Copy Not Allowed

Showing posts with label chawat gay story. Show all posts
Showing posts with label chawat gay story. Show all posts

Friday 1 November 2019

पास आ के तू दूर ना जा भाग 1 Marathi Gay Story

#marathigay  तेवढ्यात जीत त्याचे कपडे बदलून व्यायामाला आला. मी चेस्टचे व्यायाम करताना तो समोर बेंचप्रेस मारत होता. त्याच्या टाईट शॉर्ट मधून त्याचा XX ड्याचा उभार मला स्पष्ट दिसत होता

Friday 26 July 2019

सावळा संजू भाग २ Marathi Gay Love

एरवी पोरं नुस्ती बोलायची, ‘‘थांब साल्या खोलून XXतो तूझी.’’ प्रत्यक्षात XX कशी मारायची हे मला माहित नव्हतं. #marathigay

सावळा संजू भाग २ Marathi Gay Love

एरवी पोरं नुस्ती बोलायची, ‘‘थांब साल्या खोलून XXतो तूझी.’’ प्रत्यक्षात XX कशी मारायची हे मला माहित नव्हतं. #marathigay


Friday 10 August 2018

ऑसम थ्रीसम भाग २ Marathi Group Gay Sex

#marathigay पोल डान्स मध्ये नाचणारा किंवा नाचणारी हळू हळू आपले कौशल्य दाखवत, दर्शकांना पेटवत, त्याची उत्कंठा वाढवत देहावरची आवरणे दूर करतो. काही न दाखवता,‘काय असेल?’ याची उत्कंठा निर्माण करण्याचे कसब म्हणजे पोल डान्स

ऑसम थ्रीसम भाग २ Marathi Group Gay Sex


ऑसम थ्रीसम  भाग २ 

पोल डान्स मध्ये नाचणारा किंवा नाचणारी हळू हळू आपले कौशल्य दाखवत, दर्शकांना पेटवत, त्याची उत्कंठा वाढवत देहावरची आवरणे दूर करतो. काही न दाखवता, काय असेल?’ याची उत्कंठा निर्माण करण्याचे कसब म्हणजे पोल डान्स.


Friday 18 May 2018

कानात सांग माझ्या - भाग १ Marathi Gay Sex Story

#marathigay रात्री मी झोपेत असताना माझ्या पांघरुणात एक ऊबदार  हात घुसला . हळू हळू त्याची वाटचाल माझ्या बुल्ल्याकडे व्हायला लागली. मी हळूच माझी निकर खाली सरकवली. आणि चालीची वाट बघू लागलो .

कानात सांग माझ्या - भाग १ Marathi Gay Sex Story

कानात सांग माझ्या भाग १ (Marathi Gay Sex Story)


लिफ्टचा दरवाजा उघडण्याआधी माझ्या खांद्याला धरून त्याने मला वळवले आणि माझ्या कानाखाली खणखणीत वाजवली. मी क्षणात सुन्न झालो. काही बोलण्यासाठी तोंड उघडणार तेवढ्यात लिफ्टचा दरवाजा उघडला आणि आमच्यासमोर कॉन्फरन्सचा हॉल आला.

तिथे काय प्रतिक्रिया व्यक्त करणार? लोकांना काय सांगणार ? मी गप्प बसलो. चूक माझी होती. मी पंकजला  समजण्यात चुकलो होतो. मी आणि पंकज दोघेही काहीच झाले नाही असे लोकांमध्ये मिसळलो आणि दिवसभराचे सेशन ऐकू लागलो. माझ्या मनात मात्र अपमान, नकार, अवघडलेपण आणि आश्चर्य अशा अनेक भावनांची सरमिसळ झाली होती. शरीराने तिथे होतो पण मन मात्र लिफ्टमध्येच रेंगाळत होते. काय झाले असावे नक्की?

मला तो दिवस आठवला. त्या दिवशी मी पंकजला पहिल्यांदा पहिले होते. माझा पहिला प्रोजेक्ट संपवून मला आमच्या ऑफिस मध्ये बसायला सांगितले होते. जवळच एक फ्लॅट भाड्याने घेऊन मी माझा बाडबिस्तरा हलवला होता.

मुलाखतीच्यावेळी पाहिले तेवढाच माझा आणि ऑफिसचा परिचय होता. चालत चालत ऑफिसला आलो आणि वॉचमनकडे चौकशी करत असतानाच पार्किंग मध्ये एक बाईक येऊन थांबली. ब्राऊन रंगाचा गॉगल लावलेला एक आकर्षक आपले हेल्मेट हातात घेऊन उतरला. लांबसडक पाय, प्रमाणबद्ध मांड्या, चेहऱ्यावर हसू आणि एकदम मॉडर्न  केशरचना. मी तर बघतच होतो.

मै हुं ना मध्ये शाहरुखला जशी सुश्मिता दिसते तसे माझे पण झाले होते. वाऱ्यावर त्याचे केस भुरभुरत होते. एका हाताने तो हेल्मेट धरून दुसऱ्या हाताने डोक्यावरचे केस सावरत होता. हा एवढा देखणा मुलगा माझ्या ऑफिस मध्ये?

कदाचित रूढ अर्थाने तो देखणा नसेलही पण मला मात्र तो फारच भावला. म्हणतात ना दिल आया  गधी पे तो परी क्या चीज है.

मी त्याच्याकडे मंत्रमुग्ध होऊ बघत असतानाच तो आमच्यापाशी आला. माझे नाव घेऊन त्याने तो मीच का म्हणून विचारले.

