#marathigay कारमधून जाताना पियुषने गियर बदलले आणि माझ्या मांडीवर हात ठेवला. हळूहळू तो हात सरकत माझ्या चेनकडे गेला तसा मी त्याच्या सीटकडे सरकून बसलो , त्याला सोपे जावे म्हणून . काही संवाद नव्हता पण मला काय हवे ते त्याला कळले होते .आम्ही माझ्या हॉटेलच्या रूमवर गेलो .
शिस्त म्हणजे शिस्त भाग १
On Twitter @bittumulaga
उत्तर भारतातील शहरांची एक वेगळीच खुमारी आहे . अजूनही ही शहरे संरंजामी मनोवृत्तीतून बाहेर आलेली नाहीत . जातीयवाद , पैशाचा माज , नियमांची पायमल्ली आणि साम , दाम दंड भेद यांचा पुरेपूर वापर करून स्वार्थ साधणे हे सगळे अगदी निवांत चालू असते . कुणी म्हणेल महाराष्ट्र काही वेगळा आहे का ? पण आपल्याकडे हे प्रकार थोडे कमीच आहेत हे मान्य करावेच लागेल.
ज्याला महाराष्ट्राबाहेर फिरावे लागते त्याला कळते की आपल्या राज्यात आपण खरंच फार व्यवस्थित जीवन जगतो आहोत. पण एक आहे हां , जीवनाचे मानवी अंग, लोकांचे एकमेकांशी असलेले संबंध याची भरपूर व्हरायटी उत्तरेतही पाहायला मिळते .
काही वर्षे मुंबईत नोकरी केल्यावर मी कंटाळलो. तसेही पंकजच्या गायब होण्यानंतर माझा तिथला इंटरेस्ट संपला होता. मग शेवटी पुण्यात जॉब शोधला . आमचे पेठेतले घर विकून टाकले आणि कोथरूडच्या जवळपास बाबांचा एक जुना प्लॉट होता तिथे आम्ही घर बांधले . माझी प्रायव्हसी जपण्यासाठी मी माझी खोली टेरेसवर करून घेतली होती आणि बाहेरून एक जिनासुद्धा बनवून घेतला होता .
इतक्या वर्षात मला मोठे प्रकल्प हाताळण्याचा चांगलाच सराव झाला असल्याने नव्या कंपनीत स्थिर व्हायला अजिबात वेळ लागला नाही . काही दिवसातच मला आमच्या दिल्ली मेट्रोच्या प्रकल्पासाठी जावे लागणार होते .
ऑफिसची बरीच मोठी टीम आमच्याबरोबर असणार होती . मला आमच्या पर्चेस टीमच्या प्रमुखांबरोबर राहायचे होते . एखाद्या प्रचंड मोठ्या प्रोजेक्टमध्ये कामे पण विभागली जातात . मी हेच करेन, ते करणार नाही असली नाटकं चालत नाहीत . नवीन अनुभव पण मिळतो आणि नवे लोकही भेटायला मिळतात .
प्रोजेक्टच्या ठिकाणी एक वेगळीच दुनिया असते . सगळे जण काम संपवायच्या मागे असतात . फारच घरगुती लोक बायको पोरांच्या आठवणीने व्याकुळ असतात. त्यातलेही काही जण इकडे तिकडे तोंड मारण्याची संधी मिळते म्हणून निवांत असतात . कामाच्या नावाखाली घराच्या कटकटीपासून दूर राहता येतं आणि शिवाय काही नवे ‘संबंध ‘ प्रस्थापित करता येतात .
ज्यांनी ‘हे’ उद्योग कधी केले नाहीत त्यांना नेहमी आश्चर्य वाटते की झवाड लोकांना ‘या ‘ सगळ्या गोष्टी कळतात कुठून ? प्रश्न आहे खरा. पण मसाज पार्लर , एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली हे सगळे कॉन्टॅक्ट सहज उपलब्ध होतात . “इच्छा तेथे मार्ग” ही म्हण नेहेमी ध्यानात ठेवा .
स्ट्रेट असणारे पण लग्न न झालेले काही जण अशा संधी म्हणजे सुवर्णसंधी मानतात . थायलंडला जाणारी अविवाहितांची गर्दी अजून काय सांगते?
