Copy Not Allowed

Friday, 23 April 2021

वेळेला केळं भाग ६ Exciting Gay Sex Story of Marathi Men

#marathigay “दुपारी मला तर नशा होती…पण तुला आवडले असेल तर रिपीट देऊ शकतो मी….आय वॉन्ट यू नाऊ…” सतीश असे बोलला तेव्हाच माझा **डा त्याच्या वळवळणार्‍या हातात लागला. त्याने ती ताठी पकडून ठेवली.

“सतीश…. यार मला वाटतं आहे की तो हत्ती…. मागच्या खिडकीतून… त्याची सोंड आत घालून माझी गांड मारणार आहे….”माझ्या साबणाने गुळगुळीत झालेल्या भोकात एक बांबू सरकत असल्याची जाणीव मला होत होती….

आता पुढे

या पूर्वीचे भाग येथे वाचा

वेळेला केळं भाग १

वेळेला केळं भाग २

वेळेला केळं भाग ३

वेळेला केळं भाग ४

वेळेला केळं भाग ५

मी एक हात भिंतीला टेकवला आणि दुसर्‍या हाताने, उघडलेला दरवाजा पकडला. मागून सतीशचा ताठी आलेला बांबू माझ्या गांडीत पूर्ण घुसला. तोच मी म्हणालो, “अरे सतीश … यार तो हत्ती माझी गांड मारतोय . काही तरी कर की….”

सतीशबाबू भांगेच्या तारेत होते. त्याचा आवाज आला,” तू चिंता करू नकोस. मी मागून जातो आणि हत्तीचीच गांड मारतो. थांब … चढलो बघ त्याच्यावर…. ये… मारली… हम हम्म हम्म…”

त्याच्या प्रत्येक हम्म बरोबर त्याचा बांबू माझ्या भोकात आदळत होता.  सतीशच्या मांड्यात जबरदस्त जोर होता. मी त्याचे धक्के सहन करत होते. मध्येच त्याने माझ्या पाठीवर हात ठेवले… मग हळू सरकवत ते हात माझ्या छातीवर आले. मागून त्याने जशी मला मिठीच मारली होती.

जसे हात माझ्या थानांवर आले तसे त्याने माझे मनूके पकडले आणि  बोटांनी चुरगळू लागला. निप्पलबरोबर खेळणे हा पुरुषांसाठी खूप सुखद अनुभव असतो खरा,  पण खूप जोरात निप्पल दाबले तर त्रास होतो. सतीशचा जोर खूपच जास्ती होता. कदाचित त्या भांगेच्या नशेमुळे असेल पण त्याला माझा अंदाज येत नव्हता.

मागचे धक्के वाढत होते.

“सतीश …यार मुझे बचा लो… हा हत्ती माझी गांड फाडणार आहे …मला इथून बाहेर काढ…” सतीश थांबावा म्हणून मी बोललो….

“चल तुला बेडरूममध्ये लपवतो….” असे म्हणून सतीश मला बाथरूमच्या बाहेर ढकलू लागला . माझ्या गांडीतून त्याचा बाबुराव काढायची त्याची तयारी नव्हती. तसाच मला चिटकून तो सुद्धा बाहेर आला. आणि मला बेडवर ढकलले. मी पाठीवर पडलो तसे त्याने माझे पाय उचलले आणि माझी गांड परत मारायला सुरुवात केली.

सतीशला आवरणे मुश्किल झाले होते. मला काही सुचत नव्हते. हा जोर माझ्यासाठी अकल्पित होता. भडवा किती दिवसांचा उपाशी होता काही अंदाज लागत नव्हता.

मी डोळे मिटले आणि बोलू लागलो….” हाथी हाथी… तेरा दम बहोत जोरदार है रे… थोडा धिरे …. थोडा धिरे… मेरी गांड फट जाएगी……. ए सतीश…. ये हाथी को ठंडा कैसे करे ?”

सतीश थोडाफार जरी शुद्धीत असेल तर उत्तर देईल असा माझा अंदाज होता आणि तो बरोबर ठरला.