याला माझे नाव कसे कळले हा विचार करत असतानाच त्याने आपला हात माझ्या पुढे केला आणि म्हणाला, "हाय, मी पंकज, तू आमच्या टीम मध्ये आहेस असं काल बॉसने सांगितले. नवा चेहरा दिसला म्हणून अंदाज केला की बहुतेक तूच असशील. चल वर ऑफिसमध्ये तुझी सीट दाखवतो.”

मी त्याच्याबरोबर गेलो. लिफ्टमध्ये पण माझी अवस्था काही वेगळी नव्हती. मी जणू हवेतच चालत होतो. या गंधर्वांची साथ मला मिळेल का असा प्रश्न मनात होता. पण हा खूप पुढचा प्रश्न होता. हे सगळे दिसते तितके सोपे नसते.

मुळात अशा संबंधाना गुन्हा ठरवणारा आपला देश. त्यात समाजमान्यता तर अजिबात नाही. त्यामुळे अशी काही स्वप्ने ही फक्त स्वप्नेच राहतात याची कल्पना मला होती.

दुपारी एकत्र जेवायला बसताना पंकजशी अजून चांगली ओळख झाली. पंकज , माझा वरिष्ठ सहकारी. माझ्यापेक्षा तीन चार वर्ष मोठा असणारा पंकज, सहकारी असल्याने मी त्याच्यावर फार कसून लाईन मारण्याच्या भानगडीत पडणार नव्हतो. निदान मी ठरवले तरी तसेच होते. असे जरी असले तरी देखण्या मुलाचे आकर्षण स्वस्थ थोडे बसू देते.

जेवताना पंकजचा जॉली स्वभाव लक्षात आला. ‘कुल ड्यूड’ असं आम्ही कॉलेजमध्ये एकमेकांना म्हणायचो त्यातल्या कॅटेगरीमध्ये बसणारा पंकज. काम करताना एकदम गंभीर आणि तेवढाच काम झाले की धमाल करणारा पंकज.

पार्टीमध्ये माझ्याकडे लक्ष ठेवणारा, मी बुजून जाऊ नये म्हणून माझ्या जवळपास राहणारा पंकज. लिफ्ट मध्ये कुणी येणार आहे असा अंदाज आला की त्याच्यासाठी दरवाजा उघडा ठेवणारा पंकज, छोट्या छोट्या वागण्यातून त्याच्या स्वभावाचे दर्शन घडवत होता.

जतीनमुळे मला थोडेफार पिण्याची सवय झाली होती. पण पंकज मात्र कधी प्यायचा नाही. घरी आईला लगेच वास येतो म्हणून तो जरा जास्तीच काळजी घ्यायचा. एकदा म्हणाला की मी घेतो पण त्याची आई घरी नसेल तेव्हाच.

जतीन आणि किरणच्या आठवणीने व्याकुळ होत मी दिवस काढत होतो. फेसबुकवरून मिळालेल्या मित्रांचा अनुभव खूपच फसवा होता. वाट्टेल तो डीपी आणि नुसत्याच मोठमोठ्या गप्पा मारणारे लोक प्रत्यक्षात भेटले की प्रचंड निराशाजनक अनुभव यायचा.

कुणाची फ्रेन्डशिप स्वीकारली की दोन मिनिटात व्हिडीओ कॉल किंवा काय आवडते विचारण्यासाठी मेसेज यायचा. बरं, दिलेले कुठलेच डिटेल खरे नसायचे. पेटलेले तर एवढे की जसे बुल्ला काढून हातात घेऊनच बसलेले असायचे. काही जण स्वतःला अमिताभ किंवा ह्रितिक समजून माजात बोलायचे. फालतू लगट करणाऱ्या तथाकथित फेसबुकमित्रांच्या  भानगडी निस्तरताना एक दोन वेळा फोन नंबर सुद्धा बदलावा लागला. त्यामुळे कानाला खडा लावला होता की फेसबुक नकोच.

पंकजशी मैत्री करणे हे तर स्वाभाविक होते. ती मैत्री ओलांडून पुढे कुठे जाता येते का ? हे ही मी पाहत होतो. दहिसरच्या प्रोजेक्टवरून मी नुकताच ऑफिसमध्ये आलो होतो. हे वातावरण नवे होते. पंकज आणि मी जवळ जवळ बसायचो. मी जागेवर उभा राहिलो की पंकजचा बे दिसायचा. जाता येता त्याला चोरटा स्पर्श करणे, किंवा काही चावट बोलताना त्याची प्रतिक्रिया पाहणे चालूच होते.

एकदा डेस्कटॉपवर  नाट्यसंगीत लावून बसलो होतो.हळू असला तरी पंकजपर्यंत तो आवाज जात होता. तो मी नव्हेचनाटकातले एक गीत सुरु झाले आणि मी उठून उभा राहिलो, पंकजकडे पाहत.

कानात सांग माझ्या, मी आवडे तुला का?
माझी अबोल प्रीती, नयना तुझ्या कळे का?
            नयनात माझिया हे, मंदिर यौवनाचे
            मी न्याहाळून बघते मूर्तीत रूप तव ते
            फुलमाळ गुंफलेली कंठी तुझ्या पडे का?

शाहरुख सारखा ए पलटअसा मनाशी विचार करत होतो. हा बघणार का माझ्याकडे?

गाणे ऐकून पंकज मागे वळला. माझ्याकडे पाहत बोलला, “काय छान गाणे आहे रे. खरंच असं होतं नाही का? आपल्याला जे वाटत असतं ते कधी दुसऱ्याला कळतंच नाही.

हा मला केलेला इशारा की कवीचे कौतुक?

पंकज माझा बॉस नव्हता पण वरिष्ठ सहकारी होता. आम्ही दोघेही एका फ्लायओव्हरच्या प्रोजेक्टसाठी एकाच टीम मध्ये आलो होतो. त्यामुळे त्याच्याशी घनिष्टसंबंध प्रस्थापित करण्याचा चांगलाच चान्स मला मिळत होता. पंकजसुद्धा माझ्याशी मोकळेपणाने बोलायचा.

