Copy Not Allowed

Friday, 19 March 2021

वेळेला केळं भाग १ Marathi Gay Story

marathigay अरे यार मलाही माहिती नव्हते की ह्याला तसा सेक्स आवडेल की नाही. म्हणून मी त्याला अंदाज घेत विचारले पण त्याने माझी फुल्ल लाज काढली. म्हणाला तू विकृत आहेस. डोक्यावर परिणाम झाला आहे तुझ्या.

पंजाबी चिकन टिक्का ही कथा मी लिहिली तेव्हा मी पंजाब मध्ये एका प्रोजेक्टवर होते. चिकन टिक्का कथा लिहिताना मी उल्लेख केला होता की माझा बर्‍याच दिवसांचा उपवास त्या शिवरात्रीला सुटला. लिहिण्याच्या ओघात लिहून गेलो की ही कथा परत कधी तरी सांगेन . काळाच्या ओघात राहून गेले. अर्थात काही चाणाक्ष वाचकांनी मात्र माझे हे वाक्य लक्षात ठेवून अगदी पाठपुरावा केला की ती गोष्ट आता सांगच. म्हणून हा किस्सा लिहायला घेतला.

 मी त्या वेळी पंजाबमध्ये तलवारा नामक गावी एका प्रोजेक्टचे काम करत होतो. आणि आमची कामे म्हणजे इन्फ्रा स्ट्रक्चर प्रोजेक्ट असतात . म्हणजे कामगार आणि मुकादम आणि ठेकेदार असा सगळा गोंधळ असतो.

या सगळ्या गोंधळात सेक्स लाईफची वाट लागते. मी समलिंगी असलो तरीही मी कुणालाही बघून पेटत नाही. एक लेव्हल लागते यार कुणाला जवळ करायचे म्हटले की. आमचे मजूर कितीही पिळदार , एकदम जीम टोंड शरीराचे असले तरी मी त्यांना काही जवळ करू शकलो नाही.

Marathi BDSM Story

एक sapio sexual अशी संज्ञा आहे. म्हणजे माणसाच्या बुद्धिमत्तेने उत्तेजित होणारा माणूस. मी जरासा त्याच प्रकारातला आहे.  एखाद्या व्यक्तीची माझ्या मेंदूची तार जुळली की त्याच्या बरोबर झोपायला मला काही वाटत नाही. मग तार जुळणे म्हणजे फक्त अतीव बुद्धिमत्ता हवी असे काही नाही हां . बस तो माणूस आपल्या मनाला भावला पाहिजे, आपल्यासारखा विचार करणारा असला पाहिजे.

माझे काम जबरदस्त गतीने चालू होते . आमच्या हेड ऑफिसमध्ये पण बर्‍याच उलथा पालथी होत होत्या. नुकतीच आम्ही एक छोटी कंपनी ताब्यात घेतली होती. मी, आमच्या या ऑफिसच्या राजकारणापासून तसा लांबच राहतो. आपण बरे आणि आपला प्रोजेक्ट बरा. सहा सात महीने झाले होते, झवायला कुणी मिळाले नव्हते. माझा छोटू उपाशी होता. छोटू रोज उठून बसायचा आणि मी हातानेच त्याची समजूत काढून त्याला शांत करायचो.

 तशात एक दिवस साहेबांचा फोन आला. आम्ही जो कंपनी ताब्यात घेतली होती तिची काही बिले एका सरकारी खात्याने अडवून धरली होती. त्यामुळे मला ताबडतोब दिल्लीला जाऊन काही करता येते आहे का हे तपासायचे होते. मी दिल्लीला गेलो.

दिल्लीमध्ये तुमचे काम करायचे असेल तर एक मध्यस्थ हवा. बाकी तुमच्या कामात काहीही दम असो किंवा नसो…. मध्यस्थ असेल तरच काम होते. नाही तर जा भोसड्यात अशी परिस्थिति असते. मी माझ्या जुन्या मित्राला, पियुषला फोन लावला.

“और पियुष … कभी याद आती है हमारी या भूल गये….” मी पियूषला विचारले…”

“सर जी, हम तो आपके दिवाने है बस आप हमारे गली का रास्ता भूल गये…” पियुषच्या आवाजात तीच मिठास होती.

