Copy Not Allowed

Friday, 9 November 2018

तरुण आहे रात्र अजुनी भाग २ Marathi Gay Story

#marathigay एक दिवस आंघोळ करून बाहेर आलेला मिहिर आणि त्याची केसाळ छाती पाहून सुकृतचा ** गरम झाला. रसाळ गुलाबजाम पाहून जिभेला पाणी सुटते तसे सुकृतचे झाले होते. फक्त पाणी गळायचे बाकी होते.


Use #marathigay
On Twitter @bittumulaga


तरुण आहे रात्र अजुनी भाग २

माझा चॉकलेट बॉय आता मूड मध्ये आला होता. सेक्स ही अशी गोष्ट आहे जिथे दुसर्‍याच्या सम्मतीशिवाय कधी पुढे जाऊ नये. मध्यरात्र झाली असली तरी सुकृत चांगलाच जागाझाला होता.

माझा बाबुराव चोखत असताना मी त्याला विचारले, “मग सुकृत , कुठे प्रॅक्टीस केलीस की नाही?"

"नही भाय , आप जैसा कोई मिला ही नही," तो मला खोटे सांगत होता हे तर मला त्याच्या कौशल्याने चोखण्यावरून कळत होते. 

लंड चोखताना तुम्ही जिभेचा आणि गालांचा कसा वापर करता, आपले दात दुसर्‍याच्या लवड्याला टोचू नये म्हणून कशी काळजी घेता , जिभेची खरखर सुपड्याच्या नाजुक भेगेवर कशी फिरवता हे बारीक सारिक बारकावे अनुभवानेच कळतात . सुकृत हे सगळे कौशल्य वापरुन मला खुश करत होता.

त्यामुळेच मला शंका आली की बहुतेक याने सुद्धा कुठेतरी तोंड मारलेले दिसते आहे. पण त्याने मला ताकास तूर लागू दिला नाही. अर्थात त्याने मला विचारले असते तरी मी त्याला काही माझ्या सार्‍या कहाण्या थोडेच सांगणार होतो ?

एक तर आपल्याकडे ज्याला डबल स्टँडर्ड म्हणतात ते खूपच आहे. लोक वागतात एक पण पब्लिकली बोलताना भलतेच आदर्शवादी बोलतात. त्यामुळे कुणी आपल्याला खरे सांगत नाही आणि मग असे असेल तर आपणही कुणाला फार काही खरे सांगण्याच्या भानगडीत पडू नये.

नातेसंबंध असतील , शेजारीपाजारी असतील तर निर्माण होणारे कॉम्प्लिकेशन वेगळेच असतात. एकाने दुसर्‍याकडे बोलायचे आणि दुसर्‍याने तिसर्‍याला. फालतू डोकेदुखी होऊन बसते. सेक्स लाइफ हे गुप्त ठेवलेलेच उत्तम. मग ते स्त्री पुरुषांमधील असो की समलिंगी असो. गमतीत किंवा मैत्रीतसुद्धा फार खरे बोलायला जाऊ नये.

तरीही माझ्यातली तारुण्यसुलभ उत्सुकता मला स्वस्थ राहू देत नव्हती. मी सुकृतला बोलते करायचे ठरवले.

“क्युं रे , तेरे रूममेट के साथ अब तक कुछ किया नही तूने ?" मी विचारले.

"एक दोन वेळा ट्राय केलं होतं पण त्याने काही रिस्पॉन्स दिला नाही," सुकृतच्या आवाजात नाराजी होती.

“काय झालं नक्की ते सांग म्हणजे काय चुकलं ते कळेल," मी म्हणालो.

सुकृत सांगू लागला. मिहिर , त्याचा रूममेट त्याला ऑफिसमध्ये भेटला. त्याच्याच बॅच मध्ये जॉइन झालं होता . दोघेही नागपुरचे नसल्यामुळे दोघांना घराचा शोध घ्यायला लागणार होता.

माझ्या आत्याच्या मिस्टरांचे म्हणजे सुकृतच्या वडिलांचे काही मित्र नागपुर मध्ये असल्याने त्याला एक फ्लॅट मिळत होता. पण जरा उपनगरात असणार्‍या या फ्लॅटवर सुकृतला एकटे राहू देण्यास आमची आत्या तयार नव्हती.

