ गेला असेल, मी अर्धवट झोपेत असताना मला अंगावर काहीतरी जड वस्तू किंवा ओझे ठेवल्यासारखे जाणवले. आणि लगेच कुणीतरी माझ्या ओठांवर स्पर्श करत असल्यासारखे वाटले. मी पटकन डोळे उघडले आणि पाहीले तर चरण अर्धा माझ्या अंगावर झोपला होता आणि माझ्या ओठांवर ओठ टेकवत मला किस करत होता.

मी त्याला बाजूला ढकलत त्याच्यावर ओरडलो, “चरण तु काय करतोयस? वेडा झाला आहेस का?”

चरण छद्मीपणाने हसत म्हणाला, ” हो वेडा झालोय मी तुझ्यासाठी, स्वप्निल मी वेडा झालोय. जेव्हापासून पाहिलंय तुला, तेव्हापासून मी वेडा झालोय तुझ्या विचारात. एका क्षणासाठी का होईना पण मला तु हवा आहेस. त्यानंतर मला मरण का येईना पण तु मला हवा आहेस.”

हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली.

“चरण शुद्धीत आहेस का तु? अरे तु चांगला मित्र आहेस माझा, मग हे काय खुळ घेऊन बसलायस?” मी कसेबसे त्याला समजावून सांगितले. पण चरण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

माझे दोन्ही हात हातात घेऊन चरण अचानक रडू लागला. पुन्हा रडता रडता अचानक थांबला आणि वर पहात म्हणाला, “स्वप्निल प्लिज एकदा हो म्हण… प्लिज….. एकदाच हो म्हण.”

“चरण हे शक्य नाही. माफ कर मला. हे बघ मी तुझ्याकडे कधी या नजरेने पाहिले नाही. मी तुला फक्त एक मित्र समजत आलोय. त्यापेक्षा वेगळं काही नाही,” मी परोपरीने समजून सांगत होतो.

“बघितले नसलेस तर आता बघ. अरे त्यात काय एवढं. यात फार विचार करायचा नसतो. मी तुला किंवा तु मला चोदले म्हणुन का कोण प्रेग्नंट राहणार आहे का? रात गयी बात गयी. हेच दिवस असतात मजा करायचे. ये चल मजा करु.” चरण आवेशात बोलत होता.

“चरण बाजुला हो. मला तुझ्या विचारांची किव करावीशी वाटते. मला तुझ्या कडून ही अपेक्षा नव्हती.” मी त्याचे हात झिडकारून रागारागाने बोललो. पण मी त्याच्यापुढे झुकत नाही म्हटल्यावर चरणने त्याचा खरा रंग दाखवायला सुरुवात केली.

“वाह.. सौ चुहें खा के बिल्ली चली हज.” चरण बोलला.

“म्हणजे? काय म्हणायचंय तुला?” मी.

“म्हणजे तुझं आणि सिमरचाचुचं नेमकं काय रिलेशन आहे ते मला माहीत नाही का?” चरण. 

“चरण आम्ही चांगले मित्र आहोत आणि म्हणूनच सिमरजित मला पंजाब दाखवायला इकडं घेऊन आलाय. तु यातुन नको ते अर्थ शोधू नकोस. तु शुद्धीत नाहीस आता. आपण उद्या बोलू, मला आता झोपू देत.” मी.

“अरे मी इतक्या मेहनतीने हे सगळं जुळवून आणलंय, आणि इतका खटाटोप करून तुला इथं घेऊन आलोय ते काय तुला असंच झोपुन देण्यासाठी?” चरण.

“चरण काय करणार आहेस तू? हे बघ मला तुझ्यात बिलकुल इंटरेस्ट नाही. प्लिज तु मला त्रास देऊ नकोस.” मी जरा भित भित म्हणालो. कारण मला चरणचा इरादा काही ठिक वाटत नव्हता.

कुत्सितपणे हसत चरण उठला आणि त्याने टेबलवरचा मोबाईल हातात घेत मला म्हणाला, “आता तुला सगळं समजेल. तुला कशात इंटरेस्ट आहे, कशात नाही हे सगळं समजेल. मला माहीत होते तु अशीच नाटकं करणार म्हणून तर मी हा व्हिडिओ जपून ठेवलाय.”

चरणच्या प्रत्येक शब्दाबरोबर माझे ह्रदय जोरजोरात धडधडत होते. चरणने माझ्यापुढे मोबाईल धरला आणि त्यातील व्हिडिओ दाखवू लागला.