आमच्या गप्पा चालू झाल्या. मी माझ्या येण्याचे कारण त्याला सांगितले आणि विनंती केली की कुणी एजंट असेल तर सांग मला. त्यानेही एकट्याला भेटवण्याचा वादा केला. त्याचा हा मित्र असली कामे करणारा म्हणजे दिल्लीच्या भाषेत “लायझनिंग करणारा” आणि आपल्या भाषेत कमिशन एजंट किंवा दलाल होता.

“तो रात का क्या प्लान है बिट्टू ?” पियुषने विचारले.

“कुछ ऑफर कर रहे हो या बस मालूमात कर रहे हो ?” मी हसत विचारले.

“बिट्टूभाई, आपके लिये तो हमारी ऑफर हमेशा ओपन रहेगी…बस आप हां बोलना…”

“अच्छा … तो आ जाओ रात को , कनाट पे ही रुका हूं ….  ललितमे  … will wait for dinner… तेरे बंदे को भी साथ लेके आना , पहचान हो जायेगी  ” मी पियुषला बोललो.

पियुष बरोबर झोपायचे म्हणजे दमवणारा अनुभव असतो हे मला माहिती होते. संध्याकाळी ललितच्या स्पा मध्ये जाऊन मस्त फेशियल आणि मसाज करून घेतला.

आठ साडे आठ वाजता पियुष आला. त्याच्या बरोबर त्रेहान म्हणून त्याचा मित्र होता. आम्ही ललितच्या “बलूची” नावाच्या रेस्टॉरंटमध्ये बसलो. पंजाबी म्हणले की प्यायला तयार हे तर माहितीच होते. बलूचीच्या वाईन सेलर मध्ये स्टॉक पण लई खास होता. आमचे खाणे पिणे सुरू झाले.

त्रेहानशी ओळख झाली. माणूस ऊचापत्या करणारा होता.मलाही तसाच माणूस हवा होता. दुसर्‍या दिवशी साऊथ ब्लॉक मध्ये जाऊन संबंधित अधिकार्‍यांची भेट घ्यायची असा आमचा प्लान ठरला.

आम्ही तिघेच होतो. त्यामुळे देणार्‍याने चार जणांचे टेबल असे दिले होते की सगळे एकमेकांच्या समोर बसले होते. माझ्या बाजूला जरी पियुष बसला असता तर त्याला जेवताना थोडा दाबून घेतला असता. शेजारी बसलेला आवडता माणूस असेल तर त्याच्या मांडीवर हात ठेवणे, हळूच गम्मत म्हणून त्याचा लवडा दाबणे या सगळ्या चोरट्या जवळीकी मध्ये किती मजा येते म्हणून सांगू.

पण हाय रे दैवा ते सुख तर मिळताच नव्हते आणि हा त्रेहान म्हणून जो मनुष्य आला होता तो एकदम फूल टंकी होता. व्हिस्कीचे पेगवर पेग रिचवणे चालू होते. खर्च माझ्या कंपनीचा त्यामुळे त्याला तर एकदम उत्साह आला होता. काय करणार. अडला हरी गाढवाचे पाय धरी.

मी हळूच पियुषला  सांगितले , “पियू , रात को जागना है तो इतना मत पियो…” आणि त्याला सिग्नल कळला . मी आणि पियुष अगदी लिमिट मध्ये पित होतो.

गप्पा झाल्या . उद्या काय  करायचे ? कुणाला भेटायचे ? कसे भेटायचे याचा प्लॅन ठरला. जेवण झाले आणि पियुषने त्रेहानला आपल्या ड्रायव्हर बरोबर त्याच्या घरी पाठवून दिले. मी लॉबीमध्ये पियुषची वाट बघत उभा होतो.

हातात एक बॅग घेऊन पियुष आला. आम्ही दोघे माझ्या रूमवर आलो. पियुषबरोबर असताना मला काही पटवण्याचे प्रयत्न करण्याची गरज नव्हती . पियुषबरोबर मी या पूर्वी संभोगाचा आनंद घेतला होता. त्यामुळे त्याच्याशी गप्पा मारून मग त्याला “त्याच्या” पद्धतीने पेटवावे असा माझा विचार होता.

