Copy Not Allowed

Friday 3 April 2020

लपवा छ्पवी भाग २ Marathi Gay Life

#marathigay त्याचे गल्ले आणि गांड मस्त फुगिर दिसत होती. त्याची चॉकलेटी रंगाची जॉकी त्याच्या केतकी वर्णावर खूप सुंदर दिसत होती. किंचित खाली सरकलेल्या चड्डीमुळे मिलिंदच्या कमरेवरचे दोन्ही खळगे खूप छान छान दिसत होते.


लपवा छपवी भाग १ ….आज असे काय होतं आहे…. मधूनच हा मिलिंद का समोर येतो आहे? एक पुसटशी शंका जयच्या मनात आली . पण समिधाच्या पुच्चीत तो एवढा अडकला होता की असला विचार फार वेळ करण्याची त्याची इच्छा नव्हती.

बर्‍याच दिवसानी मिळालेलं भोक जयने झवून काढले होते. माणसाला अजून काय हवं असतं? दोन वेळा चांगले जेवायला, रहायला एक घर आणि मनात येईल तेव्हा एक भोक… बास ..

पुढे चालू दोन चार दिवस असेच गेले. जय एकदा दुपारी ऑफिसमध्ये बसला होता. त्याच्या डोक्यात तो प्रसंग आला. समिधाला झवताना मिलिंदचे विचार का मनात येत होते ?

आयुष्यात जयने कधी मुलांकडे त्या दृष्टीने पाहिले नव्हते. तो हॉस्टेलवर असताना , घरापासून दूर असताना, तरुणपणी जीम मध्ये जायचा तेव्हासुद्धा त्याला पुरुषी देहाचे आकर्षण जाणवले नव्हते.

हे काय मधूनच ..? ते सुद्धा वयाच्या चाळीशीनंतर ? दहा एक वर्षांचा मुलगा असताना, सुरेख सुंदर बायको असताना ?

हे सगळं नॉर्मल आहे?  का मला काही मिड लाईफ क्रायसिस चालू आहे? साधारण चाळीशीच्या आसपास असणार्‍या पुरूषांना काही मानसिक त्रास होऊ शकतो. फुकटचा ताण तणाव , भास किंवा काही विचित्र मानसिकतेचा , सवयींचा माणूस शिकार होतो. जयला प्रश्न पडला की असे काही असले तर विचारायचे कसे?

आजकाल अश्या सगळ्या प्रश्नांवर लोक स्वतःच  उत्तर शोधू पाहतात. जयने सुद्धा हेच केले.

विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार्‍या एका वेब साइटवर तो गेला. लोकांना अनेक विषयातले प्रश्न पडतात आणि कुणाला तरी त्याचे उत्तर माहिती असते. माहिती शेअर करण्याच्या तत्वावर ही वेब साईट काम करायची. तिथेच आपला प्रश्न विचारावा. असा प्रश्न पडलेल्या लोकांचे काही अनुभव असतील तर कळेल तरी म्हणून जय शोध घेऊ लागला.

वेबसाइटवर गेल्यावर जयने लोक कसे प्रश्न विचारतात ? त्याची उत्तरे कशी दिली जातात हे पाहिले. पंचाईत अशी की येथे प्रश्न विचारणार्‍याचे नाव जाहीर होते. च्यायला आपल्याला ओळखणार्‍या कुणी जर हे पाहिले तर काय म्हणतील ?

जयने बराच विचार करून खोट्या नावाने एक मेल अकाऊंट उघडले. भेंडी….  या खोट्या मेल अकाऊंटचा पण वैताग होता. नाव खरे तर वाटले पाहिजे आणि खोटे पण असले पाहिजे. नाव द्यावे तरी काय?

जयने बराच विचार केला. ‘अविनाश साखरदांडे’, तो सध्या जे पुस्तक वाचत होता त्या पुस्तकाचा नायक . नाव तर साधेसेच वाटत होते आणि कुणाला संशय पण आला नसता . जयने अविनाश साखरदांडेच्या नावाने प्रश्नोत्तर वेब साइटवर अकाऊंट उघडला.

