माझ्या पहिले लक्षात आले नाही. पण काही वेळाने त्याच्या हाताची ऊब माझ्या चेनच्या दिशेने सरकू लागली. आजूबाजूचे सगळे जण तो तारांचा शो पाहण्यात गुंतले होते. #marathigay
Use #marathigay On Twitter @bittumulaga
Use #marathigay On Twitter @bittumulaga
आपल्या ब्लॉगचे वाचक अशोक राठोड यांनी हा अनुभव माझ्यासोबत शेअर केला आहे.
अनुभव खरच अंगावर रोमांच उभे करणारा आहे. त्यांचा अनुभव मी माझ्या शब्दात
मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.
बी एस सी ला असताना आमच्या कॉलेज मध्ये स्टडी टुरला जायचे खूळ निघाले होते.
आमच्याच काय, सर्वच कॉलेजेसमध्ये स्टडी टुरच्या नावाखाली एक
मस्त पैकी ट्रीप करायची फॅशन तेव्हा, म्हणजे साधारण आठ दहा वर्षापूर्वी निघाली होती. कदाचित अजूनही हा ट्रेंड चालू
असेल. शेवटी कॉलेजच्या पोरांना धिंगामस्ती
करायला आणि पोरींवर लाइन मारायला याहून चांगला मौका मिळणार तरी कधी?
आम्ही मदुरई , उटी आणि चेन्नई
अशी तीन ठिकाणे भेट द्यायचे ठरवले होते. वर्गातल्या काही अतिशहाण्या मुलांनी
आपल्या गर्लफ्रेंडला किस मागायचा, जनम भर का साथ मागायची की अजून काही ‘करायचा’ चान्स मागायच्या यासाठी मनाचा हिय्या करणे सुरू
केले होते. कॉलेज च्या कट्ट्यांवर चर्चा रंगत होत्या. कुणी कुणाला फेसबुकवर लाइक
दिला आणि कुणी कुणाची फेसबुक रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली यावर कुणाचे भवितव्य काय
असेल याच्या चर्चा तावातावाने चालू झाल्या.
एक बरं होते की आमच्या पोरांमध्ये, इंजिनियरिंगच्या मुलांमध्ये असते तसे
डेस्पेरेशन नव्हते. आम्ही अकरावी पासूनच एकत्र शिकत होतो. आमच्यात निवांत गप्पा
चालायच्या. मला मैत्रिणी बर्याच होत्या पण गर्ल फ्रेंड म्हणावी अशी कुणी नव्हती. त्यामुळे या सगळ्या
गॅंगची धावपळ आणि धकधक पाहत मी मजा घेत होतो.
गाडीत बसल्यापासून मित्रांचे सेटिंग लावणे सुरू झाले. आपली पोरगी कुठे बसली
आहे त्या कुपे मध्ये जाऊन गाण्याच्या भेंड्या खेळणे , पत्ते खेळणे, मी कसा भारी आहे याचे कळत नकळत प्रदर्शन करणे
आणि या सगळ्याला त्या मुलींनीही दाद देणे , काही वेळा झुलवत ठेवणे किंवा भाव न देणे. तारुण्यातल्या या सगळ्या कला, मी तिथे पाहत होतो.
एका दोघा मित्रांनी म्हटलेही, “अश्क्या , भाड्या याहून
चांगली वेळ सापडायची नाही. कुणी असेल तर तिला सांगून टाक. कुणी नसेल तर बनवून टाक,” मी आपले स्माईल करून विषय टाळायचो.
रात्री लंड चोळत मैत्रीणिंचे फेसबुक फोटो पाहणारे मित्र तर मी रोज बघत होतो.
मला एवढं डेस्परेट होणं पटतच नव्हतं. मला मुली आवडत नव्हत्या असे काही नाही. पण
शिक्षण चालू असताना या लंडबाजीत वेळ घालवणे मला पटणारे नव्हते. एकदा नोकरी लागली
की छोकरी मिळणारच . एकदा चांगली नोकरी आहे म्हटले की अजून भारी पोरी सापडतील की? मग आतापासून उगाच बुकिंग करून चॉइस का लिमिटेड
ठेवायचा?
