#marathigay ..तो बात करो ना, ऐसे खफा मत होना हमसे," बोलत बोलत तो माझ्या अंगावर रेलला आणि त्याने त्याचा उजवा हात माझ्या वक्षस्थळावर ठेवला, "प्लीज भय्या, मी खूप कंफ्यूज आहे." त्याचे लाघवी आर्जव मला विरघळवून टाकत होते.
तरुण आहे रात्र अजुनी भाग १
On Twitter @bittumulaga
#marathigay
त्या शुक्रवारी माझी फार धावपळ चालू होती. पुण्याला जाण्यासाठी एशियाडचे बुकिंग केले होते. आणि साइटवरच्या भानगडी संपत नव्हत्या. एका जवळच्या लग्नासाठी पुण्याला सगळे नातेवाईक जमणार होते. आणि आमच्या घराजवळचे कार्यालय असल्याने मला लग्न बुडवण्याचे काही कारण मिळणार नव्हते.
तसाही, मी काही माणूसघाणा नाहीये. आपल्याला लोक आवडतात, लोकांशी संपर्क, संबंध ठेवायला , बोलायला आवडतं. लग्न म्हणजे तर पब्लिकशी बोलायची फुल्ल संधी.शिवाय नवा माल सापडण्याची याहून चांगली जागा कुठली असणार ?
मला नोकरीला लागून एखादे वर्ष झाले होते. दहिसरच्या बांधकाम प्रोजेक्टवर होतो. जतिनचा किस्सा त्याच काळातला. या ल्ग्नासाठी जायचे म्हणून धावत पळत निघालो आणि एकदाची गाडी पकडली. दोन मिनिटे उशीर झाला असता तर गाडी नक्की चुकली असती. पण त्या दिवशी बॅड लक खराब होतं .
जाताना एवढा ट्रॅफिक जॅम की बस चेंबुरला पोहोचायलाच रात्रीचे साडेआठ वाजले. नंतर येणार्या वैतागाची चाहूलच होती म्हणा ना.
मग मॉलला बस थांबली तिथे लोकांनी मुतायला , खायला, प्रचंड वेळ लावला. असे डकाव डकाव करत आम्ही पुण्यात पोहोचला रात्रीचे अकरा वाजले. आमच्या घराजवळच, पेठेतले एक मंगल कार्यालय लग्नासाठी बुक केले होते.
सव्वा अकरा वाजता मी लग्नघरी पोहोचलो तेव्हा सीमान्त पूजन उरकून झाले होते. पुणेरी शिस्तीप्रमाणे जेवणाची वेळ रात्री दहा पर्यन्तची होती. त्यामुळे किचन पूर्ण बंद होते.
माझी भुकेल्या पोटी चिडचिड अजूनच वाढली. कार्यालयात सगळे जण भेटले. माझी झाशीची आत्या आणी तिचे मिस्टर पण आले होते. मी त्यांच्याशी बोलत असतानाच माझ्या पाठीवर थाप पडली, "बिट्टू भय्या , कैसे हो आप?"
मी मागे वळून पाहिले, माझा लाडका चॉकलेट बॉय , सुकृत सुद्धा लग्नाला आला होता. त्याला पाहून मी भूक विसरलो आणि माझे हात फैलावून त्याला मिठीत घेतले.
"सुकृत, कैसे हो मेरे यार," म्हणून आमच्या गप्पा चालू झाल्या. तेवढ्यात माझी आई तिथे आली.
"बिट्टया, एक काम कर , बाहेरच जेवायला जा. एक तर इथे जेवण संपलं आहे आणि एवढं काही खास नव्हतं," माझी आई तेवढ्यातल्या तेवढ्यात जेवणाला नावे ठेवत म्हणाली.
"हो, इथे काही सोय होणार नाही. मी बाहेर जातो जेवायला. सुकृत येशील का माझ्याबरोबर ?" मी आईला संगितले आणि सुकृतला विचारले. त्याने मान डोलावली.
मी आईला म्हणालो, "इथे फारच कंजस्टेड वाटतय . मी रात्री घरी झोपायला जाईन . सकाळी आवरून, आंघोळ करूनच येईन लग्नाला."