या मेल अकाऊंटवरून त्याने प्रश्न विचारला. अर्थातच इंग्लिशमध्ये .

“मी एक विवाहित पुरुष आहे, वय 42 . मला पुरुषांबद्दल आकर्षण वाटू लागले आहे. हे योग्य आहे का ? असे कुणाला झाले आहे का ? ” प्रश्न इंग्रजीत होता. उत्तरे सुद्धा इंग्रजीतच अपेक्षित होती.

दोन दिवसानी जयने त्या वेबसाइटवर जाऊन चेक केले तर वीस पंचवीस जणांनी त्यांची मते मांडली होती.

बर्‍याच जणांनी काही हरकत नाही असे म्हटले तर काही जणांनी हे अनैतिक आहे म्हणूनही व्यक्त केले. झाले असे होते की सगळ्या जगभरातून ही मते मांडली गेली होती.

त्या दिवशी दुसरे काही तरी काम आले आणि जय त्यात अडकून गेला. दोन चार दिवस गेले. जयच्या मोबाइलवर अलर्ट आला. एका अनामिक माणसाने नुकतेच दिलेले उत्तर त्याला आवडले. तो म्हणत होता, “ मित्राचे आकर्षण वाटणे यात गैर काहीच नाही. सुंदरतेचे आकर्षण सर्वांना असते. प्रश्न असा आहे की तुम्ही या आकर्षणाचे पुढे करणार काय ?”

खरच जयने या बद्दल विचारच केला नव्हता. नुसते आकर्षण आहे म्हणून काय चाटायचे आहे. पुढे आपण करणार काय ?

त्या रात्री जयने समिधाला जवळ ओढले पण तिची तयारी नव्हती. आज अभिमन्युच्या शाळेत जाऊन ती खूपच दमली होती.

“नको रे आज ,” तिने जयचा हात दूर केला आणि कुशीवर वळून झोपी गेली.

आजकाल असे बर्‍याचदा होत होते. अभिमन्यु खूपच खोडकर होता. त्याच्या मागे धावणे आणि त्याचा अभ्यास घेणे यात समिधाचा खूप वेळ जायचा आणि त्यातच ती दमून जायची. शिवाय रात्री एकटं झोपायची अभिमन्युची अजून तयारी नव्हती. तो दोघांच्या मध्येच झोपायला यायचा.

बायकोकडून ओरबाडून शरीर सुख घेणे जयच्या स्वभावात नव्हते. असे वागायचे तर आपल्यात आणि असंस्कृत , बलात्कार करणार्‍या पुरुषात काय फरक राहिला ? कामक्रीडा ही दोघांनी मिळून एंजॉय करण्याची गोष्ट आहे. जयने कुशीवर वळून नाइट लॅम्प बंद केला आणि तो डोळे मिटून विचार करू लागला.

त्याच्या डोळ्यासमोर पुनः एकदा मिलिंद आला. गोरा पान , फुलासारखा छान .त्या सिरियलमधल्या विक्रांत सरंजामे सारखा देखणा जणू चोखायचा आंबा .

आजच सकाळी फिरताना, ते दोघे, एका बाकावर बसले होते. मिलिंदने हात वर करून एक जोरदार आळस दिला. त्या बरोबर त्याचा टी शर्ट वर गेला आणि त्याचे गोरेपान पोट उघडे पडले. जयचे तिकडे लक्ष गेले.

मिलिंदच्या हलक्याश्या सुटलेल्या पोटावरचा, बेंबीचा तो खळगा खूप गोड दिसत होता. जणू गोर्‍या गालावरचा काजळाचा काळा ठिपकाच जणू. सोनेरी केसांची एक हलकीशी रेघा मिलिंदच्या बेंबीपासून निघून त्याच्या जॉकी मध्ये लुप्त झाली होती.