“बिट्टू….त्याच्यावर प्रेम कर रे … त्याला सगळे दूर लोटत असतील..ढकलून देत असतील…त्याला जवळ कर…” मी डोळे उघडून पाहिले तर सतीश त्याचे डोळे अर्धवट मिटून माझ्याशी बोलत होता….त्याची कंबर हलत होती.. धक्के चालू होते…

“हाथी … मेरे हाथी….आजा मेरी बाहो मे…”. असे मी म्हटल्याबरोबर सतीश खाली झुकला आणि मी त्याला मिठी मारली…. माझे हात त्याच्या पाठीवरून फिरू लागले. त्याच्या काळ्याभोर केसातून मी माझी बोटे फिरवू लागलो….

“मेरे हाथी लंड कितना बडा है रे…….थोडा धिरे… थोडा धिरे…. हलके हलके…..आह ….उम्म.  …… काय ताठी आहे रे तुझी…. माझी गांड सोलून निघाली बघ… ….आह अशीच मारतो का रे तुझ्या हत्तिणीची ? मी त्याचे ठोके सहन करत करत त्याला विचारात होतो…..”……

“आह आह ….. लवडे ….. निकल रहा है बाहर… तेरी च्युत खोल रे…… “ सतीशची झवण्याची घाई वाढली तसं कळलं की हत्ती आता झाडणार  ….

“आ आ आ ए आ आ आ आ आ …..ए ए ए ए उम्म उम्म आह” सतीशच्या या चित्काराना मी पण तशीच साथ देत होतो…

 काही क्षणात माझ्या हत्तीने माझ्या फोद्यात त्याचा चिक सोडला आणि माझ्या मिठीत येऊन तो विसावला ….

“बोल ना … अशीच मारतोस का तुझ्या हत्तिणीची ?” …. मी काही क्षणांनी त्याला विचारले….

“नाही यार. ती तर जवळ पण येऊ देत नाही मला….तिला मी आवडत नाही…. ती दूर गेली आहे…….” असे म्हणून तो माझ्या कुशीत मुसमुसून रडू लागला.

माझे डोळे जड होत होते. ती भांग आणि नंतरचा हा भांगडा …. सगळे मिळून मला गुंगी येत होती… मी त्याला तसेच जवळ केले आणि त्याच्या केसातून हात फिरवू लागलो…. कधी डोळे मिटले आणि झोप लागली काही कळलेच नाही….

जेव्हा डोळे उघडले तेव्हा चांगलीच दुपार झाली होती. सतीश गाढ झोपेतच होता. मी उठलो कपडे घातले आणि सतीशच्या अंगावर त्याची निकर चढवली. नशेत त्याने काय केले हे आठवून उगाच लाज वाटायला नको त्याला.

मला आता कडाडून भूक लागली होती. आठवले की खानसामा जेवण फ्रीज मध्ये ठेवून गेला होता. मी भांडी बाहेर काढली आणि गॅसवर तापवायला ठेवली.  अजून थोडा झोपेतच होतो. त्यामुळे थाळ्या काढताना माझ्या धक्क्याने काही रिकामी भांडी खाली पडली. 

मी ताट वाढून घेतले आणि टेबलवर जेवायला बसलो तेवढ्यात सतीश तिथे आला. बहुतेक मघाशी झालेल्या आवाजाने तो जागा झाला असावा.

“हाय सतीश…. तू पण घे जेवायला . भूक लागली असेल,” मी सतीशला म्हटले. मघाशी जे काही झाले त्याची काहीच ओळख न देता सतीश किचनमध्ये जाऊन थाळी भरून घेऊन आला.

“ह्या भांगेने पण मस्त झोप आली राव. पहिला ग्लास घेतल्यावर काय झाले काही कळलेच नाही… “ मी विषय काढला.

“हम्म …” सतीशने फक्त एवढाच हुंकार दिला.. त्याला बहुतेक या विषयावर बोलायचे नव्हते. जेवण चांगले झाले आहे, हवा गरम आहे असे काही बाही बोलून मी वातावरणातला  तणाव हलका करण्याच्या प्रयत्नात होतो. सतीश जेवढ्यास तेवढे बोलत होता. मी जेवण संपवले आणि ऑफिसकडे गेलो.

