Copy Not Allowed

Friday, 17 April 2020

लपवा छपवी भाग ४ Mararthi Gay Experience

#marathigay मिलिंदने आतून काहीच घातले नव्हते. त्याची गोरीपान गांड पूर्ण उघडी होती. एका क्षणात जयला लंडात ताड ताड ताठी जाणवली. जय पूर्ण वळून मिलिंदला मिठीत घेणार तेवढ्यात पाठमोरा मिलिंद तसाच निवांत खाली वाकला

या आधीचे भाग वाचण्यासाठी

लपवा छपवी भाग १
लपवा छपवी भाग २

लपवा छपवी भाग  ३ 

स्साला विचारावे तरी कुणाला? जय ने खिशातून मोबाइल काढला आणि प्रश्नोत्तर साइटवर अविनाश साखरदांडेचे लॉग इन करून प्रश्न टाकला. “ ‘तो ‘ माझ्या शेजारी झोपला होता. मला त्याला उपभोगायचे आहे पण मी काही करू शकलो नाही. तो काय म्हणेल याची मला भीती वाटली. तुमच्या बाबतीत असे कधी झाले आहे का ? काय केलेत तुम्ही अश्या वेळी ?” मराठी इंग्लिश , दोन्ही भाषात हा प्रश्न टाकून जय मोकळा झाला.

मिलिंद त्याला पाण्यात डुंबायला बोलावत होता. जयच्या अंगात गरमी वाढली होती . कमरेखाली तर वणवा पेटला होता. ह्या मिलिंदाच्या स्पर्शानेच तो थंड होणार होता. तो पर्यन्त तरी पाण्याचा वापर करावा आणि शांति मिळवावी म्हणून जय समुद्रात घुसला. ….

आता पुढे

चौघे मित्र पाण्यात मनसोक्त डुंबले. जयने मिलिंद बरोबर घसटण वाढवली होती. त्याच्या अंगावर पडणे, मिलिंदच्या लवड्याचा अंदाज घेणे, हळूच पाण्यातून चोरटा स्पर्श करून तो ताठला आहे का हे पाहणे असे उद्योग जय करत होता. आणि मिलिंदसुद्धा आपल्या काहीच लक्षात आले नाही असे दाखवत या सगळ्याची मजा घेत होता.

Thanks from Internet

मिलिंदचा हा निरागस अवतार पाहून जय खरच बुचकळ्यात पडला होता. याला माझे अंगचटीला जाणे आवडते आहे की याला मी काय करतो आहे ते कळतच नाही ?

करू तर काय करू ? उन्हं वर आली आणि अंगाला चटका बसू लागला तसे सगळे पाण्यातून बाहेर पडले. मिलिंदचा गुबगुबीत देह शॉवर मध्ये पाहण्यासाठी जय मुद्दाम मागे रेंगाळून उशिरा तिथे आला. मिलिंदचा वॉश घेऊन तो बाहेर येऊ लागला तसा जय घिसाड घाईने शॉवरमध्ये जाऊ लागला. आत जाता जाता त्याने मिलिंदच्या बुल्ल्यावरून हात फिरवून घेतला. पण तिथे काहीच ताठी जाणवली नाही.

जय शॉवर घेऊन बाहेर आला आणि रूम मध्ये जातो तो पर्यन्त मिलिंद आंघोळीला गेला होता . मिलिंद कपडे बदलताना त्याचा टॉवेल फेडून त्याला नागडा करावा असा एक वाहयात विचार जयच्या मनात आला. काल फार वेळ वाया घालवला . आज तरी हिम्मत करायलाच हवी.

कालच्या सारखा अंबरीश किंवा कौस्तुभने येऊन काशी करू नये म्हणून त्याने रूमच्या दरवाज्याला कडी लावून घेतली. मिलिंद बाहेर आला . त्याने कमरेला हॉटेलचा टर्किश टॉवेल गुंडाळला होता आणि हातात कालची अंडर पॅंट आणि बनियन होता. हीच ती वेळ . जयच्या मनात आले, आता नाही तर कधीच नाही..

मिलिंद बॅगकडे जाऊ लागला तसा जय घाईने बाथरूम कडे निघाला. जयने जाता जाता मिलिंदच्या जवळून असा धक्का दिला की मिलिंदचा टॉवेल अगदी सहजच गळून पडला.

“ऊप्स,” असा उद्गार मिलिंदने काढला .