त्या बेंबीची आठवण आली तशी जयला त्याच्या खाली उभार जाणवला. छोटा जय पेटून उठला होता. त्याला शांत करणे आवश्यक होते. हळूच जयचा हात खाली सरकला आणि ताठलेल्या बांबुला तो हलक्या हाताने चोळून समजावू लागला.

फार जोरात हलवून चालणार नव्हते. अभिमन्यु पलीकडे होता. चादरीची सळसळ समिधाला जाणवली असती.

जय अगदी हलक्या हाताने स्वतःला चोळत होता. मिलिंदचा चेहरा, त्याची बेंबी आठवत होता. त्या अनामिक माणसाने बरोबर विचारले होते. या आकर्षणाचे काय करणार होता तो ?

प्रश्नोत्तर साईटवरच विचारावे की असे वाटल्यावर लोकांनी काय केले ? त्यांनी स्वतःला कसे आवरले? जयच्या डोक्यात विचार आला. पहिल्या प्रश्नाची उत्तरे तर त्याला जगभरातून आली होती. अमेरिकेतल्या लोकांना काय वाटते किंवा त्यांनी दिलेला सल्ला ऐकून जयला काहीच उपयोग नव्हता.

प्रत्येक पुरुष हा त्याच्या समाजात जे वागणे चालते त्याप्रमाणे उत्तर देणार होता. आपल्याला भारतीय किंवा मराठी मानसिकतेला साजेसे उत्तर हवे असेल तर मराठीत किंवा हिंदीत विचारले पाहिजे.

दुसरी दिवशी ऑफिसमध्ये रिकामा वेळ मिळाला तेव्हा जयने अविनाश साखरदांडे या नावाने प्रश्न विचारला. अगदी शुद्ध मराठी टायपिंग करून विचारले,” तुम्हाला एखाद्या पुरुषाचे आकर्षण वाटले तेव्हा तुम्ही काय केले?”

दोन चार तासात कुणी तरी उत्तर दिल्याचे नोटिफिकेशन आले. जयने वाचले आणि कपाळाला हात लावला. एक गाढव म्हणत होता,” डायरेक्ट विचार त्याला, झोपतोस का माझ्याबरोबर,”

लोक इतके पेटलेले असतील असे वाटत नाही. जय विचार करत होता तेवढ्यात कुणी तरी कॉमेंट टाकला,” असे विचारणे म्हणजे मार खायचे लक्षण आहे. माझे ऐका असे काही करू नका.” जयला हसू आले. या साईटवरचे लोक म्हणजे फारच उत्साही आहेत की.

दुसर्‍या दिवशी अजून काही उत्तरे आली.

Men_under या नावाच्या माणसाचे एक उत्तर आले होते,” तुमचे ठीक आहे. तुमच्या मित्रालाही एकदा विचारा की त्याला काही वाटते आहे का ? नाही तर उगाच KLPD व्हायचा.”

जय ला हे KLPD काय आहे ते कळले नाही. त्याने उत्तर देणार्‍याला विचारले “ KLPD म्हणजे काय?”

तास दोन तासांनी उत्तर आले “खडे लंड पे डंडा” आणि एक स्मायली पण आली. ही नवी भाषा वाचून जयला हसू आले.

रात्री जय विचार करत होता. “मित्रालाही विचारा “ या सल्ल्याचा.

मिलिंदचे आयुष्य तर मस्त चालू आहे. प्रेम विवाह झाला आहे. चांगली बायको आहे . त्यालाही मुलगा  झालाय .  मिलिंद स्वतः एवढा देखणा आहे. त्याने नुसता इशारा केला तर आजही  तरण्या मुली,  खाली झोपायला तयार होतील. तो कशाला आपल्याकडे आकर्षित होईल ?

जयची आणि मिलिंदची चांगलीच मैत्री जमली होती. आपल्या वयामुळे बहुतेक आपण असले काही विचित्र विचार करतो आहोत. जाऊ दे नकोच तो उद्योग. जयने त्या साइटवर परत जायचे नाही असे ठरवले.