त्यात आम्ही राहायचो चांगल्या हॉटेल्स मध्ये . अगदी भारी हॉटेलमध्ये सुद्धा पॉश वेश्या आणि जिगोलो , म्हणजे पुरुष वेश्या , सहज उपलब्ध होऊ शकतात . आणि हे सगळे नुसत्या डोळ्यांच्या इशाऱ्याने कळते की समोरच्या व्यक्तीचा विचार काय आहे.
सभ्य मानवी समाजाने कुटुंबव्यवस्था निर्माण करून या गरजेला एक प्रेम, मार्दव, त्याग यांचे अपूर्व कोंदण दिले आहे . पण माणसांमधला जो मूलभूत प्राणी आहे तो बऱ्याचदा या सभ्यतेच्या नियमांना झुगारून देतो आणि त्याच्या अनेक स्त्रियांशी / पुरुषांशी संबंध ठेवण्याच्या प्रेरणेला प्राधान्य देतो .
कुणी या सभ्यतेच्या बंधनात असेल तर नेटवरचे पॉर्न पाहून, फोटो पाहून किंवा फॅन्टासाईझ करून, हस्तमैथुनानेच स्वतःला शांत करतो . कुणी याला एकनिष्ठ राहणे म्हणत असेल पण मी तर यालाही एक प्रकारचा व्यभिचारच म्हणेल . हिम्मत नाही म्हणून बाळगलेली सभ्यता म्हणा… …
एक तिबेटी म्हण आहे की ‘जितके लामा (म्हणजे तिबेटी साधू ) तितके धर्म ‘ . प्रत्येक जण नीतिनियमांचे अर्थ स्वतःच्या कुवतीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे लावत असतो . नैतिकतेच्या नियमांचे पण असेच आपले आपले जग असते . प्रत्येकाचे मानदंड वेगळे असतात…..जाऊ द्या ही चर्चा फारच वाढू शकते….. शेवटी ‘वादे वादे जायते तत्वबोध:’ हे खरे.
सांगायचं मुद्दा हा की लैंगिकता ही सहज प्रेरणा आहे . त्यात लाज वाटण्यासारखे काही नाही . लोक , विशेषतः एकटे असताना, विविध प्रकारांनी आपली लैंगिक भूक भागवून घेत असतात. आपल्याला भूक लागते तेव्हा आपण आवडते ते खातो. तसंच हे पण .
अशा परिस्थितीत, म्हणजे प्रोजेक्टच्या ठिकाणी, माझी जरा पंचाईतच होते . आपली आवड ‘वेगळी’. सहज जाहीर न करता येण्याजोगी . तुम्ही एखाद्या स्त्री बरोबर दिसलात तर कुणाला काही वाटणार नाही . ‘तरुण वय आहे, चालायचंच’ असं म्हणून लोक दुर्लक्ष करतील पण एखाद्या मुलाबरोबर दिसलात तर मात्र गॉसिप सुरु होते .
सहकार्यांमध्ये पंकजचा अपवाद सोडला तर मी कधी कुणाकडे माझे लैंगिक प्राधान्य जाहीर केले नव्हते . कशाला करायचे ? वर्कप्लेस रोमान्स चित्रपटात भारी वाटला तरी प्रत्यक्षात तापदायक ठरतो . समोरची व्यक्ती दिवसातले आठ दहा तास तुमच्या बरोबर असते . अनेक कारणांनी तुमचे बोलणे अटळ असते आणि तुम्हा दोघातले कटू ,गोड प्रसंग , भल्या बुऱ्या आठवणींचा , तणावांचा परिणाम ऑफिसच्या कामावर, नाही म्हटले तरी, नक्कीच पडत असतो . छे छे !! सहकारी मित्रांमध्ये कुणी जोडीदार शोधणे हा तर माझ्यासाठी कटाप झालेला ऑप्शन आहे .
प्रोजेक्टची सुरुवात असल्याने मी आमच्या पर्चेस डिपार्टमेंटच्या व्हाईस प्रेसिडेंटना मदत करणार होतो . मी वेगवेगळ्या विक्रेत्याकडून ऑफर केला जाणारा माल पाहायचा , त्याची क्वालिटी बघायची . चांगला माल असेल तर बॉसला सांगायचे . किंमत आणि बाकीची घासाघीस ते ठरवणार अशी आमची कामाची विभागणी ठरली होती .
