Copy Not Allowed

Friday, 28 September 2018

नागाचा विळखा

नागाचा विळखा 


नागा एकीकडे बोलत होता. दुसरीकडे त्याची ब्रीफ थोडी खाली खेचून हातातल्या रेझरने खालचे जंगल साफ करत होता. खाली वाकून फुंकर मारून तिथले केस उडवून लावत होता. त्याचे हात जवळपास महेशच्या लवड्यावर विसावले होते.

On twitter @bittumulaga


“मुफत का टैमपास नको करना .... कालिजा के बाद सिदा घरकू आना ,” महेशची आई ओरडली तसा तो वैतागला.

काचीगुडामधल्या एका चाळवजा भागात त्यांनी छोटे घर घेतले होते. शेजारच्या चाळीत एक दुकानाचा गाळा घेऊन वडिलांनी किराणा दुकान थाटले होते. महेशने दुकानात काम करता करता अभ्यास करून बारावी पास केली आणि इंजिंनियरिंगला अॅडमिशन घेतली होती. फलकनुमा पॅलेसच्या जवळपास त्याचे कॉलेज होते. काचीगुडामधून बाहेर पडले की महेश सुटकेचा निश्वास टाकायचा.

काचीगुडा रेल्वे स्टेशन जवळ असणारा त्यांचा भाग एक तर गर्दीने भरलेला होता. दोन मिनिटे काही शांतता नसायची. आणि घरी आईची कटकट . त्यापेक्षा बाहेर पडून निवांत बसावे अश्या बर्‍याच जागा हैदराबादेत होत्या. फलकनुमा पॅलेसचा भाग तसा शांतच होता. एक तर हा राजवाडा अनेक वर्ष बंद होता. नुकताच कुठे एका फाइव स्टार हॉटेलने ताब्यात घेऊन तिथे रिनोव्हेशन चालू केले होते. पण आजूबाजूला असणारी बाग एकदम शांत होती. रेल्वे लाइन सुद्धा अगदी जवळ असली तरी आवाजाचा फारसा त्रास नव्हता.

चारमिनार पासून जवळ मुसी नदीच्या काठी सुद्धा काही बागा होत्या जिथे लोक कमी असायचे आणि मस्त शांततेत अभ्यास करता यायचा. जे जीवन चालू होते ते महेशला बदलून टाकायचे होते. तो बघत होता, राजकारणी, गुंड आणि फिल्मवाले हीरो यांचे आयुष्य कसे झटक्यात बदलून जाते. आम तेलुगू माणसाप्रमाणे महेश पण  तेलुगू चित्रपटांचा जबरदस्त फॅन होता.

महेशबाबू, अल्लू अर्जुन, पवन कल्याण , विजय आणि एनटीआर ज्युनिअर यांचा एकही पिक्चर तो सोडायचा नाही. कुणाची फिल्म रिलीज होणार म्हटले की महेश पंधरा दिवस आधीपासूनच दुकानाच्या  गल्ल्यातून पैसे गायब करायला लागायचा. नन्नाच्या, महेशच्या वडिलांच्या लक्षात आले तरी ते काही बोलायचे नाही. तरुण मुलाला किती बोलणार ? आणि कुठे कुठे अडवणार?

महेश पिक्चरला गेला की आईचा मात्र तिळपापड व्हायचा. नीट शिकायचं सोडून ही कसली अवदसा आठवते या मुलाला? पिक्चरच्या  नादी लागून आयुष्य बरबाद केलेल्या लोकांची वस्तीत काही कमी नव्हती. या मुलाला देवाने बुद्धी दिली आहे तर वाया जाऊ नये म्हणून ती माऊली सजग असायची.

