Translate

Friday, 25 May 2018

कानात सांग माझ्या भाग २ (Marathi Gay Sex Story)

कानात सांग माझ्या भाग २  (Marathi Gay Sex Story)

on twitter @bittumulaga


व्हिडिओ कॉन्फरन्स करून पंकज ट्रेनिंग घेत होता. पुढच्या तीन चार दिवसात पंकज एकदम टकाटक झाला. त्याचे अशक्तपण दूर झाले.

रात्री आम्ही टीव्ही बघत बसलो असताना गप्पा चालू होत्या. बिट्ट्या, तुझ्या कडून लाड करून घेताना फार भारी वाटले रे.मी हसलो.

परत कर ना तसेच लाड,” पंकज म्हणाला,” कुणीच माझे तसे लाड केले नाहीत.

तेव्हा तुझी अवस्थाच तशी होती. आता हवे असले तर तुझ्या मैत्रिणीला सांग की”. मला त्याची गर्लफ्रेंड आहे की नाही हे जाणून घ्यायचे होते.

हम्म, कसली मैत्रीण आणि कसले काय? ”त्याने उसासा सोडला. म्हणजे मला परत आजारी पडायला लागणार तर. त्याशिवाय तुला माझी दया येणार नाही,” तो नाटकीपणे म्हणाला.

मी त्याच्या शेजारीच बसलो होतो. मी चटकन त्याच्या ओठावर माझा हात ठेवला, “दया वगैरे म्हणू नकोस रे. माझे कर्तव्य होते. पण परत आजारी पडण्याची गोष्ट करू नकोस. तू असाच, लाइव्हली असलेलाच, छान दिसतोस. आवडतोस मला असाच.मी म्हणालो.

फक्त कर्तव्य? प्रेमाचा काहीच अंश नाही का त्यात?” त्याने दुखावून विचारले.

प्रेमाचा परिणाम मी पाहिलाय.मी गालावर हात चोळत म्हणालो. त्याने कानफटात मारलेली मी विसरलो नव्हतो.

पंकज सोफ्यावर सावरून बसला. माझे दोन्ही गाल ओंजळीत भरून म्हणाला, “ आय अॅम सॉरी, व्हेरी व्हेरी सॉरी. कधी माफ करशील मला त्या चुकीबद्दल? काय केले म्हणजे तू माफ करशील? ”

त्याच्या डोळ्यात पाणी होते. ते पाहून मी विरघळलो. त्याला मिठीत घेतले माझ्याही डोळ्यात अश्रूंचा पूर आला. माझ्या मिठीत असणारा पंकज माझ्या पाठीवरून हात फिरवू लागला. माझ्या अंगप्रत्यंगावरून फिरणारा त्याचा हात मला पुढे जाण्याचा सिग्नल देत होता.

मी त्याच्या शर्टची बटणे सोडवू लागलो. त्यानेही मला माझ्या कपड्यांच्या ओझ्यापासून मुक्त करायला सुरुवात केली. बरेच दिवस कपड्यात झाकलेला तो देह अनावृत्त होऊन माझ्या समोर उभा होता. तो मर्दानी पुतळा बघण्यासारखा होता. इतके दिवस ही मिठाई मला चाखायला मिळाली नाही याचा खेद वाटावा असा टेस्टी माल होता तो.

मी त्याला सुख काय असते ते सांगावे म्हणून खाली झुकलो. त्याचे लांब झालेले शिश्न हाताने चोळले आणि जिभेने त्याचा स्वाद घेऊ लागलो.

बिट्टू बिट्टू....आहआहमला माझ्या जिव्हा कौशल्यावर विश्वास होता. पण अगदी लवकर पंकजचे पाय ताठ झाल्याचे जाणवले आणि अक्षरशः अर्ध्या मिनिटात तो गळून माझ्या अंगावर झडला.

मी उभा राहिलो. ही तर आमच्या प्रणयक्रीडेची सुरुवात होती तेवढ्यात याचा क्लायमॅक्स पण झाला. मी निराश झालो. त्याच्या पासून बाजूला व्हायला लागलो. मला वाटले की आताच याचा गळला म्हणजे याला पुढे काही करण्यात इंटरेस्ट नसणार.

मी बाजूला झालो तसा पंकज गुडघ्यावर बसला. प्लीज प्लीज माझ्यावर रागावू नकोस. मला दूर करू नकोस.मी त्याच्या कडे विस्मयाने पहिले.

मी तुला म्हटले होते ना , माझे खरे रूप कळल्यावर असाच वागशील का? अरे माझा ताठा टिकत नाही रे. लगेच गळतो मी. तोच तर माझा प्रॉब्लेम आहे. पण मला तू आवडलास. मला तू हवा आहेस.


तो बोलत असताना त्याने माझा लवडा चोळायला सुरुवात केली. काही सेकंदात बाबुराव उठले. माझा कडक सोटा बघून पंकज चकित झालेला दिसला. त्याने चोखायला सुरुवात केली.


'आह  ssss', नवखा होता तो या सगळ्यात. मी त्याला तोंडातून माझा बुल्ला बाहेर काढायला लावला.

मागून घेणार?” मी विचारले.

भीती वाटते रे,” त्याने कबूल केले. असे तर पहिल्यांदा आत घेताना नक्की होतेच . यामध्ये जो ठोकणारा आहे त्याची जास्त जबाबदारी असते. कारण समोरच्याची भीती काढणे आणि त्याला हळुवारपणे तयार करणे , इजा होणार नाही याची आपल्या वागण्यातून खात्री देणे ही टॉप असणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी आहे . 



मी माझ्या बॅगमधले जेल काढून त्याचे भोक सैल केले. त्याला मिशनरी पोझ मध्ये झोपवले. माझा तगडा देह तो आसुसतेने बघत होता. दोन्ही पाय वर करून मी त्याच्या भोकावर हळुवार धक्के देणे सुरु केले. एका हाताने मी त्याची कंबर धरून बसलो होतो तर दुसऱ्या हाताने त्याचा बॉल  चोळत होतो . मधूनच त्याच्या कानाची पाळी  माझ्या दातात पकडून हलकेच चावत होतो . माझ्या श्वासांचा गरमपणा त्याच्या कानात वारं भारत होता . क्षणोक्षणी तो अधिकच बेभान होता होता . 

आईगं, हळू रे हळू,”इथून सुरु झालेली आमची झवाझवी,” बिट्टू जोरात रे, अजून थोडा जोर...इथपर्यंत पोचली. मध्येच पंकज म्हणाला, “गळायला आला की सांग. मी तोंडात घेणार,” काही मिनिटात ती वेळ पण आली.

मी पंकजची गांड मोकळी केली आणि एकदा स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्या तोंडात माझी पेटलेली सिगार दिली. तो मला मनापासून चोखत होता. शेवटी माझा दहा पंधरा दिवसांचे  साठलेले  भरपूर बिंड मी त्याच्या तोंडात गाळले . त्याने ते  थुंकले  नाही तर गिळून टाकले. 

सोफ्यावर पडल्या पडल्या तो माझ्या कुशीत घुसला. अजून तीन दिवस गाळशील माझ्या तोंडात?” त्याने विचारले.

का ? तीनच दिवस का?” मी.

