Copy Not Allowed

Friday, 7 September 2018

शिस्त म्हणजे शिस्त भाग २ Marathi BDSM Story

#marathigay मी उठलो आणि माझा स्टॉक रिकामा करण्यासाठी पुनः पियूषवर स्वार झालो. मी त्याची कशी मारतोय हे तो समोरच्या भिंतीवर असणार्‍या भल्या मोठ्या आरशात बघत होता. त्या बघण्यातही एक वेगळीच मजा असते. आपल्या पुरुषत्वाची एक खात्री अश्या बघण्यातून मिळते असं मला वाटतं…..

शिस्त म्हणजे शिस्त भाग २

On Twitter @bittumulaga

पियूषने ज्या बीडीएसएम प्रकाराशी माझी ओळख करून दिली होती ते प्रकरण काही वेगळेच होते. मी याबद्दल काही वाचले होते किंवा काही हॉलीवूड चित्रपटातून पाहिलेही होते. अर्थातच फार विचित्र वाटले होते. शारीरिक सुखाचा आनंद घेताना कुणी कनिष्ठ कुणी वरिष्ठ , हुकूमत गाजवणारा अशी भूमिका का असावी ?
 
संभोग हा शब्दच मुळी सम आणि भोग या शब्दांपासून बनला आहे. सम म्हणजे बरोबरीचा. बरोबरीच्या माणसाचा , बरोबरीच्या अधिकाराने घेतलेला उपभोग म्हणजे संभोग. यात दुसर्‍याला बरोबरीचे स्थान देणे अपेक्षित आहे. जोडीदाराच्या आवडीनिवडीचा , सुखाचाही विचार झाला पाहिजे. मी म्हणतो तसेच झाले पाहिजे किंवा मला पाहिजे तसे होत नसेल तर जा, मर अशी वृत्ती असणारा माणूस जोडीदाराला काय सुख देणार?
 
काही लोकांमध्ये पडते खायची वृत्ती असते तर काही लोकात हुकूमत गाजवयाची. यातूनच अठराव्या शतकात मार्क्विस द साद नावच्या फ्रेंच उमरावाने नैतिकतेचा अंशही नसलेले , हिंसा, परपीडा यांनी भरलेले वाङमय लिहिले. दुसर्‍याला त्रास देऊन काही जण शारीरिक मानसिक सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांची मानसिकता या लिखाणातून जगासमोर आली. दुसर्‍याला त्रास देऊन, अपमानित करून शारीरिक इजा करून काही जणांना आनंद मिळतो. या लोकांबद्दल साद ने लिहिले होते.
 
सॅडिझम याच नावाने हा प्रकार ओळखला जातो. अर्थात सॅडिझम संभोगातील साथीदाराच्या मर्जीविरुद्ध त्याला त्रास दिला जातो. त्या मानाने बीडीएसएम  हा एक प्रकारचा हलकाफुलका खेळ आहे. बीडीएसएम मध्ये ही संमती असणे आवश्यक आहे. अर्थात काहीही असले तरी शारीरिक सुख मिळवण्याचा हा प्रकार अनोळखी लोकांबरोबर अजिबात करू नये असे माझे वैयक्तिक मत आहे.
कुणावर अधिकार गाजवण्याची माझी कणभरही इच्छा नसते. जे काही व्हायचे ते राजीखुशीचा मामला असावा. त्या दिवशी पियूष बरोबर रात्रभर बंधनाचा (बॉण्डेजचा ) अनोखा अनुभव घेतल्यावर मी परत त्याला कॉल केला नाही. म्हणजे त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तरी कॉल केला नाही.
 