पंकजचे वय लग्नाचे होते पण लग्नाचा विषय काढला की तो टाळायचा. आईची काळजी घेणारे कुणी मिळत नाही, आजकालच्या मुलीना फक्त नवरा हवा असतो अशी त्याची मते होती. तो एकुलता एक मुलगा, वडील लवकर निवर्तले होते त्यामुळे आई हा त्याच्या जिव्हाळ्याचा विषय होता.

एकदा मी त्याला म्हणालो , पंकज, पार्टी करायची? मला खूप बोर झालंय रोज मेसचं जेवून.”

“कुठे जायचं?”

“घरीच जेवू यात. माझ्या फ्लॅटवर आज कुणीच नाहीये. आपल्याला निवांत बसता येईल. येतोस?” तो तयार झाला. जाताना मी एक क्वार्टर घेतली, कोल्ड्रिंक घेतले आणि जवळच्या हॉटेलला फोनवर ऑर्डर दिली.

“मला पण भर,” मी माझा पेग भरल्यावर पंकज म्हणाला. मी आश्चर्यचकित, “अरे पण तुझी आई...”

“आई आज मामाकडे गेली आहे. मी इथेच झोपेन तुला प्रॉब्लेम नसेल तर.” तो म्हणाला.

माझी तर काय ऐशच झाली. मन में लड्डू फुटने लगे.

पेयपान झाले. अशा वेळी फार पिऊ नये कारण अति पिऊन जनावरांसारखे झोपलात तर 'महत्वाचा' कार्यभाग राहून जातो. जेवण करून लॅपटॉपवर पॉर्न मुव्ही पण पाहिली. त्याला खेटून बसायचा आणि जवळीक साधायचा मी बराच प्रयत्न केला पण आमची गाडी पुढे सरकत नव्हती. तो आमच्यातले अंतर राखून होता.

मी माझे कपडे उतरवून त्याच्या समोर बराच फिरलो. त्याला माझी सवय व्हावी माझ्याशी मोकळेपणाने वागता यावे, माझे आकर्षण वाटावे म्हणून मी जरा जास्तीच प्रयत्न करत होतो. पण रात्री झोपताना तो बाहेरच्या सोफ्यावरच झोपला.

मी मात्र माझ्या पलंगावर तळमळत रात्र काढली. सारखा चड्डीत हात घालून बसलो होतो. उठलेला सोटा कुरवाळत कधी चोळत पडलो होतो. कधी एकदाचा माझा राजकुमार येतो आणि मला शांत करतो असे झाले होते. 


रात्री मी झोपेत असताना माझ्या पांघरुणात एक ऊबदार  हात घुसला . हळू हळू त्याची वाटचाल माझ्या बुल्ल्याकडे व्हायला लागली. मी हळूच माझी निकर खाली सरकवली. आणि चालीची वाट बघू लागलो . पण ..पण हे सगळे नुसते भास होते. माझ्या खोलीचा दरवाजा अजूनही उघडला नव्हता.  

त्याच्या सोफ्यापाशी जाऊन त्याला चाळवण्याची माझी हिम्मत नव्हती. हं आता तो शेजारीच झोपला असता तर काही तरी करून माझ्या देहाची ऊब द्यायला, मी त्याच्या पांघरुणात घुसलो असतो. सोफ्यावर तरी काही असे शक्य नव्हते. रात्र तशीच भाकड गेली.

सकाळी उठलो तर कुठल्याही पापाचा लवलेश नसलेला त्याचा पवित्र चेहरा पाहायला मिळाला आणि स्वतःच्या विचारांची क्षणभर लाज वाटली.हा खरंच प्रेम करण्यायोग्य मुलगा आहे, माझ्या मनात आले. प्रेम असेल तर वासना दुय्यम ठरते हे पटले.

त्या दिवशी अर्धवट राहिलेले माझे मिलन पुन्हा कधी होणार अशी हुरहूर मला लागली होती. मिटींगमध्ये, प्रेझेन्टेशन मध्ये मी हरपून जाऊन पंकजचे बोलणे ‘बघत’ बसायचो. त्याच्या डोळ्यातली चमक, गालावरच्या खळ्या, एखादा मुद्दा पटवताना संयमी आवाजातले बोलणे, सगळं कसं डौलदार. 

त्याच्या केळ्याच्या सोपटासारख्या मांड्या, चेनपाशी असणारा भरीव उठाव, भरदार छाती आणि तो वळला की त्याच्या पुठ्ठ्यावर दिसणारे व्ही शेप फ्रेन्चीचे उठावदार वळ मला मोहित करायचे. माझ्या फोनमध्ये मी त्याच्याबरोबर काढलेल्या काही सेल्फी होत्या. त्या बघूनच मी मुठ्ठ्या मारायचो. फेसबुकवर त्याने अपलोड केलेलं फोटो मी माझ्या कडे सेव्ह करून ठेवले होते ते बघत माझा चीक गाळायचो. 

त्यादिवशी काय झाले काही कळले नाही. बांधकाम क्षेत्रातील एका सेमिनार साठी आम्ही दोघे जाणार होतो. पंचतारांकित हॉटेल मध्ये तो सेमिनार होता. लिफ्टने जाताना मला जाणवले की पंकज मला खेटून उभा आहे आणि त्याचा बुल्ला माझ्या हाताला टोचतो आहे. मी त्याच्याकडे वळून न बघता हळूच हात त्याच्या झिपवर दाबला. तिथला उभार मला जाणवला. लोकलच्या गर्दीत असा एखादा सापडलेला लवडा दाबत मी कधी उभा रहायचो तसेच स्पर्शसुख घ्यावे असा विचार केला.

