Copy Not Allowed

Showing posts with label marathi gay. Show all posts
Showing posts with label marathi gay. Show all posts

Friday 9 August 2019

दंगलचा राजा Marathi Gay Sex Story

आरोनने आज जास्ती न बोलता मिळाले ते काम करायचे ठरवले होते. त्याने आता चंदूचा सह्याद्रीच्या काळ्या कातळाची आठवण करून देणारा XX तोंडात घेतला आणि आपली लाळ वापरुन ओला केला. #marathigay

दंगलचा राजा Marathi Gay Sex Story

आरोनने आज जास्ती न बोलता मिळाले ते काम करायचे ठरवले होते. त्याने आता चंदूचा सह्याद्रीच्या काळ्या कातळाची आठवण करून देणारा XX तोंडात घेतला आणि आपली लाळ वापरुन ओला केला. #marathigay

Friday 7 September 2018

शिस्त म्हणजे शिस्त भाग २ Marathi BDSM Story

#marathigay मी उठलो आणि माझा स्टॉक रिकामा करण्यासाठी पुनः पियूषवर स्वार झालो. मी त्याची कशी मारतोय हे तो समोरच्या भिंतीवर असणार्‍या भल्या मोठ्या आरशात बघत होता. त्या बघण्यातही एक वेगळीच मजा असते. आपल्या पुरुषत्वाची एक खात्री अश्या बघण्यातून मिळते असं मला वाटतं…..

शिस्त म्हणजे शिस्त भाग २ Marathi BDSM Story

शिस्त म्हणजे शिस्त भाग २


मी उठलो आणि माझा स्टॉक रिकामा करण्यासाठी पुनः पियूषवर स्वार झालो. मी त्याची कशी मारतोय हे तो समोरच्या भिंतीवर असणार्‍या भल्या मोठ्या आरशात बघत होता. त्या बघण्यातही एक वेगळीच मजा असते. आपल्या पुरुषत्वाची एक खात्री अश्या बघण्यातून मिळते असं मला वाटतं..... 


Thursday 6 September 2018

ऐतिहासिक निर्णय - कलम 377 मधून समलैंगिकता वगळली


भारतीय दंड संहितेतील ३७७ कलम अवैध असून समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे भारतात दोन समवयस्क लोकांमधील लैंगिक संबंध गुन्हा ठरणार नसून न्यायालयाच्या या निर्णयामुळे समलैंगिक समुदायाला मोठा दिलासा मिळाला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील जस्टिस रोहिंटन नरीमन, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा यांच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला. कलम ३७७ नुसार दोन समलिंगी व्यक्तींमधील संबंधाना गुन्हा मानण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी संबंधांना वैध ठरवत हा कायदा रद्द ठरवला आहे. हा कायदा तर्कहीन आणि मनमानी करणारा असल्याचं निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं आहे. कोणाच्याही बाबतीत भेदभाव करता येणार नाही. समलिंगिंना सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. समलिंगी संबंध हा गुन्हा नाही. लोकांनी आपली मानसिकता बदलावी, असं दीपक मिश्रा यांनी म्हटलं आहे. जो जसा आहे, त्याला तसंच स्वीकारलं पाहिजे, असंही मिश्रा यांनी निर्णयात म्हटलं आहे. 

२००९ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने एकमेकांच्या सहमतीने ठेवण्यात आलेले समलैंगिक संबंध गुन्हा ठरू शकत नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर आक्षेप घेत समलैंगिक संबंधास आयपीसीच्या कलम ३७७ अन्वये अवैध ठरवले. २०१३मध्ये सुरेशकुमार कौशल विरुद्ध नाझ फाउंडेशन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय बदलला होता. त्याविरोधात ही याचिका करण्यात आली होती. 

निकालातील ठळक मुद्दे 

>> सहमतीने एकांतात समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा नाही 

>> जुनी विचारधारा बदला, लोकांनी मानसिकता बदलावी 

>> प्रत्येकाला मर्जीने जगण्याचा अधिकार 

>> कोणाच्याही बाबतीत भेदभाव करता येणार नाही 

आयपीसी कलम ३७७ म्हणजे काय ? 

आयपीसीच्या कलम ३७७ अन्वये दोन लोक एकमेकांच्या सहमतीने किंवा असहमतीने अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित करतील तर समलैंगिकता हा गुन्हा ठरविण्यात येतो. या कलमानुसार गुन्ह्यातील आरोपींना १० वर्षापासून ते जन्मठेपपर्यंतची शिक्षा देण्याची तरतूद आहे. हा अजामीनपात्र गुन्हा आहे. 

संयुक्त राष्ट्रसंघाकडून निर्णयाचे स्वागत 

सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय म्हणजे एलजीबीटी व्यक्तींना स्वातंत्र्य देण्याच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊलच म्हणावे लागेल, असे नमूद करत समलैंगिकतेबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निकालाचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या भारतातील कार्यालयाने स्वागत केले आहे. 
Visit https://chikanamulaga.blogspot.com for more interesting Marathi Gay Stories.

ऐतिहासिक निर्णय - कलम 377 मधून समलैंगिकता वगळली


भारतीय दंड संहितेतील ३७७ कलम अवैध असून समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे भारतात दोन समवयस्क लोकांमधील लैंगिक संबंध गुन्हा ठरणार नसून न्यायालयाच्या या निर्णयामुळे समलैंगिक समुदायाला मोठा दिलासा मिळाला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील जस्टिस रोहिंटन नरीमन, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा यांच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला. कलम ३७७ नुसार दोन समलिंगी व्यक्तींमधील संबंधाना गुन्हा मानण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी संबंधांना वैध ठरवत हा कायदा रद्द ठरवला आहे. हा कायदा तर्कहीन आणि मनमानी करणारा असल्याचं निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं आहे. कोणाच्याही बाबतीत भेदभाव करता येणार नाही. समलिंगिंना सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. समलिंगी संबंध हा गुन्हा नाही. लोकांनी आपली मानसिकता बदलावी, असं दीपक मिश्रा यांनी म्हटलं आहे. जो जसा आहे, त्याला तसंच स्वीकारलं पाहिजे, असंही मिश्रा यांनी निर्णयात म्हटलं आहे. 

२००९ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने एकमेकांच्या सहमतीने ठेवण्यात आलेले समलैंगिक संबंध गुन्हा ठरू शकत नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर आक्षेप घेत समलैंगिक संबंधास आयपीसीच्या कलम ३७७ अन्वये अवैध ठरवले. २०१३मध्ये सुरेशकुमार कौशल विरुद्ध नाझ फाउंडेशन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय बदलला होता. त्याविरोधात ही याचिका करण्यात आली होती. 

निकालातील ठळक मुद्दे 

>> सहमतीने एकांतात समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा नाही 

>> जुनी विचारधारा बदला, लोकांनी मानसिकता बदलावी 

>> प्रत्येकाला मर्जीने जगण्याचा अधिकार 

>> कोणाच्याही बाबतीत भेदभाव करता येणार नाही 

आयपीसी कलम ३७७ म्हणजे काय ? 

आयपीसीच्या कलम ३७७ अन्वये दोन लोक एकमेकांच्या सहमतीने किंवा असहमतीने अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित करतील तर समलैंगिकता हा गुन्हा ठरविण्यात येतो. या कलमानुसार गुन्ह्यातील आरोपींना १० वर्षापासून ते जन्मठेपपर्यंतची शिक्षा देण्याची तरतूद आहे. हा अजामीनपात्र गुन्हा आहे. 