दुसर्‍या दिवशी जेवताना सुकृत ऑफिसमध्ये जेवताना हे सांगत होता. त्याची ही अडचण ऐकून मिहिरने त्याला मी तुझ्या बरोबर फ्लॅट शेअर केला तर चालेल का ?’असे विचारले. आत्याची काळजी मिटली आणि सुकृतला तिथे राहण्याची परवानगी मिळाली.


Thanks from PINTEREST
सुकृतच्या बरोबर रहायला लागल्यावर मिहिर आणि तो असे दोघे जण जेवायला , ऑफिसला जाताना परत येताना असे एकत्रच फिरू लागले. दोघे नुकतेच कॉलेजमधून बाहेर पडलेले तरुण, अजून जीवनातली ऐश करायला तेवढे सोकावले नव्हते. मध्यमवर्गातून आलेले त्यामुळे मिळणारा पगार खर्च करण्यापेक्षा वाचवण्याकडेच कल. त्यातल्या त्यात ऐश म्हणजे पिक्चर , जेवणासाठी एखादे चांगले हॉटेल आणि थोडीफार कपडे खरेदी. दोघांनाही दारूचे व्यसन नव्हते. ही खरं तर आश्चर्य वाटण्यासारखीच गोष्ट होती. पण लहान गावातून येणार्‍या मुलांना असल्या सवयी बर्‍याचदा नसतात. च्यायला, कधी प्यायला जायचे आणि बाजूला टेबलवर किंवा होटलच्या गल्ल्यावर बाबांचा मित्रच बसलेला असायचा.

सुकृत मला त्यांचे रुटीन लाईफ कसे चालले आहे ते सांगत होता. प्रश्न होता सुकृतला मिहिर आवडला होता आणि त्याला पटवायचे कसे ? मला त्या दोघांच्या बद्दल किंवा त्यांच्या घराबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे प्रश्न विचारणे भाग होते.

एक दिवस आंघोळ करून बाहेर आलेला मिहिर आणि त्याची केसाळ छाती पाहून सुकृतचा लंड गरम झाला. तेव्हापासून सुकृत नेहेमी मिहिरला बघून जिभल्या चाटायला लागला. रसाळ गुलाबजाम पाहून जिभेला पाणी सुटते तसे सुकृतचे झाले होते. फक्त पाणी खालून गळायचे बाकी होते.

"अरे बेस्ट आहे ना ....तो आंघोळीहून बाहेर आला की की आत जाण्याच्या गडबडीत तुझा धक्का लागून त्याचा टॉवेल सुटू शकतो. कधी त्याला टॉवेल देताना बाहेर ओढू शकतोस. मला एक सांग , कधी त्याच्या उघड्या शरीराचे कौतुक केले आहेस  का?" मी विचारले. सुकृतने नकारार्थी मान डोलावली.

"लेका त्याला तो किती सेक्सी आहे हे सांगितल्याशिवाय कसे कळेल रे ? एकदा तू असे काही बोललास की त्याला कळेल की तू त्याच्याकडे कसल्या नजरेने बघतो आहेस."

"अरे पर भय्या , असे कसे बोलणार ?" सुकृतची शंका.

"अरे मित्रा एकमेकांना ड्युड , स्टड, सांड  असे बोलतात की. एकदा म्हण त्याला की मी मुलगी असतो तर असा हसत हसत झोपलो असतो तुझ्या बरोबर ," मी हसत बोललो.

"आणि तो म्हणाला प्रुव्ह कर तर?"

“अरे मग कर की,  तुला तर तेच हवंय ना ? रहा उभा त्याच्या समोर तुझे शरीर ऑफर करून, घाबरतोस कसला. “

बोलताना कळले की हे दोघे वेगवेगळ्या खोल्यात झोपतात. म्हणजे सुकृत बेडरूम मध्ये तर मिहिर हॉलमध्ये झोपतो. ही तर सर्वात चुकीची गोष्ट होती. 

मी सुकृतला संगितले, "ताबडतोब त्याला तुझ्याच बेडरूममध्ये झोपण्याची सोय करून दे. शक्यतो एकाच डबल बेडवर झोपत जा.  असे दोन मैल अंतरावर झोपलात तर फक्त हाताने गाळत बसावे लागेल. त्याचा बांबू उठला तर समोर तुझा ऑप्शन, म्हणजे तुझं भोक किंवा सोटा तयार पाहिजे.  त्याने फक्त हात तुझ्या अंगावर टाकायचा  अवकाश . जवळ झोपायला असलास तर झोपेत तुझा हात त्याला  लागतो, किंवा त्याच्या नाजुक ठिकाणी हात पडू शकतो. त्याची इच्छा झाली तर तो तुला असाही पटेल."

