#marathigay माझ्या आयुष्यातला पहिला किस…. पहिलेच चुंबन ..माझ्या शरीरातून वीज दौडवून गेले. काकांच्या ओठांचा तो गर्म स्पर्श, त्यांची माझ्या ओठांवर रेंगाळलेली जीभ…..माझ्या श्वासात मिसळलेला तो श्वास…..पांघरूण माझ्या पायांवर पडलेला त्यांचा तो नरम मुलायम तगडा पाय…..या सगळ्याची जणू माझ्या वर जादुच झाली होती.
आपला एक वाचक विनोद याने शेअर केलेला त्याच्या आयुष्यातील हा एक प्रसंग आज सादर करतो आहे. विनोदने आपला इमेल आय डी शेअर करू नये असे सांगितल्यामुळे तुम्हाला जो फीडबॅक द्यायचा आहे तो कृपया ब्लॉगवर कमेंट करून घ्या म्हणजे विनोदला समजेल की तुम्हाला त्याची कथा आवडली की नाही.
“विन्या …सुट्टीत काय करणार आहेस रे?” दादाच्या मित्राने मला विचारले.
“काय म्हणजे… गोव्याला जायचे प्लान बनवणार आणि कॅन्सल करणार …” मी काही बोलायच्या आधीच दादा बोलला आणि आम्ही सगळेच हसलो.
माझी नुकतीच सेकंड इयरची परीक्षा झाली होती. सुट्टीत काय करायचे हा प्रश्न असला तरी मित्रांच्या गराड्यात कसे दिवस जात होते …. खरे तर “वाया” जात होते. मी ज्या वयात होतो त्या वयात ते कळणे अवघड होते.
“काही ठरवले नाहीये मी…का रे दादा ?” मी विचारले.
“माझे काका साताराच्या जवळ एक प्लांट उभारत आहेत. त्यांना देखरेखीसाठी काही माणसे हवी आहेत. फार डेंजर असे काही काम नाहीये पण महिन्या दोन महिन्याच्या कामासाठी चटकन माणूस मिळत नाहीये. जाणार असलास तर बोलतो,” दादाचा मित्र बोलला. मी विचारात पडलो.
“काय रे ? गर्ल फ्रेंडला विचारून हो म्हणणार का ?” दादा माझी टांग खेचण्याची एकही संधि सोडत नव्हता.
“बाबांची परमिशन तू मिळवून देणार आहेस का ? गर्ल फ्रेंडचं मी मॅनेज करतो,” मी पण काही कमी नव्हतो.
माझी कसली आलीये गर्लफ्रेंड ! पण बाबांची परवानगी मात्र खरेच लागणार होती.
पुढच्या दहा मिनिटात आमचे ठरले सुद्धा. दीड महिना तिथे साइटवर राहून बांधकामावर देखरेख करायची, काही माल आला तर उतरवून घ्यायचा आणि त्याची नोंद ठेवायची. आणि दीड महिन्याच्या कामाचे तब्बल बारा हजार रुपये मिळणार होते. माझा तिथे राहण्याचा आणि जेवणाचा खर्च कंपनीच करणार होती.
मी तर जाम खुश होतो. कॉलेजचे वयच असे असते की घरच्या लोकांची संगत पण नको वाटते. नुसतं एकट्याने फिरायचे आणि बेधुंद व्हायचे. कुणाची भीती नको, नियम नको आणि बंधने पण नकोत.
दुसर्याच दिवशी मी माझे कपडे आणि आवश्यक वस्तु बॅग मध्ये भरल्या आणि स्वारगेटला जाऊन सातारची एस टी पकडली.
सातार्याचा अलीकडेच एक ठिकाणी उतरून मी कुणी येते आहे का याची वाट पाहत होतो तेवढ्यात सुझुकी सामुराई घेऊन एकटा माणूस आला. साधारण सहा फुट ऊंची, स्लिम बांधा. जवळ येऊन त्याने हेलमेट काढले तर माझ्या डोळ्यात भरले त्याचे कोरीव ओठ आणि त्यावरली हलकीशी मिशी.
“काय नाव म्हणायचं ?” त्याने विचारले.