काल मंडीच्या नगरपालिकेतून मी पावसाळयाचे रेकॉर्ड आणले होते. त्या पावसाच्या प्रमाणाशी आम्ही बांधलेले रस्ते खचण्याचा संबंध लावण्याचा प्रयत्न मी करत होतो. काही तारखा, रिपोर्ट्स असे सगळे शोधण्यात संध्याकाळ झाली. त्यावेळी सतीश त्याच्या खोलीत जाऊन आराम करत होता.

संध्याकाळी आमच्या खानसाम्याची बायको येऊन रात्रीचे जेवण बनवून गेली. मी काम संपवून बाहेर आलो तर सतीश हॉलमध्ये बसला होता. टी व्ही बघत होता.

त्याने हसून मला हॅलो म्हटले. बहुतेक साहेब नॉर्मलला आले होते. जेवताना सुद्धा आमच्या सामान्य गप्पा झाल्या. आमची जेवणे झाल्यावर मी त्याला म्हटले.

“सतीश , तुला  काही कागदपत्रे दाखवायची आहेत. येतोस का ऑफिसमध्ये ? ” त्याला घेऊन मी आमच्या ऑफिसच्या खोलीत गेलो. सतीश सोफ्यावर बसला आणि मी ती सगळे कागदपत्रे घेऊन त्याच्या शेजारी बसलो. समोरच्या टीपॉयवर सगळी कागदपत्रे मांडून मी त्याला सांगू लागलो.

कुठल्या दिवशी किती पाऊस झाला, त्यानंतर रस्ता खचला हे कळवणारे रिपोर्ट्स, त्यावेळी झालेली कारण मीमांसा, स्थानिक वृत्तपत्रात आलेली माहिती. असा सगळा संबंध मी त्याला मी जोडून दाखवत होतो. त्याचे हूं हूं चालू होते. कदाचित त्याच्या डोक्यात काही वेगळाच विचार चालू असावा असे मला वाटले….

माझा अंदाज खरा ठरला. मी एकटाच बडबड करत असताना….सतीशने मध्येच माझ्या मांडीवर हात ठेवला.

“ तुला आठवते आज सकाळी काय झाले?” त्याने अचानक हे विचारले . मी गडबडलो….

”नाही रे…” मी बोललो

“ काहीच म्हणजे काहीच आठवत नाही ?” त्याने परत विचारल्यावर मी म्हटले आता ह्याला थोडे फार तरी सांगावे….

“तसं नाही… पण जे आठवते आहे ते संगितले तर मला वेडा म्हणशील….”

“सांग ना ..प्लीज…” सतीश विनवणी करत बोलला.

“मला असे वाटत होते की जंगलातून खूप सारे हत्ती आले आहेत आणि माझी गांड मारत आहेत… बघ ना … अजून दुखते आहे रे……तुला कसं सांगणार की मला भांग पिऊन कसले कसले भास होत होते..” मी बोललो…

“बहुतेक… मलाही तसेच भास होत होते… मी त्या नशेत… एका हत्तीची गांड मारली…. ओ तेरी तो… बिट्टू मी तुझीच तर गांड मारली नाही ना ?” सतीशच्या चेहर्‍यावर आश्चर्य होते.

“ कदाचित…. हे तर एकदमच अकल्पित आहे….” मीसुद्धा आश्चर्य दाखवत बोललो.

“ अकल्पित असेल पण पहिल्यांदा तर नक्कीच नाहीये ना बिट्टू ?” माझ्या जांघेत हात सरकवत सतीश बोलला. माझ्या डोळ्यात बघत बघत सतीश त्याचे हात माझ्या लवड्याच्या दिशेने नेट होता. माझे दुपारी न गळलेले बाबुराव आता उठून बसले होते.