संयुक्त राष्ट्रसंघाकडून निर्णयाचे स्वागत 

सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय म्हणजे एलजीबीटी व्यक्तींना स्वातंत्र्य देण्याच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊलच म्हणावे लागेल, असे नमूद करत समलैंगिकतेबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निकालाचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या भारतातील कार्यालयाने स्वागत केले आहे. 

Friday 24 August 2018

बरसात की रात Marathi Gay Sex Story

#marathigay ही ट्रिक बहुतेक चालली. काही वेळातच दिपू माझ्या बाजूला कुशीवर वळला. त्याच्या शरीराचा स्पर्श मला पाठीकडे जाणवला. मी अजिबात हालचाल केली नाही. काही वेळातच दिपू अजून जवळ सरकला. त्याच्या हाताचा स्पर्श माझ्या पाठीला झाला. हळूच तो हात खाली सरकला आणि माझ्या भेगेतले केस त्याच्या स्पर्शाने थरारले.

बरसात की रात Marathi Gay Sex Story

बरसात की रात

ही ट्रिक बहुतेक चालली. काही वेळातच दिपू माझ्या बाजूला कुशीवर वळला. त्याच्या शरीराचा स्पर्श मला पाठीकडे जाणवला. मी अजिबात हालचाल केली नाही. काही वेळातच दिपू अजून जवळ सरकला. त्याच्या हाताचा स्पर्श माझ्या पाठीला झाला. हळूच तो हात खाली सरकला आणि माझ्या भेगेतले केस त्याच्या स्पर्शाने थरारले.

==================================================================
On Twitter @bittumulaga



“आयला या बिट्टू सारखी बॉडी असती ना तर सांगतो यार रोज एकीला ठोकली असती. साला हा पडला फारच पुणेकर.” प्यालेला जयड्या सगळ्यांना सांगत होता. 

“एकदम खरं. या पुण्याच्या लोकांना हिम्मतच नाय रे भेंडी..साला हिम्मत दाखवायची तर बॉम्बेच्या लोकांनीच ,” निल्याने अक्कल पाजळली. त्याला स्वतः च्या मुंबईकर असण्याचा फारच गर्व होता. “भेंडी आता लग्न झालय म्हणून रे नाय तर साला वाडीतली एक पण चिकणी पोरगी मी सोडली नव्हती...काय सांगू तुम्हाला.” बाजूला बसलेल्या सगळ्या बेवड्यांनी खरंय खरंय म्हणून मान डोलावली.

मी, सगळ्यांनी तोडलेले तारे ऐकत, निवांत बसलो होतो. आमची ऑफिस स्टाफची पावसाळी सहल ताम्हिणी घाटातल्या एका छोट्याश्या गावात आली होती. 

दरवर्षीच एका लोकेशनला ऑफिसमधल्या सगळ्या दांडेकरांची ...म्हणजे दांडा असलेल्या सगळ्या पुरुषांची एक पिकनिक निघायची. शनिवारी सकाळी निघायचं , दिवसभर मौजमस्ती करून संध्याकाळी एखाद्या रिझोर्टमध्ये किंवा बंगला भाड्याने घेऊन राहायचं. रविवारी दुपारी उशिरा उठायचं आणि मुंबईला परत यायचं असा ठरलेला कार्यक्रम होता.

शनिवारी गाडीत बसलो की बियरचे कॅन उघडे व्हायचे , दारूच्या बाटल्या सोडा, सिगारेट असा धुरळा सुरू व्हायचा. दिवसभर दादा कोंडक्यांना लाजवेल असे द्व्यर्थी बोलणे आणि संध्याकाळी अजून प्यायला बसल्यावर वर्षभर मनात साचलेली मळमळ मोकळी करायची. नुसता शिमगा चालायचा.

इथे बोललेलं कुणी मनात ठेवायचं नाही. मनातली सगळी किल्मिश, गैरसमज, समज , राग, लोभ यांना वाचा फुटायची . मन मोकळे होऊन सगळे गप्पा मारायचे. वर्षभर मनातला राग , भावना यांना या दोन दिवसात शब्द फुटायचे. परत येणारी माणसं पुन्हा हलक्या मनाने , तणावरहीत होऊन नव्या उत्साहाने काम करायची.

आमची इंडस्ट्री एकदम कामगार मानसिकतेच्या लोकांची आहे. जे आहे ते स्पष्ट , तोंडावर सांगणारी. साहेब आहे म्हणून कसं बोलू कसं सांगू याचा फारसा मुलाहिजा न बाळगता वेळप्रसंगी चार शिव्या घालणारी पण काम होईल हे पाहणारी आहे. त्यामुळे लोक जरा तोंडाळ वाटले तरी विषारी नाहीयेत.

या वर्षी आम्ही ताम्हिणीचा प्लॅन बनवला. आमच्यातल्या एकाचे पाहुणे महाड मध्ये राहत होते त्यांच्या गाववालयांचा एक बंगला भाड्याने मिळाला. दहा बारा खोल्या टुरिस्ट लोकांच्या हिशोबानेच बनवल्या होत्या. शिवाय त्यांनी आमच्या रात्रीच्या जेवणाची, सकाळच्या चहाची पण व्यवस्था करून दिली होती.

दिवसभर धबधब्यात खेळून सगळेच दमले होते. आल्यावर आम्ही कोरडे कपडे घातले आणि संध्याकाळची मैफल सुरू झाली. दरवेळी कुणीतरी गिर्हाइक लागतेच. या वेळी मी सापडलो. तसंही दोनेक तासांनी कुणा वेगळ्याच माणसावर सगळ्यांची पडी झाली असती.

आणि एक आहे बाकीची गॅंग पिऊन टुन्न झालेली असेल तर त्यांना काही समजावून देण्याच्या फंडात पडू नये.. लॉजिकल तर अजिबात बोलू नये. तुम्ही फार लॉजिक लावलं तर बाकीच्या लोकांची उतरते किंवा तुमचीच इज्जत उतरवतात बाकीचे . 

जुने जुने किस्से काढून एकेकाची टांग खेचायची हा तर निल्याचा आवडता धंदा. माझ्याबरोबर नारायणगावाच्या प्रोजेक्टवर होता. निल्याने स्वतःची टिमकी वाजवली आणि माझी मारायला सुरुवात केली.

“अरे तुम्हाला सांगतो, त्या नारायणगावच्या प्रोजेक्टवर असताना त्या समोरच्या किराणावाल्याची बायको असला माल होती. आणि सारखी याला लाइन द्यायची. पण हा साला असला डरपोक की कधीच तिच्याकडे मान करून पहायचा नाही. “ निल्याने पब्लिकला तिथली कथा सांगायला सुरुवात केली.

“अरे ती गच्चीवर कपडे वाळत घालायला यायची, वार्‍याने तिचा पदर उडायचा ,  त्या नावाखाली बॉल दाखवत उभी रहायची.” बोलताना निल्या त्याचा बुल्ला चोळत होता.

“निल्या, भोसडीच्या , माझ्यापेक्षा तूच तिला ताडत बसायचास म्हणजे,” मी म्हणालो.

“हां रे , पण कधी लाइन दिली नाही तिने मला. तिचा सगळं लक्ष वरच्या मजल्यावर, या बिट्ट्याच्या बाल्कनीकडे. आणि हा फोदरिचा नुसता व्यायाम करतो. तिच्यावर जोर लावायचा तर नुसतेच जमिनीवर  जोर काढतो. “ निल्याला तिने कधी लाइन दिली नाही याचे दुःख अजून वाटत होते.