"लवकर ये, जीमला जातो तसा लवकर उठ. तंगड्या पसरून झोपू नकोस. सकाळी नऊचा मुहूर्त आहे. दुध बाहेर काढलंस तर फ्रीज मध्ये टाकून दे," आईच्या सूचनांचा भडिमार चालू झाला. तिच्यापासून पळ काढण्यासाठी मी असेच कुणाला तरी हाक मारून त्याला भेटायला गेलो. अजून दोन चार नातेवाईक भेटले . त्यांच्याशी गप्पा मारून येत होतो तर जिन्यात सुकृत भेटला.
माझ्याजवळ येऊन कानात कुजबुजला, "मी पण येऊ का तुझ्याबरोबर? काही बोलायचं होतं." माझ्या डोळ्यासमोर गुलाबी चांदण्या चकाकल्या . मी हसून हो म्हटले आणि आम्ही खाली हॉलमध्ये आलो.
"अरे बिट्टू बरं झालं आलास, मी आणि बाबा, इथेच थांबू . सकाळी हळदीसाठी आम्ही इथेच थांबू . या लोकांना पण आपल्या घरीच झोपायला यायचं आहे. असं कर, सगळ्यांना घेऊन जा. बरं का आणि सकाळी लवकर उठून आंघोळी उरका." आईने माझ्यावर बॉम्ब टाकला. समोर झोपाळलेल्या काका, काकू ,आत्या आणि पोरांची फौज उभी होती.
आमची गुलाबी स्वप्नं तर अक्षरशः चक्काचुर झाली होती. मॅन प्रपोजेस अँड मॉम डिस्पोजेस असे वाटत होते. सुकृतचा चेहरा तर अगदीच पडला होता. एवढी प्रजा बरोबर असताना कसला एकांत आणि कसल्या गप्पा.
मी सगळ्यांना बाहेर घेऊन आलो. आणि दोन रिक्षात बसवून त्यांना घरी पाठवले.
"मी जेवून येतो तो पर्यन्त तुम्ही पुढे व्हा," असे सांगून त्या सगळ्यांची बोळवण केली. आजचा दिवस साला पनवतीचाच असे माझ्या मनात येत होते. एक काम धड होत नव्हते. माझी चिडचिड व्हायला लागली होती.
बाबांच्याकडून बाइकची चावी घेतली. सुकृत आणि मी जवळपास असणार्या दोन तीन हॉटेलमध्ये गेलो पण सगळ्यांनी शटर डाउन केलेले. बाईक हाणत शेवटी झेड ब्रिजखाली असणार्या पावभाजीच्या गाडीकडे मोर्चा वळवला. पाव संपले होते मग तवा पुलावची ऑर्डर देऊन वाट बघत बसलो. तो पावभाजीवालाही निवांत होता. माझ्या भुकेचा कडेलोट झाला तेव्हा तो पुलाव आला.
तीन चार घास खाल्ले आणि एक मोठ्ठा केस माझ्या घासात आला. ही मात्र उंटावरची शेवटची काडी होती. मी गाडीवाल्याला बोलावून खूप सुनावले. अगदी भोसडलाच म्हणा ना. सुकृत तर माझ्या या खवळलेल्या अवताराकडे चकित होऊन पाहतच राहिला.
त्या पावभाजीवाल्याने परत पुलाव बनवला आणि मला वाढला. थोडे खाल्ले तेव्हा मी कुठे थंड झालो. जेवताना सुकृतशी गप्पा झाल्या. सध्या इंजिनियरिंग पूर्ण करून तो नागपूरच्या एका इंडस्ट्रीत जॉइन झाला होता. हे भेदरट कोकरू आता स्वतंत्रपणे एका शहरात राहत होते, आई वडिलांपासून दूर. पाहून मला मजा वाटली.
त्याच्यात तसा फरकही जाणवत होता. आमच्या मागच्या भेटीला दोन तीन वर्ष झाली होती. या काळात सुकृतच्या अंगावर थोडे मांस चढले होते. पहिले अगदीच पाप्याचे पितर असणारा सुकृत आता चांगलाच माल दिसत होता. म्हणजे एखाद्या मुलीला आकर्षित करेल एवढा बदल त्याच्यात झाला होता. मांड्या जरा भरल्या होत्या , बोचा मांसल झाला होता.