“विनय…. पुण्याहून आलो ,” मी उत्तर दिले.
“चला , बसा,” तो माणूस म्हणला.
“तुमचं नाव? ” मलाही खात्री करून घ्यायची होती की हा तोच माणूस आहे की माझा काही गोंधळ होतो आहे.
“मी सोमनाथ. साहेबांचा फोन आल होता की तुम्ही येणार म्हणून घ्यायला आलो,” त्याने सांगितल्यावर मी मोकळा झालो.
माझी बॅग मांडीवर घेतली आणि त्यांच्या मागे बसलो. हाय वे च्या एका बाजूला सातारा गाव आहे आणि आमची फॅक्टरी जवळच्या एका गावापाशी असणार्या टेकडीच्या पायथ्याशी बनत होती. तसे अंतर 15 , 20 मिनिटांचेच होते पण सोमनाथ काकांना अनेक जण ओळखीचे भेटत होते. प्रत्येकाशी बोलून , नमस्कार चमत्कार करून पुढे निघायचे यात आम्हाला जवळपास पाऊण तास लागला.
मला विनू म्हणा असे मीच सोमनाथ काकांना सुचवले. आणि त्यांना काका म्हणून हाक मारायला पण सुरुवात केली. सोमनाथ काकांची वाणी एकदम मिठ्ठास , जिभेवर जशी साखर घोळायची. भेटलेलेल्या दोन चार जणांना त्यांनी काही काही काम सांगितले आणि समोरच्याने ते मुकाटपणे ऐकले …अगदी सहजपणे.
आम्ही फॅक्टरीपाशी पोहोचल्यावर तर मी अगदी खुश झालो. मुळात सातारा आणि जवळपासचा परिसर हा डोंगर दर्या , हिरवळ आणि पाण्याने भरलेला आहे. एका भरपूर झाडी असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी आमची साईट होती. थंड गार हवा चोवीस तास वाहत होती. एक भले मोठे गोडाउन आणि त्याच्या दोन टोकांना एक दोन खोल्या अशी रचना होती. आमच्या जेवणाची व्यवस्था म्हणून तिथेच एका खोलीत मेस बनवली होती. चहा , नाश्ता , आमचे जेवण बनवून देण्यासाठी जवळच्या वस्तीतून एक जोडपे यायचे.
आम्ही एका खोलीत माझे सामान टाकले आणि सोमनाथ काका मला मेसच्या डायनिंग रूम मध्ये घेऊन आले.
सोमनाथ काकांच्या प्रमाणेच अजून चार मेंबर तिथे राहत होते. राजन , विवेक, समीर आणि मकरंद . सगळे जण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून तिथे आले होते. सोमनाथ काका बहुतेक सोलापूर साईडचे असावेत असे मला त्यांचे बोलणे ऐकून वाटले.
सर्वांनी माझ्याशी ओळख करून घेतली. दुपारचे दोन वाजत आले होते आणि मी येणार म्हणून सगळे माझी वाट बघत जेवणासाठी थांबले होते. आमचे जेवण झाले. आणि जेवणानंतर विवेक मला माझे काम समजावून सांगण्यासाठी बाहेर घेऊन गेला. त्याच्या कडून सगळे समजावून घेताना सहा कधी वाजले काही कळलेच नाही. बाहेर येऊन पाहिले तर समोरच्या टेकड्या, अस्ताला जाणारा सूर्य आणि थंडगार हवा….असा मस्त माहोल जमला होता.
रात्री झोपायला गेलो तेव्हा कळले की माझ्या रूम मध्ये विवेक आणि सोमनाथ काका राहत होते. पण तिथे फक्त दोनच बेड होत्या. सोमनाथ काकांनी मला विचारले ,” तुला कुठली बेड हवी आहे ?”
मला प्रश्न पडला की जर दोनच बेड्स आहेत तर तिसरा माणूस कुठे झोपणार ?
“काका , मी खाली झोपतो , “ मी म्हणालो.
