Copy Not Allowed

Showing posts with label Gay Lifestyle. Show all posts

Friday 29 October 2021

माझे अपुरे प्रेम -भाग १ Marathi Gay Story

#marathigay आम्ही बरोबर चालत असलो की माझा पंजा त्याच्या बुल्ल्यावर आपटला तरी तो काही लांब जायचा नाही. तसाच चालत राहायचा आणि माझा पंजा त्याच्या छोट्यावर आपटत राहायचा. पण कधी व्हाट्स अॅप वर काही चावट बोलले की तो गप्प बसायचा.

Sunday 9 May 2021

काही काम उपेक्षितांसाठी

आपले वाचक श्री दादा सोनावणे तृतीय पंथीयांसाठी भरीव काम करत आहेत. नुकतीच एक हेल्प लाइन त्यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सुरू केली त्याचे हे पत्रक

ह्या उपक्रमाला वृत्तपत्रांनी सुद्धा प्रसिद्धी दिली.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2200155076783137/
भिम जयंती निमित्याने सुरू झालेल्या भाकर फाऊंडेशनच्या सॅनिटरी पॅड प्रकल्पाची दखल Max Maharashtra ने घेतली

दादा सोनावणे यांचे अभिनंदन. समजाचा दृष्टिकोन आपल्या सारख्या लोकांच्या अथक प्रयत्नांनीच बदलणार आहे.

Tuesday 23 March 2021

नक्षत्र बागवे - अभिमानाचा क्षण

मूळ बातमी येथे पहा “नक्षत्र बागवेला तरुण तेजांकीत पुरस्कार ” – लोकसत्ता

निर्भीड आयुष्य जगण्यासाठी आम्हाला पुरस्कार दिला जातो तेव्हा स्वत:चा अभिमान वाटतो. आमच्या समलिंगी समाजाला लोकांनी कायमच दूषणे दिली आहेत. नाना विशेषण देऊन लोक हिणवतात. पण जेव्हा इतके मोठे माध्यम आमची दखल घेते तेव्हा माझ्यासारख्या अनेकांना प्रेरणा मिळते. – नक्षत्र बागवे

नक्षत्र बागवे – Thanks from Internet

सौरभ (नक्षत्र) बागवे (समाजकारण) : भारतातला पहिला ‘गे’ ब्रँड अम्बॅसिडर

विरारमधल्या सामान्य घरात वाढलेला सौरभ बागवे. आपली समलैंगिकता न लपवता ती ताठ मानेने मिरवणारा, समलैंगिकांनाही मनमुक्त, सर्वसामान्य जगण्याचा अधिकार आहे, हे ठामपणे सांगणारा एक अभिनेता, उद्योजक आहे. सौरभ भारतातला पहिला गे ब्रँड अम्बॅसिडरसुद्धा आहे. समलैंगिक व्यक्तींनाही प्रवासाचा मनमुराद आनंद लुटता यावा यासाठी त्याची ‘द बॅकपॅक ट्रॅव्हल्स’ ही कंपनी विशेष प्रयत्न करते. सौरभ ऊर्फ नक्षत्र हा एलजीबीटीक्यूंच्या हक्कांसाठी लढा देणारा सामाजिक कार्यकर्ताही आहे.

एका सामान्य कुटुंबातील मुलाने आपले वेगळेपण ओळखून ते मान्य करण्याचा सौरभचा प्रवास कधीच सोपा नव्हता. पण आपल्यासारखेच वेगळेपण असलेल्या इतरांसाठी हा प्रवास सोपा व्हावा यासाठी सौरभ नक्कीच प्रयत्न करतो. विविध कार्यक्रम आणि चर्चासत्रांद्वारे एलजीबीटीक्यू समूहाचा संघर्ष, व्यथा आणि त्यांच्या हक्कांविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. त्यांनाही समाजात आनंदाने जगता यावे यासाठी उपक्रम राबवतो. देशातल्या विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन याविषयी प्रबोधन करतो.  सौरभ म्हणतो, ‘‘एलजीबीटीक्यू समूहाला हक्काचा, मानाचा, सुरक्षित आणि आमच्या अस्तित्वाची जाणीव असलेला समाज हवाय.’’

आपले बहुतांश काम सौरभ समाजमाध्यमांद्वारे करतो. तो विविध लघुचित्रपट, ब्लॉग इत्यादी माध्यमांतून एलजीबीटीक्यू समूहाच्या समस्या मांडत असतो. २०१९ मध्ये त्याने २५ ब्रँडसोबत इन्फ्ल्यूएन्सर अम्बॅसिडर म्हणून करार केला, तर ब्रँड अम्बॅसिडर म्हणून तीन आंतरराष्ट्रीय, तर एका राष्ट्रीय ब्रँडसोबत करार केला आहे.