महेशच्या मते तो सगळं नीट सांभाळत होता. म्हणजे अभ्यासाच्या वेळी अभ्यास आणि मजेच्या वेळी मजा. त्याने अभ्यासाच्या जागा पण अगदी भारी शोधल्या होत्या. फलकनुमा रेल्वे स्टेशनवर फार गर्दी नसायची. महेश कधी प्लॅटफॉर्मवरच अभ्यासाला बसायचा. कधी यार्डच्या जवळपास असणार्‍या बाकांवर , तर कधी बंद असणार्‍या फलकनुमा राजवाड्याच्या बागेला टेकून . त्याचा एक स्पॉटतर नदी काठी असणार्‍या बागेत होता. ही बाग रस्त्यावरून दिसायची नाही कारण ती उतारावर होती.

स्टेशनवर बसल्या बसल्या मजेशीर दृश्ये दिसायची. एकदा महेशने मान वर करून पाहिले. समोरून एक लोकल ट्रेन जात होती आणि एक माणूस दरवाजात उभा राहून निवांतपणे मुतत होता. नेमकी ती रेल्वे, सिग्नल पाहून थांबली. तो मुतणारा माणूस बरोबर महेशच्या बाकासमोरच आला. महेश त्याच्याकडे पाहत होता. त्याचा मोठा बुल्ला पाहून महेश हैराण झाला. लाजून त्याने मान खाली घातली.

गाडी निघून गेली पण महेशच्या डोक्यातून ते दृश्य काही जाईना. घरी जायला निघाला तर लघवी लागली म्हणून मुतारीत गेला. बाजूलाच एक उंच माणूस धार मारत होता. त्याचा एवढा मोठा होता तर याचा केवढा असेल? अशी कुतूहलमिश्रित शंका महेशला आली. त्याने चोरून तिरकी नजर केली. शेजारच्या माणसाचे लक्ष नव्हते. त्याने धार मारून झाल्यावर लंड झटकला आणि निघून गेला. तो गेला तर दूसरा एक जण येऊन उभा राहिला. महेश त्याचाही बुल्ला बघण्यासाठी संधी शोधू लागला.

आता त्याला हा एक नवाच चाळा लागला. लघवी लागली की मुतारीत जायचे आणि त्या वेळी बघता येतील तेवढे नमुने बघायचे. कधी कुणी डॅशिंग वाटला तर मुद्दाम त्याच्या जवळ उभे राहून त्याचा बघायचा.

एकदा मात्र महेशची फार फाटली. तिरकया नजरेने महेश शेजारच्या तरुणाचा सोटा बघत उभा होता. त्याला वाटले कुणाचे लक्ष नसेल. त्या तरुणाची धार मारून झाली पण तो तसाच हलवत उभा राहिला. काही क्षणात तो नागोबा फुलला. महेशने वर पहिले तर तो तरुण झवाड नजरेने महेशला खुणा करत होता. महेशला घाम फुटला आणि तो तिथून रफूचक्कर झाला.

पुढचे काही दिवस महेश त्या वाटेला पण गेला नाही. तरीही पुरुषी सौंदर्य बघण्याची महेशला चटक लागली होती खरी. नदीकाठी अभ्यासला बसल्यावर दिसणारे,  पाण्यात डुंबणारे तरुण, गल्लीत सार्वजनिक नळावर नाहणारे , सकाळी सकाळी उघड्या अंगाने बाल्कनीत उभे असणारे...एक न दोन अनेक ठिकाणी महेशचे लक्ष आपोआप जाऊ लागले.

इकडे जीवन आपल्या स्पीडने चालूच होते. तेलुगू, हिन्दी पिक्चर पाहणे , त्यातल्या हिरोसारख्या स्टाईल करणे, केस सेट करून घेणे, कपडे, ब्रेसलेट्स घालून हवा करणे. जे स्वस्तात उपलब्ध होते ते सगळे महेश करत होता.