पहिले उटी आणि मदुराई करून आम्ही चेन्नईला आलो. सगळीकडे नुसती गरमी आणि घाम.
त्या घामात भिजलेले घामट लोक. वैताग आला सर्वांना. स्टडी टुर म्हटले की थोडे फार
अभ्यासाशी संबंधित ठिकाणे पाहणे पण आवश्यक असते. आमची एक भेट होती, चेन्नईच्या बिर्ला प्लॅनेटोरियमला. हा अनुभव
अनेकांसाठी नवाच होता.
सगळे जण तारांगण बघण्यासाठी उत्सुक होते. ग्रह तार्यांच्या प्रतिकृती
बघितल्यावर आम्ही सर्वांनी तिथला शो बघण्यासाठी रांग लावली. तिकिटे काढली होती पण
सीटनंबर नामक भानगड नव्हती. जसे लोक येतील तसे बसायचे. आत गेल्यावर कुणी कुठे
बसायचे यासाठी झुंबड उडाली. मी माझ्या मित्रांबरोबर बसलो. पण काही क्षणातच ‘ती’ तिकडे बसली आहे , मी पण तिकडे जातो.
पुढच्या रांगेत सर बसले आहेत मी दुसरीकडे जातो असे म्हणत माझे जवळपास सगळेच मित्र
वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसले.
दोन अडीचशे लोकांचे ते सभागृह होते. आमचा चाळीस जणांचा ग्रुप कसा आणि कधी पांगला हे कळले सुद्धा नाही.
माझ्या शेजारी पण कुणी तरी अनोळखी पर्यटक येऊन बसला. पर्यटक या साठी की त्याच्या
अंगाला तो चेन्नईचा घामट वास नव्हता.
जसा हॉल भरला तसा मिट्ट काळोख झाला आणि खाडकन आवाज येऊन आमच्या सिट्स ची पाठ
एकदम मागे झुकली. आम्ही जवळपास 160 अंशाच्या कोनात म्हणजे अगदी झोपूनच वरच्या
गोलाकार छताकडे बघत होतो.
तारांगणातील बसण्याची व्यवस्था |
सीट अचानक मागे झुकल्याने माझ्या बाजूच्या माणसाचा हात हॅंडल वरून घसरला आणि
माझ्या मांडीवर पडला. त्याने आधार घेण्यासाठी माझ्या मांडीला त्याच्या पंजाने धरले. खरे तर खुर्ची मागे जाण्याची कृती एवढी
अचानक झाली की सगळेच जण दचकून स्वतःला सावरू लागले. त्यामुळे शेजारच्या व्यक्तीचा हात माझ्या बाजूला
पडला याचे मला काही विशेष वाटले नाही.
त्याने हात थोडाफार उचलला पण शेवटी थिएटर मधल्या खुरच्या अशा असतात की दोन खुर्च्यांमध्ये
फक्त एकच हॅंडल असते. त्यामुळे कुणी तरी एकच माणूस त्या हॅंडलवर हात ठेवू शकतो. शो
सुरू झाला आणि मी त्या अंधार्या डोमवर दाखवले जाणारे आकाशाचे दृश्य चकित होऊन
पाहू लागलो.
दक्षिण ध्रुवावरून दिसणरे आकाशाचे दृश्य आम्हाला त्यांनी दाखवले आणि
सगळ्यांच्या तोंडून अक्षरशः ‘वा ‘ असा उद्गार
निघाला. माझ्या बाजूचा माणूसही ते दृश्य पाहून उत्तेजित झाला. त्याने माझ्या
मांडीवर हात ठेवून माझ्याकडे वळून ‘हाऊ ब्युटिफुल’ असा उद्गार काढला.
मी पण म्हणालो,’ यस स्पेक्टाक्युलर’. आणि पुढची कमेन्ट्री ऐकू लागलो.