इकडे बिझनेस आपल्या गतीने चालूच होता. त्याने आम्हाला दाखवलेले सँपल चांगलेच होते. किंमत ही वाजवी होती. त्याच्या गुणवत्तेवर त्याला ऑर्डर मिळाली.
“सरजी, सेलिब्रेट कब करना है?” त्याचा एक दिवस फोन आला.
“क्या पियूषजी, अभी तो पहला ऑर्डर निकला है. अभी और भी बहुत कुछ होना बाकी है,” मी त्याला म्हणालो.
“सरजी ऑर्डर तो आते रहेंगे . पर पहले जश्न हो जाना चाहीये. आपके साहबने तो हां कर दी. अब आपका यह वीकएंड हमारे छतरपूरवाले फार्म हाऊस पे. तय्यार राहिले पुरे जोश के साथ,” पियूष एकदम खुश होता. पहिलीच ऑर्डर दोन कोटींची. काही छोटा फायदा नव्हता.
 
गुरुवारीच येऊन पियूषने बर्‍याच लोकांना पार्टीचे आमंत्रण दिले. जाण्या येण्याची व्यवस्था केल्याचे सांगितले. शुक्रवारी संध्याकाळी त्याची एक ए सी वोल्व्हो आमच्या ऑफिसपाशी येऊन उभी राहिली. पब्लिक तर जाम खुश होते. दिल्लीमध्ये तसेही पंजाबी  कल्चर म्हणजे बेफाम दारू पिणे या प्रकारची क्रेझ आहे. त्यात पुनः दुसर्‍याच्या खर्चाने असेल तर सोने पे सुहागा !
 
दिल्लीतील छतरपूर इलाका म्हणजे आपल्याकडे अलिबाग वगैरे भागात असतात तशा फार्म हाऊसचे आगर. प्रचंड हा शब्दही छोटा वाटावा इतका पैसा असणार्‍या लोकांचे रंगमहाल या भागात आहेत. आम्ही बसमधून उतरलो तर लोकांच्या तोंडाचा आ वासलेला. हिरवीगार दाट झाडी आणि मध्ये उभा तो महाल . इटालियन मार्बलचा यथेच्छ वापर, प्रत्येक वस्तू पारखून निवडलेली. स्विमिंग पूल , पूलसाईड बार, ओपन एयर म्युझिक सिस्टिम काही विचारू नका.
 
पियूषने एक फाइव्ह स्टार हॉटेलला केटरिंग संगितले होते. बारमध्ये विदेशी मद्य आणि कॉकटेलची रेलचेल होती. साला फुकट सिगरेट पिणारे पण आज सिगार ट्राय करून बघत होते. बाजूला स्विमिंग पूल होता. एका बाजूला ऑर्केस्ट्रावर बॉलीवूड हिट्सचालू होत्या. पिणे आणि नाचणे याला सुमार राहिला नव्हता. दिलवालोंकी दिल्ली हे विशेषण पियूषने अगदी सिद्ध करायचंच ठरवले होते.
 
मध्यरात्र झाली तशी लोकांची घरी जाण्याची गडबड सुरू झाली. एकेक ग्रुपला पियूषचे लोक गाडीत कोंबून नेत होते. मी मध्येच त्याला विचारले,” पियूषजी, हमारे जाने का भी इंतेजाम किजिये प्लीज.”
 
तो माझ्याकडे बघून हसला. म्हणाला, “ आपको खुश किये बगैर कैसे भेज सकते है बिट्टूजी. आप तो हमारे खास हो…..जां निसार हो….कलेजेके टुकडे हो,” त्यालाही बहुतेक चढली होती.
 
आपण कुणासाठी खास आहोत ही भावना कुणाला आवडणार नाही ? अनेकदा माझी सोय स्तुति केल्यामुळेच होते, आठवला का डेव्हिड किंवा प्रथमेश? आणि जतीन सारख्यांनी याच स्तुतिचा वापर करून माझा आनंद उपभोगलेला आहे. कुणालाही न दुखवता खाज भागवण्याचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे स्तुति
 
एकेक करून सगळे लोक गेले. रोझी तर आमच्या साहेबांना घेऊन कधीच गायब झाली होती. ते पण त्यांच्या लवड्याचा आख्खा जोर तिच्या नाजुक पुच्चिवर काढत असणार या बद्दल मला काही शंका नव्हती. मी सोफ्यावर बसलो असतानाच पियूष तिथे आला.
 
