Copy Not Allowed

Friday, 4 June 2021

वळवाच्या गारा भाग २

#marathigay एकेक करत रघुने स्वतःचे आणि माझे कपडे अलगद विलग केले. माझा ताठलेला लंड बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने हल्ला करीत माझा अख्खा लवडा तोंडात घेतला. मला आता राहवेना. मी पण तोंडात झवायला सुरू केले. काही वेळातच माझा घट्ट चिक त्याच्या तोंडात पिचकारी सारखा फुल्ल अगदी घशापर्यंत गेला.

आपले वाचक प्रदीप यांनी सांगितलेली एक कथा तुम्ही सर्वांनी वाचलीच आहे. प्रदीप यांच्याशी संपर्क साधण्यासाठी  pgp030720@gmail.com या ईमेल आय डी वर लिहू शकता किंवा येथे कमेंट करू शकता.

बिट्टूची पुणेरी पाटी

कमेंट करताना तुम्ही  खरे नाव तुम्ही लिहाल अशी मी अपेक्षा करता नाही . म्हणूनच ब्लॉगवर अनामिक राहून सुद्धा कॉमेंट करण्याची सोय मी ठेवली आहे. एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या नावांनी कॉमेंट केल्या प्रकार माझ्या निदर्शनास आले आहेत . अश्या कॉमेंटची यथायोग्य विल्हेवाट लावण्यात येईल याची नोंद घ्यावी.

या कथेचा पहिला भाग येथे वाचा

वळवाच्या गारा भाग १

निघताना पुन्हा आली होती तशीच गळाभेट घेऊन आई एकेक बायकांचे निरोप घेत होती. आम्ही चालू लागलो. रात्रीचा प्रकार मनात काहूर माजवू लागला. का कोण जाणे, फ्रांसिस इतका त्याचा राग नव्हता आला आणि म्हणून न राहवून मी मागे वळून त्याला हात हलवून  बाय बाय केले. तो ही हरखला. कदाचित तो सुद्धा तप्त उन्हाळ्यात वळवाच्या पावसाची वाट पहात असावा.

आता पुढे …

आमचा पुढचा मुक्काम किर्लोस्कर वाडी जवळच्या एका गावात होता. हे पाहुणे आई आणि वडील, दोघांच्याकडून नात्यात होते. हे गाव थोडे आधुनिक सोईंनी युक्त वाटले. घर पक्के आणि छान वाटत होते. 

काकांचा परिवार आटोपशीर होता. काका किर्लोस्करांच्या कारखान्यात नोकरीला होते. त्यांची २ मुले होती, रघुनाथ आणि विठ्ठल. रघुनाथ मोठा. वयाने माझ्याहून ३-४ वर्ष मोठा असेल. घराची शेती करताच होता आणि शिवाय गावात सायकलचे दुकान चालवायचा .  एखाद्या सुशिक्षित तरुणा सारखा वागायचा. मला खूप आवडला.

विठ्ठल लहान होता, १०वी त. आमच्या सोनू एवढा असेल. आजी आजोबा आणि काकू पण खूप प्रेमळ होत्या. आम्हाला दुपारी मस्त आमरस पुरीचे जेवण होते. एकूणच आमचा हा पडाव मला खूप आवडला.

त्यांचे शेत पहायला आम्ही सगळे दुपारी  रघुनाथ बरोबर गेलो. कांदा, भुईमूग, उस, आणि काही फळभाज्या अशी एकंदर शेती देखील सुरेख वाटली. येताना रघुनाथ दादाने त्याच्या सायकलच्या दुकानावर नेले. ते सुद्धा छान पुणे मुंबईत शोभावे असे. माणसाची राहणी न बोलता त्याच्या विचारांची छाप पाडून जाते. 

पूर्ण वेळ रघुनाथ दादा माझ्या बाजूने असायचा. इतरांना काही कळले नाही तरी तो माझ्या reactions पाहूनच पुढे जायचा. मलाही आपसूक त्याचे आकर्षण वाढू लागले. दुकानात गर्दी वाढत होती म्हणून तो मागे थांबला. मलाही आग्रह करत होता. मला पण त्याच्या सोबत रहावेसे वाटत होते.

माझा पाय निघेना तेव्हा आई म्हणाली, “अरे लाल्या, इतर पाहुण्यांना पण भेटायचे आहे. तू नसला की काय म्हणतील ते?” घरात सर्वात गोरा असल्याने आजीनेच माझे लाल्या नाव ठेवले होते.