अरे माझा पटकन गळतो, कुठेतरी वाचले की खऱ्या मर्दाचा चिक चार दिवस घेतला की माझाही उशिरापर्यंत टिकू शकेन,” तो म्हणाला.

आता हसावे का रडावे हेच मला कळेना. हा काय मूर्खपणा आहे ?  पण मी पंकजला असे काही म्हटले नाही.

लवडा लवकर गळण्याला शीघ्र वीर्यपतन म्हणतात. तुला कधी पासून होतंय असं?” मी विचारले.

“झाले की तीन एक वर्ष. अरे कॉलेजमध्ये असताना खूप मुठ्ठ्या मारायचो त्यामुळे माझा हा प्रॉब्लेम झालाय." पंकजने अजून एक वेड्यासारखे विधान केले . 

"कुठल्या च्युत्याने सांगितले तुला ?" मी विचारले . 

" अरे भारी डॉक्टर आहे तो.  एका मुतारीतली जाहिरात वाचून मध्यंतरी  त्याच्याकडे गेलो होतो. त्याने हे सांगितले. औषधे पण दिली पण काही उपयोग झाला नाही.पंकज बोलला. मी ते ऐकून डोक्यावर पडलो . 

मुठ्ठ्या मारण्याचा आणि याचा काहीही संबंध नाही. आपण हाताने गाळतो ही एकदम नैसर्गिक कृती आहे. त्यात काही अनैसर्गिक नाहीये रे.  जगातला,  वयात आलेला प्रत्येक माणूस मुठ्ठ्या मारतच असतो. त्यात काही चुकीचं नाहीये . तुझा पटकन गळतो कारण तुझ्या तिथल्या स्नायूंवर तुझे नियंत्रण नाहीये.

म्हणजे?” पंकज चकित झाला होता, “तू पण मुठ्ठया  मारायचास ?" 

"हो , अगदी आठवड्यातून चार पाच वेळा तरी  मारायचो . मला तर काही असलं झालं नाही .  तुला कुणी सांगितलं नाही का की हस्तमैथुन तर नॅचरल आहे . मुठ्ठ्या मारून कुणाचेही शारीरिक नुकसान होत नाही  "

"अरे घरी बाबा नाहीत आणि आईशी या बद्दल कसे बोलणार? मला मोठा भाऊ नाही. कोण सांगणार मला या गोष्टी  ? "पंकजने त्याची अडचण सांगितली . मुद्दा बरोबर आहे . आपल्याकडे सेक्स बद्दल बोलणे म्हणजे पाप समजले जाते . कुणी उघडपणे बोलत नाही  आणि कुणाला काही कळत  नाही . 

पुढचा तास भर मी पंकजला हस्तमैथुन म्हणजे सामान्य भाषेत मुठ्ठ्या मारणे ही निसर्गाने केलेली व्यवस्था आहे, वीर्य म्हणजे काही ताकद नाही. वीर्य हा एक लाळेसारखाच द्रव आहे. तो वेळच्यावेळी बाहेर टाकला जातो हे समजावून सांगत होतो. हे वैदू लोक आणि खोटे सेक्स डॉक्टर कसे पैसे उकळतात हे सांगितले. त्याचेही दहा पंधरा हजार खर्च झाले होते आणि उपयोग शून्य.

विकासने त्याच्या अनुभवातून सांगितलेल्या चार गोष्टी मी पंकजला ऐकवत होतो. एक दोन वेबसाईट उघडून त्याला मी शीघ्र वीर्यपतन कसे होते, त्याला उपाय काय हे दाखवले. मुंबईत गेल्यावर आम्ही एका प्रशिक्षित डॉक्टरकडे जाण्याचे ठरवले.

अरे या सगळ्याला उपाय असतो हेच माहिती नव्हते रे मला,” पंकज बोलला.

अनेकदा संकोच आणि खोटा अभिमान यामध्ये अडकलेलो आपण योग्य वैद्यकीय सल्ला घेत नाही. शरम, न्यूनगंड यामुळे अजून खचत जातो. काही जण हा न्यूनगंड लपवण्यासाठी अजूनच आक्रमक होतात. इतर फालतू प्रकार उदा. हिंसाचार, शिव्या, तुच्छ वागणूक यातून आपले पौरुषत्व सिद्ध करायला जातात. काही जण स्वतःला मिटून घेतात आणि हा आपला आनंद नशिबी नाही म्हणून दैवाला दोष देतात.

त्या दिवशी सेमिनारच्या वेळेला पण मला भीती वाटली की आता गळणार माझा म्हणून. काय करावे काहीच सुचले नाही आणि मी तुझ्यावर हात उगारला.पंकज खजील झाला होता.

असू दे, असू दे. मी फार मनाला लावून घेतलं नाही ते.मी म्हणालो. तसंही  पंकजने आज माझा लवडा शांत करून भरपाई केलीच होती . 

आपल्या या यक्षप्रश्नाला उत्तर मिळणार या आशेने का होईना, पंकज मध्ये एक नवा आनंद संचारित झाला होता. माझ्या कुशीत बसलेला पंकज म्हणाला, “काहीही असलं तरी तू काही माझे लाड केले नाहीस हं.

लाड करायला अजून बरेच दिवस आहेत माझ्याकडे. तू म्हणशील तसे लाड करेन. तीन दिवस काय दिवसातून तीनदा सुद्धा पाजेन तुला. पण औषध म्हणून नाही हां, मजा म्हणून. त्यात औषध काही नसतं.

पंकजच्या चेहऱ्यावर उत्साहाचे कमळ फुलले होते.

पंकज बरोबरचे पुढचे दोन आठवडे म्हणजे खरच हनिमून असण्यासारखी परिस्थिती होती. पण पंकजच्यात्याप्रॉब्लेममुळे माझ्या उत्साहावर विरजण पडले. एक खेळाडू आउट झालेला असताना कसं खेळणार? त्यालाही बहुतेक याची कल्पना होती.

दुसऱ्याच दिवशी मी बेडवर पडलो असताना त्याने दारावर टकटक केले. “ये की रे,” मी त्याला आत बोलावले.
तुला माझा राग आलाय किंवा तुला माझी किळस येतेय का?” त्याने डायरेक्ट विचारले. मी मानेनेच नकार दिला

मग का माझ्यापासून दूर झोपतो आहेस?”

हे बघ पंकज, तुझ्या तब्येतीमुळे किंवा या प्रॉब्लेममुळे तू आता नाजूक मनस्थितीत आहेस. मला तुझा गैरफायदा घ्यायचा नाहीये. काल आपल्यात जे झाले तो शरीराचा आवेग होता असे समज. बाकी म्हणशील तर मला तुझी कधीच किळस वाटणार नाही. मला तुझ्याबद्दल प्रेम वाटले ते केवळ शारीरिक उपभोगासाठी नाही तर तू एक चांगला माणूस आहेस म्हणून.”

मग का चोळामोळा करत नाहीस माझा? मी तडफडतोय तुझ्या राकट स्पर्शासाठी.घे ना मला तुझ्या मिठीत आणि कुस्करून टाक.”

अरे पण तुझा ताठरपणा टिकणार नाही तर तुला अजूनच वाईट वाटेल म्हणून मी काही केले नाही आज.”मी त्याला समजावत म्हणालो.