“भाड्या , माझा जोर नको काढूस , माझा लवडा तुला लावला तर तुलाही नऊ महिन्यात पोर होईल,” मी माझ्या बॉक्सरमधून माझा बुल्ला बाहेर काढला आणि सर्वांसमोर त्याच्या पुढे नाचवला. 

या सगळ्या झवाड गोष्टींमुळे मी पण उत्तेजित झालो होतो. हां आता त्या किराणावाल्याची आणि त्याच्या बायकोची गोष्ट परत कधी तरी सांगेन.

मी असे म्हटल्यावर सगळेच हसायला लागले. आमच्याबरोबर ऑफिसमधल्या लांजेकरांचा पुतण्या, दिपू,  पण आला होता. गाडीत एक दोन जागा एकस्ट्रा होत्या आणि त्याला सुट्टी होती म्हणून तो पण आला.  त्याला आम्ही सगळे पिऊन असला दंगा करतोय हे बघताना भारी मजा वाटत होती. 

माझ्या उत्तरानंतर तो म्हणाला,” बिट्टू भाऊ सांगा की काय झालं ते.”

अरे दिपू , आमचा एक प्रोजेक्ट होता नारायणगावमध्ये. मला आणि या निल्याला दोन महीने रहावं लागलं तिथे. साला तेवढ्यात समोरच्या बाईला लावायला निघाला. हे मुंबईकरांसारखं फास्ट काम आम्हा पुणेकरांना जमत नाही. तुम्ही साले आठ तेराला चढणार आणि आठ पंधराला उतरणार. सगळं नुस्त घाईत. आम्ही कसं आरामात लावतो आणि आरामात ठोकून निवांत बाहेर काढतो,” मी पुण्याचा पेशवाई रुबाब दाखवत संगितले.

दिपुच्या हातात कुलकर्णींना मोबाइल दिसला. “दिप्या, साल्या हे सगळं सेन्सॉर बोलणं असतं , रेकॉर्ड करू नको रे . आमच्या साहेब लोकांनी ऐकले तर सगळ्यांना नोकरीतून काढतील” कुलकर्णी म्हणाले.

कुलकर्णी असे बोलल्यावर दिपुने  फोन ठेवून दिला.  “नाही नाही रेकॉर्ड करत नाहीये. काळजी करू नका."

“हा दिपू आणि कुलकर्णी सारखे लोक फार चकणा खातात , आणि पित तर काहीच नाहीत....नुसतीच गाडीतली एक सीट अडवून ठेवतात. “ जयड्या चालू झाला.

“अरे तू ओकायला लागलास की मीच तुला बेसिन कडे नेणार आहे, लक्षात ठेव,” कुलकर्णींनी त्याला ऐकवले.

आमच्या गप्पा रंगत गेल्या शेवटी एक दीड वाजता सगळे झोपायला गेले. मी पण एका रूम मध्ये गेलो. कुणी तरी ऑलरेडी झोपलेलेच होते. माझ्या लक्षात आले की बहुतेक दिपूच असावा.

दिपू , झोपलास का रे?” मी माझ्या टी शर्ट काढत विचारले.

“नाही , झोप लागतेय,” तो झोपळल्या आवाजात बोलला.

“ मला सकाळी लवकर उठवू नकोस रे,” मी त्याला सांगून आडवा झालो.

मला फार बेशुद्ध पडेल इतकी दारू पिण्याची सवय नाहीये. म्हणजे कुणी आग्रह करू नये म्हणून मी खूप हळू पितो आणि फार दारू चढल्याचा आव आणतो पण तितकी चढलेली नसते मला.  दारुने आपल्याला पिऊ नये तर आपल्याला सांभाळता येईल एवढीच प्यावी.

पाच सात मिनिटे झाली असतील. मला झोप लागतंच होती एवढ्यात मला माझाच आवाज ऐकू आला.

माझा जोर नको काढूस , लवडा तुला लावला तर तुलाही नऊ महिन्यात पोर होईल’…. एकदा ऐकलं तर मला वाटलं की दारू चढली आपल्याला. पण काही सेकंदातच पुन्हा तोच डायलॉग ऐकू आला.   मी आवाजाच्या दिशेने कुशीवर वळलो तर दिपू डोक्यावरुन पायापर्यन्त पांघरूण घेऊन झोपला होता. चादरीच्या फटीतून मला थोडा प्रकाश बाहेर येताना दिसला म्हणजे हा दीप्या मोबाइलवर रेकॉर्ड करून मला बघत होता.

अचानक आठवले की हे वाक्य बोलत असताना मी माझ्या बॉक्सर चड्डी बाहेर बुलला काढला होता आणि निल्या समोर फडकावला होता. हा साला माझा बुल्ला बघत बसलाय की काय? दोन तीन वेळा हाच डायलॉग अगदी बारीक आवाजात मी ऐकला . 

दिपू तसा लहान नव्हता.  एम बी ए करत होता म्हणजे निदान चोवीसेक वर्षांचं असावा. मुंबईकर,  म्हणजे एकदम स्मार्ट तर होताच. शिवाय अंगापिंडानेही ठीक ठाक होता. उंचीने लहान असला तरी एकदम चंट होता. पटवू का याला? रात्र अजून रंगीत करू का? कसं करू ? कसा पटवू याला ?  माझ्या डोक्यात चक्र चालू झालं.

त्याला जर माझा लवडा एवढाच आवडला असेल तर त्याला हवंय ते द्यावे का? पण त्याला संशय तर यायला नको. त्याला वाटायला हवे त्यानेच मला पटवलं आणि ठोकलंय . कसे करावे म्हणजे हा मासा गळाला लागेल?

मी अंगावर एक पातळ चादर घेतली होती आणि फक्त एक बॉक्सर चड्डी घातली होती. सवयीमुळे मी बॉक्सर चड्डीच्या आत काही घालत नाही. हळूच कूस बदलली आणि कूस बदलताना पाठ दिपुच्या दिशेने केली. आणि चड्डी थोडी खाली सरकवली. पांघरूण तर तसेही बाजूला सरकवून, मी  पूर्ण उघडाच झालो होतो. 

माझ्या हालचालीने दिपू बहुतेक सावध झाला. त्याच्या मोबाइलचा आवाज बंद झाला होता. बाकीच्या आवाजांवरून लक्षात आले की त्याने तो मोबाइल साईड टेबलवर ठेवला.

आता दिपू सरळ तोंड वर करून झोपला होता.पण पाच मिनिटे झाली तरी काहीच पुढे होईना. असं कसं चालणार? 

ऑलरेडी रात्रीचे दीड दोन वाजले होते. सकाळ व्हायच्या आत काही तरी व्हायलाच हवे होते. मी पेटलो होतो. माझं टोक आणि तुझं भोक किंवा तुझ्या भोकावर माझं टोकयातलं काहीही चालणार होतं.

मी पुढची खेळी खेळायला लागलो. पाठ खाजवण्यासाठी मी हात मागे नेला. पाठ खाजवतानाच मी शरीराची हालचाल करून दिप्याच्या अजून जवळ सरकलो. पाठीवरून हात खाजवत हळू हळू तो कमरेकडे नेला आणि माझी चड्डी अजूनच खाली खेचली. माझ्या गांडीची खाच मी हळूच उघडी केली होती.

ही ट्रिक बहुतेक चालली. काही वेळातच दिपू माझ्या बाजूला कुशीवर वळला. त्याच्या शरीराचा स्पर्श मला पाठीकडे जाणवला. मी अजिबात हालचाल केली नाही. काही वेळातच दिपू अजून जवळ सरकला. त्याच्या हाताचा स्पर्श माझ्या पाठीला झाला. हळूच तो हात खाली सरकला आणि माझ्या भेगेतले केस त्याच्या स्पर्शाने थरारले. दिपू माझी गांड किती उघडी झाली आहे याचा अंदाज घेत होता. त्याचा कोवळा हात माझ्या बोच्यावर फिरायला लागला होता.