ते दृश्य बघण्यासाठी जय उत्सुकतेने मागे वळला. काही तरी म्हणायला हवे म्हणून बोलला,” सॉरी यार, धक्का लागला. “

मिलिंदने आतून काहीच घातले नव्हते. त्याची गोरीपान गांड पूर्ण उघडी होती. एका क्षणात जयला लंडात ताड ताड ताठी जाणवली.

जय पूर्ण वळून मिलिंदला मिठीत घेणार तेवढ्यात पाठमोरा मिलिंद तसाच निवांत खाली वाकला आणि त्याने टॉवेल उचलून पुन्हा कमरेला गुंडाळला. मागे वळून जयकडे पाहिले आणि म्हणाला,” इट्स ओके . तुम्हीच तर आहात इथे बघायला . आणि त्यात काय पाहायचं? जे तुम्हाला आहे तेच मला आहे.”

मिलिंदची इतकी थंड प्रतिक्रिया पाहून जय कावरा बावरा झाला.

“हो ना , हो ना,” असे म्हणत त्याने पुन्हा बाथरूमकडे मोर्चा वळवला.

आत शॉवर खाली उभा राहून जयने बाबूला आता शांत करायचे ठरवले.  उरलेल्या वेळात मिलिंदला पटवता येणे अशक्य होते . जयच्या बांबूची ताठी आता “लक्ष दे” म्हणत होती. वरून शॉवरचे थंड पाणी येत होते आणि पंजात पकडलेला जयचा छोट्या खसखस करून चोळला जात होता. मिलिंदच्या गांडीची गोरी फट डोळ्यासमोर आणून जयने शेवटी पिचकारी मारली आणि त्या वाहत्या पाण्यात वाहत गेलेल्या चिकाबरोबर ही संधि अशीच वाया गेल्याची जाणीव जयला झाली.

जय आंघोळ करून बाहेर आला तर सगळे नाश्ता करायला निघाले होते. नाश्ता करताना ठरले की आता लगेच निघू , दोन एक वाजता कुठे तरी जेवू म्हणजे संध्याकाळच्या आत नव्या मुंबईत पोहोचता येईल. सर्वजण समान घेऊन गाडीपाशी आले.

जयला वाटत होते की येताना जसे मिलिंदच्या मांडीवर डोके ठेवून झोपलो तसेच करूयात म्हणजे मिलिंदला पेटवता येईल. निदान त्याचा चोळून आणि ताठवून अंदाज तरी घेता येईल. जय मागच्या सीटवर जाऊन बसला. मिलिंदने सामान डीकीत ठेवले आणि तेवढ्यात कौस्तुभने जाहीर केले.

“यार मला ड्राइव्ह करायचा कंटाळा आला आहे. कुणी चालवणार आहे का ?”

तो अंबरीशकडे बघत होता तेवढ्यात मिलिंदने त्याच्याकडून गाडीची चावी घेतली. दरवाजा उघडून तो ड्रायव्हर सीटवर बसला आणि जयचा पुनः एकदा के एल पी डी झाला.

“आता बसा स्वतःचाच हलवत,” जयच्या मनात आले. मागे बसल्या बसल्या काही तरी उद्योग हवा म्हणून त्याने मोबाइलवरून प्रश्नोत्तर वेब साईट उघडली. त्याने टाकलेल्या प्रश्नाला उत्तर आले होते.

लिंडाने उत्तर दिले होते. लिंडाने तिचा अनुभव दिला होता. तिच्या एका बॉय फ्रेंडने अशीच एक संधि वाया घालवली होती. मग कधी तरी तिने त्याला या बद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला की त्याला त्याचा लंड पुरेसा मोठा आहे की नाही ? जर लिंडाला तो लहान वाटला तर काय ? अश्या भीतीमुळे त्याने लिंडाला शेजारी झोपलेली असूनही स्पर्श करण्याचे किंवा सेक्स करण्याचे टाळले.

स्वतःचा हा अनुभव सांगून लिंडा अविनाशला म्हणाली ,” तुझ्या मित्राचे असेच काही झाले की काय ? त्यालाही असा काही न्यूनगंड असू शकतो . किंवा कदाचित तो अगदीच स्ट्रेट असेल. तुला शोध घ्यावा लागेल.”