कल्पना आहे मला. हे माझं असं आहे म्हणून मी कुठल्या मुलीच्या जवळ जात नाही की लग्नाचा विचार करत नाही. उगाच एका निष्पाप मुलीशी लग्न करून तिला शरीरसुखापासून वंचित ठेवायचं हे काही पटत नाही मला. पण तू तरी मला समजून घेतो आहेस, माझी घृणा करत नाहीस. मग घेऊ दे की माझ्यापासून आनंद. मी एखाद्या मुलीला सुख देऊ शकत नसलो तरी निदान तुला तरी हवंय ते सुख देईन. ते तरी देऊ दे मला.” स्वतःची निराशा बाजूला ठेवून पंकज माझा विचार करत होता .

बोलता बोलता पंकज माझ्या गुप्तांगावरून त्याचे हात फिरवत होता. आणि त्या मखमली स्पर्शाला माझे शरीर साद देत होते.

घे रे माझ्या राजा, घे माझ्या कडून, तुझं सुख ओरबाडून घे,”पंकजने मादक स्वरात मला आव्हान दिले."तुझा गरम रॉड माझ्या बोच्यात घालून तापव की मला.  हवे असेल तर आठवणीत राहील असा ब्लो जॉब देतो तुला ."

बोलताना त्याचाही बुल्ला पूर्ण ताठला होता. खरे तर माझ्यापेक्षा जास्ती. मला पण हेवा वाटला त्याचा. मी त्याला अनावृत्त केले आणि त्याच्या देहाशी खेळू लागलो.त्याला पाठीमागून मिठी मारून मी माझे इंद्रिय टोचले आणि त्याच्या पाठीवर माझ्या श्वासांचे गरम उसासे सोडू लागलो.

त्याच्या मागे उभा राहून मी दोन्ही हातांच्या विळख्याने मी त्याची स्तनाग्रे कुस्करायला सुरुवात केली होती. मधुनच त्याच्या बेंबीच्या भोकात मी माझे मधले बोट घालून तिथेही त्याला गुदगुल्या करत होतो. त्याच्या लिंगाला मात्र मी मुद्दाम हात लावला नाही. कारण त्यामुळे त्याचा लगेच गळला  असता . 

आह बिट्टू, काय करतो आहे रे,”तो चकित झाला कारण तो जमिनीवर उभा असतानाच मी त्याला पलंगावर झुकायला लावले. त्याचा लवडा मात्र अजूनही हवेतच लटकत होता. चांगले लांबसडक केळ होते.

तो वाकल्यावर मी केजेल क्रीमचे बोट त्याच्या भोकात सरकवले आणि खाली बसून त्याच्या बोच्याची मालिश करायला लागलो. त्या हळुवार मर्दनाने पंकज सुखावला. माझा सोटा आत घेण्यापेक्षा हे फारच सोपे होते. पण थोड्याच वेळात मी दोन्ही बोटे सरकवली.

कालच्या अनुभवाने तो शिकला होता. त्याने पायातले अंतर वाढवले आणि माझ्या सोट्यासाठी राजमार्ग मोकळा केला. एक बसका स्टूल पायाखाली घेऊन मी उभा राहिलो आणि हातपम्पासारखे धक्के द्यायला सुरुवात केली. पंकज पूर्ण घुसळून निघाला. “किती मारतोस रे मला, जरा हळू कर की, जरा जोरात,” अशा सूचना पंकज कडून येताच होत्या.

काही मिनिटात मी थांबलो आणि पंकजला उभे केले. “गळलास का तू ?” मी पंकजला विचारले.

नाही अजून,” त्यालाही आश्चर्य वाटले की आज इतकावेळ तो कसा टिकला.

गाळणार का?” मी विचारले. “लवकर लवकर...आलाअसे पंकज म्हणायच्या आत मी वाकलो आणि त्याचे पौरुष माझ्या जिभेवर घेतले. आजही पंकजने लवकरच पिचकारी मारली होती पण कालच्यापेक्षा जरा जास्ती वेळ टिकला. अशा वेळी प्रोत्साहन महत्वाचे.

क्या बात ही मेरे हिरो. तू तो सुधार रहा है,” मी म्हणालो

खरं सांगतोस की नुसती समजूत काढतो आहेस?” पंकजला खरे वाटेना. मी त्याला कुशीत घेऊन बसलो आणि समजावून सांगितले की योग्य व्यायाम आणि औषधे याच दोन गोष्टी त्याला पूर्ण बरे करू शकतात. त्याचीही चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याची तयारी होती . 

माझ्या कुशीत झोपलेल्या पंकजला मी रात्री परत उठवले आणि माझ्या बाबुरावांना शांत करायला लावले.

सकाळी उठल्यावर फ्रेश मूडमध्ये असलेल्या पंकजशी गप्पा मारताना मी विचारले, “तुला कधी कळले की मला तुझ्यामध्ये इंटरेस्ट आहे?”

पंकज मोठ्याने हसला, "साल्या, माझ्यावर सारखी लाईन मारत होतास आणि मला कळणार नाही का? एकदा सीट वर बसल्याबसल्या  मी खाज आली म्हणून गोट्या चोळत होतो आणि तुझी माझ्या बुल्ल्यावारची नजर एक सेकंदही ढळली नव्हती तेव्हाच तुझ्या मनात काय आहे हे मला लख्ख कळले. आणि तेव्हा नाही का आपण मिटींगमध्ये बसलो होतो,माझी पँट घट्ट होती आणि गोट्यांचा आकार दिसत होता. त्या दिवशी पण तू मला नुसता नजरेने झवत होतास.”

मग का बरं मग तरसायला लावलं मला?”

माझीच हिम्मत होत नव्हती. तुला माझी परिस्थिती कळली आणि तू माझी टर उडवली असतीस तर? लोकांना सांगितले असतेस तर काय इज्जत राहिली असती ?  त्या दिवशी तुझ्याकडे सोफ्यावर पडलो आणि अक्षरशः दोन मिनिटात गाळला मी माझा. कारण त्या रुममध्ये पलीकडे तू इतका सोनेरी देह घेऊन झोपलेला होतास. पण तुझ्याकडे यायची हिम्मत नव्हती. इथे आल्यावर तू मला ज्या अवस्थेत सावरलंस ते पाहून मला वाटले की तू दिसतो तेवढा टग्या नाहीयेस. विश्वास ठेवता येईल तुझ्यावर.” त्याने प्रांजळपणे कबुली दिली.

हम्म म्हणजे त्या रात्री मी माझ्या खोलीत तळमळत होतो आणि इकडे सोफ्यावर हा . दोघांच्या मनात तेच असूनही काही होऊ शकले नव्हते . 

मी त्याला जवळ घेतले. माझ्या कंबरेखाली तोंड घुसळत तो म्हणाला, “दिवसातून तीनवेळा तूप पाजणार होता म्हणे! काय झालं तुझ्या वचनाचे ?” पंकजचा खट्याळ स्वभाव जागा झाला.

थांब जरा तुझं तोंड असं गोड करतो कि बास.” मी म्हणालो आणि किचनमध्ये गेलोहाक मारली, “येरे पंकजचहा बरोबर क्रीम रोल खा.”

मी बुल्ल्यावर मध टाकून तो चिकट केला आणि लवडा साखरेच्या डब्यात घोळवला होता . 