माझे स्वप्न, अचानक लॉटरी लागल्यासारखं, पुरे होतंय म्हणून मी खुश झालो. आता याला संध्याकाळी आपल्या रूमवर कसे न्यायचे याचा विचार करत असतानाच त्याने माझ्या खांद्याला धरून मागे वळवले आणि हाताची पाचही बोटे माझ्या गालावर उमटवली.

काय झाले असावे? माझा पंकजबद्दल गैरसमज झाला होता का? तो स्ट्रेट आहे आणि माझी शारीरिक सलगी त्याला खपली नाही असे झाले का? लोकांसमोर शोभा नको म्हणून त्याने मुद्दाम अशी प्रतिक्रिया व्यक्त केली का? काही कळत नव्हते. डोक्याचा पार भुगा झाला होता.

स्वतःबद्दल फारच भारी कल्पना असणाऱ्या माझ्यासारख्या मुलाला हा एक तडाखा होता. सेमिनार संपले. आम्ही एकही शब्द न बोलता आपापल्या मार्गाने परतलो.

पंकज तेवढा मॅच्युअर होता. त्याने ऑफिसमध्ये या प्रकाराचा बभ्रा केला नाही. मी थोडा रिलॅक्स झालो. आठवडाभरात आमचे संबंध नॉर्मल झाले. जणू काही झालेच नाही अशी एकमेकांना ओळख न दाखवता आम्ही आमचे औपचारिक जीवन चालू ठेवले.

पंधरा एक दिवसांनी साहेबांनी पंकजला त्यांच्या केबिन मध्ये बोलावले. थोड्या वेळाने शिपाई माझ्यापाशी आला. मलाही त्यांनी केबिनमध्ये बोलावले होते. माझी गांड फाटली. स्साला या पंकजने काही सांगितले  की काय? पण आल्या प्रसंगाला तोंड देणे भाग होते.

आत गेल्यावर कळले की या प्रोजेक्टसाठी आम्हा दोघांना जर्मनीत, आमच्या हेडक्वार्टरला जाऊन काही ट्रेनिंग घ्यावे लागणार होते. आईला एकटे सोडून जाणे पंकजच्या जिवावर आले होते पण पर्याय नव्हता. महिनाभराचे ट्रेनिंग सक्तीचेच होते म्हणा ना.

सामान पॅक करताना मुद्दाम जतीनने भेट दिलेल्या सीस्ट्रिंग पण बॅगेत टाकल्या. पंकज नाही तर एखादा जर्मन. संधी कधी चालून येईल काहीच सांगता येत नाही. आपण नेहमी तयार असायला हवं.

फ्लाईटमध्ये आम्ही दोघे शेजारीच बसलो होतो. जवळ माझे प्रेम, माझा क्रश होता पण मी त्याला ते सांगू शकत नव्हतो. बाजूला वाकून त्याच्या ओठांचे चुंबन घ्यावे असा मोह होत होता पण ते एक दोन फुटांचे अंतर नव्हते, आमच्यातली ती एक दरी होती. 

काय ऐकतो आहेस”, पंकजने विचारले. माझ्या कानातला एक इयर प्लग काढून मी त्याच्या कानात सरकवला.

मी ज्योत प्रीतीची ही, जळते तुझ्याचसाठी
होऊन तू पतंग घे झेप भेटीसाठी
सदभाग्य हे सुखाचे नशिबी तरी असे का?
कानात सांग माझ्या, मी आवडे तुला का?
माझी अबोल प्रीती, नयना तुझ्या कळे का?

त्याने स्मितहास्य करून इयरप्लग पुन्हा माझ्याकडे दिला.

शहरापासून दूर, एका निसर्गरम्य गावात आमचे ट्रेनिंग सेंटर होते. युरोपमध्ये तशीही लोकवस्ती फार नसते. आम्ही एकाच सर्व्हिस अपार्टमेंट मध्ये राहत होतो. दोघांना दोन खोल्या होत्या. ट्रेनिंग सुरु झाले.

मला थोडेफार कुकिंग येते. कधी मी घरी बनवायचो किंवा मग आम्ही दोघेही बाहेर जेवायला जायचो. साधारण आठवडा गेला असावा. एक दिवस पंकजला थोडा ताप आला होता. पण तो तसाच ट्रेनिंगला आला. रात्री क्रोसिनची गोळी घेऊन झोपतो म्हणाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो. व्यायाम आंघोळ झाल्यावर मी चहा बनवला . पंकजच्या खोलीचे दार ठोठावले. पण त्याचा काही रिस्पाँस आला नाही. थोड्या वेळ वाट पाहून मीच दार ढकलले, उघडेच होते. आत गेलो तर पंकज अजून झोपलाच होता. पण रूम मध्ये वास सुटला होता. मला शंका आली की पंकज बहुतेक फ्लश करायला विसरला असावा.

टॉयलेट तर स्वच्छ होते. हा झोपला का आहे ? याचा ताप कसा आहे ? म्हणून त्याच्या डोक्याला हात लावला तर तापाने फणफणला होता पंकज. त्याला कसलीच शुद्ध नव्हती. बहुतेक त्या ग्लानिमध्ये त्याचे पांघरुणातच विधी झाले होते. आता काय करायचे? मी पण काही फार अनुभवी नव्हतो. गांगरून गेलो. नोकरीला लागून दोन अडीच वर्षेच तर झाली होती. परका देश, भाषा येत नाही, गाव छोटे.पुण्यात तर इतक्या सकाळी काळे कुत्रे पण दिसत नाही.