“बिट्टूजी चलीये,आपके लिये कुछ खास है…तश्रीफ लाईयेगा… “ पियूषने बोलावले तसा मी त्याच्या बरोबर जाऊ लागलो. वरच्या मजल्यावर एक कपाट बाजूला सरकवून त्याने दरवाजा उघडला.
 
बापरे, इथे एखादी खोली असेल शंका सुद्धा मला आली नव्हती.
 
“क्या खयाल है पियूष? आजभी आपको कुछ किक चाहीये क्या ?” मी विचारले. आम्ही आत आलो तसा तो दरवाजा आपोआप बंद झाला.
 
“किक के सिवा कुछ मजा नही आता… क्या खयाल है आपका?” तो मागे वळला आणि मला मिठी मारत त्याने म्हटले. त्याच्या अंगाला घामाचा आणि सरसोंच्या तेलाचा उग्र वास येत होता. पण त्याच्या मर्दानगीला तो वास शोभत होता.

एक दोन चुंबने झाल्यावर त्याने त्याला काय हवे ते माझ्या कानात सांगितले.
“देखना साले, मै बहुत स्ट्रिक्ट आदमी हूं. बादमें कम्प्लेंट ना करियो,” त्याच्या खास दिल्लीवाल्या हिंदीत मी त्याला ऐकवले.
 
ती रूम काही वेगळ्याच प्रकारची होती. एका बाजूला पूर्ण भिंत भरून मोठा आरसा लावला होता. एक लाल मखमली बेड होता. बेडच्या दोन्ही बाजूंना लोखंडाच्या सळ्यांचे सुरेख डिझाईन होते. बेड आणि भिंत याच्यामधूनच एक पडद्याचा बार गेला होता.
 
बेडच्या समोरच्या भिंतीवर एक भला मोठा टीव्ही वॉलमाऊंट केलेला होता. मी पियूषला म्हटले, “कुछ सेक्सी हो तो दिखाओ यार.”

त्याने हसून त्याचा स्टॉक बाहेर काढला. त्याच्या सी डी चेंजर मध्ये पाच सहा सीडी घातल्या आणि एक ट्रिपल x चालू केली.तो माझ्या कुशीत बसला होता. आणि बसूनच त्याने सगळे काढून बाजूला फेकले. त्याच्या केसाळ अंगाकडे पाहत मी त्याला पाठीवर एक फटका घातला . “साले सुधरते नही हो आप. ऐसे कपडे फेंकते है ? जाओ जाके ढंग से कपडे रखो”
 
तो उठला आणि ते कपडे नीट उचलू लागला. तोवर मी माझे कपडे काढले आणि त्याच्या अंगावर फेकले. “यह भी ठिकसे बाजू रखो”
 
“जी मालिक” असे मान खाली घालून तो म्हणाला.
“जलदी करो , “ मी त्याला दरडावले.
 
तो माझ्या शेजारी येऊन बेडवर बसला. मी त्याला कुशीत घेऊन चोळायला सुरुवात केली. त्याचे निप्पल चुरगळत विचारले,”अच्छा लगता है?” त्याने लाजून मान डोलावली. त्याच्या गोर्‍या गोर्‍या छातीवरच्या काळ्याभोर केसांच्या जंगलातूनही त्याचे निप्पल लाल लाल झाल्याचे दिसत होते. एका हाताने पियुष माझे लिंग चोळून चोळून पेटवत होता. 
समोर ब्लू फिल्म चालू होती आणि मी गरम होत होतो. तेवढ्यात पियूषने सीडी बदलली. दुसरे काही तरी चालू झाले. मी त्याचा पाठीवर रट्टा हाणला.
“वही लगाओ जो पेहले चालू था,” मी आज्ञा केली.
त्याने सीडी बदलण्याच्या नादात अजूनच भलते काही लावले. मी अजून एक दोन रट्टे लावले.
“साले बहुत चुलबुले हो गये हो तुम. ढंग से एक काम नही करते. तुम्हारे जैसे लोगोंको हात पैर बांध के कोडे लगाने चाहीये. “ मी रागाने म्हणालो. हा सगळा सिक्वेन्स आम्ही ठरवल्या प्रमाणेच चालला होता.
“यहा अगर बेडी होती तो अभी तुम्हे बांध के खडा कर देता. “ मी म्हणालो.
पियूषने मला खुणेनेच टेबलचे ड्रावर दाखवले. मी उठून ते उघडले. आत मध्ये मखमलीच्या दोन बेड्या होत्या. आज पियूषला बॉन्डेजचा  खेळ खेळायचा होता. मी त्याला त्या पडद्याच्या रॉडखाली उभे केले.