पुन्हा एक झटका बसला आणि आमच्या सिट्स ची रांग गोल फिरली. आमच्या मागच्या
बाजूचे दृश्य दिसावे म्हणून ही खुर्च्यांची हालचाल आपोआपच झाली होती. या हालचालीत
माझ्या शेजारच्या माणसाचा हात माझ्या मांडीवरून सरकला आणि अगदी माझ्या जांघेत येऊन
थबकला.
माझ्या पहिले लक्षात आले नाही. पण काही वेळाने त्याच्या हाताची ऊब माझ्या
चेनच्या दिशेने सरकू लागली. आजूबाजूचे सगळे जण तो तारांचा शो पाहण्यात गुंतले
होते. तसेही सर्व जण जवळपास झोपलेल्या आडव्या अवस्थेतच होते. मला कळेना काय करावे.
मी एकदा त्याचा हात बाजूला सरकवला. त्याने काही वेळ हात बाजूला ठेवला खरा पण काही
वेळातच त्याचा पंजा पुन्हा माझ्या मांडीवर रेंगाळू लागला.
माझा लंड गरम होत होता. मधूनच ताठला की वर जात होता. बहुतेक त्याच्या हाताला माझी
ही आतली हालचाल जाणवत असावी. कारण तो काही हात बाजूला करत नव्हता. त्याच्या एक दोन
बोटांची हालचाल होऊन मला गुदगुल्या झाल्या. माझा लंड अजून ताणला. आपल्या हाताने जरि
बुल्ला चोळला तर गरम होतो. इथे तर हा माणूस इतका झवाड पद्धतीने बोटं हालवत होता की
जरा ताठला असता तर त्याच्या हाताला टोचला असता.
तो करतोय तरी काय हे पहावे म्हणून मी
शांत बसून राहिलो.त्या शो मधले माझे लक्ष कधीच उडाले होते. इथे मांडीवर चालू असलेली
घडामोड माझ्यासाठी विश्वाच्या घडामोडी पेक्षा जास्ती अस्वस्थ करत होती. त्याचा पंजा
हळूच माझ्या जांघेवर आला. त्याने त्याच्या बोटांनी माझी मांडी किंचित त्याच्या
दिशेने ओढली. मला लक्षात आले की मी त्याच्या जवळ सरकावे म्हणून तो मला त्याच्या
दिशेने खेचत आहे. मी थोडीशी कंबर हलवली आणि त्याच्या बाजूला सरकलो.
त्याच्या पंजाची हालचाल झाली आणि त्याची बोटे लांब झाली. माझ्या लवड्याची
अस्वस्थता आता वाढली होती. शेजारच्या कुणी पाहिले तर काय होईल? हीच भीती मला सतावत होती.
मी जसा त्याच्या बाजूला सरकलो तसा त्याने त्याचा पंजा फैलावला . सीटवर अॅडजस्ट
होताना त्याने त्याचा हात बरोबर माझ्या चेनवर राहील असा ठेवला. आता माझा उठू
लागलेला पोपट त्याच्या हाताखाली होता. मलाही ही अनुभव फारच हवा हवासा वाटत होता.
कुणाला तरी माझा लंड आवडला आहे ही भावना किती छान आहे ना ?
माझ्या पॅंटच्या चेनवरुन त्याचा हात वर खाली होऊ लागला. मी त्यावेळी अमूल माचोची
अंडर पॅंट घालायचो. वाटत होते की चेन उघडून तापलेला लंड त्याच्या हातात द्यावा आणि
गच गच गाळावा. पण आजूबाजूच्या लोकांमुळे माझी हिम्मत होत नव्हती. विचार केला की
चेन उघडायची, आत मध्ये हात
घालून अंडरपॅंटच्या पुढच्या खाचेतून लवडा बाहेर काढायचा. त्यात तो फुल्ल ताठलेला
म्हणजे बाहेर काढताना सुद्धा जरा हालचाल होणारच आणि समझा अचानक शो संपला आणि दिवे
लागले तर ? नकोच ते. कुणी पहिले तर लवडे लागायचे.