"चल आता," मी सुकृतला म्हणालो. आणि आम्ही तिथून घराकडे निघालो. माझ्या मागे बसलेला सुकृत लाडात आला होता. माझ्या मानेवर गरम गरम श्वास सोडत मादक आवाजात बोलायला लागला, "बिट्टया नीट जेवलास ना रे ?"
"हां रे , काय झालं?" मी विचारले.
"मघाशी कसला चिडला होतास! मला वाटलं आता त्याची पिटाई करणार तू," सुकृतचे हिन्दी मिश्रित मराठी माझा वीक पॉइंट आहे. मला फार सेक्सी वाटते तो असं बोलायला लागला की.
"पिटाई कसली रे . आज सकाळपासूनच गांड लागली आहे माझी. सालं एक काम धड होत नाहीये," मी वैतागून म्हणालो.
"हो ना ...आता घरी जाऊ तर ही एवढी गॅंग तिथे झोपली असेल. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं पण लगता नाही कुछ हो पायेगा." सुकृत म्हणाला.
मला काही तरी आठवले आणि मी कचकन ब्रेक मारला. काल फेसबुक बघताना विकास आणि त्याच्या फॅमिलीचे नाशिकमधले फोटो पहिले होते. मी गाडी थांबवली , बाजूला उभी करून त्याला फोन लावला.
"काय रे , एवढ्या रात्री फोन केलास," विकास ज्या फॉर्मल पद्धतीने बोलत होतं त्यावरून त्याची बायको जवळ असावी हे लक्षात येत होते. मी पण माझा फॉर्मल आवाज कायम ठेवून त्याला विचारले.
"विकासदादा, तुम्ही लोक नाशिकहून परत आलात का ?"
"नाही रे, उद्या दुपारी निघणार आम्ही. काय झालं? काही काम होतं का?" त्याने विचारले.
"अरे आमच्याकडे खूप पाहुणे आलेत त्यामुळे झोपायला घर पुरत नाहीये. तुझ्या घराची चावी मिळेल का?" मी विचारले. तेवढ्यात तिकडून ताईचा, म्हणजे विकासच्या पत्नीचा आवाज आला. तिला विकासने माझा फोन आहे ते संगितले.
दोघांचे काही बोलणे झाले आणि विकास म्हणाला, "एक काम कर बिट्टया, समोर राहुलच्या घरी किल्ली ठेवली आहे. त्यांच्याकडून घे आणि वापरा झोपायला. काही लागले तर कपाटात आहे सर्व," त्याने मला जाता जाता हिंट ही दिली.
त्याचे आभार मानून मी गाडी राव्हल्याच्या घराकडे वळवली. सोसायटीत खाली बाइक पार्क केली आणि माझ्या घरी फोन लावला. एका काकांनी फोन उचलला. त्यांना संगितले की घरी गर्दी होईल म्हणून मी आणि सुकृत मित्राच्या घरी झोपायला जातो आहोत. सकाळी येऊ. ते काकाही झोपेला आले होते. फार डोके न खाता त्यांनी हो म्हटले आणि फोन ठेवून दिला.
राहुलने वैतागून दर उघडले. पण मला पाहून निवळला . त्याला सगळी कथा सांगितली तर म्हणाला, "विकासकडे कशाला जाता माझ्याकडेच रहा." आता आली का पंचाईत !!
कसं आहे ना...... अश्या अवघड परिस्थितीत डोके खूप सटासट चालते . लगेच मी म्हणालो, "अरे अजून दोन चार जण यायचे म्हणत आहेत. तुला कशाला त्रास. म्हणून तिकडे जातो."
राहुलला पटले. त्याने मान डोलावली आणि फ्लॅटची चावी आणून दिली. आम्ही दोघांनी सुटकेचा निश्वास टाकला . एकदाचे विकासच्या घरात घुसलो. विकासची आणि माझी अनेक ‘योगा सेशन्स’ त्याच घरात झालेले असल्याने मला त्याच्या फ्लॅटची खडानखडा माहिती होती.