त्या दिवशी त्यांच्या गल्लीत एक लग्न होते. मस्त पैकी डी जे लावून सगळी  तरुण पोरं नागार्जुन आणि प्रभुदेवा असल्याच्या थाटात नाचत होती. असल्या नाच गाण्यात महेश तर एक मिनिट मागे नसायचा. लहानपणापासून कुठेही संगीत वाजू लागलं की याच्या पायाने ठेका धरलाच.

शिडशिडीत अंगाच्या महेशमध्ये एक वीज चमकायची. तो नाचायला लागला की लोक हळू हळू बाजूला व्हायचे आणि त्याचे मदहोश  नाचणे पहायचे. बर्‍याचदा त्याचे मित्र त्याला आग्रह करायचे की हे इंजिनियरिंग दे सोडून आणि डान्स इंडिया सारख्या स्पर्धेत भाग घे. त्या दिवशी लग्नात महेशचा नाच नेहेमीसारखाच सुपर हिट झाला.

लग्नाला आलेल्या पाहुण्यांशी ओळखी झाल्या. समवयस्क असणार्‍या मुलांमध्ये एकाने त्याला विचारले,”तू फलकनुमाच्या कॉलेजला येतोस का?”

महेशने होकार दिला,” हां, तुला कसं माहिती? “ त्याने विचारले.
“मी फलकनुमा मध्ये काम करतो. तुला कंपाउंडच्या बाहेर, झाडाखाली बसून अभ्यास करताना पहिलं आहे मी.” तो म्हणाला. ओळख झाली. नागराज त्याचं नाव . जवळच्या सुलतानबाजार मध्ये रहायचा.
“काय सांगतोस ? फलकनुमा मध्ये काम करतोस ? पण ते तर बंद आहे ना?” महेशने विचारले.
“नई रे बाबा...लोगा के वास्ते बंद है. अंदरसे काम चालू है. फायू स्टार बना रइले उदरीच,” नागराज त्याच्या पक्क्या हैद्राबादी हिंदीत सांगत होता.
“नागा, मला बघायचय एकदा फलकनुमा. दाखवशील?” महेशने थोड्याफार गप्पा झाल्यावर विचारले.
“ कबी सुपरवायझर नई रयेगा तो बोलेगा तेरेकू,” नागराजने सांगितले.
तू काय करतोस तिथे? तू तर म्हणालास कमर्शियल आर्टिस्ट बनायला शिकतो आहेस म्हणून,”
“अरे हे तसलंच काम आहे. जरा पैसे मिळतात. आणि रात्रीच्या वेळी असतं. मला कॉलेज सांभाळून जमतं,” नागा ..आता महेश त्याला इतरांप्रमाणेच  'नागा' असेच म्हणायला लागला होता.

एका संध्याकाळी नागाचा फोन आला. महेश कॉलेजनंतर तिथेच थांबला आणि संध्याकाळी सात साडेसातच्या आसपास फलकनुमा राजवाड्याच्या गेटपाशी गेला. नागा तिथेच होता. आत मध्ये गेल्यावर महेशचे डोळे विस्फारले. हैदराबादच्या नवाबाची आजपर्यंत न पाहिलेली दौलत त्याची समोर उभी होती.

एक एक रुम त्याला नागाने नवाबाच्या खास महालात नेले.एकदा हॉटेल चालू झाले की तो प्रेसिडेंट सूट बनणार होता. तिथल्या भिंतीवर असलेल्या पेंटिंग्सना पुन्हा रंग रंगोटी आणि टच अप करण्याचे काम नागा करत होता. नाजुक काम होते. शांतता आवश्यक होती म्हणून नागाला सगळे कामगार घरी गेले की काम करण्याची परवानगी मिळाली होती.