अजूनही मी जागा झाल्याचे दाखवत नव्हतो. दिपुची हिम्मत वाढली आणि पांघरूणाच्या सळसळीवरुन माझ्या लक्षात आले की त्याने त्याची चादर बाजूला केली. आणि तो मला समांतर झोपला . 

काही क्षणातच त्याच्या बुलल्याचे टोक किंवा बोट माझ्या बोच्यावर टोचू लागले. बहुतेक अंदाज घेत असावा की  मी  जागा आहे की नाही . मी काहीही हालचाल करत नव्हतो. दिपूची हिम्मत आता वाढली. तो माझ्या जवळ सरकला . त्याचा स्पर्श मला पाठीवर जाणवू  लागला . बहुतेक त्याची ऊंची माझ्यापेक्षा कमी असल्याने त्याने त्याची उशी वर खाली करून माझ्या भोकाशी त्याचे टोक सहज येईल असे अॅडजस्ट केले. आणि त्याचा लंड माझ्या भोकापाशी गुदगुल्या करू लागला.

आता याला रिस्पॉन्स द्यायला हवा. मी हळूच मागे सरकलो आणि त्याच्या टोकावर रेललो. माझ्या या कृतीने दिपू धिटावला. त्याने त्याचा एक हात माझ्या अंगावर टाकला. आणि माझ्या मानेवर त्याचे उष्ण उसासे सोडू लागला. खूप पेटवणारी कृती होती ही. मला राहवेना आता. मी त्याचा हात धरला आणि उलटा होऊन त्याच्या तोंडसमोर तोंड नेले.

दिपुचा चेहरा थोडा चकित होता. मी हळूच त्याच्या ओठांवर ओठ टेकवले  आणि विचारले, “ काय करतोस रे?”
त्याला माझी ही प्रतिक्रिया अपेक्षित नसावी. तो जरा घाबरला मागे सरकू लागला. पण मला त्याला हातातून घालवायचे नव्हते. मी माझ्या हातांचा विळखा त्याला घातला आणि जवळ ओढले.

काही न बोलता मी दूसरा हात त्याच्या सोट्यावर ठेवला. तो नागोबा उठतच होता. माझ्या रेशीम स्पर्शाने व्हायची ती जादू झालीच. मी त्याच्या मिठीतून बाहेर पडलो बेडवर उठून बसलो आणि माझी हस्तकला यथेच्छ दाखवू लागलो. पहिल्यांदा जो असा अनुभव घेतो त्याला जरा संकोच असतो. पण जोडीदाराने उत्तेजित करणारा रिस्पॉन्स दिला कि भीड चेपते आणि नाव अनुभव घ्यायला तो तयार होतो. दिपूचेही असेच झाले. मी त्याला विरोध केला नाही उलट मला आवडते आहे असे दाखवल्यावर आपण केले त्यात धोका नाही. अजून पुढे जात येईल याची त्याला खात्री पटली. 

अचानक माझ्या लक्षात आले की दरवाजा उघडा आहे. मी त्याला सोडून पटकन दरवाज्याकडे गेलो आणि आवाज न करता दरवाजा बंद केला. माझी सिक्रेट्स माझीच होती. त्यांचे प्रदर्शन मी करणार नव्हतो.

तेवढ्यात दिपू बेडवर उठून बसला. मी दरवाजा लावून वळलो. आणि नागडा व्हायला लागलो. अंगावरचे एकमेव चिरगूट काढायला असा कितीसा वेळ लागणार होता ? 

माझी ही कृती बघून दिपू उठला आणि त्याचा टी शर्ट वर खेचू लागला. मला दिपुला एक रोमांचक अनुभव द्यायचा होता. आयुष्यभर त्याला ही पावसाळी रात्र लक्षात राहिली पाहिजे असा.

मी त्याच्या जवळ गेलो. अगदी नग्नावस्थेत मी त्याला मिठीत घेतले. माझा बुल्ला त्याच्या पोटावर दाबला जात होता. हळूच त्याच्या छातीवरून हात फिरवायला सुरुवात केली. माझा दुसरा हात हळुवारपणे त्याच्या पाठीवरून फिरू लागला आणि दिपू हळू हळू मोकळा होऊ लागला.

मी त्याच्या मानेचा कीस घेत माझे श्वास त्याच्यावर सोडत त्याला पेटवत होतो. माझ्या प्रत्येक उच्छवासाबरोबर त्याचा ताठ होणारा बुलला मला टोचत होता. माझी स्ट्रॅटेजी काम करत होती हे मला त्याच्या  बांबूच्या कडकपणा वरुन कळतच होते. 

त्याच्या झाटांच्या जंगलातून माझी बोटे फिरवत असताना त्याने माझ्या डोळ्यात डोळे घालून पहिले आणि हळूच भुवई उडवली. मला शब्दांची गरज पडली नाही. मी हळूच खाली वाकून त्याच तो ताठलेला बुल्ला ओठांनी रगडायला सुरुवात केली.

आता या दिपूचा, पुरूषांना झवायचा अनुभव किती आहे ? हे मला माहिती नव्हते. पण अश्या वेळी हे सगळे आपोआप कळू लागते. मी त्याची बुल्ल्यावरची कातडी मागे खेचली. हळूच ...आणि उघडा झालेल्या त्याच्या सुपड्यावर माझी जीभ हळुवार फिरवू लागलो. त्याच्या प्री-कमचा उग्र वास मला पेटवत होता. 

काही जणांना लिंगाचा हा वास आवडत नाही.  अशावेळी बुल्ला पाण्यात धुवून घ्यावा. थंड पाण्याच्या मग मध्ये बुल्ला बुडवून चोखायला पण मजा येते. गरम सोट्याला थंड पाण्यात बुडवून चोखताना, बर्फाचा गोळा चाटतोय असंच  वाटतं.

दिपुला चोखत असताना मी हळूच त्याच्या बोच्यावर हात फिरवू लागलो.  माझा हात जसा त्याच्या कुल्ल्यांवर पडला तसा तो शहारला आणि तिथले स्नायू कडक झाले. अर्थातच गडी या खेळात नवा होता. असल्या नव्या दुकानाचे उद्घाटन करण्याची मजा काय सांगू तुम्हाला?

मी हळुवार त्याचे बोचे चोळत असताना तोंडाने त्याचा मशरूम चाखत होतो. स्वर्गाच्या दारावर पोचलेला दिपू त्याचा  गळू नये म्हणून मोठ्या प्रयत्नात होता. हाताने माझ्या तोंडाला दूर करू पहात होता. मी हळूच त्याचा सोटा सोडत होतो काही वेळ गोट्या चोखून पुनः त्याचा बांबू तोंडात घेत होतो.

स्स स्सस्स करत उभ्या राहिलेल्या दिपुच्या मांड्यांचे स्नायू ताठ होत होते. दिपुला बेडवर झोपवला असतं तर बेडच्या कर्र कर्र आवाजाने बाजूच्या खोल्यांमध्ये आवाज गेला असता. पण मला थोडी अजून मजा हवी होती. मी बेडवरची गादी खाली ओढली आणि क्षणाचाही उशीर न लावता दिपू आडवा झाला.