Friday 19 March 2021

वेळेला केळं भाग १ Marathi Gay Story

marathigay अरे यार मलाही माहिती नव्हते की ह्याला तसा सेक्स आवडेल की नाही. म्हणून मी त्याला अंदाज घेत विचारले पण त्याने माझी फुल्ल लाज काढली. म्हणाला तू विकृत आहेस. डोक्यावर परिणाम झाला आहे तुझ्या.

Friday 11 December 2020

माझ्या सिद्धूची कविता

सिद्धू , माझा वाचक. आपला ब्लॉग सुरू झाला तेव्हा अगदी पहिल्या कथेपासून माझ्याशी संपर्कात असणारा माझा छोटा मित्र.

सिद्धूच्या परीक्षा , करियर , मनातील वादळे त्याने वेळोवेळी माझ्याबरोबर शेअर केली. खरं तर वाचकापेक्षा तो माझा जवळचा मित्र झाला आहे. लहान आहे. अजून कॉलेज जीवनाचा आनंद घेतो आहे.

भावना उचंबळून आल्या की कुठे तरी व्यक्त व्हावेसे वाटते. सिद्धूचे वय असे आहे की कुणावर तरी प्रेम करावे असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. त्याने निवडले बिट्टूला. ज्याच्याशी केवळ आभासी दुनियेतून संपर्क साधू शकतो अश्या एका लेखकाला. सिद्धूच्या प्रेमाची ही उत्कट भावना आज तुमच्या बरोबर शेअर करत आहे. अर्थात त्याची परवानगी आहे म्हणूनच .

सिद्धूचा मेल आय डी मी देणार नाही कारण त्याची प्रायव्हसी जपायची आहे. आभासी दुनियेतील व्यक्तींवर फार विश्वास ठेवू नये हे सत्य आहे. अनेक वाईट विचार असणारे, दुष्ट हेतु मनात ठेवणारे लोक लांडग्याप्रमाणे या आभासी दुनियेत वावरत असतात. त्यामुळे आपल्याला कुणाचा विश्वास वाटला तरी विश्वास ठेवू नये असाच माझा सिद्धूला सल्ला आहे. जे दिसते तसं नसतं हाच या आभासी दुनियेचा एकमेव नियम आहे. सिद्धूने किंवा आपल्या इतर वाचकांनी सुद्धा हे पूर्ण लक्षात ठेवावे.

कवितेतील काव्य गुण न बघता त्याची उत्कट भावना लक्षात घ्यावी अशी सर्वांनाच विनंती आहे. सिद्धूने पण कविता लिहिताना कुठे कुठे चावट लिहिले आहे. आवडले मला ते.

===========================================================================================================

मागतो तुला तुझ्या कडून

तुझे प्रेम मला देशील का ?