त्या पेंटिंग्सना पाहून महेशला आयडिया सुचली. “मला बॉडी पेंटिंग करून दे ना...इथे रंग पण आहेत,”तो म्हणाला.
“पागल है कया ? यह पेंट पुरी बॉडी पे नही लगा सकते. मर जाएगा .” नागा म्हणाला.
“तो ठीक है . छोटासाही पेंटिंग बना दे..”महेश त्याच्या मागे लागला. नागाने त्याला शर्ट काढायला सांगितला. त्याच्या पाठीवर एक नागाचा फणा काढला.
“क्या निकाल रहा?” महेशच्या या प्रश्नावर नागाने शेवटपर्यन्त उत्तर दिले नाही.
“अब हो गया,” पूर्णा झाल्यावर तो म्हणाला.
“बताना ..क्या निकाला?” महेशने अजिजीने विचारले.
“लडकी का चुत निकाला रे,” नागाने हसत हसत त्याची फिरकी घेतली.
“गांडो, मेरी मरवायेगा तू,” महेशची फाटली. महेशच्या मागे बसून नागा हसत होता.
हसता हसता नागा महेशच्या एका बाजूला झाला आणि महेशच्या कंबरेपाशी आपल्या हातांचा विळखा घातला.
“तेरी पीठ इतनी सेक्सी है की मै सच मे तेरी मरवाऊंगा,” बोलता बोलता नागाने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले.दोन मिनिटे महेशला तो काय म्हणतोय ते कळलेच नाही.
Thanks from Instagram

“कूच भी बोलता तू. पगला बन गया ...बता ना..क्या पेंट किया तूने?” महेश घायकुतीला येऊन म्हणाला.

“ऐसा करेगा क्या मै तेरे सात ?” नागाने त्याची हनुवटी पकडून विचारले. “मैने किंग कोब्रा पेंट किया तेरे पीटा पे,” नागाने त्याला पाठीचा फोटो काढून दाखवला तेव्हा कुठे महेश शांत झाला.

“चार पाच दिन रयेगा ये पेंट. उसके बाद निकाल जाएगा,” नागाने त्याला कल्पना दिली.

दोन दिवसानी महेशला नागा रस्त्यात भेटला. तो कामावर चालला होता. महेशला तो ओढतंच त्याच्या बरोबर पॅलेसमध्ये घेऊन गेला. काम करत असताना  मध्येच नागाला त्याच्या बॉडी पेंटिंगची आठवण झाली. त्याने महेशला शर्ट काढून पाठ दाखवायला सांगितली. महेश आढेवेढे घेऊ लागला. पण नागाने फारच आग्रह केला तेव्हा त्याने शर्ट काढला.

त्याची काळी निळी झालेली पाठ पाहून नागा हतबद्ध झाला.
“क्या हुया? ये किसने किया?” त्याने विचारले.
“अरे मेरा नन्ना देख लिया. पी के आया था. मेरा पीट देखा तो गुस्सा किया. बोला ये क्या लेडीज जैसा शौक  करता है. बहुत मारा मेरे को बेल्ट से. अम्मा बी कूच नयी बोली,” बोलता बोलता महेशच्या डोळ्यातून धारा लागल्या होत्या. एवढ्या मोठ्या मुलावर हात उगारण्याची चूक त्याच्या वडिलांनी, नव्हे त्यांच्या दारुने , केली होती.
घरात आणि गल्लीत अपमानित झालेला महेश धुमसत होता.

“सॉरी यार . सब मेरा गलती हुआ,” नागाला वाईट वाटले. तो महेशच्या पाठीवरून त्या व्रणांवरून हळुवार हात फिरवत होता. त्याच्या हळुवार स्पर्शाने महेशला अजूनच हुंदके येत होते.
“मै भी तय किया अबी की मेरा बॉडी पे सिदा टॅटूच बनवाऊंगा. फिर देकता हू कैसा मारते मेरेकू,” महेशच्या डोक्यात बंडखोरीचे विचार घोळत होते. त्याच्या वयाला आई वडिलांच्या अशा बंधनांना झुगारून देणे ही सहज प्रतिक्रिया होती.
“पागल मत बन. अभी तू गुस्से मे है. दिमाग ठंडा होना रे,” नागा त्याच्या केसातून हात फिरवत त्याला समजावत होता."एक बार टॅटू बनाएगा तो जिंदगीभर रहेगा."