एकूण मला सुकृतला हेच सांगायचे होते की कुणाला पटवायचा असा काही फॉर्म्युला नाही. प्रत्येक माणूस वेगळ्या मनोवृत्तीचा असतो. प्रत्येकाची आवडी निवडी वेगवेगळ्या असतात. आपल्याला जो पुरुष आवडेल त्याला समलिंगी संबंध आवडत असतीलच असे नाही. पण त्याला ते आवडावे किंवा त्यात कुतूहल निर्माण व्हावे म्हणून तू प्रयत्न करू शकतोस.

"बिट्टू ते नेटवर झोपलेल्या माणसांना पटवतानाच्या क्लिप्स असतात तसे करू का ?"

"अरे येडया , ते काय खरं असतं का?" मला याच्या बावळटपानाचे हसूच आले.

"म्हणजे?" सुकृत.

"अरे झोपलेल्या माणसाच्या अंगावरून ते दहावेळा हात फिरवतात, त्याची चड्डी काढतात, टी शर्ट काढतात , अंडरपॅंट काढून त्याचा बुल्ला चोखतात तरीही तो माणूस जागा होत नाही. असं कसं शक्य आहे? जरा विचार कर की. काहीवेळा तर त्यातला झोपलेला माणूस कंबर उचलून, वर करून चड्डी काढण्यासाठी मदत करतो आणि हे सगळं झोपेत. काहीही दाखवतात रे ब्लु फिल्म मध्ये."

विकासच्या घरात बसून त्यानेच मला दिलेले धडे मी सुकृतला शिकवत होतो.

मैत्रीचे बंध काही वेळा एवढे दृढ होऊ शकतात की शरीराची बंधने गळून पडतात आणि शरीरांचे मिलन होते. माझ्या एक दोन मित्रांचे असेही किस्से आहेत की जिवाभावाच्या मित्राशी एवढी जवळीक झाली की दोघे शरीर आणि मनाने कधी एकत्र आले ते कळलेही नाही. अर्थात मी सुकृतशी बोलत असताना हे सगळे अनुभवास आले नव्हते.

एवढे मात्र कळत होते की कुणाला जोडीदार म्हणून घेण्याच्या खेळात कदाचित तुमचं चांगला मित्र गमावून बसण्याची सुद्धा शक्यता अशा आगावपणामुळे उद्भवू शकते. मग मित्र हवा की शय्यासोबती हवा ? हा निर्णय जिवाची तगमग करणारा ठरतो.

मित्र आवडतो आहे खरा पण लगट केली तर मित्रही तुटायचा आणि नाचक्की व्हायची अशा द्विधा मनाने एकावर पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो खरा.

त्यात परत मिहिर म्हणजे सुकृतचा सहकारी. सहकार्‍यांशी बोलताना त्याच्या तोंडून काही भलते सलते निघाले तर पंचाईत व्हायची. मी सुकृतला या सगळ्या धोक्यांची जाणीव करून देत होतो.

माझा चॉकलेटी हीरो माझ्या कुशीत झोपून छातीवरच्या केसांमधून त्याचा सडपातळ हात फिरवत होता. मध्येच त्याने तोंड वर केले आणि विचारले"बिट्टू भाई, या घरात राहणारा तुझा मित्र इथेच झोपत असेल ना रे. यहीपे सब करता होगा."

"हां रे , यही पे सोता होगा और ठोकता भी होगा," मी म्हटले. याच्या डोक्यात काय चालू होते? काही कळेना.

"पर ये कितना अच्छा है ना , तुम्हाला खात्री असते की बायको ठोकू देणार म्हणजे देणार," सुकृतच्या या वाक्यावर मी मनापासून हसलो.

"सुक्या, साले शादी कर ले. तेरा लंड अब बहुत दिन अकेला नही रह पायेगा," मी त्याला जवळ ओढले आणि त्याची गांड कुस्करत म्हणालो.

"कैसा होता होगा शादी के बाद? आय मीन सुहागरात और बाकी सब?" सुकृत बोलला.

"बघायचं आहे का ? चल ना , कर के देखते है. समझ ले तेरी और मेरी शादी हो गयी. मग आपली पहिली रात्र आहे," मी बोलायला लागलो.