“नाही नाही, तशी काही गरज नाही. तुला सवय नसेल जमिनीवर झोपायची आणि तशीहि माझी पाठ जमिनीवर जास्त रीलॅक्स होते. मी झोपतो खाली”, सोमनाथ काका बोलले आणि त्यांनी खालीच गादी टाकली.
मी बेडची एक बाजू घेतली आणि दुसर्या बाजूला विवेक झोपला.
विवेक माझ्यापेक्षा थोडा मोठा होता. आमची मस्त मैत्री झाली. तसे तिथे राहणारे सगळेच एकमेकांशी मैत्रीने वागत होते.
मला इथे येऊन जवळपास आठ दिवस होत आले . एक दिवस संध्याकाळी विवेकच्या घरून फोन आला. घरातल्या कुणाची तरी तब्येत अचानक बिघडली होती आणि त्याला घरी जावे लागणार होते. रात्री साडे दहा वाजता सातार्याहून एस टी होती.
एवढ्या रात्री जाण्यापेक्षा जरा लवकर जाऊ आणि सातार्यात जेवण करू असे सोमनाथ काका आणि विवेकचे ठरले.
“काका, एवढ्या रात्री तुम्ही एकटे कसे येणार ? मी पण येतो तुम्हाला सोबत !” मी उत्साहाने तयार झालो.
“अरे , तू कशाला येतो . तशी थंडी असते रात्री,” काका मला समजावून सांगू लागले.
“जाऊ दे ना काका , विनय पण पकला असेल गेले आठवडाभर काम करून . घेऊन जाऊ यात त्याला,” विवेक बोलला.
आठ साडे आठ वाजता आम्ही सोमनाथ काकांच्या बाइकवरून ट्रिपल सीट निघालो. थंडीचे दिवस होते. त्यामुळे तिघांची गर्दी सुद्धा त्रासदायक वाटत नव्हती. विवेकने एका मांडीवर बॅग घेतली होती आणि मी शेवटी बसून विवेकच्या कमरेला एका हाताने धरले होते आणि दुसर्या हाताने बाइकच्या मागचा दांडा पकडला होता.
आमचे जेवण व्हायचे होते. सोमनाथ काकाने एका ढाब्यापाशी गाडी थांबवली. तिघे उतरलो. काका आणि विवेकचा दारू पिण्याचा कार्यक्रम ठरला. मलाही विचारले पण मला दारू पिण्याची सवय नव्हती त्यामुळे मी नकार दिला. सोमनाथ काकाची व्हिस्की आणि विवेकने मागवलेली बियर बघून माझी पण हिम्मत वाढली.
मी पण थोडीशी बियर ग्लास मध्ये ओतून घेतली आणि चीयर्स केले. घरच्यांची काही बंधने नव्हती त्यामुळे मी बिनधास्त प्रयोग करून बघणार होतो. मी हळू हळू पित होतो. सोमनाथ काका मात्र फुल्ल सुटला होता. सव्वा दहाच्या सुमारास आम्ही जेवण संपवले आणि एस टी स्टँडकडे गेलो.
विवेकची गाडी लागलीच होती. गर्दी फारशी नव्हती म्हणून विवेक आरामात बसला आणि त्याला बाय करून आम्ही निघालो. आता सोमनाथ काकाला व्हिस्की चांगलीच चढली आहे असे वाटत होते.
“काका , मी चालवू का गाडी ?” त्याची अवस्था बघून मी विचारले. उगाच रात्रीच्या अंधारात यांचे जजमेंट चुकले तर कुठेतरी अपघात व्हायचा त्यापेक्षा आपणा गाडी चालवलेली बारी असा विचार मी केला.
काकांच्या पण बहुतेक ते लक्षात आले. त्यांनी किल्ली माझ्याकडे दिली आणि गुमान माझ्या मागे बसले. जसे आम्ही गावाबाहेर पडलो तसा थंडीचा कडाका वाढला. हळूच माझ्या कानात काकांनी विचारले ,” बच्चा …. थंडी वाजते आहे का रे ?” मी हो म्हणालो. तसे सोमनाथ काकांनी त्यांचे गरम हात माझ्या मांड्यावर ठेवले आणि मला चिटकून बसले.