साधारण आठवडा गेला असेल. दुपारी कंटाळा आला म्हणून जय लवकर घरी आला. जय लिफ्टमध्ये जाण्यासाठी उभा होता तर लिफ्टमधून समिधा आणि प्रेक्षा बाहेर आल्या.

“अय्या , तू कसा आलास आता ?” समिधाने विचारले.

“डोके दुखत होते म्हणून आलो,” जय बोलला, “तुम्ही कुठे निघालात ?”

“आम्ही जरा मार्केट मध्ये जाऊन येतो. तुला चहा घ्यायचा असला तर मिलिंद घरात आहे. त्याने बनवला आहे. तिकडेच जा. आणि फ्रिजवर क्रोसिनची गोळी आहे ती घेऊन टाक. ” समिधा बोलली आणि त्या दोघी घाईघाईत निघाल्या.

जय वर आला. त्याने घरचा दरवाजा उघडून बॅग ठेवली. कपडे बदलले आणि समोर मिलिंदच्या फ्लॅटची बेल वाजवली. मिलिंदने दरवाजा उघडला. जय चकित झाला.

“अरे सॉरी. चुकीच्या वेळी आलो का ?”जय ने विचारले. मिलिंदच्या अंगावर फक्त जॉकी होती.

” नाही हो,” मिलिंद नेहमी जयला आहो जय म्हणून बोलावत असे.

“प्रेक्षा बाहेर जाणार होती. आणि या वेळी आमच्या मागच्या बाल्कनीत पश्चिमेचे मस्त कडक ऊन येते म्हणून जरा टॅनिंग करत बसलो होतो.गोव्याची आठवण आली ” मिलिंद म्हणाला.

“चालू दे तुझं. मी जातो,” असे म्हणून जय जाऊ लागला.

“अहो जय, नका ना जाऊ. मी नुसता ऊन खात पडलो आहे. या तुम्ही पण,” मिलिंदने त्याचा हात धरून बोलावले.

“लेका तुला काय? गोरा आहेस एवढा की टॅन झालास तर फार फरक पडणार नाही. आम्ही पडलो मूळचे सावळे. आमचे काय ? वांग्यासारखे काळे निळे पडू की ,” मिलिंद यावर जोराने हसला.

“चला, सावलीत बसा तुम्ही. ” मिलिंदने त्याला आत घेऊन खुर्ची दिली.

“चहा घेणार ? आताच केलाय मी. गरम असेल अजून,” मिलिंदने विचारले आणि जयने मान डोलावली.

मिलिंद किचनमध्ये जाताना जयचे त्याच्याकडे लक्ष गेले.

संसार सुख मिळाल्यामुळे सुखावलेला मिलिंद किंचित जाड होता. पण त्यामुळे त्याचे गल्ले आणि गांड मस्त फुगिर दिसत होती. त्याची चॉकलेटी रंगाची जॉकी त्याच्या केतकी वर्णावर खूप सुंदर दिसत होती. किंचित खाली सरकलेल्या चड्डीमुळे मिलिंदच्या कमरेवरचे दोन्ही खळगे खूप छान छान दिसत होते.

आपण काय बघतोय याची शरम वाटून जय बाल्कनीतून बाहेर बघू लागला. तेवढ्यात मिलिंद चहाचा कप घेऊन आला. त्याने जयला चहा दिला आणि उन्हात टाकलेल्या आराम खुर्चीवर पडून ऊन अंगावर घेऊ लागला.

गप्पा मारता मारता जयचे लक्ष बाजूच्या स्टूलवर गेले. तिथे एक पुस्तक पडले होते.

“अरे , नुकतेच मी हे पुस्तक वाचले. तू पण वाचतो आहेस का ?” त्याने मिलिंदला विचारले.