मी नाराज होऊन मागे वळलो. रघुनाथने मला एक गोड स्माइल दिले.

इतर नातेवाईकांच्या गाठी भेटी घेण्यात पूर्ण संध्याकाळ गेली. “आमचा प्रदीप कॉलेजला इंग्लिशमध्येच शिकतो ” माझी आई मुंबईपणा मिरवत होती. माझा तर पोपट झाला हे ऐकून. एका घरात तर आलेली सरकारी नोटिस पण वाचून समजावून सांगावी लागली.

हळू हळू रात्री वाढली. भूक नव्हती जास्त. अनेक घरात चरून झाले होते आमचे. माझी नजर बाहेर अंगणा कडे होती, रघुनाथ येण्याची वाट पाहत. घरात आवरायचे म्हणून शेवटी काकू ताट वाढू लागल्या.

मी म्हटले, “दादाला येऊ द्या न.तो आला की बसू जेवायला. ”

त्या म्हणल्या, “तो उशिरा येतो दुकान आवरून”.

माझा परत हिरमोड झाला. मनात म्हटले झोपायच्या आत तरी त्याने यावे, गप्पा माराव्या.

आम्ही जेवत असतानाच दादा आला. मला खूप आनंद झाला. जणू काही जुनी मैत्रीच आमची, मी लगेच त्याला आधी जेवायला बसलो म्हणून सॉरी म्हणून टाकले. सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. तरी काकू म्हणल्या, “पाहिले का कसे छान वळण आहे मुलांना?”

रघुनाथचे  जेऊन  झाल्यावर सर्वांची झोपायची सोय कशी करायची या बद्दल काका काकूंचे बोलणे सुरू होते. घरात खोल्या जास्त नव्हत्या.

तेवढ्यात दादा म्हणाला मी प्रदीपला घेऊन दुकानात झोपतो म्हणजे घरी अडचण होणार नाही.

“अरे मुंबईच्या पाहुण्याला दुकानात झोपवायचे का रे? बरे दिसते का शहाण्या?” काकूंनी त्याला अडवले.

तशी आई म्हणाली, “जाऊ द्या हो. त्यात काय होतय? नाहीतरी शेतावरून येताना दादासोबत थांबतो म्हणून हट्ट करत होता प्रदीप. जाऊ द्या आता.”

या सगळ्या संभाषणात आणि चर्चेत माझ्या मनाची घालमेल होत होती. मिळेल का दादा सोबत झोपायला? त्याला पण तसेच वाटत असेल का? गोड गुलाबी शंकांनी माझा छोटू ताठत होता. हवेतली गरमी वाढत होती.

शेवटी ठरले, आम्हा दोघांचे दुकानात झोपायचे. मला आनंद झाला. अगदी मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पण बाहेरून चेहरा शांत ठेवला.

दादा सोबत त्याच्या सायकलवर दुकानापर्यंत डबल सीट आलो. छान वाटले. दादाच्या मांडीवर हात टाकून बसलो होतो.

मधूनच येणारी गार वार्‍याची झुळूक , मंद प्रकाश, सगळीकडे शेत बहरलेले, रात किड्यांची साथ आणि सोबतीला रघुनाथ दादाचा हात. अगदी रोमॅंटिक सीन तयार झाला होता.

दुकाना जवळ आलो तसे दादाच्या मित्रांचा घोळका दिसला. आम्ही उतरलो आणि गप्पा रंगल्या. माझ्याकडे काही विषय नव्हता आणि माझी उत्सुकता वेगळीच होती. अगदी राजकारणा पासून सेक्स पर्यन्त सगळे विषय निघाले .

“काय मुंबईकर, बरोबर किनई …” दादा मधेच मला कोपरखळी मारायचा.

सेक्सचा विषय तर खूप रंगला. दादाला बायकाविषयी बरेच ज्ञान दिसत होते. ही काशी , ती काशी, तिची गंड काशी मटकते असल्या गप्पा चालू होत्या. दादा मधूनच माझी मांडीदाबत मित्रांशी बोलत होता. त्याचा कणखर हात माझ्या मांडीवर पडला की माझा नागोबा फणा काढायचा. आणि मग दादा मुलींच्या गप्पा मारायला लागला की वाटायचे मी उगाच आस धरून बसलोय. हा काही आपल्यातला नाही.