ह्याला बघून सतीशची आठवण आली. जरा सावळा रंग पण दिसायला असाच.
Thanks From Internet

“ म्हणजे ?” मी सतीशला काही समजलेच नाही असे दाखवत विचारले…

“आय मीन… तुझा आणि प्रथमेशचा सेक्स मी परवाच पाहिला आहे बिट्टू….” मी चकित झाल्यासारखे दाखवले…,”परवा रात्री,  तू प्रथमेशला झवताना तुमच्या खोलीचे दार उघडे राहिले होते आणि पडदासुद्धा नीट लावलेला नव्हता….मी पाणी प्यायला आलो तेव्हा तुमचा दोघांचा सेक्स बघितला मी ….” सतीशने कबुली दिली. आता उगाच नकार देण्यात काही अर्थ नव्हता..

“हम्म ….. मग आज तू दुपारी  एंजॉय केलेस की नाही….की भांगेच्या नशेत होतास ?” मी त्याच्या जवळ जात त्याला विचारले. मी, माझे उष्ण श्वास त्याच्या गालांवर सोडत होतो.

“दुपारी मला तर नशा होती…पण तुला आवडले असेल तर रिपीट देऊ शकतो मी….आय वॉन्ट यू नाऊ…” सतीश असे बोलला तेव्हाच माझा लवडा त्याच्या वळवळणार्‍या हातात लागला. त्याने ती ताठी पकडून ठेवली. मी सुद्धा माझा हात त्याच्या  शॉर्टमध्ये घुसवला आणि तो मद्रासी बाबुराव माझ्या ताब्यात घेतला. भाड्याने दुपारी खूप ठोकला होता मला …

आम्ही एकमेकांचे चोळून ताठवत होतो आणि ओठांमध्ये ओठ अडकवून एकमेकांच्या जिभेचा आस्वाद घेत होतो. आता सुद्धा सतीशची किस करण्याची पद्धत एकदम रासवट होती. अक्षरशः माझे ओठ पिळून टाकत होता. शेवटी मी त्याला थांबवले आणि म्हटलो….”सतीश…थोडा धिरे… मै तेरा हू… आणि रात्र आहे आपल्याकडे … किती घई करशील…. जरा दमाने घे… जरा हळू….”

मी किसिंग परत करू लागलो पण सतीशचा जोर त्याच्या नकळत वाढायचा … मग त्याला बोटांनी इशारा केला की परत कमी व्हायचा… हळू हळू करत आमच्या अंगावरचा एक एक कपडा गळून पडला. मी त्याच्यासमोर नग्नावस्थेत उभा राहिलो. मला त्याला चोखताना बघायचे होते… मी लवडा त्याच्या समोर नेऊन म्हणालो…”सतीश .. चुस ना …”

त्याने तोंड वाकडे केले. म्हणाला, “आदत नही है रे ..” मला अश्या माणसांचा राग येतो. भाड्खाव… दुसर्‍याची गांड पाहिजे पण त्यांना हवे ते द्यायची तयारी नाही.

“गांड मारायची सवय पण नव्हती तुला… मारलीच ना आज ? मग घे की तोंडात….मी तुझा मागून घेतो … तू माझा पुढून घे… चल चल …. जास्ती विचार करू नकोस…” त्याचा राग आला असला तरी मी त्याला गोडीत बोललो. झवायच्या वेळी रागावले तर मजा येत नाही राव. जितकी मजा प्रेमाने बोलून मिळते तशी अॅटीट्यूड दाखवून येत नाही.

त्याला माझी मारायची होती हे त्याच्या ताठीवरून समजत होते. अनिच्छेने का होईना त्याने पुढे झुकून माझा चोखायला सुरुवात केली. लवडा चोखण्याचे एक आहे की पहिल्या वेळी तोंडात घेईपर्यंत खूप  विचित्र वाटते , कुणाला किळस येते पण एकदा का हा नाग तोंडात गेला की जस्ट अंगठा किंवा गरम आईसक्रीम चोखत आहोत असेच वाटते.

सतीशचे पण तसेच झाले. एकदा माझा सोटा तोंडात घेतल्यावर त्याला कळले की फार काही विचित्र नाहीये. उलट तोंडात तो चोखो बार घेऊन जिभेने त्याच्याशी खेळण्यात जास्ती मजा आहे. ताटलीत पडलेले दूध मांजर कसे जिभल्या चाटत पिते तसा सतीश जिभल्या चाटून माझा छोटूला खुश करू लागला.