आता करायचे काय? असा विचार मी करू लागलो. इस थप्पड कि गुंज वगैरे डायलॉग माझ्या डोक्यात येत होते . पण माझ्या लाड्क्याला असे सोडायचे ? तो माझ्याशी कसाही वागलेला असो , माझं त्याच्यावर प्रेम आहे तर मी पंकजशी चांगलेच वागले पाहिजे. त्याच्यासाठी तर माझे अस्तित्व आहे ना? मग त्याला असाच सोडण्याइतका इतका क्षुद्र विचार मी कसा करतोय? माझी मलाच लाज वाटली.   

पहिले तर मी त्याला साफ करण्याची मोहीम हाती घेतली. टॉयलेट पेपरचा आख्खा रोल वापरून मी त्याला कसे बसे साफ केले. त्याचे कपडे बदलले. डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. ट्रेनिंग सेन्टरच्या प्रमुखांना फोन लावून काय झाले आहे ते सांगितले. त्यांनी दहा एक मिनिटात रुग्णवाहिका बोलावून पंकजला हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था केली.

दोन एक दिवसात पंकजचा ताप उतरला. ढीगभर औषधे घेऊन तो पुन्हा परतला. या तापाने त्याला प्रचंड अशक्तपणा आला होता. त्याची देखभाल मलाच करावी लागणार होती.

त्या संध्याकाळी मी किचनमध्ये काही बनवत असताना मोठा आवाज झाला. पंकजच्या खोलीत गेलो तर तो पडला होता. काय झाले?” मी त्याला आधार देऊन उठवत असताना विचारले.

अरे मला लघवीला जायचे होते म्हणून उठलो पण तोल गेला. ताकद नाहीये माझ्यात,” पंकज खूपच अशक्त झाला होता. मी त्याला आधार देऊन उभे केले . टॉयलेट पर्यंत घेऊन गेलो. पण त्याच्यात कणभरही ताकद शिल्लक नव्हती. मीच त्याची ट्रॅकपँट खाली सरकवली आणि त्याला उघडा करून लघुशंका करायला लावली. झाल्यावर पंकजचा अगदी सोटा झटकून आतसुद्धा टाकावा लागला. सुकृतचे लाड केले होते त्या अनुभवाचा फायदा झाला.

पंकज माझ्या आधाराने कसाबसा बेडवर येऊन कोसळला. पुढचे दोन तीन दिवस जवळपास प्रत्येक गोष्टीत मी त्याला मदत करत होतो. त्याचे प्रातर्विधी, अंघोळ सुद्धा मीच घालत होतो. थोडेफार मालिश करून देत होतो. पंकजने घरी मात्र काहीच सांगितले नाही. आई काळजी करेल म्हणून त्याने हा सगळा प्रकार लपवूनच ठेवला. मलाही शपथ घातली की घरी काही सांगायचे नाही. 

हे सगळं करताना पंकजच्या अंगाशी जवळीक साधता येत होती पण त्याचा काही फायदा घ्यावा असा विचारही कधी मनात आला नाही. मी पंकजवर प्लेटॉनिक लव्ह करायला लागलो होतो.

जेवताना चव लागत नाही रे. आईच्या साधंवरण भाताची आठवण येते,” पंकज होमसिक झाला होता. त्या दिवशी गावात जाऊन मी तांदूळ आणि डाळ शोधली आणि घेऊन आलो. घरी येऊन मस्त पैकी गुरगुट्या भात बनवला आणि पंकजला गरम गरम भात , वरण, लिंबू आणि मीठ कालवून खायला दिलं.

बिट्टू,” त्या दिवशी रात्री मी पंकजला जेवू घालून प्लेट ठेवायला निघालो तशी त्याने मला हाक मारली.

एक मिनिट, प्लेट ठेवून आलोच.मी सिंक मध्ये प्लेट ठेवली आणि त्याच्याकडे आलो.

तो बेडवर बाजूला सरकला. शेजारी हात दाखवून त्याने मला बसायला सांगितले. मी बेडवर बसलो. त्याने माझ्या मांडीवर हात ठेवला.

“बोल मित्रा, काय म्हणतोस?” मी त्याच्या खांद्यावर हात टाकून विचारले.

त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरु झाल्या. आय अॅम सॉरी बिट्टू, मी तुझ्याशी खूप निर्दयी वागलो.त्याने माझे हात हात घेऊन आपल्या छातीशी कवटाळले होते.

मला तू कळलाच नाहीस. हॉस्पिटल मधली नर्स म्हणाली की तू माझी अगदी तिथली सुद्धा सफाई करून मला स्वच्छ केले होतेस. कोण करेल रे एवढे माझ्यासाठी? मी त्या दिवशी तुला मारले आणि तरीही तू माझ्याशी एवढा चांगला वागलास?”

मी काही न बोलता त्याला जवळ घेतले. तो हुंदके देतंच होता.

मी तुझ्याजागी असतो तर अश्या माणसाचे तोंडसुद्धा पहिले नसते. आणि तू तर सगळे विसरून माझ्या मदतीला आलास. कोण आहेस रे तू माझा? का माझ्याशी एवढा प्रेमाने वागतोस? आणि माझे खरे रूप कळल्यावर असाच वागशील का?”  तो बोलतंच होता.