Thanks from internet

“हाथ उपर करो,” असे म्हटल्यावर त्याने गपगुमान हात वर केले. मी त्या रॉडला हातकडीचे एक टोक अडकवले आणि दुसर्‍या टोकाने पियूषचा एक हात अडकवला. दुसर्‍या बेडीचेही तसेच करून त्याचे दोन्ही हात वर बेडीमध्ये जखडून टाकले. अर्थात थोडा प्रयत्न केला असता तर ती बेडी लगेच उघडली असती यात काही शंका नाही. तसाही हा खेळ होता. यात त्याला इजा करण्याचा किंवा शारीरिक त्रास देण्याचा उद्देश नव्हता.

पियूष तसा नैसर्गिक अवस्थेत उभा राहिल्यावर मी त्याच्या समोर उभा राहिलो आणि त्याचा लंड हातात पकडून म्हणालो,” अब मै तुम्हे इतनी सेक्सी पिक्चर दिखाउंगा और लंड हिलाने के लिये तूम तरसोगे. मेरे सामने गिड गिडाओगे लेकीन मै तेरे लंड को हाथ भी नही लगाउंगा
मी बेडवर गेलो आणि ट्रिपल एक्सचा आवाज वाढवला. ती एक गे ट्रिपल एक्स होती. त्यातला हीरो डिएगो सान..माझा लाडका…जशी दुसर्‍या साथीदाराची गांड खोलून मारायला लागला तसा माझा लवडा चेकाळला. पण मला पीयूषला खिजवयाचे होते. डीएगो च्या कामविव्हळ सुस्कार्‍यांनी मला आणि पियूषला पेटवले.
मी पियूषच्या समोर उभा राहिलो आणि वेगवेगळ्या अदा दाखवूलागलो. तो पुढे यायचा प्रयत्न करत होता पण मी त्याच्या जवळ जाऊनही त्याच्या अंगाला स्पर्श करत नव्हतो. त्याच्या लंडापाशी हात नेऊनही त्याचा बांबू हातात घेत नव्हतो. त्याच्या मागे जाऊन मी त्याच्या मानेवर , पाठीवर माझे उष्ण श्वास सोडले, सुस्कार्‍यांच्या आवाजाने त्याला अजूनच पेटवले.
पण त्याचा सोटा काही उठत नव्हता निदान मला अपेक्षित होता तेवढा तरी तो ताठ झाला नव्हता.
“तू मर्द है की नही रे? तुम्हे तो सच मे कोडे लगाने चाहीये,” मी त्याच्या कानात म्हणालो.
खरे तर मला अजिबात असे बोलायची सवय नही. पुरुषाचे पुरुषपण काही फक्त ठोकाठोकीतच दिसते असे नाही. बोलणे,प्रतिसाद देणे, स्पर्श, नजर , कृती अशा अनेक मार्गानी तुम्ही मर्द असल्याचे जाणवते.
पण इथे प्रश्न पियूषच्या इच्छेचा होता. त्याला हवे तसे मी वागत होतो, बोलत होतो.
त्याच्या बेड जवळ खरंच एक छोटासा चाबूक होता, चाबूक कसला , एक दोन फुट लांबीची मूठ असलेली चामड्याची वादी होती. खाली पडलेला तो छोटासा चाबूक मी हातात घेतला आणि हवेत फडकावला. स्सट स्स्ट असा आवाज आल्याबरोबर पियूषने हालचाल केली.
“मत मारो मुझे, प्लीज मुझे मत मारो,” तो कळवळून सांगू लागला.
“नही , शैतान बच्चोंको ऐसे ही ठीक किया जाता है असे म्हणत मी त्याचा दंडावर तो चाबूक हळूच मारला. पण तेवढ्याश्या हलक्या फटक्यानेही पियूषची गोरी त्वचा लाल लाल झाली. पण त्याचबरोबर त्याचा लंड खाली टरारून ताठला.