पंकज आत आला तर मी डायनिंग टेबलवर माझा क्रीमरोल सजवून पहुडलो होतो. माझा अनावृत्त देह आणि साखरेच्या कणांनी सजलेला मोठ्ठा गुलाबजाममाझ्या सोट्यावर पडलेले साखरेचे कण पंकज चाटून पुसून साफ करत असतानाच मी माझ्या क्रीमरोलचं क्रीमही सोडलं. आणि त्याने तेही संपवलं.

मोरांना अफू खाऊ घालतात म्हणजे ते रोज त्याच ठिकाणी अफू खायला येतात असे कुठे वाचले होते. रात्र झाली तसा पंकज कुशीत आला, “ठोकणार?” त्याने विचारले.

मी त्याला पांघरुणात घेत मानेनेच नकार दिला, “अरे मी काय मशीन आहे का ? आज मूड नाहीये. आज फक्त कुशीत झोप माझ्या.” तो ही शहाण्या मुलासारखा पांघरुणात घुसला. रोज ठोकण्याचा दावा करणारे खोटारडे असतात हे लक्षात ठेवा.

ट्रेनिंग संपवून दुसऱ्या दिवशी आम्ही भारतात निघणार होतो. रात्री आम्ही एकमेकांच्या सहवासातले क्षण जागवण्यासाठी जागे राहिलो. “बिट्टू, मुंबईला गेल्यावर असलं काही जमणार नाही रे. मग काय करायचं?”

बघू पुढचे पुढे,” मी बेफिकीरीने बोललो, “आजची तर मजा घे.”.  मी त्याचे ओठ कुस्करत त्याचा चावा घेतला.

काय ऐकतो आहेस?” फ्लाईट मध्ये बसल्यावर पंकजने मला विचारले. मी इयरफोन चा एक प्लग त्याच्याकडे सरकवला. शेवटचे कडवे चालले होते.

मी बासरी परी त्या , ओठी तुझ्या रहावे.
सुरांसवे सुगंधी , धुंदीत त्या जगावे.
हे स्वप्न अंतरीचे होईल पूर्ण कधी का?
                                  कानात सांग माझ्या, मी आवडे तुला का?
                                  माझी अबोल प्रीती, नयना तुझ्या कळे का?

मुंबईला उतरल्यावर आमचे रस्ते वेगळे झाले. पंकजला घेऊन मी डॉक्टरांकडे गेलो. काही औषधे आणि काही खास व्यायाम त्यांनी सुचवले. पुढच्या तीनचार महिन्यात मला हवा असलेला, मला सुखावणारा , कचकचून ठोकणारा पंकज मी पहिला, अंगावर घेतला . त्याला हवं ते सुख दिलं  आणि घेतलं सुद्धा . या काही सोनेरी दिवसांबद्दल परत कधीतरी . 

एक दिवस तो फोनवर कुणाशी तरी बोलत असतानाच मी तिथे गेलो. त्याने गडबडीने फोन ठेवला.”कोण होते रे?” मी विचारले.

बहिणीशी बोलत होतो,”त्याने उत्तर दिले

तो खोटे बोलत होता हे तर मला कळले. त्याचा पांढराफट पडलेला चेहराच सांगत होता.तो माझ्याशी खोटे बोलला याचे खूप वाईट वाटले मला. पण मी कुणीच नव्हतो त्याचा. त्याला जाब विचारण्याचा मला काय अधिकार होता? त्या दिवसापासून मी पंकजशी बोलणे कमी केले

समलिंगी संबंध असले तरी मानवी जीवनातल्या सामान्य अपेक्षा इथेही असतातच . ज्याला सर्वस्व दिले आणि मानलं त्याने माझ्यापासून काही लपवणे म्हणजे मनाने  दूर जाण्याची पूर्वतयारी. प्रेमभंगाचे दुखः काय असते ते मी अनुभवत होतो.

एकदा त्याच्या घरी गेल्यावरतू तरी पंकजला सांग, लग्नाचं मनावर घ्यायला.” म्हणून त्याच्या आईने मला घातलेली गळ आणि पंकजचा भर चौकात चड्डी सुटल्यासारखा झालेला चेहरा मला आठवला. गे लाइफ जगण्याच्या गप्पा आणि प्रत्यक्षातले सामाजिक दबाव यांची सांगड घालणे मुश्कील आहे. या संबंधाना काही भविष्य नाही याची स्पष्ट जाणीव आम्हा दोघानाही त्यानंतर झाली होती.

खऱ्या प्रेमात बंधन नसतं.  दुसऱ्याच्या आनंदात आपण आपला आनंद मानतो कारण आपलं  त्याच्यावर प्रेम असतं. माझ्या लाडक्या पंकजला कुठलाच त्रास नसावा  अशीच माझी मनोमन इच्छा होती .  पंकजची अडचण मला समजत होती. अशा परिस्थितीत त्याला अडकवून ठेवणे पण योग्य नव्हते. त्या दिवशीच्या फोन प्रसंगानंतर मी त्याच्यापासूनअंतर ठेवून वागायला लागलो. आमच्या भेटीगाठीही कमी केल्या . विरहाचा फार धक्का बसू नये यासाठी आतापासूनच सुरुवात केली . त्याच्या फोटोनी माझा एक आख्खा फोल्डर भरला होता . कधी आठवण आली की  तो फोल्डर उघडून बसायचो . 

त्या दिवशी एकेकाच्या टेबलपाशी जाऊन बोलणारा पंकज पाहिला.  थोड्याच वेळात माझ्या टेबलपाशी आलालग्नाची पत्रिका त्याने दिलीचेहऱ्यावर अवघडलेपण

आम्हा दोघांच्या आयुष्यात काय उलथापालथ चालू होती ते कुणालाच कळणार नव्हते. आम्ही बोलू शकत नव्हतो आणि ते समजू शकत नव्हते. उद्या त्याचे  लग्न झाल्यावर माझ्यापासून पंकज कायमचा दूर जाणार होता.  माझ्या काळजाच्या तुकड्यावर कुणी दुसरेच हक्क सांगणार होते आणि मी माझ्या वेदनेचा हुंकारही देऊ शकत नव्हतो. 

सर्वांसमोर मी त्याचे अभिनंदन केले आणिगले मिलो यारम्हणत मिठी मारली.

आईसाठी रे, प्लीज समजून घे मलातो माझ्या कानात कुजबुजला.

तीच ना ती, फोनवरची ,”मी तितकेच कुजबुजत त्याला विचारले

श्वासाने त्याने हुंकार भरला आणि मला हसू आले “भेन्चोत कुठलामी तितकेच हळू म्हणालो. आणि आम्ही दोघे खुसूखुसू हसत एकमेकांपासून दूर झालो

माझ्या डेस्कटॉपवर चालूच होते, “कानात सांग माझ्या ..मी आवडे तुला का?”...

(समाप्त)

(प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी )



पंकजच्या इतर गोष्टी 
कानात सांग माझ्या भाग १ 
जीवनात ही घडी भाग १
जीवनात ही घडी भाग २

Friday, 18 May 2018

कानात सांग माझ्या - भाग १ Marathi Gay Sex Story

कानात सांग माझ्या भाग १ (Marathi Gay Sex Story)


लिफ्टचा दरवाजा उघडण्याआधी माझ्या खांद्याला धरून त्याने मला वळवले आणि माझ्या कानाखाली खणखणीत वाजवली. मी क्षणात सुन्न झालो. काही बोलण्यासाठी तोंड उघडणार तेवढ्यात लिफ्टचा दरवाजा उघडला आणि आमच्यासमोर कॉन्फरन्सचा हॉल आला.