दिल्लीला गेल्यावर एक दोन दिवसात आम्ही सेटल झालो . बाबुरावाना आत खाज सुटू लागली होती . लंडाची आग शमवणे हा एक मोठा कार्यक्रम करायचा होता .
मला लखनची आठवण झाली . चार एक वर्षे झाली तरी माझ्या मोबाईलमध्ये त्यांना नंबर होता . लोक सारखे सिम बदलत असतात त्यामुळे नंबर तोच असेल की नाही? लखन भेटेल की नाही ? ही शंका होतीच . एके रात्री त्याचा नंबर फिरवला आणि काय आश्चर्य पलीकडून तोच बोलत होता.
दोन मिनिटे लागली ओळख पटायला . मी म्हणालो ,”लखना , बिट्टू बात कर रहा हूँ .” त्याने काही ओळखले नाही. मग म्हणालो ,” याद है छोरोंका कुंड और सुबह की मस्ती ?”
आता एका क्षणात त्याला ओळख पटली .
“सरजी , सरजी कैसे हो आप ? इतने सालो बाद ? कैसे याद किया ?” त्याच्या स्वरातली ख़ुशी मला इकडूनही जाणवत होती .
आमच्या गप्पांमध्ये कळले की लखनने त्याच्या पत्नीलाही दिल्लीत आणले होते . त्याला एक छानसा मुलगाही झाला होता . मी त्याचा राहण्याचा पत्ता विचारला . मला दिल्लीची फारशी माहिती नसल्याने मी त्याला सहकुटुंब आमच्या हॉटेलवर जेवायला बोलावले .
दोन दिवसांनी लखन आला तेव्हा त्यांना मी, आमच्या हॉटेलच्या रेस्टोरंट मध्ये जेवायला घेऊन गेलो . त्याच्या पत्नीसाठी साडी आणि मुलासाठी कपडे आणले होते . लखनसाठीही एक चांगले घड्याळ घेतले होते. आमच्या गप्पा छान झाल्या .बोलताना कळले की लखन एका लोखंडाच्या सप्लायरकडेच कामाला होता .
मी त्याच्या कारखान्याला भेट द्यायचे ठरवले . आमच्या सप्लायर होऊ शकतील अशा लोकांच्या यादीतही या कंपनीचे नाव होतेच . त्यामुळे त्यांना कॉल करून अपॉइंटमेंट घेण्यात काही अडचण आली नाही .
मी आणि आमचे व्ही पी गेलो तेव्हा मालक पियुष आमच्या स्वागताला आला . तीस बत्तीस वर्षांचा पियुष एकदम उत्साही आणि एनर्जीने भरलेला होता . गोरापान जाट किंवा पंजाबी वंशाचा , छान कोरलेली दाढी , छातीवरचे घनदाट केसांचे जंगल आणि मजबूत मनगटावरचे काळेभोर केस माझा बाबुराव उठवायला लागले होते .
मला आठवले की मालकाच्या मुलानेच लखनाला गांड मारून घ्यायची सवय लावली होती . अरे वा ! म्हणजे पियुषला पटवले तरी चालू शकेल असा विचार माझ्या मनात जोर धरू लागला होता .
आम्ही कारखान्यातून फिरत असताना समोर लखना आला, पण त्याने डोळ्याने आणि मान हलवून मला ओळख देऊ नको असे सांगितले . मी पण एखादा त्रयस्थ असावा तसा त्याच्या समोरून गेलो . याचे कारण मला कळले नाही . कदाचित उगाच चर्चा नको किंवा उत्तरेतले मालक आणि नोकर यांच्यातल्या उच्च नीच कल्पना असा काही तरी प्रॉब्लेम असावा असे मला वाटले .
संध्याकाळ झाली होती . पियुषने मला आणि आमच्या साहेबाना हॉटेल मध्ये जाऊ यात अशी पेशकश केली . ही नॉर्मल बिझनेस कर्टसी होती . त्याने साऊथ दिल्लीमधले एक पॉश रेस्टोरंट निवडले होते. आम्ही तिथे बसलो आणि काही मिनिटातच त्याची अतिशय छम्मकछल्लो दिसणारी सेक्रेटरी तिथे अवतीर्ण झाली . माल एकदम रापचिक होता .