"आयडिया तो अच्छा है. पण मजा येत नाही अशी. तू कोण आणि मी कोण ? म्हणजे तू नवरा की बायको? सुकृतने विचारल्यावर माझी ट्यूब पेटली. याला रोल प्ले करून पाहायचा होता.

"सुकृत, बायको कशी छोटीशी छुई मुई सी असते ...मी काही बायको बनू शकत नाही. तू बायको बन, मी नवरा बनतो." मी म्हणालो. रात्रीत रंग भरू लागला होता.

"ठीक आहे.  पण मला तसा फील यायला पाहिजे ना." सुकृतने संगितले.

"पाच मिनिटे थांब तुला तसला फील पण देतो." रात्रीत भरू लागलेला गुलाबी रंग माझे डोके चालवू लागला होता. कुठलीही रतिक्रीडा आठवणीत राहील अशी असावी असाच माझा प्रयत्न असतो.  त्यासाठी  काय करता येईल हे माझ्या लक्षात आलेच होते.

मी सुकृतला बाथरूम मध्ये जाऊन स्वच्छ व्हायला संगितले. तो आत गेला तसे मी विकासचे कपाट उघडले. मला त्याचा सीक्रेट कप्पा माहिती होता. त्या कप्प्यात त्याच्या बायकोची सेक्सी नायटी, जाळीदार निकर  आणि लेस लावलेली झवाड ब्रा होती. विकासने काही कंडोम, जेल पण तिथेच ठेवले होते. मी ते काढले.

विकासची शेरवानी चढवली आणि बाथरूमच्या दारावर टकटक केले. सुकृतने दरवाजा थोडासा उघडला आणि मी आत मध्ये हात घालून त्याला नायटी , ब्रा आणि निकर दिली.

"घालून ये बाहेर. आणि बाहेर आलास की मला  बोलव," असे सांगून मी स्वतः बेडरूमच्या बाहेर जाऊन उभा राहिलो.

पाच एक मिनिटे गेल्यावर सुकृतचा आवाज आला.

आत गेलो तर आम्ही दोघे एकमेकाकडे पाहताच राहिलो, सुकृतने नायटी आणि ब्रा तर घातलीच होती. शिवाय थोडाफार मेकअप वापरुन आणि लिपस्टिक लावून तो अजूनच चिकणा दिसत होता.

मी पण शेरवानी घालून त्याच्यासमोर उभा राहिलो होतो. अनिमिष नेत्रानी सुकृत माझ्याकडे पाहत होता. काही क्षण आम्ही दोघे खरेच नवरा बायको झाल्यासारखे आम्हाला वाटू लागले.

लाजत लाजत सुकृत माझ्या जवळ आला . मी माझे बाहू पसरून त्याला मिठीत घेऊन त्याच्या कोवळ्या ओठांचे रसपान करू लागलो. हळूच त्याचा हात माझ्या कमरेखाली सरकला आणि माझे ताठरलेले लिंग तो शेरवानीवरूनच चोळू लागला.

काही क्षण गेल्यावर त्याने त्याचे ओठ सोडवून घेतले आणि म्हणाला, "झव ना मला,"
मला प्रचंड हसू फुटले. "अरे केळ्या, कुठली तरी मुलगी पहिल्या रात्री नवर्‍याला हा डायलॉग मारेल का?" मी म्हणालो.

सुकृतलाही त्याच्या बोलण्याचे हसू आले.  हसत हसत त्याने माझ्या छातीवर डोके टेकवले. मी वाकलो आणि त्याला उचलून घेतले. पावले टाकत मी बेडपाशी गेलो आणि सुकृतला गादीवर झोपवले. हळूच त्याच्या नायटीमध्ये हात घालून मी त्याचे बॉल चोळू लागलो. त्या दाबण्यामुळे आणि निप्पलच्या चुरगळण्यामुळे सुकृतला मजा येऊ लागली. अभावितपणे त्याचे पाय फाकू लागले आणि माझा एक हात धरून त्याने त्याच्या लंडावर रगडायला सुरुवात केली.

बेडरूम मधले दिवे चालूच होते . सुकृत एकदम बायकोच्या रोल मध्ये घुसला आणि माझ्या छातीवर डोके रगडत म्हणाला, "अहो, दिवे विझवा ना," आयला त्या अहोचा एवढा भारी फिलिंग होते ना. मी लगेच उठून ट्यूब बंद केली आणि मंद प्रकाशाचा नाइट लॅम्प लावला.