तिथे काय प्रतिक्रिया व्यक्त करणार? लोकांना काय सांगणार ? मी गप्प बसलो. चूक माझी होती. मी पंकजला  समजण्यात चुकलो होतो. मी आणि पंकज दोघेही काहीच झाले नाही असे लोकांमध्ये मिसळलो आणि दिवसभराचे सेशन ऐकू लागलो. माझ्या मनात मात्र अपमान, नकार, अवघडलेपण आणि आश्चर्य अशा अनेक भावनांची सरमिसळ झाली होती. शरीराने तिथे होतो पण मन मात्र लिफ्टमध्येच रेंगाळत होते. काय झाले असावे नक्की?

मला तो दिवस आठवला. त्या दिवशी मी पंकजला पहिल्यांदा पहिले होते. माझा पहिला प्रोजेक्ट संपवून मला आमच्या ऑफिस मध्ये बसायला सांगितले होते. जवळच एक फ्लॅट भाड्याने घेऊन मी माझा बाडबिस्तरा हलवला होता.

मुलाखतीच्यावेळी पाहिले तेवढाच माझा आणि ऑफिसचा परिचय होता. चालत चालत ऑफिसला आलो आणि वॉचमनकडे चौकशी करत असतानाच पार्किंग मध्ये एक बाईक येऊन थांबली. ब्राऊन रंगाचा गॉगल लावलेला एक आकर्षक आपले हेल्मेट हातात घेऊन उतरला. लांबसडक पाय, प्रमाणबद्ध मांड्या, चेहऱ्यावर हसू आणि एकदम मॉडर्न  केशरचना. मी तर बघतच होतो.

मै हुं ना मध्ये शाहरुखला जशी सुश्मिता दिसते तसे माझे पण झाले होते. वाऱ्यावर त्याचे केस भुरभुरत होते. एका हाताने तो हेल्मेट धरून दुसऱ्या हाताने डोक्यावरचे केस सावरत होता. हा एवढा देखणा मुलगा माझ्या ऑफिस मध्ये?

कदाचित रूढ अर्थाने तो देखणा नसेलही पण मला मात्र तो फारच भावला. म्हणतात ना दिल आया  गधी पे तो परी क्या चीज है.

मी त्याच्याकडे मंत्रमुग्ध होऊ बघत असतानाच तो आमच्यापाशी आला. माझे नाव घेऊन त्याने तो मीच का म्हणून विचारले.

याला माझे नाव कसे कळले हा विचार करत असतानाच त्याने आपला हात माझ्या पुढे केला आणि म्हणाला, "हाय, मी पंकज, तू आमच्या टीम मध्ये आहेस असं काल बॉसने सांगितले. नवा चेहरा दिसला म्हणून अंदाज केला की बहुतेक तूच असशील. चल वर ऑफिसमध्ये तुझी सीट दाखवतो.”

मी त्याच्याबरोबर गेलो. लिफ्टमध्ये पण माझी अवस्था काही वेगळी नव्हती. मी जणू हवेतच चालत होतो. या गंधर्वांची साथ मला मिळेल का असा प्रश्न मनात होता. पण हा खूप पुढचा प्रश्न होता. हे सगळे दिसते तितके सोपे नसते.

मुळात अशा संबंधाना गुन्हा ठरवणारा आपला देश. त्यात समाजमान्यता तर अजिबात नाही. त्यामुळे अशी काही स्वप्ने ही फक्त स्वप्नेच राहतात याची कल्पना मला होती.

दुपारी एकत्र जेवायला बसताना पंकजशी अजून चांगली ओळख झाली. पंकज , माझा वरिष्ठ सहकारी. माझ्यापेक्षा तीन चार वर्ष मोठा असणारा पंकज, सहकारी असल्याने मी त्याच्यावर फार कसून लाईन मारण्याच्या भानगडीत पडणार नव्हतो. निदान मी ठरवले तरी तसेच होते. असे जरी असले तरी देखण्या मुलाचे आकर्षण स्वस्थ थोडे बसू देते.

जेवताना पंकजचा जॉली स्वभाव लक्षात आला. ‘कुल ड्यूड’ असं आम्ही कॉलेजमध्ये एकमेकांना म्हणायचो त्यातल्या कॅटेगरीमध्ये बसणारा पंकज. काम करताना एकदम गंभीर आणि तेवढाच काम झाले की धमाल करणारा पंकज.

पार्टीमध्ये माझ्याकडे लक्ष ठेवणारा, मी बुजून जाऊ नये म्हणून माझ्या जवळपास राहणारा पंकज. लिफ्ट मध्ये कुणी येणार आहे असा अंदाज आला की त्याच्यासाठी दरवाजा उघडा ठेवणारा पंकज, छोट्या छोट्या वागण्यातून त्याच्या स्वभावाचे दर्शन घडवत होता.

जतीनमुळे मला थोडेफार पिण्याची सवय झाली होती. पण पंकज मात्र कधी प्यायचा नाही. घरी आईला लगेच वास येतो म्हणून तो जरा जास्तीच काळजी घ्यायचा. एकदा म्हणाला की मी घेतो पण त्याची आई घरी नसेल तेव्हाच.

जतीन आणि किरणच्या आठवणीने व्याकुळ होत मी दिवस काढत होतो. फेसबुकवरून मिळालेल्या मित्रांचा अनुभव खूपच फसवा होता. वाट्टेल तो डीपी आणि नुसत्याच मोठमोठ्या गप्पा मारणारे लोक प्रत्यक्षात भेटले की प्रचंड निराशाजनक अनुभव यायचा.

कुणाची फ्रेन्डशिप स्वीकारली की दोन मिनिटात व्हिडीओ कॉल किंवा काय आवडते विचारण्यासाठी मेसेज यायचा. बरं, दिलेले कुठलेच डिटेल खरे नसायचे. पेटलेले तर एवढे की जसे बुल्ला काढून हातात घेऊनच बसलेले असायचे. काही जण स्वतःला अमिताभ किंवा ह्रितिक समजून माजात बोलायचे. फालतू लगट करणाऱ्या तथाकथित फेसबुकमित्रांच्या  भानगडी निस्तरताना एक दोन वेळा फोन नंबर सुद्धा बदलावा लागला. त्यामुळे कानाला खडा लावला होता की फेसबुक नकोच.

पंकजशी मैत्री करणे हे तर स्वाभाविक होते. ती मैत्री ओलांडून पुढे कुठे जाता येते का ? हे ही मी पाहत होतो. दहिसरच्या प्रोजेक्टवरून मी नुकताच ऑफिसमध्ये आलो होतो. हे वातावरण नवे होते. पंकज आणि मी जवळ जवळ बसायचो. मी जागेवर उभा राहिलो की पंकजचा बे दिसायचा. जाता येता त्याला चोरटा स्पर्श करणे, किंवा काही चावट बोलताना त्याची प्रतिक्रिया पाहणे चालूच होते.

एकदा डेस्कटॉपवर  नाट्यसंगीत लावून बसलो होतो.हळू असला तरी पंकजपर्यंत तो आवाज जात होता. तो मी नव्हेचनाटकातले एक गीत सुरु झाले आणि मी उठून उभा राहिलो, पंकजकडे पाहत.