“और पियुष ….क्या चल रहा है लाईफ मे ? “ मी सुरुवात केली. या पुढचा संवाद मात्र मराठीतच देतो आहे.

“काही नाही विशेष…fogg नही  बस उपवास चल रहा है ,” पियुषने तेवढ्यात विनोद करण्याचा प्रयत्न केला.

“असं का म्हणतोस ? मध्यंतरी तर इनस्टाग्रामवर तुझे सारखे पोस्ट दिसत होते,” मी सोशल मीडिया साइटवर फारसा अॅक्टिव नसलो तरी मित्रांच्या खबरी ठेवत असतो .

“ओहो… त्या इनस्टाग्रामनेच माझी गांड लावली यार,” पियुष हसत बोलला.

“काय झाले रे,”

“अरे यार , तू ठोकून गेल्यावर बरेच दिवस कुणी मिळालेच नाही. कुणी तरी म्हणाले म्हणून इनस्टाग्राम वर शोधू लागलो. एक जण आवडला. मस्त जीम टोंड बॉडी होती त्याची. तो पण दिल्लीचा जाट . एकदम गब्रू जवान . मग त्याच्याशी मैत्री केली. डायरेक्ट मेसेज टाकून त्याच्याशी बोलायला लागलो,” पियुष माझ्याशी बोलत असताना मी त्याचे निरीक्षण करत होतो.

“एकदा त्याचा फॅशन शो होता म्हणून त्याने पोस्ट केले. त्या शोच्या आधी तो रात्री लाईव्ह आला होता. मी अटेण्ड केले त्याचे सेशन.  तो पण माझ्याशी खूप बोलला . एक्सायटेड होता एकदम. त्याची पहिलीच वेळ होती. इनस्टाग्रामवर इन्फ्लुएंसर बनल्यापासून त्याचे हे पहिलेच कमिशन . तश्या तो जाहिराती करायचा पण शो असा कधी मिळाला  नव्हता. 

त्याच्या लाईव्ह चॅट मध्ये त्याने मला येण्याचे आमंत्रण दिले. त्याला भेटायचे तर होतेच म्हणून मी मुद्दाम त्या शोला गेलो. शो संपल्यावर त्याचे यश सेलिब्रेट करण्यासाठी  मी त्याला घेऊन माझ्या फार्म हाऊस वर गेलो. “ पियुष रंगात येऊन त्याचा अनुभव सांगत होता.

“मग ? फार्म हाऊस वर गेला म्हणजे तुझी स्पेशल खोली दाखवलीस का नाही ? “ माझे कुतूहल जागे झाले. मी आणि पियुषने त्या खोलीतच तर मजा केली होती. पियुषने मला आयुष्यातला पहिला बी डी एस एम चा म्हणजे परपीडन संभोगाचा अनुभव दिला होता.

“अरे यार मलाही माहिती नव्हते की ह्याला तसा सेक्स आवडेल की नाही. म्हणून मी त्याला अंदाज घेत विचारले पण त्याने माझी फुल्ल लाज काढली. म्हणाला तू विकृत आहेस. डोक्यावर परिणाम झाला आहे तुझ्या. खूप बोलला मला,” पियुष दुखावला गेल्याचे स्पष्ट दिसत होते.

“अरे यार बिट्टू ….मी पण तुला माझी आवड सांगितली होती. पण तू मला असं जज केलं नाहीस. तू माझी व्यक्ति म्हणून इज्जत काढली नाहीस. मला मारणे किंवा त्रास देणे  तुला फारसं आवडलं नव्हतं हे मला कळत होतं पण माझ्या आनंदासाठी तू काही बोलला नाहीस. एक खरा मित्र म्हणून तू मला साथ दिलीस. त्याला आवडले नव्हते तर नाही म्हणून मोकळे व्हायचे होते त्याने .पण याने माझा खूप अपमान केला“

“पियुष ,, कुणाला सेक्समध्ये काय आवडते यावरून मी तो माणूस कसा असेल याचा अंदाज करत नाही. कुणाला काहीही आवडू शकते . म्हणून काय तो व्यक्ति वाईट नसतो. कुणाला तिखट खायला आवडते तर कुणाला गोड हवे असते म्हणून काय आपण त्या माणसाची लायकी थोडीच ठरवतो ?” मी म्हणालो.