बहुतेक शारीरिक अशक्तपणामुळे तो जरा जास्तीच भावनाप्रधान झाला होता. मी त्याच्या पाठीवर थापटून त्याला शांत केले. औषधे दिली आणि झोपायला लावले. त्याच्या डोक्यावर थापटत बसलो. माझ्या या जिवलगाच्या कानात कुणी सांगेल का? तो मला का आवडतो म्हणून .
(अपूर्ण)


पंकजच्या इतर गोष्टी 
कानात सांग माझ्या - भाग २
जीवनात ही घडी भाग १
जीवनात ही घडी भाग २


(प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी )



Friday 16 March 2018

छोट्याची काळजी Marathi gay sex story

छोट्याची काळजी

 प्रथमेश मला हुरहूर लावून गेला. नाशिकवरून तो लगेच पुण्याच्या ऑफिसला कामासाठी निघून गेला. मलाही रस्त्याच्या नियोजनासाठी जुन्नर आणि अंतर्गत भागात जायचे होते त्यामुळे मी त्याला भेटू शकलो नाही. पण गेल्यापासून त्याचे व्हाटस अॅप मेसेज चालू झाले.

मला मात्र असल्या गोष्टींची सवय नाहीये. एक तर आमचे काम दूर दूर गावांमध्ये असते.  जिथे साधा टेलिफोन नाही तिथे नेट कुठून मिळणार? आणि हा मेसेजमध्ये  झवाझविचे फोटो आणि क्लिप्स पाठवायला लागला. कुठून शोधत होता कोण जाणे.

शेवटी एक दिवस त्याला लिहिले, ” माझा लवडा असा रोज उठवण्यापेक्षा एकदाच येऊन शांत कर…” बहुतेक रागावला असावा कारण त्यानंतर त्याने असे मेसेज बंदच करून टाकले. मी ही कामात अडकलो. एक दिवस पुण्याच्या ऑफिसचा फोन आला की या शुक्रवारी इथेच या.  काही मिटींग्स आहेत.

मी पुण्याला येणार ही बातमी प्रथमेशला मिळाली असावी. त्याचा एस एम एस आला  ….”पुण्याला आलात की माझ्या साठी वेळ द्याल का?”  मी तर दोन सेकंदात लिहिले…हा विकेंड तुझ्याच साठी.

ऑफिस मध्ये असताना मी बघत होतो. प्रथमेश थोडा मलूल वाटत होता. नेहेमीचा त्याचा उत्साह थोडा कमी होता. एकांत मिळाला तसं मी त्याला विचारले , “काय रे काय झालं? रागावलास का माझ्यावर? “. “नाही सर, संध्याकाळी सांगतो” तो उदासपणे म्हणाला.

संध्याकाळी घरी जाताना मी, सहज वाटेल असे त्याला विचारले, ” काय रे येणार का ? मी तुझ्याच बाजूला चाललोय.” आमच्या सहकाऱ्यांना आमच्या गुपिताची खबर लागू द्यायची नव्हती. त्यावर प्रथमेश म्हणाला ,”मी तुमच्याच घराकडे चाललो आहे.”

मला इशारा कळला. म्हटले ,”चल तर मग , आधी माझ्या कडे जाऊ मग मी तुला सोडतो. “. मागे बसलेला प्रथमेश,त्याचा लुसलुशीत हात माझ्या मांडीवर, मानेवर त्याचा गरम श्वास  ….  माझा लवडा उठायला पुरेसा होता. एकदाचा कधी याला मिठीत घेतोय असं झालेलं मला. त्या विकेंडला  घरी कुणी नव्हतं.तशीही आमच्या बंगल्यात माझी रूम टेरेसवर आणि सेपरेट आहे. त्याला एन्ट्री पण बाहेरून आहे.

रूम मध्ये गेल्यावर मी खिडक्या आणि दार लावून घेतले. हात पसरले प्रथमेशला बाहुपाशात घेण्यासाठी. तो ही मिठीत आला आणि हमसून हमसून रडू लागला. मला कळेचना की याला झालं तरी काय?

दोन चार मिनिटे रडून झाल्यावर त्याने त्याची कहाणी सांगितली…मी त्याला लवड्यातली सुखाची किल्ली दाखवली आणि याला कळेना की हे सुख मिळवावे कसे. एकदा एका मुतारीत उभा राहून मुठ्ठ्या मारत होता. शेजारी उभा असणाऱ्या एका माणसाने त्याला पाहिले. हा चिकना मुलगा पाहून पाहून त्यानेही तोंडात घ्यायची तयारी दाखवली. एकांत आहे असं पाहून  याने तोंडात दिला. गाळला. याला वाटले की झाले आता ….अशा छोट्या छोट्या प्रसंगानंतर तुम्ही कोण आणि आम्ही कोण……?

पण त्या माणसाने पाठलाग करून याचे घर पहिले. दोन चार वेळा त्याला घराजवळ रेंगाळताना पाहून मात्र प्रथमेश घाबरला…आता घरच्या लोकांना कळले तर काय? मित्रांना कळले तर काय असा प्रश्न त्याला  पडला.  त्यातच या माणसाने त्याला परवा  बस स्टॉप वर गाठून काही पैसे आहेत का अशी मागणी केली. थोडक्यात या कोवळ्या मुलाचा  गैरफायदा घेण्याचा त्याचा प्रयत्न होता.

मी प्रथमेशला शांत केले. तो माणूस प्रथमेशला शनिवारी सकाळी भेटणार होता. ठिकाण आणी वेळ मी विचारून घेतली आणि प्रथमेशला उद्या तिथे जायला सांगितले.

“सर काय करू मी? तो माणूस असेच पैसे मागत राहिला तर काय करू ? ” प्रथमेश काकुळतीने विचारत होता.

“तू जा, त्याने पैसे मागितले तर त्याला थांबवून ठेव म्हणावं माझा मित्र पैसे घेऊन येतोय, थांब जरा असं म्हणून थांबवून ठेव.  मला काय करायचं ते मी करतो” मी धीर दिल्यावर प्रथमेश शांत झाला. मी त्याला संध्याकाळी त्याच्या घरी सोडून आलो.