“क्या बात है!” मी मनाशीच आश्चर्यचकित झालो.
जसे दुसर्‍याला त्रास देणारे सॅडिस्ट असतात तसे स्वतःला त्रासझाल्यावर उत्तेजित होणारे मॅसोचिस्ट पण असतात. कधी तरी वाचलेले आणि काहीही सांगतात म्हणून हसण्यावरी नेलेले प्रकार मी पियूषमध्ये उघड्या डोळ्यांनी पाहत होतो. इकडे बटन दाबले की तिकडे लंड टाईट. लई भारी…. 
त्याच्या दंडावर जे लागले होते ते पाहून मात्र मला रहावले नाही.
“पियूष, सॉरी यार, बहुत जोरसे लगा कया?”मी काळजीने विचारले.
“भोसडिके, ज्यादा प्यार मत दिखा, गांड मे दम है तेरी ? हिम्मत है तो और मार,” तो म्हणाला. हे जे काही चालले होते ते खरच माझ्या समझ के बाहर अश्या प्रकारचे होते. मी त्याच्या दुसर्‍या दंडावर एक फटका दिला.
आह….तेरे हात मे तो इतना जोर नही है, बिट्टू ,” पियूष मला डिवचत म्हणाला.
“मेरे लंड मे है इससे ज्यादा जोर. दिखाऊ?” मी विचारले. बोलत बोलत मी पियूषच्या मागे उभा राहिलो आणि एक बुक्का त्याच्या पाठीत मारला.
तो कळवळला . निदान त्याने आवाज तरी तसा काढला.
“बिट्टू, माझा लंड चोळ ना. फार तापलाय,” पियूष म्हणाला.
मी साट साट करत त्याला तीन चार चपट्या मारल्या.
“अजिबात नाही. तुला अशीच शिक्षा पाहिजे. लंड ताठलाय पण मारायला कुणी नाही,” मी म्हणालो.
बोलता बोलताना मी त्याच्या गांडीत उंगली टाकत होतो. तो बोचा घट्ट करत करत माझी उंगली पकडून ठेवायचा प्रयत्न करत होता. त्याने तिला घट्ट धरले की मी ते बोट अजून आत खुपसत होतो. अगदी माझ्या बोटाची तीनही पेरं आत जाईपर्यन्त उंगली घुसवत होतो.
बिट्टू पाहिजे तर माझी गांड मार पण माझा लंड चोळून दे ना,” पीयूष म्हणाला.
“मला तुझा विश्वास नाही. पहिले मी तुझी गांड मारणार , मंजूर?” मी विचारले.
“हो हो, मला मोकळा तर कर,” पीयूष म्हणाला.
“काय च्युत्या समजला का मला,” मी त्याच्या कानाखाली वाजवली,” साल्या तुला मोकळा केलं की तूच हाताने तुझा लंड गाळशील. मग मला कशाला गांड देशील? “मी विचारले.
तो हसला.
“तुझ्या सारख्याला हात पाय बांधून ठोकला पाहिजे, थांब तुला दाखवतोच मी काय करू शकतो ते,” मी म्हणालो.
 
मी त्याची बेडी त्या रॉडवरुन सोडवली आणि त्याला बेडपाशी नेले. रॉट आयर्न च्या साखळयांच्या डिझाईनची गरज मला आता समजली. त्याची बेडी मी अगदी सहजपणे त्या बेडच्या सळयाना अडकवली. बेड्यांचा अजून एक सेट काढून त्याचे पायही अडकवले.
 
आता तो पोटावर झोपला होता आणि त्याचे हात पाय मी बांधले होते. केवळ त्याची कंबर उचलून त्याला गुडघ्यावर बसता येईल एवढाच तो सुटा होता.
 