दुसर्‍याला त्रास न देता , परस्पर संमतीने केलेल्या मोठ्या वयाच्या व्यक्तींच्या संभोगातील कृतींवरून एखादा माणूस चांगला की वाईट असे ठरवू नये. संभोगात लोक मनातील सुप्त इच्छा व्यक्त करतात, साथीदाराने त्या पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा करतात…. साथीदाराला जर ते आवडले नाही तर त्यानेही तसे स्पष्ट सांगावे. दोघांनी एकमेकांना समजून घेऊन शरीराचा उपभोग घ्यावा. साथीदाराला तुच्छ लेखणे किंवा त्याची छि थू करणे हे सर्वस्वी चुकीचे आहे. एकमेकांशी संवाद ही खर्‍या आनंददायक सेक्सची प्राथमिक गरज आहे.

मनात विचार करताना माझे लक्ष पियुषच्या हातांकडे गेले. पियुष तसा चांगलाच केसाळ प्राणी होता पण आज त्याचे हात एकदम स्मूथ आणि केस नसलेले होते….मला विचारल्या शिवाय राहवले नाही.

“पियुष… यह क्या … बॉडी के बाल एकदम निकाल दिये ?”

“हा हा … वोह दूसरा स्टोरी है …”

पियुष पुढे सांगत होता,” मध्ये एकदा घरी दाढीला शेप देण्यासाठी ट्रिमर आणला. दाढी करताना सहज हातावरून फिरवला तर एकदम क्लीन झाली बॉडी. एक दिवस म्हटले आज कुछ तुफानी करते है …. अंगावरचे सगळे केस काढून टाकले. मग तेच आवडायला लागले. बॉडी एकदम चिकनी बनवली…. त्या एकट्याला बी डी एस एम आवडला नाही म्हटल्यावर मी त्याचा नाद सोडला. दुसर्‍या एकट्याला फॉलो करायला लागलो. 

हा जो नवा क्रश होता, विकी त्याचे नाव,  तो एकदम रोमॅंटिक पोस्ट टाकायचा. त्याची पण क्रेझ आहे . एक दोन लाख फॉलोअर्स आहेत त्याचे इनस्टावर. त्याला फॉलो करता करता डोक्यात किडा आला एकदा क्रॉस ड्रेसिंग करून बघायचा. माझ्या फार्म हाऊसवर तीन चार वेळा ट्राय केले. मजा वाटली. बाईच्या ड्रेसमध्ये एकदम वेगळेच वाटायला लागले.

बदल कसा होऊ शकतो ते बघाच . इंटरनेट वरील उदाहरण आहे. खर्‍या व्यक्ति नाही.

म्हणजे माझ्यात खरच काही वेगळे बदल झाले असे वाटले. त्यात एकदा माझ्या  क्रशने, विकिने  एका पार्टीची पोस्ट टाकली. एका फार्म हॉटेल मध्ये इयर एंड पार्टीला तो जाणार होता. कदाचित त्याचे पेड प्रमोशन असेल पण त्याने त्याच्या फॉलोअर्सना या म्हणून बोलावले होते. तो भेटेल म्हणून मी पण त्या पार्टीला जायचे ठरवले.

माझे मुलींचे कपडे मी एका बॅगमध्ये भरले आणि गेलो. एका  फार्म हाऊसचे हॉटेल बनवले होते. मी तिथे गेल्यावर कपडे बदलले. स्त्रीचे कपडे घालून पार्टीत मिसळलो. माझ्या शरीरावरून आणि कपड्यांवरून कळत होते की मी क्रॉस ड्रेसर आहे. त्यात लपवण्यासारखे काही नव्हते. पार्टीला आलेले सगळे वाइल्ड झाले होते. स्त्री पुरुष असा फारसा फरक राहिला नव्हता. माझा क्रश , विकी तर एक सेलिब्रिटी होता. अश्या पार्टीमध्ये सर्वांना मुक्त वाव असतो.