माझ्या वधूचे वस्त्रहरण करण्याची वेळ आली होती. मी हळूच हात घालून त्याची निकर काढू लागलो. माझ्या पासून लाजत लाजत, तोंड लपवत सुकृतने कंबर वर उचलली. त्याच्या अंगातली नाइटी वर केली आणि त्याच्या नाभीपासून खाली जाणार्‍या रोमावलीची चुंबने  घेऊ लागलो. बेंबीच्या भोकात जीभ फिरवण्याची पण एक वेगळीच मजा असते.

एवढे झाले तरी मी त्याच्या बाबुराव कोरडाच ठेवला होता. तिथे अजून माझ्या जिभेची कमाल दाखवली नव्हती. मी खाली गुंतलो असतानाच एक लाडिक अंगडाई घेऊन सुकृतने अंगातली नायटी काढून टाकली होती. त्याच्या अंगातली लेस लावलेली ब्रा मला खुणावत होती.

मी माझे कपडे उतरवायला सुरुवात केली तसा सुकृत चेकाळला . माझी सलवार खाली व्हायच्या आत त्याने माझ्या लवड्यावर झडप घातली आणि तो बेफाम वेगाने चोखू लागला. मी मोठ्या प्रयत्नाने त्याला बाजूला केले.

संभोगाच्या सुरुवातीलाच सोटा चोखल्याने काही वेळा चिक पटकन गळतो आणि मग बाकीच्या ठोकाठोकीत मजा उरत नाही. त्यामुळे आधी इतर शरीराचा आनंद घ्या आणि अधून मधून चोखणे किंवा हाताने गदगदा हलवत रहा. पण किती ? गळणार नाही एवढेच. 

गळतोय असे वाटले की थांबा. शरीराच्या दुसर्‍या भागाकडे वळा आणि तिथली मजा घ्या. स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक म्हणतात ते हेच.

जतिन मला या सगळ्या खुब्या हळू हळू समजावून सांगत असे. सुनीलच्या वेळेस मात्र माझी मागून घेण्याची हिम्मतच कधी झाली नाही. त्यामुळे झवण्यातले हे छोटे छोटे पॉइंट त्याने कधी संगितले नाहीत. त्याचा उपवास सोडण्यातच त्याचे लक्ष असे.

सुकृतची गोरीपान छाती मनासारखी रगडून झाल्यावर मी त्याच्या मांड्या वर केल्या आणि गांड उचलली. त्याच्या डोळ्यातले प्रश्न चिन्ह आणि चेहर्‍यावरची भीती पाहून मी विचारले"काय झालं राजा, नवर्‍याला पुच्चि देणार आहेस ना? की घाबरलास?"

माझा हळुवार आवाजातला प्रश्न ऐकून सुकृत जरा निवांत झाला असावा. "डर लग रहा है. खून आयेगा क्या ? लडकियोंकी तरह?"

"मी आहे ना, कशाला काळजी करतोस? मी तुला काही त्रास होऊ देणार नाही," मी त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणालो.

पहिल्या संभोगानंतर स्त्रीच्या योंनीतून रक्त आलेच पाहिजे ही पण एक खुळचट समजूत आहे. आजकाल सायकल चालवणे किंवा बस मध्ये चढणे अश्या सर्रास चालणार्‍या हालचालीमुळे योनिमार्गातला पडदा फाटणे ही गोष्ट कधीही काळात नकळत होऊन जाते. त्यासाठी पहिल्या संभोगची गरज नाही. आणि म्हणून पहिल्यांदा ठोकले की रक्त येतेच असेही नाही. तर ते जाऊ द्या ...

मी तिथून उठलो आणि तेलाची बाटली घ्यायला गेलो. बोटावर तेल घेतले आणि सुकृतच्या भोकावर हळुवार घर्षण करू लागलो. हळू हळू माझे बोट त्याच्या भोकात सरकू लागले. या क्षणांना अनेक जण फार घाई करतात आणि तुमचा साथीदार तुमची घाई पाहून घाबरून जातो, काही वेळा जमात आलेला शृंगार अर्ध्यावर थांबतो.