त्याच्या तोंडावर बसून मी 69 ची पोज घेतली. हातांनी त्याच्या मांड्या कुरवाळत मी झुकलो आणि ते केळ पुनः एकवार माझ्या गरम तोंडात लाळेने ओलेकच्च करू लागलो. झवायच कसं हे कुणालाच शिकवायला लागत नाही. प्राण्यांमधल्या नैसर्गिक प्रेरणा त्यांना बरोबर कळतात. दिपू सुद्धा कंबर वर करून करून माझ्या तोंडात त्याचा लवडा आत अजून आत घालायचा प्रयत्न करत होता. 

माझं भोक समोर आल्याबरोबर दिपुची बोटं तिथे खेळू लागली. मला त्या गुदगुल्या सहन होईनात. 69 सोडून मी सरळ झालोआणि ऑन टॉप पोझिशन घेऊन दिपुचा सोटा आत घेतला. त्याला फार वेळ टिकणे जमणारच नव्हते. त्यामुळे त्याचं टोक आत गेल्याबरोबर तो झडला.

त्याचं वीर्य माझ्या भोकाला ओलं करून गेलं. दिपुला ठोकून घ्यायची माहितीच नव्हती आणि इतके लोक बरोबर असताना मलाही फार आवाज होणार नाहीत याची काळजी घ्यायची होती. मी माझा सोटा त्याच्या तोंडाजवळ आणला. मोठ्या मुश्किलीने दिपू मला तोंडात घ्यायला तयार झाला. 

अर्थात या कुठल्याच बाबतीत, म्हणजे मागून देणे किंवा तोंडात घेणे, जबरदस्ती करू नये.....बराच वेळ झाल्याने मी पण बिंड गाळायच्याच मार्गावर होतो. काही क्षणातच मी पण त्याच्या केसाळ छातीवर माझ्या अंडातला माल रिकामा केला.

रात्रीच्या अंधारात दिपुने  माझ्या बॉक्सर चड्डीलाच छातीवरचा चिक पुसून ठेवला. तसेच दोघेही झोपून गेलो. मधून अधून दिपू माझ्या कुशीत शिरत होता. मी पण माझ्या या नव्या पिल्लाला कुरवाळत लखनाच्या आठवणी काढत होतो. दिपूने स्वतःहून मला भेटण्याचे आश्वासन दिले. आला तर ठीक नाही आला तरी ठीक. पंकजच्या आठवणीतुन  नुकताच सावरणारा मी , अर्थातच नव्याने जीव लावायला तयार नव्हतो.

डोंगर, दर्‍या , धबधबे , पाऊस आणि या सगळ्या नैसर्गिक वातावरण आणि कुशीतले हे नैसर्गिक निरागस पिल्लू..... क्या बात है.....सुखाचा धबधबाच जणू !!!

सकाळी सकाळी कुणी रेडिओवर गाणे लावले होते.....”जिंदगीभर नही भुलेगी वोह बरसात की रात ....”
मी दिपुकडे पाहिले आणि तो चक्क लाजला....

(प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी ) 

नारायणगावचा पहिला प्रोजेक्ट
पधारो सा







Friday 27 April 2018

चॉकलेट बॉय Marathi Gay Story

चॉकलेट बॉय

भारतात गे लाइफ  जगताना खूप अडचणी येतात. पुरुषांना पुरुषाचे आकर्षण ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे अगदी खजुराहोच्या भिंतीवर जरी समलैंगिक मैथुन शिल्पे असली तरी आजकालचा समाज समलिंगी आकर्षण असण्याला पाप समजतो, विकृती समजतो. आपल्या समाजातील अनेक पुरुष सुयोग्य जोडीदार मिळत नाही म्हणून घुसमटत राहतात.

 

माझ्या कॉलेजजीवनात माझी अशीच कोंडी झाली होती. सुनिलदादा, विकास, शशांक यांनी काही प्रमाणात मला मोकळे व्हायला मदत केली. कॉलेजची फायनल ईयर ची परीक्षा देऊन मी जरा निवांत झालो होतो. आई बाबांचे कुठे तरी हिल स्टेशनला जाण्याचे बेत चालले होते. त्यातच माझ्या आत्याचा फोन आला. ती झाशी मध्ये रहायची. झाशीच्या राणीचे झाशी . आत्या आणि तिचे मिस्टर अयोध्या, काशी, गया अशी काही तीर्थक्षेत्रे बघायला जाणार होते.

मला असल्या प्रवासात रस नव्हता. पण काही तरी बदल हवा म्हणून निघालो. आत्याकडे गेलो तर तिचा मुलगा, सुकृत, सुद्धा या ट्रीपच्या कल्पनेने पकला होता. आम्ही दोघांनी, आम्हाला जायचे नाही, असाच पावित्रा घेतला. शेवटी माझे आई, बाबा, आत्या आणि काका एवढेच लोक फिरायला गेले. घरात मी आणि सुकृत असे दोघेच.
सुकृत माझ्यापेक्षा दोन वर्ष लहान होता. तो ही इंजिनियरिंगला होता, दुसऱ्या वर्षाला. लहानपणापासून माझी आणि सुकृतची मैत्री होती. “सू करूत” म्हणून आम्ही त्याला चिडवायचो. सुकृत अजूनही हडकुळाच होता. माझ्या जिम मुळे माझी शरीरयष्टी त्याच्यापेक्षा बरीच धिप्पाड होती. सुकृतचे फेशियल फीचर्स मात्र एकदम तीक्ष्ण होते. डोळे मोठे, ओठांची बारीकशी रेघ, अजूनही हलक्या उगवलेल्या मिशा, चाफेकळी नाक.
पेशवाई मध्ये जी मराठी घराणी झाशीत स्थायिक झाली त्यातलेच एक म्हणजे माझ्या आत्याचे सासर. आत्याचे घर जुन्या पद्धतीच्या वाड्यासारखे होते मध्ये चौक आणि बाजूने खोल्या. चौकात पाण्याची उंच टाकी आणि अंघोळीचा बंब. स्त्रियांसाठी वेगळे बंदिस्त बाथरूम. त्या मोठ्या वाड्यात फक्त आत्या, काका आणि सुकृत एवढेच लोक राहत असत.
आई बाबा गेल्यावर आम्ही झाशीच्या आसपास सुकृतच्या बाईक वरून भरपूर फिरलो. बुंदेलखंडातील ऊन ते, तडाखा जबरदस्त . उन्हातून फिरल्यावर  घरी येऊन मी टाकीच्या नळाखाली उभा राहून अंघोळ करत होतो. अहाहा, थंड पाण्याची नळाची धार डायरेक्ट अंगावर घेताना एकदम सुख वाटत होते. साबण न लावता मी फक्त ते पाणी फील करत होतो. अंघोळ करता करता माझे डोळे उघडले. समोरच्या खोलीत बेडवर पडलेला सुकृत पुस्तक वाचत होता. पण पुस्तक वाचताना तो एका डोळ्याने माझी आंघोळ पाहत होता का? की माझ्या झवाड मनाला हा भास झाला?

मी अजून थोडे दृष्टीसुख त्याला द्यायचे ठरवले. मस्त पैकी साबण घेऊन चोळाचोळीला सुरुवात केली. काखा, जांघा, पाठ यांना साबण लावताना मी एकदम अंगडाई घेत होतो. माझी व्ही शेप छाती, गांडीचे गोल, निप्पल्स चोळत अंघोळ केली.
बाबुराव थोडे उठायला लागले होते पण कंट्रोल केले. तरीही बुल्ल्याचा उठाव माझ्या जॉकीमधून दिसतंच होता. चेहेऱ्याला साबण लावल्यावर मी किंचित डोळे किलकिले करून पहिले तर पुस्तकाच्या एका बाजूने सुकृतचा एक डोळा अगदी स्पष्ट माझ्या कडे पाहत होता.
राजापुरी पंचा गुंडाळून घरात बराच वेळ कपडे शोधात फिरलो. आतेभाऊ असला तरी याला पटवावे का? योग्य ठरेल का?  हा घरात काही बोलला तर फुकट वाट लागायची. नकोच ते.  आपण काही उचल घ्यायला नको. त्यात परत हा वयाने माझ्यापेक्षा लहान आहे. एक ना दोन , अनेक विचारांचे द्वंद्व माझ्या माझ्या मनात चालू होते. दुपार कलली तसे मी त्याला सूर्यास्त बघायला जाऊ यात असे म्हटले.