"कुठे झोपायचे?" आत गेल्यावर सुकृतने प्रश्न विचारला.
"कुठे म्हणजे? बेडरूममध्ये." मी म्हणालो.
"अरे पण ती त्या नवरा बायकोची रुम आहे तिथे कसे झोपायचे ? आणी झोपायचे कपडे तरी कुठे आणले आहेत आपण?" सुकृत खरंच बाळबोध प्रश्न विचारात होता. म्हटलं याला थोडा सरळ करावा.
"काय रे , तुला कधीपासून कपड्यांची काळजी पडली? आणि ती पण मी बरोबर असताना?" मी जरा रागावूनच विचारले.
"गुस्सा मत होना भाई," सुकृत माझ्या गळ्यात पडत म्हणाला. त्याची शारीरिक जवळीक मला सुखावून गेली .
बर्याचदा असं असतं की माणसं एक दोन चार वेळा संभोगाचा आनंद घेतात. पण नंतर, म्हणजे एक दोन चार वर्षानी त्याच व्यक्तीबरोबर तसाच संभोग करतील की नाही याची खात्री देता येत नाही. संभोग सोडा अनेकदा तर लोक ओळखसुद्धा दाखवत नाहीत. अर्थात हा माझा आताचा अनुभव बोलतोय.
Thanks from Internet |
या वेळी मात्र मला सुकृतच्या प्रतिक्रियेची खात्री नव्हती. मी त्याला झवण्यासाठी जवळ करायचो आणि त्याला मागच्या प्रकाराबद्दल पश्चात्ताप वाटत असेल किंवा माझा राग आलेला असेल तर पंचाईत व्हायची अशी भीती मला वाटत होती. त्या मुळे मी आज पुढाकार घ्यायला तयार नव्हतो. त्यात परत प्रवासाने माझे अंग आंबून गेले होते.
मी शांतपणे कपडे उतरवून आडवा झालो. अंगावर फक्त माझी ब्रीफ होती. सुकृतने सुद्धा त्याचे कपडे उतरवले आणि माझ्या शेजारी झोपला.
"बिट्टू भय्या , नाराज हो हमसे ?" त्याने कुशीवर वळत मला विचारले .
"नही तो," मी उत्तरलो.
"तो बात करो ना, ऐसे खफा मत होना हमसे," बोलत बोलत तो माझ्या अंगावर रेलला आणि त्याने त्याचा उजवा हात माझ्या वक्षस्थळावर ठेवला, "प्लीज भय्या, मी खूप कंफ्यूज आहे." त्याचे लाघवी आर्जव मला विरघळवून टाकत होते.
" झालं काय ?" मी झोप आवरत विचारले.
"त्या सुट्टीत आपण मजा केली. मला पण मजा आली. पण मला भीती वाटतेय रे. मला मुलींशी बोलताना जाम एक्साईट व्हायला होतं. आणि असं बर्याचदा होतं," तो सांगू लागला.
"मग प्रॉब्लेम काय आहे? लवडा उठतो ना तुझा?" मी स्पष्ट विचारले.
"हो,"
"मुठ्ठ्या मारून गाळतोस ना?" मी विचारले तसा तो लाजला.
"अबे भोसडीके , शरमाते क्युं हो ? this is man to man talk. तेरा लंडभी मुझपे चढ चुका है और मेरा लंड भी तुझे पता है, शरमाओ मत यार. अब बात शुरु हुई है तो सच बताओ ," मी मोकाट सुटल्यासारखा बोलत होतो.
एवढे स्पष्ट बोलण्याची सुकृतला सवय नसावी. पण हळू हळू तो खुलला.
"तसं नाही रे भय्या, मी काही काही मुलींची आठवण काढून गाळतो, काही वेळा व्हिडीओ बघून पण गाळतो पण मला त्या वेळी तू ही आठवतो. माझ्यात काही गलत आहे का ? कधी तरी माझ्या ऑफिसमधला बॅचमेट आहे एक तो पण स्वप्नात येतो. झोपेतच गळतो माझा. इज इट ए प्रॉब्लेम? ते लोक स्वप्नदोष म्हणतात न तसं काही झालंय का मला?" त्याने त्याची शंका सांगितली.