मी चांगला पाच एक मिनिटे पहिले एक बोट आणि मग हळूच दुसरे बोट सरकवून त्याचे भोक मोकळे केले. मोकळे केले म्हणण्यापेक्षा त्याचे तिथले स्नायू सैल केले. सुकृतच्या बोच्यालाही चोळत होतो. साथीदाराला मूळव्याध किंवा फिशरचा त्रास नसेल तर अनेकदा संकोच , मानसिक दडपण या कारणामुळे भोकातले स्नायू आखडून धरले जातात.

ज्याला आत जायचे त्याने आपल्याबद्दलचा विश्वास, पार्टनरच्या मनात प्रस्थापित केला पाहिजे आणि साथीदाराला आपण इजा करणार नाही याची खात्री पटवली पाहिजे. हे फक्त समलिंगी संभोगातच करावे असे नव्हे तर विरुद्धलिंगी संभोगातही तितकेच महत्वाचे आहे.

सुकृतशी  मी पहिल्यांदा शारीरिक जवळीक साधली तेव्हा त्याच्या गांडीत घुसण्याचा प्रयत्न केला होता पण यश आले नव्हते. यावेळी मात्र त्याची हिम्मत वाढली होती. शारीरिक जवळीकीची पुढची पायरी गाठायला तो तयार होता. विकासच्या खास कप्प्यात गुदद्वार ओलसर करणारे जेल होते ते काढले. तेल आणि जेल दोन्ही मिळून मस्त सुळसुळीत वाट तयार झाली.

सुकृतचे पाय वर उचलले कमरेखाली उशी ठेवून, त्याची गांड माझ्या उंचीशी अॅडजस्ट केली आणि हळूच त्याच्या भोकावर माझे टोक ठेवले. हळू हळू आत बाहेर करत एक जोराचा शॉट दिला तसा माझा पूर्ण ताठलेला बुल्ला त्याच्या भोकात घुसला. एक क्षण त्याने डोळे मिटून सहन केले. त्याने डोळे उघडल्यावर मी हळू हळू पुढे मागे सरकू लागलो.

सुकृतला पहिल्यावेळी फार जोरात ठोकण्याचा माझा इरादा नव्हता. सहन होत नाही काही वेळा. आपणच आपल्या जोडीदाराची काळजी घ्यायला पाहिजे. त्याला सहन होईल आनंद वाटेल एवढाच जोर लावत मी झवत होतो. विकासच्या बेडवर मी आणि त्याने केलेले योगा सेशन्स मला आठवत होते. लंड किती मोठा आहे या पेक्षा तो किती आनंद देतो हे महत्वाचे . आम्ही दोघेही तारुण्याचा उपभोग घेत रात्र तरुण करत होतो.

सुकृतच्या चेहर्‍यावर उमटणारे तरंग पाहत मी माझे पौरुष त्याच्यावर रिते करत होतो. आणि तो सुद्धा त्याची पिचकारी माझ्यावर उडवत होता. दोघेजण श्रांतक्लांत होऊन एकमेकांच्या मिठीत सामावलो आणि कधी झोपी गेलो ते कळलेच नाही.

माझा फोन वाजला म्हणून डोळे किलकिले करून पाहिले. सकाळचे साडेसात वाजले होते. आईचा फोन होता. फोन कट केला आणि सुकृतला उठवण्यासाठी माझ्या पायाने ढोसले. माझ्या पायाला त्याच्या कडक लवड्याचा स्पर्श झाला.... रात्र अजूनही तरुण होती....
(समाप्त)


  • या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
  • अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
  • प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 
जतिनच्या इतर गोष्टी

विकासशी पहिली भेट 

सुकृतशी पहिली भेट 

5 comments:

  1. Waah. Maja aali.

    ReplyDelete
  2. एक नंबर ब्लॉग आहे हा!खरंच खूप धन्यवाद तुला मित्रा तुझ्यामुळे असं काहीतरी चमचमीत वाचायला मिळतंय.

    ReplyDelete
    Replies
    1. मित्रा , तुला ब्लॉग आवडला हे वाचून छान वाटले. प्लीज लिंक शेअर कर . नाव लिहिलेस (भले ते टोपण नाव का असेना ) तर अजून मजा येईल तुझ्या प्रतिक्रिया वाचताना.

      Delete
    2. रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद.तुझ्या गोष्टी वाचून मला माझ्या भूतकाळातील केलेल्या मस्तीची आठवण येते.
      अशाच अजून गोष्टी लिहीत राहा��

      Delete

Followers