जयला विचार करण्यासाठी एक खाद्य मिळाले. आता मिलिंदच्या मनात काय होते हे कसे कळावे? प्रश्नोत्तर वेब साईट वर जयने एक प्रश्न टाकला . “ लिंगाच्या साइज बद्दल तुमचे काय मत आहे ? केवढे लिंग हवे ? कशाला तुम्ही छोटे म्हणाल ? लिंग छोटे असले तर सेक्सवर काही परिणाम होतो का ?”

प्रश्नोत्तर वेबसाइट मात्र एकदम शहाणी होती. असा प्रश्न पूर्वीच लोकांनी विचारल्याचे जयने पाहिले. मग नवा प्रश्न कशाला विचारा ? या पूर्वी लोकांनी काय उत्तरे दिली ती पाहू यात . जगभरातील पुरुषांची मते तरी कळतील म्हणून जय गाडीत बसल्या बसल्या या प्रश्न उत्तरातून वाचन करू लागला.

बाजूला बसलेला कौस्तुभ टाइमपास गप्पा मारत होता. त्याच्याशी जय बोलत असला तरी जयचे कान मिलिंद काय म्हणतो , कशी उत्तरे देतो यावर होते. थोड्या वेळाने कौस्तुभ झोपला आणि जय पुन्हा मोबाईलमध्ये प्रश्न उत्तरे वाचू लागला.

उत्तरे देणार्‍यांनी एक स्पष्ट म्हटले होते की लिंगाची साइज किती यावर काहीच अवलंबून नसते. चीनी आणि भारतीय लोकांच्या लिंगचे आकारमान छोटे असते . यूरोपियन किंवा आफ्रिकन लोकांच्या लिंगापेक्षा भारतीय आणि चीनी लोकांच्या लिंगाचा आकार कमी असला तरीही  याच लोकांची प्रजनन क्षमता सर्वात जास्ती आहे.

मिलिंदचे लिंग किती मोठे असावे याचा अंदाज जय करू लागला पण आजपर्यन्त त्याने मिलिंदचे लिंग पाहिलेच नव्हते. भारतात लोक मुतताना हात असा काही ठेवतात की आपले लिंग कुणाला दिसू नये. जयसुद्धा तसाच मुतायचा आणि मिलिंदसुद्धा.

दीड दोनच्या सुमारास मंडळी जेवणासाठी थांबली. सर्वांना घाईची लघवी लागली होती. गाडी थांबली तसे सगळे वॉशरूमकडे पळाले. जयने बरोबर मिलिंदच्या शेजारच स्पॉट निवडला. मिलिंदचा केवढा आहे ? दिसतो का? हे बघण्यासाठी जय तिरकी नजर शेजारच्या मिलिंदच्या बुल्ल्याकडे टाकू लागला. पण काही जमेना. मिलिंदने असा
हात ठेवला होता की त्याचा लंड फूल झाकला गेला होता.

सर्वांनी जेवण केले आणि मुंबईकडे निघाले. सर्वांची घरे नव्या मुंबईत असल्याने फार ट्रॅफिक लागणार नव्हते. परतीच्या प्रवासात जय मिलिंदबद्दलच विचार करत होता. घर आले तसे मिलिंद आणि जय उतरले. कौस्तुभने गाडीचा ताबा घेतला आणि तो निघाला.

लिफ्टमध्ये घुसल्यावर मिलिंदने जयच्या खांद्यावर हात टाकून जवळ ओढले.

“थॅंक्स जय, तुमच्यामुळे मला हे दोन दिवस खूप मजा आली,” मिलिंद बोलला.

मिलिंदच्या निरागस चेहर्‍यावर मनापासून धन्यवाद दिसत होते. त्याचा हाच चेहरा तर जयला एवढी भुरळ घालत होता. एकदम विक्रांत सरंजामे जसा . जयने त्याच्या कमरेभोवती हात घालून त्याला जवळ ओढले आणि म्हणाला,” राजा तुझ्यासाठी काही पण , कधी पण आणि कुठे पण . दोस्ती मे नो थॅंक्स नो सॉरी .”

मिलिंदला असाच जवळ ओढून त्याच्या गुलाबी ओठांचा मस्त कीस घ्यावा अशी तीव्र इच्छा जयला झाली पण त्याने स्वतःला आवरले. अजून काय करू शकत होता तो ?

जय स्वतच्या फ्लॅट कडे वळला आणि मिलिंद त्याच्या . दोघांचे मार्ग वेगळे झाले आणि जयला वास्तवाची जाणीव झाली. रुटीन चालू झाले. एक दोन दिवसांनी men_under ने अविनाशच्या ‘त्या ‘ संधि घालवलेल्या प्रश्नावर उत्तर दिले.