"अरे काय वेडा आहेस का ? असं काही नसतं . अरे एकदा गळून गेले की कसे थकल्यासारखे वाटते. त्यामुळे जुन्या लोकांना असे वाटायचे की पुरुषाचा चिक म्हणजे फार काही मौल्यवान वस्तु आहे ती सांभाळून ठेवायला हवी. आता असल्या समजुती म्हणजे येडेपणा आहे हे कळलं आहे ," मी सांगायला लागलो. विकासने पूर्वी मला बरेच ज्ञान दिले होते तेच ज्ञान मी माझ्या लाडक्या भावाला देत होतो.
"अरे पण ते बाहेर पडले तर , न सांगता, स्वप्नात बाहेर पडते हे चुकीचं नाहीये का?" सुकृत ची जिज्ञासा संपत नव्हती.
"अरे माझ्या सोन्या, तोंडात थुंकी जमा झाली तर काय करतोस?" मी विचारले.
"काही नाही , थुंकून टाकतो." तो म्हणाला.
"आता अजून एक सांग , इंजिनियर आहेस , प्रेशर कुकर मध्ये काय होतं ?" याला याच्याच भाषेत सांगायला हवं.
"जास्ती वाफ झाली की शिट्टी वाजते आणि वाफ बाहेर पडते," त्याने उत्तर दिले.
"एक्झाक्टली असंच होतं आपल्या शरीरात. आपल्या शरीरात चिक जमा होत असतो. अगदी थुंकी सारखा. तो जास्ती जमा होऊ शकत नाही मग पुरेसा चिक जमला की आपले शरीर तो बाहेर टाकून देते. एकदम नैसर्गिक प्रोसेस आहे त्यात काही दोष वगैरे नाहीये." मी माझ्या परीने त्याला समजावून सांगत होतो.
"बरं, ते मान्य केलं, आता मला सांग, मला तू आवडतो, काही मुली पण आवडतात आणि ऑफिसमधला माझा मित्र मिहिर पण आवडतो. हे तर नक्कीच चुकीचं आहे ना? मुझे तो सिर्फ लडकिया ही पसंद आनी चाहीये. मेरे चॉइस मे यह लडके कहासे आ गये?"
आयला हा पोरगा पछाडला होता. आपल्यात काही तरी प्रॉब्लेम आहे याची जणू त्याला खात्रीच पटली होती.
"सुकृत, मेरे राजा, तुझमे कोई कमी नही है. यू आर ए परफेक्ट मॅन," मी कुशीवर घेत त्याच्याकडे वळलो आणि त्याला मिठीत घेतले.
त्याच्या गालावरून हात फिरवत मी त्याला सांगू लागलो, "अरे आपल्या मुलगा आवडावा की मुलगी हे आपल्या जीन्सवर अवलंबून असतं . पशरीराच्या प्रत्येक पेशीत जीन्स असतात आणि आपल्याला ते जन्मापासूनच मिळालेले असतात. म्हणजे आपल्याला निसर्गानेच तसं बनवलेलं असतं . तो डिफेक्ट नाहीये. जशी वेगवेगळ्या वासाची फुलं असतात तसंच हे पण आहे.कुणाला चायनीज खायला आवडतं कुणी पंजाबी खातो, चूक आहे का?" त्याने होकारार्थी मान डोलावली.
"पर मर्द, औरत दोनोको चाहना ..."तो अजून काही बोलणार एवढ्यात मी म्हणालो, "हां वह भी ऐसा ही है , नेचर ने ही हमे ऐसा बनाया है. Be Happy. तेरे पास बहुत प्यार है, तू तो किसीकोभी खुश रख सकता है. अरे राजा, जंगल का राजा शेर भी दुसरे शेरोके साथ इश्क लडाता है. प्राण्यांमध्ये सुद्धा होमो सेक्स असतो . शास्त्रज्ञांनी तसे पाहिले आहे. "
"मतलब शादी कर सकता हू?" सुकृतने विचारले.
"हां जरूर, कुछ बुरा तो नही है ." मी म्हणालो तसा त्याने सुटकेचा निश्वास टाकला.