सेक्स भरपूर वेळ करायचा असेल तर पोझिशन बदलत राहणे आवश्यक असते नाही तर पाहिल्याच शॉट मध्ये गळून जातो… मी सुद्धा सतीशला थांबवले…. त्याला आमच्या बेडरूममध्ये घेऊन गेलो.

“ये आता तुला स्वर्ग दाखवतो …. “ असे म्हणत मी डॉगी पोझिशनमध्ये आलो.

“सतीश… ज्यादा जोर लगाया तो बाहर निकाल दूंगा…. मग बस हाताने हलवत…” मी त्याला बोललो.

तो बेडवर चढला आणि गुडघे वाकवून माझ्या भोकात जायचा प्रयत्न करत होता.

“बिट्टू…. सॉरी यार… दुपारी माझा जोर जास्ती झाला असेल तर… तू पहिलाच माणूस आहे ज्याने मला हे संगितले. मी काळजी घेईन….” सतीश बोलला आणि बोलत बोलत त्याने माझ्या भोकाचा वेध घेतला. त्याचे कुत्र्यासारखे झवणे सुरू झाले.

सतीशच्या उपाशी लवड्याला तुपाशी खायला मिळाले होते त्यामुळे त्याचा लंड टरारून फुगला होता. दुपारी त्याने चिक सोडला असला तरी तुंबलेली मोरी होती. बोळा काढला की भरपूर माल बाहेर येणार होता. ठक ठक करत तो शिसवीचा पलंग हादरत होता.

काही वेळ झाल्यावर माझ्या मांड्या दुखायला लागल्या. तेवढ्या वेळात दोन वेळा मी सतीशला संगितले की जरा हळू ठोक …. ह्याची बायको याला कसा सहन करत असेल ?  असाच प्रश्न मला पडला.

आता माझ्या छोटूला गळायचे वेध लागले होते. मी सतीशला झोपायला सांगितले आणि त्याच्या छातीवर बसून माझा सोटा त्याच्या तोंडात दिला. यावेळी सतीशला किळस वाटली नाही. उलट माझ्या गोट्यासुद्धा त्याने चाटायला सुरू केले.

माझा लंड मी कायम साफ ठेवतो. खाली केस असतील तर आठवड्याला शेव्हिंग करताना एकदा झाटे पूर्ण साफ करतो. एकदा गांडीला पण साबण लावून तिथूनही रेझरचा हात फिरवून घेतो. त्यमुळे ठोकताना किंवा चोखणार्‍याला काहीच किळस वाटत नाही.

सतीश मन लावून माझी चोखाई करत होता. त्याची पहिलीच वेळ असावी. म्हणजे चिक तोंडात घेण्याची सवय नसणार ही शक्यता होती.

मी त्याला थांबवून विचारले ,” चिक तोंडात घेणार का ?” त्याने नाही म्हणून मुंडी हलवली. अश्या वेळी कुणावर जबरदस्ती करू नये.

मी विचारले, “क्रीमपाय करू का ?”

तोंडावर चिक गाळण्याला लोक क्रीम पाय असे म्हणतात. इंग्लिश शब्द आहे पण “तोंडावर चिक उडवू का ?” असे म्हणण्यापेक्षा क्रीम पाय करू का? विचारलेले बरे दिसते .

सतीशने क्रीमपाय करायला हो म्हटल्यावर मी त्याच्या तोंडातून लंड बाहेर काढला आणि तिथेच गुडघ्यावर उभे राहून मुठ्ठी मारायला सुरुवात केली. बाबुराव तयार होते. चिळकांडी उडाली आणि सतीशच्या तोंडावर ओठांवर गालावर माझे वीर्य पसरले.

सतीशचा लंड ताठलेला होता आणि त्याचा जोर मला सहन होत नव्हता. कितीही हळू करतो म्हटलं तरी काही धक्के दिल्यावर परत त्याचा जोर वाढत होता. मी त्याला तसाच झोपू दिला आणि जरा मागे सरकून मी त्याच्या लवड्यावर माझी गांड टेकवली. ते ताठलेले काळे गाजर मी माझ्या भोकात हळूच सरकवले आणि वर खाली करू लागलो.