“तुमच्याच कडून प्रेक्षाने आणले आहे. मी काही वाचत नाही. कधीतरी चाळतो . वेळच मिळत नाही,” मिलिंदने उत्तर दिले. थोडावेळ गप्पा मारून जय निघाला. घरी आला. त्याला लघवी लागली होती. धार मारताना त्याच्या समोर आराम खुर्चीवर पाय पसरून नुसत्या जॉकीवर बसलेला मिलिंद समोर आला.

टायटॅनिक चित्रपटातल्या कोचावर पहुडलेल्या नायिकेसारखा तो भासला होता. फक्त तिच्या अंगावर काही नव्हते आणि याच्या अंगावर एक चिरगूट. तिथे असताना मिलिंदला बघून असेच उठावे आणि त्याच्या गोर्‍या अंगावर झडप घालून तो सौंदर्य चाखावे असे एक क्षण जयला वाटले होते. त्याने त्यावेळी स्वतःला सावरले. इथे मात्र मुतताना तो स्वतःला आवर घालू शकला नाही.

जयच्या डोळ्यांसमोर मिलिंदची संगमरवरी काया आणि भरलेली छाती आली. त्या छातीवरची गुलाबी गुलाबी बोंडं… चोखली असती तर कसा लाल पडला असता. आणि ती बेंबी… तिच्यात जीभ घालून बघायची मला .

कशी चव लागते ते तरी बघतो. …तशीच ती जीभ खाली नेऊन ….. जयचा हात जोरात चालत होता. एका क्षणी तो स्फोट झाला. जयने डोळे मिटत समोरच्या बेसिनमध्ये चिक गाळताना समोरच्या बाथरूमचा दरवाजा हलताना पाहिला. अर्थात लाइट लागला नव्हता त्यामुळे कुणी होते का नाही ते कळलेच नाही.

रात्री समिधाने जयला जवळ ओढायचा प्रयत्न केला पण जयने तर दुपारीच डिपॉजिट जप्त करून ठेवले होते. आता तिला ठोकण्याएवढा उत्साह त्याच्याकडे नव्हता . त्याने तिला आपल्याला झोप लागली आहे असे दाखवले आणि ती सुद्धा शांतपणे झोपी गेली.

“तुमच्या मित्राच्या मनात काय आहे ? “ कसे समजावे?

जयला अविनाश साखरदांडेची आठवण झाली. सकाळी ऑफिसमध्ये गेल्याबरोबर जयने अविनाश साखरदांडेच्या खोट्या नावाने लॉग इन केले आणि प्रश्नोत्तर वेब साईटवर प्रश्न टाकला,

“मी 42 वर्षांचा मराठी पुरुष आहे . विवाहित असलो तरी मला माझ्या मित्राचे आकर्षण वाटते. त्याला माझ्याबद्दल काय वाटते हे कसे समजू शकतो?” मराठी बरोबर इंग्रजीतसुद्धा हाच प्रश्न विचारला .

दोन चार तासांनी काही उत्तर आल्याचे नोटिफिकेशन आले. जयने पाहिले.  मराठीत असल्याने मराठी लोकांनीच उत्तरे दिली होती. एकाने तर सरळ विचारले,” आकर्षण कसले? नक्की कसले आकर्षण वाटते ते सांगा म्हणजे तश्या प्रकारे उत्तर देता येईल”

हे वाचल्यावर जयने आपल्या प्रश्नात भर घातली आणि स्पष्टपणे लिहिले की “मला माझ्या मित्राबद्दल लैंगिक आकर्षण वाटते. त्यालाही माझ्याबद्दल तसेच काही वाटत असेल का ? मला कसे कळेल ?”

लिहिताना जयला थोडे अवघड वाटत होते. खोटेच नाव असल्याने त्याचा संकोच थोडा कमी झाला.