आमच्या गप्पा चालू झाल्या तशी ती साहेबांशी लगट करू लागली . माझ्या लक्षात आले की ही नावापुरती सेक्रेटरी आणि बाकीचा वेळ पेटवण्याचेच काम करते आहे . चालू द्या म्हटले .
टेबलच्या या बाजूला मी आणि माझ्या शेजारी पियुष बसला होता . माझा हात हळूच त्याच्या मांडीवर पडला होता . गप्पा चालू असताना मी बोलता बोलता त्याची मांडी कुरवाळत होतो दाबत होतो , त्याच्या जांघेकडे हात नेत होतो . तोही अधून मधून माझ्या हातावर त्याचा हात ठेवत होता . साहेबांचे आमच्याकडे लक्षच नव्हते . सेक्रेटरीचे गच्च बॉल आणि ड्रेस मधून दिसणारी खाच बघण्यात ते मश्गुल होते . हाताने बहुतेक तिच्या मांड्या कुस्करत होते. मदिरा आणि मदिराक्षी , दोन्ही उत्तम असल्याने त्यांची ऐश चालू होती .
जेवण झाले तशी पियुषने ऑफर केली , ‘सरजी पासमें एक अच्छासा डेझर्ट बार है. वही चालते है . थोडी भीड रहेगी पर डेझर्ट अच्छा मिलेगा .क्यूँ बिटटू कैसा है प्लॅन ?” मी मान डोलावली .
आमचे साहेब मात्र म्हणाले ,” यार मुझे निंद आ रही है . मैं हॉटेल पे जाता हुं ”
सेक्रेटरी म्हणाली ,” मैं तो डाएट पे हुं. मैं भी डेझर्ट नाही खाऊंगी .”
तसा पियुष बोलला ,” तो एक काम करते है , रोझी आप साहबकी कार लेके जाओ , उन्हे होटेल छोड दो . मैं बिटटू को डेझर्ट खिलाके अपनी कारसे होटल छोड दूंगा ”
त्याचा इशारा साफ होता . साहेबाना त्याने सेक्रेटरी ऑफर केली होती, रात्रभरासाठी . ते दोघे आमच्या कार मधून हॉटेलवर गेले . मी आणि पियुष डेझर्ट खायला गेलो .
जाताना पियुष माझ्या खांद्यावर हात टाकून म्हणाला, “बिटटूजी आपकोभी कोई कंपनी चाहिये तो बेशक बोल दिजीये .”
असले सिग्नल न समजायला मी काय लहान होतो का ? मी सुद्धा त्याच्या कमरेभोवती हात टाकून त्याला जवळ ओढत म्हणालो,” भाई हमे तो आपकी कंपनीभी अच्छी लगी . ” पियुषने हसत हसत माझ्या जवळ तोंड आणले जणू माझे चुंबनच घेणार होता तो .
आम्ही डेझर्टबार मध्ये आलो खरे पण मला मुतायला लागली होती . जेवताना घेतलेली बियर बाहेर पडू पाहत होती . मी इकडे तिकडे पाहतोय हे पियूषच्या लक्षात आले . “वॉशरूम उधार है , ” त्याने इशारा केला . मी तिकडे जाऊ लागलो तसा तो पण आला . माझा सोटा उठायला लागला होताच . म्हटलं जरा यालाही आपली इच्छा काय आहे ते दाखवावे .
लघवीला उभा राहिलो . सोटा बाहेर काढला आणि त्याला फुलवला . काही क्षणात बाजूच्या स्लॉट मध्ये पियुष येऊन उभा राहिला . माझ्या हाताची हालचाल पाहून तो हळूच माझ्या बाजूला सरकला आणि दोघांमधल्या पार्टीशन मधून माझा लवडा पाहू लागला . मी भिंतीकडे पाहता पाहता मुतत होतो . माझा सोटा ताठ झाला होता . पियुषने माझा बुल्ला मनसोक्त पाहिला . मी पाहू दिला . बराच वेळा लवडा झटकत उभा राहिलो आणि त्याने नयनसुख घेतले. आम्ही दोघे बाहेर आलो आणि डेझर्टची ऑर्डर दिली .
“और बिटटूजी , क्या करोगे होटेल पे जाके ?” पियुषने असाच फालतू प्रश्न केला . व्यापाऱ्यांना दुसऱ्याला बोलते करण्याची कला चांगलीच अवगत असते .