त्या माणसाने काळे जॅकेट घातले होते. त्यामुळे त्याचा हात अंधारात माझ्या चेनवर
आहे हे कुणालाही दिसणे अवघड होते. माझ्या दांडयावरून, वर खाली होणारा त्याचा हात, मला सुखद सेन्सेशन देत होता. त्याच्या हाताचा
दाब मला हवाहवासा वाटत होता. हे सुख, मी मुठ्ठ्या मारताना मला का मिळत नाही? कुणी दुसर्याने लंड हलवला तर एवढे भारी का वाटते? माझ्या मनात प्रश्न उभे राहत होते. पण त्या क्षणी
तरी मी ते तारांगण तो शो , ते आकाशातले चंद्र तारे विसरून माझ्या लवड्यात खवळत असलेला ज्वालामुखी
अनुभवण्यात दंग होतो.
माझ्या लंडाची रचना अशी आहे की माझा बुलला ताठला की तो साईडने तिरका होतो.
त्या दिवशी पण माझा बुल्ला ताठला आणि माझ्या डाव्या मांडीच्या दिशेने सरकला.
शेजारच्या माणसाने त्याचा हात जणू काही माझी मांडी चोळतो आहे असा हलवायला सुरुवात
केली. कुणी पहिले असते तर वाटले असते की मीच माझ्या हाताने माझी मांडी खाजवतो आहे.
मधूनच तो त्याचा हात माझ्या गोटयांकडे न्यायचा आणि हळूच माझ्या गोट्या
दाबायचा. आह आह काय छान वाटत होते म्हणून सांगू मित्रांनो. मी एखाद्या राजासारखा
पाय फाकवून बसलो होतो आणि तो माझी लंड-सेवा करत होता.
त्याने हाताने अंदाज घेत माझा सुपडा कुठे पोचला आहे ते पहिले आणि हळू हळू
त्याच्या पंजाचे ठोके तो माझ्या सुपड्यावर देऊ लागला. माझा लंड वरखाली होत होता मला
काय आवडले आहे हे त्याला चांगलेच कळले होते. माझ्या टोकावर तो एक चिकट असा द्रव जमा
होऊन तिथे अगदी बुळबुळीत वाटत होते.
माझ्या मित्रांना ही माझी गम्मत कधीच कळणार नव्हती. भाडखाव साले, मुलींना बघून स्वतःच मुठ्ठ्या मारत बसायचे. इथे
बघा मी एका मर्दाला माझ्या मुठ्ठ्या मारायला लावत होतो आणि मजा घेत होतो. खरा मर्द
कोण ते पहा, मुलींच्या मागे, पुच्चिचा वास घेत, गाळत जाणारे तुम्ही की एका मर्दाबरोबर बसल्या जागी झवण्याची मजा
घेणारा मी? डोळे मिटून दाबून घेत
मी विचार करत होतो.
त्याच्या प्रेमळ चोळाचोळीत माझा लंड झडेल की काय असे मला वाटले. पण मला तो
अनुभव आवडला होता, अजून हवा होता. मी
एका हाताने त्याचा पंजा बाजूला केला. त्याचा बाजूला केलेला हात मी माझ्या मांडीवरच
राहू दिला. दोन चार मिनिटे झाली. माझा लंड गळेल असे जे वाटत होते ते फिलिंग काही मिनिटात गेले
आणि लवडा थोडा छोटुकसा झाला.
मी माझ्या डाव्या हाताने शेजारच्या हीरोला हलकासा धक्का दिला. तो फारच तयारीचा
होता. त्याला लगेच समजले मी मला काय हवे आहे. एकदा त्याच्या सीटवर अॅडजस्ट होत
त्याने त्याचा हात पुन्हा माझ्या चेनवर नेला. पाच दहा सेकंदातच त्याने माझ्या
बाबूरावांना जागे करायला सुरुवात केली. त्याच्या बोटांचा करिश्मा असा होता की थोड्याश्या
मर्दनाने माझा नागोबा पेटीतून बाहेर यायला लागला. मी एकदा पाय फैलावले आणि थोडा
त्याच्या बाजूला सरकलो.