मी बोर होत होतो. अगदी रात्रीचे बारा वाजून गेले तरी यांचे हसणे खिदळणे सुरूच. मी शेवटी पेंगायचे सोंग घेतले तेव्हा कुठे, “अरे पाहुण्यांना खूप झोप आलीय वाटतं …” म्हणत एकेक करत सर्व पसार झाले.

दुकानात आम्ही दाखल झालो. दादाने आत गेल्यावर फळ्या लावून घेतल्या. त्याने वरती एक माळा करून घेतला होता. तिथे त्याने एक दोन गाद्या ठेवल्या होत्या. आम्ही वर चढलो अंथरूण पसरले. दादा सांडो बंनियन आणि लेंग्यात सेक्सी दिसत होता. आम्ही काही न बोलताच झोपलो. कदाचित माझे पेंगणे पाहून दादा गुपचुप झोपी गेला.

काल्पनिक चित्र , इंटर नेट वरुन साभार

मला काय करावे , दादाला कसे पटवावे याबद्दल काही सुचत नव्हते. हे केले तर असे होईल का ? ते केले तर तसे होईल का ? तो नाही म्हटला तर ? त्याने मारले तर ? अश्या विचारांची गुंतवळ मनात येत होती. त्यामुळे झोप काही येत नव्हती.

पहाट होत आली. म्हटले काही नाही तर मूठ मारून घ्यावी. तसेही उद्या पुढच्या प्रवासाला निघायचे होते, त्यामुळे दादाचा नाद . 

सोडलेला बरा. हिरमोड झाला माझा.

मुठ्ठ्या मारायची आणि पहिल्या चिकाची माझी आठवण तर फार भारी आहे. त्यावेळी माझी परीक्षा जवळ आली होती.  पालथे झोपून पुस्तक वाचायची माझी सवय असायची. मधेच तंगड्या पण वरखाली व्हायच्या. एकदा अचानक, पाय मागे पुढे करताना मला माझ्या चड्डी मध्ये ओलावा जाणवला. मी टरकलो. सहावीत असताना माझ्या नुन्नी मधून रक्त आले होते. आताही तसाच ओलावा जाणवला.

मी पळत बाथरूममध्ये गेलो. चमचा भर पांढरा चिक माझ्या हातात आला आणि चड्डी ओली झाली होती. मला कळेना काय असेल ते. सुदैवाने त्या दिवशी वडील घरी होते. मी हळूच त्यांना बोलावले व सांगितले. ते फक्त हसले आणि म्हणाले वाढत्या वयात होते असे. तू अभ्यासाकडे लक्ष दे. झाले, टिपिकल भारतीय घरात लैंगिक शिक्षण हे एवढेच. हे सुद्धा विरळाच.

तरी देखील, आमच्या वर्गात मुलांमध्ये आणि मित्रांमधली चर्चा यावरून कळले की हेच मुठ्ठ्या मारणे. पण त्याला हस्त मैथुन, किंवा मूठ मारणे किंवा डाव्या हाताचा व्यायाम  का म्हणतात हे कळाले नाही. कारण मला माझा चिक काढण्याची सवय ही अशीच लागली; बुल्ला मांड्यांमध्ये घेऊन मागे पुढे हलवायचा. पण त्याला खाली काहीतरी उंचवटा लागायचा जो मी घरी चादर गुंडाळून घेत असे.  मुठीत पकडून गाळायचा असतो हे मला बरेच दिवस समजलेच नव्हते.

इकडे उन्हाळ्यामुळे आम्ही पांघरूण आणले नव्हते. रघुनाथ दादा उताणा झोपला होता दोन्ही हात बाजूला पसरून. म्हटले याचा उजवा तळवा घ्यावा बुलल्या खाली. घाबरत  घाबरत मी धीर करून त्याच्या उघड्या तळव्यावर माझा बुल्ला अलगद टेकवला. बहुतेक गाढ झोपेत होता. मी सपासप गांड वर खाली करून माझा चिक काढला आणि मोकळा झालो. दादा अजूनही डाराडुर्र! म्हटले बरे झाले दादाला काही कळण्याआधी मी मोकळा झालो ते. गावकडचे लोक छान झोपतात किनई!