महेशच्या डोक्यात मात्र टॅटूचे भूत पक्के बसले होते. बर्‍याच ट्रेंडी लोकांच्या अंगावरचे टॅटू त्याने पहिले होते. एकदाचे परमनंट चित्र अंगावर बसले की नन्ना काय करणार? मारून मारून किती मारतील ? असा विचार महेशच्या डोक्यात येत होता.

बर्‍याच मॉल मध्ये महेशने चौकशी केली पण त्याला जसा टॅटू हवा होता त्याच्यासाठी पैसेही तसेच तगडे लागणार होते. त्याची अडचण त्याने नागाला सांगितली. पण त्याच्याकडेही एवढे पैसे नव्हते.

एक दोन महीने असेच गेले. नागाने पॅलेसमधला जॉब सोडला होता. काय करत होता माहिती नव्हते. पण एक दिवस त्याचा अचानक फोन आला. महेशने खुश होऊन उचलला.
“क्या रे कमिनेका माफिक भूल गया मेरेकू,” महेश म्हणाला.
सून रे... तूने टॅटू बनाया क्या?”नागाने उत्सुकतेने विचारले.
“नई रे, भोत पैसा लगता रे. मेरेको नही होना टॅटू ,” महेश नाराजीने म्हणाला.
“तेरेको टॅटू होना तो आज बंजारापे जीव्हीके मे आ जाना,” नागाने त्याला आमंत्रण दिले.
जीव्हीके वन हा बंजारा हिलचा सर्वात प्रसिद्ध मॉल आहे. बाकी काही चर्चा करण्याच्या आत नागाने फोन बंद केला.

“कित्ते बजे?” महेशने एस एम एस केला तर उत्तर आले ९.
रात्री मित्राकडे अभ्यासला जातो असे सांगून महेश घराबाहेर पडला.साडेआठलाच तो मॉलला  पोचला. एका स्पा मध्ये टॅटू पार्लर होते. महेश गेला तेव्हा वर्दळ कमीच झाली होती. स्पाचे ग्राहक आणि काम करणारे एकामागून एक बाहेर पडत होते.

“तेरेको इदर जॉब मिला?” महेशने विचारले.
“उस दिन तूने टॅटूका बात कीया. पैसा मांगा. मेरे पास पैसा तो नही है .  तो मै पॅलेस का काम छोडके टॅटू बनाना सिख गया,” नागाने उत्तर दिले.
“ मतलब तू मेरे वास्ते ये सब किया?” महेशचा आपल्या कानांवर विश्वास बसेना. नागाने होकारार्थी मान हलवली.
“अरे ड्राइंग तो मेरा अच्छा है, फिर दिवालपे पेंट करो नाही तो बॉडीपे,  क्या फर्क पडना?” नागाने उत्तर दिले.
नागाची मदतीची वृत्ती पाहून महेश भारावून गेला होता. त्याने काही न बोलता हात फैलावले आणि नागा त्याच्या मिठीत आला.

कीदर बनाएगा टॅटू ?” नागाने विचारले. महेशने त्याला कमरेवर हात ठेवून दाखवले.
“नन्ना को दीकना नई मंगता. इदर चड्डी रहेगा तो कभी नही दिकेगा,” महेशने दोन महिन्यात यावर बराच खल केला होता.
“क्या बनाऊ?”
“नाग ही बना दे. .... मेरेको नाचते टैमा नाग जैसा ही लगता है,” महेश बोलला.
नागा पुढे होऊन त्याचा शर्ट काढू लागला.
”पॅंट भी निकाल दे” शर्ट काढून झाल्यावर नागाने त्याला संगितले.स्पा आता पूर्ण रिकामा होता. हे दोघे टॅटू बनवण्याच्या स्पेशल रुममध्ये होते.