एका प्रियकराची प्रेमाची विनंती ,

मी तुझा अन तू माझा होशील का ? ||1||

भेट देतो तुला मी माझ्या या जपलेल्या प्रेमाची

स्वीकार तू करशील का ? ||2 ||

मागतो तुला सात जन्मासाठी

तुझा हात माझ्या हाती देशील का ? ||3||

मागतो तुला तुझ्या कडून

तुझे प्रेम मला देशील का ? ||धृ ||

वाट पाहतो तुझ्या उत्तराची

स्व हर्षाने होकार माझ्या प्रेमाला देशील का ? ||४||

राहीन सोबत पावला पावला वर

तुझ्या पायाची वहाण तरी मला करशील का ? ||५||

तुझ्या प्रेमाचा भुकेला मी

लाड माझे पुरवशील का ? ||६||

मागतो तुला तुझ्या कडून

तुझे प्रेम मला देशील का ? ||धृ ||

सर्वस्व देईन रे तुला

पण माझा तू होशील का ? ||७||

जपेन तुला काळजाच्या तुकडया सारखा

माझे काळीज तू होशील का ? ||८||

होऊन मी नदी , येईन तुझ्या भेटीसाठी खोल खोल दर्‍यातून 

माझ्या प्रेमाच्या अथांग सागरा सांग ना , भेट मला देशील का ? ||९||

मागतो तुला तुझ्या कडून

तुझे प्रेम मला देशील का ? ||धृ ||

होऊन फुलपाखरू , येईन तुझ्या गोड प्रेमासाठी

मिठीत घेऊन तू , ‘ते’ मला पाजशील का ? ||१o||

तुझाच तुझाच ….तुझाच भुकेला

माझा होऊन, भूक माझी भागवशील का ? ||११||

या अंधारात एकटा मी, तू प्रेम ऊर्जा बिन्दु

तुझ्या प्रेम किरणांनी अंधार माझा दूर करशील का ? ||१२ ||

मागतो तुला तुझ्या कडून

तुझे प्रेम मला देशील का ? ||धृ ||

या मुक्त आकाशात एकटा चंद्र मी

माझी लखलखती चांदणी होशील का ? ||१३||

मी बुडता तू प्रेम , आधाराची काठी

मज बुडत्याला तू तारशील का ? ||१४||

तुझ्या नामाचा वेडा मी

तुझे मनमोहि दर्शन मला घडवशील का ? ||१५ ||

मागतो तुला तुझ्या कडून

तुझे प्रेम मला देशील का ? ||धृ ||

तुझ्या लेखनाचा दिवाणा मी , तू कलम आणि मी शाई

तुझ्या लेखनात मजला , कायमचे स्थान देशील का ? ||१६||

या एकांताच्या थंडीत फणफणलेला मी

तुझ्या प्रेमाच्या अग्नीत मला शेकवशील का ? ||१७ ||

मी तुझा सिद्धू आणि तू सिद्धूचा बिट्टू

अशी आपली जोडी शोभेल का ? ||१८ ||

मागतो तुला तुझ्या कडून

तुझे प्रेम मला देशील का ? ||धृ ||

मी तुझा प्रेमी अन तू माझी प्रेमिका

असाच कायम राहशील का ?||१९||

ह्या खोटयांच्या गर्दीत हरवलेला मी

तुझ्या खर्‍या हातांनी मला सावरशील का ?||२०||

सात जन्माचे माहीत नाही मला

पण या जन्मी तरी तू , माझा होशील का ? ||२१ ||

मागतो तुला तुझ्या कडून

तुझे प्रेम मला देशील का ? ||धृ ||

या शब्दांनी करतो हल्ला तुजवर

तू प्रेमाने मला शरण येशील का ? ||२२ ||

टाकतो मी जाळे तुझ्या प्रेमा साठी

तू स्वतःच येऊन त्यात अडकशील का ? ||२३||

पेरतो मी बियाणे आपल्या प्रेमाचे

खत पाणी त्यात टाकशील का ? ||२४||

मागतो तुला तुझ्या कडून

तुझे प्रेम मला देशील का ? ||धृ ||

तुझ्या प्रेमाच्या आगमनाचा व्याकूळ मयूर मी

तुझ्या प्रेमवर्षावाने माझे मयूरपंख फुलवशील का ?|| २५||

माझ्या दुष्काळलेल्या आयुष्याला तुझ्या सहवासाने

तुझ्या पाण्याने हिरवेगार करशील का ? ||२६||

उघडा मी , घालून बिन बटणाचा शर्ट

माझ्या शर्टचे बटण होऊन अंग माझे ढकशील का ? ||२७||

मागतो तुला तुझ्या कडून

तुझे प्रेम मला देशील का ? ||धृ ||

“उभारला” टावर  आपुल्या प्रेमाचा , नको आधार कुणा तिसर्‍याचा

आपल्या प्रेमाच्या टॉवरचा,  तू मुख्य खांब होशील का ? ||२८||

डी व्ही डी प्लेयर मी , रिकाम्या डीव्हीडी चा

तुझ्या प्रेमाची गाणी भरून मला “वाजवशील” का ? || २९||

जन्मी आलो आई च्या उदरी

मृत्यू तरी तुझ्या कुशीत देशील का ? || ३० ||

मागतो तुला तुझ्या कडून

तुझे प्रेम मला देशील का ? ||धृ ||

  • या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
  • अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
  • प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

Tuesday 28 July 2020

मदन बाधा भाग ९ Marathi Gay Story

#marathigay पण माझा वाघ कसला थांबतो! तो त्याच्या वळणावर गेला. ...दोन मिनिटात तो वर आणि मी खाली आणि गचागच सुरू झाली. मामाचा तो तगडा लंड आत घेताना मला स्वर्ग सुख मिळत होते. एकदा माझे शिक्षण झाले की याची बायको बनून रहायचे आणि रोज चढवून घ्यायचे स्वप्न तर मी जवळपास रोजच बघत होतो.

Friday 10 April 2020

लपवा छपवी भाग ३ Marathi Gay Experience

#marathigay मिलिंदने त्याच्या गोर्‍या अंगावरचे कपडे काढून टाकले असतील. गरमागरम पाण्याच्या शतधारा त्याच्या सर्वांग सुंदर नग्न शरीरावरून ओघळत असतील. साबणाचा तो हलकट तुकडा त्याच्या अंगावरून सुळसुळ फिरत असेल. मिलिंदच्या जांघेत , काखेत, गांडीत , लवड्यावर आपला स्पर्श करून फेस करत असेल.

Friday 13 December 2019

मदन बाधा 2 Marathi Gay Sex Experience

#marathigay मामाला वरून ओला कच्च आणि उघडा पाहताना मला जास्ती मजा वाटत होती. खूप वेळा बोलवूनहि मी पाण्यात उतरत नसल्यामुळे शेवटी मामा वर चढून आला

Friday 15 November 2019

पास आ के तू दूर ना जा भाग 2

#marathigay जितने माझ्या भोकावर थुंकून जरा ओल आणली आणि फिंगरिंग करायला म्हणजे भोकात बोट घालायला सुरुवात केली. बरेच दिवस मी उपाशी होतो त्यामुळे त्याचे उंगली करणे मला जाम आवडले होते

Friday 4 October 2019

कौमार्यपरीक्षा - खरच काही अर्थ आहे का ?