मी कुशीवर वळून अलगद पहुडणार, तेवढ्यात दादाने मला जवळ घेतले. आधी थोडा घाबरलो पण नंतर त्याच्या कुशीत विसावलो. त्याचा हात माझ्या अंगावरून फिरू लागला. बहुतेक मी त्याच्या हातावर माझा लवडा चोळत असताना तो जागाच होता. झोपेचं नाटक करत होता. मग मी पण त्याच्या दिशेने वळलो आणि त्याला मिठीत घेऊन माझा हात त्याच्या अंगावरून फिरवू लागलो. खूप लाड करून घेतले मी. दादाच्या तालमीत तयार झालेल्या  शरीरावर  हात फिरवताना स्वर्ग सुख वाटत होते.

मोठा झाल्यावर पहिल्यांदाच कुणा तरी ओळखीच्या माणसाच्या  कुशीत, मी राजी खुशी विसावलो होतो.

वळवाच्या गारा कराड स्टेशनला पहिल्यांदा अनुभवणारा मी दादाच्या प्रेमाचा गारवा अनुभवत होतो. सगळ्या पाशवी अनुभवांमुळे करपलेले मन दादाच्या कोमल स्पर्शाने सुखावले आणि सगळ्याचा विसर पडला. ही जणू गरमीतल्या झळा नंतरची हवी हवी वाटणारी वळीवाची गारपीट. 

दादा पालथा झोपला आणि त्याने लेंगा खाली घेतला. त्याच्या मुलायम टीर्‍या एखाद्या मुलीपेक्षा मऊ होत्या. त्याने माझे कपडे काढले आणि मला त्याच्या पाठीवर घेतले. एक नवीन पोझ, जी मला अजूनही आवडते, ती म्हणजे पार्टनरच्या पाठीवर झोपायचे, पाठीमागून त्याच्या काखेतून आत हात घालून त्याच्या मऊ बोबे आणि मर्दानी खांदा अनुभवायचा.

इकडे खाली माझा ताठलेला बुल्ला त्याच्या मऊ गांडीत आणि मांड्याच्या वर मापात रूतला होता. मी त्याची अंडर पॅंट खाली खेचून त्याला नागडा करायला बघत होतो. पण दादा गांड उघडायला तयार नव्हता. मी चड्डी खाली ओढली की तो नको नको म्हणत होता. मग मी त्या ढेरपोट्या माणसाने जसा माझ्या मांडीत खुपसून लंड गाळला तसेच कारचे ठरवले.

मी माझी गांड वर खाली करून पुन्हा एकदा माझे चिक काढून त्याची गांड आणि मांड्या पूर्णपणे माखून टाकल्या. सायकलचे दुकान म्हणजे कापडी चिंध्या भरपूर. त्यातली एक स्वच्छ चिंधी घेऊन त्यानेच पुसून काढले. माझा पहिला सुखद हनीमून हा असा झाला. 

त्याला खुश कसे करावे याचे मला कोडे पडत होते. दादा तर एखाद्या तज्ञ माणसासारखा रात्री मित्रांशी बोलत होता. पण नुसत्याच गप्पा होत्या त्या. ह्याला प्रत्यक्ष झवायचा अनुभव नव्हता. कदाचित गांड फाटली असेल. असे ऐनवेळी पुकणारे बरेच लोक असतात. गांडीत दम नसतो त्यांच्या. माझ्याशी नुसती शारीरिक झोंबाझोंबी (bodyplay) या व्यतिरिक्त तो काही करीत नव्हता. म्हणजे त्याला शारीरिक जवळीक तर हवी होती पण झवा झवी नको होती.  

मला फक्त एकांगी संभोग आवडत नाही. टॉप / बॉटम प्रकार त्यावेळी कुणाला माहीत पण नव्हते. तरी देखील आपल्याला कोणी सुख दिले तर त्याची परतफेड लगेच करावीशी वाटे.

कदाचित उशीर झाला म्हणून दादा नको म्हणाला असेल. तरी पण मी लेंगा लगेच चढवू दिला नाही. त्याच्या बर्‍यापैकी सुदृढ आणि लांब असलेल्या लवड्याला  कुरवाळत बसलो. त्याच्या प्री कमचा मादक वास घेऊन रोमारोमात साठवत होतो. तो लाजत होता.

“झोप ना आता प्रदीप. उद्या परत प्रवासात दगदग होईल,” दादा का संकोचत होता काही कळत नव्हते.