त्याच रात्री मी पश्याला फोन केला. “पश्या, मला तुझी बुलेट हवी उद्या सकाळी” मी म्हटले. “घेऊन जा की पण मला बारा पर्यंत आणून दे म्हणजे झाले.” पश्या  बोलला.

सकाळी माझ्या कडे खाकी रंगाची पँट होती ती  घातली, रेबॅन चा गॉगल चढवला, पश्याकडे जाऊन बुलेट घेतली आणि प्रथमेश ने सांगितलेल्या हॉटेल कडे गेलो. सकाळची वेळ होती. रस्त्यावर गर्दीही फारशी नव्हती . लांबूनच प्रथमेश आणि तो माणूस एका टेबलवर बसलेले दिसले. बाहेर बुलेट लावली आणि त्यांच्या टेबलपाशी जाऊन उभा राहिले. तो एक चिरकुट दिसणारा माणूस होता. साला दोन झापड लावल्या तर कोलमडला असता.

त्याच्या खांद्यावर माझा ढाइ किलो का हात ठेवून म्हटले,” चला जरा तुमच्याकडेच काम आहे माझे”. अचानक माझ्या एंट्री ने  तो गडबडून गेला. “कुठे…. कुठे जायचं?” त्याने विचारले,

“चला फरासखान्यावर जाऊ पहिले तिथे तुम्हाला पैसे देतो” मी त्याचे बखोटे धरून त्याला उचलले. रस्ता  बांधणारे लोक आम्ही …हाताचे वजन त्याला जाणवले आणि बुलेटवर नजर गेली. पश्याचे वडील पोलिसात होते त्यामुळे म.पो. चे स्टीकर गाडीवर होतेच,….

आता त्याची बोबडी वळली..”नाही हो काही तरी गैरसमज होतोय. मला काही पैसे नकोत..” तो म्हणाला.

मी तरीही सोडला नाही त्याला,” चला की, परत या पोराशी बोलायच्या आधी दहावेळा विचार कराल म्हणून घेऊन चाललोय तुम्हाला.”….

आता हॉटेल मधले लोकही आमच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले…त्याने कसाबसा त्याचा खांदा माझ्या पकडीतून सोडवला आणि धूम ठोकली.. अपेक्षेपेक्षा कमी वेळातच हे काम झाले.

मी प्रथमेश कडे वळून म्हटलो “चल तुला घरी सोडतो”. बिचारा थरथरत उभा होता. गाडीवर बसला. मी त्याला त्याच्या घरी सोडले आणि म्हणालो,” इच्छा असली तर दुपारी भेटायला ये. मी घरीच आहे आणि एकटाच आहे.”

त्याच्या डोळ्यात मला विलक्षण प्रेम आणि कृतज्ञता दिसली….दर वेळी फक्त झवायाचाच विचार करण्यात काही अर्थ नाही…आपण एक चांगला माणूस आहोत हे महत्वाचे..

पश्याला त्याची गाडी दिली आणि बाहेरच जेवून घरी परतलो. द्पारी दोन अडीच वाजता टकटक झाली.

दरवाजा उघडला तर समोर प्रथमेश उभा.मी त्याला छानशी स्माईल दिली आणि आता घेऊन दरवाजा बंद केला. दरवाजा लावून वळताच प्रथमेशने  मला घट्ट मिठी मारली. “सर मला माफ करा ….मी खूप रागावलो होतो तुमच्यावर.. मी टाकलेले मेसेज तुम्हाला आवडले नाहीत म्हणून मला राग आला…मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही असे ठरवले.पण या भानगडीत मला फक्त तुमचीच आठवण आली. दुसरा कुणीच मला समजावून घेऊ शकला नसता.” बोलता बोलता त्याचा गळा भरून आला.

मी त्याला मिठीत घेतले आणि त्याची हनुवटी पकडून चेहेरा वर केला आणि म्हणालो ,” माझ्या सोन्या, तुला तुझी किंमत तरी कळते आहे का रे ? ……तुझा हा चेहरा , हा सोनेरी देह खूप  लोकांना हवा असेल रे।  सगळे तुला वापरून घेतील.  , तुझा सुंदर लवडा फार मोलाचा आहे रे. बाहेर असे हजारो लोक बसलेत ज्यांना तुझ्या भोकाशीच घेणे देणे आहे. हे असले स्वर्गीय सौंदर्य वाया घालवू नकोस, कुठल्या तरी फालतू गटारीत लोळणाऱ्या लोकांच्या वाट्याला हे सौंदर्य जाऊ देऊ नकोस. ”

बोलता बोलता मला राहवेना मी त्याला कीस करायला लागलो. त्यालाही आवेग आवरेना. माझ्या छातीवरच्या केसातून हात फिरवत तो उभा असताना मी बोलत होतो, ” रोज  रात्री आडवा झालो की मला तुझी आठवण येते.तुझी सुंदर गांड आठवते, तुझे बोबे आठवतात. वाटते की असा पळत येऊन तुला चोखावे…आता हे सगळे व्हॉटस्  अॅप वर लिहून काय फायदा…. बाबुराव उठला की त्याला मग हातानेच थंड करतो….त्यात आपला फोन कुणाच्या हाती पडला तर नवा उपदव्याप…म्हणून मी फोनवर असले काही ठेवत नाही…तुझ्यावर कसा रागवेन रे मी माझ्या राजा…?”