मित्रांनो, आपला ब्लॉग समलैंगिक मित्रांसाठी असला तरीही आपल्या वाचकतील अनेक जण उभयलिंगी आयुष्य जगत आहेत. आपल्या समाजात अजूनही कौमार्य विशेषतः स्त्रीयांचे कौमार्य हा एक महत्वाचा विषय मानला जातो. आपल्या पारंपरिक समजुतीप्रमाणे आपले गैरसमज ही पिढ्यानपिढ्या तसेच चालत आलेले आहेत. डॉक्टर राजन भोसले यांनी लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झालेल्या या लेखात हे गैरसमज दूर केले आहेत. चुकीच्या कल्पनांमुळे अनेक संसार उध्वस्त होऊ शकतात म्हणून हा लेख नक्की वाचा आणि कुणी असे गैरसमज बाळगत असेल तर त्यालाही शहाणे करा. मूळ लेख दैनिक लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. खालील लिंक वर सापडेल.

https://www.loksatta.com/chaturang-news/virginity-test-sexual-assault-dr-rajan-b-bhonsle-abn-97-1966235/

मुद्दाम डॉक्टर भोसले यांचा ईमेल पण दिला आहे . काही अडचण असल्यास त्यांना संपर्क करू शकता.

डॉ. राजन भोसले (rajanbhonsle@gmail.com)
एका बाजूला आपल्याला मनापासून आवडलेल्या मुलीशी लग्न होणार याची रोमांचक आतुरता, तर दुसरीकडे वडिलांचा कौमार्यपरीक्षेचा अस्वस्थ करणारा कर्मठ अट्टहास. कुबेर एका विचित्र चिंतेने ग्रासला गेला. इंटरनेटवर या समस्येचं उत्तर शोधत असताना अचानक एका ज्येष्ठ लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉक्टरांची एक व्हिडीओ फीत कुबेरच्या पाहण्यात आली आणि त्याने वडिलांशी त्यांची भेट घालून दिली. त्याचा फायदा त्याच्या कुटुंबीयांना झालाच..
द्वारकानाथ जोधपूरमधले एक धनिक जमीनदार. ते स्वत: फारसे शिकले नव्हते, पण त्यांची तिन्ही मुलं शिकली. त्यातला सर्वात लहान मुलगा कुबेर तर मुंबईच्या आय.आय.टी मधून एम.टेक. झाला. दोन्ही मोठय़ा मुलांची लग्नं चौबेंनी स्वत: पुढाकार घेऊन माहितीतल्या स्वजातीय कुटुंबांतल्या मुलींशी केली. जोधपूरमधल्या त्यांच्या आलिशान हवेलीमधे एकत्र कुटुंब पद्धतीनुसार सर्व जण एकत्र राहात होते.
मुंबईत शिकायला गेलेला कुबेर जेव्हा शिक्षण संपवून परतला, तेव्हा त्याच्या लग्नाचा विषय त्याच्या बाबांनी काढला. त्यावर थोडी हिंमत करून कुबेरने मला ‘शहरात शिक्षण झालेली सुशिक्षित मुलगी हवी,’ अशी इच्छा व्यक्त केली. दोन्ही मोठय़ा मुलांची लग्नं जेमतेम शालेय शिक्षण झालेल्या स्वजातीय मुलींबरोबर झाली होती. कुबेरसाठी जातीतल्या, पण सुशिक्षित मुली बघायला सुरुवात केली. अशा मुली त्यांच्या समाजात कमी, त्यामुळे चटकन योग्य स्थळ मिळेना. बरंच थांबून मुंबईत शिकलेल्या एका आर्किटेक्ट मुलीचं स्थळ सुचवलं गेलं. तिचं मूळ कुटुंब राजस्थानी, पण मुलीनं मुंबईत मामाकडे राहून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. दोघांनी एकमेकांना पसंत करताच लग्नाचा मुहूर्त ठरवला गेला.