 “दादा, अरे एवढे सुख दिलेस मला तू, आता मला पण थोडी सेवा करू दे,” मी आर्जव करत म्हणालो आणि त्याच्या अंडर पॅंट मधून त्याचा लंड बाहेर काढला. गावाकडच्या लोकांचे लवडे सणसणीत असतात की काय अशी माला शंका आली. त्या रात्री रेल्वेत भेटलेला एकटा , कल परवचा तो ढेरपोट्या आणि आता रघु दादा. एक से एक तगडे लवडे. तोंडाचा फूल मोठा आ SS करून आत घ्यावे लागतील असे.

थोडाफार जबरदस्तीनेच मी त्याच्या लाडोबाचे आता तोंडाने लाड करू लागलो. ओठ लावले, तसा त्याने एक मस्त सुस्कारा सोडला. लवडोबा पण आता चांगलाच लाडात आला. उसळू लागला, डुलू लागला, उसासे सोडू लागला. शेवटी त्याची ती तशी भूक आणि त्याला रुचेल असे अन्न दिले तर पुष्टी होणारच.

माझे ओठ विलग होऊ लागले आणि जिभेवरचा गरम ओलावा त्याच्या टोपाला रुंजी घालू लागला. हळू हळू माझे तोंड त्याला अख्खा चोखत होता. अगदी घशात घालून घेत होतो. तसा दादा पुन्हा लाजून स्वतःची सोडवणूक करू पाहत होता. मला त्याचा रस चाखायचा होता.

विविध रसांचे किस्से अगदी रेसीपी प्रमाणे मित्रांमध्ये ऐकायला मिळत होते. “अपना हाथ जगन्नाथ” वाल्यांना शेवटी यालाच तिखट मीठ चोळून विविध पंच पक्वान्ने सादर करण्या पलीकडे काय येणार? 

दादाने ही माझी इच्छा काही पुरी होऊ दिली नाही. मला पण नंतर परगावात येऊन जास्त आगाऊ पणा करावासा वाटला नाही. हात आया और मूह न लगाया असे त्यालाच वाटू नये अशी माझी प्रामाणिक भावना होती. अर्थात मला पण मनसोक्तपणे तो चोकोबार एंजॉय करायचा होता.

शेवटी त्याचे मला बाजूला करणे फारच वाढल्यावर मी  दिला सोडून नाद आणि हळू हळू एकमेकांना कुरवाळत आमच्या दोघांना डोळा लागला. 

सकाळ उजाडली. आम्ही परत दादाच्या सायकल वर घरी निघालो. सकाळचा गावरान वारा काही वेगळीच शहारा अंगावर आणत होता. त्यात मी नव्या नवरीसारखा रात्रीच्या काम क्रीडा आठवून लाजत होतो. 

घरी आंघोळ, नाश्ता, आवराआवरी करत दुपार झाली. आम्ही तिघे पुढच्या प्रवासाला निघालो. माझा पाय निघत नव्हता. दादा एसटी स्टँड पर्यन्त सोडायला आलेला. एसटी मध्ये बसून ती दूर जाईल तशी रघुनाथच्या चेहर्‍यावर उडणारा धुरळा काही क्षणातच त्याला माझ्या पासून दूर घेऊन गेला. मी शून्यात पाहत राहिलो. गरमी परत वाढली होती.

दिवस जात होते. कॉलेज सुरू झाले होते. शिक्षण संपले तसा नोकरीचा शोध पण सुरू झाला. सुदैवाने मुंबईतच नोकरी लागली म्हणून हायसे वाटले. सगळे कसे सुरळीत चालू होते.

एके दिवशी शनिवारी सकाळी दारावरची बेल वाजली. मी दार उघडले आणि आश्चर्याचा धक्का बसला. दारात रघुनाथ दादा उभा. मला अर्थात खूप आनंद झाला. त्याला आत घेतले.

“काय म्हणतो रघु, अचानक आणि तेही इतक्या वर्षांनी कसे येणे केलेस? घरी सगळे ठीक ना?” आई विचारपूस करत होती.

आईला पाहून रघुनाथ लगेच उभा राहिला. पायाच पडला आईच्या आणि हातात लग्न पत्रिका ठेवत म्हणाला, “मावशी लग्न ठरले माझे. खास निमंत्रण द्यायला आलोय. यायलाच हवे सर्वांनी.”