कामाच्या गडबडीत असल्याने जयला अविनाश साखरदांडेचे प्रश्नोत्तर अकाऊंट बघणे रोज शक्य होत नव्हते शिवाय घरी गेल्यावर घराची कामे आणि जबाबदार्‍या आहेतच. एकदा निवांत वेळ मिळाल्यावर जयने अविनाशचे लॉग इन केले आणि काय काय उत्तरे आली आहेत ते पाहिले.

लोकांनी बरीच वेगवेगळी उत्तरे दिली होती. साधारण सुर असा होता की की तुम्ही अंदाज घ्या. Men_under ने पण उत्तर दिले होते. त्याचे म्हणणे होते की असच कुणी सांगणार नाही. तुम्हाला तुमच्या मित्राला विश्वासात घ्यायला पाहिजे. एक तर भारतीय लोक त्यातही मराठी लोक लैंगिक बाबतीत फार मोकळेपणाने बोलत नाहीत . त्यामुळे तुमचा मित्र अशी काही कबुली देईल हे अवघड आहे.

जयला हे म्हणणे पटले. त्याने men_under ला व्यक्तीगत निरोप टाकला.

“मित्राच्या मनात विश्वास कसा निर्माण करू ? काही सांगशील का ?” जयने हा प्रश्न इंग्रजीतही विचारला.

तीन चार दिवसानी जयला उत्तर मिळाले. “चांगला मित्र बन. त्याची गुपिते त्याने सांगण्याइतका तू जवळचा झालास तरच तुला त्याच्या मनाचा अंदाज घेता येईल.”

जयच्या अविनाश साखरदांडे आय डीवर अनेकांची उत्तरे आली होती. त्यातही लिंडा नावाची अमेरिकेतील महिला जयला उत्तरे देत होती. एखाद्याशी मैत्री कशी वाढवावी ? संभोगाची इच्छा कशी व्यक्त करावी? असले काही काही मनात आलेले प्रश्न जय इंग्रजीत पण विचारात होता आणि लिंडा बर्‍याचदा त्याची उत्तरे द्यायची.

जरी एक स्त्री असली तरी लिंडा जयला चांगला सल्ला देत होती. जयच्या लक्षात आले की नुसत्या म्हणण्यावरून कुणी आपला संसार सोडून दुसर्‍या विवाहित पुरुषाच्या मागे लागत नसते. त्यासाठी समोरच्या माणसाच्या मनात मैत्रीची, तेवढेच प्रचंड आकर्षण , विश्वास ही भावना असायला हवी. Men_under चा पण हाच सल्ला होता.

जय आणि मिलिंदचे रोज सकाळचे फिरणे चालू होते. जयने त्यांची मैत्री वाढवायचे ठरवले. मिलिंदशी तो त्याच्या कामाबद्दल बोलू लागला. ऑफिस मधल्या डावपेचात त्याचे काय मत आहे हे फोन करून विचारू लागला. मिलिंद पण अतिशय बुद्धिमान होता. त्याचे आडाखे चुकायचे नाहीत. मिलिंदसुद्धा कधी कधी जयकडून सल्ला मागू लागला. तुम्ही असता तर काय केले असते असे प्रश्न विचारून मिलिंद त्याच्या अडचणी जयला विचारू लागला.

जयला एक चांगला मित्र मिळाला होता. मिलिंदला झवायचे विचार मागे पडले होते. जय आता त्याच्यात एक चांगला मित्र शोधत होता. जयसाठी मैत्रिपेक्षा काही जास्ती महत्वाचे नव्हते. त्यात “ती” घटना घडली आणि जयचे मन डळमळले .

जयचे दोन मित्र , अंबरीश आणि कौस्तुभ, दोघांनी आउटिंगचा प्रोग्राम बनवला होता. त्या दिवशी मॉर्निंग वॉकला जाताना जयने मिलिंदला सांगितले .

मिलिंद एकदम बोलून गेला,” च्यायला , म्हणजे या विकेंडला मी एकटाच ! तुम्ही मित्रांबरोबर जाणार आणि प्रेक्षा माहेरी जाते आहे.”