कुबेर आई-वडिलांपासून आठ वर्षे दूर राहिलेला होता. त्याला आपले आई-वडील काहीसे जुन्या विचारसरणीचे आहेत याची पूर्ण कल्पना होती. जातपात काटेकोरपणं पाळणं, पुरुषप्रधान कुटुंब व्यवस्था मानणं, कर्मकांड, शकून-अपशकून यावर विश्वास ठेवणं अशी त्यांची वैचारिक बैठक होती. कुबेर मात्र यापेक्षा वेगळा, प्रगत विचारसरणीचा होता. लग्न-कार्य अगदी तीन आठवडय़ांवर आलेलं असताना, कुबेरला द्वारकानाथांनी एका खास वैयक्तिक चच्रेसाठी आपल्या दालनात बोलावलं. त्याचं आता लग्न होतंय या पार्श्वभूमीवर काही गोष्टी त्यांना कुबेरला सांगायच्या होत्या. ‘‘तुझी होणारी पत्नी अनेक वर्षे शहरात राहून आली आहे. तिथल्या वातावरणातच तिचं शिक्षण वगरे झालं. मुंबईसारख्या शहरातल्या आई-वडिलांपासून दूर राहणाऱ्या मुली अनेकदा मर्यादा सोडून राहतात व वागतात. चारित्र्य टिकवून राहणं शहरातल्या मुलींना जमत नाही. तुझ्या होणाऱ्या पत्नीबाबतही अशा काही शंकांचा पडताळा आम्हाला करावासा वाटला तर तसा हक्क आम्हाला आहे. शेवटी आमची सून म्हणून ती नांदणार आहे..’’ वडील बरंच काही बोलत होते. वडिलांच्या जुन्या पठडीतून आलेले हे व या प्रकारचे काही साचेबंद विचार आधी त्यांनी कुबेरला बोलून दाखवले. त्यानंतर मात्र वडील जे बोलले ते ऐकून कुबेरचं मन सुन्न झालं. ते म्हणाले, ‘‘लग्नानंतर जेव्हा तू बायकोशी प्रथम शय्यासोबत करशील तेव्हा हे स्पष्ट होईल की, तिने आपलं शील सांभाळलेलं आहे की नाही?  की तिने ते शहरात राहत असतानाच गमावलेलं आहे. तुला हे आम्हाला सांगावं लागेल. आपल्या घराण्यात ही प्रथा आम्ही पिढय़ानपिढय़ा पाळत आलो आहोत.’’
वडिलांना नेमकं काय म्हणायचंय हे कुबेरच्या ध्यानात आलं व तो नखशिखांत अस्वस्थ झाला. या गोष्टी कुबेरनं मित्रांकडून यापूर्वी ऐकल्या होत्या. जोधपूरमधेच लहानपण व तारुण्यातली सुरुवातीची काही वर्षे त्यानं घालवली होती. त्या वयात मुलांमधे आपापसात होणाऱ्या गप्पांमधे कुबेरनं हे ऐकलं होतं की, लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा प्रथम समागम होतो व पत्नीचं ‘कौमार्य’ (व्हर्जिनिटी) भंग पावते तेव्हा त्याची परीक्षा तिला समागमानंतर होणाऱ्या रक्तस्रावावरून होत असते. असा रक्तस्राव झाला तर त्याचा अर्थ तिचं कौमार्य अविच्छेदित होतं; पण पहिल्या समागमा दरम्यान रक्तस्राव नाही झाला तर याचा अर्थ तिने यापूर्वीच कधीतरी शारीरिक संबंध केले आहेत व तिने तिचं कौमार्य (व्हर्जिनिटी) गमावलेलं आहे.
आपल्या बायकोच्या कौमार्याबद्दल, प्रथेच्या नावाखाली वडिलांनी दाखवलेली ही उत्सुकता व त्यारूपाने व्यक्त केलेला संदेह कुबेरला अत्यंत अस्वस्थ करून गेला. वडिलांचा कितीही अधिकार असला तरी त्यांनी या प्रकारे आपल्या पत्नीचं चारित्र्य हा उघड चच्रेचा मुद्दा करू नये, असं त्याचं ठाम मत होतं. लग्न झालेल्या पती-पत्नीच्या इतक्या खासगी व नाजूक पलूचा परंपरेच्या नावाखाली असा उघड उच्छेद व ऊहापोह करणं कुबेरला अजिबात रुचलं नाही. पण वडिलांचं वय आणि वचक जाणता त्यांच्याशी वाद घालायचं त्यानं टाळलं.
भावी पत्नीनं कुबेरशी मोकळेपणानं बोलताना, ‘आपण पूर्वी एका ‘रिलेशनशीप’मधे होतो.’ हे सहजपणे स्वत:हून सांगितलं होतं व कुबेरला त्यात कधीच काही आक्षेपार्ह वाटलं नव्हतं. तीन वर्षांपूर्वी पूर्णपणे संपुष्टात आलेलं तिचं ते नातं हा कुबेरला कधीच चर्चेचा मुद्दा वाटला नव्हता. आज आपापसांत एकमेकांशी नवीन नातं जुळवत असताना तिने दाखवलेला उत्साह, सहभाग व तन्मयता कुबेरला भावली होती, म्हणूनच फार खोलात जाऊन त्या जुन्या प्रकरणाला उकरून त्याची फारशी शहानिशा करण्याची त्याला कधी गरजच वाटली नाही. शिवाय कुबेरचंही अगदी महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षीच एक हलकं-फुलकं प्रेमप्रकरण होऊन गेलं होतं. त्यामुळे अशा गोष्टींना अवाजवी महत्त्व देण्याचं त्याच्या ध्यानीमनीही आलं नव्हतं. पण आज वडील जे बोलले त्यामुळे त्याच्या मनात काहूर माजलं.