माझ्याकडे कटाक्ष टाकत रघुनाथ बोलला. मी लाजणे वजा होकारार्थी मान डोलावली.

आईने तोंड गोड करावे म्हणून नाश्त्याला शिरा बनविला. चहा झाल्यावर रघुनाथ निघतो म्हणाला तसं माझ्या काळजात चर्र झाले. आमचे नीट बोलणे पण नाही आणि हा निघाला? काय भानगड आहे? 

त्याने खुलासा केला की परळ लालबाग मधील नातेवाईकांना देखील पत्रिका द्यायची आहे. संध्याकाळी त्याच्या चुलत बहीणीकडे राहीन आणि उद्या दुपारी परत गावी जाईल.

आई म्हणाली, “ते काही नाही तू सगळ्या पत्रिका वाटून ये आणि रात्री मुक्कामाला इकडेच थांब. लाल्याला घेऊन जा हवे तर. दोन दिवस सुट्टीच आहे त्याची.”

मी येतोय म्हटल्यावर रघुनाथ दादा तयार झाला आणि मी त्याच्या सोबत मुंबई पालथी घातली.

दिवसभर आम्ही मुंबईत फिरून पत्रिका वाटल्या. दिवसभरात दादा तसा विशेष माझ्याशी बोलला नाही. गप्प होता. मी मधेच आमच्या काम क्रिडेची आठवण करून द्यायचो. तो हसायचा आणि लाजायचा.

माझे अमित बरोबरचे संबंध सांगितल्यावर मात्र तो थोडा सिरियस झाला, पण बोलका झाला. कसलेतरी ओझे खांद्यावरून उतरल्याच्या समाधानाने तो गप्पा मारू लागला. जुहू चौपाटी फिरून आलो. मग वेस्टर्न सेंट्रल हार्बर करत घरी पोहोचलो. संध्याकाळचे ७ वाजून गेले होते.

रात्री झोपायचे कुठे हा प्रश्न होता कारण आमचे घर तसे लहान होते आणि लोक जास्ती होते. पण सुदैवाने शेजारचे कुटुंब गावी निघाले होते. आई ने त्यांच्या घराची किल्ली घेऊन ठेवली होती. पण रघुनाथला एकट्याला कसे तिथे झोपला सांगायचे म्हणून माझीही पाठवणी दादा बरोबर झाली. आम्ही जेवणे उरकली आणि पुढे काही होण्याआधी आणि फाटे फुटण्याआधी मी दादाला घेऊन शेजारच्या घरी पळ काढला.

“वाटले नव्हते पुन्हा असा आम्हाला एकांत मिळेल म्हणून,” मी दादाच्या कानात सहज पुटपुटलो. 

आम्ही शेजार्‍यांच्या घरी गेलो. माझ्या ओळखीचेच होते त्यांचे घर. बेड रिकामा असल्याने गाद्या टाकायची भानगड नव्हती.

गप्पा मारत आम्ही आडवे झालो. अमितमुळे म्हणा किंवा दादाचे लग्न ठरले म्हणून म्हणा, आम्हा दोघांना आता एकमेकाजवळ यावेसे वाटत नव्हते. दोघेही उताणे पडून छताकडे पाहत बोलत होतो.

अचानक दादा म्हणाला, “प्रदीप तुला एक विचारू?”

“बोल ना दादा, मी परका आहे का परवानगी मागायला?” मी म्हटले.

“मग आधी मला दादा म्हणणे सोड. कसे तरीच वाटते. दादाशी कधी कोणी सेक्स करते का”…… 

एकदम एक भयाण शांतता पसरली…. 

“मग काय म्हणू? तसा तुझी होणारी बायको माझ्या नात्यातली आहे मग लांबच्या नात्याने दाजी म्हणायला हवे तुला. “झवाड दाजी” कसे वाटले हे नाव?” मी वातावरण थोडे हलके केले.

“चाबरट आहेस. मला रघु म्हण ना”, मादक स्वरात रघु माझ्या कानात बोलला.

मी शहारलो. “अरे तुझे आता लग्न होणार, आपल तसं नातं राहिलं का आता”? 

“तेच सांगायचा प्रयत्न करतोय. पुढच्या आठवड्यात लग्न माझे. पण अरे अजून मुलीच्या पुच्चीत लंड टाकला नाही. भीती वाटते रे. मला जमेल का?” रघु चाचरत बोलत होता.