माझ्या हाताने मी सणसणीत एक दोन चापट्या त्याच्या बोच्याच्या गालांवर वाजवल्या. त्या आवाजाने तो पेटला. आह आह स्स स्सस्स असे आवाज त्याच्या माजावर आल्याची ग्वाही देत होते. मी, माझा लंड जवळ पाडलेल्या के जेलने बुळबुळीत केला आणि त्याच्या भोकात सारला.
 
आह आह करण्याची वेळ माझी होती. केसाळ पियूषला झवताना मला माजावर आलेल्या रेड्याला झवल्याचा फील येत होता. मी त्याच्यावर स्वार झालो होतो. दाण दाण ठोकताना त्या बेडची खरंच वाट लागली होती. पियूषच्या आरडाओरड्याने कुणी जागे होईल असा काही चान्स नव्हता कारण ही रूम साऊंडप्रूफ असल्याचे त्याने संगितले होते.
 
मध्येच मी थांबलो. खाली उतरलो आणि पियूषच्या अंगाखाली गेलो. त्याचा नागोबा फुलला होता. त्या गोर्‍या जाट सांडाचा लवडा टरारून उठला होता. मी तो तोंडात घेतला आणि चोखू लागलो. पियूष त्याची कंबर वरखाली करून माझ्या तोंडालाच झवू लागला.
 
माझ्या अगदी घश्यापर्यंत त्याची सोंड पोचली होती. कसाबसा श्वास घेता येत होता. मागच्या वेळी पियूष त्या मानाने पटकन झडला होता.आज त्याचे रूप काही वेगळेच होते. काही मिनिटात त्याच्या बांबुतील स्नायुंची हालचाल मला जाणवली आणि पुढच्या काही क्षणात तो माझ्या तोंडात रिता झाला.
 
मी उठलो आणि माझा स्टॉक रिकामा करण्यासाठी पुनः पियूषवर स्वार झालो. मी त्याची कशी मारतोय हे तो समोरच्या भिंतीवर असणार्‍या भल्या मोठ्या आरशात बघत होता. त्या बघण्यातही एक वेगळीच मजा असते. आपल्या पुरुषत्वाची एक खात्री अश्या बघण्यातून मिळते असं मला वाटतं.
 
मेरे मालिक , और ठोको..इस गुलाम को खुश कर दो….क्या लंड है…मेरी बुर तो फट गयी आज…आ आ आ “ पियूष विव्हळत होता. मधूनच मी त्याला पाठीवर एक दोन चाबकाचे फटके मारले . तो अजूनच चेकाळला . 
 
ठाक ठाक ठाक…माझ्या धक्क्यानी पियुषचं भोक खिळखिळे होत होते याची मला खात्री होती. तीन चार वेळा जोरजोराने धडका दिल्यावर माझाही धीर संपत आला. शेवटी एकदाचा माझं वीर्य त्याला दान करून मी थंडावलो. तोही बेडवर कोसळला.

पाच दहा मिनिटे मी त्याच्या अंगावरच पडून होतो. मी हळूच उठलो, पियूषच्या बेड्या सोडवल्या. त्याला उठून बसवले. त्याच्या चेहर्‍यावर श्रांत क्लांत भाव होते. मी त्याला जवळ घेतले.
 