“चलो तो. एक मस्त टीला है. थोडा दूर है पर सनसेट अच्छा दिखाई देगा,” उत्तरेत वाढल्याने सुकृत बरेचदा हिंदीच वापरायचा. गावापासून बरेच दूर आम्ही एका टेकडीवर गेलो.

सुकृतची पल्सार होती. खरे तर त्याच्या तब्येतीच्या मानाने ती फारच अवजड होती. माणसाच्या लिंगाबद्दल असणाऱ्या कल्पना, आवड आणि त्याच्या गाडीच्या आकाराचा चॉइस यांचा संबंध असतो असे फ्रॉइड या मानसशास्त्रज्ञाने लिहिले आहे याची मला उगाच आठवण झाली.

सूर्यास्त पाहून येताना बराच उशीर झाला. अंधार पडत होता. आम्ही एका वळणावर आलो तर तीन चार माणसांच्या एका गटाने आम्हाला थांबण्याचा इशारा केला. 

सुकृत थांबला, मराठीत मला म्हणाला,”बिट्टू इथे थांबायला नकोय. वाईट लोक असावेत”.

माझ्या लक्षात आले की धोका आहे पण त्यांनी जवळपास रस्ता अडवला होता. 
मी गाडीवरून उतरलो. “क्यो भाई, क्या परेशानी है? “ मी विचारले. “पीछे से पुलिस की गाडी आ रही है, उन्हे बताये?” मी मोठ्याने विचारले. 

माझा टाइट टीशर्ट, त्यातून डोकावणारे मसल्स, आणि उंची पाहून ते लोक बाजूला झाले. मी पुन्हा गाडीवर बसलो आणि आम्ही गाडी पुढे दामटली.

एक दोन किलोमीटर पुढे गेल्यावर सुकृतने गाडी थांबवली. “बिट्टू, आपही चलाव गाडी.” असे म्हणून तो उतरला. मी गाडी चालवायला लागलो. मागे सुकृत चिकटून बसला होता. त्याच्या छातीची धडधड मला जाणवत होती.

“बिट्टू वह लुटेरे थे,” तो सांगू लागला, “या भागात असल्या लुटमारीची पद्धत आहे. तुला पाहून आणि पोलीस च्या गाडीबद्दल बोललास म्हणून ते बाजूला झाले. नाहीतर नक्की त्यांनी आपल्याला लुबाडले असते.”

सुकृतच्या आवाजात कंप होता आणि भीतीसुद्धा. तसा लहानच होता तो. त्याचे हात माझ्या मांड्यांवर विसावले होते आणि हातांची थरथर मला जाणवत होता.

घरी आलो तर आईचा फोन. आमच्या काकांची तब्येत बिघडली होती. त्यांना वाराणशीच्या एका हॉस्पिटल मध्ये एडमिट केले होते. हे ऐकून सुकृत अजूनच घाबरला. एका धक्क्यातून सावरत नव्हता तोच दुसरा धक्का.
रात्री आम्ही जेवायला गेलो. “पापा की तबियत कैसी होगी? जास्ती तर काही झाले नसेल ना?” मधूनच सुकृत विचारत होता आणि मी त्याची समजूत काढत होतो. जेवून घरी आलो. 

घर मोठे होते. सुकृतची स्वतःची खोली होती आणि माझी वेगळी. मी जाऊन बेडवर पडलो. दारावर टकटक वाजली. सुकृत आला होता.

“बिट्टू आज रात यही सो जाऊ?” त्याने विचारले. माझ्या लक्षात आले की संध्याकाळच्या दोन्ही घटनांनी बहुतेक याची गांड फाटली आहे. मी म्हणालो, “झोप की इथेच. तसंही एवढ्या मोठ्या घरात एकटे झोपायचे म्हणजे अवघड आहे.”
परत त्याने त्याच्या वडिलांच्या तब्येतीचा विषय काढला. मी म्हणालो. “सारखे फोन करण्यात काही अर्थ नाही. आपण उद्या सकाळी विचारू या.”

“बाय द वे , मला झोप खूप गाढ लागते. अगदी कुणी अंगावर पडले तरी जाग येत नाही.  जर काही इमर्जन्सी फोन आला तर माझ्या तळपायावर चापटी मार म्हणजे मी उठेन” मी त्याला सांगून ठेवले.

“अजीब हो बिट्टू, आप भी” तो उद्गारला.
मी माझे हात फोल्ड करून तळहात डोक्याखाली घेऊन झोपतो. बिट्टू शेजारीच झोपला होता. त्याने झोपताना लाईट बंद केला. बेडवर पडला तो माझ्या अगदीच जवळ. माझ्या काखांचा घामट वास त्याला येत असावा. पण मी डोळे बंद केले होते आणि झोपायचा प्रयत्न करत होतो.
सुकृत माझ्या जवळ सरकून काही तरी बोलत होता. 

मी गुंगीतच म्हणालो,”सो जाओ सुकृत मुझे अब निंद आ रही है.”

तो माझ्या कुशीत सरकला आणि माझी झोप उडाली. हा करतोय तरी काय? माझ्या मनात प्रश्न आला. पण मी तसाच डोळे मिटून पडून राहिलो. झोप लागली आहे असे भासवत.

सुकृत माझ्या कुशीत घुसला. माझ्या दंडावर त्याने डोके ठेवले आणि छातीवर हात. आजच्या सगळ्या घटनांनी, म्हणजे तो लुटण्याचा प्रयत्न आणि त्याच्या वडिलांची तब्येत, यामुळे त्याला एकटे एकटे वाटत असावे. पण भावाच्या अंगावर हात टाकून झोपला म्हणजे काही विशेष नाही. 

मी काही हालचाल न करता गप पडून होतो. काही मिनिटे गेली. सुकृत आता हुंदके देत होता. त्याचे अश्रू माझ्या काखेत पडले.
या छोट्याश्या मुलाला खरेच एका आधाराची गरज होती आणि माझ्यामध्ये तो आधार शोधात होता. मी झोपेतच डोक्याखालचा हात काढला, छातीजवळ आणला आणि कुशीतल्या सुकृतला जवळ ओढले.  तोही एखाद्या वेलीने झाडाला चिपकावे तसा मला बिलगला होता.
काही मिनिटे तशीच गेली. त्याचा श्वास आणि हुंदके माझ्या छातीला जाणवत होते. मी जागा झालो असतो तर तो संकोचला असता. त्या पेक्षा त्याला त्याच्या भावनांना वाट करू द्यावी म्हणून मी झोपेचे सोंग घेऊन पडून राहिलो.

सुकृतच्या हुंदक्यांचा आवेग ओसरला. तो शांत झाला. मी पण झोपावे असा विचार करू लागलो तोच त्याचा माझ्या छातीवरचा हात हलला.  हळूच दुसऱ्या निप्पल वर गेला. माझ्या छातीवरच्या केसातून तो मुक्तपणे हात फिरवत होता.