“स्पष्ट बोल रे रघु” मी आता जरा उतावळेपणाने बोललो.

“तुझ्या पुच्चीत घालून बघू का”? रघु म्हणजे सीधी बात नो बकवास.

यावर काय उत्तर द्यावे मला कळेना. अमित माझा आता प्राणसखा झालेला. हे त्याला माहीत असून तो असे का विचारतो? आमच्यात आता काय झाले तर अमित ला काय तोंड दाखवू? 

“अरे पण अमित….” म्हणायच्या आत रघुने माझ्या तोंडावर हात ठेवला.

“त्याला कुठं कोण सांगायला जातंय? तेरी भी चूप, मेरी भी चूप. आणि आपला हा लुटुपुटूचा खेळ असणार थोड्या वेळ. तुला आता आत घेण्याची सवय अमितने करून दिली त्याचा मला आता फायदा होतोय बघ. त्या दिवशी दुकानात मी तुला त्रास दिला का? एकदा आपण एकमेकांना आवडलो म्हटल्यावर आपल्या लग्नानंतर देखील भेटत जाऊया की”….रघु मला धक्क्यांवर धक्के देत होता.

मला काहीच सुचत नव्हते. रघुच्या  दुकानातील पहिली रात्र आठवून माझाही बाबूराव मला न विचारता उड्या मारू लागला.

एकेक करत रघुने स्वतःचे आणि माझे कपडे अलगद विलग केले. माझा ताठलेला लंड बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने हल्ला करीत माझा अख्खा लवडा तोंडात घेतला. मला आता राहवेना. मी पण त्याच्या तोंडात झवायला सुरू केले. काही वेळातच माझा घट्ट चिक त्याच्या तोंडात पिचकारी सारखा फुल्ल अगदी घशापर्यंत गेला.

त्याने देखील अधाशासारखा एक थेंब वाया न घालवता गिळून टाकला. खूप दिवसांनी असं सुख मिळाले होते कारण अमित आणि मी जागेअभावी बरेच दिवस भेटलो नव्हतो.

रघुने आता त्याच्या कलाकार तोंडाचा मोर्चा  माझ्या गांडीकडे वळवला. अतिशय शिताफीने जीभ माझ्या भोकात सरकवत होता. मी पुन्हा उत्तेजित होत होतो. त्याचा लंड कडक व्हावा म्हणून त्याने मला तोंडात घेण्याची विनंती केली. मला त्याने आधीच खुश केल्याने मला नाही म्हणणे जड जात होते. 

माणसाने कितीही निष्ठेच्या गप्पा केल्या तरी पाय घसरतोच. आणि आपण मोकळे होत नाही तोपर्यंत शहाणपणाच्या गोष्टी तरी कुठे सुचतात . “स्मशान वैराग्य” म्हणतात याला… 

मी नावडीचे भाव अजिबात चेहर्‍यावर न आणता त्याचा नागोबा चोखत होतो. कधी मधेच हे सगळे यांत्रिक वाटत होते. शेवटी मुंबईत कुठला वळीवाचा पाऊस आणि गारपीट !

त्याच्या दुकानात केलेली घाईघाईतली क्रीडा आणि हे यात खूप फरक वाटला. तरी पण रघुला मी खुश करण्याचा प्रयत्न करत होतो. हा आमचा कदाचित शेवटचा संभोग.

त्याचा बाबूराव आता तयार झाला होता. माझी पुच्चि पण त्याने चाटून चाटून आधीच मऊ केली होती. मी पालथा झोपलो. तो माझ्या पाठीवर झोपला. त्याच पोजिशनमध्ये त्याने मला मागून मिठी मारली. त्याचा लंड हळूहळू सरकत होता. त्याने थोडे हाताने अॅडजस्ट करून आत घुसवायचा प्रयत्न केला.

एक जोरात धक्का देतो न देतो तोच, रघुच कळवळला. लगेच खाली उतरून आह आह करत लंड चोळू लागला. मी पण पाहिले, तर रक्त आलेले. त्याची टोप्यावरची त्वचा बहुतेक टाइट होती आणि त्याच भीतीने दुकानात पण मला ठोकायला तो घाबरत होता. 

मी लगेच उठलो आणि लाइट लावली. घरातच मोरी होती तिथे त्याला आत नेले आणि डेटॉलने पुसून काढले.रघु खूप टेंशनमध्ये होता.