एका बाजूला आपल्याला मनापासून आवडलेल्या मुलीशी आपलं लग्न होणार याची रोमांचक आतुरता, तर दुसरीकडे वडिलांचा अस्वस्थ करणारा कर्मठ अट्टहास. कुबेर विचित्र चिंतेने ग्रासला गेला. इंटरनेटवर या समस्येचं उत्तर शोधत असताना अचानक एका ज्येष्ठ लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉक्टरांची एक व्हिडीओ फीत कुबेरच्या पाहण्यात आली. त्यांनी या विषयावर केलेलं भाष्य ऐकून कुबेरच्या मनात एक कल्पना आली. आपण जे वडिलांना सांगू शकणार नाही ते जर त्यांनी अशा अनुभवी, ज्येष्ठ डॉक्टरांकडून ऐकलं तर त्यांचे विचार, त्यांच्या जुन्या धारणा बदलू शकतील. ही कल्पना मनात येताच कुबेरने त्या डॉक्टरांची माहिती काढली. लग्न दोनच आठवडय़ांवर आलेल्या अवस्थेत असताना कुबेरनं आपल्या स्वत:बद्दल काही लैंगिक तक्रारी आहेत, असं नमूद करून लग्नाआधीच त्या डॉक्टरांकडे जाण्याबाबत वडिलांना सुचवलं.
द्वारकानाथ कुबेरसोबत मुंबईला आले व त्यांनी त्या डॉक्टरांची भेट घेतली. सुरुवातीला कुबेरनं स्वत:च्या मनातली शंका बोलून दाखवली, ‘‘डॉक्टर पहिल्या रात्री स्त्रीची नवऱ्याकडून काय अपेक्षा असते? शारीरिक संबंध करताना आपण कुठे कमी पडू नये यासाठी नेमकं काय करायचं? पहिल्या रात्री खास करण्यासारख्या किंवा खास टाळण्यासारख्या काही गोष्टी आहेत का?’’
खरं तर नेमक्या याच प्रश्नांची उत्तरं कुबेरनं इंटरनेटवरच्या त्यांच्या व्हिडीओमध्ये ऐकली होती, पण वडिलांदेखत ‘स्वत:ची तक्रार वाटेल’ अशी सुरुवात करणं गरजेचं होतं. शिवाय वडील डॉक्टरांच्या समजावण्याच्या पद्धतीने खास प्रभावित व्हावेत, जेणे करून आपल्याला खरोखर हव्या असलेल्या मूळ विषयाला हात घालेपर्यंत त्यांची डॉक्टरांवर श्रद्धा व दृढ विश्वास निर्माण होईल, हा त्यामागचा खरा उद्देश होता. डॉक्टरांनी आपल्या सहज, सोप्या भाषेत, पूर्ण अधिकारवाणीने या विषयावर बोलायला सुरुवात केली. पहिली रात्र व त्या अनुषंगाने त्याचे सर्व पलू एकएक करून चच्रेत येत गेले. अगदी सहजपणे ‘हायमेन’ म्हणजेच स्त्रीच्या योनीमार्गाच्या मुखाशी असलेला ‘कौमार्य पडदा’ यावर चर्चा येऊन ठेपली.
ही वेळ येईपर्यंत झालेल्या चच्रेत डॉक्टरांनी ज्या प्रकारे विज्ञानाचे दाखले देत हे सर्व नाजूकविषय हाताळले होते, त्याने कुबेरचे वडील नक्कीच प्रभावित झाले होते. पुढे अजून डॉक्टर काय सांगणार आहेत याबद्दल त्यांच्याही मनात अगम्य उत्सुकता निर्माण झाली होती. ‘‘हायमेन हा स्त्रीच्या योनीमुखाशी असलेला एक जाळीदार असा तलम पडदा, ज्याला असलेल्या छिद्रांमधून मासिक पाळीचे स्राव वाहू शकतात. पण हा पडदा प्रत्येक स्त्रीमधे जन्मजात असेलच असं नाही. काही स्त्रियांमधे जन्मापासून हा नसतोच, तर काही स्त्रियांमधे तो अतिशय तलम असतो. इतका की, लहानपणी किंवा वाढीच्या वयात कधी खेळताना, धावताना, कवायत, कसरत करताना, कसल्याही त्रासाविना तो नकळत फाटतो. असं होतं तेव्हा अनेकदा रक्तस्रावही होत नाही व किंचित झालाच तर तो निदर्शनास येईलच असं नाही. ज्या स्त्रियांमधे