जयने ऑफिसला गेल्यावर कौस्तुभला फोन लावून विचारले. ते तिघेच होते. बाकीच्या मित्रांना जमणार नव्हते. कौस्तुभच्या गाडीतून दापोलीला जायचा प्लॅन होता. छोटी कार असली तरी  चौथ्या माणसासाठी जागा झाली असती. उत्साहात जयने मिलिंदला फोन लावून आमच्याबरोबर येतोस का म्हणून विचारले. मिलिंद तर खुश झाला.

शनिवारी सकाळी निघून हे मित्रमंडळ रविवारी संध्याकाळपर्यन्त परत येणार होते. रिझोर्ट वर गेले की फुल्ल दारूकाम आणि पडे रहो एवढाच प्लान होता.

शुक्रवारी मात्र जय वैतागला. ऑफिस मध्ये कुणाला तरी अवॉर्ड मिळाले म्हणून त्याला संध्याकाळी पार्टी चे निमंत्रण आले. नाही म्हणता येणार नव्हते. बर्‍याच दिवसानी सर्वजण प्यायला बसणार होते. रात्री बारा साडेबारा पर्यन्त जागणे झाले.

सकाळी मित्रांनी फोन केला तेव्हा जय गाढ झोपेत होता. मिलिंदने बेल वाजवली. समिधाने जयला झोपेतून उठवले. जयची बॅग समिधाने भरून ठेवली होती. मिलिंद तर तयारच होता. चहा पिऊन जय आणि मिलिंद निघाले.

कौस्तुभने नेहेमीप्रमाणे जयला उशीर झाला म्हणून शिव्या घातल्या. गाडी भरधाव वेगाने निघाली. काही वेळातच जयला झोप येऊ लागली. कालचे जागरण आणि दारूमुळे जयचे डोळे मिटत होते. जय आणि मिलिंद मागच्या सीटवर आरामात बसले होते. कौस्तुभ गाडी चालवत होता आणि अंबरीश त्याच्या बाजूच्या सीटवर बसला होता.

जयचे डोळे मिटत आहेत हे पाहून मिलिंद म्हणाला,” जय तुम्ही पडा थोडे. झोप झाली म्हणजे फ्रेश व्हाल.”

त्या मागच्या सीटवर कसे झोपणार? जय तसाच बसल्या बसल्या डुलक्या घेऊ लागला. काही वेळातच लुढकला . मिलिंदने जरा बाजूला सरकून जयला आडवे व्हायला जागा करून दिली . काही वेळात मिलिंदला छोट्या जागेत बसणे अवघड झाले.

त्याने जयचे डोके उचलले आणि आपल्या मांडीवर ठेवले. मिलिंद , कौस्तुभ आणि अंबरीशच्या गप्पा चालू होत्या. जयची झोप झाली आणि तो जरा जागा झाला. त्याच्या लक्षात आले की त्याचे डोके मिलिंदच्या अगदी मांडीवर , जांघेत म्हणा ना हवे तर, आहे.

मिलिंदच्या चड्डीतला उभार त्याच्यापासून अगदी अर्ध्या फुटावर होता पण पुढे मित्र बसले होते. काही वावगे केले असते तर कौस्तुभला आरशात दिसले असते. अंबरीशने मान मागे केली तर त्यालाही सहज दिसले असते.

‘कंट्रोल जय कंट्रोल “ असे स्वतःलाच समजावत जय कसा बसा पडून राहिला.

वाचक सचिन यांचा “विवाहिताने”  घेतलेला अनुभव

सावळा संजू भाग १
सावळा संजू भाग २ 

विवाहित सुनील दादा बरोबर बिट्टूने केलेली मजा

भुकेलेल्यांना मदत करा
झाले मोकळे आकाश 

  • या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
  • अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
  • प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

Visit https://chikanamulaga.blogspot.com for more interesting Marathi Gay Stories.

No comments:

Post a Comment

Followers