“रघु अरे कसे होणार तुझे? आधी असे झाले होते का?” त्याने मान डोलावली. म्हटले डॉक्टरला नाही का दाखवायचे?

“तुमच्या शहरातल्या वानि तिथं शांनी डॉक्टर असत्यात व्हयं? मादरचोद साले भाडखाव!” चिडल्यावर कसे लोकांच्या तोंडी मातृभाषा येते तसे रघुचे झाले.

मी त्याची समजूत काढली. आता मला त्याच्या बद्दल थोडी अनुकंपा निर्माण झाली. वाईट वाटले. म्हटले आता काहीही झाले तरी याला नीट ट्रेनिंग देऊनच घरी पाठवायचे. सेक्सचे ज्ञान असून चालत नाही, अनुभव लागतो. राहुल आणि अमितने  मला बर्‍याच गोष्टी शिकवून तयार केले होते.

रघुच्या नुन्नी मधले रक्त थांबले. कळ पण गेली. मी लाडाने पुन्हा त्याला चोखू लागलो. सर्वांसाठी सांगतो की  तोंडात किंवा लवड्याला छोटी जरी जखम झाली असेल तर मुख मैथुन करू नये. एकमेकांना गुप्त रोग किंवा अगदी एडसचा पण संसर्ग होऊ शकतो. त्यावेळी मला अश्या संसर्गाचे जास्त ज्ञान नव्हते. 

रघु शांत झाला आणि आरामात पुन्हा आत्मविश्वासाने माझ्याशी झोंबू लागला. मी आता त्याला डॉग पोज दिली. माझ्या गांडीला आणि त्याच्या बुल्ल्याला वॅसलिन लावले आणि हलकेच धक्के देण्याचे ट्रेनिंग देऊ लागलो. थोड्या वेळातच त्याचा बाबुराव माझ्यात विसावला होता.

समोरच्या आरश्यात बघितले तर अगदी एवरेस्ट शिखर सर केल्याचा आनंद त्याच्या चेहर्‍यावर झळकत होता. मलाही त्याला ते सुख दिल्याची धन्यता वाटत होती. आमच्या मुंबईत सुद्धा गारपीट होऊ शकते हे मी त्याला दाखवून दिले!

रविवारची सकाळ म्हणजे उशिरा उठणे. आरामात उठून आम्ही घरी गेलो. दोघांच्या शरीरात मस्ती आली होती. कालच्या झवण्यामुळे शरीर हलके झाले होते. रघु घरच्या सारखा वावरू लागला. माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसू लागला. दुपारी मी त्याला सोडायला बस स्टँड वर गेलो. बस सुटू लागली तसा मी खिडकी जवळ आलो. त्याने हळूच कानात सांगितले , “परतफेड मी नक्की करायला येईन, तो पर्यन्त हे माझ्यावर कर्ज.”

बस सुटली आणि काही सेकंदात नजरेआड झाली. 

सूटकेसवरच्या त्या गारा मी उचलून चोखून खाण्याच स्वप्न बघे पर्यन्त जशा विरघळून गेल्या, तसे माझ्या मनास वाटले.

रघुच्या लग्नाला आम्ही कोणीच जाऊ शकलो नाही. पुढे न पत्र न फोन; आजतागायत ….

अनेक वेळा मनात यायचे , हा माझी गांड मारून गेला, माझा वापर करून गेला. मला काय मिळाले? मनाशी  म्हटले सगळेच काही स्वतःच्या सुखासाठी नसते करायचे . फ्रांसिस काय, तो पाहुणा काय नि रघुनाथ काय. प्रत्येकाची भूक मी त्या त्या वेळी भागवली. संपले. याला समलैंगिक जीवन हे आहे असे शापित समजा किंवा त्यात समरस होऊन आनंद घ्या. तुम्हीच ठरवायचे.

गारपीट होत असते. त्या गारा डोक्यात पडल्याचे दुःख मानायचे की त्या मस्तीत नाचण्याचा आनंद घ्यायचा यावर ठरते की गारवा तुम्हाला किती अतुलनीय आनंद देऊन जातो.

( समाप्त )

थोडसं धाडस दाखवले की मेवा मिळतो

तारे जमीन पर

लग्न झाल्यावर पण मजा घेणारे भरपूर पुरुष आहेत

योगायोगाची गोष्ट

या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.

प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

No comments:

Post a Comment

Followers