“हम्म , होशील गरम आता असे म्हणून त्यांनी माझ्या खांद्यावर मान ठेवली. त्यांच्या शरीराचा स्पर्श खरच उबदार वाटत होता. काही वेळातच आम्ही साइटवर आलो. सगळे झोपी गेले होते. आम्ही आमच्या खोलीचे दार उघडले.
“काका, आज खाली झोपू नका , आज काही विवेक नाहीये…तुम्हीही वरच झोपा, मी सोमनाथ काकांना म्हणालो.
काका तर फुल्ल गुंगीत होते. मीच त्यांना झोपवले आणि कपडे काढून नुसत्या शॉर्टवर त्यांच्या बाजूला जाऊन पडलो. माझी झोपण्याची तशीच स्टाइल होती. मला सुद्धा त्या थोड्याश्या बियरमुळे एकदम मस्ती वाटत होती. हलके हलके वाटत होते. काही क्षणातच मी झोपेच्या स्वाधीन झालो.
बेड तशी छोटी होती . एकमेकांच्या जवळ जवळ आम्ही झोपलो होतो. मध्येच मला जाग आली. सोमनाथ काकांनी त्यांचा हात माझ्या अंगावर टाकला होता. आणि माझ्या ताठलेल्या बुल्ल्याला ते चोळत होते. मस्त वाटले. कुणीतरी आपल्याला खुश करत आहे असे वाटले. मी तसाच पडून त्या दाबण्याचा आनंद घेऊ लागलो.
काही वेळातच माझा बुल्ला कडक झाला. अहो तरुण पुरुषाचा बुल्ला ताठ व्हायला काय वेळ लागणार आहे का ? त्यात सोमनाथ काकांचा मुलायम हात अशी काही मालीश करत होता की बास…मी जागा झालो हे बहुतेक काकांना पण कळले होते. त्यांनी अंगावरून हात फिरवून मला जवळ ओढले. एका कुशीवर घेतले.
मी एका कुशीवर झाल्यावर मात्र त्यांनी माझ्याकडे पाठ केली आणि मागे हात नेऊन माझ्या बुल्ल्याला ओढायला लागले. मला कळेना की नक्की काय हवे आहे यांना. तेवढ्यात त्यांनी त्यांची गांड माझ्या बुल्ल्यावर टेकवली आणि हळू हळू दाबू लागले.
थोडावेळ आम्ही असेच एकमेकांना दाबत पडून होतो. मग अचानक काकांनी कूस वळवली आणि माझ्यासमोर तोंड केले. मी हलकेच डोळे उघडून पाहिले. त्यांचा चेहरा माझ्या जवळ आला आणि काही कळायच्या आता सोमनाथ काकांनी माझ्या ओठांवर ओठ ठेवले.
माझ्या आयुष्यातला पहिला किस…. पहिलेच चुंबन ..माझ्या शरीरातून वीज दौडवून गेले. काकांच्या ओठांचा तो गर्म स्पर्श, त्यांची माझ्या ओठांवर रेंगाळलेली जीभ…..माझ्या श्वासात मिसळलेला तो श्वास…..पांघरूण माझ्या पायांवर पडलेला त्यांचा तो नरम मुलायम तगडा पाय…..या सगळ्याची जणू माझ्या वर जादुच झाली होती.
मी काकांना घट्ट मिठी मारली. काकांनीसुद्धा मला त्यांच्या तगड्या बाहुंचा आसरा दिला . पण हळूच माझी मिठी सोडवून ते माझ्या शरीराची चुंबने घेऊ लागले. हे सगळे काय होते आहे ? हे बरोबर आहे की चूक ? मी करतो आहे ते काय आहे ? असा कुठलाही विचार मनात येण्याची आधीच सर्व काही घडत होते.
फुटलेल्या नदीच्या ओघवत्या प्रवाहात असहाय होऊन वाहत जात असलेल्या लाकडाच्या ओंडक्यासारखी माझी अवस्था होती. जे चालू होते ते थांबवू शकत नव्हतो. थांबवावे असे वाटतही नव्हते. हे होते ते आवडत होते….सोमनाथ काका माझ्या मानेवरून माझ्या निप्पल्स वरून , माझ्या पोटावरुन त्यांचे ओठ फिरवत होते.