हायमेनचा पडदा आहे व वयात येईपर्यंत तो अजूनही अविच्छेदित आहे, त्यांच्याबाबतीत तो प्रथम समागम करताना फाटू शकतो. त्याने थोडंसं रक्तसुद्धा येऊ शकतं. पण निदर्शनास येणार नाही इतकं किंचित रक्त निघून तो फाटण्याची शक्यताही काही वेळा असते. कधीकधी हा पडदा पातळ तर असतोच पण खूपच लवचिकही असतो, ज्यामुळे इंद्रियप्रवेश होऊनही त्याच्या लवचीकपणामुळे तो ताणला जातो पण लगेच फाटत नाही. त्यामुळेच संभोग होऊनही कसलाही रक्तस्राव होत नाही. असा लवचीक पडदा हळूहळू संबंध येतायेता पूर्णपणे विच्छेदित व्हायला कधी-कधी वेळही लागू शकतो.’’
डॉक्टरांनी दिलेलं हे मुद्देसूद वैज्ञानिक स्पष्टीकरण ऐकून कुबेर व त्याचे वडील काहीसे स्तिमित झाले. स्वत:ला थोडं सावरून द्वारकानाथांनी एक प्रश्न डॉक्टरांना विचारला, ‘‘स्त्रीने तिचं शील जपलं आहे की नाही, हे पडताळून पाहण्याचा काही मार्ग आहे का डॉक्टर?’’ त्यावर डॉक्टर चटकन म्हणाले, ‘‘विश्वास!’’
‘‘जिला आयुष्यभरासाठी आपली जीवनसंगिनी म्हणून स्वीकारायचं तिच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवणं हाच एकमेव मार्ग. एकमेकांवर असा दृढ विश्वास ठेवण्याची तयारी असल्याशिवाय लग्न करूच नये. आज जर दोघांमधे अतूट प्रेम व विश्वासाची जवळीक असेल तर एकमेकांच्या पूर्वायुष्याला संशयाने चाचपडत राहण्याने एकमेकांकडून दुखावलं जाण्याची व एकमेकांपासून दुरावलं जाण्याची शक्यताच जास्त असते. शिवाय आजपर्यंत तथाकथित चारित्र्य सांभाळून राहणारी व्यक्ती उद्या लग्नानंतर चारित्र्य टिकवून राहीलच याची तरी काय खात्री?’’
कुठल्याही व्यक्तीचं मूल्यमापन एका कुठल्या तरी गोष्टीवरून होत नसतं. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकानेक पलू असतात व ते सर्व महत्त्वाचे असतात. त्यामुळे एकदा लग्न निश्चित झालं असेल तर मग व्यक्तीच्या भूतकाळात डोकावत धुंडाळत राहण्यापेक्षा त्यांचं भावी जीवन इथून पुढे कसं उमलत-फुलत जाईल याकडे लक्ष द्यावं. भूतकाळ बदलणं आपल्या हातात नसतं पण भविष्य घडवणं नक्कीच आपल्या हातात असतं.’’ डॉक्टर म्हणाले. डॉक्टरांनी या विषयावर लिहिलेलं पुस्तक त्यांच्याकडून लग्नाची भेट म्हणून कुबेरच्या हातात देत सुहास्य अभिनंदन करत कुबेरला निरोप दिला.
ज्या उद्देशाने कुबेर वडिलांना घेऊन डॉक्टरांकडे आला होता तो सुफळ संपूर्ण झाल्याचा संतोष घेऊन कुबेर वडिलांसह परत आला. कुबेरचं लग्न तर झालंच, पण दोघांनी मिळून सुरू केलेल्या लॅंड डेव्हलिपगच्या नवीन व्यवसायातून त्यांच्या कुटुंबाने काही वर्षांतच भरभराटीची नवीन शिखरं गाठली. आपल्या आर्किटेक सुनेनं या नव्या व्यवसायात कुबेरला बरोबरीने साथ दिली याचं त्याच्या वडिलांना आज खूप कौतुक आहे.
अनेकदा नवीन पिढीतली मुलं नवे विचार, विचार करण्याची नवीन पद्धत व ऑफबीट कल्पना घेऊन येतात. त्यांना आपल्या मावळत्या कालबाह्य़ धारणांमधे जखडण्यापेक्षा त्यांच्या उगवणाऱ्या भविष्यवादी संकल्पनांना प्रोत्साहन देणंच योग्य, हे या लेखाद्वारे पालकांना दिलेलं आव्हान नव्हे तर एक प्रगत आवाहन आहे असं वाचकांनी मानावं.
(हा लेख पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित आहे, पण गोपनीयतेच्या उद्देशाने नाव व काही तपशील बदललाय.)
rajanbhonsle@gmail.com