खालच्या पुरुषाला ही सर्वात सुखद पोझिशन असते. कष्ट नाही आणि लवड्याला सुख. जी काही मेहनत असेल ती वर बसलेला करत असतो. पण या भाड्याचे धक्के सहन करण्यापेक्षा मला ही मेहनत परवडत होती. सतीशचा पण झडला आणि मी त्याच्या अंगावर तसाच लवंडलो. माझ्या गांडीतून त्याचा चिक ओघळत बाहेर येत होता आणि त्याच्या झाटांवर पसरला होता. पण आम्ही दोघे एवढे सुखात होतो की त्याचे काहीच वाटत नव्हते….

“ हॅप्पी माय हॅंडसम ?” मी त्याच्या तोंडाजवळ तोंड नेत विचारले. माझा चिक अजूनही त्याच्या तोंडावर होता. मी तो चाटायला सुरुवात केली. आपलाच चिक चाटण्यात पण एक मजा वाटते. कधी केले नसेल तर करून बघा. नवा अनुभव घेऊन बघा.

माझ्या प्रश्नावर त्याने होकारार्थी मान डोलावली.

“परवा आम्हाला झवताना बघितलेस तर आत का आला नाहीस?” मी विचारले.

“हिम्मत झाली नाही रे… विचारणार कसं तुम्हाला ? आणि तुम्ही नाही म्हटलं असतं तर ? तुमच्या तुलनेत मी सेक्स मध्ये कमी पडलो असतो तर ?..” सतीशची यादी संपत नव्हती…

“यार सतीश….तुला एक सांगू… मी तुला जेवढा ओळखतो त्यावरून सांगतो… रागावू नकोस.. पण तू खूप अनावश्यक विचार करतोस आणि मनातले बोलत नाहीस…” मी त्याला स्पष्ट बोललो.

“म्हणजे…. आता मला दुपारचे काही तरी आठवते आहे… बायको ढकलून देते….बायको निघून गेली आहेस वगैरे काही तरी बोललास… तू तिच्याशी तरी ओपनली  बोलतोस का रे?” दुपारी सतीश जे काही बरळत होता त्यावरून मी अंधारात तीर मारला.

“मी बोललो तुला हे सगळं?” त्याने मलाच विचारले.

“हो….तुम्हा नवरा बायकोमध्ये काय मॅटर आहे मला माहीत नाही. पण एक सांगतो की तू तिच्याशी नीट बोलत नाहीस.. तुझ्या मनातले काही शेअर करत नाहीस…” माझ्या बोलण्याने सतीश विचारात पडला.

“आता तुला कसे सांगू…. मला असे वाटते की मी नवरा म्हणून तिला पूर्ण सुख देत नाही… म्हणूनच मी जवळ गेलो की ती मला ढकलून देते…मला सुद्धा मग माझा राग इतर गोष्टींवर काढावासा वाटतो. मग भांडणे होतात आणि ती अजूनच दूर जाते…” आज कुठे सतीश त्याचे शल्य कुणासमोर उघड करत होता.

“मला विचारशील तर तू पुरुष म्हणून एकदम स्ट्रॉंग आहेस. कदाचित जास्तीच स्ट्रॉंग आहेस. प्रॉब्लेम आहे तुझ्या झवण्यात . कसा एखाद्या जनावरासारखा झवतोस . मी पुरुष असून, जीम मध्ये जात असून सुद्धा मला तुझा जोर सहन झाला नाही. तुझ्या बायकोला तर सहन होणेच शक्य नाही… म्हणून कदाचित ती तुला लांब ठेवत असेल…” आता मला त्याच्या बायकोचा प्रॉब्लेम चांगलाच कळला होता .

“पण मग तिने सांगायला नको का ?तू कसं लगेच सांगितलं ?” सतीश बोलला.