मी माझ्या पॅन्टच्या चेनवरून हात फिरवत म्हणालो ,”करना तो बहोत कुछ है. बस अच्छा सा साथ मिल जाये ” त्याचेही लक्ष माझ्या लवड्याकडे होतेच . तो गालातल्या गालात हसला.
“चलिये मैं आपको छोड देता हूँ ,” तो म्हणाला .
आम्ही त्याच्या गाडीत बसलो तसा त्याला फोन आला . बहुतेक घरून असावा , आई असावी त्याची. मी कस्टमर बरोबर आहे कदाचित पहाटे येईल असे त्याने सांगितले . म्हणजे बहुतेक रात्री माझ्याबरोबर थांबायला तो तयार होता.
दोघांची जरी तयारी असल्याचे वाटले तरी ऍक्च्युअल विचारणे आणि उपभोग घ्यायला सुरुवात करणे हा खरंच एक अनिश्चिततेच्या लंबकावर लोंबकळत राहणार विषय आहे . माझ्या, पुरुषांना पटवण्याच्या काही प्रयत्नांमध्ये समोरून जरी हो वाटत असले तरी समोरच्याने ऐन वेळी पलटी मारून माझा पोपट झालेला मी अनुभवला आहे . त्यामुळे समोरचा तयार आहे असे वाटणे आणि खरंच तो तयार असणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
कारमधून जाताना पियुषने गियर बदलले आणि माझ्या मांडीवर हात ठेवला. हळूहळू तो हात सरकत माझ्या चेनकडे गेला तसा मी त्याच्या सीटकडे सरकून बसलो , त्याला सोपे जावे म्हणून . काही संवाद नव्हता पण मला काय हवे ते त्याला कळले होते .
आम्ही माझ्या हॉटेलच्या रूमवर गेलो . आत गेल्या गेल्या मी पियुषला मिठीत घेतले . माझ्या पॅन्टमधून ताठलेले बाबुराव बाहेर काढून त्याच्या हातात दिले .
पियुष मात्र काही हालचाल करेना . मी त्याच्या हनुवटीला धरून चेहरा माझ्याकडे केला आणि विचारले ,”क्यूँ पसंद नही आया ?” म्हणजे काही जणांना दुसर्याच्या बुल्ल्याचा आकार कसा आहे यावर ठोकायचे की नाही ते ठरवायचे असते. तसं काही याचं होतं का अशी मला शंका आली. आता पुढचा आमचा संवाद हिंदीत झाला असला तरी मी मराठीतंच देतोय
“माझा असाच उठत नाही. मला काही तरी किक लागते,” पियुष म्हणाला .
“किक? बॉस, मी काही ड्रग्स वगैरे घेत नाही हां , सॉरी त्या बाबतीत ,” मी स्पष्टपणे सांगितले . मला वाटले की हा असल्या व्यसनात आहे की काय ?
“तसं नाही रे , काही तरी कर ना मला म्हणजे मला तुला ठोकावंस वाटेल ,” पियुष माझ्या छातीवर मान घुसळत म्हणाला .
” काय करू म्हणजे तुला आवडेल ?” मी सरळ विचारलं .
“मला BDSM आवडतं . करशील ?” पियुषने मला धक्का बसेल असे उद्गार काढले .
BDSM म्हणजे बॉन्डेज , डिसिप्लिन , स्लेव्ह आणि मास्टर. शारीरिक संबंधात असणारे दोघे या चार पैकी काही गोष्टीतून आनंद घेऊ पाहतात . संभोगाची किक यावी , मजा यावी म्हणून केला जाणारा हा सेक्सचा प्रकार फारसा माहिती नसला तरी लोक गुप्तपणे याची मजा घेत असतात.
नेटफ्लिक्सवर शेरलॉक होम्स ची मैत्रीण डॉमिनट्रीक्स नावाचे वेश्यागृह चालवत असते . तो यातलाच प्रकार . संभोगातील साथीदाराकडून बांधून घेणे , त्याने काही काम सांगायचे आणि नीट झाले नाही की शिस्त लावायची , शिक्षा करायची , मालक आणि गुलाम यांच्यासारखे वागायचे. गुलामला तुच्छतेने वागवायचे आणि त्यातून उत्तेजना मिळाली की मग शारीरिक सुखाचा आनंद घ्यायचा असा हा सगळा कारभार .