कौमार्यपरीक्षा - खरच काही अर्थ आहे का ?

मित्रांनो, आपला ब्लॉग समलैंगिक मित्रांसाठी असला तरीही आपल्या वाचकतील अनेक जण उभयलिंगी आयुष्य जगत आहेत. आपल्या समाजात अजूनही कौमार्य विशेषतः स्त्रीयांचे कौमार्य हा एक महत्वाचा विषय मानला जातो. आपल्या पारंपरिक समजुतीप्रमाणे आपले गैरसमज ही पिढ्यानपिढ्या तसेच चालत आलेले आहेत. डॉक्टर राजन भोसले यांनी लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झालेल्या या लेखात हे गैरसमज दूर केले आहेत. चुकीच्या कल्पनांमुळे अनेक संसार उध्वस्त होऊ शकतात म्हणून हा लेख नक्की वाचा आणि कुणी असे गैरसमज बाळगत असेल तर त्यालाही शहाणे करा. 

मूळ लेख दैनिक लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. खालील लिंक वर सापडेल.

Friday 30 August 2019

लहान कोंडी, मोठा ताण

लैंगिक व्यवहार हा आयुष्याचा महत्वाचा पण भारतीय समाजात आजकाल उपने बोलला जात नसलेला विषय. एखाद्याच्या आयुष्याला वळण लावण्याचे किंवा वाट लावण्याचे सामर्थ्य लैंगिक समजुती , गैरसमजुतींमध्ये असते. डॉ . राजन भोसले यांनी दै . लोकसत्ता मध्ये २४ ऑगस्ट २०१९ रोजी एक महत्वपूर्ण विषय मांडला आहे. आपल्या समलैंगिक वाचकांसाठी हे वाचन अत्यंत महत्वाचे आहे म्हणून येथे शेअर करतो आहे. मूळ लेख लोकसत्ता मध्ये या लिंक वर प्रसिद्ध आहे  . उपयुक्त लिखाण केल्याबद्दल डॉ राजन भोसले यांचे मनापासून आभार मानतो.

Friday 26 July 2019

औरंगाबाद येथे समलैंगिक मित्रांसाठी व्याख्यान आणि कार्यक्रम

आपल्या काही वाचक मित्रांनी औरंगाबाद येथे एक ग्रुपची स्थापना केली आहे.
या समूहाचा उद्देश समलैंगिक मित्रांना आधार देणे, समुपदेशन करणे हा आहे.
याच समूहाकडून मिळालेले हे माहितीपत्रक. 
औरंगाबाद मध्ये असाल , समलैंगीक असाल, गोंधळात असाल तर नक्की जा.
Hello lovely people,

       After receiving 20+ people for a successful introductory meet up, Aurangabad LGBT+ now coming up with “listen well and follow carefully” meet up on 28/7/2019 (Sunday)

*Details of the event *
1) Guest lecture
2) Awareness of the LGBTQ terms
3) Q&A sesssion

Topic of the meet up:

“How to be part of major society”

Venue- श्री आकाश (कार्यक्रम होऊन गेला आहे म्हणून येथी संपर्क क्रमांक काढला आहे ) यांच्यााशी बोला म्हणजे समजेल
Time- 5PM to 7Pm
(Let’s learn to be punctual)

Rules for the meet up:

1) Come in decent dress code just like the way you are usually.
2) No one is allowed to publish any pictures of events on social media without prior permission of core team members or event coordinators
3) Do come on time to be punctual
4) No hook up talks in the meeting hall
5) Please respect everyone’s identity and privacy
6) Please do not be judgmental
7) Please take care of your belongings, our team is not responsible for it.
8) Meet ups will be free of charge or on donation basis.

Visit https://chikanamulaga.blogspot.com for more interesting Marathi Gay Stories.

औरंगाबाद येथे समलैंगिक मित्रांसाठी व्याख्यान आणि कार्यक्रम

आपल्या काही वाचक मित्रांनी औरंगाबाद येथे एक ग्रुपची स्थापना केली आहे.
या समूहाचा उद्देश समलैंगिक मित्रांना आधार देणे, समुपदेशन करणे हा आहे.
याच समूहाकडून मिळालेले हे माहितीपत्रक. 
औरंगाबाद मध्ये असाल , समलैंगीक असाल, गोंधळात असाल तर नक्की जा.

Hello lovely people,

       After receiving 20+ people for a successful introductory meet up, Aurangabad LGBT+ now coming up with "listen well and follow carefully" meet up on 28/7/2019 (Sunday)

*Details of the event *
1) Guest lecture
2) Awareness of the LGBTQ terms
3) Q&A sesssion

Topic of the meet up:

"How to be part of major society"

Venue- श्री आकाश (कार्यक्रम होऊन गेला आहे म्हणून येथी संपर्क क्रमांक काढला आहे ) यांच्यााशी बोला म्हणजे समजेल
Time- 5PM to 7Pm
(Let's learn to be punctual)

Rules for the meet up:

1) Come in decent dress code just like the way you are usually.
2) No one is allowed to publish any pictures of events on social media without prior permission of core team members or event coordinators
3) Do come on time to be punctual
4) No hook up talks in the meeting hall
5) Please respect everyone's identity and privacy
6) Please do not be judgmental
7) Please take care of your belongings, our team is not responsible for it.
8) Meet ups will be free of charge or on donation basis.

Friday 14 June 2019

अधुरी एक कहाणी Marathi Gay Life

एकदा अंधारात उभा असताना शेजारच्या माणसाने मला काही कळायच्या आत माझा XX पकडला आणि तो हलवू लागला. मी क्षणभर गडबडलो. #marathigay

Followers