“बिट्टू , जागा आहेस का?” त्याने विचारले. मी काहीच उत्तर न देता पडून राहिलो. म्हटले बघावे तरी हा किती पुढे जातो.

त्याने एकदा पुन्हा माझ्या छातीवर थोपटून म्हटले, “उठ की रे बिट्टू, मला भीती वाटते आहे.” मी काहीच हालचाल केली नाही. एखादे मिनिट तसेच गेले. त्याचा श्वास मला माझ्या अजूनच जवळ जाणवला. त्याचा हात माझ्या पोटावर सरकला.
आता माझा लवडा उठायला लागला होता.कसाबसा थोपवून धरत होतो. सुकृतने त्याचा पाय माझ्या पायावर टाकला. पहिले गुडघ्याखाली ठेवला. हळूच त्याचा हात माझ्या बेंबीवर गेला आणि तिकडे पाय माझ्या मांडीवर आला. कंबर थोडी माझ्या बाजूला सरकवून त्याने त्याचा बुल्ला माझ्या मांडीला लावला.
त्याचा उभार मला टोचत होता. आता थोड्या वेळापूर्वी रडणारा हा मुलगा असा का पेटला आहे? मला काही कळेना. बहुतेक त्याला या सगळ्याचे टेन्शन फार झाले असावे. सेक्स हा टेन्शन घालवण्याचा एक उतारा आहे.
इंजिनियरिंगला असताना परीक्षा जवळ आली की सगळी पोरं आळीपाळीने बाथरूम मध्ये जाऊन मुठ्ठ्या मारायची त्याची आठवण आली. मुठ्ठ्या मारणे हा निसर्गाचा सेफ्टी वॉल्व्ह आहे असे कधी तरी वाचले होते.  थोडक्यात सुकृतच्या या सगळ्या तणावाचा स्ट्रेस बस्टर म्हणजे मी होतो तर. हरकत नाही. ती पण एक गरज आहे. आपल्यामुळे कुणाला बरे वाटणार तर त्यात काय अडचण आहे?

त्याची थोडी वाफ निघून जाऊन त्याला मोकळे वाटणार असेल तर हरकत नाही. मी जागा झालो असतो तर कदाचित तो शरमेने काळवंडून गेला असता. कदाचित त्याला स्वतःबद्दल अजून गिल्टी वाटले असते. निदान मला तरी फारच एम्बॅरॅसिंग वाटले असते.
मी गाढ झोपलो आहे याची पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी सुकृतने  माझ्या पोटावर थापटले आणि मला हाक मारली. मी तर गाढ झोपेत होतो. ओ तरी कसे म्हणणार? मी झोपलोय याची खात्री झाल्यावर सुकृतचा हात खाली सरकला. 

माझ्या बॉक्सरच्या  ईलॅस्टिककडे गेला. तुम्हाला जर कधी अशी संधी हवी असेल तर तुम्ही नेहमी सहज उपलब्ध व्हाल असे रहा. म्हणजे बघा ना. या वेळी मी जर नाडीची गाठ मारलेली लोअर घातली असती किंवा बटणाचा पायजमा तर त्याला माझ्या बुल्ल्यापाशी जायला अवघड झाले असते. झोपेतल्या माणसाच्या चड्डीचे बटन सोडवणे किंवा नाडी ओढणे जरा अवघड असते. ईलॅस्टिक सोपे पडते. त्यातही तुम्ही चड्डी कमरेवर घालत असाल तर अजूनच सोपे.
हळूच त्याचा हात माझ्या बाबुरावांवर गेला. माझा फणा फुलू लागला. सुकृतने त्याचा बुल्ला माझ्या मांडीवर घासायला सुरुवात केली. तो हळू हळू माझी मांडी त्याच्या सोट्याने चोळत होता. त्याचा बुल्ला शशांक एवढा तगडा नव्हता. खरेतर छोटाच होता पण माझी हरकत नव्हती. ‘माझा बोचा कशाने पण टोचा’ अशी माझी अवस्था होती.  आणि भारतीय लोकांच्या लवड्याचा आकार सर्व साधारणच असतो. त्याबद्दल काही वाटून घ्यायचं नाही . 
सुकृतचा बुल्ला ताठून ताठून निघाला होता. पण माझ्या अंगावर चढण्याची त्याची हिम्मत नव्हती. तो तसाच माझ्या मांडीला धक्के देत राहिला. हाताने माझा बांबू धरून तो माझ्या मांडीला झवत होता. आणि काही काळाने गळाला. त्याच्या चड्डीचा ओला स्पर्श माझ्या पायाला झाला.

एकदा गळून गेल्यावर सुकृत माझ्या पासून दूर झाला. त्या दोन चार मिनिटांच्या चोळल्याने मी काही गाळणार नव्हतो. अंगावर हात टाकून एखाद्या लहान मुलाप्रमाणे झोपी गेला. 

सकाळी उठून मी त्याच्याकडे नीट पाहिले. काळेभोर केस, भुवया दाट, सेक्सी जिवणी, लुकडा असला तरी खरच एक आकर्षक मुलगा आहे, याला पटवायला हरकत नाही. माझ्या मनात आले.

खरे तर हे सगळे वरवरचे आहे. मला आवडला होता त्याच्या लहानशा जीवाचा घाबरटपणा, माझी त्याला वाटलेली गरज आणि त्याने माझा फुलवलेला स्वाभिमान.
कालचा प्रसंग फक्त एक अपघात होता की याच्या बुल्ल्याची खाज अजून शिल्लक आहे हे मला पाहायचे होते. तो सकाळी उठला तसा मी नॉर्मल वागत होतो. आम्ही चहा प्यालो. जणू काही झालेच नाही आणि त्याने जे केले ते मला समजलेच नाही असाच मी आव आणला. तो पण अगदी निवांत होता. त्याची खात्री होती की मी गाढ झोपेत होतो.
तो बाथरूम मध्ये अंघोळीला गेला. जाताना त्याने त्याची अंडरपँट धुण्यासाठी काढून ठेवली. तो आत जाताच मी ती उचलली . बुल्ल्यापाशी मस्त चिकाचा डाग होता. मी छातीभरून तो वास घेतला. त्याचा लवडा, गांड जिथे असते ते भाग माझ्या तोंडावर चोळले. जणू मी ते सगळे चाटत होतो. याला झवायलाच हवं. माझी वासना आता प्रबळ होऊ लागली.
तेवढ्यात आईचा फोन आला. काकांना फार काही सिरीयस झाले नव्हते. प्रवासामुळे गॅसेस आणि पित्ताचा त्रास होता. डॉक्टरानी लगेच सकाळी डिस्चार्ज देऊन टाकला. 

मी आंघोळ करून बाहेर आलेल्या सुकृतला ही बातमी सांगितली. तो खूपच खुश झाला आणि त्याने मला मिठी मारली. मी पण त्याला आवळले. त्याच्या उघड्या पाठीवरून हात फिरवत म्हणालो, “फार टेन्शन घेतोस तू. बघ काही नव्हतं झालं”. बोलता बोलता मी त्याची हनुवटी धरून त्याचा चेहरा वर उचलला.

त्याचा तिथेच करकचून कीस घेण्याचा फार मोह झाला होता पण आवरला. तो ही बराच वेळ माझ्या बाहुपाशात विसावला असे मला वाटले. की हा सुद्धा माझा भास होता?