“तू कधी विचारलेस का तिला ? का मला दूर ढकलतेस ? मी तुला सुख देतो का ? तू तर धड बोलत पण नाहीस तिच्याशी . आपण इथे आल्यावर तिने फोन केला होता. तुमची भाषा मला कळली नाही पण तिला काळजी वाटली म्हणूनच तिने फोन केला आणि तू कसं बोललास तिच्याशी ?” मी तर अगदीच स्पष्टपणे माझे निरीक्षण सांगितले.

“ओह…  म्हणजे तुझ्या नजरेतून काहीच सुटत नाही बिट्टू !” सतीश हसत बोलला.

“म्हणजे काय !! ऑडिटर तू असलास तरी कावळ्याची नजर माझी पण आहे. तुझा मित्र म्हणून सांगतो… झवताना दोघांनी एकमेकांच्या आनंदासाठी सारखे प्रयत्न करत रहायला हवे. त्यासाठी दुसर्‍याशी बोलायला हवे.. आपण आपल्या आनंदासाठी जोडीदारावर जबरदस्ती करत नाही ना याची खात्री करून घ्यायला हवी….” बोलता बोलता मी जांभई दिली.

“डॉक्टर बिट्टू…. थॅंक्स फॉर द टिप्स…. मी दिल्लीला गेल्यावर करतो काही तरी.. आज तरी मला तुझ्या सुखाचा आनंद घेऊ दे… पहाटे ताठला तर परत उठवेन तुला…” असे म्हणून सतीश आणि मी एक  दीर्घ चुंबन घेतले आणि झोपेसाठी डोळे मिटले…

पुढच्या दिवशी उरलेल्या मिटिंग्स संपवून रात्री परत एकदा आम्ही एकमेकांच्या बांबूना आणि भोकाना दमवले. आज सतीश कालच्यापेक्षा हळुवार झाला होता. त्या दिवशी त्याने बायकोला फोन करून तिच्याशी संवाद सुद्धा साधला होता. कदाचित ह्याचा संसाराचे गाडे रुळावर येईल अशी मला लक्षणे दिसायला लागली.

त्याच्या पुढच्या दिवशी सतीश दिल्लीला गेला. बिल तर पास होणारच होते. सतीशला झवलो म्हणून नाही तर कामात आमचा हलगर्जीपणा झाला नाही हे सतीशला पटले म्हणून.

सतीशची कार गेल्यावर मीसुद्धा तलवाराला जाण्यासाठी निघणार होतो. खानसाम्याने  आमची उत्तम बडदास्त ठेवली होती म्हणून त्याला घसघशीत टीप दिली.

“चाचा , वोह भांग के कुछ ज्यादा पैसे देने  है तो बताव ,” मी त्याला विचारले.

“नही साहब. कुछ ज्यादा नही ….असल मे वह भंग नही थी . तुम्हाला सवय नही भांग पिण्याची म्हणून मी नुसती थंडाई म्हणजे दूध आणि सुकामेवा घातलेलं ड्रिंक आणले त्या दिवशी….त्यात काहीच नशा नव्हती…”

खानसामा गेला आणि माझ्या डोक्यात उजेड पडला. त्यात भांग नव्हतीच …. च्यायला तरीच मला दोन चार ग्लास प्यालो तरी चढत नव्हती… आणि मला वाटले मी स्ट्रॉंग आहे म्हणून चढली नाही. मग जर मला चढली नसेल तर सतीशला पण चढली नसणार ……म्हणजे तो सुद्धा नशेत असल्याचे नुसतेच नाटक करत होता की काय ? तापलेल्या लवड्याला थंड करायला त्यानेही नशेचा आसरा घेतला की काय ? वेळेला केळं म्हणून त्यानेसुद्धा उपास सोडलेला दिसतोय…. असा विचार करत मी गालातल्या गालात हसत माझे सामान आणण्यासाठी गेलो.

( समाप्त )

विवाहित जय आणि मिलिंदच्या प्रणयाची ही १० भागांची अप्रतिम कथा

लपवा छपवी भाग १

गर्ल फ्रेंड बाजूला असताना तेजसने पुष्करला दिला हँडजॉब

तेरा यार हूं मै

या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.

प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

No comments:

Post a Comment

Followers