मी पियुषला स्पष्ट सांगितले की मला या प्रकारची काही माहिती नाही . मला शिकव काय करायचे ते आणि कसे करायचे ते .
BDSM म्हणजे एकमेकांना त्रास देणे नव्हे किंवा इजा करणे नव्हे. BDSM प्रकारात दोन्ही साथीदारांचा एकमेकांवर विश्वास पाहिजे . दोघे साथीदार परस्परांना काय हवे, काय करावे, काय करू नये ते सांगतात . अगदी आपल्याकडे लहान मुले भातुकलीच्या खेळात आधी ठरवतात तसंच .
एकदा ठरले की त्या रोलप्रमाणे हे खोटे खोटे नाटक पार पडते . शिक्षा कशी हवी , किती हवी हे ही शिक्षा जो भोगणार असेल तो सांगतो . शिक्षा थांबवण्यासाठी तो एखादा परवलीचा शब्दही शोधून ठेवतो. तो उच्चारला की मास्टरने थांबायचे . इथे मी शिक्षा देणारा होतो तर पियुषला शिक्षा हवी होती .
मला या सगळ्याची मज्जा वाटत होती . शशांक बरोबर रतिक्रीडा करताना मला त्याच्या सवयीचे आश्चर्य वाटले होते . पियुष हा एक नवाच नमुना माझ्या समोर उभा होता .
“मग मी तुझा बॉस आहे तर ,” मी म्हणालो .
तसा पियुष माझ्या समोर गुडघ्यावर बसला . “हां मलिक ” तो म्हणाला .
“बूट काढ माझे,” मी संगितले तसा पीयूष बूट काढू लागला. मी माझा एक पाय त्याच्या खांद्यावर ठेवला. त्याने बूट काढल्यावर मी त्याला त्याचे कपडे काढायला संगितले. तो आता कपडे काढून पूर्ण निसर्गावस्थेत माझ्यासमोर उभा होता.
“चल माझे कपडे कडून दे ,” मी ऑर्डर केली .
पियुषने धसमुसळेपणाने माझ्या बेल्ट ला हात घातला तसा मी त्याला फटका मारला
“नीट रे . कळत नाही का ? असा काढतात का बेल्ट ?” मी खोट्याच रागाने विचारले . पियुष मान खाली घालून सॉरी म्हणाला .
दोन सेकंद गेले तर दुसरा फटका ,” अरे हाल की ! एवढा वेळ लावतो का ?” पियुषने माझी पॅन्ट काढली . आणि सोफ्यावर टाकली. तसा मी त्याचा कान पिरगाळला ,
“असं काम करतात ? चल घडी घाल पँटची “, अजून एक फटका घातल्यावर मी त्याच्या खांद्यावर पाय ठेवला . हे सगळं चालू असताना मला खरंच नाटक नाटक खेळण्याचा फील येत होता .
पायाने त्याला जवळ ओढले आणि हलकेच कानफटात वाजवली ,” अंडरपँट कोण काढणार रे?”
पियुषला काय वाटत होते ते त्याच्या चेहऱ्यावरून मला कळत नव्हते .
“तुला साल्या, अक्कल नाहीये कामाची . फटके लावतो तुला . जा पट्टी घेऊन माझ्यासाठी एक.” मी म्हणालो तसा पियुष उठला आणि त्याच्या बॅग मधून त्याने शाळेत वापरतात तशी एक पट्टी काढली आणि माझ्या हातात दिली . आयला हा तर फूल तयारीतच होता की. ….
तो खाली वाकला आणि माझी अंडरपँट त्याने खाली ओढली . नागोबा तर आधीपासूनच डुलत होते .
मी हातातल्या पट्टीने पियूषच्या दंडावर चापट मारली एक दोन तीन चार …. “काय झालं बॉस ?” त्याने घाबरत विचारले.
“चोखणार कोण ? का तुला ते ही सांगायचं? लंड काय वाळवायला बाहेर काढला का ? ” मी अजून एक पट्टी मारून त्याला विचारले .
हळूच पुढे सरकत पियुषने माझा बुल्ला तोंडात घेतला. तो चोखायला लागला तशी त्याने अजून एक पट्टी खाल्ली,”साल्या, दात लावतोस ? नीट चोखता येत नाही ? ” थाड्कन अजून एक कानफटात ,” मालकांना त्रास देतोस असा? थांब तुझ्या गांडीवरच फटाके द्यायला पाहिजेत ,” मी असे म्हणालो तसा तो माझ्या समोर त्याचा बोचा उघडा करून उभा राहिला .