Men_under चे म्हणणे पडले की कदाचित तुला त्याचे मन कळले नाही तसे त्यालाही तुझे मन कळले नसले तर ? तुझ्या मनात काय आहे ते तुझ्या मित्रालाही स्पष्टपणे कळू दे की. कसे सांगायचे हे तर तुलाच ठरवावे लागेल.

जयला आता दोन्ही गोष्टी करायच्या होत्या. एक म्हणजे मिलिंदला त्याची, म्हणजे जयची, इच्छा काय आहे ते सांगायचे होते आणि दुसरे म्हणजे जर त्याला Lynda म्हणते तसा “आकाराचा “ प्रॉब्लेम असेल तर तो दूर करायचा होता. दोन्ही कामे अवघडच होती कारण भारतीय लोक लैंगिक बाबतीत फार मोकळेपणाने बोलत नाहीत.

समोरच्या व्यक्तिला मोकळे करायचे तर आपणही मोकळे व्हायला पाहिजे हे जयने स्वतःशी ठरवले. आता मिलिंदची आणि त्याची ओळख होऊन जवळपास एक दीड वर्ष होत आले होते. दोघांची मैत्री चांगली होती. फक्त थोड्या वरच्या पातळीवर न्यायची होती.

रोज सकाळी फिरायला मिलिंद आणि जय जातच होते. जयला जवळपास रोजचं लघवीला लागू लागली. तो थांबला  की मिलिंद पण  धार मारायला थांबायचा. जयने मुतण्याची स्टाइल बदलली. आता तो ट्रॅक पॅंट पूर्ण खाली ओढून निवांत अख्खा लवडा बाहेर काढून मुतायचा. कधी दोन्ही हातांनी टी शर्ट वर ओढून धरायचा.

जयचे अवजार आणि वरचा थोडाफार ठेवलेला केश संभार अगदी खुला असायचा . एक दोन वेळा मिलिंदने चोरून पाहताना जयच्या लक्षात आले. त्यालाही तेच हवे होते. माझा सुद्धा तुझ्या एवढाच आहे. आकाराचे टेंशन नको. मिलिंदचा आपल्या पेक्षा मोठा असला तरी किंवा तेवढा असला तरीही त्याचा आकाराबद्दलचा भ्रम नक्की जाईल याची खात्री जयला होती.

कॉलेजमध्ये असताना जयला त्याच्या लिंगाच्या आकाराबद्दल शंका होती. पण जसा तो मुलींना पटवायला लागला आणि एक दोन जणींच्या खूप जवळ गेला तेव्हा त्याला कळले की मुलींना आकारापेक्षा त्यांना जो भारी फील करवून देतो तोच जास्ती आवडतो. समिधाशी लग्न झाल्यावर कळले की संभोगात, आकारापेक्षा, तो संभोग खुलवणे , आधीचा प्रणय, संभोग करताना केलेल्या प्रणयचेष्टा यामुळेच जास्ती रंगत वाढते.

जयचा एक मित्र डॉक्टर होता. कधी तरी त्याच्याशी बोलताना कळले की स्त्रियांच्या योनीत फक्त पहिले दोन इंच एवढाच भाग संवेदना असतात. त्यामुळे पुरुषाचे लिंग कितीही मोठे असले तरी काही फरक पडत नाही. ताठल्यावर दोन इंच असले म्हणजे झाले. बाकीचा सगळा बांबू एक्सट्रा मध्ये येतो.कधी कधी महिलाना या मोठ्या लवड्याचा त्रासच होतो.

एकदा  मिलिंद आणि प्रेक्षा यांना समिधाने जेवायला बोलावले. महिला स्वयंपाक घरात होत्या तर हे दोघे बाल्कनीत खुर्च्या टाकून पित बसले होते. जयने त्यांचे संभाषण सेक्सवर नेले. बोलता बोलता जय त्याचे अनुभव सांगू लागला. मग मध्येच त्याने आकाराचा विषय काढला आणि त्याची मते मांडली .

जगभरातले पुरुष लिंगाच्या आकाराला उगाच महत्व देतात हे त्याने पुनः पुनः सांगितले . आता याचा उपयोग तरी होणार की नाही हे जयला माहिती नव्हते . पण मिलिंदच्या डोक्यात जर असे काही असेल तर त्याची शंका दूर व्हायला पाहिजे असा जयचा प्रयत्न होता.