माझ्या निप्पल्स वर आले आणि त्यांची त्यांचे दात हलकेच माझ्या बोंडावर दाबले…’’आह आह …” काय छान वाटले म्हणून सांगू…..मी काही म्हणायच्या आत त्यांची जीभ माझ्या बेंबीत आपले खेळ दाखवत होती. आणि तिथे काय होते आहे हे समजायच्या आत सोमनाथ काकांचा हात माझ्या चड्डीवर गेला. ते वस्त्र आता अडचण झाले होते.
क्षणात त्यांनी ते खाली सरकवले आणि माझा बाबुराव त्यांच्या गरम गरम तोंडात घेऊन एका अभूतपूर्व सुखाचा साक्षात्कार मला करून दिला. मी डोळे मिटून ते सुख माझ्या मनात साठवून घेऊ लागलो. माझ्या लवड्याने आजपर्यंत मला एवढे सुख कधी दिले नव्हते. हे क्षण कधी संपूच नये असे वाटत होते.
माझा बुल्ला चोखता चोखता सोमनाथ काकांनी माझे पाय वर केले. माझी कंबर वर उचलली आणि माझ्या कमरेखाली एक उशी सरकवली. काय करणार हे आता ? याचा मी अंदाज घेत असतानाच काकांनी आपले तोंड माझ्या गांडीपाशी नेले आणि त्यांची गोरीपान लांबसडक जीभ माझ्या भोकात सरकवली.
आऊ आऊच …..त्यांचा श्वास, त्यांच्या मिशा माझ्या गांडीपाशी घासत होत्या . मला एकीकडे हसू येत होते तर दुसरीकडे अपार आनंद होत होता.
माझ्या गांडीतून अक्षरशः रस यायचा बाकी होता. पण काकांच्या मनात काही दुसरेच होते. आता काकांनी मला त्यांच्या अंगावर घेतले. मी जमिनीवर उभा राहिलो. तसाच नागडा…. ताठल्या लवड्याने … समोर एक लग्न झालेला पंचेचाळीस वर्षांचा , गोरापान , स्लिम पण आकारबद्ध देह माझ्या समोर होता.
सोमनाथ काकांनी, अशी पोझिशन घेतली मी बरोबर त्यांच्या गांडीचे भोक माझ्या लवडयासमोर येऊन मला चेतवू लागले. बिलनशी नागिन दिसली आणि माझा नागोबा डुलायला लागला. माझ्यातला पुरुष जागा तर कधीच झाला होता. खरा मर्द भोक दिसले की झवून टाकतो. मग ते भोक स्त्रीचे आहे की पुरुषाचे आहे यात काही फरक करत नाही. मलाही असेच वाटत होते.
मी विचार करत असतानाच सोमनाथ काकांनी त्यांचे माझ्या भवती लपेटून मला जवळ ओढले. मी माझा लंड हातात घेऊन त्यांचे भोक शोधले आणि भोकावर सुपडा सेट केला. कधी गांड मारली नव्हती की कधी कुणाच्या पुच्चीत गेलो नव्हतो. हा माझा पहिलाच अनुभव होता.
माझा पाच सहा इंचाचा लंडोबा आत सहज जावा म्हणून सोमनाथ काकांनी पाय फाकवले आणि भोक थोडे मोठे केले. मी अर्धा इंचच आत गेलो असेल. हळू हळू करत मी धक्के मारू लागलो. काकांनी त्यांची गांड आवळली कदाचित सोमनाथ काकांनी पूर्वी कधी गांडीत घेतला नसावा म्हणून सहन झाले नसावे. असे मला वाटले.
काही झाले तरी सोमनाथ काकांनी माझा लंड बाहेर येऊ दिला नाही. दोनच मिनिटात सोमनाथ काकांनी त्यांची गांड सैल केली आणि मी परत आत घुसू लागलो. मला त्यांच्या गांडीत गर्मागरम वाटत होते. जसा काही माझा लवडा एखाद्या भट्टीत टाकला असावा. काकाने गांड अशी काही अॅडजस्ट केली माझा अख्खा बुल्ला अगदी देठा पर्यन्त आत घुसला.