त्याच्या गालावरून हात फिरवत मी म्हणालो,” पियूष, जास्ती तर नाही न मारलं मी तुला?” त्याच्या दंडावर त्या चाबकाचे वळ उठले होते. मी त्याच्यावरून हळुवारपणे हात फिरवत होतो.
“काही क्रीम लावू का यावर?” मी विचारले. माझ्या डोळ्यातले पाणी बघून पियूष हसू लागला.
“बिट्टू यार इतना सीरियस मत हो. मजा आता है मुझे.” तो म्हणाला.
“नही पियूष, मुझे ऐसा सब करनेकी आदत नही है रे. मेरे लिये तो तू एक सुंदर फूल है …. तेरे मजे तो लेने है पर हलके हलके.  एकदम मधुमख्खी की तरह,” बोलताना मी त्याच्या छातीवरच्या काळ्याभोर केसातून हात फिरवत होतो.
“सच बताऊ बिट्टू ?” पियूषने मला विचारले. मी होकारार्थी मान डोलवली.
“आज पेहली बार इन बेडीयोंका , इस रॉड का , इस बेड का इस तरहसे इस्तेमाल हुया है. आजपर्यंत मला कुठलाच असा साथीदार मिळाला नव्हता ज्याच्या हातात मी माझं शरीर आणि जीवन सोपवलं होतं,” पीयूष बोलला.
“काय सांगतोस? मला वाटलं तुझं हे नेहेमीचं प्रकरण दिसतय,” पियूषची आवडनिवड पाहून मी पण जरा चकीतच होतो.
“नाही रे बाबा, कधी एखादी मुलगी आणली तर तिला सांगतो पण पुरुषाबरोबर कधी केले नव्हते. स्साला कुणाचा कधी एवढा भरवसा वाटलाच नाही. “ पियूष सांगत होता.
“ही विकृती कधी पासून आहे तुझ्यात?” मी विचारले.
“विकृती? खरच विकृती म्हणायचं ? दुनिया बायांबरोबर झवते आणि तू पुरुषांबरोबर उत्तेजित होतो ही विकृती वाटते तुला? पियुषनेच मला उलटा प्रश्न केला.
“नाही …ते तर मला नैसर्गिकच वाटते,” मी प्रामाणिकपणे उत्तरलो.
“मग माझंही तसंच आहे रे. लोकांना झवताना ओठ चावलेले , दंडावर नाही तर मानेवर चावे घेतलेले आवडतात,सेक्सी वाटतात….तसंच हे पण….थोडंसं जास्ती झाले तर मला मजा येते. फक्त तीव्रतेचा फरक आहे. मला कुणी मारलेलं,कुणी अपमान केलेलं असं फिलिंग आलं की सेक्सी वाटतं. पेटायला होतं एकदम. शाळेत फार मारायचे.  मी अभ्यासात ढ होतो म्हणून वाईट बोलायचे , घरी आलो की वडील मारायचे….कदाचित त्या माराला ,अपमानित होण्याला सहन करून करून त्यातच मजा वाटायला लागली,” पियूषने पण त्याच्या या वर्तनावर विचार केला होता. आता त्याच्या मनाची जी जडण घडण झाली होती त्यावर काही उपाय करत बसण्यापेक्षा त्याने आहे त्या परिस्थितीत मार्ग शोधायला सुरुवात केली होती.
 
मी त्याच्या अंगावर ,त्याला लागले होते तिथे हळुवार हात फिरवत होतो. त्याचा नागोबा हळू हळू उठत होता.
“असं काय पाहिलंस माझ्यात की माझ्याकडे तुझा जीव सोपवला?” मी विचारले.
“बिट्टू, मागच्या वेळी, मी स्वतः सांगून सुद्धा, माझा अपमान करताना तुला जमत  नव्हते. भले तो एक खेळ होता, पण तुझी जीभ रेटत नव्हती. मला वाईट बोलताना किंवा मारताना तुला फार जड जात होतं हे मी पहिलं आहे. अरे जो माणूस शब्दाने दुखवताना पण इतकी काळजी घेतो तो मला कधीच त्रास होण्या इतकी इजा करणार नाही याची खात्री वाटली म्हणून तुला आज इथे आणले,” पियूषच्या चेहर्‍यावर तृप्ति दिसत होती.
 
माझा सोटा उठत होता. दुसर्‍या सेशनसाठी मी तयार होत होतो. त्यासाठी पियूषला सुद्धा तयार करणे आवश्यक होते. तो पुरता ताठ झाल्याशिवाय आणि त्याची तयारी असल्याशिवाय मी त्याला ठोकणार नव्हतो…..शेवटी शिस्त म्हणजे शिस्त….
  • या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
  • अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
  • प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

No comments:

Post a Comment

Followers