दुपारी जेवून पिक्चर बघत लोळत पडलो होतो. कुठल्यातरी चॅनेलवर मिस्टर इंडिया चालू होता. कांटे नही कटते ये दिन ये रात गाण्यामध्ये श्रीदेवी सेक्सी  नाचत होती. मलाही एकदम आंघोळीचा मूड आला. मी म्हणालो, “फार गरम होतंय मी पण आता हिच्यासारखी सेक्सी आंघोळ करतो.” सुकृत हसला.
मी चौकात जाऊन नळाखाली उभा राहिलो. बॉक्सर काढताना अंगावरची व्ही शेप थोडी कमरेखाली घसरवली. गांडीची फट दिसेल असाच नळाखाली उभा राहिलो. हळूहळू फिरत तो बघेल अश्या पद्धतीने ती फट दाखवत उभा राहिलो. साबण लावताना माझी चड्डी अजूनच थोडी खाली सरकली. म्हणजे सरकवलीच मी तशी.

दोनच मिनिटात सुकृतला म्हणालो, “बघतोस काय नुसता , ये की तू पण.” तो ही कपडे काढून जवळ आला. माझ्या चेहऱ्यावरून छातीवरून ओघळणाऱ्या पाण्याकडे एकटक बघत असतानाच मी माझे हात फैलावले. तो क्षणात माझ्या मिठीत आला.
आता तो क्षण आला होता. मी त्याला जवळ ओढले आणि त्याच्या ओठांचे रसपान करू लागलो. तोही सगळे विसरून मला साथ देऊ लागला. त्याचा नाजूक ओठांची रेघ चोखताना मला अमृतपान केल्याचा आनंद होत होता.

आमच्या तोंडावरून पाणी वाहून जात होते पण दोघानांही त्याचे काहीच वाटत नव्हते. त्याची नाजूक कंबर पकडून मी वेगवेगळ्या कोनातून त्याचा चेहरा चोखत होतो. आमचा एकमेकांच्या ओठाचे रसपान करण्याचा आवेग काही  होता.  उत्तरेकडे जुन्या घरांचे एक बरे असते की ही घरे अगदी बंदिस्त असतात. बाहेरून काही दिसत नाही. आम्हाला फुल प्रायव्हसी मिळाली होती.

आंघोळीचा उद्देश संपला होता. हलक्या वजनाच्या सुकृतला मी सहजच उचलले आणि बेडरूम मध्ये आणून बेडवर ठेवले. एक टॉवेल उचलून मी त्याचे शरीर हळुवार पणे पुसायला लागलो. त्याच्या चड्डीला हात घातला तसा तो लाजला. “माझा छोटा आहे रे,” म्हणाला.
मी त्याचा अजून कौमार्यात असणारा बुल्ला हळूच माझ्या हातात घेतला आणि वाकून तो चोखायला लागलो. “खूप छान आहे तुझा लवडा. मला खूप खूप आवडला”, मी बोललो तसा तो खुश झाला. मी उभा राहिलो आणि झोपलेल्या सुकृतचे बॉल दाबायला लागलो. त्याला तेही आवडले. 

“बिट्टू ब्लू फिल्म पहायची का? “ त्याने विचारले. कुठल्यातरी मित्राकडून याने सीडी आणली होती. इथे स्वतः झवत असताना तो फालतूपणा कोण बघणार ?

पण हा बुल्ल्या तर माझ्या हातात होता त्याच्या मनासारखे करायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. मी मान डोलावली तशी त्याने एका कप्प्यातून सीडी काढून लावली. माझ्या कुशीत येऊन नागडाच बसला. 

“बिट्टू चड्डी काढ की साल्या,” त्याच्या लक्षात आले की मी अजून तसाच आहे. मी म्हणालो “तूच काढ.”

त्याने माझे एकमेव वस्त्र उतरवले आणि माझा बुल्ला पाहून खुश झाला,” काय जिममध्ये बुल्ल्याचे पण व्यायाम करतोस का रे?” त्याने हसत विचारले.

मी त्याची हडकुळी गांड माझ्या मांडीवर बसवली. आणि त्याच्या अंगावरून हात फिरवायला लागलो. समोर टीव्हीवर ब्लुफिल्म मध्ये चोखाचोखी चालू होती. 

मी त्याला विचारले, “चोखतोस का माझा?”
“कशी चव असते ?” त्याने निरागसपणे विचारले.
“जा फ्रीज मधून चॉकलेट  सॉस घेऊन ये,” मी म्हणालो.

तो सॉस घेऊन आला. मी माझ्या लवड्यावर चॉकलेट सॉसची धार धरली आणि आख्खा बुल्ला आणि गोट्या माखून टाकल्या. सुकृतला म्हणालो, “घे आता चॉकलेटच्या चवीचा बुल्ला.” त्याला ही कल्पना फारच आवडली.

माझा बाबुराव साफ करताना सुकृतने त्याचे तोंडही चॉकलेटी करून टाकले. मी अजून चॉकलेट ओतून त्याला चोखायला लावले. मग माझ्या स्तनांवर मी चॉकलेट ओतले तर त्यानेही चाटून साफ केले. माझ्या बेंबीत पडलेले चॉकलेट तर त्याने लख्ख साफ केले. 

आता मला त्याची गांड मारायची होती म्हणून मी त्याला उभे केले आणि दोन्ही पायात अंतर ठेवून वाकायला सांगितले. वाकल्यावर मी त्याच्या गांडीच्या भोकावर चॉकलेट सॉसची धार धरली आणि चाटायला सुरुवात केली. 

आं अआ आं करत तो मला पेटवत होता. मला वाटले की त्याचे भोक उघडेल आणि मला त्याची मारता येईल. पण अजून तो कोवळा होता, घाबरत होता. बराच वेळ ट्राय केला तरी त्याचं भोक काही खुलेना. शेवटी मी त्याचा नाद सोडला.

मी उभा असतानाच त्याला जमिनीवर हात टेकायला लावले आणि त्याचे पाय आणि कंबर तशीच उचलून त्याची गांड माझ्या तोंडापाशी आणली. हलका तर होता. माझा बुल्ला उलट्या अवस्थेत असणाऱ्या सुकृतच्या तोंडापाशीच होता. त्याने तो चाखायला सुरुवात केली आणि मी त्याच्या भोकातले चॉकलेट आईस्क्रीम.

पुढचे दोन्ही दिवस आणि रात्र आम्ही हनिमूनच केला. ओरल सेक्स चे अनेक प्रकार करून पाहिले. आम्ही दोघे एकमेकातच मश्गुल होतो. एकमेकांना आनंद देण्यात पूर्णपणे गुंतलो होतो.माझ्या हाताने मी माझ्या लाडक्याला चोळूनचाळून अंघोळ घालत होतो. त्याला हॉलमधून बेडरूममध्ये माझ्या हातांवर उचलून आणत होतो. त्याला मुतायला लागली तर त्याचा बुल्ला हातात धरून उभा राहत होतो. अगदी लवड्यातले शेवटचे दोन थेंब झटकूनही देत होतो. 

तो ही माझ्या नजरेच्या इशाऱ्यावर मला पाहिजे तिथे चोखत होता, चोळत होता, चाटत होता. मी म्हणेन तिथे त्याची जीभ लावत होता.

घरची मंडळी प्रवास करून आली तसा आमचा हैदोस थांबला. त्या दिवशी दुपारी जेवणानंतर आईस्क्रीम खाताना आत्याला चॉकलेट सॉसची आठवण झाली.

फ्रीज उघडला आणि आत्या स्वैपाकघरातूनच ओरडली, “सुकृत, बिट्ट्या अरे किती आईस्क्रीम खाल्लं? सगळा चॉकलेट सॉस संपून गेला.”

सुकृत आणि मी एकमेकाकडे पाहून गालातल्या गालात हसत बसलो. माझा चॉकलेट बॉय खुश होता यातच माझं सुख होते,

Followers