मी पण तूफान नाचत होतो. बरीचशी नाचणारी पोरं माझ्या अंगाला खेटत होती आणि मला पेटवत होती. एक दोघांनी तर माझे बोबे दाबायचा पण प्रयत्न केला. माझी क्रॉस ड्रेसिंगची फॅंटसी मी आज पूर्ण करून घेत होतो…. बिट्टू तुला नाही वाटत की बर्‍याचदा आपण स्वतः ला बंद करून ठेवतो ?” पियुषने मला विचारले.

“खरं आहे तुझे. लोक काय म्हणतील ? फॅमिलीला काय वाटेल ? आपल्या पोझिशनला शोभेल का ? असले विचार मनात येतात आणि आपण आपल्या फॅंटसी कधी बाहेरच पडू देत नाहीत.. पण तुला एक सांगू… आपल्या फांटसी पूर्ण करायच्या असतील तर फक्त मित्रांबरोबर आपण त्या पूर्ण करू शकतो. आपले खरे मित्र नेहमीच आपली साथ देतात . तुझ्या खऱ्या मित्राबरोबर तू असलं काही शेअर करू शकतोस आणि ऐकलं विचित्र वाटले तरी तो तुला साथ देऊ शकतो. तुला समजून घेऊ शकतो.” मी उत्तरलो

“एकझॅक्टली मलाही तेच वाटत होते की हा एवढा सेलेब्रिटी आहे. रोमॅंटिक पोस्ट करत असतो. समलिंगी एलजीबीटी कम्युनिटी बद्दल एवढे सहानुभूतीने लिहीत असतो. मला समजून घेईल.

त्या रात्री मी त्याच्याकडे लक्ष ठेवून होतो. मला त्याच्याशी बोलायचे होते, त्याला सांगायचे होते की तो मला किती आवडतो. त्याचे कोंटेंट मला किती आवडते.

तो नाचून दामल्यावर बाजूला जाऊन ड्रिंक घेत होता. मी पण त्याच्याकडे गेलो. ओळख करून दिली. त्याने माझ्याकडे पाहिले . आणि एक हलकेसे स्माईल दिले.

“ओह मला वाटले तू नॉर्मल असशील. पण तू तर क्रॉस ड्रेसर दिसतो आहेस. “ तो जेव्हा असे बोलला तेव्हा मला त्याचा रोख कळला नाही. मी त्याच्याशी बोलत राहिलो. त्या कपड्यांमुळे माझे बोलणेही बायकी झाले होते. माझे हातवारे पण बायकी होते.

मध्येच बोलता बोलता आम्ही सेल्फी घेत होतो. मी पण माझ्या फोनमध्ये त्याची आठवण म्हणून सेल्फी घेतली आणि त्याने पण घेतली. सेल्फी घेताना आम्ही अगदी जवळ आलो. मला कंट्रोल करणे अशक्य झाले. सेल्फी घेताना मी माझा हात त्याच्या लवड्यावर ठेवला आणि म्हणालो,

“विकी… नये साल का कुछ धमाका करना है? कुछ तुफानी ? ”

त्याचा लंड कडक व्हायला लागल्याचे मला लगेच कळले. विकीने माझी कंबर मागून पकडली आणि म्हणाला,” गांड देगा तो चल मेरे कमरे मे नही तो फूट ले….”

“हाय मेरे राजा… मेरी गांड तो कबसे तेरा इंतेजार कर रही है. चल , तुझे खुश कर देता हूं … “ असं मी म्हटल्या बरोबर त्याने मला पाठीमागे एका व्हिलामध्ये नेले. Beautiful room it was ….

आम्ही आत गेल्या बरोबर त्याने मला आवळले आणि माझा स्कर्ट वर केला. त्याने खसकन माझी निकर खाली खेचली.

तो पेटला आहे हे मला लक्षात आले होते. पण एवढा पेटला असेल असे वाटले नव्हते.

त्याची घाई लक्षात घेऊन मी सोफ्यावर आडवा झालो. त्याने घाईने माझे पाय वर केले.

“बडा तगडा मुंडा लग रिया है…” असे बोलत त्याने त्याचा बाबुराव बाहेर काढला .