व्ही शेप जांग्या घातलेला महेश तिथल्या टेबलवर आडवा झाला.
“हाय ...इतनी पतली कमर है की टॅटूके बजाय मै ही तेरे कमर को चिपक जाता हूं. नाम तो मेरा भी नागाईच है  नागा त्याच्या नेहेमीच्या मूड मध्ये आला होता. बोलताना नागाने त्याची कंबर दोन्ही हातांमध्ये पकडली होती. महेश हसला.

नागाने त्याला काय करणार कसे करणार ते सांगितले. महेशच्या अंडरपॅंटच्या जवळपास टॅटू बनवायचा होता. नागा पहिले ड्रॉइंग बनवणार होता. मग टॅटूचे मशीन आणि शाई वापरुन ते डिझाईन कायमचे टॅटू करणार होता.

महेशला त्याने पाठीवर झोपवले. “साला तेरा टॅटूका जगा भी ऐसा है ना...चड्डी नीचे कर ले रे,” नागा बोलला. त्यानेच हाताने महेशची ब्रीफ खाली सरकवली.

“ क्या रे , झाटा सफा नई करता क्या ?’ ब्रीफमधून डोकावणारी झाटे पाहून नागा वैतागला. मै डिझाईन कैसे बनाएगा?” बोलता बोलता त्याने डिस्पोजेबल रेजर काढून आणले.
“ रुक जरा मै ही सफा करता इदर. ऐसा बहुत कष्टमर लोगाँ आता इदर....बाल रयता बॉडी पे, निक्कालना पडता पईले तबिच टॅटू बनता.”

नागा एकीकडे बोलत होता. दुसरीकडे त्याची ब्रीफ थोडी खाली खेचून हातातल्या रेझरने खालचे जंगल साफ करत होता. खाली वाकून फुंकर मारून तिथले केस उडवून लावत होता. त्याचे हात जवळपास महेशच्या लवड्यावर विसावले होते. त्याच्या हातांचा स्पर्श, ती गरम फुंकर याने महेश थोडा पेटला होता. त्याचा सोटा थोडा ताठही झाला होता.

लक्ष दुसरीकडे  जावे म्हणून तो नागाला म्हणाला.” बहुत बडा नाग नही बनाना. आगे से लेके पीचे तलक चाहीये मेरेकू.”

झाटांची सफाई आटोपत आली होती. नागाने त्याच्या जांग्यात हात घालून त्याचा  सोटा पकडला आणि विचारले,” ये नाग जितना  मोटा बनाऊ तो चलेगा ना?”
ताठलेला लंड नागाच्या लक्षात आल्याने महेशला आपली चोरी पकडली गेल्या सारखे झाले. तो कसनूसा हसला.
“मरद है रे तू....नको शरमा तू,” नागाने त्याचा लंड हाताळत त्याचे अवघडलेपण दूर केले.

तो शांतपणे चित्राची स्टेन्सिल वापरून चित्र काढू लागला. त्याने बरोबर लंडाच्या थोडेसे वर नागाचा फणा काढला आणि त्याचे शेपूट मागे नेले. आता त्याने महेशला उलटे होण्यास संगितले. महेश त्याची पाठ वर करून झोपला. नागाने त्याची अंडर पॅंट खाली खेचली. महेशच बोचा जवळपास निम्म्याच्यावर उघडा झाला.

नागाने खास  पेन वापरून त्याचे डिझाईन पूर्ण केले. चित्र काढताना नागाने महेशच्या गांडीच्या फटीत आपला पंजा ठेवला होता. सगळे चित्र काढून झाल्यावर नागाने त्याचे फोटो काढून महेशला दाखवले. त्याला आवडल्यावरच टॅटू काढण्याची सुरुवात महेशने केली.