पट्टीचे दोन चार फटके मी त्याच्या कुल्ल्यावर लावले. त्याची गोरीपान गांड लाल लाल झाली. तसा तो म्हणाला ,”बिटटू , मला कुल्फी पाहिजे ,” हा आमचा कोड वर्ड होता . म्हणजे पियुष आता माजावर आला होता आणि माझ्या कडक काठीने त्याला मार हवा होता .
“थांब तुला चांगली गरम गरम कुल्फी देतो ,” असे म्हणून मी उठलो आणि माझा सोटा त्याच्या साफ शेव्ह केलेल्या गांडीत घातला .
“मारू नका मालक , मारू नका माझी ,” तो मला विनवणी केल्याचे नाटक करायला लागला .
“तुला चांगलाच धडा शिकवतो , सांगितलेले काम नीट करता येत नाही ना , खा आता माझा मार ,” असे म्हणून मी माझे बाबुराव त्याच्या भोकात धाड धाड ठोकायला सुरुवात केली .
पीयूषच्या चेहऱ्यावरचा आनंद मला समोरच्या आरश्यात दिसत होता .
एका हाताने त्याच्या पाठीवर दोन तीन चापट्या मारल्या तसा तो अजूनच माजावर आला . माझ्या दुसऱ्या हातात त्याचा सोटा होता. तो ताठ झालेला मला जाणवत होता .
“मलिक इतने जोरसे मत मारो , फाटून जाईल रे माझी … अरे थांब की …जरा हळू रे , कुठे होतास रे इतके दिवस ? का नाही भेटलास मला ? ठोक ना अजून लवडया ” पीयूषच्या सुस्काऱ्यानी आणि कामज्वराने मला फुल्ल स्पीड मध्ये आणले होते.
मी त्याला दिलेल्या शिक्षेची कठोर अमलबजावणी करत होतो. तोंडाने त्याला शिव्याही घालत होतो.
“भोसडिके काम अच्छेसे नाही आता और कुल्फी चाहीये तुम्हे? बाप का माल समझ रखा है? …कोई और होता तो सडकपे खडा करके तेरी गांड मरवाता…. ” मधून मधून त्याच्या पाठीवर बोच्यावर चापट्या मारत होतो. कधी माझा बाबू बाहेर काढून धाsssड्कन आत घुसवत होतो.
काही क्षणातच माझा हात पीयूषच्या चिकाने ओला झाला . माझाही वेळ होतंच आला होता . पीयूषच्या गुहेत माझा रस सोडून मी आनंदाच्या अत्युच्च क्षणावर आलो .
दोघांचे वीर्यपतन झाल्यावर आम्ही एकमेकांच्या कुशीत पडून राहिलो . “फिर कब मिलोगे पियुष ?” मी विचारले .
“आप जब भी ऑर्डर करो ,”त्याने हसतच मला उत्तरही दिले आणि मी त्यांच्या कंपनीला मालाची ऑर्डर द्यावी म्हणून अप्रत्यक्षपणे आठवणही केली .
“मिक्सिंग बिझनेस विथ प्लेझर ?” मी हसून रिमार्क मारला .
“हे तर दोघांच्याही फायद्याचे आहे ना ?” त्याने त्याचे स्पष्टीकरण दिले ,” मला बिझनेस हवा आणि प्लेझरही हवा . तू तर दोन्ही देशील मला आणि तुलाही प्लेझर मिळेल .”
रात्र बरीच झाली होती . पियुष निघायच्या गडबडीत असताना मी त्याला विचारले ,” तुझ्या कारखान्यात तो लाल चेक्सचा शर्ट घातलेला कामगार कोण होता रे ? चेहरा ओळखीचा वाटला ”
“तो ना , तो लखन , आमचा नाव सुपरव्हायझर , मागच्याच महिन्यात आमच्या कंपनीत जॉईन झाला .” पियुषने उत्तर दिले .
पियुषला पटवण्यात माझा दगड बरोबर लागला असला तरी मालक चुकला होता हे नक्की .
(क्रमशः)
(प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे ही आवश्यक बाब समजावी )
No comments:
Post a Comment