कानात सांग माझ्या, मी आवडे तुला का?
माझी अबोल प्रीती, नयना तुझ्या कळे का?
            नयनात माझिया हे, मंदिर यौवनाचे
            मी न्याहाळून बघते मूर्तीत रूप तव ते
            फुलमाळ गुंफलेली कंठी तुझ्या पडे का?

शाहरुख सारखा ए पलटअसा मनाशी विचार करत होतो. हा बघणार का माझ्याकडे?

गाणे ऐकून पंकज मागे वळला. माझ्याकडे पाहत बोलला, “काय छान गाणे आहे रे. खरंच असं होतं नाही का? आपल्याला जे वाटत असतं ते कधी दुसऱ्याला कळतंच नाही.

हा मला केलेला इशारा की कवीचे कौतुक?

पंकज माझा बॉस नव्हता पण वरिष्ठ सहकारी होता. आम्ही दोघेही एका फ्लायओव्हरच्या प्रोजेक्टसाठी एकाच टीम मध्ये आलो होतो. त्यामुळे त्याच्याशी घनिष्टसंबंध प्रस्थापित करण्याचा चांगलाच चान्स मला मिळत होता. पंकजसुद्धा माझ्याशी मोकळेपणाने बोलायचा.

पंकजचे वय लग्नाचे होते पण लग्नाचा विषय काढला की तो टाळायचा. आईची काळजी घेणारे कुणी मिळत नाही, आजकालच्या मुलीना फक्त नवरा हवा असतो अशी त्याची मते होती. तो एकुलता एक मुलगा, वडील लवकर निवर्तले होते त्यामुळे आई हा त्याच्या जिव्हाळ्याचा विषय होता.

एकदा मी त्याला म्हणालो , पंकज, पार्टी करायची? मला खूप बोर झालंय रोज मेसचं जेवून.”

“कुठे जायचं?”

“घरीच जेवू यात. माझ्या फ्लॅटवर आज कुणीच नाहीये. आपल्याला निवांत बसता येईल. येतोस?” तो तयार झाला. जाताना मी एक क्वार्टर घेतली, कोल्ड्रिंक घेतले आणि जवळच्या हॉटेलला फोनवर ऑर्डर दिली.

“मला पण भर,” मी माझा पेग भरल्यावर पंकज म्हणाला. मी आश्चर्यचकित, “अरे पण तुझी आई...”

“आई आज मामाकडे गेली आहे. मी इथेच झोपेन तुला प्रॉब्लेम नसेल तर.” तो म्हणाला.

माझी तर काय ऐशच झाली. मन में लड्डू फुटने लगे.

पेयपान झाले. अशा वेळी फार पिऊ नये कारण अति पिऊन जनावरांसारखे झोपलात तर 'महत्वाचा' कार्यभाग राहून जातो. जेवण करून लॅपटॉपवर पॉर्न मुव्ही पण पाहिली. त्याला खेटून बसायचा आणि जवळीक साधायचा मी बराच प्रयत्न केला पण आमची गाडी पुढे सरकत नव्हती. तो आमच्यातले अंतर राखून होता.

मी माझे कपडे उतरवून त्याच्या समोर बराच फिरलो. त्याला माझी सवय व्हावी माझ्याशी मोकळेपणाने वागता यावे, माझे आकर्षण वाटावे म्हणून मी जरा जास्तीच प्रयत्न करत होतो. पण रात्री झोपताना तो बाहेरच्या सोफ्यावरच झोपला.

मी मात्र माझ्या पलंगावर तळमळत रात्र काढली. सारखा चड्डीत हात घालून बसलो होतो. उठलेला सोटा कुरवाळत कधी चोळत पडलो होतो. कधी एकदाचा माझा राजकुमार येतो आणि मला शांत करतो असे झाले होते. 


रात्री मी झोपेत असताना माझ्या पांघरुणात एक ऊबदार  हात घुसला . हळू हळू त्याची वाटचाल माझ्या बुल्ल्याकडे व्हायला लागली. मी हळूच माझी निकर खाली सरकवली. आणि चालीची वाट बघू लागलो . पण ..पण हे सगळे नुसते भास होते. माझ्या खोलीचा दरवाजा अजूनही उघडला नव्हता.  

त्याच्या सोफ्यापाशी जाऊन त्याला चाळवण्याची माझी हिम्मत नव्हती. हं आता तो शेजारीच झोपला असता तर काही तरी करून माझ्या देहाची ऊब द्यायला, मी त्याच्या पांघरुणात घुसलो असतो. सोफ्यावर तरी काही असे शक्य नव्हते. रात्र तशीच भाकड गेली.

सकाळी उठलो तर कुठल्याही पापाचा लवलेश नसलेला त्याचा पवित्र चेहरा पाहायला मिळाला आणि स्वतःच्या विचारांची क्षणभर लाज वाटली.हा खरंच प्रेम करण्यायोग्य मुलगा आहे, माझ्या मनात आले. प्रेम असेल तर वासना दुय्यम ठरते हे पटले.

त्या दिवशी अर्धवट राहिलेले माझे मिलन पुन्हा कधी होणार अशी हुरहूर मला लागली होती. मिटींगमध्ये, प्रेझेन्टेशन मध्ये मी हरपून जाऊन पंकजचे बोलणे ‘बघत’ बसायचो. त्याच्या डोळ्यातली चमक, गालावरच्या खळ्या, एखादा मुद्दा पटवताना संयमी आवाजातले बोलणे, सगळं कसं डौलदार. 

त्याच्या केळ्याच्या सोपटासारख्या मांड्या, चेनपाशी असणारा भरीव उठाव, भरदार छाती आणि तो वळला की त्याच्या पुठ्ठ्यावर दिसणारे व्ही शेप फ्रेन्चीचे उठावदार वळ मला मोहित करायचे. माझ्या फोनमध्ये मी त्याच्याबरोबर काढलेल्या काही सेल्फी होत्या. त्या बघूनच मी मुठ्ठ्या मारायचो. फेसबुकवर त्याने अपलोड केलेलं फोटो मी माझ्या कडे सेव्ह करून ठेवले होते ते बघत माझा चीक गाळायचो. 

त्यादिवशी काय झाले काही कळले नाही. बांधकाम क्षेत्रातील एका सेमिनार साठी आम्ही दोघे जाणार होतो. पंचतारांकित हॉटेल मध्ये तो सेमिनार होता. लिफ्टने जाताना मला जाणवले की पंकज मला खेटून उभा आहे आणि त्याचा बुल्ला माझ्या हाताला टोचतो आहे. मी त्याच्याकडे वळून न बघता हळूच हात त्याच्या झिपवर दाबला. तिथला उभार मला जाणवला. लोकलच्या गर्दीत असा एखादा सापडलेला लवडा दाबत मी कधी उभा रहायचो तसेच स्पर्शसुख घ्यावे असा विचार केला.

माझे स्वप्न, अचानक लॉटरी लागल्यासारखं, पुरे होतंय म्हणून मी खुश झालो. आता याला संध्याकाळी आपल्या रूमवर कसे न्यायचे याचा विचार करत असतानाच त्याने माझ्या खांद्याला धरून मागे वळवले आणि हाताची पाचही बोटे माझ्या गालावर उमटवली.