“थोडा चुभेगा ..थोडा पेन होगा. पर ईसका कूच नही कर सकते...थोडा सहन करना पडेगा तेरेकू,” असे सांगून नागाने आपल्या मशीनच्या सुईने टॅटू काढायला सुरुवात केली. त्वचेच्या वरच्या थरात ही शाई घुसवली जाते. अर्थातच वेदना होतातच. शेडींग साठी वेगळ्या सुया आणि रेघांसाठी वेगळ्या सुया वापरून कमरेवरचा नाग आकार घेत होता. 

महेशच्या पोटावरचा भाग नागाने गोंदवला. काहीवेळा त्याचा ताठलेला लवडा दुसर्‍या हाताने बाजूला धरून नागाने ते काम पूर्ण केले. आता मागचे शेपूट तेवढे राहिले होते.

महेशच्या पाठीपासून नागाने गोंदवायला सुरुवात केली. सुयानी शाई टोचली की तिथे वॅसलिन लावून टिश्यू पेपरने त्वचा पुसून घ्यायचा . काही क्षणातच महेशने आपले स्नायू आखडून धरले. नागाने त्याला सैलावण्यास संगितले. पण महेशला जमेना. शेवटी नागाने त्याला स्पा मधून एक क्रीम आणले आणि महेशच्या बोच्याला मसाज करायला सुरुवात केली.

महेश त्याचे स्ट्रोक्स एंजॉय करू लागला. हाताची बोटे गोल गोल फिरवत नागाने त्याला आराम दिला. आखडलेले स्नायू मोकळे झाले. तोच नागाने त्याच्या भेगेत बोटे सरकवली.

“आह आह...” महेशच्या तोंडातून आवाज आला तसा नागा त्याला म्हणाला,” थोडा देर रुक तेरेको जन्नत दिखाता मै इधर.”

नागाने  क्रीमने माखलेले बोट हळूच महेशच्या भोकावर धरले आणि हळू हळू आत सरकवायला सुरुवात केली. त्या बेडवर पडलेला महेश आपोआपच गुडघ्यावर बसला. त्याची गांड वर झाली तशी नागाने महेशचा लंड आपल्या दुसर्‍या हाताने चोळायला सुरुवात केली.

“अच्चा लगता है?” नागाने विचारले.

महेशला नागाने त्याच्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करायची होती. मुतारीत चोरून बघितलेले लोकांचे लवडे प्रत्यक्षात कसे लागतात? कसे झवतात? हे सुद्धा पहायचे होते. एक कुतूहल , उत्सुकता, बंडखोरी,  कृतज्ञता अशा अनेक संमिश्र भावनांचा कल्लोळ महेशच्या मनात उसळला होता. आज त्याला कुणीच थांबवू शकत नव्हते. त्याला काय पाहिजे ते तो करणार होता......

चांगलं वाटतय का ? या नागाच्या प्रश्नावर महेशने होकारार्थी मान हलवली.

नागा पुढे सरकला आणि त्याने आपली जीभ महेशच्या भोकावर ठेवली. नागाला थोडा क्रिमचा वास आला. थोडी जिभेची चव पण बदलली पण क्षणात नागाची जीभ वळवळ करत महेशच्या भोकावर, त्याच्या रिंगणावर आघात करू लागली. त्या हलक्या रेशमी स्पर्शाने महेश शहारला. आपल्या भोकात एवढे सुख असते? कधी वाटले नव्हते... आता त्याला कळले की सकाळी धूत असताना त्याचा हात खाली इतका का रेंगाळायचा... तो आनंद महेश नव्याने अनुभवू लागला.

पण जीभ फार आत जाऊ शकत नव्हती. नागाने पुन्हा बोट वापरायला  सुरुवात केली. महेशला आता जीभ आणि बोट यापेक्षाही काही अधिक हवे होते. 
तू क्युं कपडे पहनके खडा है?” असे महेशने विचारले.