त्या संध्याकाळी त्यांच्या गप्पा अश्याच सेक्स आणि त्या संबंधातील अनुभवांवर रंगल्या. जयने त्याचे, त्याच्या मित्रांचे अनेक किस्से सांगितले. मिलिंदसुद्धा काही बाही शेअर करत होता.

त्यानंतर सकाळच्या वॉकमध्ये जय अनेकदा असेच नाजुक विषय छेडू लागला. आपली मते मिलिंदला ऐकवणे आणि त्याची ऐकणे. कधी तरी व्हाट्स अॅप वर पोर्न क्लिप्सची देवाण घेवाण होऊ लागली. या क्लिप्सवरच्या चावट शेरेबाजीतून जय आपल्या मनात काय आहे ते मिलिंदला सांगू पाहत होता. त्याला जयचे इशारे कितपत कळत होते हा एक प्रश्न होता.

एकदा असाच मिलिंदने व्हाट्सअॅपवर प्रश्न विचारला.

“का हो जय , शब्दांच्या मागे “वि” असे का लावतात ? म्हणजे ज्ञान हा शब्द आहे , विज्ञान मध्येही  ज्ञान आहे तर विज्ञान काय आहे ?”

मिलिंदच्या या प्रश्नावर जयने विचार केला आणि उत्तर दिले ,”विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान. एखादी गोष्ट स्पेशल असेल तर एखाद्या शब्दाला वि जोडत असावेत “

काही वेळाने मिलिंदचा रिप्लाय आला ,”असे असेल तर विझवणे या शब्दाबद्दल काय म्हणाल?”

जयला हसू आले. त्याने दात काढून दाखवणारी स्मायली पाठवली आणि लिहिले ,” जरा विचार करून सांगतो.”

काही वेळातच जयला एकदम समर्पक उत्तर सापडले.

जयने लिहिले,” अरे आग कशी….  विझवली की परत लागत नाही. पण एकदा झवले तरी लवड्याला परत परत आग लागत राहते रे, म्हणून त्याला विझवले म्हणत नाहीत. विशेष काही नाही म्हणून वि लावत नाहीत” .

मिलिंदने उत्तर वाचून LOL म्हणून रिप्लाय केला. थोड्या वेळाने जयने परत चेक केले तर त्याने लिहिले होते, “वि – झवण्याची तयारी तरी कशी करतात ?”

जयला ही संधि सोडायची नव्हती . त्याने उत्तर दिले , “त्यासाठी बरेच प्रात्यक्षिक करावे लागेल आणि ते सुद्धा एखाद्या हॉट डेस्टीनेशनला.” जयच्या या उत्तरावर मिलिंदने काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

जय यामुळे गोंधळात पडायचा. मिलिंद त्याला सिग्नल द्यायचा आणि एकदम असे दाखवायचा की आपणा त्या गावचेच नाही. मग याचे मन काय आहे कसे समजावे ?

जय मुतायला लागला की त्याच्या बुल्ल्याकडे चोरून पाहणारा मिलिंद कधी तरी मुतायला यायचाच नाही. लिफ्ट मध्ये मिलिंद कधी तरी इतका जवळ उभा रहायचा की जय सहज त्याचा लंड दबू शकेल. आणि जयने एक दोन वेळा हात फिरवला की मागे सरकून जायचा .

जयला वाटायचे की मिलिंद बिचारा निरागस आहे त्याच्या मनात तसे काही नाही . आणि आपण एखाद्या लिंगपिसाट व्यक्तिसारखे का वागतो आहोत?

दुपारी जयच्या बॉसने त्याला बोलावले. पुढच्या महिन्यात जयला काही कामासाठी पणजीच्या ऑफिस मध्ये भेट द्यायची होती. गोव्यासारखे ठिकाण म्हणून जय खुश झाला.

त्याने मिलिंदला व्हाट्स अॅपवर विचारले,” मिल्या , यार पणजीला रहायला चांगले हॉटेल सांग की?”

मिलिंदचा फोन आला ,” काय हो जय , पणजीला कोण जातं आहे ?”

जयने त्याला ऑफीसच्या कामाबद्दल सांगितले. तिथून जवळ असणारे एखादे चांगले हॉटेल सांग म्हणून विनंती केली.