काय झाले असावे? माझा पंकजबद्दल गैरसमज झाला होता का? तो स्ट्रेट आहे आणि माझी शारीरिक सलगी त्याला खपली नाही असे झाले का? लोकांसमोर शोभा नको म्हणून त्याने मुद्दाम अशी प्रतिक्रिया व्यक्त केली का? काही कळत नव्हते. डोक्याचा पार भुगा झाला होता.

स्वतःबद्दल फारच भारी कल्पना असणाऱ्या माझ्यासारख्या मुलाला हा एक तडाखा होता. सेमिनार संपले. आम्ही एकही शब्द न बोलता आपापल्या मार्गाने परतलो.

पंकज तेवढा मॅच्युअर होता. त्याने ऑफिसमध्ये या प्रकाराचा बभ्रा केला नाही. मी थोडा रिलॅक्स झालो. आठवडाभरात आमचे संबंध नॉर्मल झाले. जणू काही झालेच नाही अशी एकमेकांना ओळख न दाखवता आम्ही आमचे औपचारिक जीवन चालू ठेवले.

पंधरा एक दिवसांनी साहेबांनी पंकजला त्यांच्या केबिन मध्ये बोलावले. थोड्या वेळाने शिपाई माझ्यापाशी आला. मलाही त्यांनी केबिनमध्ये बोलावले होते. माझी गांड फाटली. स्साला या पंकजने काही सांगितले  की काय? पण आल्या प्रसंगाला तोंड देणे भाग होते.

आत गेल्यावर कळले की या प्रोजेक्टसाठी आम्हा दोघांना जर्मनीत, आमच्या हेडक्वार्टरला जाऊन काही ट्रेनिंग घ्यावे लागणार होते. आईला एकटे सोडून जाणे पंकजच्या जिवावर आले होते पण पर्याय नव्हता. महिनाभराचे ट्रेनिंग सक्तीचेच होते म्हणा ना.

सामान पॅक करताना मुद्दाम जतीनने भेट दिलेल्या सीस्ट्रिंग पण बॅगेत टाकल्या. पंकज नाही तर एखादा जर्मन. संधी कधी चालून येईल काहीच सांगता येत नाही. आपण नेहमी तयार असायला हवं.

फ्लाईटमध्ये आम्ही दोघे शेजारीच बसलो होतो. जवळ माझे प्रेम, माझा क्रश होता पण मी त्याला ते सांगू शकत नव्हतो. बाजूला वाकून त्याच्या ओठांचे चुंबन घ्यावे असा मोह होत होता पण ते एक दोन फुटांचे अंतर नव्हते, आमच्यातली ती एक दरी होती. 

काय ऐकतो आहेस”, पंकजने विचारले. माझ्या कानातला एक इयर प्लग काढून मी त्याच्या कानात सरकवला.

मी ज्योत प्रीतीची ही, जळते तुझ्याचसाठी
होऊन तू पतंग घे झेप भेटीसाठी
सदभाग्य हे सुखाचे नशिबी तरी असे का?
कानात सांग माझ्या, मी आवडे तुला का?
माझी अबोल प्रीती, नयना तुझ्या कळे का?

त्याने स्मितहास्य करून इयरप्लग पुन्हा माझ्याकडे दिला.

शहरापासून दूर, एका निसर्गरम्य गावात आमचे ट्रेनिंग सेंटर होते. युरोपमध्ये तशीही लोकवस्ती फार नसते. आम्ही एकाच सर्व्हिस अपार्टमेंट मध्ये राहत होतो. दोघांना दोन खोल्या होत्या. ट्रेनिंग सुरु झाले.

मला थोडेफार कुकिंग येते. कधी मी घरी बनवायचो किंवा मग आम्ही दोघेही बाहेर जेवायला जायचो. साधारण आठवडा गेला असावा. एक दिवस पंकजला थोडा ताप आला होता. पण तो तसाच ट्रेनिंगला आला. रात्री क्रोसिनची गोळी घेऊन झोपतो म्हणाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो. व्यायाम आंघोळ झाल्यावर मी चहा बनवला . पंकजच्या खोलीचे दार ठोठावले. पण त्याचा काही रिस्पाँस आला नाही. थोड्या वेळ वाट पाहून मीच दार ढकलले, उघडेच होते. आत गेलो तर पंकज अजून झोपलाच होता. पण रूम मध्ये वास सुटला होता. मला शंका आली की पंकज बहुतेक फ्लश करायला विसरला असावा.

टॉयलेट तर स्वच्छ होते. हा झोपला का आहे ? याचा ताप कसा आहे ? म्हणून त्याच्या डोक्याला हात लावला तर तापाने फणफणला होता पंकज. त्याला कसलीच शुद्ध नव्हती. बहुतेक त्या ग्लानिमध्ये त्याचे पांघरुणातच विधी झाले होते. आता काय करायचे? मी पण काही फार अनुभवी नव्हतो. गांगरून गेलो. नोकरीला लागून दोन अडीच वर्षेच तर झाली होती. परका देश, भाषा येत नाही, गाव छोटे.पुण्यात तर इतक्या सकाळी काळे कुत्रे पण दिसत नाही.

आता करायचे काय? असा विचार मी करू लागलो. इस थप्पड कि गुंज वगैरे डायलॉग माझ्या डोक्यात येत होते . पण माझ्या लाड्क्याला असे सोडायचे ? तो माझ्याशी कसाही वागलेला असो , माझं त्याच्यावर प्रेम आहे तर मी पंकजशी चांगलेच वागले पाहिजे. त्याच्यासाठी तर माझे अस्तित्व आहे ना? मग त्याला असाच सोडण्याइतका इतका क्षुद्र विचार मी कसा करतोय? माझी मलाच लाज वाटली.   

पहिले तर मी त्याला साफ करण्याची मोहीम हाती घेतली. टॉयलेट पेपरचा आख्खा रोल वापरून मी त्याला कसे बसे साफ केले. त्याचे कपडे बदलले. डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. ट्रेनिंग सेन्टरच्या प्रमुखांना फोन लावून काय झाले आहे ते सांगितले. त्यांनी दहा एक मिनिटात रुग्णवाहिका बोलावून पंकजला हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था केली.

दोन एक दिवसात पंकजचा ताप उतरला. ढीगभर औषधे घेऊन तो पुन्हा परतला. या तापाने त्याला प्रचंड अशक्तपणा आला होता. त्याची देखभाल मलाच करावी लागणार होती.

त्या संध्याकाळी मी किचनमध्ये काही बनवत असताना मोठा आवाज झाला. पंकजच्या खोलीत गेलो तर तो पडला होता. काय झाले?” मी त्याला आधार देऊन उठवत असताना विचारले.

अरे मला लघवीला जायचे होते म्हणून उठलो पण तोल गेला. ताकद नाहीये माझ्यात,” पंकज खूपच अशक्त झाला होता. मी त्याला आधार देऊन उभे केले . टॉयलेट पर्यंत घेऊन गेलो. पण त्याच्यात कणभरही ताकद शिल्लक नव्हती. मीच त्याची ट्रॅकपँट खाली सरकवली आणि त्याला उघडा करून लघुशंका करायला लावली. झाल्यावर पंकजचा अगदी सोटा झटकून आतसुद्धा टाकावा लागला. सुकृतचे लाड केले होते त्या अनुभवाचा फायदा झाला.