नागाचे बोट आता आरामात आत बाहेर करत होते.. त्याने महेशला बेड वरुन खाली उतरवले. आणि कपडे काढून तो बेडवर झोपला. त्याचा लंड हवेत फडकत होता.

“ चढ जा बेड पे,”त्याने महेशला आज्ञा केली. संमोहित झाल्यासारखा महेश त्या बेडवर चढला. पण नागाचा नागोबा आत घालून घेणे एवढे सोपे नव्हते विशेषतः पहिल्यांदाच ठोकाठोकी करणार्‍या महेशला. नागाच्या ते लक्षात आले. दोघे बेडवरून खाली उतरले. महेशला त्याने ओणवे व्हायला लावले. नागाने  पुन्हा आपले बोट वापरुन महेशचे भोक सैल केले. आणि उभ्या उभ्याच महेशच्या भोकात शिरायला सुरुवात केली.

स्पा मध्ये वापरले जाणारे क्रीम कमालीचे भारी होते. इंजीनातला दांडा ज्या सफाईने आत बाहेर करत असतो तसा नागाचा लवडा सुळकन आत बाहेर करू लागला. काही वेदना झाल्या पण महेशला त्या ठोकण्यातली मजा लगेच लक्षात आली. कधी तरी गाजर, काकडी वापरुन त्याने हा अनुभव घेऊन पहिलाच होता.

नागाचे हात महेशच्या कमरेवरून फिरत होते.मध्येच महेशने आपले हात मागे केले. वाकलेल्या महेशचे पंजे नागाने आपल्या पंज्यात अडकवले आणि इंजिनाची धक धक जोरात सुरू झाली. नागाची शिट्टी व्हायची वेळ आली होती. आणि तशी ती झालीच.... आपला पांढरा चिकट धूर महेशच्या भोकत सोडून नागा विसावला.

खुर्चीत थकून बसलेल्या नागासमोर महेश त्याचा बुल्ला काढून उभा राहिला. न बोलता नागाने त्याचे बोण्ड तोंडात घेतले आणि सुखाचा एक लोंढा महेशच्या शरीरातून धावू लागला. त्याचा खडा लंड नागाच्या गर्म गरम तोंडात राडा घालत होता. गचक गचक करत महेश त्याला उभ्या उभ्या तोंडात झवत होता.

अखेर महेशने आपली पिचकारी नागाच्या तोंडातच सोडली. रात्रीचे साडेबारा वाजत आले होते. नागाने इथेच झोपण्याची परवानगी घेतली होती. स्पाच्या झाकुजी मध्ये एकमेकांच्या अवयवांचा पुन्हा एकवार स्वर्गीय आनंद घेत दोघे एकमेकांमध्ये तल्लीन झाले.

बाकी राहिलेला टॅटू नागाने दुसर्‍या दिवशी पूर्ण केला. अर्थात दोघांनी पुन्हा एकवार तो आनंद उपभोगल्यावरच.

झारसूगुडा मध्ये महेश ही गोष्ट मला सांगत असताना मी त्याच्या कमरेवरच्या टॅटूवरुन हात फिरवत हे सगळे कसे घडले असेल ते डोळ्यासमोर आणत झोपी जात होतो. त्याच्या नागासारख्या पायांचा विळखा माझ्या कमरेभोवती पडला होता.....

महेशबद्दलच्या जुन्या दोन कथा 



  • या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
  • अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
  • प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 







4 comments:

  1. Wow different backdrop lovely story

    ReplyDelete
    Replies
    1. आनंदजी धन्यवाद...तुम्हाला गोष्ट आवडली यातच माझ्या लिहिण्याचे सार्थक झाले .

      Delete
  2. वाॅव... माझी टॅटूवाली फॅन्टसी पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद ��

    ReplyDelete
    Replies
    1. Love you dost for suggesting me this interesting topic

      Delete

Followers