बोलता बोलता मी माझी लुंगी सोडली होती आणि ताठलेल्या लवड्याने प्रथमेश समोर उभा होतो. त्वरेने झुकून प्रथमेशने त्याच्या गोऱ्यापान तोंडात माझा सोटा घेतला…पण मी माझा लवडा सोडवून घेतला आणि त्याच्या कपडे काढू लागलो. टेन्शन मधून मुक्त झालेला प्रथमेश आता फारच निवांत होता….हीच तर वेळ जीवनाचा आनंद घेण्याची…कुणी कुणाला कसलाच धाक दाखवून, असहायतेचा फायदा घेऊन उपभोग घेऊ नये.

मी प्रथमेशला विचारले,” तुझा मूड आहे ना ? नको असले तर तसं सांग मला.”

या वर प्रथमेशने आपली  चड्डी काढली आणि स्वताचा उठलेला नागोबा दाखवला…साधारण साडे पाच इंचाचा तो लवडा छोटा असला तरी मला आवडलाच होता ….मी विचारले,” राजा..आज माझी गांड मारतोस का?”……

“सर …आज तुमचा मान आहे…माझी कुणी मारली नाही कधी म्हणून भीती वाटते आहे..पण आज तुम्ही काय वाट्टेल ते करा…मी तुमचाच  आहे” प्रथमेश मनापासून बोलत होता….वा गेल्या आठ दहा  महिन्याचे स्वप्न पूर्ण होणार तर या विचाराने मी खुश झालो.

मी त्याला बेडवर डॉगी स्टाईल मध्ये आडवे केले. हळू हळू त्याच्या गांडीचे  भोक रिलॅक्स करण्याचा माझा प्रयत्न होता…खोबरेल तेल आणि हळुवार मालिश करून मी एक बोट त्याच्या गांडीत सरकवले…माझा बाबुराव आत जाणे मुश्कील होते … पण नेवियाचे मोइश्चरयज़र लावून मी बुळबुळीत केला आणि त्याच्या भोकावर हळू हळू दाबू लागलो…..प्रथमेश ला सवय तर अजिबात नव्हती…अशावेळी जंगली पणे त्रास देणे काही ठीक नाही…..मला अगदी पाच मिनिटे लागले त्याच्या भोकात प्रवेश मिळवायला….तो पर्यंत…मी त्याचे बोबे दाब. , गांडीचे गालगुच्चे घे., ;लवडा चोळ असे करून त्याचे लक्ष पांगवत होतो….त्यालाही मजा वाटायला लागली आणि एका क्षणी तो मोकळा झाला….माझा लवडा सर्रकन आत घुसला….त्याला एक कळ आली …पण माझ्यासाठी तो आज काहीही करणार  होता…..

माझा लवडा स्वर्गसुख मिळवत होता, त्याच्या गांडीत आत बाहेर होत असताना प्रथमेश ला पण मजा येऊ लागली….”सर थोडे हळू… थोडे हळू”…मी माझा जोर कमीजास्ती करून माझा गाळण्याचा काळ लांबवत होतो.
थोड्या वेळाने मी लवडा बाहेर काढला…आणि बाथरूम मध्ये जाऊन धुण्यासाठी निघालो ……प्रथमेश पण माझ्या बरोबर बाथरूम मध्ये आला…मी लवड्यावर पाणी टाकत असताना त्याने तो चोखायला सुरुवात केली…

“थांब जरा…तुला पहिले स्वर्ग दाखवतो ..”मी म्हणालो….आणि त्याचा लवड्याकडे झुकलो….तो आईस्क्रीमचा गोळा चोखायला खरी मजा येत होती….एवढ्या हॉट अॅक्शन नंतर प्रथमेशचा चिक लवकरच निघणार होता. काही क्षणातच आहा आहा असा आवाज करत त्याने माझ्या तोंडात चिकाची चिळकांडी सोडली……थकलेल्या माझ्या राजाला मी उचलले आणि बेडवर घेऊन आलो.

तोही शहाण्यासारखा उलट झाला आणि भोक माझ्यासाठी समोर केले…..बाबुराव तर तयारच होते….एकदा पुन्हा निव्हिया क्रीम लावून मी माझा लवडा आत सरकवला….आई ग….सर…..किती मस्त झवता हो तुम्ही…..अजून अजून …त्याचे चित्कार चालू होते….नशीब आमच्या जवळपास कुणींच बंगला नाहीये ते नाही तर ब्लुफिल्म चे शुटींग चालू आहे असेच वाटले असते….प्रथमेशला ठोकत ठोकत मी सुखाच्या लहरी अनुभवत होतो…अखेर माझाही स्टॅमिना संपला आणि त्याच्या कोवळ्या गुलाबी गांडीत मी माझी चिकाची धार सोडली…..माझे हात त्याच्या बॉल वर होते आणि त्याचे हात माझ्या कमरेभोवती…..काही क्षण आम्ही तसेच तो स्वर्गीय क्षण अनुभवत राहिलो….आणि मग ग्लानी येऊन झोपी गेलो…तसेच नागडे.

संध्याकाळी पाच साडेपाचला प्रथमेश जागा झाला. मला जागे करायच्या ऐवजी माझा लवडा चोखत बसला. मला जाग आल्यावर मी दोघांसाठी मस्त चहा केला . कपडे करून प्रथमेश निघाला.

जाण्याच्या आधी माझ्या मिठीत शिरला…”सर खरंच रागावला नाहीत ना तुम्ही? “…..मी हसलो..म्हणालो त्याचा हात माझ्या लवड्यावर दाबत म्हणालो,” राजा आपल्या छोट्यांची काळजी घायची असते….मी तुझी घेतो…तू माझ्या छोट्याची घे…” खळखळून हसत तो निरागस मुलगा घरी गेला….

पिल्लांना कुशीत घेऊन ठोकण्याची मजा काही औरच

प्रेमा तुझा रंग कसा

आदित्यची कोवळी किरणे 

  • या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
  • अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
  • प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

Followers