आता माझा बुल्ला आणि गोट्या पुर्णपणे त्याच्या पंजात मावत होत्या. त्याने
कम्प्युटरचा माऊस धरावा तसा माझा बाबुराव त्याच्या पंजात घेतला होता. शिंपल्यातला
मोती म्हणजे माझ्या गोट्या आणि तो शिंपला जणू माझे रक्षण करत होता. लाड करत होता.
त्याचा गुबगुबीत हात मला स्वर्गाच्या दारावर नेत होता. आता तिकडे शोमध्ये बिग
बँग स्फोटात जग कसे निर्माण झाले याचे दृश्य दाखवत होते. इथे माझ्या सोट्यात
ज्वालामुखी उसळत होता. त्याच्या वर खाली होणार्या हालचालीमुळे जणू तो माझ्या
चीकाला बाहेर यायची वाट दाखवत होता. किती वेळ रोखून धरणार? शेवटी माझ्या लवड्यात ती फायनल हालचाल व्हायला लागली . बहुतेक त्यालाही
ती जाणवली असावी. त्याने त्याचा दाब हलकेच वाढवला. त्याच्या पंजाच्या गरमीत माझा
लाव्हा रस बाहेर पडला.
अमूल माचो ओली झाली पण तशी काही काळजी नव्हती. मी जीन्स पॅंट घातली होती.
त्यामुळे आतला ओलावा बाहेर दिसणार नव्हता. माझा लंड गळल्यावर छोटा झाला. त्याच्या
लक्षात आले आणि त्याने त्याचा हात बाजूला नेला. बहुतेक मला आनंद देणे एवढाच त्याचा
उद्देश असावा. कारण त्याने काही त्याच्या
लंडावर माझा हात नेला नाही किंवा मला तसे सुचवलेही नाही.
मी शांतपणे पुढचा सगळा शो पाहिला. आज तर ही ट्रीप काही वेगळीच वाटत होती.
चेन्नई सारख्या कळकट शहरात एवढा थ्रिलिंग अनुभव ?
शो संपला आणि लाइट लागले. माझ्या शेजारचा तरुण एवढ्या वेगाने उठला आणि गर्दीत असा
मिसळून गेला की मला त्याचा चेहराहि दिसला नाही किंवा त्याला स्माईल पण देता आले
नाही. आतमध्ये ओलीगच्च चड्डी झालेला मी उभा राहून आळोखे पिळोखे देत होतो. तेवढ्यात
माझे मित्र मला शोधत आले.
“अरे काय अश्क्या इकडे बसलास? आम्ही तिकडे पोरींच्या मागे बसून कसला कल्ला केला. “ मित्र म्हणाला.
“नक्की काय केलंत रे ?” मी विचारलं.
“कसलं काय भेंचोत याच्या गांडीत गू नाय रे तिला विचारायचा. नुसता मागे बसून आवाज काढत
होता,” दूसरा मित्र
बोलला.
“च्युत्या साला, नुसता गप्पा मारतो.
कधी काही अॅक्शन कर की. कधी मोठा होणार रे हा ?” माझ्या चड्डीचा ओलावा आतून जाणवत असतानाच मी
माझ्या दुसर्या मित्राला हसत हसत विचारले.
- या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
- अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
- प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे ही आवश्यक बाब समजावी .
असेच काही पहिल्यांदा आलेले समलिंगी अनुभव या गोष्टीत वाचा
भुकेलेल्याना मदत करा
अनपेक्षित लाभ
मेरे यार की शादी भाग १
नागाचा विळखा
शब्दांचा अर्थ समजताना
रंगरसिया
अनपेक्षित लाभ
मेरे यार की शादी भाग १
नागाचा विळखा
शब्दांचा अर्थ समजताना
रंगरसिया
Khup bhari vatat yaar...tuzya story vichatana...
ReplyDeleteAsa vatat janu aapan tell svata anubhvato ahot...
Mast...keep it up
Enjoy Mitra....
Delete