आह आह क्काय फिलिंग होते ते ! जणू काही रात्रभर माझा लवडा असाच त्यांच्या गांडीत टाकून तसेच उभे राहावे. मी डोळे मिटले पण काकाला काही ते मान्य नव्हते. त्याने त्याची गांड हलवायला सुरुवात केली. नुसता लवडा घुसवून उभे राहण्यापेक्षा ह्या घासण्यामध्ये जास्ती मजा आहे लक्षात आल्यावर मी सोमनाथचे पाय पकडले आणि माझा रेटा द्यायला सुरुवात केली.
सोमनाथने अशी काही कंबर ठेवली होती की माझा बाबुराव सहजपणे त्याच्या भोकात आत बाहेर करत होता. गच गच गच…. मी सोमनाथला झवत होतो. माझी मर्दानगी बाहेर काढत होतो. मध्येच काकाने स्वतःचे बोबे दाबले. माझ्या लक्षात आले की त्याला काय हवे आहे. मी त्याचे पाय सोडले आणि माझे दोन्ही पंजे त्याच्या गोर्या गोर्या बॉलवर ठेवून पिळायला सुरुवात केली. सोमनाथचे बॉल हाताने चोळताना माझा लंड अजूनच टणक झाला होता आणि सोमनाथची गांड अजून निर्दयतेने मारत होता.
त्यालाही बहुतेक तेच हवे होते. आमचा पलंग कच कच हालत होता. पलीकडच्या खिडकीतून येणारी थंड हवेची झुळूक माझ्या छातीवरून ओघळणार्या घामाला थंडावा देत होती तर खाली पेटलेल्या रॉडला सोमनाथची गांड शांति देत होती.
शेवटी माझी नथ उतरली….. माझा लंड सोमनाथच्या गांडीत झडला . मी काही वेळ लंड बाहेर न काढताच पडून राहिलो. शेवटी माझ्या चीकाच्या ओलेपणामुळे मी उठलो आणि खोलीतल्या छोट्याश्या मोरीत जाऊन मग्यामधे पाणी घेऊन लवडा धुतला. बेडपाशी येऊन चड्डी घालू लागलो तर सोमनाथकाका पण उठला आणि मोरीत जाऊन त्याने गांड साफ करून घेतली. तिथेच एक लुंगी पडली होती तिला पुसले. बहुतेक गांडीत पण लुंगीचे टोक घालून त्याने भोक साफ करून घेतले . आणि अंगावर एक अंडर पॅंट चढवून सोमनाथ काका मला कुशीत घेऊन झोपला.
खूप उशीर झाला होता….आधीच ती बियर, रात्रीचे जागरण आणि हे कष्ट असा मी काही क्षणातच झोपेच्या स्वाधीन झालो. सकाळी उठलो तेव्हा अगदी आठ वाजले होते. मी आळसावून इकडे तिकडे पाहिले. जणू मधुचंद्राच्या रात्री प्रियकराला सुख देऊन उठलेली एखादी राजकन्याच जणू….पण माझा राजपुत्र…. माझा सोमनाथ कुठे दिसत नव्हता ….कसं बोलावू त्याला ….मला सकाळी पण त्याला ठोकावेसे वाटत होते.
शेवटी मोराला अफुची चटक लागली की तो रोज त्या ठिकाणी येतो. लवड्याला पुच्चीची चटक लागली की तो रोज त्या गल्लीत जातो तसेच माझे झाले होते….
तेवढ्यात माझे लक्ष समोरच्या टेबलवर असलेल्या एका वहीकडे गेले. एक पान उघडले होते. त्यावर लिहिले होते….
माझे मन तुझे, माझे शरीर तुझे…..
माझे सुख तुझे आणि तुझे अवघे दुःख माझे……
(क्रमशः )
नुकत्याच नोकरीला लागलेल्या बिट्टूला जतिनने कसे पटवले ?
पावसाळ्याच्या त्या रात्री दिपूने बिट्टूला चेतवले
या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे ही आवश्यक बाब समजावी .
No comments:
Post a Comment