"क्युं रे , लंड मे बडी खुजली हो रही है?" मी त्याच्या गोट्या दाबत विचारले तसा तो लाजला.
"नही बिट्टू, अभी तो टाइम है. मै तो ऐसेही पूछ रहा था."
काही क्षण शांत गेले... सुकृत कडून काही हालचाल नव्हती. अचानक तो म्हणाला , "यार बिट्टू तुने मुझे जैसे पटाया, वैसे मै, मेरे कलीग को पटा सकता हूं?"
"ए राजा, मी तुला काही पटवला नव्हता. तुलाच खाज आली होती मला ठोकायची," मी त्याचे बोलणे झटकून टाकले. उद्या याने, मी त्याला पटवले असा समज करून घ्यायला नको किंवा स्वतःला निर्दोष समजून मला दोषी ठरवायला नको.
त्यानेही ते काबुल केले, "ओके बाबा, तू म्हणतोस तर तसं, पण मला सांग ना , कसं पटवू त्याला?" सुकृत लाडात येऊन विचारू लागला.
हा त्याचा कलीग त्याचा रूममेट सुद्धा होता. आणि याला तो फारच आवडायला लागला होता.
मी सुकृतला काही टिप्स दिल्या . उदाहरणार्थ, तुम्हाला शारीरिक जवळीक साधायची आहे तर तुमच्या शरीराची त्याला या ना त्या प्रकारे ओळख करून द्या. व्यायाम, आंघोळी नंतर केस विंचरणे, कपडे बदलणे , पावडर लावणे या सगळ्या वेळात तो त्याचे शरीर दाखवू शकत होता. रात्री झोपताना कमीत कमी अडचणी ...म्हणजे कपडे हो ..अंगावर असाव्यात. जर मित्राची भूक चाळवली तर तुमची डिश सहज उपलब्ध व्हायला हवी.
मित्राशी शारीरिक जवळीक साधणे त्याच्या अंगाखांद्यावर आपले हात सहज फिरू देणे एवढी आपली आणि त्याची घसट वाढायला हवी. सेक्स आणि संबंधित विषयांवर आपल्यात संवाद साधेल एवढा मोकळेपणा हवा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्तुति. जतिनने मला नुकतेच हे शस्त्र वापरुन जिंकले होते.
मी सुकृतला हे सगळे सांगत असताना तो साला माझा लवडा ताठवत बसला होता. माझ्या चड्डीत हात घालून त्याने माझा बाबुराव ताणला होता.
मी तापलो, आणि त्याचे डोके माझ्या दणकट पंजात धरून म्हणालो, "सुक्या, लवडा तोंडात घे की माझा,"
तो हसत हसत उठून बसला आणि त्याने माझा सुपडा त्याच्या जिभेवर धरून आत सरकवला. तोंड खाली नेले. त्या वेळी मी बरेच दिवस झाटांची सफाई केली नव्हती. त्यामुळे त्याच्या तोंडात माझी शेटं गेली. त्याने गडबडीने तोंड बाहेर काढले आणि म्हणाला,” उधर चावल मे एक बाल आया तो तूने उस पावभाजीवालेका भोसडा बजा दिया . और इधर देखो, खुद साला मुझे इस झाटके जंगल मे मुह डालनेको बोल रहा है.”
मी खूप हसलो. त्याचा पॉइंट बरोबर होता. पण मी पडलो पुणेरी. मी कसला ऐकून घेतोय. मी पण ऐकवले,” साले उधर राईसमे बाल मिला इसलीये उसका भोसडा बजाया...इधर मेरे झाट मे एक भी राईस का दाना मिलेगा तो मेरा भी भोसडा बजा देना....”
आम्ही दोघेही पोटभर हसलो.....आता तर कुठे मध्यरात्र झाली होती..... अजून तर रात्र तरुण होती....
( क्रमशः )
- या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
- अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
- प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे ही आवश्यक बाब समजावी .
विकासशी पहिली भेट
सुकृतशी पहिली भेट
छान आहे रात्रिस खेळ चाले या दोन जिवांचा.
ReplyDelete