त्या व्हिडिओतील दॄष्य पाहुन माझे डोळे विस्फारले, घशाला कोरड पडली. तोंडातून शब्द फुटत नव्हता. मला काय बोलावे तेच सुचेना.  मी विस्फारलेल्या डोळ्यांनी एकदा त्या व्हिडिओ कडे तर एकदा चरणकडे पाहत होतो.

माझा आणि सिमरजितचा फार्महाऊस वरील नंगानाच त्यामध्ये शुट केला होता. म्हणजे मला त्यादिवशी बाहेर कुणीतरी आहे अशी शंका आली होती, ती खरी होती तर?

“चरण हा व्हिडिओ तुझ्याकडे कसा?” मी न राहवून विचारलं.

“ते तुला काय करायचंय? पण आता तु बोल तुला यात इंटरेस्ट नाही म्हणून.” चरण खुप आत्मविश्वासाने बोलत होता.

“चरण प्लिज तो व्हिडिओ डिलीट करून टाक. तु समजतोस तसं काही नाही.”  मी हात जोडून त्याला विणवणी करत होतो.

“मला काय च्युत्या समजला काय? हे बघ मी स्पष्ट सांगतो, मी हा व्हिडिओ डिलीट करून टाकतो,  पण तुला आजची रात्र बेडवर माझी साथ सोबत करावी लागेल. तुला कबूल असेल तर ठिक आहे नाहीतर…. ” चरणने सरळ सरळ माझ्यापुढे सौदा मांडला.

त्याच्या “नाहीतर” या शब्दाने माझ्या काळजात धस्स झाले. शेवटी माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, काहीही करून चरणला मी हवा होतो, ‘असं नाहीतर तसं’ पण तो मला मिळविण्यासाठी प्रयत्न सोडायला तयार नव्हता.

शेवटचा प्रयत्न म्हणून मी त्याला विचारलं, “नाहीतर काय.. चरण?”

“नाहीतर मी हा व्हिडिओ आताच्या आता घरातील सगळ्यांना फॉरवर्ड करतो. आतापर्यंत फक्त मी पाहीला होता, आता बघु दे घरातील सगळ्यांना. आणि तुझ्या भावाचा नंबर पण मिळवलाय मी, तु म्हणत असलास तर त्याला पण पाठवतो तुझी करामत बघु दे त्याला पण.” चरण जोशात म्हणाला.

“अरे माझं राहु दे पण सिमरजितचा तरी विचार कर. त्याची किती बदनामी होईल.” मी पुन्हा समजून सांगितले.

“ते तु सांगु नकोस मला. माझ्या मार्गात येणाऱ्या कोणाचीच मी पर्वा करत नाही. चाचु देशभक्त म्हणून मिरवतो गावभर, पण असला गांडुपणा करताना त्याला लाज नाही वाटली, मग मी कशाला त्याचा विचार करू? तसं पण चाचु म्हातारा झालाय. काय त्या म्हाताऱ्याला चिकटून बसलाय. माझ्याकडे ये, बघ माझ्या लवड्यामध्ये चाचुपेक्षा जास्त ताकद आहे.” चरण त्वेषाने बोलला.

“चरण, सिमरजित बद्धल तुला हे बोलवतंय तरी कसं.” मी कळवळून म्हणालो. माझे डोळे पाणावले.

“अरे सोड रे, काय ठेवलंय त्या म्हाताऱ्या मध्ये. कसली चॉईस तुझी? माझ्याकडे बघ त्याच्यापेक्षा कितीतरी तरुण आहे मी. तुला हवं ते सुख देईन. तु फक्त हो म्हण. चल उठ तयार हो. नाहीतर मी हा व्हिडिओ सेंड करतो. आणि हो सोशल मीडियावर पण आपण पब्लिश करुन टाकु.” सेंडच्या ऑप्शन वर बोट ठेवत चरण मला धमकावत होता.

 चरण आता आक्रमक झाला होता त्यामुळे मला काही सुचेनासे झाले. मी घाबरुन त्याला थांबवत म्हणालो,

“थांब चरण, मी….” आणि मला पुढे काही बोलणेच अशक्य झाले, आणि माझ्या डोळ्यातून पाणी वाहु लागले.

(क्रमशः )

जगात गैरफायदा घेणारे लोक कमी नसतात

टिश्यू पेपर

अमित ने भोळ्या भाबड्या विक्रमला ओढले

नियतीचे खेळणे

या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.

प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

No comments:

Post a Comment

Followers