पंकज माझ्या आधाराने कसाबसा बेडवर येऊन कोसळला. पुढचे दोन तीन दिवस जवळपास प्रत्येक गोष्टीत मी त्याला मदत करत होतो. त्याचे प्रातर्विधी, अंघोळ सुद्धा मीच घालत होतो. थोडेफार मालिश करून देत होतो. पंकजने घरी मात्र काहीच सांगितले नाही. आई काळजी करेल म्हणून त्याने हा सगळा प्रकार लपवूनच ठेवला. मलाही शपथ घातली की घरी काही सांगायचे नाही. 

हे सगळं करताना पंकजच्या अंगाशी जवळीक साधता येत होती पण त्याचा काही फायदा घ्यावा असा विचारही कधी मनात आला नाही. मी पंकजवर प्लेटॉनिक लव्ह करायला लागलो होतो.

जेवताना चव लागत नाही रे. आईच्या साधंवरण भाताची आठवण येते,” पंकज होमसिक झाला होता. त्या दिवशी गावात जाऊन मी तांदूळ आणि डाळ शोधली आणि घेऊन आलो. घरी येऊन मस्त पैकी गुरगुट्या भात बनवला आणि पंकजला गरम गरम भात , वरण, लिंबू आणि मीठ कालवून खायला दिलं.

बिट्टू,” त्या दिवशी रात्री मी पंकजला जेवू घालून प्लेट ठेवायला निघालो तशी त्याने मला हाक मारली.

एक मिनिट, प्लेट ठेवून आलोच.मी सिंक मध्ये प्लेट ठेवली आणि त्याच्याकडे आलो.

तो बेडवर बाजूला सरकला. शेजारी हात दाखवून त्याने मला बसायला सांगितले. मी बेडवर बसलो. त्याने माझ्या मांडीवर हात ठेवला.

“बोल मित्रा, काय म्हणतोस?” मी त्याच्या खांद्यावर हात टाकून विचारले.

त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरु झाल्या. आय अॅम सॉरी बिट्टू, मी तुझ्याशी खूप निर्दयी वागलो.त्याने माझे हात हात घेऊन आपल्या छातीशी कवटाळले होते.

मला तू कळलाच नाहीस. हॉस्पिटल मधली नर्स म्हणाली की तू माझी अगदी तिथली सुद्धा सफाई करून मला स्वच्छ केले होतेस. कोण करेल रे एवढे माझ्यासाठी? मी त्या दिवशी तुला मारले आणि तरीही तू माझ्याशी एवढा चांगला वागलास?”

मी काही न बोलता त्याला जवळ घेतले. तो हुंदके देतंच होता.

मी तुझ्याजागी असतो तर अश्या माणसाचे तोंडसुद्धा पहिले नसते. आणि तू तर सगळे विसरून माझ्या मदतीला आलास. कोण आहेस रे तू माझा? का माझ्याशी एवढा प्रेमाने वागतोस? आणि माझे खरे रूप कळल्यावर असाच वागशील का?”  तो बोलतंच होता.

बहुतेक शारीरिक अशक्तपणामुळे तो जरा जास्तीच भावनाप्रधान झाला होता. मी त्याच्या पाठीवर थापटून त्याला शांत केले. औषधे दिली आणि झोपायला लावले. त्याच्या डोक्यावर थापटत बसलो. माझ्या या जिवलगाच्या कानात कुणी सांगेल का? तो मला का आवडतो म्हणून .
(अपूर्ण)


पंकजच्या इतर गोष्टी 
कानात सांग माझ्या - भाग २
जीवनात ही घडी भाग १
जीवनात ही घडी भाग २


(प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी )



Tuesday, 15 May 2018

दहा हजार हिट्स ...केवळ तुमच्यामुळे

मित्रानो,

दोनच महिन्यापूर्वी सुरु केलेला हा ब्लॉग अल्पावधीत दहा हजार हिट्स मिळवून माझ्या साठी तरी हिट झालेला आहे. आणि या लोकप्रियतेला कारणीभूत असणाऱ्या तुमच्यासारख्या वाचकांना माझा सलाम. 

फेसबुकवर असणाऱ्या अनेक समलिंगी समूहातील सदस्यांनी या ब्लॉगची लोकप्रियता वाढवली. मी सुद्धा काही काळ येथे क्रियाशील होतो. पण काही असंतुष्ट घटकांनी रिपोर्ट करून माझा आय डी ब्लॉक केला किंवा नंतर काही चाहत्यांनी बनवलेले @chikanamulagafanclub हे पान बंद पाडले. पण तरीही तुम्ही वाचकांनी या ब्लॉगवर असणारी माया कमी केली नाही. 

मला फेसबुकवर या कथांची माहिती देता येत नसल्याने मी तुम्हालाच विनंती करतो आहे की तुमच्या मित्रांबरोबर या कथा शेअर करा. 

अनेक मित्र माझ्या मेल आय डी वर संपर्क साधत आहेत , काही शंका विचारात आहेत, लिखाणाबद्दल फीडबॅक देत आहेत या सगळ्याचा आनंद आहे. असा सरळ संपर्क साधता यावा हेच मलाही अपेक्षित होते. 

तेव्हा मित्रानो इथल्या गोष्टींची , लिखाणाची मजा घ्या. त्यातून काही नवीन शिकता आले तर शिका आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. 

माझा मेल आय डी आहे chikanamulaga at जीमेल डॉट कॉम

मनापासून धन्यवाद,

तुमचाच ,

चिकना मुलगा

दहा हजार हिट्स ...केवळ तुमच्यामुळे

मित्रानो,

दोनच महिन्यापूर्वी सुरु केलेला हा ब्लॉग अल्पावधीत दहा हजार हिट्स मिळवून माझ्या साठी तरी हिट झालेला आहे. आणि या लोकप्रियतेला कारणीभूत असणाऱ्या तुमच्यासारख्या वाचकांना माझा सलाम. 

फेसबुकवर असणाऱ्या अनेक समलिंगी समूहातील सदस्यांनी या ब्लॉगची लोकप्रियता वाढवली. मी सुद्धा काही काळ येथे क्रियाशील होतो. पण काही असंतुष्ट घटकांनी रिपोर्ट करून माझा आय डी ब्लॉक केला किंवा नंतर काही चाहत्यांनी बनवलेले @chikanamulagafanclub हे पान बंद पाडले. पण तरीही तुम्ही वाचकांनी या ब्लॉगवर असणारी माया कमी केली नाही. 

मला फेसबुकवर या कथांची माहिती देता येत नसल्याने मी तुम्हालाच विनंती करतो आहे की तुमच्या मित्रांबरोबर या कथा शेअर करा. 

अनेक मित्र माझ्या मेल आय डी वर संपर्क साधत आहेत , काही शंका विचारात आहेत, लिखाणाबद्दल फीडबॅक देत आहेत या सगळ्याचा आनंद आहे. असा सरळ संपर्क साधता यावा हेच मलाही अपेक्षित होते. 

तेव्हा मित्रानो इथल्या गोष्टींची , लिखाणाची मजा घ्या. त्यातून काही नवीन शिकता आले तर शिका आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. 

माझा मेल आय डी आहे chikanamulaga at जीमेल डॉट कॉम

मनापासून धन्यवाद,

तुमचाच ,

चिकना मुलगा




Followers