“देख ऐसे ही गांड मारुंगा तेरी. कंडोम नही लगाना मुझे” … तो म्हणाला.

मी माझ्या पर्स मधली के वाय जेली काढून माझ्या भोकावर लावली. आणि त्याला आत घेतला.

विकी खूप सुंदर होता. पण मला ठोकत असताना माझ्याकडे बघत सुद्धा नव्हता.

“विकी…. यार…  देख तो मेरी तरफ … कुछ बोल ना …” मी त्याला विनवत होतो. पण त्याचे धक्के चालू होते. डोळे मिटलेले होते. चार पाच मिनिटात त्याने त्याचा चिक माझ्या गांडीत गाळला आणि तो उभा राहिला.

माझा लंड उठला नव्हता. तुला तर माहितीच आहे की मला मारल्याशिवाय, त्रास दिल्याशिवाय माझा लंड उठत नाही. मी त्याला हे सांगितले आणि त्याचे उत्तर ऐकून मी चमकलो.

“गांडो … तेरे जैसे हिजडोंके लीये थोडे ही मेरा टाइम बरबाद करूंगा ? हर दिन पाच दस लडकिया मेरे सामने च्युत खोलके खडे रहती है कहती है मेरी मारो , मुझे चोदो . नसीब समझ, आज “मैने” तेरी गांड मारी है .  भोसडिके तेरा काम है “मेरे” लंड को खुश करना. उतना किया तूने अब अपने लंड को ठंडा करना है तो किसी और को ढुंड लो… मेरा टाइम वेस्ट ना  करियो… “ त्याच्या चेहऱ्यावर माझ्याबद्दल तुच्छता उघड दिसत होती.

मी तर चकित झालो. इनस्टाग्रामवर एवढे रोमॅंटिक पोस्ट टाकणारा माणूस इतका झवाड  आणि इनसेंसिटीव्ह . तिथे पोस्ट तर एकदम भावनेला हात घालणार्‍या करायच्या आणि प्रत्यक्ष आयुष्यात समोरच्या माणसाला काडीची किंमत द्यायची नाही. 

समलिंगी लोकांना रिस्पेक्ट द्या, त्यांच्याशी  वाळीत टाकल्यासारखे वागू नका म्हणून फॉलोअर मिळवणारा माणूस प्रत्यक्ष आयुष्यात एवढा स्वार्थी आणि नीच असू शकतो. समलिंगी लोकांना अशी घाणेरडी वागणूक देतो ?

माझ्या मनात विचार चालू होते. त्याच्याशी  झवून मी शरीराने शांत झालो होतो आणि मनाने उध्वस्त. त्याने असे उत्तर दिल्यामुळे त्या पार्टी मध्ये मला काही रस उरला नव्हता. मी कपडे बदलले, परत एकदा पियुष बनलो आणि घरी आलो. अजून एक हार्टब्रेक डील करण्यासाठी…..माझा नेहमीचा कणखर, पुरुषी  मुखवटा तोंडावर ओढून .

दुसर्‍या दिवशी सकाळी उठून इनस्टावर पाहिले तर विकिने माझ्या बरोबर घेतलेली सेल्फी टाकून काही तरी ग्यानचोदी करणारे कॅप्शन टाकले होते. मला त्याच्या ढोंगीपणाचा वीट आला. त्याच दिवशी मी सोशल मीडियाला राम राम ठोकला. म्हटलं नकोच तुमचे खोटे जग आणि फसवे रूप .

पियुषची ही कहाणी ऐकताना रात्रीचे अकरा कसे वाजले मला समजलेच नाही. पियुष त्याच्या उपासाची कहाणी सांगत होता आणि इथे मला माझा उपास कधी सुटणार याची प्रतीक्षा होती. वेळेला केळं आणि … ही म्हण आठवून मी पियुषला जवळ घेण्याची वाट बघत होतो.

(क्रमशः)

बिट्टूची आणि पियुषची झालेली पहिली भेट

शिस्त म्हणजे शिस्त भाग १

शिस्त म्हणजे शिस्त भाग २

या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.

प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

No comments:

Post a Comment

Followers