“अरे सही आहे. माझा पण गोव्याला जायचा  प्लान चालू होता. जमिनीची, घराची काही कामे करायची आहेत त्यामुळे मलाही दोन तीन दिवस तिथेच राहावे लागणार आहे.” मिलिंद म्हणाला आणि जयच्या डोक्यात चक्र चालू झाले.

“मिली ….  हॉट डेस्टीनेशनला जायचं तर गोव्यासारखी जागा नाही बघ. तू पण काढ की वेळ मस्त मजा करू या,” जयने त्या दिवशीच्या चर्चेतला हॉट डेस्टीनेशनचा संदर्भ दिला.

“अहो जय एकट्याने जायचे म्हटले की प्रेक्षा खूप कटकट करते. आणि घराची दुरूस्ती करताना  मला प्रेक्षा आणि पिल्लू तिथे असणे अवघड जाईल.” मिलिंदने त्याला अडचण सांगितली.

ती चर्चा तशीच राहिली. दोन तीन दिवसानी मिलिंद आणि प्रेक्षा जयच्या घरी आले होते. बोलता बोलता समिधा बोलून गेली, “अगं या जयची पण तयारी चालू करायला लागेल. गोव्याला आठवडाभर जाणार म्हणजे सगळे कपडे धुवून, इस्त्री करून ठेवावे लागतील.”

“अय्या, मिलिंद सुद्धा गोव्याला जायचे म्हणतो आहे. आमची काही घराची कामे आहेत. पावसाळा सुरू व्हायच्या आत झाली पाहिजेत म्हणून तो जाणार आहे,” प्रेक्षा चित्कारली .

“अरे मग तुम्ही दोघे एकाच वेळी का नाही जात ? तुमची मस्त ट्रीप होईल आणि दोघांची कामे पण होतील,” समिधा बोलली.

“ चांगली कल्पना आहे की , मिलिंद बघ रे तुला जमणार आहे का ,” जयने असे दाखवले की जणू पहिल्यांदाच हा विषय निघाला आहे.

“गुड आयडिया यार , जय तुमच्या डेट्स सांगा म्हणजे तशी सुट्टी घेतो मी,” मिलिंदने पण असा उत्साह दाखवला की जणू पहिल्यांदाच हे सगळे ऐकतो आहे. बायकोकडूनच असे काही सुचवले गेल्यामुळे तिची काही कटकट होणार नव्हती याची खात्री दोघांनी करून घेतली.

दोघे जण बाल्कनीत उभे राहून हळू हळू बोलत होते.

“मग मिलिंद दाखवणार ना तुमच्या हॉट डेस्टीनेशनचा हॉटनेस ?” जय हसत हसत म्हणाला.

“ या हो तुम्ही जय , दाखवतोच तुम्हाला गोव्याची गम्मत. अश्या ठिकाणी नेतो की अशी मजा तुम्ही हनिमूनमध्ये सुद्धा केली नसेल ,” मिलिंदच्या डोळ्यात खट्याळ भाव होते.

संध्याकाळ झाली होती. दोन्ही हात बाल्कनीच्या कठड्यावर ठेवून जय उभा होता. बाजूला मिलिंद असा उभा राहीला की जयच्या मुठीवर मिलिंदचा लंड हळूच दाबला गेला. काहीच समजले नाही असे भासवत , जय तसाच हात ठेवून उभा राहिला आणि हळू हळू कंबर हलवत मिलिंद त्याचा लंड जयच्या मुठींवर दाबून मजा घेत राहिला.

काय होणार गोव्यात ? की हा भडवा मिलिंद नुसता तापवून निघून जाणार ? men_under च्या भाषेत खडे लंड पे डंडा (KLPD) व्हायचा नुसता.

शक्यता आणि अशक्यता यांचा हा लपंडाव जयच्या आयुष्यात गेले वर्षभर चालू होता. कधी संपणार होती ही प्रतीक्षा ? कधी येणार होता मिलिंद त्याच्या जवळ ?

(अपूर्ण)

विवाहित पुरुषाशी ठेवलेले चोरटे संबंध
पास आ के तू दूर ना जा भाग १ 
पास आ के तू दूर ना जा भाग २ 

विवाहित पुरुषाला पटवण्याचा शिरूचा 
फसलेला डाव




  • या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
  • अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
  • प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

Visit https://chikanamulaga.blogspot.com for more interesting Marathi Gay Stories.

No comments:

Post a Comment

Followers